एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @marotikandore4394
    @marotikandore4394 4 роки тому +340

    बाळासाहेब व सायलीच लग्न होवाव मनून कोना कोणाला वाट्टे तेहीन लाईक करा पिलीज 🌹🙏🙏🙏🌹

  • @amjatshaikh1001
    @amjatshaikh1001 4 роки тому +27

    खूप हसलो रामभाऊ आणि चतुर मुळे जेवता जेवता बाळासाहेब व सायली यांची छान जोडी.छान web series....👌👌👌👌

  • @Geust3915
    @Geust3915 4 роки тому +642

    बाळासाहेबांची लव्ह स्टोरी कम्प्लीट झालीच पाहिजे असं कोणा कोणाला वाटते लाईक करा

  • @akshadive8074
    @akshadive8074 4 роки тому +50

    बाळासाहेब तुमची जोडी खूप छान दिसते.आणि तूमच्या गाडीवरील महाराजांचा फोटो दिसला.तेव्हा मला खूप छान वाटल. शिवाजी महाराज की जय.

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 4 роки тому +429

    बाळासाहेब तुमचा गाडी वर, महाराजाचा फोटो बघून खूप छान वाटले,.व कोणा कोणा ला छान वाटले त्यानी ह्या ठिकाणी like करा.

  • @jeevankadam1168
    @jeevankadam1168 4 роки тому +180

    सायली आणि बाळासाहेबांच्या जोडीसाठी ठोका लाईक❤️👍

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +292

    सकाळ पासून कौन एपिसोड ची मनापासून वाट बघत आहे ठोका लाईक 👇👍🙏

    • @raj_rathod41
      @raj_rathod41 4 роки тому +1

      ua-cam.com/video/HjeLJAlJH_I/v-deo.html RAMA X CHATUR BANTAI RAP SONG

  • @chandrakantthakare6266
    @chandrakantthakare6266 4 роки тому +4

    बाळासाहेब,आणि सायली खूप छान जोडी वाटतें.😍😍

  • @nagnathkatre1722
    @nagnathkatre1722 4 роки тому +109

    गुलाबि.साङि खरच मस्त वाटलि.सायलि बाळासाहेब मस्त जोङि

  • @vaibhavbavche2096
    @vaibhavbavche2096 4 роки тому +1

    बाळासाहेबांची लव्ह स्टोरी खरोखर यार सक्सेस व्हायला पाहिजे

  • @bhushanpatil84905
    @bhushanpatil84905 4 роки тому +19

    खूप मजेशीर रोमँटिक आहे हा एपिसोड मस्त वाटले चतुर रामा जोडी कॉमेडी करतात मज्या येते बघताना

  • @shewalepm
    @shewalepm 4 роки тому +5

    खूप छान भाग, सध्या पावसाळ्यात निवडलेले लोकेशन्स मस्त आहेत, चतुर रामा ची कॉमेडी जबरदस्तझ बाळासाहेबांच्या लव्हस्टोरी मध्ये हा काय ट्विस्ट आहे याची उत्सुकता लागून राहिली आहे, पुन्हा एकदा चतुर रामा च्या कॉमेडी ला दाद द्यावी लागेल, खूप साऱ्या शुभेच्छा

  • @ajaydharmawad5428
    @ajaydharmawad5428 4 роки тому +18

    बाळासाहेब पाटील तूमच नशीब च फूटक रामा धुममचाले धुम चतुर जय महाराष्ट्र

  • @tejasdomale8069
    @tejasdomale8069 4 роки тому +4

    तुमचे एपिसोड बघताना एकदम भारी वाटतं काळजात हात घालणारे असे एपिसोड आहेत

  • @subodhpawar85
    @subodhpawar85 4 роки тому +14

    चतुर आणि राम भाऊ ची acting कोणा कोणाला आवडली चला like करुया

  • @शंकरभांगे-त3ध
    @शंकरभांगे-त3ध 4 роки тому +1

    बाळासाहेब ची लव्ह स्टोरी कंप्लेंट होणारच 💕💕💕💕💕💛💛💛💛💛💛💖💖💖

  • @rohitpansare9525
    @rohitpansare9525 4 роки тому +78

    बाळासाहेब पैसा गेला तरी चालेल पण नाद पुराचं झाला पाहिजे 💥💥💥🤘🤘😀👍

    • @balajipise7341
      @balajipise7341 4 роки тому

      💯✅

    • @ramtikhe5617
      @ramtikhe5617 4 роки тому +1

      मानस बडकोनको ☺🤫🤫🤫🤫🤫👊🤛👌👌👌👌

  • @ajaymalame8596
    @ajaymalame8596 4 роки тому +2

    बाळासाहेब आणि साहिली ची जोडी खुप छान आहे 👌

  • @ravibaviskar677
    @ravibaviskar677 4 роки тому +67

    बाळासाहेब तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होवो हिच प्रार्थना देवा जवळ करतो धन्यवाद बाळासाहेब जय खानदेश जय महाराष्ट्र

  • @yogeshbhoskar6794
    @yogeshbhoskar6794 4 роки тому +18

    I love this story.. khup chann.. episode..

  • @prasadsutar6914
    @prasadsutar6914 4 роки тому +17

    ❤️❤️❤️❤️खरंच जर या दोघांची जोडी रियल लाईफ मध्ये अशीच पाहिजे ❤️❤️❤️❤️

    • @ashwinikadam4327
      @ashwinikadam4327 4 роки тому +1

      ये दादा असल्या काय commt करू नको ती खरच प्रेमात पडत्याल

    • @prasadsutar6914
      @prasadsutar6914 4 роки тому

      @@ashwinikadam4327 sorry ताई परत नाही होणार अस

    • @rushigaming6578
      @rushigaming6578 4 роки тому

      रक्षदथदढतमछ

  • @rohitghodke4089
    @rohitghodke4089 4 роки тому +29

    चतुर भावड्या किती जणांना आवडतो ते लाईक किवा कॉमेंट करून सांगा चतुर आस नाव लिहा जय शिवराय ..लवकर करा..

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +192

    कौन लहान पणी बजाज M80 बसले आहे चालवली ठोका लाईक 😂👍👇

  • @arvindwaghmare3224
    @arvindwaghmare3224 4 роки тому +3

    आजचा एपिसोड छान होतं, सायली तर खुप च छान दिसत होती, रामभाऊ तर एकदम खास काम झाले,

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 4 роки тому +48

    रामा चतुर❤️👉बडे मिया छोटे मिया😍😅

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 4 роки тому +4

    चतुर आणि रामाची कॉमेडी आणि बाळासाहेबांचं प्रेम खूप छान होता भाग

  • @kirandorkar5125
    @kirandorkar5125 4 роки тому +17

    गुलाबी साडी मस्त दिसली सायली ला बाळासाहेब खतरनाक जोडी
    चतुर न लावलं दाण्याला 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
    फुल्ल कॉमेडी
    दर सोमवारी खूप वाट बागतो एपिसोड ची
    मनापासून भाग आवडला मला
    काय राव हिरोईन च्या आईला घोडा लावला सायली नी 😆😆😆😆😆😆😆😆😅😅😅😅😅
    चतुर आणि रामा नी चुना लावला 🙏🙏

  • @vikassadre5670
    @vikassadre5670 3 роки тому +1

    बाळासाहेब द्या मनातलं सांगून I love you🌹🌹❤️❤️❤️❤️

  • @aniljadhav984
    @aniljadhav984 4 роки тому +4

    बाळासाहेब साईली जोडी 1 नं आहे ' मला वाटत त्यांनी रीयल आपल्या आयूष्यात ऐक मेकाचे जोडीदार म्हणून रहाव

  • @namdevhiwale8609
    @namdevhiwale8609 4 роки тому +2

    चतुरन केलेल्या Romantic scene वर्णन एकच नंबर होत राव.😍

  • @rahulhande5880
    @rahulhande5880 4 роки тому +36

    248 वा लाईक आपला आहे आणि भाग खूप आवडला

  • @sagardevkar7584
    @sagardevkar7584 4 роки тому +2

    लवकरात लवकर ५०० भाग पूर्ण होवोत...जय मल्हार जेजुरी

  • @sandipchate514
    @sandipchate514 4 роки тому +35

    चतुर भावड्या आणि रामाची जोडी खुप च मस्त आहे 👌👌👌

  • @marathi.udyojak
    @marathi.udyojak 4 роки тому +4

    बाळासाहेब तुमची कॉमेडी खूप आवडली ह्या एपिसोड 👌👌😍😊

  • @mayappavagare7043
    @mayappavagare7043 4 роки тому +7

    बाळासाहेब सायली एक नंबर एपिसोड झालेला आहे असंच म्हणून रंजन करत राहावा ऑल द बेस्ट👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🌹🌹🌹🌹

  • @kaliaswaydande4939
    @kaliaswaydande4939 3 роки тому +1

    बाळासाहेब आणि सायली दोन्ही जोडी एक नंबर आहे

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 4 роки тому +40

    काय राव एवढ्या mood मध्ये येऊन बघत होतो... म्हणलं सायली सांगून टाकती आता😍..विनायक नी शॉट केला मधी येऊन😓😓😓😓😓😓original तळतळ झाली😓😓😓 बाकी चतुर नि वहिनी म्हणून नाद केला😍💝

  • @_SujitShinde
    @_SujitShinde 3 роки тому +7

    Balasaheb and sayli scene music is very nice❤️

  • @brilliantteaching1m100
    @brilliantteaching1m100 4 роки тому +55

    खरच मराठी webseries महाराष्ट्राला खुप पुढे घेउन जातील. तुमच काय मत आहे.. आणि या webseries मधिल कलाकार खुप छान काम करतात. 👍🤩🚩

  • @skkkpubg0079
    @skkkpubg0079 4 роки тому +1

    झोडी तर लाखात एक हाय लाईक करा या
    झोडी साठी❤❤❣️❣️🌹🌹🌹🌹

  • @editingkingsr143..7
    @editingkingsr143..7 4 роки тому +8

    Sayle osm entry👍❤️

  • @MaganBaglane23
    @MaganBaglane23 14 днів тому

    मस्त एकच नंबर होता भाग 👌😄😄

  • @nbstatus1477
    @nbstatus1477 4 роки тому +12

    Super......👌👌👌👌👌

  • @sidharthnawale8883
    @sidharthnawale8883 4 роки тому +1

    एक दम छान झाला हा भाग

  • @amolhomkar3487
    @amolhomkar3487 4 роки тому +26

    लगिर झालं जी मध्ये जस शितली न आज्या प्रोपोज केलेले तसा
    सायली तस तू बाळासाहेबला प्रोपोस कर👍

  • @sanjayraskar481
    @sanjayraskar481 4 роки тому

    छान बाळासाहेब एपिसोड आणि तुमची लव्ह स्टोरी...👍🙏🏼💐😂😂😂

  • @uttamindalkar971
    @uttamindalkar971 4 роки тому +5

    😍nice 😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @macchumore4620
    @macchumore4620 4 роки тому +46

    बाळासाहेब आणि सायली ताई चि जोडी किती क्युट आहे जशी राधा कृष्ण चि जोडी आहे जय श्री कृष्ण 🙏🙏🙏🙏🙏

  • @SantoshPatil-ge2lq
    @SantoshPatil-ge2lq 4 роки тому +42

    बाळासाहेब आणि सायलीच काय प्रेम जुळतय का नाय हेच कळना

  • @somnathbarde9536
    @somnathbarde9536 2 роки тому +1

    बाळासाहेब आणि सायली ची जोडी सुपर दिसते

  • @Shantnughurghure
    @Shantnughurghure 4 роки тому +6

    विलन ची एन्ट्री झाली आता हे पन प्रेम अधुरा... बाळासाहेब याच नाद सोडलेलं चं बर...
    त्यात चतुर खूप danger कार्ट आहे...

  • @shubh_kharat
    @shubh_kharat 3 роки тому +1

    सायली ची स्माइल खुप भारी आहे.
    दोघांची लव स्टोरी पूर्ण जाली पाहिजे.

  • @prashantkangar1551
    @prashantkangar1551 4 роки тому +28

    बाळा साहेब टेन्शन घ्यायचं नाही प्रेमात असं होत असतं पण आपण धीर सोडायचा नाही कारण सब्र का फल मीठा होता हे सायली फकस्त तुमची च पण एपिसोड चा नाद नाही करायचा चतुर रामाची कॉमेडी एक नंबर नादच खुळा एक नंबर

  • @rahulkamble8421
    @rahulkamble8421 4 роки тому +2

    बाळासाहेब तुम्ही तिथेच त्याला विचारायला हव होत यार👍👍👍👍👍

  • @somanathdhavare3755
    @somanathdhavare3755 4 роки тому +35

    😍😍 माझा आवडता सीन सायलीच ईट्री 😍😘🌷 आणि तुमचा

    • @sachinshelke8641
      @sachinshelke8641 4 роки тому +2

      माझा धूम 5 ची इन्ट्री

    • @sandeepbhosale7928
      @sandeepbhosale7928 4 роки тому +1

      खरंच..मी तर या एंट्री ची रिंगटोन डाउनलोड केलीय.

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 4 роки тому +1

      Mi pn ring tone keli ahe

  • @rohitkhabde2281
    @rohitkhabde2281 4 роки тому +2

    बाळासाहेबांची झोडी कडक दिसली❤️✌️❤️

  • @sanjayraut7277
    @sanjayraut7277 4 роки тому +11

    खूप छान. सोनाली आली की म्युझिक मस्त वाटते..दोघांची लव स्टोरी अप्रतिम आणि चतुर भावड्या तो तर शान आहे सीरिअल ची...

  • @darshankokare4434
    @darshankokare4434 4 роки тому +2

    Khup bhari

  • @tusharmadane8263
    @tusharmadane8263 4 роки тому +19

    बाळासाहेब प्रत्येकाच्या आयुष्यात १ वेळा प्रेम होते ,पण तुमच्या नशिबात २ वेळा चालून आलीया संधी सोडू नका ,एक तुटलेल मन,,,,,,,

  • @ganeshkumbhar3066
    @ganeshkumbhar3066 4 роки тому +2

    Superb jodi... Sayli & balasaheb.

  • @vaibhavdabhade1955
    @vaibhavdabhade1955 4 роки тому +17

    बाळासाहेब आमचं पण असंच सुरु आहे कोणी तरी मधी येऊन घोळ करतो 💞 होईल ना आपण कुणाचं वाईट केलं 🧸♥️😔

  • @dnyaneshwargaikwad8602
    @dnyaneshwargaikwad8602 4 роки тому +1

    बाळासाहेब नाराज होऊ नका ,तुमच काम झालय,
    खुपच छान एपिसोड होता,
    चतुर,रामा, बाळासाहेब, सायली तुम्ही कमाल केलीत
    👌👍👌💕💝💖🌹🌹🌹💗💗💗

  • @dattatrayshirke7125
    @dattatrayshirke7125 4 роки тому +3

    सायलीताई तूमच लाजण खूपच छान वाटत.

  • @nikhilbhadarge4269
    @nikhilbhadarge4269 4 роки тому +7

    नाद नाही करायचा चतुर आणि राम भाऊ...😆🤣

  • @rameshjadhav8691
    @rameshjadhav8691 4 роки тому +8

    लय भारी वाटला एपिसोड बाळासाहेब सायली या दोघांच भारी जमलं,चतुर रामा निघाली धुम मचाले करायला,बाळासाहेब दिसलयावर लागली कि हवेत उडायला😀

  • @somnathrajge1223
    @somnathrajge1223 4 роки тому +1

    एक नंबर व्हिडीओ झाला

  • @priteshkolpe6942
    @priteshkolpe6942 4 роки тому +4

    Chatur cha acting la tod nahi ....ekdm original 👌👌

  • @Ankushphapale
    @Ankushphapale 4 роки тому +1

    Episode pahayachya aadhich like...😎

  • @aanasahebkale8079
    @aanasahebkale8079 4 роки тому +72

    पुढिल भागात गौरि आणि नितिन दाखवावे कुणा कुणाला वाटते

  • @dattatrayadhale2400
    @dattatrayadhale2400 4 роки тому +3

    बाळासाहेब व सायली एकच नंबर जोडी

  • @Omkar_9100.
    @Omkar_9100. 4 роки тому +11

    ।। श्री वेताळबा प्रसन्न।।
    खूपच छान एपिसोड असेच epi करत रहा खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @tushartate1728
    @tushartate1728 4 роки тому

    जबरदस्त आहे बाळासाहेब आणि सायलीची लव्ह स्टोरी खुप छान

  • @SHARADCHAVAN-EDITS
    @SHARADCHAVAN-EDITS 4 роки тому +39

    बाळासाहेब विचारून टाका सायलीला😍😍

  • @Geust3915
    @Geust3915 4 роки тому +27

    एक गाव तेरा भानगडी ने सर्व वेबसिरीस चा धूर च काढला......एक न.....

  • @pradipkokate7117
    @pradipkokate7117 4 роки тому

    खरच लय वाईट झालं राव लवकर तुमच्या इच्छा पुर्ण होतिल बाळासाहेब

  • @vittalambhore408
    @vittalambhore408 4 роки тому +5

    बाळासाहेब आणि सायली जोडी 1 नंबर राव.............

  • @bhojrajchanne3704
    @bhojrajchanne3704 4 роки тому +1

    Aaj sayli khup beautiful watli pan balasahebachi echha apurn rahili. Nice episode. Aamhi next episode chi wat baghat rahto.

  • @kailaslate9025
    @kailaslate9025 4 роки тому +47

    प्रेमाला सुरुवात होणाच्या अगोदर कोणीना कोणी मध्ये येतच असतं आणि रियाल लाईफ मध्ये पण

    • @raj_rathod41
      @raj_rathod41 4 роки тому

      ua-cam.com/video/HjeLJAlJH_I/v-deo.html RAMA X CHATUR BANTAI RAP SONG

    • @satwarvarat1495
      @satwarvarat1495 4 роки тому

      Ho kharach

  • @RKL18
    @RKL18 4 роки тому +6

    पाहण्या आधीच like only for चतुर चतुर चतुर

  • @vaijinathkatare5203
    @vaijinathkatare5203 4 роки тому +1

    मस्त

  • @pramodbarhanpure2595
    @pramodbarhanpure2595 4 роки тому +4

    लाखात एकच नंबर जोडी आहे ❤️❤️

  • @sureshkhamat5450
    @sureshkhamat5450 4 роки тому +7

    रामा आणि चतुर जोडी एक न.
    तुम्ही असला की एपिसोड एकदम झक्कास
    कृपया रामा ची पण lovestory दाखवा 😍🙏🏻❤

  • @संकेतभानवसे
    @संकेतभानवसे 4 роки тому +14

    बाळासाहेब काय राव आव मारा कि प्रपोज चतुर भावड्या मणला तस सायलीने माघे ओळुन पाहिले होत कि तरी पण तुम्ही काय सुध्दा म्हणाला नाही बघा गेली कनाय सायली लय घाबरु नका सायलीच्या सुध्दा तुम्ही मणात आहे फक्त ती तुम्ही कधी प्रपोज मारताय याचीच ती वाट बघतीय👌👍👆👑❣

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 4 роки тому

    बाळासाहेबांची लव्ह स्टोरी,,हमेशा अर्धवटच राहनार काय,,,

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 4 роки тому +71

    पंढरपूरच्या मठात जाऊन राहिलेलं बरं. 😂😂😂

    • @ganeshk2763
      @ganeshk2763 4 роки тому +4

      Pandharpur wale like kra

    • @raj_rathod41
      @raj_rathod41 4 роки тому +1

      ua-cam.com/video/HjeLJAlJH_I/v-deo.html

  • @vitthalshindemusicaljejala6489
    @vitthalshindemusicaljejala6489 3 роки тому

    Very good balashaheb and sayli no 1 jodi 👍👌💐🌹tumahala khup khup shubhecha 👌💐 kkaadddaaakkk 👌 sayli very good performance 👍

  • @omkarkulkarniofficial2873
    @omkarkulkarniofficial2873 4 роки тому +9

    Kdkk episode

  • @shivratnabhalerao8989
    @shivratnabhalerao8989 4 роки тому

    Hayee balasaheb sayli chi Jodi..killarrr❤😍😍

  • @somanathpatil7535
    @somanathpatil7535 4 роки тому +15

    एक नंबर धर्मेंद्र सर सुपर हिट एपिसोड होता एकदम मस्त हिटच

  • @vaibhavdheringe6067
    @vaibhavdheringe6067 4 роки тому +1

    Nice.. खूप छान.. अप्रतिम...

  • @kishorpawar7614
    @kishorpawar7614 4 роки тому +5

    Very very nice episode balasaheb.
    Sayli and balasaheb both of you brilliant performance.i like it. And Rama, chatur great acting 👌👌👌👌remember of the love day

  • @yogeshmirgane7808
    @yogeshmirgane7808 4 роки тому +1

    रुबाबदार जोडी आहे कडक

  • @appakadam5302
    @appakadam5302 4 роки тому +9

    आजचा भाग खूप रोमँटिक ❤️❤️❤️❤️ होता,पण बाळासाहेब खचून जाऊ नका,खऱ्या प्रेमाची सूर्वात झाली आहे तुमच्या.आणि प्रेमात विघ्न हे येतातच. त्यामुळे काळजी करू नका

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 4 роки тому +1

    बाळासाहेब जे विचारायच होत. ते राहुन गेल राव आशान कस व्हायच बाळासाहेब. रामा आणि चतुर नं1जोडी ..मस्त. ऐपिसोड.

  • @dipakfartare5754
    @dipakfartare5754 4 роки тому +5

    Kadddk

  • @MaheshPatil-ed3er
    @MaheshPatil-ed3er 3 роки тому +1

    Love story madhil music bhari ahe rav chalude nice video

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 роки тому +43

    चतुर्थी कॉमेडी चांगले रामभाऊ ची कॉमेडी पण छान होती मी खूप हसलो

    • @raj_rathod41
      @raj_rathod41 4 роки тому +2

      ua-cam.com/video/HjeLJAlJH_I/v-deo.html RAMA X CHATUR BANTAI RAP SONG

  • @dnyandevjumde7111
    @dnyandevjumde7111 4 роки тому

    आतापर्यंत चा सर्वात विनोदी व उत्कंठावर्धक भाग

  • @sourabhkamble5113
    @sourabhkamble5113 4 роки тому +4

    Super