बऱ्याच दिवसातून सागरला अर्चना-किसनला भेटायला नेला, परत येताना..| dhangari jivan | sidu hake | banai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 178

  • @maliniwani207
    @maliniwani207 4 місяці тому +100

    दादा कीसनला सारखा म्हणतो जाऊका पण त्याचा पाय काय निघत नाही, कीसन कीती छान बोलतो, भोळी भाबडी मानस म्हणून एकत्र कुटुंब टाकून आहे, खुप छान व्हिडिओ🎉🎉

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 4 місяці тому +36

    किसन दादाला खूप मोठी जबाबदारी दिली आहे. मेंढरांची खरचं एकमेकांना खूप छान साथ देता हे बघून खुप भारी वाटल🙏👍
    खूप दिवसांनी मेंढर तीन घोडी बघायला मिळाले दादा तुम्हाला घोडी बघून शेपूट हलवत होते.😊👍
    अर्चना पण बनाई वहिनी सारखीच सुगरण आहे. वाडा खुप छान नीटनेटका ठेवला आहे. सागर आपल्या आई जवळ राहिला नाही बोला आणि दादा तुमच्या पुढं लागून आला 😊 video खूप खूप छान वाटला 👌👌👍

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 4 місяці тому +95

    बरं झालं अर्चना ताई आणि दादा ला दाखवलं 👌👌👍👍👍👍💐💐💐❤️❤️❤️❤️

  • @muk-m5t
    @muk-m5t 4 місяці тому +35

    सागर त्याच्या आई वडिलांना भेटुन खुप आनंदी झाला गडी किसण दादा व वहिणी दिसलेच नव्हते आज व्हिडिओ त दिसले खुप छान वाटले 🎉🎉❤❤

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 4 місяці тому +36

    दादा किती प्रेमाने मुक्या जनावरांना बोलता, त्यांनाही कळत आपला मालक आहे, सागरला घरीच न्या पावसाचे वातावरण आहे. तुमच्या घरच्या लक्ष्मी खरंच खुप हुशार आहेत

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 4 місяці тому +137

    बरेच दिवसापासून सांगणार होती अर्चना किसनला पण दाखवा आज इच्छा पूर्ण झाली ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 4 місяці тому +19

    आज बर वाटल किसन अर्चनाला बघून सागर खूप खुश होता तूमची फॅमिली एकच नंबर आहे

  • @saritakorde8856
    @saritakorde8856 4 місяці тому +14

    तुमच्या दादांच्या कामाला सलाम .खूप काम करतात ते आणि एकदम नियोजन बध्द

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale Місяць тому +1

    शिधदुददा,वयणीसाहेब,किसन, अर्चना वयणी, तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा,आपला प्रवास सुखरूप होवो.तुमचया मुळे आम्हाला परीसराची ओळख झाली.

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 4 місяці тому +10

    आम्हाला चं ईतकं बरं वाटलं किसन अर्चना ला पाहून तर त्या दोघांना कसं वाटत असलं तुम्हाला सोडून यालाच तरं कर्तव्य जबाबदारी आणि जिवनाशी सांगड कुटुंबा प्रती माया प्रेम धन्य आहे तुमचं कुटुंब आणि सर्व स्त्रिया

  • @suvarnakarande3545
    @suvarnakarande3545 4 місяці тому +1

    खूप छान हाके परिवार,सागर❤, खूप एकी मस्त,दादा आई कुठं पण असले तरी बसत नाहीत सदैव असेच राहा आनंदी सुखी संपन्न,अर्चना किसन भाऊ ना पाहून बरे वाटले🎉🎉🎉🎉

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 4 місяці тому +47

    हाय दादा नमस्कार किसन दादा आणि अर्चना वहिनी ला पाहु खुप छान वाटले खुप इच्छा होती किसन दादा ला बघायची आज पुर्ण झाल खुप छान व्हिडिओ एकच नंबर

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 4 місяці тому +216

    दादा बाणाई मामाची मुलगी सुला आत्या ची मुलगी मग अर्चना कुणाची मुलगी आहे

    • @prajaktajadhav674
      @prajaktajadhav674 4 місяці тому

      हो दादा नकीच सांगा आम्हाला खूप छान विडिओ 👌❤️❤️

  • @pallavipandagale7947
    @pallavipandagale7947 4 місяці тому +5

    खरचं धनगर जिवन शैली आओरीजनल आहे मस्त वाटत बघायला सगळ्या कुटुंबा बद्दल जिव्हाळा वाटतो आणि सगळे जण एका विचाराने राहतात यालाच एकत्र कुटुंब म्हणतात

  • @anitababar9877
    @anitababar9877 4 місяці тому +12

    Shri Swami Samarth.
    Thanks dada Archana aani Kisan dada la pahun chan vatal.

  • @TejalBhagat-xw6xq
    @TejalBhagat-xw6xq 4 місяці тому +15

    लहान मुलांची ओळख करून द्यांना...कोण कोणाचं मुल आहे

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 4 місяці тому +1

    Tumchya lokanch jeevan kiti kashtach tri pn aanandi aani hsra khupch chhan.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 4 місяці тому +1

    लई गॉड वाटतं तुमचे व्हीडिओ पाहून,---आदर्श एकत्र कुटुंब👌👍

  • @SushilaRandhir
    @SushilaRandhir 4 місяці тому +15

    खुपं-छानं-वाटले-आर्चना-किसनला
    दाखवले👌👌👌👌

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 4 місяці тому +7

    किती भारी सागर एकदम खुश आहे

  • @विजयायादव
    @विजयायादव 4 місяці тому +4

    विडीओ बघीतला की मन प्रसन्न होते दादा खुप छान सुंदर

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 4 місяці тому +11

    Archna's Mahal is really well arranged and properly set.

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 4 місяці тому +1

    ❤❤❤......छान मस्तच.......❤❤.......राम कृष्ण हरी.......❤.......माऊली......

  • @Navnath_madane
    @Navnath_madane 4 місяці тому +2

    भाऊ भाऊ जसे कि श्री प्रभु राम लक्ष्मण ची जोडी खुपच छान वाटले हे प्रेम बघून ❤❤❤❤ भाऊराया बंधू सखया आणि अर्चना काकी

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 4 місяці тому +1

    खूप छान किसान दादा पाहेले🎉

  • @smrutipetkar4469
    @smrutipetkar4469 4 місяці тому +1

    mla इतक्या दिवस सागर ची आई बानाई ताई वाटायची.... सलाम आहे तुमच्या family la Dada🙏

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 4 місяці тому +1

    SIDDHU DADA KITI PREMANE SAGARLA SAGALE SAMBHALTA! ASE VATATE TUMHI N BABAICH TYACHE AAI VADIL AAHAT. FAAR CHHAN.❤❤❤😊

  • @mangalarokade2033
    @mangalarokade2033 4 місяці тому +3

    खुप छान आजचा व्हिडिओ,सागर अर्चना ची भेट झाली हे पाहून खूप छान, सिध्दु तुम्हाला पण तुमच्या भागापासून,मेंडया घोडे, अर्चना यांच्यापासून दूर जाऊ वाटत नव्हत, तुमचे वडील पण किती कष्टाळू आहे आपल्या परीवाराची किती काळजी,अडाणी व साधी माणस, तूम्ही विचाराने खूप महान आहात असे गुण शिकलेल्यां मध्ये सुद्धा बघायला मिळत नाही.

  • @DurgaMilkhe
    @DurgaMilkhe 4 місяці тому +1

    खरच तुमचं धनगरी जीवन खूप छान आहे व अवघड पण आहे

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 4 місяці тому +1

    सिंदू दादा आज खुप दिवसात किसन दादा व अर्चना ताई दिसले ❤छान वाटले 🎉🎉

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 4 місяці тому +6

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🎉

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 4 місяці тому +4

    ❤ आजचा व्हिडिओ खूपच भारी होता दादा किसन भेटला अर्चना भेटली खूप खूप छान❤

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 4 місяці тому +5

    पाळा पाळा आपला आमदार झाला आता खासदार पण पाळा खूप दिवसांनी आमदार व कीसन आर्चना भेटले छान वाटले धन्यवाद कीसन बाळा यशस्वी व्हा सांभाळून रहा

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 4 місяці тому

    जय श्रीराम, दादा ,तुम्ही छानच निसर्गात राहता!सागर छान खुष आहे!

  • @Swati10Vijay
    @Swati10Vijay 4 місяці тому +1

    दादांचा स्वभाव खूप छान आहे .❤ मला माझे पप्पा आठवतात दादांना पाहिलं की❤❤

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 4 місяці тому +19

    वा, एक नंबर विडिओ आहे हा अर्चना, आणि किसन दादा यांना बघुन बरं वाटेल आणि सागर ला भेटले.

  • @sarikashinde7126
    @sarikashinde7126 4 місяці тому +3

    Khup mst family dada..khrch zadhch changle asel tr finding pn chan yeta ..tash tumhche ahe
    Aai dada chan mhnun tumhi Sagle chan ahe ....kupch chsn

  • @Varsha_t_17
    @Varsha_t_17 4 місяці тому +7

    पहिली कॉमेंट दादा....पूर्ण व्हिडिओ बघायच्या आधीच कमेंट😅... खूप छान व्हिडिओ🎉

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 4 місяці тому +3

    Kisandada archana yana miss karat hoto amhi aaj tyana bhetun chan watale😊tumhi sarv kayam sobat sukhrup raha hich eshwar charani prathna😊👍👍vedeio👌👌👍👍

  • @anantgawai440
    @anantgawai440 4 місяці тому

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 4 місяці тому +8

    किसनदादा पण खुप छान बोलतात आज बरेच दिवसातून दिसले तर छान वाटल

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 4 місяці тому +1

    बाबा किती काम करतात ❤❤

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 4 місяці тому +3

    परवाच्या लग्नात किसंची फक्त एक झलक दाखवली होती.आज अर्चना किसनला पाहून छान वाटले.❤❤❤❤❤❤❤❤

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 4 місяці тому +3

    भारी वाटला व्हिडिओ

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 4 місяці тому

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 4 місяці тому +1

    दादा प्रसिध्द ज्योतिषी 2025 लां जागतिक युद्ध सुरू होणार म्हणून सांगत आहेत यात खूप जीव हानी होणार म्हणून तुम्ही बाळूमामा पाशी दररोज प्रार्थना करा की देवा आम्हाला युद्ध नको, आम्हाला हे जग सुंदर , समृध्द आणि शांतीपूर्ण दे.

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 4 місяці тому +9

    अर्चनाला पाहून छान वाटले धन्यवाद दादा

  • @sampatsonwalkar1780
    @sampatsonwalkar1780 2 місяці тому +2

    खोर कोणाचे गाव आहे तरी मी म्हणतोय राखच्या घरी किसन अर्चना कशी दिसत नाहीत त्या दोघांना घरी रहायला कस मिळणार मग नियोजन खूप छान आहे

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 4 місяці тому

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 4 місяці тому +1

    सगळे एकत्र बघून छान वाटत आहे

  • @shruthinaik39
    @shruthinaik39 4 місяці тому +1

    सुंदर कुटुंब देव तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल ❤❤❤❤❤

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 4 місяці тому

    खूप खूप धन्यवाद 🎉

  • @mullashahinaj786
    @mullashahinaj786 4 місяці тому +14

    नमस्कार दादा 🙏सागर कोनाचा मुलगा आहे कष्टाचे सम्मान 💪 🥰💯

    • @tushar-sx4gx
      @tushar-sx4gx 4 місяці тому

      सागर किसन दादा आणि अर्चना वहिनीचा मुलगा आहे

  • @navnathkoradkar2372
    @navnathkoradkar2372 4 місяці тому +8

    जय बाळू मामा ❤

  • @sneha.8
    @sneha.8 4 місяці тому +29

    सागर ची खरी आई कोणती हे कळत नाही

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 4 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ दादा ❤❤

  • @kalpanayadav7681
    @kalpanayadav7681 4 місяці тому

    Khupch chan👌👌👌👌👌👌👌

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 4 місяці тому +2

    बानाई छान दिसत आहेस.धन्यवाद

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 4 місяці тому

    खूप छान व्हिडिओ🎉🎉

  • @SomnathShirsath-l8q
    @SomnathShirsath-l8q 4 місяці тому +1

    ❤दादा सगळ्यांना घेवुन या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी❤

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 4 місяці тому

    Khuapch Chan aahe Video❤😂🎉❤

  • @shobhakamble9339
    @shobhakamble9339 4 місяці тому

    Ek number Video

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 4 місяці тому

    खुप छान अर्चनाला किसनदादा खुप दिवसांनी भेटलो ❤❤

  • @kalpanabhosale-hn6cf
    @kalpanabhosale-hn6cf 4 місяці тому

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 4 місяці тому +5

    खूप दिवसांनी अर्चना ताई आणि सागरची भेट झाली अर्चना ताई किती आनंदी दिसत होत्या छान वाटलं 👌🏼👌🏼

  • @latakamble4977
    @latakamble4977 4 місяці тому

    Aajcha video laybhari laybhari vatala bhayala maja aali

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 4 місяці тому

    खुप सुदर जगात रहतातुमि खरे सुखी तुमिच या जगी

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 4 місяці тому +2

    बाबा खूपच मेहनती

  • @aaditimahadik734
    @aaditimahadik734 4 місяці тому

    Mst video

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 4 місяці тому

    छान वाटल दादा तुम्ही किशनराव ची भेट घेऊन आलात ❤

  • @yogeshadhatrao3120
    @yogeshadhatrao3120 4 місяці тому

    दादा तूमचे विडीओज खूप छान असतात..
    तुमच कुटुंब पण खूप छान आहे..

  • @yuvrajgaikwad6036
    @yuvrajgaikwad6036 4 місяці тому +3

    First like

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 4 місяці тому +2

    जय मल्हार

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 4 місяці тому +2

    खूप खूप छान दादा ताई सागर

  • @VidyaPatil-l8m
    @VidyaPatil-l8m 4 місяці тому

    ,
    खूप छान व्हिडिओ.

  • @NaynaChaudhari-un5uz
    @NaynaChaudhari-un5uz 4 місяці тому +1

    खुप मस्त

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 4 місяці тому +3

    खूप दिवसांनी किसन अर्चनाला दाखवलं व्हिडिओमध्ये ते बघून बरं वाटलं🎉🎉

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 4 місяці тому +1

    Dada tumi sagle asleki khup chan vatt aktra.tyamule kisan dada la krmat nahi lvkr koknat nighai ch boltat amala pn koknatle video bghila mimilnar😅👍❤ khup chan kutumb aahe.

  • @RekhaNikam-i6d
    @RekhaNikam-i6d 4 місяці тому

    खुप छाम

  • @devsolat
    @devsolat 4 місяці тому +1

    नमस्कार... 🙏🙏🙏👌👌👌

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 4 місяці тому

    Sweet sagar ❤

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 4 місяці тому

    किसन अर्चना सागरला भेटले छान वाटले 👍🏻👌🏻🥰

  • @abhinavkhot5743
    @abhinavkhot5743 4 місяці тому +2

    किती प्रेमळ आहेत सगळे

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 4 місяці тому +1

    खुप छान वाटले अर्चना किसन दादा ला बघून बर वाटल लय भारी

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 4 місяці тому

    Khup mast

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 4 місяці тому

    Super 💯

  • @mrunalmore8876
    @mrunalmore8876 4 місяці тому +5

    बाणाईला नथनी खूप छान दिसते

  • @Avi_edits10.11
    @Avi_edits10.11 4 місяці тому

    Very nice join family 👍

  • @govindkothamire8000
    @govindkothamire8000 4 місяці тому +2

    🙏🙏👌👌

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 4 місяці тому +3

    👌👌👌❤️❤️

  • @jyotigode8945
    @jyotigode8945 3 місяці тому

    सागर खुप छान आहे

  • @sanjayjagtap5271
    @sanjayjagtap5271 4 місяці тому

    छान व्हिडिओ

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 4 місяці тому +1

    Chan video ❤

  • @anitabankar1646
    @anitabankar1646 4 місяці тому

    Sagar keti khush zala

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 4 місяці тому +6

    दादा किसन आमदार तुमची मेंढरं बघुन बरं वाटलं मस्त ❤❤❤❤

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 4 місяці тому +1

    ❤😊

  • @ranitambe8531
    @ranitambe8531 4 місяці тому

    Aamdar chhan motha zala aahe.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 4 місяці тому

    लै दिवसातून भावा भावांची गाठ पडली लै बर वाटलं.---आमी बी खतावलो होतो किसन आन आर्चनाला बघायला.----तुमचे मागील आठवणी ताज्या झाल्या म्हणायच🙏
    सागर बी आई बापांना लई दिसांनी भेटला😢

  • @raufmujawar2367
    @raufmujawar2367 4 місяці тому

    Very nice video😅😅😅

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 4 місяці тому

    🙏🙏🙏🙏