जीवाला जीव देणारी कट्टर मैत्री👬| ऑस्करवाडी| भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2021
  • #oscarwadi #episode103
    ऑस्करवाडी | भाग #103 | Oscarwadi | EP#103| Marathi web series
    👆👆
    भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा.
    For business inquiries: raanvatproductions@gmail.com
    आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 103. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
    Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
    ...............................................................................
    Story & Direction- Akshay Katake
    Dialogue​s - Paresh Markad
    Cinematography & Editing - Mangesh Takle
    Sound - Suraj Katake
    Music - Samir Kamble
    Digital Marketing - Shubhamm Korde
    Making - Aniket Katake
    ...............................................................................
    Star Cast
    Suraj- Suraj Katake
    Vishwas- Akshay Katake
    Komal- Pooja Wahalekar
    Pintya- Harshal Katake
    Rahul- Rahul Badarge
    ...................................
    More Useful Links :
    Like us on Facebook : / raanvatproductions
    Follow us on Instagram : raanvatproducti...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 723

  • @pralhadpawar6369
    @pralhadpawar6369 3 роки тому +105

    आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त भाग आहे हा. हा भाग कायम लक्षात राहील. भावांनो मी सांगतो हा बगणारे सर्वजण 100% रडले असणार. सर्वांना रडवले भावांनो. तुमच्या मैत्रीला सलाम...मैत्रीसाठी जीव देणारा मित्र आम्ही आज सर्वांनी पहिल्यांदाच पहिला...👌👍

    • @akshaybadhekar3462
      @akshaybadhekar3462 3 роки тому +3

      खरय भावा तुझ

    • @omkarphand859
      @omkarphand859 3 роки тому

      💯💯✌️

    • @omkarphand859
      @omkarphand859 3 роки тому

      खरंच आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त भाग आहे. मी तर माझ्या डोळ्यातून अश्रु आले.😥😭😭.

    • @gangadhardange7254
      @gangadhardange7254 3 роки тому

      मित्र पेरेम....

    • @WahidKhan-bj2lj
      @WahidKhan-bj2lj 3 роки тому

      @@omkarphand859 lai bhari bhawa maitri chi wastvikata yala maitri mahnayach

  • @rohitdange5531
    @rohitdange5531 3 роки тому +48

    डोळ्यातून पाणी आलं भावा
    खरचं मैत्री हि प्रेमापेक्षा मोठी आहे
    👬🌍👑😘

  • @nitinshinde9920
    @nitinshinde9920 3 роки тому +60

    दोस्ती करा पण आशी जिवाला जिव देणारा तुमच्या दोस्तीला सलाम या दोस्ताचा

    • @atul.kale.96k
      @atul.kale.96k 3 роки тому

      मी आज पर्यंत कीती वेब सिरीज पाहील्या मात्र ही अशी एकमेव वेब सिरीज आहे ज्याने मला पहिल्यादाच रडवले😧😦😰😰😭

  • @ganeshjamdhade9224
    @ganeshjamdhade9224 3 роки тому +79

    मैत्री अशी पाहीजे
    जिवाला जिव देणारी
    सलाम तुमच्या मैत्री ला
    𝙇𝙤𝙫𝙚 ❤❤❤ 𝙮𝙤𝙪 𝙗𝙧𝙤 🤜🤜

    • @bharatsalave2786
      @bharatsalave2786 3 роки тому

      काळाची गरज आहे, मैत्री असावी तर अशी, खूप खूप तुमच्या सर्व टीम चे आभार, आणि मानाचा मुजरा

    • @user-mk6lt2re1f
      @user-mk6lt2re1f 3 роки тому

      👌

  • @skdongare2307
    @skdongare2307 3 роки тому +44

    प्रेमामध्ये जिव देताना बरेच बघीतले पणं मैत्रि मधे जिव देताना पहील्यांदाच विश्वास तुला पाहीले सलाम करतो तुमच्या मैत्री ला

  • @kuldipwakhare9765
    @kuldipwakhare9765 3 роки тому +22

    बने चाहे दुश्मन जमाना हमारा.
    सलामत रहे दोस्ताना हमारा.
    मैत्री असावी तर अशी .
    सलाम तुमच्या मैत्रीला मित्रांनो

  • @RaanvatProductions
    @RaanvatProductions  3 роки тому +94

    आयुष्याला कलाटणी देणारा भाग🤝💪

  • @ganeshshinde108
    @ganeshshinde108 3 роки тому +18

    सूर्ज्या आणि विश्र्व्या तुम्ही दोघांनीराव खूप छान काम केलंय रावं.. अशी मित्री कुठे पहिला मिळत नाही... आणि आज त

  • @yogeshmirgane7808
    @yogeshmirgane7808 3 роки тому +8

    तुमच्या मैत्रीला शब्द उरले नाहीत सलाम भावनो तुमच्या जिवलग दोस्तीला पोरी काय आयुष्य मध्ये किती पण येतील पण मित्र नाही आई वडिलांच्या नंतर जर आयुष्य मध्ये कोण आहे तर मित्र

  • @vikaspagade7186
    @vikaspagade7186 3 роки тому +1

    एक नंबर भाग दाखवला पाणी आले डोळ्यात
    बने चाहे दुश्मन जमाना हमरा सलामत रहे
    दोस्ताना हमरा 👌👌👍👍

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 3 роки тому +29

    टाईमिंग वाढविल्या बद्दल सर्व टीमचे आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @lalitkhapre1458
      @lalitkhapre1458 3 роки тому

      हि दोसती तुटायची नाही

  • @ajaybhavar5669
    @ajaybhavar5669 3 роки тому +1

    खुप सुंदर 👌👌👌 आयुष्य कस जगाव आणी त्याची किंमत काय आहे है दाखवून दिलय 👌👌👏👏👏

  • @rutvikshelar6692
    @rutvikshelar6692 3 роки тому +22

    दोस्ती तुटायची नाय.......❤️

    • @nitin.rokade118
      @nitin.rokade118 3 роки тому +1

      एपिसोड मधे. ते दोन. हार्य. बबड्या.घेउ. नका
      बालीश लयी
      एपिसोड खूप छान होता

  • @ravindra_888_t
    @ravindra_888_t 3 роки тому +1

    भावा रक्ताच नात लांब होतात पण मैत्रीचं नात कधीची लांब होत नाही एकच नं भावांनो आग लावली तुम्ही 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 3 роки тому +1

    खरच सुरज आणि विश्वास ची दोस्ती सलामत रहे अशी जिवाला जीव देणारी दोस्ती पाहिजे

  • @kiranbhange5982
    @kiranbhange5982 3 роки тому +3

    ❤😘😍👫 डोळ्यातून पाणी आल रे भावा खरं मैत्री ही प्रेमापेक्षा मोठी असते 👫❤💛

  • @akshaychalekar2363
    @akshaychalekar2363 3 роки тому

    खरंच भावांनो आज हृदयाला स्पर्श करून गेला.मैत्री हे किती अनमोल नातं आहे हे दाखवून दिले 👍🙏

  • @arvindpasvan8275
    @arvindpasvan8275 3 роки тому +2

    पूर्ण इमोशन ने सजलेला हा अप्रतिम एपिसोड मनाला पूर्णपणे भाऊन गेला... विश्वास दादा आणी सूरज दादा खूपच चांगली कामगिरी 🤞

  • @pokale3487
    @pokale3487 3 роки тому +2

    मैत्री केली तर ती शेवटपर्यंत निभवायची आजचा खरच एपिसोड लयच भारी आहे. 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @amolhomkar3487
    @amolhomkar3487 3 роки тому +5

    अस कोणालाच वाटत नसत की मैत्री तुटावी
    पण मैत्री तुटते ती फक्त काड्या करणाऱ्या मित्रा मुळे 🙏

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 3 роки тому +10

    तुमच्या दोस्तीचे किस्से आमच्या गावातील मीत्र खुप चर्चा करतात

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 3 роки тому +4

    ये सुरल्या तुला सगळ्यात जास्त प्रमाणात विश्वासाने मदत केली आहे है तु विसरतोय ह्याचे मला खुप वाईट वाटले

  • @vijaygavali9100
    @vijaygavali9100 3 роки тому +2

    मैत्री अशी पाहिजे
    जिवाला जिव देणारी
    भावाने सलाम तुम्हाला आणि
    तुमच्या मैत्री ला
    विश्वास भावा
    डोळ्यात पाणी आल भावा

  • @akshaykatake97
    @akshaykatake97 3 роки тому +46

    कट्टर मैत्री....कसा वाटला आजचा भाग?

  • @sharadsonune8920
    @sharadsonune8920 3 роки тому +4

    This is one of the best episode for me. Because it's based on bést friendship...👌🏼

  • @vinayakichake7756
    @vinayakichake7756 3 роки тому +1

    तुम्हाला या एपिसोडमधुन जे दाखवायच होत ते शेवटच्या पाच मिनिटांमध्ये समजतय. पन ही पाच मिनिटे खुप मनाला लावनारी व रडवनारी आहेत. प्रेम, दोस्ती ,विश्वास आणि खुप काही शिकवुन जाणार्या या वेबसिरिजला कोटी कोटी नमन.आणि आपल्या या मराठी बेबसिरीजला पुढील एपिसोडसाठी Best of luck. 👍😊

  • @kuldipwakhare9765
    @kuldipwakhare9765 3 роки тому +22

    अक्षय कटके सर तुम्हाला एक विनंती करतो की तुमचा व्हिडिओ सुरु होण्याच्या आधी मागील व्हिडिओ मधील बेस्ट कमेंट्स एकदा वाचून दाखवा त्यामुळे तुमच्या कमेंट्स मध्ये खूप वाढ होईल

  • @avi6749
    @avi6749 3 роки тому +4

    खूप इमोशनल आजचा एपिसोड होता भावांनो आयुष्याला कलाटणी देणारा आजचा एपिसोड, तुमची जेवढ कौतुक करावं तेवढं कमी आहे 👍❤️👌👌

  • @az....1476
    @az....1476 2 роки тому +1

    "मैत्री" असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो..💯

  • @akkikadam972
    @akkikadam972 3 роки тому +2

    पूर्ण series पाहिली पन आज चा क्षण पाहून खरच डोळ्यातून पाणी आले

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 3 роки тому +1

    भावांनो तुमची दोस्ती ग्रेट आहे अशी दोस्तीत कुस्ती करायची नाही

  • @pokale3487
    @pokale3487 3 роки тому +1

    ना प्रेम मोठ ना मैत्री मोठी जे हे प्रामाणिकपणे निभवल ती माणस मोठी❤❤❤🙏🙏🙏

  • @dilipgayekvade6875
    @dilipgayekvade6875 3 роки тому +2

    मरण्यापेक्षा जगून काय तरी करून दाखवाच भावा
    दोस्ती मरून नाही सिद्ध होत नाही
    जगून सिद्ध होते भावा
    कट्टर दोस्ती भावा 👍💪

  • @pokale3487
    @pokale3487 3 роки тому +1

    विशव्या आण सुरज्या तुमचात वाद नको मैत्री बघायला लय आवडती आम्हाला प्लीज यार मैत्री तोडु नका.

  • @maheshuplaneuplane
    @maheshuplaneuplane 3 роки тому

    डोळ्यातून पाणी आले राव तुम्हचा हा भाग पाहुण,
    खरच मैञी हि प़ेमापेक्षा मोठी आहे भावानो,

  • @shrikantchavan7908
    @shrikantchavan7908 3 роки тому +1

    तुमच्या मैत्रीबद्दल बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे
    The great friendship ❤ ♥ 💕 💖

  • @sandy1988_
    @sandy1988_ 3 роки тому

    आजच्या या कलयुगात जिवाला जीव लावणारे खरे मित्र खुप कमी आहेत...
    तुमची मैत्री अशीच अखंडित राहो...
    भावानों आज मन जिंकले रे तुम्ही...

  • @santoshrangnathgopal7149
    @santoshrangnathgopal7149 2 роки тому

    विश्र्वासराव आणि सुरज या दोघांनी मैत्री काय असते हे समजून दिलं कारण खुप कमी लोक आहेत अशी मैत्री मनापासून निभावणारे . धंन्यवाद भावांनो रडवले राव आंम्हाला.👌🙏🙏🙏🙏💯👍😭😭😭😭

  • @priyankapalkar1060
    @priyankapalkar1060 3 роки тому +6

    Mast Akshay dada 🙂💕

  • @shekharjorkar2664
    @shekharjorkar2664 3 роки тому +1

    भावांनो ज्या मित्रा साठी डोळ्यांत पाणी येतना तेच खरे मित्र असतात

  • @pravin7639
    @pravin7639 3 роки тому

    खूपच छान भावांनो, जीवाला जीव देणारा मित्रच असतो.

  • @vijayvetal5278
    @vijayvetal5278 3 роки тому +1

    Yr manala lagli aaj chi he series ...luv u guy,s ..❤️😘❤️suraj& Akshay❤️😘

  • @sankarbhalerao4523
    @sankarbhalerao4523 2 роки тому +1

    डोळयात पानी आलं राव अशीच तुमची दोस्ती राहूद्या

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    कडक जबरदस्त आहे भाग

  • @santoshban5581
    @santoshban5581 3 роки тому +3

    Great I don't have words to Express 😪😪😪

  • @sameermagar9264
    @sameermagar9264 3 роки тому +1

    *_नमस्कार अक्षय,_*
    *_आपल्या दिगदर्शनाचा आजचा भाग पहिला,आणि आपल्या अभिनयातील जिवंतपणा मनाला भावून गेला.आपल्या अभिनयातील चुणूक आज खूप मोठ्या प्रमाणात लोकांना समजली, अभिनयसोबतच आपल्या लेखनाला ही दाद मिळाली पाहीजेल._*
    *_खरंच, अप्रतिम असा आजचा भाग होता,प्रेषक यानंतर नक्कीच आपणाला डोक्यावर घेतील यात काही शंका नाही._*
    *_तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....._*😍
    *धन्यवाद*

  • @avi6749
    @avi6749 3 роки тому +5

    अक्षरशा एपिसोड बघते वेळेस रडु आले😔👌

  • @sambrathlade4053
    @sambrathlade4053 3 роки тому +2

    खरच राव डोळे👀 भरून आले आशी पाहिजे मैत्री 😭

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे👉👉

  • @sagarmehenge430
    @sagarmehenge430 3 роки тому +1

    खुप छान भाग होता.आणि विश्वास भाऊ सुरज भाऊ म्हणतो ते खरं आहे आयुष्य हे परत नाही भेटत आणि ते एवढ्याश्या भांडण साठी सोडू नका.पण प्रोमो पाहला तेव्हा धक्का बसला होता .आणि आता कोमल ला घरी आणायची तयारी करा कारण दादा पण तुम्हाला शेठ म्हणतात.

  • @salomifarncis7484
    @salomifarncis7484 3 роки тому +1

    मैत्री.👬 असावी ..तर .... आशी जिवाला ..जीव ... देनारी...😪😢 खुप ..भारी ... होता..आज चा .भाग ...🙏

  • @sagarkamthe4065
    @sagarkamthe4065 3 роки тому

    मी प्रत्येक ऐपिसोड बघत असतो तुमचा पण आजचा एपिसोड खूप आवडला कारण मैत्री कशी असते हे दाखवून देणारा होता डोळ्यात पाणी आले भावान्नो..माझे पण असेच ३,४ मित्र आहेत 'सुरज आणि विश्वास' एक नंबर भावान्नो...👫👌🏻👍🏻

  • @umeshharal1169
    @umeshharal1169 3 роки тому +1

    मस्तच भाग होता......thx.....जुने दिवस आठवले......

  • @vijaythorat3370
    @vijaythorat3370 3 роки тому

    आजचा एपिसोड खूप छान होता खरे मित्र हे शेवट पर्यंत सोबत असतात love you all टीम

  • @maheshsuryavanshi1791
    @maheshsuryavanshi1791 3 роки тому +13

    सूरज भावा इतका चांगला मित्र नाही भेटणार भावा एका चुकीमुळे तू विकास भाऊला इतका त्रास देतोय तर,,, भावांनो तुमचं काय मत आहे यावर तर तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा,,,,

  • @shrinivasbochare5691
    @shrinivasbochare5691 3 роки тому +1

    नुस्ती मैत्री म्हणून नाही चालत तर जिवाला जिव देणार्‍या भावासारखे मित्र आहेत

  • @rohitpandav123
    @rohitpandav123 3 роки тому +10

    😢😢😢😢😭😔😔☹️☹️ radvla rav sakalach

  • @nileshalhat6933
    @nileshalhat6933 3 роки тому

    जिवाला जिव देणारा तुमच्या दोस्तीला सलाम........🙏 🙏 🙏

  • @amolnanvare9346
    @amolnanvare9346 3 роки тому

    एकदम झक्कास
    जीवभावाची मैत्री
    ही दोस्ती तुटायची नाय❤️😘

  • @sopanbidgar5834
    @sopanbidgar5834 3 роки тому

    भावांनो तुमची दोस्ती शेवटपर्यंत अशीच राहूद्या 👍👍

  • @sumitkadam4120
    @sumitkadam4120 3 роки тому +2

    Kadak

  • @aniketbalode9645
    @aniketbalode9645 3 роки тому +1

    Yala mhntat khri dosti 👬

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 3 роки тому +6

    बोलायला तर शंब्दच नाहीत तुमचा मैत्री साठी, खरच खूप छान episode होता.

  • @sandipzende7108
    @sandipzende7108 3 роки тому +3

    Hard Touch episode 😊😊😊💕💕💞💞

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 3 роки тому

    हिच खरी मैञी निर्मळ निष्पाप निरागस मनाची ही दोघंही आहेत.
    आजच्या भाग खरोखरच अप्रतिम अर्थ पुर्ण होता मुलांचे आणि मुलींचे प्रेम तर सर्वच जण दाखवतात मित्रांची मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुरज्या आणि विषव्या

  • @Ravindranikalje4634
    @Ravindranikalje4634 2 роки тому

    एकच नंबर भावा डोळ्यात पाणी आले मित्र असावा तर असा supar

  • @gulabjadhav2522
    @gulabjadhav2522 2 роки тому +1

    🧑‍🤝‍🧑यारी दोस्ती 👭

  • @sourabhjamadar1687
    @sourabhjamadar1687 3 роки тому

    राव काही शब्दच नाही। अक्षरशः डोळ्यातून पाणी आल आहे, मैत्री कट्टर पाहीजे 💓👬 मैत्री आहे तर सगळं आहे, नाहितर काहीच नाही व्यर्थ आहे.

  • @vijayjadhav6075
    @vijayjadhav6075 3 роки тому

    आपले दोन्ही भाऊ विश्वासराव आणि सुरज भावांनो तुम्ही आपले भाऊ आहात .

  • @VikramYadav-sm5kx
    @VikramYadav-sm5kx 3 роки тому

    पानी काढलं डोळ्यातुन मित्रांनो. खूप छान😘😘😍👌🙏🙏

  • @uttamchavan704
    @uttamchavan704 2 роки тому

    आसि मैत्रि पहीली दा बगतो आहे भावा डोळेत पानि आल भाऊ आई शपथ खरज कटर दोस्ती आहे असिज राहूदे विस्वास भाऊ सूरजा भाऊ👌👌💪💪👍✊👍👍👍👍👍❣️❣️

  • @nimeshjiwtode2687
    @nimeshjiwtode2687 3 роки тому +1

    Supar

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 3 роки тому

    हि दोस्ती तूटायची नाय, एक नंबर भाऊ.

  • @pankajdivekar1138
    @pankajdivekar1138 3 роки тому

    आस्करवाडी चा सर्वात भारी भाग वाटला 👍👌👌👌

  • @druvchaitanya7161
    @druvchaitanya7161 3 роки тому

    भावांनो मी तुमचे सर्वच भाग बघतो पण आजचा भाग पाहिला आणि राहवलं च नाही comment करताना डोळ्यातून पाणी आलं राव सलाम तुमच्या acting ला 😭😊

  • @dattagadekar6065
    @dattagadekar6065 3 роки тому

    Khup chan episode hota suraj aani vishwas chi मैत्री khup chan aahe

  • @shubhamnalawade1553
    @shubhamnalawade1553 3 роки тому

    भावांनो रडवल तुमी खरंच मनापासून मैत्री करतो ता जीव लावतो ❤😘😘

  • @hanumanwawhle5985
    @hanumanwawhle5985 3 роки тому

    दोस्ती मध्ये कुस्ती कधीच करायची नसते ,एक नंबर भाग

  • @vitthaldhanve4018
    @vitthaldhanve4018 3 роки тому +1

    त्रास फक्त प्रेमामध्येच होतो
    असं नाही
    एकदा जिवापाड मैत्री करून बघा
    प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.😢
    ❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 3 роки тому +6

    शेवटी भावांनो तुम्ही दोघे पन चुकलात हे काय बरोबर नाही

  • @satishkatake664
    @satishkatake664 3 роки тому +1

    1 No Rahul Dada

  • @sandipjadhav647
    @sandipjadhav647 2 роки тому

    खुप छान आहे भाग डोळ्यातुन पाणी आले

  • @swagatkale6921
    @swagatkale6921 3 роки тому +1

    Oskrwadi yekch no 1

  • @dhanupatil5365
    @dhanupatil5365 3 роки тому

    सगळ्यात जास्त आवडला हा भाग
    Love u bhawano

  • @az....1476
    @az....1476 2 роки тому +2

    जगावे असे कि,मरणे अवघड होईल,हसावे असे कि रडणे अवघड होईल, कुणाशीही मैत्री करणे सोप्पे होईल, पण मैत्री टिकवावी अशी कि तोडणे अवघड होईल.

  • @vivekmore7795
    @vivekmore7795 3 роки тому +2

    Akshya jara japun ushte gulab jamun khatoy khar...ajari nko padu mhanje zal....😀😀😀

  • @bharatpawar9593
    @bharatpawar9593 3 роки тому

    लय भारी दोस्ती कशी निभवायची तर अशी छान

  • @gajananmore2737
    @gajananmore2737 3 роки тому +1

    एक नंबर दोस्ती आहे सुरज आणि विश्वास माझा नमस्कार

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 3 роки тому

    तुमच्या दोस्ती ला सलाम भावांनो 🙏🙏❤️❤️

  • @shreyashkumbhar4646
    @shreyashkumbhar4646 3 роки тому +5

    ❣️❣️🔥🔥🔥🔥

  • @rohanmolawade6112
    @rohanmolawade6112 3 роки тому +1

    एका दम आयुष्यल कलाटणी देणार भाग होता

  • @shaileshjadhav9008
    @shaileshjadhav9008 3 роки тому

    हा भाग मला खूप मनापासून आवडला आणि सुरज व विश्वास ची मैत्री

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 3 роки тому

    आतापर्यंत चा सर्वात चांगला भाग होता हा .👌👌

  • @ganeshsable1212
    @ganeshsable1212 3 роки тому

    खरच मैत्री आशी पाहिजे

  • @nikhilkarande3026
    @nikhilkarande3026 3 роки тому

    खरच कटके सर तूमच्या दोघा सारखी मैत्री शोधून सूद्धा सापडणार नाही🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sudhirmane7815
    @sudhirmane7815 3 роки тому +1

    खूप छान वाटला हा एपिसोड...👌

  • @vijayshinde580
    @vijayshinde580 3 роки тому +5

    Good story

  • @polrevnnath5220
    @polrevnnath5220 3 роки тому +1

    मस्त आहे हा

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    कडक

  • @rushikesh262
    @rushikesh262 2 роки тому +1

    सुपर