इतकं मिडिया पाहतोय, इतकी पत्रकार पहिली,Debetes पाहिलीत पण तुमच्या सारखा प्रामाणिक, सच्चाआणि निर्भीड वक्ता तथा पत्रकार पहिला नाही प्रशांत सर. I am proud of you sir
खूपच छान मुलाखत.... आणि अभिनंदन दोघांचे हि.. कि आपण कोणतीही भिड न राखता सत्य सांगितले...सध्या अस्त्य सत्यावरती विजयी होतेय हे आपण गेली १० वर्षे पाहत आलोय... आणि मुलाखतीचा शेवट..उद्याच्या निकाल एकदम लोकांच्या भावणे विरोधी असू शकतो मनाची तयारी ठेवा...हे हि खूपच मोठी बाब यातून लोकांनी समजली असेल. धन्यवाद
प्रशांत सर, तुमच्यासह. वानखेडे,अभिसार शर्मा,प्रसून बाजपेई,रवीश कुमार, इ.-अनेक धुरंधर पत्रकार नेटानं , जीव ओतून काम करताहात. ही मुलाखतवजा चर्चा, विश्लेषण ऐकलं, मन उदास झालं. तुम्हा सर्वांची मेहनत वाया जाऊ नये असं फार वाटतं आहे. कौतुक आणि त्याबरोबर शुभेच्छाहि देते.
खूप छान मुलाखत झाली.. प्रशांत सर तुमच्या प्रत्येक एपिसोड मधून सत्य समोर येतंय आणि ते धकादायक आहे.. पण दुर्दैव असं आहे की सर्व सामान्य जनतेला या गोष्टी समजत नाही त. त्यांना ते समजून च घ्याच नाहीय.. हे फक्त दीड हजार मिळाले... हाफ तिकीट....मोफत तीर्थ यात्रा... यातच खुश.. ही अशी जनता हे ही सत्ता धाऱ्यांच्या हातच ब्रम्हास्त्र आहे. त्याचा ते बरोबर वापर करून घेतात.
प्रशांत सर खूप वाईट वाटतंय, निष्ठावंत कार्यकर्ते तहान भूक सर्व विसरून झटले पण निकाल असा लागत असेल तर लोकशाही नव्हे ती तर नाही आहे. पण देवा वरचा पण विश्वास उडेल.अस किती दिवस चालणार.....
अहो साहेबानो एक एकणाएकदिवस शेवट होणार. राजकारणात ताम्रपट घेऊन आला नाही. तुम्हा आम्हाला आपल्या अभ्यासपूर्ण चर्चेची व मार्गदर्शनाची संपुर्ण देशाला गरज धन्यवाद राजु परुळेकर व प्रशांत कदम.
छान मुलाखत घेतली प्रशांत दा.. चुकीच्या हातात जर उद्या सत्ता गेली तर महाराष्ट्र आणखी 5 वर्ष मागे खेचला जाईल.. पण सत्याचा सूर्य उगवल्या शिवाय राहणार नाही.. जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤
प्रशांत निवडणुकीत फार छान काम केले तुम्ही. Mainstream media मध्ये राहून सुध्दा तुम्हाला एवढे ऐकू शकत नव्हतो पण या माध्यमावर तुमच्याशी जास्त connected राहू शकतो आम्ही. तुमचे मनःपूर्वक अभिनंदन सर.
महाराष्ट्राला आणि एकूणच देशाला भेडसावणाऱ्या प्रत्येक मुद्याची,घटनाची,अत्यंत तटस्थपणे चर्चा केली.त्याबद्दल प्रशांत सर व परुळेकर सर दोघांचे मनःपूर्वक आभार.🎉
प्रशांत सर तुम्ही फक्त असच लढा खरच गरज आहे तुमची आम्हाला गीता या ग्रथांत पण म्हटले आहे जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा ईश्वर अवतार होतो आणि जेव्हा समाज अंधभक्त होतो तेव्हा तुमच्या सारखे हुशार लोक पुढे येतात सलाम तुमच्या पत्रकारीतेला आज स्वार्थी दुनियेत योग्य माणसाची निवड केली एक तुमचा जबरा चाहता
राजू परुळेकर यांची छान मुलाखत. राजू सर तुमच्याकडे खूप चांगले मुद्दे आहेत. त्याप्रमाणे त्यांचे पुरावे सुद्धा असतील. तुम्ही एखादी केस कोर्टात का टाकत नाही. तुमच्याकडे तीस्ता सेटलवाड, दिग्विजय सिंग यांच्यासारख्या महान लोकांचे रेफ्रेंस तुमच्याकडे आहेत तुमची केस नक्कीच कोर्टात टिकेल.🎉🎉 सोबत प्रशांत सरना पण घेऊन जा. म्हणजे पुराव्यांना भक्कम आधार मिळेल.😊😊
प्रशांतजी , राजुजी अत्यंत उत्तम पत्रकारिता, सध्याच्या काळात निःष्पक्ष पत्रकारीता पहायला मिळतच नाहीये !! तुमच्या पत्रकारीतेमुळे जनतेपर्यंत सत्य पोहोचण्यास मदत होत आहे ! धन्यवाद आपल्या पत्रकारीतेला 😊
I have never missed watching interviews or speeches of Raju Sir. He has equally criticised everyone in power and all Leaders be it Modi, Thackerays or Pawars, that's what makes him reliable. Always insightful and informative to watch his interviews, especially all his Marathi interviews.
I have never missed watching interviews or speeches of Raju Parulekar Sir. He has criticised all political parties and Leaders, irrespective of who's in power. His interviews are very insightful and informative to watch, especially Marathi interviews about our Marathi Leaders who have ruined Maharashtra by overtly or covertly joining hands with Baniya BJP-RSS.
प्रशांत जी नेहमीप्रमाणेच आपण सविस्तर जनतेसमोर सादर केलीत धन्यवाद.. हे जर असंच होत राहील तर आपण केलेल्या मतदानाला काहीच अर्थ उरत नाही. जनतेची सरळ सरळ फसवणूक आहे.
जोपर्यंत सामान्य लोक जागे होत नाही, जोपर्यंत ते धर्म आणि जाती बाहेर येऊन विचार करत नाही, जोपर्यंत लोक देशासाठी एकत्र येऊन उठाव करणार नाही तोपर्यंत काही बदलणार नाही, तोपर्यंत ईश्वरा तू माझ्या देशाचे रक्षण कर, चांगली आणि योग्य विचार करण्याचे धाडस आणि सद्बुद्धी दे माझ्या भारतीय लोकांना.
न खाऊंगा ना खाने दुंगा वाल्यांना कोण्ही तरी सांगायला हवा की जरी अमेरिकेत लाच स्वीकृत असेल तरी ती लाच भारतीय अधिकाऱ्यांना द्यावी लागेल किंवा दिली आहे अस सांगितल आहे . ही गोष्ट अधोरेखीत केली पाहिजे.
प्रशांत तुम्ही योग्य व्यक्तची मुलाखत घेतली त्या बद्दल धन्यवाद.
😢प्रशांत आणि परुळेकर जी आपल्यासारख्या अभ्यासू आणि खमक्या पत्रकारांची गरज आहे देशाला .
💯 agree
जळजळीत सत्य
परुळेकर साहेब काळजी वाटते तुमची
एक हितचिंतक
Kai nai chinese package bhetal tyala😂😂 maja ahe tyachi
प्रशांत तुमची धडपड वाखाणण्याजोगी आहे,तत्पर पत्रकारिता म्हणजे तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात
काळाची गरज आहे तुमच्या सारखी खरी पत्रकारितेची
Thank you Prashant ji
तुमचे interview आदर्श व अभ्यासपूर्ण असतात.,....देश व राष्ट्र हितासाठी तुमच्या सारख्या देशभक्तास मानाचा मुजरा 👍🏻🙏🙏🙏
भंपक आहे हो हा.
राजू परुलेकरांच,विवेचन अगदीच वास्तविक आणि अभ्यासपुर्ण आहे!
इतकं मिडिया पाहतोय, इतकी पत्रकार पहिली,Debetes पाहिलीत पण तुमच्या सारखा प्रामाणिक, सच्चाआणि निर्भीड वक्ता तथा पत्रकार पहिला नाही प्रशांत सर. I am proud of you sir
खूपच छान मुलाखत.... आणि अभिनंदन दोघांचे हि.. कि आपण कोणतीही भिड न राखता सत्य सांगितले...सध्या अस्त्य सत्यावरती विजयी होतेय हे आपण गेली १० वर्षे पाहत आलोय...
आणि मुलाखतीचा शेवट..उद्याच्या निकाल एकदम लोकांच्या भावणे विरोधी असू शकतो मनाची तयारी ठेवा...हे हि खूपच मोठी बाब यातून लोकांनी समजली असेल.
धन्यवाद
Great sir ही मुलाकात ग्रेट आहे EMV ही महाराष्ट्राची हार आहे हे सर्व सत्य प्रकार घडला आहे."
प्रशांत सर, तुमच्यासह. वानखेडे,अभिसार शर्मा,प्रसून बाजपेई,रवीश कुमार, इ.-अनेक धुरंधर पत्रकार नेटानं , जीव ओतून काम करताहात. ही मुलाखतवजा चर्चा, विश्लेषण ऐकलं, मन उदास झालं. तुम्हा सर्वांची मेहनत वाया जाऊ नये असं फार वाटतं आहे. कौतुक आणि त्याबरोबर शुभेच्छाहि देते.
दोघेही पत्रकार खरे देशभक्त आहेत, अशा असामींमुळेच देश, समाज टिकून राहील. धन्यवाद🙏💕
❤❤❤
इतकी महत्त्वाची मुलाखत घेतली आज प्रशांत 🙏🏻🙏🏻 धन्यवाद.राजू सरांना ऐकायला मिळण म्हणजे पर्वणीच असते.
बेधडक आणि अतिशय सुंदर सव्वाद 🙏🚩
Correct 💯... सत्याचा सूर्य उगवणार निकाल काही लागो
छान मुद्देसूद होती मुलाखत.... धन्यवाद प्रशांत सर राजू सर 🙂
खूप छान मुलाखत झाली.. प्रशांत सर तुमच्या प्रत्येक एपिसोड मधून सत्य समोर येतंय
आणि ते धकादायक आहे.. पण दुर्दैव असं आहे की सर्व सामान्य जनतेला या गोष्टी समजत नाही त. त्यांना ते समजून च घ्याच नाहीय.. हे फक्त दीड हजार मिळाले... हाफ तिकीट....मोफत तीर्थ यात्रा... यातच खुश..
ही अशी जनता हे ही सत्ता धाऱ्यांच्या हातच ब्रम्हास्त्र आहे. त्याचा ते बरोबर वापर करून घेतात.
💯☝️👌
खुप छान आणि सविस्तर चर्चा खूप खूप धन्यवाद, दोन्ही पत्रकार सुंदर विवेचन 🎉
सुयोग्य वेळेत अभ्यासपूर्ण व बिनधास्त मुलाखत. आपणां दोघांस धन्यवाद.
खुप छान मुलाखत आणि माहिती धन्यवाद
प्रशांत सर खूप वाईट वाटतंय, निष्ठावंत कार्यकर्ते तहान भूक सर्व विसरून झटले पण निकाल असा लागत असेल तर लोकशाही नव्हे ती तर नाही आहे. पण देवा वरचा पण विश्वास उडेल.अस किती दिवस चालणार.....
अहो साहेबानो एक एकणाएकदिवस शेवट होणार. राजकारणात ताम्रपट घेऊन आला नाही. तुम्हा आम्हाला आपल्या अभ्यासपूर्ण चर्चेची व मार्गदर्शनाची संपुर्ण देशाला गरज धन्यवाद राजु परुळेकर व प्रशांत कदम.
Raju parulekar : The only Analyst without any bias or prejudice …
छान मुलाखत घेतली प्रशांत दा..
चुकीच्या हातात जर उद्या सत्ता गेली तर महाराष्ट्र आणखी 5 वर्ष मागे खेचला जाईल.. पण सत्याचा सूर्य उगवल्या शिवाय राहणार नाही..
जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤
ही सत्य देश भक्ती.... सत्याचा सूर्य हा उगवणारच. वेळ लागला तरी.
This is an eye-opening interview! So many valuable insights shared. Truly one of the best I have watched!
प्रशांत निवडणुकीत फार छान काम केले तुम्ही. Mainstream media मध्ये राहून सुध्दा तुम्हाला एवढे ऐकू शकत नव्हतो पण या माध्यमावर तुमच्याशी जास्त connected राहू शकतो आम्ही.
तुमचे मनःपूर्वक अभिनंदन सर.
महाराष्ट्राला आणि एकूणच देशाला भेडसावणाऱ्या प्रत्येक मुद्याची,घटनाची,अत्यंत तटस्थपणे चर्चा केली.त्याबद्दल प्रशांत सर व परुळेकर सर दोघांचे मनःपूर्वक आभार.🎉
प्रशांत सर तुम्ही फक्त असच लढा खरच गरज आहे तुमची आम्हाला गीता या ग्रथांत पण म्हटले आहे जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा ईश्वर अवतार होतो
आणि जेव्हा समाज अंधभक्त होतो तेव्हा
तुमच्या सारखे हुशार लोक पुढे येतात
सलाम तुमच्या पत्रकारीतेला आज स्वार्थी दुनियेत योग्य माणसाची निवड केली
एक तुमचा जबरा चाहता
राजू परुळेकर यांनी खूपच उत्तम प्रकारे सत्य परिस्थिती जनतेला सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
तुम्ही दोघेही उत्तम विश्लेषक आहात मनःपूर्वक धन्यवाद
परूळेकर साहेब नमस्कार,
आपले समीक्षण अत्यंत स्फोटक व अभ्यासपूर्ण आहे . आपल्याला माझा सँल्यूट
अशा हुशार, अभ्यासू, निडर पत्रकात्रांची देशाला गरज आहे, सर तुम्हाला सलाम आहे
राजू परुळेकर यांची छान मुलाखत.
राजू सर तुमच्याकडे खूप चांगले मुद्दे आहेत. त्याप्रमाणे त्यांचे पुरावे सुद्धा असतील. तुम्ही एखादी केस कोर्टात का टाकत नाही. तुमच्याकडे तीस्ता सेटलवाड, दिग्विजय सिंग यांच्यासारख्या महान लोकांचे रेफ्रेंस तुमच्याकडे आहेत तुमची केस नक्कीच कोर्टात टिकेल.🎉🎉 सोबत प्रशांत सरना पण घेऊन जा. म्हणजे पुराव्यांना भक्कम आधार मिळेल.😊😊
2004 निवडणुकीतील सर्वात अचूक विश्लेषण. प्रशांत जी मनपूर्वक धन्यवाद
कदम साहेब खुप छान मुलाखत आवडली राजू परुळेकर बे धडक मुलाखत दिली ते बोलतात खरोखर सत्ये बोलतात एक दिवस देशाला धोकादायक होनार आहे
Great Mr. Raju parulekar india needs more people like you to bring awareness among the people of this republic india.
सत्याचा सूर्य उगवल्या शिवाय राहणार नाही 💯✅🔥🔥🔥🔥
प्रशांतजी , राजुजी अत्यंत उत्तम पत्रकारिता, सध्याच्या काळात निःष्पक्ष पत्रकारीता पहायला मिळतच नाहीये !! तुमच्या पत्रकारीतेमुळे जनतेपर्यंत सत्य पोहोचण्यास मदत होत आहे ! धन्यवाद आपल्या पत्रकारीतेला 😊
प्रशांत सर खूप छान विश्लेषण केले आहे आपली सडे तोड मुलाखत घेतली आहे महविकास आघाडी सरकार येणार आहे.
I have never missed watching interviews or speeches of Raju Sir. He has equally criticised everyone in power and all Leaders be it Modi, Thackerays or Pawars, that's what makes him reliable. Always insightful and informative to watch his interviews, especially all his Marathi interviews.
धन निरंकार जी महाविकास आघाडीचा सरकारी उद्या🎉🎉🎉🎉🎉🎉
परुळेकर सरांचं अभ्यासपूर्ण महत्त्वाचे विश्लेषण.प्रशांत आणि परूळेकर साहेबांना धन्यवाद
I have never missed watching interviews or speeches of Raju Parulekar Sir. He has criticised all political parties and Leaders, irrespective of who's in power. His interviews are very insightful and informative to watch, especially Marathi interviews about our Marathi Leaders who have ruined Maharashtra by overtly or covertly joining hands with Baniya BJP-RSS.
राजु परुळेकर आणि प्रशांत कदम, विडिओ बद्दल धन्यवाद!!!
तो सत्याचा सूर्य लवकर उगु दे देवा , हीच प्रार्थना.
अशाच प्रकारे निर्भेळ चर्चा करत रहा . सत्याचा सुर्य एक दिवस नक्कीच उगवेल. जय महाराष्ट्र!
Fantastic....Parulekar Sir....Prashant Kadam as evergreen as always.... Excellent....
मुलाखती साठी सर्वात योग्य आणि निर्भीड वक्ते....
प्रशांत आणि परुळकर साहेब लगे रहो भारताला आपल्या सारख्या विचारवंतांची गरज आहे
अप्रतिम विश्लेषण केले सर जय महाराष्ट्र
राजू सरांचं अचूक विश्लेषण. धन्यवाद.
भावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाच बनवले पाहिजे असे अभ्यासू राजकारणात पाहिजे
Very excellent presentation you have done
गंगाधर ही शक्तिमान हैं !
This is the Real Modani Model !
छान परुळेकर साहेब तुमी सत्याचा बाजूने बोलत आहेतच .अभिनंदन
खुप छान मुलाखत, प्रशांतजी आपण चांगले काम करत आहात.गोदी मीडिया कडून अदानी बाबत बातम्या येणार नाहीत. अदानी गया तो गोदी गया....
मुलाखत खूप छान आहे, धन्यवाद परूळेकर सर ..
अंधभक्त फक्त हिंदुत्व बघतात असे मुद्दे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे...तरच बीजेपी पक्ष कसा आहे कळलं 😊
te majlele aahet tyanche purvaj pn majlele hote
@@gopalpachpor2088 Jat Kay jaat nahi na
अभ्यास पूर्वक विश्लेषक👍👍👍👍
मस्त विषयावर चर्चा आहे सर, देश विकला अडणीला यांनी
राजू परुळेकरांचं विवेचन अगदी योग्य आहे.. प्रशांतजी आपण अतिशय योग्य माणसाची मुलाखत घेतलीत त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.. 👍🌹👍🌹
Aaj paryant che aiklele sarvat sundar vishleshan
राजू परुलेकर नंबर एक सच्चा पत्रकार.मुलाखत घेणारे साहेब मध्ये मध्ये बोलून राजूची व आमची लिंक तोडू नका.प्लिज.कदम साहेब,मुलाखत खराब करु नका.
प्रशांत जी नेहमीप्रमाणेच आपण सविस्तर जनतेसमोर सादर केलीत धन्यवाद..
हे जर असंच होत राहील तर आपण केलेल्या मतदानाला काहीच अर्थ उरत नाही.
जनतेची सरळ सरळ फसवणूक आहे.
Great interview
Mi video sent kela kadam sir wel good 👍
सत्याचा सूर्य उगवल्या शिवाय राहणार नाही👌
दोघांचेही कौतुक... खूप अमूल्य माहिती दिली
राम राम प्रशांत सर
Thanks first comment 🙂🙏
निष्पक्ष पत्रकारितेचं एक उत्तम उदाहरणं....
Realistic interview 👌👍
Excellent 😊analysis ! Let us hope to see the election result at actual counting without any hurdle...
खूप भयानक परिस्थिती आहे 😢
खूप छान मुलाखत त्याबद्दल धन्यवाद
सत्याचा सूर्य उगवेल राजू सर पण काळ सोखवतोय
राजू भाऊ प्रमाणे भाजपा अनैतिक शिंदे शिवसेना अनैतिक शरद पवार अनैतिक फक्त काँग्रेस नैतिक आणि ठाकरे शिवसेना नैतिक 🙏🙏🙏 खूपच अभ्यास
Andhbhaktala mirchi zombali 😮😅😊
🪑 साठी काय नैतिक काय अनैतिक?
सत्तेच्या जोरावर सोयीचं ननैतिक !
MVA 172
Very nice
I always listen to Raju Parulekar ji....
त्यांचे आजच्या मुलाखती मधले शेवटचे वाक्य कोणीही कधीच विसरता कामा नये...
जोपर्यंत सामान्य लोक जागे होत नाही, जोपर्यंत ते धर्म आणि जाती बाहेर येऊन विचार करत नाही, जोपर्यंत लोक देशासाठी एकत्र येऊन उठाव करणार नाही तोपर्यंत काही बदलणार नाही, तोपर्यंत ईश्वरा तू माझ्या देशाचे रक्षण कर, चांगली आणि योग्य विचार करण्याचे धाडस आणि सद्बुद्धी दे माझ्या भारतीय लोकांना.
Eshvar aahe 😮
Ha Eshwar kon buva ?
जगात सर्वात मोठी लोकशाही मात्र ह्या लोकशाहीच्या पारदर्शकतेचे परिक्षण शालेय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट केलं पाहिजे.
धन्यवाद सर या विषयावर Video केल्याबद्दल 🙏🏻
प्रशांत सर खूप चांगला व्यक्तीची मुलाखत तुम्ही घेतली .
राजू परुळेकर एक स्पष्टवक्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्व खूप खूप धन्यवाद प्रशांत सर आणि परळीकर सर
अवघड आहे देशच😢😢😢
प्रशांत सर जी असेच जनतेची जन जागृती करत रहा
Mr Raju parulekar sir is all time great and knowledgible man of Maharashtra politics.
नक्की शेअर करणार 👍
फारच वेगळी आणि पर्सनल टिप्पणी आहे की आजचा प्रशांतजी तुमचा शर्ट छान आहे.
😂😂 मग काय विचार आहे😂😂
आवडला वाटतं 😂
@@chandrakantkale2700 आवडला ना! शर्ट 😀
अतिशय परखड 👌👌👌
जो पर्यंत सामान्य माणसाच्या हाती कटोरा येत नाही तोपर्यंत हे शांत बसणार नाही.
सत्यlचा विजय झाला पाहिजे. सर्व जनता म वी आ सोबत असुन सुद्धा भ्रष्ट यंत्रणा मुळे चिंतेत आहे.
तुम्ही लोकांना जागृत करायचं काम करतात 🙏🏼🙏🏼
अशी सत्य चालुगडामोडी निर्भीड सुस्पष्ट विश्लेषण मुलाखत दिल्याबद्दल आपणास मानाचा जय महाराष्ट्र
धारावी च्या लोकांनी उठाव करावा एकटा राहुल लढतोय त्याला कोणीही support करत नाही
उद्धव ठाकरे काय अडाणी ला सपोर्ट देतात का.
💔😡 Gujarati hatao desh bachao 😡💔
@@sandeepdhapte अरे बाबा तेच तर आम्ही बोलतोय. अडाणी हटाव.
@@rajendrakamble224 Feku aani Tadipaar gele ki Adani Kay ghanta karnar ahe !!!
खरे बोललात
न खाऊंगा ना खाने दुंगा वाल्यांना कोण्ही तरी सांगायला हवा की जरी अमेरिकेत लाच स्वीकृत असेल तरी ती लाच भारतीय अधिकाऱ्यांना द्यावी लागेल किंवा दिली आहे अस सांगितल आहे . ही गोष्ट अधोरेखीत केली पाहिजे.
लोकशाही टिकली पाहिजे.. सर
बऱ्याच दिवसांनी चांगली मुलाखत ऐकायला मिळाली. आपण ग्रेट आहात.
I am fan of Raju Bhai. Prashant thanks for your efforts and good conversation with Raju Bhai. 🎉🎉
सत्यमेव जयते ही एकच आशा 🙏
नोटे वर फक्त अडाणी चा फोटो यायचा राहीला आहे फक्त
अडाणी नहीं , मोदींचा फोटो येईल जर राजकारण असाच राहिलं तर …
😂😂
Proportional representation निवडणूक पद्धती हीच खऱ्या अर्थाने लोकशाहीक आहे... यावर मीडिया ने चर्चा करावी
very true..........great work.