नांदगावकर तुझे जे सूचक वक्तव्य आहे ना हे फक्त इथून पुढे गुजरात मध्ये जाऊन करायचं अरे 2024 ला लोकसभेला महाराष्ट्रातले स्थानिक पक्ष व स्थानिक उमेदवारांना पाडण्यासाठी उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट शरद पवार साहेब राष्ट्रवादी गट प्रकाश वंचित आंबेडकर साहेब गट इंदिरा काँग्रेस नाना पटोले विजय वॉरंटीवार तसेच महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना पाडण्यासाठी महाराष्ट्रातले स्थानिक पक्ष संपवण्यासाठी महाराष्ट्राच्या नेत्यांना धुळीस मिळवण्यासाठी ह्या आज गुजरात नवनिर्माण सेनेने हा नांदगावकर गुजरात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दिल्ली वाले हो गुजरात वाले दिलेला आहे सर्व भारताने व जगांनी व महाराष्ट्राने व आख्या देशाने त्याच्यामुळे गुजरात नवनिर्माण सुपारी वाले यांचा एक सुद्धा आमदार निवडून येणार नाही याची काळजी महाराष्ट्रातल्या जनतेने घेतले आहे महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे गुजरातला गेल्यानंतर सुद्धा या विषय आवाज उठवणारे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट वंचित प्रकाश आंबेडकर साहेब गट इंद्रा काँग्रेसचे नाना पटोले विजय वडेंटीवार हे सर्वात महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांनी आवाज उठवले व स्थानिक पक्ष महाराष्ट्रातल्या लोकांनी आवाज उठवला पण गुजरात नवनिर्माण सेना आत्तापर्यंत सुद्धा कधी आवाज उठवला नाही कधी महायुतीतील नेत्यांना विचारलं नाही की आमच्या गुजरातला उद्योगधंदे गुजरात मध्ये का गेले म्हणून गुजरात वाल्यांना व दिल्ली वाल्यांना बिन शर्ट पाठिंबा देऊन महाराष्ट्रातल्या भूमिपुत्र संपवण्याची जबाबदारी या सुपरयोजना गुजरात नवनिर्माण सेनेने घेतले होते त्याच्यामुळे महाराष्ट्रात एक सुद्धा गुजरात नवनिर्माण सेनेचा आमदार निवडून येणार नाही याची काळजी संपूर्ण महाराष्ट्राने घेतले असून नांदगावकर व गुजरात नवनिर्माण सेनेचे कोणालाच गरज पडणार नाही याची नोंद घ्यावी नांदगावकर व गुजरात नवनिर्माण सेनेची गरज पडणारच नाही नांदगावकर व गुजरात नवनिर्माण सेने घ्यावी महाराष्ट्रातील जनता सज्ज झाली होती
महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल.. महायुती व भाजपा चा सर्वनाश निश्चित आहे....❤❤
काँग्रेस नी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे❤
महाआघाडी च बहुमत आल्यास खरे हक्कदार तर उध्वव जी ठाकरे हेच आहेत.
त्यांनी कोरोना काळात केलेलं कार्य अतिशय उत्तम होतं.
पालघर साधू हत्या का.... हेच काम का
घंटा काम केलं घरात बसून 😂😂
काय काम केले सांगा जरा
उद्धव ठाकरें फक्त
सत्तेत सहभागी होण्यासाठी किमान एक आमदार तर निवडुन आलं पाहिजे 😅😅😅बाळा नांदगावकर साहेब 😂😂😂
*MVA-197* 🩷
महाविकास आघाडी सरकार येणार थोरात साहेब मुख्यमंत्री असणार हे नक्की
सूत्र काल...180. सांगत होते आज प्लॅन b??😂 काय राव तुम्ही...??
फक्त एकमेकांच्या बदल्याच्या भूमिका मांडू नका जनकल्याणाच्या योजना राबवा टाइमपास बंद करा स्वतःचे फायदे करू नका
Nana patole CM
Satej patil
मनसे, सत्तेत सहभागी होण्यासाठी एक तरी आमदार निवडून यायला लागतो
राऊत घाबरल
निवडून आल्यावर जनतेला दिलेली आश्वासन पाळा नाहीतर.....गिरी सुरू होते लगेच...
Winner only MVA..
खेळ मांडला आहे 😂
रोहीत रडायला लागला 😂
जनतेच्या हिताच्या प्लॅनला महत्त्व द्या जनता कंटाळलेली आहे मौज मजा बंद करा
M V A + V B A
नांदगावकर तुझे जे सूचक वक्तव्य आहे ना हे फक्त इथून पुढे गुजरात मध्ये जाऊन करायचं अरे 2024 ला लोकसभेला महाराष्ट्रातले स्थानिक पक्ष व स्थानिक उमेदवारांना पाडण्यासाठी उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट शरद पवार साहेब राष्ट्रवादी गट प्रकाश वंचित आंबेडकर साहेब गट इंदिरा काँग्रेस नाना पटोले विजय वॉरंटीवार तसेच महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना पाडण्यासाठी महाराष्ट्रातले स्थानिक पक्ष संपवण्यासाठी महाराष्ट्राच्या नेत्यांना धुळीस मिळवण्यासाठी ह्या आज गुजरात नवनिर्माण सेनेने हा नांदगावकर गुजरात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दिल्ली वाले हो गुजरात वाले दिलेला आहे सर्व भारताने व जगांनी व महाराष्ट्राने व आख्या देशाने त्याच्यामुळे गुजरात नवनिर्माण सुपारी वाले यांचा एक सुद्धा आमदार निवडून येणार नाही याची काळजी महाराष्ट्रातल्या जनतेने घेतले आहे महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे गुजरातला गेल्यानंतर सुद्धा या विषय आवाज उठवणारे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट वंचित प्रकाश आंबेडकर साहेब गट इंद्रा काँग्रेसचे नाना पटोले विजय वडेंटीवार हे सर्वात महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांनी आवाज उठवले व स्थानिक पक्ष महाराष्ट्रातल्या लोकांनी आवाज उठवला पण गुजरात नवनिर्माण सेना आत्तापर्यंत सुद्धा कधी आवाज उठवला नाही कधी महायुतीतील नेत्यांना विचारलं नाही की आमच्या गुजरातला उद्योगधंदे गुजरात मध्ये का गेले म्हणून गुजरात वाल्यांना व दिल्ली वाल्यांना बिन शर्ट पाठिंबा देऊन महाराष्ट्रातल्या भूमिपुत्र संपवण्याची जबाबदारी या सुपरयोजना गुजरात नवनिर्माण सेनेने घेतले होते त्याच्यामुळे महाराष्ट्रात एक सुद्धा गुजरात नवनिर्माण सेनेचा आमदार निवडून येणार नाही याची काळजी संपूर्ण महाराष्ट्राने घेतले असून नांदगावकर व गुजरात नवनिर्माण सेनेचे कोणालाच गरज पडणार नाही याची नोंद घ्यावी नांदगावकर व गुजरात नवनिर्माण सेनेची गरज पडणारच नाही नांदगावकर व गुजरात नवनिर्माण सेने घ्यावी महाराष्ट्रातील जनता सज्ज झाली होती
तुमची आघाडी फुटली तर मतं कुनाला द्यायचे हे कळत नाही
MlM