57 गाईंचा गोठा सांभाळणारी महिला।रोजच 400 लिटर दूध।35 गाई गोठ्यात तयार केल्या।
Вставка
- Опубліковано 10 лис 2023
- #cowfarm #hfcow #jerseycow #hf #hfcowprice #shetkariraja #sangolabajar #शेतकरीराजा #shetkariraja #dairycow #दूधउत्पादक #shetkari #शेतकरी#चारा#चारानियोजन#मुक्तगोठा#मुक्तसंचार#sangola#sangola_bazar#सांगोला#सांगोलाबाजार#dairy#dairyfarm#दूधउत्पादक#दूध_व्यवसाय#मुक्तगोठा#यशोगाथा#महिला#जर्शी#denmark#farmersuccess#successstory#successmotivation#business#success
सगळ्यांच्या यशोगाथा पाहून आता दूध दर कमी केले
Brobr hy lai paise disayala lagal pratyekala pn kasht disat nay
चारा घरचा आणि नियोजन केले.तर खुप फायदा आहे.कष्ट करायला लागत शेठ.गावात फिरून धंदा नाय होत.कामात ध्यान द्यायला लागत
खूपच छान माहिती दिली शेतकरी भाऊंनी
खपू छान माहिती भाऊ शेतकरी राजा च्या माध्यमातून प्रश्न असा आहे की ते वासराला 2 ते 2.5 ltr दूध +खाद्य देता पण किती दिवस परेंत दूध देतात
Nice 👍Information🙏 minral matra vetrina closep 1 number
खुप छान माहिती
आता दुधाला भाव किती आह धंदा परवडतो का दुधाला रेट परवडतो का याबद्दल हिडीओ बनवा आंदोलन चालु आहेत याकडे जरा लक्ष दया
माहिती खूप छान सांगितल्याबद्दल आभारी आहे
ek number result vetrina cha
बारली कशापासून बनवली जाते
100%
अमोल खंडागळे यांची मुलाखत घ्या परत
बारली नका वापरू साहेब 🙏🏻
का ओ मालक 😮
1000 रुपये प्रति रोज उरतो 😢😢
Pan hya jalshi gaya aahet deshi gai ka nahit
खुराक काय काय आहे
शिल्लक किती राहते महिन्याला
आता सध्या चालू दुधाच्या भावात फक्त गाईच शेन शिल्लक राहते.
बाकी काही उरत नाही भाऊ.
महिन्याला 30 हजार शिलक राहतात 😅🥰
Tumchakd ahet ka