21 वर्षाची परंपरा : दोन माणसांच गुऱ्हाळ आणि खरा गुळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2022
  • Greenfm90.4 sangli
    youtube channel link
    ua-cam.com/channels/fwC.html...
    ग्रीन रेडिओ चे युट्युब चॅनेल तुमच्या मोबाईलवर आता ग्रीन एफएम कुठेही कधीही आजच सबस्क्राईब करा...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 117

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Рік тому +12

    एकमेकांकडे सदिच्छा भेटी साठी जातांना शेतकरी बांधवांचे शेतात तयार झालेला असा गुळ पाॅकेट भेट म्हणुन देण्याची प्रथा सुरू करू या

  • @pandharinathsalunkhe2599
    @pandharinathsalunkhe2599 2 роки тому +14

    जिद्द,चिकाटी,अनुभवातून उत्कर्शाकडील वाटचालीस खुप शुभेच्छा
    अभिनंदन सुहास

  • @surendrasawant7747
    @surendrasawant7747 Рік тому +7

    सुहास पाटील आपल्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.आपण जी वेगवेगळी उत्पादने तयार केली आहेत आणि लोकांचा विचार करून केली आहेत त्यामुळे आपले हार्दिक अभिनंदन.सदरची उत्पादने कोठे कोठे उपलब्ध होऊ शकतील.

  • @nanasahebbaraskar4259
    @nanasahebbaraskar4259 Рік тому +5

    मा सुहास पाटील साहेब नमस्कार आपला दोन माणसाच गुन्हा उपक्रम फार अनुकरणीय आहे मी आपल्या भेटीला फोन करुन येणार आहे
    डॉ बारसकर नाना, बार्शी जि सोलापूर
    धन्यवाद

  • @anuradhamohite2307
    @anuradhamohite2307 2 роки тому +17

    खूप छान products आहेत गोपलंनदनचे गुळ, तूप, हळद, पंचगव्या औषधे याचा वापर आम्ही करतो याचे रिझल्ट ही छान आहेत 👍🙏

  • @rajmatajijauseniorcollege1727
    @rajmatajijauseniorcollege1727 Рік тому +7

    खूपच छान बातमी, शेतीचे नैसर्गिक,शेंद्रिय आणि किफायतशीर शेती व्यवसाय, गोपाळ नंदन गुळाचे मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन.

  • @dhanapatil8258
    @dhanapatil8258 Рік тому +2

    अतिशय सुरेख संकल्पना आहे तुमची व्यवसायात नाविन्य हव अन ते तुम्ही करून दाखवले खरच गौरवास्पद 💯👏👏

  • @chandrashekharrawate6941
    @chandrashekharrawate6941 Рік тому +1

    Nice dada,कट्टर मराठी माणुस , कुठलाही स्वार्थ नाही अस बोलने दादा 👌👌👌

  • @nishabedekar5845
    @nishabedekar5845 Рік тому +5

    चांगल्या किंमत देणाऱ्या माणसांना चांगलं( शुद्ध/ सेंद्रिय) च्या नावावर सुमार माल खपवणारे लोकं पण भरपूर झालेत.

  • @atmavishwasgroup
    @atmavishwasgroup 6 місяців тому

    सुवास सर नमस्कार मी बाळकृष्ण जाधव तुमची संकल्पना अतिशय सुंदर आहे सर्वसामान्य लोकांना फुलदाणी आहे आवडला खरच आम्ही तुम्हाला भेट देऊ तुम्ही नुसतं उत्पादन नाही केलं पंच आरोग्य कसं चांगलं राहील अरे कमी खर्च त्यांना कसं उत्पादन मिळेल आता विचार केल्याबद्दल आत्मविश्वास ग्रुप तर्फे अभिनंदन आभार मानतो

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 6 місяців тому

    पाटील सरकार आपण जे जनतेच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट उत्पादन करीत आहात त्याला हार्दिक शुभेच्छा.असेच धोरण पुढपर्यंत सुरू ठेवा तुमचा उत्कर्ष नक्कीच होईल.

  • @shetisamadhan
    @shetisamadhan 2 роки тому +2

    पाटील साहेब, फारच सूंदर छान माहिती आणि प्रेरणादायी प्रवास 👍🙏🙏

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 Рік тому +3

    खूप छान डोळे शक्य तस हागूळ घेऊच. कुरीयर किंवा सांगली कोल्हापूर ला आल्यावर तिथे कुठे मिळेल ते प्लीज सांगा सांगा

  • @parnerkarseducationalchann6346
    @parnerkarseducationalchann6346 2 роки тому +2

    खूप छान माहिती....
    सुहास पाटील यांचा प्रामाणिक पणा आवडला

  • @HarshYog
    @HarshYog Рік тому +9

    साखर कारखाने पेक्षा असे कारखाने निर्माण झाले पाहिजेत सरकारला यावर लक्ष देणे आवश्यक आहे जर make इन इंडिया करायचं असेल तर

  • @shreeganeshsupermarketrave9375

    खरी खरी गोष्ट अगदी सोप्या पद्धती ने सांगितली खूप छान sir

  • @ananddonde9356
    @ananddonde9356 Рік тому +1

    अभिनंदन, अतिशय सुरेख माहिती, धन्यवाद,💐💐💐

  • @sandhyabhorde2709
    @sandhyabhorde2709 Рік тому +1

    अभिनंदन , खुप छान, प्रोसेस आहे

  • @nayanapatil8553
    @nayanapatil8553 Рік тому +2

    खुप छान आणि खुप आभार सर

  • @vaibhavghuse9320
    @vaibhavghuse9320 Рік тому

    खूप छान सर
    नक्कीच तुमचा चांगला उद्दीष्ट दिसून येत
    खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 Рік тому +1

    शेती उत्पादी त मालाच प्रक्रियेच्या माध्यमातून मुल्यवर्धन कस करावं याची अत्यंत छान माहिती मिळाली.धन्यवाद.आपल्या पुढील उपक्रमास खुप खुप शुभेच्छा.

  • @prakashbanne7342
    @prakashbanne7342 Рік тому +3

    अभिनंदन सुहास पाटील साहेब,असेच पुर्वीसारखे ,वैदीक सर्व गोष्टी परत येवोत

  • @user-zz3eq5hs1i
    @user-zz3eq5hs1i Рік тому +1

    कृषीआधार फाऊंडेशन
    वतीने शुभेच्छा
    ता कोरेगाव जि सातारा

  • @hanumantpawar6179
    @hanumantpawar6179 Рік тому

    खूप छान मना सारखे बघायला मिळाले

  • @anandhaladkar5351
    @anandhaladkar5351 Рік тому +1

    अभिनंदन साहेब
    खुप च सुंदर

  • @pravinhable5430
    @pravinhable5430 Рік тому +2

    पाटील साहेब ,नमस्कार .गावाला आल्यावर तुमच्या येथे नक्की भेट घेण्यासाठी येणार .तुमच्या विचार व कार्याला सलाम.

  • @sachinchougule3502
    @sachinchougule3502 7 місяців тому

    अतिशय सुंदर उपक्रम आहे सर मी सुद्धा सेंद्रिय ऊसापासून सेंद्रिय गूळ तयार करतो.

  • @Aniketpt
    @Aniketpt 10 місяців тому

    खूप छान माहिती ❤
    रणभेंडी आम्ही सुद्धा वापरतो.
    छान सर

  • @rameshsarale5933
    @rameshsarale5933 Рік тому +3

    One to one words are truthful. Nice explaination.

  • @udaysinghpatil6644
    @udaysinghpatil6644 2 роки тому +2

    खूप छान ,फार छान माहिती मिळाली आहे .आम्ही लवकरच भेटायला येतो

  • @nileshpatil3709
    @nileshpatil3709 Рік тому

    Khup chan mahiti dili dada chi tatav khup changli ahe shree swami samarth

  • @DagaduPatil-fp6rl
    @DagaduPatil-fp6rl 8 місяців тому

    खूपच सुंदर ❤ करभला तो हो भला ❤

  • @nansahebbombale3648
    @nansahebbombale3648 Рік тому

    खुप छान..........खूप सुंदर........

  • @darkshotgaming7098
    @darkshotgaming7098 7 місяців тому

    Suhasji jai shivray khupach swaccha aani sundar mahiti dilit ,pudhil vatchalisathi koti- koti shubheccha. Lavkarach bhet ghein mee aapli dhanyavad.

  • @bsgtmc
    @bsgtmc 2 роки тому +1

    खूप छान आहे सर

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 Рік тому +2

    फारच छान गुळ ऊदयौग

  • @seematiware9318
    @seematiware9318 2 роки тому +1

    👌👌 खूप खूप शुभेच्छा

  • @UDAY704
    @UDAY704 Рік тому

    Khup chaan Mahiti Dili tumhi Saheb . Tumhala nakki yeun bhetnar

  • @maheshbhoir1391
    @maheshbhoir1391 Рік тому +2

    पुण्यात कोठे मिळतात हे प्रोडक्ट्स?

  • @sandippatil9599
    @sandippatil9599 2 роки тому +1

    1 number dada......🙏🏻

  • @pralhadkhot1376
    @pralhadkhot1376 Рік тому

    Mast guidance 👌👌🙏

  • @uttamkumbhar7928
    @uttamkumbhar7928 Рік тому +2

    खुप छान सर मला फार उशीरा कळले.मी लवकरच आपली प्रत्यक्षात भेट घेईन . धन्यवाद सर 🙏

  • @yashavantphule6890
    @yashavantphule6890 2 роки тому +1

    आपल्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा . (यशवंत फुले आटपाडी)

  • @udaysinghpatil6644
    @udaysinghpatil6644 2 роки тому +1

    खूप छान

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 Рік тому +2

    Very good, unique farmer. 👏 nice video made.

  • @ganeshsurve7231
    @ganeshsurve7231 Рік тому

    खूपच छान,

  • @vasantawandhe8398
    @vasantawandhe8398 Рік тому

    Sundar sweet information
    Jai Sriram

  • @gauravkasar12
    @gauravkasar12 Рік тому +1

    Congratulation for excellent product

  • @sangeetasultanvar7426
    @sangeetasultanvar7426 Рік тому

    छान छान छान छान छान

  • @maheshmanedeshmukh4088
    @maheshmanedeshmukh4088 Рік тому

    Khup chan

  • @prataprajeshirke5272
    @prataprajeshirke5272 Рік тому

    Very informative video.... Planning to visit Mr Suhas Patil. Credit of course goes to you.

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Рік тому

    Nice work 👍👍👍

  • @babanshejul8005
    @babanshejul8005 Рік тому +1

    Very Nic👌👌👌👌👌👌👌👌

  • @dhulasatpute9856
    @dhulasatpute9856 Рік тому

    छान पाटील साहेब

  • @sambhajiparbhane9990
    @sambhajiparbhane9990 9 місяців тому

    No 1ch

  • @rajeshnimje8267
    @rajeshnimje8267 Рік тому

    Khup chhan mahiti dili aahe. Mala sarva ghyayche ahe pune chinchwad la kuthe midel.

  • @manjiribhatkhande5311
    @manjiribhatkhande5311 2 роки тому +3

    छान माहीती मिळाली,औदुंबर ला भेट नक्की देऊ👍
    प्रत्यक्ष बघायला आवडेल

  • @mohitedhananjay896
    @mohitedhananjay896 5 місяців тому

    1 नंबर गुळ हा पंचगंगा नदी काठावरील जो पुर बाधित लावणीच्या ऊसा पासुनच होता.....! बाकी सगळीकडेच फिक्क आहे 😂😂😂😂

  • @shivajipatil3847
    @shivajipatil3847 11 місяців тому

    Excellent 👍

  • @govindkulkarni6600
    @govindkulkarni6600 2 роки тому

    Super management

  • @prakashsawant1558
    @prakashsawant1558 2 роки тому +1

    Very Nice

  • @user-cz5tq5ez6r
    @user-cz5tq5ez6r Рік тому +2

    जयहो बळीराजा...

  • @sachinkatkar8168
    @sachinkatkar8168 Рік тому

    सुंदर

  • @DagaduPatil-fp6rl
    @DagaduPatil-fp6rl 8 місяців тому

    मी जरूर येईल सर ❤

  • @sharnabhatta4246
    @sharnabhatta4246 Рік тому

    Super sir

  • @namdevpadekar6434
    @namdevpadekar6434 Рік тому +5

    Excellent farmer and good video making. Best wishes to both of you.

  • @subhashkatariya7569
    @subhashkatariya7569 Рік тому

    Very Very nice products.
    Kuph Kuph abhinanden.

  • @adinathlakhane4327
    @adinathlakhane4327 Рік тому

    सुहास.भाऊ. अभिनंदन. 🙏🙏👌👌💐💐

  • @16viii-csharvanparab70
    @16viii-csharvanparab70 2 роки тому +2

    Good products...

  • @pravinadaskar6329
    @pravinadaskar6329 7 місяців тому

    Excellent

  • @user-jc1xd7yn6h
    @user-jc1xd7yn6h Рік тому

    मुंबईत कुठे मिळतं

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Рік тому

    Nice video

  • @rajendrapalkar8984
    @rajendrapalkar8984 Рік тому

    पुण्यात कोणाकडे उप्लब्ध आहे.

  • @ravindrakadam9744
    @ravindrakadam9744 Рік тому +1

    Is it order online possible?

  • @ramchandradeshmukh1413
    @ramchandradeshmukh1413 Рік тому

    Mast

  • @bhuratnaagrotech01
    @bhuratnaagrotech01 2 роки тому +1

    👍👌

  • @pravinadaskar6329
    @pravinadaskar6329 7 місяців тому

    Is this Gul available in solapur pl send the name of the shop

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil Рік тому

    Good efforts by green fm
    Suggestions please improve your speaking skills voice quality

  • @mangeshmanedeshmukh3909
    @mangeshmanedeshmukh3909 Рік тому +2

    बनवताना विडिओ बनवले तर बरं होईल

  • @diyakumbhar5166
    @diyakumbhar5166 Рік тому

    सुहास पाटील आपणाला खूप खूप शुभेच्छा

  • @rameshwarhange4467
    @rameshwarhange4467 11 місяців тому

    Nice

  • @amolkumbhar4058
    @amolkumbhar4058 2 роки тому

    Bast

  • @madhavipatil4096
    @madhavipatil4096 Рік тому

    Order Kashi karaychi

  • @SiddheshwarKaraleMScBEd
    @SiddheshwarKaraleMScBEd 5 місяців тому

    Title दोन माणसांच्या gurhal चे आहे. पण माहिती विचारायला गेलं की ते दुसर्‍याच gurhal ची माहिती सांगतात.

  • @jalinderchangale988
    @jalinderchangale988 Рік тому +1

    साजूक तूप व सेंद्रीय हाळद घरपोच मिळेल का?

  • @sukhdevnaik2474
    @sukhdevnaik2474 2 роки тому

    1 no 👍 khup chan aamhi khato tumhi pan kha ayurvedic ahi khup chan👍

  • @dattabhandari9026
    @dattabhandari9026 Рік тому

    🙏🙏🙏🙏❣️❣️

  • @SiddheshwarKaraleMScBEd
    @SiddheshwarKaraleMScBEd 5 місяців тому

    दोन माणसांच्या gurhal ची माहितीच सांगत नाहीत

  • @pralhadsawant3660
    @pralhadsawant3660 Рік тому

    आमच्या पलूस तालुक्यातील प्रसिद्ध उद्योग

  • @raghunathghanekar9015
    @raghunathghanekar9015 Рік тому

    फोन नंबर सांगा.
    माहिती खूप छान.

  • @user-th7cf8ey7d
    @user-th7cf8ey7d Рік тому

    8:52 कच्ची गोळी

  • @anandhaladkar5351
    @anandhaladkar5351 Рік тому

    सुहास पाटील जरूर भेट घेऊन अभिनंदन करु आपले गुऱ्हाळ ला जरूर भेट देऊ.

  • @motivationalguru6619
    @motivationalguru6619 Рік тому +2

    धन्यवाद सुहास पाटिल साहेब

  • @pnimumbai9857
    @pnimumbai9857 Рік тому

    सुहास पाटिल
    अभिंदन सर

  • @naynubobade425
    @naynubobade425 Рік тому

    मलाही मगवायचां आहे कसा मगवायचा हे सांगा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 प्लीज प्लीज प्लीज

  • @manishadesai1773
    @manishadesai1773 Рік тому

    Price kay ahe 1kg

  • @kantilalchavan208
    @kantilalchavan208 Рік тому

    चव्हाण सर, पंढरपूर 👌माहिती दिलीत पाटील साहेब मो. नं. मिळेल पाठवा

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 Рік тому

    He गुऱ्हाळ कुठे आहे... भेट द्यायची आहे... ऍड्रेस द्यावा..

  • @shyamshingte2714
    @shyamshingte2714 Рік тому

    Mala hava aahe

  • @gajananrathod9151
    @gajananrathod9151 Рік тому

    रोज किती किलो गुळ तयार होतो