ग्रामपंचायत घरठाण उतारा नमुना क्र ८ संपूर्ण माहिती | घरचा उतारा । ग्रामपंचायत असेसमेंट उतारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 123

  • @prabhakarbansode542
    @prabhakarbansode542 2 місяці тому +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc 2 місяці тому +2

    भावा, खूप चांगली माहिती दिली. खूप खूप आभार मानतो.
    तुमच्या सारखे अनेक चांगली लोक, हवीत.
    जय शिवराय.. जय जिजाऊ 🙏🙏

  • @rohidasmalpote5305
    @rohidasmalpote5305 11 місяців тому +4

    खूप छान 🙏

  • @manojd8364
    @manojd8364 8 місяців тому +2

    Nice video....
    Ready reckoner video banav bhava... Waiting for your video

  • @AzharAli-bd9nf
    @AzharAli-bd9nf Рік тому +3

    MH 22 good information sir 🎉

  • @abhinavwaghmare3387
    @abhinavwaghmare3387 8 місяців тому +6

    ग्रामपंचायत हद्दीमधील घराची मिळकत याबाबतचा मालकी हक्क पुरावा कागदपत्री कसा सिद्ध करायचा याबाबत माहिती मिळावी ही विनंती

  • @pavandivekar9835
    @pavandivekar9835 10 місяців тому +1

    kup chan

  • @rameshwarrathod629
    @rameshwarrathod629 9 місяців тому

    Very nice sir

  • @FUNTECHNORS
    @FUNTECHNORS 8 місяців тому

    Thanks🙏

  • @sayyadnoor72
    @sayyadnoor72 9 місяців тому

    Thanks sir

  • @sandipvitthalpatilpatil8682
    @sandipvitthalpatilpatil8682 7 місяців тому

    खुप छान माहिती आहे

  • @VitthalRajage-f5c
    @VitthalRajage-f5c 3 місяці тому

    Goof Information

  • @manajiyadav7152
    @manajiyadav7152 4 місяці тому

    vr good

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 7 місяців тому +1

    खूप महत्त्वपुर्ण माहिती धन्यवाद.

  • @sayaliwagh1002
    @sayaliwagh1002 10 місяців тому +26

    नमुना आठ अ उतऱ्या मध्ये जर मालकाचे नाव वेगळे असेल आणि भोगवट दराचे नाव वेगळे असेल तर, भोगवट दराचा त्या घरावर हक्क असतो का?

    • @gopalkamble4704
      @gopalkamble4704 3 місяці тому +3

      हाच माझा पण प्रोबलम आहे

    • @VikasPansere
      @VikasPansere 2 місяці тому +1

      माझा पण असाच प्रॉब्लेम आहे

    • @Parvej_Shaha
      @Parvej_Shaha 2 місяці тому +1

      माझी पण सेम समस्या होती ते मी आता चेंज केलं 💯👍

    • @manoj1853
      @manoj1853 2 місяці тому +1

      Kas kay kel​@@Parvej_Shaha

    • @Parvej_Shaha
      @Parvej_Shaha 2 місяці тому

      @@manoj1853 घरठाण उतारा मधले नांव Online चेंज करुण भेटतं भाऊ ग्राम पंचायत ला जाऊन 👍💯
      मी केलं आहे ✅

  • @bapputakmoge7356
    @bapputakmoge7356 11 місяців тому +4

    1950पासुन ग्रामपंचायत उतारा आहेत 1972 सी टी सर्व्र झाला त्या वेळेस हजर नाही राहीले म्हनुन नोंद नाही झाली आसा उल्लेख आहे

  • @amol5465
    @amol5465 9 місяців тому +3

    Dada gharachi nond grampanchayt la ahe pan atta gayran jamin mhnun notice ali ahe. Ky karave lagel?

  • @kartavya256
    @kartavya256 17 днів тому +1

    दादा :-
    १- माझा पहिला प्रश्न हाआहे की , एक सासरवाडि मधे दिलेली मुलगी घटस्पॉट मुले आपल्या घरी परत पलून येते , आणि ती ज्या घरात परत येते ते घर तिच्या वडिलांच्या नावावर असते , आणि वडील वारलेले असताततर ते घर तिने वर्षानु- वर्षें घरपट्टी भरल्याने तिच्या नावावर होऊ शकते का - imp - ( बिना वडिलांच्या सामंती शिवाय, आणि दोन् भाऊ आहेत त्या मधला एक भाऊ दुसर्या भावाच्या बिना समंती शिवाय तिला म्हणते की ही जमिन वडिलांच्या नावावर आहे तुझ्या नावावर कर ) तर ती जमीन तिच्या नावावर होऊ शकते का? ( आणि सर्वात मोठ्ठा प्रश्न हा आहे की जी जमीन जे घर तिने नावावर केले त्याच्यावर तिचे आणि तिच्या वडिलांचे नाव आहे करण दोन् भाऊ असल्या कारणाने वडिलांच नाव त्या जमिनिवरुन हटत नाय तर खरच का ती जमीन तिच्या नावावर तशी झाली का?
    2 - आणि दुसरे म्हण्जे तसे बघाला गेलात तर दोन भावांना एकूण दोन घरे आहे . एक म्हण्जे ते 👆जे बहिण राहते ते आणि दुसरे म्हण्जे आम्ही राहतो ते. ( पन आम्ही ज्या घरात राहतो त्या घराला आणि बहिन ज्या घरात रहते त्या घराला कोणच वारस नाही आहे, आमचे घर आहे ते पप्पाच्या morther च्या नावावर् आहे आणि बहिनीचे 👆 घर पप्पांच्या father च्या नावावर आहे.
    तर आमच्या वडिलांचा सखा भाऊ म्हणते की तुम्ही या घराचा काम करू नका कारण मज़ा ही या मधे हिस्सा आहे. जर् तुम्हाला हे घर पाहिजे असेल तर मला 3 - 4 लाख रूपये द्या ,मघ त्याला आम्ही असा बोलू शकतो का की बहिन ज्या घरात राहते ते घर तु तुला घे, करण की ती पलून आली आणि दुसरे म्हणजे ते घर तिच्या नावावरती प्रोपर नाही आहे वडिलांच्या नावावर आहे पन ती म्हणते की या घरचा हिस्सा मी कुठल्याच भावाला न देता मी माझ्या सख्या बहिणीच्या मुलाला देयील्.
    आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की आम्ही ज्या घरात राहताव ते घर वडिलांच्या mother च्या नावावर आहे. आणि त्या घरात फक्त आम्हीच राहतो. ( भाऊ आणि बहिन या दोघांसोबत आमची भांड़ने आहेत ) दुसरा भाऊ राहत नाही तो घर जवाई म्हणून् सासरी राहतो ( किवा घरात जास्त जागा नसल्या कारणाने) तो राहत येत नाही त्याचे सासर गवतलेच आहे.
    पन तो घरात येत नाही आणि जवळ पास 11 वर्ष घर आम्हीच सांभालतो ,आणि 11 वर्ष घरपट्टी वैगेरे फक्त माझे वडिलच भरतात अजून पर्यंत दुसऱ्या भावाने एक सुधा घरपट्टी भरलेली नाही आहे. आणि तो घर कसा आहे घरात काय चाललेय की नाही हे सुधा पहायला येत नाही. फक्त काम करायला घेतले की आडवा येते. आणि आम्हाला त्याला हिस्सा नाही द्यायाचा कारण एक घर फुकटमधेच बहिनीला दिले आणि या घरचा तो हिस्सा मागतो. तर आम्हाला त्याला घरचा हिस्सा नाही द्यायाचा, तर आमचे घर कोणत्याही कारणाने आमच्या नावावर होईल का? ( पप्पांचे आई वडील वरलेले आहेत.) प्लिज मज़ा मेसेज वाचा आणि process सांगा नाहीतर या रिलेटेड एक वीडियो पाठवा please 🙏🙏

    • @TheMrGajanan
      @TheMrGajanan 16 днів тому

      वकील बघा बंधू

    • @egrampanchayat
      @egrampanchayat  15 днів тому

      bharpur motha prashna ahe instagram varun sampark kara mala

  • @Tttt5tt4937
    @Tttt5tt4937 4 місяці тому

    Hi

  • @ganeshgaikwad-ny7xj
    @ganeshgaikwad-ny7xj 4 місяці тому +5

    घरठाण उताऱ्यावर आपली संमती नसताना दुसरे कोणाचे नाव कसे लागते

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 9 місяців тому +1

    सर आमचे घर ग्रामपंचायत असताना बांधले आहे सन १९५० वर्षापासून व घरपट्टी सुध्दा आम्ही नियमित भरत आलो आहोत. परंतु हे घर आमच्या आजोबा, वडील यांनी बांधले असुन सदर जमीन जागा सरवे नंबर हा दुसऱ्या मालकाचे असुन आमच्या आजोबा वडील यांनी सदरची जागा जमीन खरेदी केली आहे. व खरेदी केली असल्याचे दस्तऐवज (Modi Lipi) चे जमीन देणार व जमीन खरेदी करणार असा करार केला आहे. तर सदरचा सरवे नंबर वर आमचे नाव नोंदविण्यात काय कार्यवाही, अथवा प्रोसेस काय आहे ते समजवून सांगितले तर फार बर होईल. ही विनंती.

  • @FUNTECHNORS
    @FUNTECHNORS 8 місяців тому +2

    घर नंबर माहित नाही मग उतारा कसा काढावा

  • @viveklalwani8551
    @viveklalwani8551 Місяць тому

    0:33 8 a madhe nav aahe pan city sarve madhe nahi ya sathi Kay prosses ?

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 9 місяців тому +1

    Sr..maze ghar he burjavar hote matr mazeya javal tycha kahi purava nahi tar te kuth shodhaycha,, kava tycha nakasha kuth milale..

    • @egrampanchayat
      @egrampanchayat  9 місяців тому

      Grampanchayat mdhe

    • @panditraomaske5590
      @panditraomaske5590 9 місяців тому

      @@egrampanchayat grampanchayat vale mhntat ki te amchayakade rekord nahi..

  • @djyogeshremix
    @djyogeshremix 9 місяців тому

    Sir Mazya Kade Grampanchayat Chi Tax Pavti Aahe Mazya Aajichya Navachi aani tya jagevar aata up che bihari lok rahtat aani survey tyanchya navane zal aahe mg sir ti jaga mala kadaychi asel tar ky karav lagel please help me 🙏

    • @egrampanchayat
      @egrampanchayat  9 місяців тому

      तुम्हाला उतारा काढावा लागेल

  • @patilbhushan8759
    @patilbhushan8759 9 місяців тому +1

    सर घराची जागा मोजायची आसेल तर ती रस्त्याची बाजू कडून मोजतात की घराच्या पाठीमागून

  • @rohanrakhame1618
    @rohanrakhame1618 3 місяці тому

    Grampanchayat madhe atikram/ adavleli jaga ahe Ghar patti aai 8a bhetla gavthan dakhla bhetnar ahe tar he problematic ahe ka barobar ahe

  • @abhinavwaghmare3387
    @abhinavwaghmare3387 9 місяців тому

    एखाद्या जमिनीचे वाटप झाले असेल आणि वाटपा नंतर घर दुसऱ्याच्या हद्दीमध्ये गेले घराचा उतारा व मालकी आमच्या नावाने निघत असून
    आता आजोबा आमचे वारले आहेत तर वारसांचे नाव कसे लावायचे,
    वाटप पत्रामध्ये घराचा उल्लेख नाही
    ग्रामसेवक नकार देत असल्यास काय करावे

  • @babanBhagat-k9k
    @babanBhagat-k9k 4 місяці тому

    Sir mi plot ghetla tax bhrpur ahe le autzalyapasuch kay krav

  • @yogeshbhalerao941
    @yogeshbhalerao941 10 місяців тому

    Jageche registration hote ka Grampanchayat madhe

  • @prathameshholkar438
    @prathameshholkar438 7 місяців тому

    दादा नमस्कार 🙏🏻
    आम्ही मुंबईला राहतो आणि माझ्या आई च्या नावावर गावी रत्नागिरी जैतापूर (होळी) गावात जागा होती त्या जागेवर आम्ही घर बांधले परवानगी घेऊन घराची घरपट्टी मोजण्यासाठी माणूस आलेला पण आजून घरपट्टी नाही मिळाली आम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन चौकशी केली तर ग्रामसेवक बोलतो सरपंच बोलला की तुम्हाला घरपट्टी नाही द्यायची तर त्यासाठी तक्रार कोणाकडे करू लेखी करू का ऑनलाइन तुम्हाला माहिती असेल तर कृपया करुन कळवा

    • @egrampanchayat
      @egrampanchayat  7 місяців тому

      लेखी करा ग्रामपंचायत ला

  • @mohantayade9523
    @mohantayade9523 11 місяців тому +1

    मालकाचे नाव या ठिकाणी ग्राम पंचायत सरकारी जागा असे आहे सर तिथे स्वता च नाव टाकायचे आहे सर plz reply🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @egrampanchayat
      @egrampanchayat  11 місяців тому +1

      ग्रामपंचायत च्या नावे आहे ना

    • @mohantayade9523
      @mohantayade9523 11 місяців тому +1

      ​@@egrampanchayat ho sir तीथे आपलं नाव टाकायचे असेल तर काय करायाच

  • @dumbaresddumbare2545
    @dumbaresddumbare2545 9 місяців тому

    गावाती जागा नावं करणसाठी काय करवे माहिती द्यावी

  • @jaganathshinde1896
    @jaganathshinde1896 3 місяці тому

    घरठाण/ गावठाण मध्ये असलेल्या घराचे उतारे ऑनलाईन कसे पाहता येतील याबद्दल सविस्तर माहिती कळवा.

  • @mr.indian9284
    @mr.indian9284 8 місяців тому

    आमच्या वडिलोपार्जित जागेला जोडून ग्रामपंचायत ची 1 गुंठे जागा आहे, मुळात आमच्या आजोबांना न कळवता गावकऱ्यांनी सार्वजनिक नल बसवला होता. आत्ता सर्वांच्या घरात नळ असल्याने सार्वजनिक नळ गेली 12 वर्ष बंद आहेत, 1997 साली सितिसर्वे ऑफिस ला सार्वजनिक नालाची नोंद आहे, आता ती जागा मी ग्रामपंचायत मधून अर्ज करून खरेदी करू शकतो का ? त्यासाठी काय प्रक्रिया आहे ?

  • @sushilnalawade9800
    @sushilnalawade9800 Місяць тому

    Utara nahi bhetla payment krun pn

  • @AjayWavhale-h8m
    @AjayWavhale-h8m 2 місяці тому

    Grampanchayat haditil 1 guntha navin open jagechi nod kuthe aani kashi karavi

  • @runway_to_do
    @runway_to_do 4 місяці тому

    सर आमच्या आजोबांची जागा आहे त्यात आमच्या वडिलांचा आणी चुलत्याच्या नावावर् आहे आता आम्हाला फोड करून वेगवेगळी करायची आहे किती पैसे लागतील आणी काय प्रोसेस आहे??🙏🙏

  • @ProGamer8sm
    @ProGamer8sm 8 місяців тому

    सर मला घराची घरपट्टी लावायची आहे ती कशी करायची ते सांगा

  • @rohitlohar3760
    @rohitlohar3760 9 місяців тому

    Dada hi gosta court mdhe kiti chalte.?

  • @madhavbhalerao2480
    @madhavbhalerao2480 9 місяців тому

    Sir maze vadiloparji vada aahe. 100 veshapurvicha ahe. Tha ver Duttmandir nondale ahe. Vaesanchi parvangi ghetli nahi. Guide me

  • @poojashinde2477
    @poojashinde2477 8 місяців тому +2

    वारासदराचे नाव वगळायचे आहे

  • @abhayab5826
    @abhayab5826 4 місяці тому

    दादा माझ्याकडे नमुना 8आहे, पण स्लॅप चे घर नमूद आहे, पण घर हे कचे आहे ते दुरुस्त कसे कराचे सांगाल का 😂😂😂

  • @manjushakamble4060
    @manjushakamble4060 4 місяці тому

    सर प्रोसिडिंग व असेसमेंट यामधील फरक सांगा.

  • @pritvirajjadhav6989
    @pritvirajjadhav6989 6 місяців тому

    City serve la vadiloarjit nond ahe ani grampanchyat madye milkat malak he grmanchyat ahe yavarti kay procedure karavi

  • @rameshwarrathod629
    @rameshwarrathod629 9 місяців тому

    Sir aapla nodar pahejet

  • @Agriboss85
    @Agriboss85 2 місяці тому

    ग्रामपंचायत ला फेर करण्यासाठी ग्रामसेवक 10000 मागतो उपाय सांगा

    • @KoliRaja1646
      @KoliRaja1646 2 місяці тому

      कलेक्टर ऑफिसला जा ACB डिपार्टमेंट विचारा त्यांना सांगा काम फ्री होऊन जाईल

  • @SandeepTayade-w3e
    @SandeepTayade-w3e 6 місяців тому +1

    मालकाचे नाव ठिकाणी garmpachyt चे नाव आहे व बाजूला आमच्या नाव आहे

    • @akashdhivar5858
      @akashdhivar5858 4 місяці тому

      जागा ग्रामपंचायत ची असेल तुमची आणि तुम्ही भोगवटा दार असाल

  • @pandhariwarkhade8722
    @pandhariwarkhade8722 8 місяців тому

    जागाचे माहिती कसी काढ्याची 🥦

  • @advpratapraopatilbhendkar7741
    @advpratapraopatilbhendkar7741 8 місяців тому

    What up numbers

  • @vijaypuram4183
    @vijaypuram4183 8 місяців тому

    Sir namuna 8 online mobile madhe kadhu skto kay???

  • @85Pooja
    @85Pooja 2 місяці тому

    Assessment उतारा ची validity असते का?

  • @dipakkuwar-zc9in
    @dipakkuwar-zc9in 10 місяців тому

    Jaga dusarycha nave ahe parantu tya jagevar mazhya aaicya navavr Modi avas gharkul ale ahe ti jaga nave hoilka

    • @akashdhivar5858
      @akashdhivar5858 4 місяці тому

      ती जागा तुमच्या आईच्या नावे च होईल ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कॉम्प्युटर ऑपरेटर शी भेटून चर्चा करा

  • @SamadhanShirsath-x2d
    @SamadhanShirsath-x2d 2 місяці тому

    मालाकाचे नाव या ठिकानि। सरकार एस नाव,आहे काय कराव लागेल

  • @deepakjagtap7638
    @deepakjagtap7638 2 місяці тому

    व्हाट्सअँप लिंक open होत नाही

  • @ParshuramSonwane
    @ParshuramSonwane 11 місяців тому

    सन 1990ते2023चा घरठान उतारा न.8मीळेल का

  • @pralhadraogawande5973
    @pralhadraogawande5973 11 місяців тому +1

    नोंद चुकीची झाली. असल्यास दाद कुठे मागावी.

  • @ganeshwankhade9090
    @ganeshwankhade9090 8 місяців тому

    शैचालय साडपाणी वहिवाट,कायदा माहीती द्या

  • @sonum792
    @sonum792 5 місяців тому

    Dada nakasha kadta yeto kay gharacha

  • @virendrasutar6286
    @virendrasutar6286 4 місяці тому

    सर आमच्या घराचा घरठाणउतारा आमच्या नांवे आहे पण सिटी सर्व्हे नांव चुलत्याच्या नांवे आहे तर आमच्या नांवे कसे करावे मार्गदर्शन करावे हि विनंती आहे

  • @dapakpawar5657
    @dapakpawar5657 9 місяців тому

    चतूर सिम आर्ज कसं करावं

  • @kidzonetv532
    @kidzonetv532 3 місяці тому

    Assessment utara cha form number kiti ahye?

  • @prakashsananse720
    @prakashsananse720 4 місяці тому

    मि ग्रामशोक जवळ माझे घर माझ्या नावावर केले माझ्या का काचे त्यांनी मला 8 हजार रुपये रोख खर्च घेतला माझ्या कडून मला नमुना ८ माझ्या नावाचा दिला बाकीचा कागज काही दिले नाही परंतु आता माझ्या घरचे पाणीकर घर पट्टी काकाच्या नावावर येत आहे माझ्या जवळ फक्त घरपट्टी माझ्या नावाची आहे बाकी कुठला कागज नाही मी काय करू मला घरपट्टी माझ्या नावाची यायला पाहिजे

  • @vitthal__dube
    @vitthal__dube 2 місяці тому

    हे PDF डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही जे पेमेंट करा लावता ते योग्य नाही बाकीचे यूट्यूबर फ्री मध्ये देतात 😡

  • @gurudattaj6180
    @gurudattaj6180 3 місяці тому

    दोन सख्खे भाऊ असल्यास उताऱ्यात अ आणि ब अशी नोंद आहे. यात दोघानाही दिवाबत्ती कर वेगळा आकारला जातो का.

  • @mudkappabastihal8403
    @mudkappabastihal8403 6 місяців тому

    Dada 3jageche utara nightat pn 8a utara ekch nighto

  • @sukhadevkhandagale1000
    @sukhadevkhandagale1000 2 місяці тому

    मोजमाप नसतं उतारा आहे काय करावे

  • @fahadmohammadi9727
    @fahadmohammadi9727 3 місяці тому

    आपला नाव ८ अ वर कसा नोंद करायचा ?

  • @akasharts3303
    @akasharts3303 8 місяців тому

    १००० चा नमुना क्र ८ उतारा करण्यासाठी एकूण अंदाजे किती खर्च येतो..?

  • @chakradharjadhav5472
    @chakradharjadhav5472 Рік тому +1

    हा ऊतारा online milto ka

  • @AmolPatil-v7d
    @AmolPatil-v7d 11 місяців тому

    Online घरपट्टी पाणीपट्टी भरायची aahe pn milkat no.dist nahi

  • @SamadhanShirsath-x2d
    @SamadhanShirsath-x2d 2 місяці тому

    8 नंबर वर, सरकार ऐसे नाव आहे, काय करवा लागेल,

  • @adityakadam7633
    @adityakadam7633 6 місяців тому

    4 rupees pay kele kothe gele

  • @सोनमकोळी
    @सोनमकोळी 7 місяців тому

    दादा माझे मिस्टर वारले आहे त पण घर त्यांच्या नावावर आहे पण वारीस लहान दिर आहे मग हे घर कोणाचा नावावर होईल

  • @rahulghadekar5863
    @rahulghadekar5863 8 місяців тому +1

    Sir utaryawar khetrafal chukle ahe . Tyadathi kay karave.

  • @bhagwandabhade1345
    @bhagwandabhade1345 7 місяців тому

    Bhava metr & seqrfut mdmde smjl nhi

  • @zanaksingbohra1732
    @zanaksingbohra1732 4 місяці тому

    Sir apla no. Dya please.....8 A utaryacha 7/12 kasa kadava

  • @sudhirsawant7553
    @sudhirsawant7553 11 місяців тому

    online काढता येतो का

  • @manjushakamble4060
    @manjushakamble4060 4 місяці тому

    सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का.

  • @sanjayghuge2326
    @sanjayghuge2326 5 місяців тому

    सर, 8अ उता-यावरील बोजाची नोंद कशी हटवतात.

  • @shubhamsp150
    @shubhamsp150 11 місяців тому

    Sir mala 8a dilela aahe but tya jagyachi chaturth Sima det nahiye tar Kay karta yeil

  • @madhavbhalerao2480
    @madhavbhalerao2480 9 місяців тому

    Sir tumchya mob no pathva please

  • @balkrishnapawar3640
    @balkrishnapawar3640 2 місяці тому

    खुल्या जागेची मोज मापे लिहणे बंधन कारक आहे का?

  • @navnathdarade85
    @navnathdarade85 8 місяців тому

    घराच्या साईडला ओटा असल्यास याची नोंद पंचायतीच्या उताऱ्याला केली जाते का

  • @amolingole5128
    @amolingole5128 10 місяців тому +1

    सर मालकाच्या ठिकाणी शासन लिहिले आहे तर काय करावे

  • @mahanandamukhade4985
    @mahanandamukhade4985 11 місяців тому

    नोंद चुकीची झाली असेल तर कुठे दाद मागावी

  • @gajananmahadik3738
    @gajananmahadik3738 2 місяці тому

    सर pl व्हॉट्स ॲप no

  • @mudkappabastihal8403
    @mudkappabastihal8403 6 місяців тому

    Tumacha number dya

  • @Sunilpawara8646
    @Sunilpawara8646 9 місяців тому

    खूप छान 🙏

  • @AmarHafkar
    @AmarHafkar 6 днів тому

    Hi