हे दोघे भारताला अत्यंत लज्जित करत आहेत.... | देशाला लाचार बनवतील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 450

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 3 дні тому +11

    सर,आपले लोक हिंदू धर्म रक्षणासाठी व्यस्त आहेत त्यातलेच काही पैशाचे विकले. न्याय व्यवस्था कोलमडून पडली आहे. अत्यंत
    निराशाजनक चित्र आहे. मतमोजणी आधीच काही लोक विकून घ्यायला तयार आहेत.फक्त एक रात्र उलटायची वाट पाहत आहेत. आता उद्या कळेल की हे किती खालच्या पातळीला जातील. सर न्यायाधीशांचे अभिनंदन करायला पाहिजे देश तेज गतीने अधोगतीला नेण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे.

    • @deepakjagtap1476
      @deepakjagtap1476 3 дні тому

      Khare ahe . Sarvoccha nayadhishane nyayachich vat lavli.

  • @pravinjuvekar1451
    @pravinjuvekar1451 3 дні тому +6

    . संविधान व देश मोठा मी 22 जणां पर्यंत तुमचे विचार पोहचविले कारण वैचारीक पातळी खूप अग्रगण्य पत्रकारीता यासाठी मनपुर्वक नमस्कार

  • @dg3717
    @dg3717 3 дні тому +11

    आपण जे पेपर दाखविले त्याआपल्या प्रयत्नांना सलाम . नोकरशाही किती पोखरलेली आहे हे ह्या 2200 कोटी रुपयांचे वाटप प्रकरणावरून लक्षात येते

    • @rajendranaik8643
      @rajendranaik8643 3 дні тому

      Saheb jethe bhrastachar zalay tithe bjp sarkar navte aaplech Dave ujwe congi ysr yanchi sarkare hoti he 4 varshapurvichya

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath7089 3 дні тому +6

    केनिया चे पंतप्रधान सत्य समोर आणल्या बद्दल धन्यवाद उद्या भारत देशातील सरकार सुद्धा अशा प्रकारे संविधान अमलात आणावेच लागेल नाहीतर भारतीय जनता विरोध करुन सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार हे वेळीच सरकार ने ओळखले नाही तर सरकार बदलायला भाग पाडावे लागेल जय भारत जय संविधान

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 3 дні тому +11

    Evm हटविले पाहिजे तरच हे जागेवर आहे.

  • @sayajikumbhar9755
    @sayajikumbhar9755 3 дні тому +9

    अगदी खरी माहिती आणि भारताचे किती धोक्यात टाकले आहे ह्या लोकांनी... हे सर्व जनते समोरच यायला पाहिजे... पण आपली मीडियाला पण ह्या लोकांनी खरेदी केले आहे... काय होणार सर या माझ्या देशाचं...

    • @sanjayshinde7341
      @sanjayshinde7341 3 дні тому

      @@sayajikumbhar9755 देश कंगाल होणार आहे देशातील जनतेने तात्काळ उठाव केला पाहिजे तरच देश वाचेल

  • @sachinavhad9083
    @sachinavhad9083 3 дні тому +9

    चुकून जरी महाझुटी पुन्हा सत्तेत आली तर हे मुंबई आणि महाराष्ट्र विकून खातील.

  • @ManoharSah-m3b
    @ManoharSah-m3b 3 дні тому +4

    Nice presentation, Sir. Thanks. 👌👌👌

  • @uttamagale9079
    @uttamagale9079 3 дні тому +9

    तुमच्यासारख्या पत्रकाराची देशाला खरोखर गरज आहे

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 3 дні тому +5

    खूप छान विश्लेषण जनता शहाणी व्हावी आता तरी भाजपचा उदो उदो करणारे शहाणे होतील असे गृहीत धरू धन्यवाद😅😊

  • @KhirajiNirmale
    @KhirajiNirmale 3 дні тому +6

    ही गोष्ट एक ना एक दिवस‌उघड होणार होती. ‌सत्य से कधीच झाक ले जाऊ शकत नाही.

  • @subodhpingle597
    @subodhpingle597 3 дні тому +7

    काही मुर्खाना ही निर्थक बड बड वाटते.
    एवढे पुरावे सांगितलेले तरी त्यांना अजून कळत नाही त्यांची किव येते.१० वर्षांत
    देशाची जगात जी नाचक्की झाली ती
    ह्या मुर्खांना दीसत नाही.हेच देशाचे
    दुर्दैव म्हणावे लागेल.आपण केलेले
    विश्लेषण खुप छान.

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 3 дні тому +7

    भ्रष्टाचार करणारा देश म्हणून आपल्या देशाचं नाव झाल आहे?

  • @anildarekar4570
    @anildarekar4570 3 дні тому +4

    खूप छान सर 🙏🙏

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 3 дні тому +6

    नमस्कार टाकले साहेब!
    भारतात काही होणे नाही, शेवटी पाश्चात्य देशच भारतातील बहुजनांची सुटका करू शकतात.

  • @Cub-uy9gm
    @Cub-uy9gm 3 дні тому +6

    सत्य विश्लेषण साहेब

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 3 дні тому +4

    सर कस का होईना पण विश्वात डंका वाजला हे वास्तव ठरलं आहे सर धन्यवाद.

  • @sunilk_
    @sunilk_ 3 дні тому +8

    अमेरिकेची न्याय व्यवस्था आपल्या न्याय व्यवस्था सारखी लाचार नाही हे तुमचं म्हणणं खरं आहे...😢😢

  • @kunalghegadmal3247
    @kunalghegadmal3247 3 дні тому +6

    कल्पनेपेक्षा भयंकर आहे. असंच सुरू राहीले तर नक्की हाताबाहेर जाईल.‌

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking 3 дні тому +4

    आदरणीय निरंजन सर आपण सावरकरांवरची सत्य माहीती असलेलं पुस्तक आणणार होतात. कृपया ते पुस्तक लवकरात लवकर आणण्याचं प्रयत्न अवश्य करा कारण आजकाल काही जीवाचं काही खरं नाही.

  • @khalilshaikh6502
    @khalilshaikh6502 3 дні тому +6

    जोपर्यँत EVM बंद होत नाही तोपर्यंत BJP ला हरवुशकत नाही. कोणीही......!

  • @dhanrajshinde1823
    @dhanrajshinde1823 15 годин тому +1

    Yup chan ❤

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 3 дні тому +6

    ह्याला जबाबदार ते सर्वच पत्रकार आहेत . जे अश्या बातम्या राजकारण्यांच्या सांगण्यानुसार दाबून ठेवतात ......

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 3 дні тому +6

    निर्लज्जम सादा सुखी

  • @bhauraosonawane3367
    @bhauraosonawane3367 3 дні тому +5

    अतिशय दयनीय परिस्थिती 😢

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 3 дні тому +10

    निवडणूकीच्या आधी अदानी ची बातमी द्यायला हवी होती
    अशा आयझवाड्या लोकांची पूर्ण आय झवली गेली असती

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 3 дні тому +1

      तरी सुद्धा सुशिक्षीत लोकांनी बाईडन आणि डाव्या विचारांच्या लोकांचा डाव ओळखला असता 😂

  • @rumkhanpathan2185
    @rumkhanpathan2185 3 дні тому +3

    खूप चांगलं आणि योग्य विश्लेषण!

  • @haribhaubansode26
    @haribhaubansode26 3 дні тому +3

    अतिशय अभ्यासपूर्णआणि वास्तव विवेचन..

  • @khandarekhandare2673
    @khandarekhandare2673 3 дні тому +4

    Niranjan Sir, Your Reporting Is Excellant, Really Great.👌👌🙏🙏

  • @dg3717
    @dg3717 3 дні тому +6

    ही बातमी लोकसभेच्या आधी का नाही आली , जर आली असती तर कदाचित लोकसभेचे चित्र वेगळे दिसले असते

  • @sharadkadam511
    @sharadkadam511 3 дні тому +7

    कृपया संदिप पात्रासाख्या निर्लज्ज माणसाला अहो काहो करु नये.

  • @vasantraopatil8715
    @vasantraopatil8715 3 дні тому +3

    Hearty Salute to you, Mr.Niranajn Takalejee.🎉🎉🎉

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 3 дні тому +5

    योग्य विश्लेषण

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl 3 дні тому +6

    कुणाच्या हातात दिलाय देशाचा कारभार? धडकीच भरते आहे!

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090 3 дні тому +8

    पंडित जवाहरलाल नेहरूंना नेहमी शिव्या देणारे मोदींची आता इज्जत गेली असे वाटते

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 3 дні тому

      नेहरुंच्या नखाचीही बरोबरी होऊ शकत नाही.

    • @MrNams
      @MrNams 3 дні тому

      @@jaikisan6367 अजूनही कित्येक अंध भक्त आहेत जे आजही उर बडवून सांगत आहेत कि कसे अडाणी आणि मोदी चांगले आहेत, खूप दुःख होतेय अश्या लोकांमुळे देश किती मागे जात आहे🥲🥲

  • @mangeshtapal3760
    @mangeshtapal3760 3 дні тому +2

    फार अभ्यासपूर्ण रेपोर्टिंग तुमच्या, निर्भय आणि मार्मिक शोधपत्रकरितेला सलाम तुमच्या सारखे सच्चे देशभक्त, पत्रकारितेतून देशसेवा करणारे पत्रकारांची वानवाच आहे.स्वतःला सांभाळा जपा कारण काळी टोपी वाले कोणत्याही थराला जाणारे आहेत.
    जयहिंद.

  • @rookiespook9821
    @rookiespook9821 3 дні тому +2

    अडाणी आणि बुच ,सारख्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधीशांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे.

  • @gulabraosonawane1382
    @gulabraosonawane1382 3 дні тому +3

    सर आपल्या या अभ्यास पूर्ण विश्र्लेषण, निर्भय पणे
    पत्रकारितेला मनःपूर्वक सलाम. हे अतिशय निरढवलेले,निर्लज्ज ,लोक आहेत.

  • @jayramcode8328
    @jayramcode8328 3 дні тому +4

    टकले साहेब तुमचे विश्लेषण एवढे चांगले एवढं चांगलं आहे की तुम्हाला महाराष्ट्रासाठी पत्रकारिता खूप टोकाला घेऊन जावे लागेल तुमच्या आरोग्यासाठी आणि पत्रकारिता करिता देवाकडे खूप खूप आशीर्वाद मागतो धन्यवाद साहेब

  • @devidasbari55
    @devidasbari55 3 дні тому +3

    Ashya satya videos chya apeksha sah , tumhi kharokar nidar desha premi cha aawaj aahat ! Salute to you.

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 3 дні тому +3

    साहेब जे नैतिक दृष्ट्या आधीच नागडे आहेत, त्यांना तुम्ही काय सांगणार लाज काय आणि नैतिकता काय.

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 3 дні тому +2

    सलाम करतो साहेब तुमच्या कार्य ले ❤❤❤❤❤❤

  • @aniljadhav8818
    @aniljadhav8818 3 дні тому +5

    Sir अतिशय सतिक विश्लेषण

  • @raghunathyadav7960
    @raghunathyadav7960 3 дні тому +5

    अनैतिक, निर्लज्ज मोदी आणि मोदीचे अंधभक्त देश आर्थिक दृष्ट्या कंगाल तसेच पतहीन होत असताना देखील डोळे उघडून पहात नाहीत हे देशाचे दुर्दैव आहे.निषेध आहे या सर्व गोष्टींचा.

  • @vikaskadam8670
    @vikaskadam8670 3 дні тому +5

    सर, देशाला लाचार बनवतील?
    दुरुस्त करतो...
    ज्याला स्वतःची बुद्धी नसते, निर्णय घेण्याचा अधिकार नसतो तो लाचारच असतो.... 🙏🙏🙏

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 3 дні тому +5

    भारताच नाव धुळीला मिळवल पूर्व प्रधान मंत्री ला सारख्या शिव्या देतात स्वतःकाय केल? त्यांनी जे कमावले यांनी ते गमावले

  • @StockmarketSanjay
    @StockmarketSanjay 3 дні тому +8

    चंद्रचूडचा उल्लेख मी चंचू असा करतो, नाव घ्यायचीही लायकी नाही आहे त्याची म्हणून.

  • @nanatapale4381
    @nanatapale4381 3 дні тому +4

    आरे, आमच्या मुलांच्या, पुढच्या पिढीच्या खाजगी करणा मुळे नोकऱ्या गेल्यात, आमचे मराठी भाषिक खासदार, आमदार, उच्च स्थ२ीय आधिकारी काय करतात?विचारा, विचारायची वेळ आली . निट विचार करा ...

  • @anandashingte9926
    @anandashingte9926 3 дні тому +6

    अंधभक्त कधीच सुधारणार नाहीत .

  • @vijaymandavkar2065
    @vijaymandavkar2065 3 дні тому +6

    आता नितीशकुमार आणि चंद्राबाबू कडून अपेक्षा आहेत

  • @ManikraoMohite-u1q
    @ManikraoMohite-u1q 3 дні тому +2

    अतिशय वास्तव्य मांडनारा व्हिडिओ आहे आपल्या मताशी सहमत आहे धन्यवाद

  • @OP-rp4hc
    @OP-rp4hc 3 дні тому +6

    कोणालाच काहीही फरक पडत नाही.....
    कारण सगळ्यांना कट्टर हिंदू होण्याची घाई लागली आहे. 😂😂😂😂

  • @MrNams
    @MrNams 3 дні тому +4

    अजूनही माझ्या भारतात कित्येक अंध भक्त आहेत जे आजही उर बडवून सांगत आहेत कि कसे अडाणी आणि मोदी चांगले आहेत, खूप दुःख होतेय अश्या लोकांमुळे देश किती मागे जात आहे 🥲😔😔😔

  • @navnathrode4096
    @navnathrode4096 3 дні тому +5

    Good Information.

  • @ravindrachavan3534
    @ravindrachavan3534 3 дні тому +5

    याला जर अटक झाली तर भारतातल्या सगळ्या बँका अडचणीत येतील एवढी कर्जे या महाशयांच्या ग्रुप कंपन्यांनी घेतली आहेत

    • @SayraSayyed-l2k
      @SayraSayyed-l2k 3 дні тому

      Ho mhanun ch modi ne kayda kadhla aahe ki banka budtil tar fakt 1 lakh parat denyas bandhil rahtil purn amount milnar nahi

  • @ravindraphalak5309
    @ravindraphalak5309 3 дні тому +5

    अदानीला घरघर लागणार. याने परदेशातूनच जास्त पैसा उभा केला आहे. आता पुढे हे लोक याला दारी उभे करतील का? हा प्रश्न आहे

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 3 дні тому +3

    शोकांतिका ही आहे की ह्या सगळ्या घडामोडींच गांभीर्य लक्षात येण्या इतका आपल्या देशाचा सर्वसामान्य नागरीक प्रगल्भ नाही .

  • @pallavivawhal6566
    @pallavivawhal6566 3 дні тому +3

    सर आपण काय करू शकतो? निवडणूक आयोगही त्यांच्या हातात आहेत…..म्हणजे सामान्य माणसाचा अधिकारही हिसकाऊन घेतले आहेत….

  • @ganpatkadam-ju4kr
    @ganpatkadam-ju4kr 3 дні тому +4

    साहेब त्यांनी देशाला जागतिक पातळीवर लाचार बनवलेच आहे.

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 3 дні тому +3

    विश्वगुरू ची भलती सलती स्वप्न दाखवून लोकांची चांगलीच दिशाभूल केली आहे...

  • @ChandrashekharPatil-t8l
    @ChandrashekharPatil-t8l 3 дні тому +2

    आपण अगदी काळजी पूर्वक सांगून ही हे सरकार पी एम बाधेल की नाही हे सांगता येत नाही गेंड्याची कातडी असलेले सरकार आहे.
    मी आपले आभार मानतो आणि अभिनंदन करतो 🙏🏻

  • @gautammore3206
    @gautammore3206 3 дні тому +5

    अडाणी आणि मोदी देशाची वाट लावणार यात शंकाच नाही,

  • @yogeshgogawekar5284
    @yogeshgogawekar5284 3 дні тому +3

    छान विश्लेषण. धन्यवाद

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090 3 дні тому +2

    काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी प्रखर आंदोलन यावरती केले पाहिजे ------- असं वाटत नाही का ? सर्व देशांमध्ये अडाणी आणि भारतीय जनता पक्ष या विरोधात आंदोलन उठले पाहिजे

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 3 дні тому +6

    किती पोट तिडिकतेने तुम्ही विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देत आहात.खऱ्या अर्थाने जन जागरण मोहीम तुम्ही आखली आहे.झोपी गेलेल्यांना आपण उठवू शकतो मात्र झोपेचं साँग घेतलंय त्यांचं काय करायचं?निरंजन सर,मनपूर्वक धन्यवाद.

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 3 дні тому +5

    अहो सर अंध भक्त नाराज होतील.

  • @sharadkadam511
    @sharadkadam511 3 дні тому +5

    भारतीय अर्थव्यवस्थेला दहा वर्षांत चांगलेच ग्रहण लागले.५५ लाख कोटी चे भारतावरचे कर्ज २०० लाख कोटी च्या वर गेले.

  • @popatomase9786
    @popatomase9786 3 дні тому +8

    अक्कल शुन्य प्रऺतप्रधान

  • @sharadkadam511
    @sharadkadam511 3 дні тому +2

    खुप छान विश्लेषण,साहेब.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 3 дні тому +4

    very good inforrmation sir 👌

  • @vasantsasane9850
    @vasantsasane9850 3 дні тому +5

    This sorry situation has come because our four pillars of our Constitution are shaky and corrupt.

  • @noormahammadmulla854
    @noormahammadmulla854 3 дні тому +3

    खुप विचार करायला लावणारी गोष्ट आहे

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x 3 дні тому +4

    तुम्ही सांगता ते लोकांना कळत नाही........ पण हिंदू मुस्लिम आणि धर्म खतरों में लगेच समजेल 😂😂

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 3 дні тому

    धन्यवाद सर निरलज्जम सदा सूखी

  • @mythicalamyth
    @mythicalamyth 3 дні тому +3

    सांगितल्यावर संबित पात्रा नाचतो😂😂

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 3 дні тому +3

    लाज आणि मोदीचा कधीच संबंध नव्हता.

  • @SirajKhan-h8l
    @SirajKhan-h8l 3 дні тому +4

    I Salute you Sir 👍

  • @27197
    @27197 3 дні тому +4

    अडानी ने देशाची मान शरमे ने खाली केली

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 3 дні тому +4

    सर नमस्कार दररोज विविध घडामोडीवर व्हिडिओ तयार करा. लोकशक्ती हीच तुमची ताकद आहे. निर्भिड बोला आणि वास्तव स्थितीवर भाष्य करीत रहा

  • @pallavivawhal6566
    @pallavivawhal6566 3 дні тому +4

    निवडणूक आयोगही त्यांच्या बाजूने…..उद्या भाजप पुन्हा सत्तेत येणार😢

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 3 дні тому +2

    गुजरात व गुजरातींचे आपण सर्व आर्थिक गुलाम बनत चाललो आहेत.

  • @udaydongre3568
    @udaydongre3568 День тому

    महाराष्ट्रातील भक्त खूप सुखी झले.

  • @anilkajaria6814
    @anilkajaria6814 3 дні тому +3

    धुमाळ पॉइंट वर टपरी चालवणं आणि अब्जाधीश असण हयात हाच फरक आहे.

  • @dmkhadse6494
    @dmkhadse6494 3 дні тому +4

    Great👍👍
    Salute to you sir...

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 3 дні тому +4

    यालाच तर अँड भक्त डंका वाजतोय म्हणतात आणि याच्या मुळे देशाला पूर्ण विश्व ओळखतय । आणखी काय पाहिजे ।बदनाम होंगे तभी तो नाम होगा, बहुतेक हा या दोघांचा फंडा असावा।

  • @sk9968032
    @sk9968032 3 дні тому +1

    Niranjan Sir
    Tumche Kautuk kiti karayache aamhi.
    Salam tumchya patrakaritela❤❤❤

  • @amitingale2122
    @amitingale2122 3 дні тому +1

    Sir, khupach chhan report..
    Keep it up.

  • @swarsandesh2342
    @swarsandesh2342 3 дні тому +3

    निरंजन सर नमस्कार,कृपया प्रधानमंत्री च म्हणा पंत नका लावू प्लीज

  • @anantadhande6849
    @anantadhande6849 День тому +1

    व्हेरी investigative journalism🙏🏻

  • @pradeepjadhav9788
    @pradeepjadhav9788 3 дні тому +1

    परखड विचार सलाम तुमच्या पत्र कार्तीला

  • @nagoraobamne5977
    @nagoraobamne5977 3 дні тому +2

    Very nice presentation

  • @nileshkshirsagar4492
    @nileshkshirsagar4492 3 дні тому +2

    💯👍 thank u sir

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 дні тому +4

    2 हजार कोटीच्या वर लाच देतात हे लोक ,ते पण अमेरिकेसारख्खा देशात..थोडक्यात मोदीला अडाणी च्या अंबानीच्या घशात देश घालायचा आहे..मोदी तर वर्क मोहरा आहे...

  • @Mahesh-j8x
    @Mahesh-j8x 3 дні тому +3

    नमस्कार

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 3 дні тому +4

    अमेरिकी लोग कोणाचेच नसतात.

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 3 дні тому +4

    पण अंध भक्तांना मोदी,शहा आणि फडणवीस जे करेल ते सर्व योग्यच वाटतं त्याचं काय करणार.

  • @kishorwagh4911
    @kishorwagh4911 3 дні тому +3

    It’s high time for India. People and opposition parties to come on road to force govt to take action against all these people

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 3 дні тому +2

    Thank you, #NiranjanTakleji

  • @madhukaringale9569
    @madhukaringale9569 3 дні тому +2

    Thank you sir

  • @babumaske586
    @babumaske586 3 дні тому +1

    Sir, Salute & Hat's off for your Superb, realistic, meaningful & boldly submitting thoughts.🎉