कोकणातील जंगलात सापडली पुरातन कोरीव भली मोठी,विहीर । उन्हाळा आणि पावसाळ्यातील बदल
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- कोकणातील जंगलात आढळलेली पुरातन कोरीव भली मोठी विहीर । उन्हाळा आणि पावसाळ्यातील बदल
#konkan #konkanvlog #kokanvlog #kokan #well #stepwell
खुप सुदंर
👌👌👍👍👌👌👍👍❤️❤️❤️❤️
🤗❤️
मस्त खुप सुंदर 👌🏻
Underwater footage ekdum kadak bhawa ❤️ hya wastu japayla havyat lokanni
Mazya gavatil ahe he
Kuthla gaon?
Mazya aai che gav
संचित मित्रा नेहमी प्रमाणे नवीन काहीतरी शोधून आम्हाला दाखवण्याचा तुझा प्रयत्न मला खूप खूप आवडतो , पाण्या खाली कॅमेरा सोडून केलेले चित्रण भारीच आहे , धन्यवाद 🙏🙏
सुंदर प्रतिक्रिया
✍️👍👌🙏
NarendrakambliUbhadandaVengurkeSindhudurgBestBhavakokan
tu talented youtuber ahes Konkan cha but you deserve more please regular video upload kr
Videola आवाज नाही आहे
Nice
Amazing beautiful dada thanks so much
आपली भटकंती आणि शोध मोहीम म्हणजे आम्हासाठी मेजवानी मी तुमच्या व्हिडिओ आवर्जून पाहतो खूप छान असतात.
खुप छान.पाण्याचे शूटिंग छान केले आहेस.❤😊
संचित फार व्हिडिओ असतात तुझे. पण हे सर्व गोष्टी आम्हाला ही प्रत्येक्ष पहावयास मिळाले तर बरे होईल.
सर्व स्थळाचे गूगल चे लोकेशन प्रत्येक व्हिडिओ ला ठेवले तर बरे होईल.
महत्वाची गोष्ट: जी ठिकाण सर्वांपासून गुप्त ठेवायच्या असतील तर त्या नक्कीच गुप्त ठेवाव्यात. जेणे करून पर्यटकांची रेलचेल वाढून कचरा वाढू नये. Hidden waterfall hidden ठेवा.
kuthe he location???
अशा नद्या क्वचीत बघायला मिळतात कशी कोरली असेल कमाल आहे
🙏🔥
Lavkarch silver button yevne
Hii sanchit kaso asas😍
Bhau malvani bol re English nako