КОМЕНТАРІ •

  • @abhaymagadum7007
    @abhaymagadum7007 6 місяців тому +6

    तात्या खूप सुंदर नियोजन

  • @dayanandfartale6596
    @dayanandfartale6596 6 місяців тому +2

    एक नंबर नियोजन आहे तात्या🎉

  • @user-jb4bj8jw1o
    @user-jb4bj8jw1o 6 місяців тому +3

    खुप छान मार्गदर्शन केल तात्या

  • @lakhanjagtap9024
    @lakhanjagtap9024 6 місяців тому +7

    छान माहिती दिली आहे

  • @vitthalmali8529
    @vitthalmali8529 6 місяців тому +2

    Tatya khup sunder niyojan ani chan mahiti dilit tyabaddal thanks

  • @harishpatil6115
    @harishpatil6115 6 місяців тому +1

    छान माहिती दिली .अप्रतिम .धन्यवाद!!!

  • @PankajAkare-ff8ge
    @PankajAkare-ff8ge 6 місяців тому +11

    तुमच्याकडे शेती भरपूर आहे ,म्हणून तुम्हाला 25 रुपये दर दुधाचा झाला तरी परवडेल. तुमच्यासारख्या व्यक्ती मुळेचं दुधाचा दर कमी झाला .

    • @pitambarrakshe9354
      @pitambarrakshe9354 6 місяців тому

      छान तुमच्या कडं नाही नका करू

  • @shayribestmostfullhdvideo7028
    @shayribestmostfullhdvideo7028 6 місяців тому +2

    संपूर्ण माहितीचं ज्ञान आहे

  • @SunilYelapale
    @SunilYelapale 6 місяців тому +3

    एक नंबर मुलाखत

  • @user-qp5uy7tn8b
    @user-qp5uy7tn8b 6 місяців тому +2

    खुप छान माहिती 🎉

  • @shrikantmane8344
    @shrikantmane8344 6 місяців тому +3

    Nick ,
    Great Tatya , congratulations💐💐

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому

    अप्रतिम माहिती

  • @satishbharatmarade1719
    @satishbharatmarade1719 6 місяців тому +5

    महोदय, भारतीय वंशाच्या गाई घ्याव्यात, HF आणि जर्सी च्या दूधमुळे खुप प्रॉब्लम झाले आहेत.

    • @gajanankawane3673
      @gajanankawane3673 6 місяців тому

      गावरान देशी गाईचे दूध घ्यायचे एवढी ताकत दाखवतील का दादा हे फुकट खाऊ लोक अहो थोडे कांद्याचे टमाटे दूध दोन चार रुपयांनी वाढले तर मीडिया सहित सर्व ओरडतात

  • @maheshkhansole7825
    @maheshkhansole7825 6 місяців тому +3

    गावरानी गाई ठेवा

  • @upendrakulkarni9465
    @upendrakulkarni9465 6 місяців тому +1

    तात्या मस्त

  • @lakhanjagtap9024
    @lakhanjagtap9024 6 місяців тому +2

    👌👌

  • @AyushDhandre
    @AyushDhandre 3 місяці тому

    Jhan

  • @somabhise2671
    @somabhise2671 6 місяців тому +3

    मस्त

  • @shahajigarad4469
    @shahajigarad4469 6 місяців тому

    ऑडवंटा मेघा स्वीट पेरणी पासून कीती दिवसात मूरघास करण्यासाठी येते आणि एकरी कती टण मूरघास मिळतो

  • @samadhanbansode9148
    @samadhanbansode9148 6 місяців тому +3

    मेगास्विट आता आल उगाचच काहीच सांगूनच

  • @SureshPandharkar-oe8ql
    @SureshPandharkar-oe8ql 6 місяців тому +2

    शेवाळे टाक्यात आहे ते गाईची खुरा क असू शकते

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 6 місяців тому +6

    तात्या मेगास्विट चं मुरघास केलेला ्कलिटी दाखवा मी पण केलाय किंवा तुमचा छोटा विडिओ बनवा मेगास्विट चाच

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 6 місяців тому +1

      धन्यवाद मी पण तुमच्याच वयाचा आहे गोमातेचे खाद्य तयार कसे करायचे हे पाहण्यासाठी मी तुमच्याकडे येणार आहे.

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 6 місяців тому

    नियोजन याला म्हणतात यातून शिकण्या सारखं आहे

  • @vikrambodkhe5684
    @vikrambodkhe5684 5 місяців тому

    तात्या तुमच्याकडे एखादा आठवडा राहून अनुभव घेता येईल का

  • @ArunAdhav-on3rn
    @ArunAdhav-on3rn 6 місяців тому +2

    तात्या सारखा हुशार माणुस नाही

  • @sureshfatangare2350
    @sureshfatangare2350 6 місяців тому +2

    तात्यांचा नंबर द्या

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 6 місяців тому +3

    नमस्कार दादा 🙏🏻🙏🏻
    🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱

  • @parmeshwershete5318
    @parmeshwershete5318 6 місяців тому +1

    पाणी होदात शेवाळा किती आहे चुना होतास लावा

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 6 місяців тому +1

    विडिओ मध्ये दाखवा

  • @audumbarshevkar7391
    @audumbarshevkar7391 6 місяців тому +1

    तात्यांचा नंबर नाही दिला

  • @BhimraoPatil-tg8hw
    @BhimraoPatil-tg8hw 6 місяців тому +5

    तात्या तुम्हाला २५ रु दर परवडतो असे सांगत आहात आपण कधी व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय नफ्यात आहे असे सांगितल्याचे ऐकवित आहे का आपल्या मुळेच दुधाचा दर वाढ होत नाही

  • @devendragawali3008
    @devendragawali3008 6 місяців тому +1

    35 रुपये दर तुम्हाला दिला तर शहरात लोकांनी 150 रुपये दूध घ्यायचे का तात्या

  • @amitdesai8986
    @amitdesai8986 6 місяців тому +28

    सगळं बरोबर आहे पण ड्रोन कॅमेरा ने पाण्याच्या टाकीतील शेवाळ दाखवलं. तात्या गाईना पाणी स्वच्छ द्या

    • @vickypingle5854
      @vickypingle5854 6 місяців тому +9

      टाकीतल शेवाळ दिसल गायीॱची तब्बेत दिसली नाही

    • @vbedits7492
      @vbedits7492 6 місяців тому +3

      शेवाळ नाही

    • @prakashshelkepatil4482
      @prakashshelkepatil4482 6 місяців тому +7

      दुसऱ्या ची चुक काढण खुप सोप आहे, पण प्रत्यक्षात सगळ्या कामाच नियोजन खुप अवघड आहे.

    • @pitambarrakshe9354
      @pitambarrakshe9354 6 місяців тому +5

      तुमच्या दृष्टी ला शेवाळं चढलयं

    • @Anidoiphode0002
      @Anidoiphode0002 6 місяців тому

      Are te d Campos ahe sevala ny tuzay buddhi la sheval lagla mhnuon asle vichar kartoy ghri 1 gai pal adhi mag samjel

  • @ambadasdiwate4598
    @ambadasdiwate4598 6 місяців тому

    Pani taki sheval

  • @ganeshkevate24
    @ganeshkevate24 6 місяців тому

    शेवाळ काढा आधी

  • @ankushyamgar7259
    @ankushyamgar7259 6 місяців тому +2

    तात्या पाणी बगा किती शेवाळ आहे