दूधाची गाई घेतल्यानंतर उत्पन्न लगेच चालू होत आणि चार पैसै आपल्याला मिळतात हे खरं बोललात आणि कालवडी घेतल्यानंतर एक ते दीड वर्षे जातात व्यायला मग त्याची किंमत 1 लाख रूपये होते हे खरय.
दादा त्यांनी गाईच्या फीड वर होणारा खर्च सांगितला पण कालव्हड/ calf चा फीड चा खर्च नाही सांगितलं...त्याच्या मुले कळणार नाही 25 calf फीड साठी किती खर्च येईल....
आत्ता पर्यतचा सर्वात उत्तम व्हिडीओ खूप छान दिलखुलास माहिती दिली
एकदम खरे बोलतात मालक, खर्च जेवढा होतो तेवढा परफेक्ट सांगितला....👍
असा दिलखुलास माहिती देणारा शेतकरी पाहिजे. खूप सुंदर उत्तर आणि माहिती दिली 👍🏻🙏🏻
छान मुलाखत छान माहिती अशीच सत्य माहिती सांगत जावा नविन लोकांना फायदा होईल धन्यवाद
कष्ट हेच भांडवल❤❤
मनातील खरी माहिती सांगितली मस्त ,एकदा अवश्य भेट दिली पाहिजे.
दिलखुलास माणूस...अप्रतिम माहिती 👍🙏
खूप छान नियोजन
येक नंबर शेट❤
खुप छान व सविस्तार माहीती
मालक एकदम निस्वार्थ आहेत
खूप छान 🎉🎉🎉🎉
नाद केला पण वाया नाय गेला🎉
एक नंबर शेतकरी आहे
खूप छान नियोजन
Very very good decision
खुप छान
Lay bhari
आपली मुलाखत खूप सविस्तर माहिती घेऊन मुलाखत घेतात खूप खूप धन्यवाद हीतलीआपली कारवड संगोपन मुलाखत घ्या आपला मोबाईलनंबरसांगा
🙌🏻🔥🔥
Mota gotacha video banava please
दूधाची गाई घेतल्यानंतर उत्पन्न लगेच चालू होत आणि चार पैसै आपल्याला मिळतात हे खरं बोललात आणि कालवडी घेतल्यानंतर एक ते दीड वर्षे जातात व्यायला मग त्याची किंमत 1 लाख रूपये होते हे खरय.
Nise
अर्ध तासात कस काय 30 गायांच्या धारा काढतात तेवढ विचारा बर डबल
दादा त्यांनी गाईच्या फीड वर होणारा खर्च सांगितला पण कालव्हड/ calf चा फीड चा खर्च नाही सांगितलं...त्याच्या मुले कळणार नाही 25 calf फीड साठी किती खर्च येईल....
Dada ya shetakari dadancha number milel ka
👌👌
दुधाला आज काय दर मिळतो??
काही माहिती द्या.
😮😮
सर मला एक प्रश्न विचारायचा लंपी साठी काय उपचार आहे
यांच्या प्रत्येक गाईला येसन दिसून येते आहे याचा उपयोग काय होतो कळवावे?
अहो दादा प्रत्येक गाई ची माहिती विचारा
बार्ली काय रेट आहे ?
वन्यजीव प्राण्यांपासून गायींना भीती नाही का
Barli Kay ahe
👍👍👍
got a firun davt. Ja
हो पुढील वेळेस नक्की 🙏😊👍
Ajobana kahi tri mahiti vicharayla havi hoti
या शेतकरी मामांचा नंबर द्या
kalvadincha kharcha,majuracha kharcha,doctor cha kharcha
या मामा चा नंबर द्या
भाऊ व्हिडिओ quality led वर ब्लर दिसतो HD दिसत नाही
प्रयोगशील शेतकरी
Dada aapla mobile no. Milel ka
बार्ली म्हणजे काय ते सांगा
साखर
बार्ली म्हणजे काय
मालकाचा नंबर send Kara
मोबाईल नंबर पाठवा