शेतकऱ्याचा मुलगा करतोय गुळ उद्योग लाखोंचा नफा:Jaggery industry:Jaggery business:

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2021
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून गुळ व्यवसाय या बद्दल माहिती घेणार आहोत. गुळ व्यवसायात फायदा किती तोटा किती आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
    संकेत सोपान लेंडे मो नं- 88055 19399
    पत्ता- पिंपळवंडी ता.जुन्नर जि.पुणे
    #गुळ_उद्योग #गुळ_व्यवसाय #kisan_agrotech #Jaggery_business
    #Jaggery_industry
    Hello farmer friends, today we are going to learn about jaggery business through this video. We are going to take detailed information about the advantages and disadvantages of jaggery business.
    Sanket Sopan Lande Mo No-88055 19399
    Address- Pimpalwandi Tal. Junnar Dist. Pune

КОМЕНТАРІ • 113

  • @shailaalhat9397
    @shailaalhat9397 2 роки тому +9

    गूळ आपल्या शरीरास अनेक प्रकारचे खनिज तत्व पुरवते. त्यात प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, असते. हिवाळ्यात गुळाचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी खुपच फायद्याचे असते... 👌👌🌹🌹 माहितीपूर्ण व्हिडिओ 😊😊

  • @NileshJadhav-xh6nf
    @NileshJadhav-xh6nf 2 роки тому +12

    संकेत तुम्ही खूप आदर्श आहात उद्योगामध्ये कारण स्वतः पिकवतो पण प्रक्रिया करून विकणारे कमीच खूप छान आणि अभिनंदन

  • @shantaramvalung7656
    @shantaramvalung7656 2 роки тому +16

    धन्यवाद भाऊ शेतकऱ्यांच्या मुलांनी असेच क उद्योग धंदा केला पाहिजे धन्यवाद

  • @bhaskarmalsane1276
    @bhaskarmalsane1276 2 роки тому +3

    अभिनंदन युवा उद्योजक श्री संकेतजी खुप खुप शुभेच्छा तुमची नम्रता व मितभाषा हीच तुमची ओळख....

  • @sanchitsutar4093
    @sanchitsutar4093 2 роки тому +2

    अशीच प्रेरणा घेउन जर मराठी लोकांनी मुंबईत उद्योग उभारले असते तर आज मराठी माणसाला मुंबई सोडायची वेळच आली नसती,पण आता चित्र बदलत आहे,मराठी पाऊल पडती पुढे खूप छान 🙏🙏🤗

  • @HIND251
    @HIND251 2 роки тому +5

    युवा उद्योजक मित्रांनो वीजेसाठी सोलर संच बसवा.mpsc upsc success नाही झाले तर छोटा व्यवसायिक व्हा.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 роки тому +3

    छान ,एकदम छान आदर्श उभा केलाय मराठी शेतकरी व तरुण पुढे

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 2 роки тому +2

    मालक यांनी आपला अनुभव खुप छान वर्णन केलेले आहे.👍👍

  • @rameshpathare8780
    @rameshpathare8780 2 роки тому +2

    श्रीकिंग मशीन उंचीवर ठेवा कामगार उभे राहून काम जलदगतीने करतात व बसून पाठीला त्रास होतो,

  • @sopanlende5736
    @sopanlende5736 2 роки тому +3

    अगदी 100 टक्के खरी माहिती दिली खुपच छान

  • @ganeshkandhare6695
    @ganeshkandhare6695 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिली,

  • @kalpeshpatil2279
    @kalpeshpatil2279 2 роки тому +3

    Great

  • @adhikolekar8845
    @adhikolekar8845 2 роки тому +5

    Feel proud of you being farmers son, doing businesse. Keep growing ,god fulfill your all dreams come true, wish you all the best

  • @udayshende9925
    @udayshende9925 2 роки тому +1

    Abhivaadan and Salute ! example for new qualified Generation.

  • @user-gi8hs3ft3t
    @user-gi8hs3ft3t 2 роки тому +2

    मुंबई वाशी मसाला मार्केट मध्ये चांगली मार्केटिंग करा.

  • @ajitpatil8378
    @ajitpatil8378 2 роки тому

    साखर वापरून तयार केलेला गुळ आहे हा खात्रीपूर्वक सांगतो कारण मी कोल्हापूर चा पठ्ठा आहे

  • @babagujale4718
    @babagujale4718 2 роки тому +1

    👌kup chan sandesh aahe aajchya pidisati 🙏

  • @kamalakarsangale12
    @kamalakarsangale12 2 роки тому +2

    छान माहिती दिली आहे आपणास ख

  • @unmeshukarande5735
    @unmeshukarande5735 2 роки тому +1

    हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा, मराठी पाऊल पडते पुढे

  • @maulifulsundar7757
    @maulifulsundar7757 2 роки тому +2

    संकेतभाऊ खूपच भारी..❤🙏