Amol Kolhe | Suresh Dhas Vs Prajkta Mali प्रकरणात अमोल कोल्हेंची उडी, नेमकं काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ • 150

  • @IndarDevgude-y8w
    @IndarDevgude-y8w 15 годин тому +96

    धस साहेब.बरोबर बोलत आहेत.

  • @nareshmore5595
    @nareshmore5595 20 годин тому +84

    बरोबर बोलले कोल्हे साहेब

  • @shravaniHange
    @shravaniHange 13 годин тому +44

    काय राजकारण खेती त्या मुलीच्या वडिलांचा जीव गेला ते ठेवले बाजूला आणि नाही ते फुटाणे

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 13 годин тому +58

    कोल्हे साहेब बरोबर बोलत आहे प्राजक्ता ने एवढ मनावर घेऊ नये विषय संपवला पाहिजे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून सरपंच ला न्याय मिळाला पाहिजे आम्ही जुन्नर कर

    • @jaalsaaj
      @jaalsaaj 7 годин тому

      अरे मिळू दे ना सरपंच ला न्याय, कोण अडवतोय.ते विषय सोडून दुसऱ्याच्या आई बहिणीचे नावे उडवत चेले चमचे बरोबर दात दाखव्हायचे धंदे का केले मग याने? ज्याचं नाव घ्यायचं थेट त्याला आका आका म्हणून राहिला. हिम्मत असेल तर घ्यावं ना नाव सरळ जशी या मुलींची घेतली. कोणी सुरुवात केली विषय भरकटन्याचा? पब्लिक ला चुतीया बनवायचे धंदे. भीक नको कुत्रा आवर सारखा झालाय. आणि या कोल्हेनां हे व्हिडियो बघून ऐकून काहीच गैर वाटलं नाही. यांच्या अंगावर आलं की सगळे राजकारणी एक होतात.

    • @demya3464
      @demya3464 3 години тому

      कोल्हे. ल. पगार. मिळतो. सरकारी 😂. प्राजक्ता माळी. कष्ट. करून. आरक्षण. N. घेता कमावते.

  • @KAJYA_BHAI_1K
    @KAJYA_BHAI_1K 12 годин тому +13

    खर बोलले धस साहेब

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 22 години тому +45

    लक्षात ठेवा फक्त आजच नाही तर इथून पुढे सर्वांना जात धर्म सगळे काही विसरून संविधानाचा स्वीकार करून सामाजिक भान ठेऊन काम करावे लागेल... एकदा गेली तर कुठली व्यक्ती परत नाही येणार... मनातून चांगले काम करा... कधी कोणावर अन्याय नको करायला... आणि एकच मागणी मुखयमंत्र्यांकडे की लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचे आहे... डोळे अजूनही पाणावलेले आहेत.

  • @kshitijchannel7496
    @kshitijchannel7496 9 годин тому +8

    Dhas barobar bolale

  • @vishaldshingne9247
    @vishaldshingne9247 15 годин тому +16

    बरोबर साहेब

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 12 годин тому +6

    धस साहेब योग्य भुमिका आहे

  • @sanskardaptare1557
    @sanskardaptare1557 13 годин тому +24

    फार सुंदर सरळ बोलले को़ले साहेब

  • @balasahebpatil338
    @balasahebpatil338 15 годин тому +33

    धस साहेब चुकीचे कांहीच बोलले नाहीत.त्यामुळे कोल्हे साहेब बरोबर आहेत.

  • @vijaydarekar7892
    @vijaydarekar7892 11 годин тому +5

    बरोबर साहेब बोले धन्यवाद

  • @govindpandit837
    @govindpandit837 9 годин тому +6

    भा ज प चे नेते स्वपक्ष,मित्रपक्ष, यांचे उमेदवार कोण असावेत, मंत्री कोणाला करायचं हे सर्व्हे करून ठरवतात, मग दिल्लीच्या हायकमांड ढोंगी नेत्यांनी अजूनही बीड चा सर्व्हे केला नाही का?

  • @anilkhule5865
    @anilkhule5865 14 годин тому +22

    धस साहेब काही चुकीचे बोलले नाही

  • @kalyanatole4662
    @kalyanatole4662 12 годин тому +18

    धस साहेब काहीच चुकीचे बोलले नाही
    संतोष देशमुख खून मधील गुन्हेगार पकडले पाहिजेत व त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. विषय divert करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे
    (अमोल मिटकरी, प्राजक्ता माळी, रुपाली ठोंबरे, गुणरत्न सदावर्ते)

    • @demya3464
      @demya3464 3 години тому

      कोल्हे. ल. पगार. मिळतो. सरकारी 😂. प्राजक्ता माळी. कष्ट. करून. आरक्षण. N. घेता कमावते.

  • @RajaramGavhane-t2j
    @RajaramGavhane-t2j 11 годин тому +5

    Kolhe saheb you are 100 % right.

  • @ShrikantM15
    @ShrikantM15 12 годин тому +4

    महाराष्ट्रमध्ये पहिल्यांदाच श्रद्धांजली टाळ्या आणि शिट्ट्या वाजून वाहिली गेलेली पाहताना मनस्वी दुःख झाले 😔 श्रद्धांजलीचे स्टेज असं राजकारणाच्या तमाशाचा फड नको होत व्हायला.

  • @SandipBandagale-p7s
    @SandipBandagale-p7s 9 годин тому +5

    Right

  • @ConstantIndustrialSuppliers
    @ConstantIndustrialSuppliers 13 годин тому +12

    उडी नाही घेतली.. तुम्ही पत्रकार लोक जाता प्रश्न विचारायला .. मग उत्तर देणारच ना
    अर्ध्या पेक्षा जास्त भांडण , वाद पत्रकार लोक उकरून काढतात

    • @demya3464
      @demya3464 3 години тому

      कोल्हे. ल. पगार. मिळतो. सरकारी 😂. प्राजक्ता माळी. कष्ट. करून. आरक्षण. N. घेता कमावते.

    • @ConstantIndustrialSuppliers
      @ConstantIndustrialSuppliers 3 години тому

      @demya3464 तुम्ही रहा उभे निवडून यालच मग मिळेल पगार तुम्हाला पण..
      त्यांना पगार सरकार देत.. आणि सगळ्याच खासदार आमदारांना देत.. त्यांना एकट्याला मिळत का..
      काय राव विचार सरणी आहे

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 16 годин тому +10

    🏹जय श्री राम🌹🙏🌹 कोणालाही पाठीशी घालू नका.सरपंच देशमुख यांना न्याय मिळाच पाहिजे.नाही तर सरकार वर कायद्यावर कोणाचा विश्वास राहणार नाही.जय हिंद🇮🇳 जय भारत 🚩

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 16 годин тому +24

    असा पंतप्रधान या मागील वेळेस देखील झाला नाहीत व होणार देखील नाहीत असे एकंदरीत डाॅक्टर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काम केलंय

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 години тому +1

    मूळ प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी. प्राजक्ता माळी प्रकरणाला हवा दीली जातेय.😮

  • @rupnildev6259
    @rupnildev6259 15 годин тому +12

    लोकप्रिय ईमानदार पंतप्रधान मोदी जीं नी मनमोहन सिंह यांचा जेव्हढा मान राखला तेव्हढा राहुल गांधी आणि कांग्रेस ने राखला नाही

  • @govindpandit837
    @govindpandit837 9 годин тому +6

    मनमोहनसिंग सिंग यांनी अर्थमंत्री, पंतप्रधान म्हणून देशाला फार मोठे योगदान दिले आहे, पण त्यांनी त्यांच्या कामाचे ढोल,नगारे वाजवून जाहिरात केली नाही, उलट आजच्या राज्यकर्त्यांनी तरुण पिढीला अंधारात ठेवून सगळं काही आम्हीच केलं,असा आभास निर्माण केला आहे आणि स्वतःची जाहिरात केली,पण आता लोकांना खर कळेल की देशाची आर्थिक प्रगती कोणामुळे झाली,अंधारात काजवे चमकले,म्हणून सुर्य उगवायचा रहात नाही

  • @dattashinde485
    @dattashinde485 Годину тому

    सध्या सरकार मधील काही मंडळी मुंडे आणि कराड यांना कसे वाचवता येईल यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहे म्हणून आरोपी सापडत नाही. काही कांळाने लोक शांत होतील मग हळूच आरोपी सुटून जातील.असा सगळा खेळ आहे.

  • @balajideshmukh4723
    @balajideshmukh4723 12 годин тому +11

    आभिनंदन कोल्हे साहेब अभिनंदन जनतेच्या मनातील सल आपण बोलुन दाखवली आपले अभिनंदन आणि धस साहेबांचे वाक्य चुकीचे नाहीच त्यानी ताई हा शब्द प्रयोग केलेला आहे यात चुकीचे काय आहे सरकारने गुन्हेगारांवर लवकरात लवकर कडक कारवाई करून समाजात असंतोष आहे जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहीजे

    • @demya3464
      @demya3464 3 години тому

      पगारी नोकर

    • @demya3464
      @demya3464 3 години тому

      कोल्हे. ल. पगार. मिळतो. सरकारी 😂. प्राजक्ता माळी. कष्ट. करून. आरक्षण. N. घेता कमावते.

  • @santoshkhedkar9911
    @santoshkhedkar9911 13 годин тому +11

    कोल्हे यांच्याकडून कलाकार म्हणून ही अपेक्षा नव्हतीच

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 Годину тому

    ऐक कलाकार आहेना तरी राजकारणी लोकाचीं बाजू गेताय कलाकार कोण न्याय देणार .

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 6 годин тому +1

    गावगुंड भरती केली राजकारणात असे होणारच.

  • @anilsalunkhe4032
    @anilsalunkhe4032 Годину тому

    हे कोण कोल्हे ? या अन्य व्यक्तींच्या प्रकरणात अमोल कोल्हेची कोल्हे कुई कशासाठी ?

  • @ramchandragarde5417
    @ramchandragarde5417 8 годин тому +1

    सुरेश धस
    धनंजय मुंडे
    करुणा मुंडे
    आणि बळीचा बकरी
    प्राजक्ता माळी
    यांची चौकशी झाली पाहिजे
    सुरेश धस आता च
    धनंजय मुंडे चा पुळका
    का आलाय

  • @govindgawde26
    @govindgawde26 12 годин тому +1

    सामान्य नागरिक म्हणून जर धस साहेब याच्या कडून कलाकार माळी याच्या काही बोलण्यात काही चुकले असतील तर माफ करा.
    राजकारणातील काही राजकारणी सत्तेचा गैर वापर करून गुंड लोकांना पाठी घालत. असतील हे नको.
    संतोष यांना न्याय मिळवणे जास्त गरजेचे आहे. फाशी नाही तर सुळावर.

  • @shitalkhedkar6928
    @shitalkhedkar6928 28 хвилин тому

    यांनी शिवाजी महाराजांचा रोल केला पण आचरणात नाही आणला

  • @ashoknirmal8775
    @ashoknirmal8775 14 годин тому +2

    अण्णा, 👍💯🙏

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 14 годин тому

      Next time tuzya aai ch nav ghyala pahije😂😂

  • @jaywantmore5013
    @jaywantmore5013 4 години тому

    कोल्हे साहेब वक्फ बोर्ड शंभर टक्के स्वतःची जागा स्मारकासाठी देईल. हे एक देशाला उदाहरण असेल.

  • @Sunil-i5j6q
    @Sunil-i5j6q 11 годин тому +13

    प्राजक्ता लाच का राग यावा 😂😂 रश्मिका ताईंना का nahi aala raag सपना चौढरी ल का नाही aala raag 😂

    • @demya3464
      @demya3464 3 години тому

      लाज. आहे तिला, बाकीच्या बाया. या. पुरोगामी. आहेत. लाज. विकल्या त्यांनी

    • @demya3464
      @demya3464 3 години тому

      कोल्हे. ल. पगार. मिळतो. सरकारी 😂. प्राजक्ता माळी. कष्ट. करून. आरक्षण. N. घेता कमावते.

    • @Sunil-i5j6q
      @Sunil-i5j6q Годину тому

      @demya3464 कोल्हेंचा उल्लेख नव्हता केला धस साहेबांनी

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 8 годин тому +1

    कोल्हे काय बोलणार

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 9 годин тому +2

    फडणविस सरकार कारबार चलानेके लिये कम हो रहा है। उध्दव के काल मे बिना सपोर्ट कारभार ठीक था।

  • @vasantkendre8758
    @vasantkendre8758 7 годин тому +1

    आरे कोले तु कलाकार आहेस तुझी पण बदनामी केली तर चालेल का

  • @harirambhusnar8515
    @harirambhusnar8515 9 годин тому +1

    तरी पन साहेब भावी पंतप्रधान राहनार

  • @ashokgite6932
    @ashokgite6932 9 годин тому +1

    भारतीय न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास आहे पण धसकटासाखे नेते एका दुर्दैवी मृत्युच राजकारण करताय हे महाराष्ट्राच दुरदैव आहे...

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 12 годин тому +1

    आमल्या त्या धस ची बोलण्याची पद्धत बघ आणि नंतर बोल .... धस लय खोचक बोलला आहे

  • @varunkadam6638
    @varunkadam6638 22 години тому +2

    ❤❤❤

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 12 годин тому +1

    कोल्हे साहेब शेवटी तू राजकारणी आहे का आमदार लोक प्रती निधी आहेत कुनावर बिनबुडाचे आरोप करतात कलाकार फक्त सर्वांशी संवाद करतात

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 13 годин тому +2

    Sattecha maz suru 😢😢😢

  • @HariprasadKhaire
    @HariprasadKhaire 10 годин тому +2

    Charitryachya appa maranaryani adhi anghabhar kapade waparayala shikun Maharashtrachi sanskruti japayala shika

  • @demya3464
    @demya3464 3 години тому

    कोल्हे. ल. पगार. मिळतो. सरकारी 😂. प्राजक्ता माळी. कष्ट. करून. आरक्षण. N. घेता कमावते.

  • @maheshkumarkachare5324
    @maheshkumarkachare5324 9 годин тому +2

    एक अभिनेते म्हणुन आपल्या कडून ही अपेक्षा न्हवती एक महिला अभिनेत्री वर असे आरोप होणे चुकीचे वाटत नाही का कोल्हे साहेब

  • @ujwalamane270
    @ujwalamane270 13 годин тому +1

    Video nit bghava kolhe sir

  • @dattatraynannorpatil6202
    @dattatraynannorpatil6202 15 годин тому +12

    अमोल कोल्हे तू पण एक कलाकार आहेस तू प्राजक्ता माळी यांच्या विरोधात बोलणे योग्य नाही सुरेश धस चुकले हे तू मान्य करायला पाहिजे होता

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 14 годин тому

      काय बोलले धस आणि काय ती मोठी चारित्र्यवान कलाकार बाई😂

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 11 годин тому

    गुन्हेगारीची कास हे राजकारणाला अनिवार्य झालंय हे दर्दैव 😢😢😢.

  • @sumedhlone1569
    @sumedhlone1569 22 години тому +11

    नाटकी बोलण आधी बंद करा भाऊ..

  • @358jayshivray
    @358jayshivray 8 годин тому +1

    कोल्हे तुम्ही संभाजी राजेची भूमिका करून काय सिद्ध करताय,,राजकारण

  • @vilastage1714
    @vilastage1714 12 годин тому

    आभ्यासु नेता ❤

  • @user-ks9qb6uy7c
    @user-ks9qb6uy7c 12 годин тому

    Suresh Anna Dhas..🔥🔥

  • @kgcreate115
    @kgcreate115 15 годин тому +20

    कोल्हे तुम्ही एक कलाकार आहात तरीसुद्धा तुम्ही त्या धस ला पाठिंबा देत आहात,
    फालतू राजकारण बंद करा.
    तुमच्या बद्दल आदर संपला आहे.

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 12 годин тому +9

      तुझी गरज नाही,कोल्हे साहेब छत्रपतींचा मावळा आहे, ते अन्यायाविरुद्ध लढणारे आहेत ना की जातीसाठी माती खाणारे 😂

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 8 годин тому +1

      Agdi perfect bolle Amol ji. Mi pan Dhas sahebancha toh byte baghitla ahe. Kahich chukiche nahi bolle te. Ugach issue naka karu

    • @haridesai998
      @haridesai998 7 годин тому

      जातीसाठी शेण खाणारे नाहीत ते तुमच्यासारखे?

    • @kgcreate115
      @kgcreate115 7 годин тому

      @@satishtakalkar7578 अरे दादा आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचेच मावळे आहोत आम्ही काय दुसऱ्या देशातील नाही, जसा तुला हक्क आहे तसा मला सुद्धा हक्क आहे विचार मांडण्याचा तुला एकदम काय त्रास झाला जो की तू एकदमच कोल्हे हे मावळे आहेत, पण आपले मावळे हे एखाद्या व्यक्तीबद्दल बचावाची भूमिका घेत आहेत आणि दुसरीकडे म्हणे की त्यांचे मला अजून काय झाले ते कळाले नाही. जर काही गोष्टी पूर्ण माहीत नसतीलतर त्यावर भाष्य करू नये कारण तुम्हाला सर्व जनतेने निवडून दिलेले असते.
      राग नसावा कारण मला संविधानाने विचार मांडण्याचा अधिकार दिला आहे.
      मला अभिमान आहे मी अशा महाराष्ट्र त राहतो ज्या भूमीवर आमचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरण स्पर्श झाले, ज्यांनी पूर्ण स्त्री जातीचा सदैव आदर केला त्यांचे रक्षण केले.
      त्यामुळे असा प्रश्न पडणे आम्हाला साहजिकच आहे, कोल्हे साहेब यांनी ज्या ज्या भूमिका साकारल्या त्यात आम्ही त्यांना महाराजांच्या रूपातच पहिले आणि जेंव्हा कोल्हे साहेबांना त्यांचे विचार मांडताना पहिले यात अजिबात साम्य न्हवते.
      असो,
      जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे
      🙏

    • @demya3464
      @demya3464 3 години тому

      बरोबर, कोल्हे. ल. पगार. मिळतो. सरकारी 😂. प्राजक्ता माळी. कष्ट. करून. आरक्षण. N. घेता कमावते.

  • @nextlevel-07-i3i
    @nextlevel-07-i3i 12 годин тому +3

    सुरेश अण्णा धस साहेब.... काहीच चुकीचे स्टेटमेंट केले नाही....ती येते परळी ला इव्हेंट ला तर येते...त्यात काय चुकी आहे....आणि हॉटेल ला पण जाते...😂😂

  • @sanjaychavan9114
    @sanjaychavan9114 8 годин тому +2

    साहेब हळू बोला मनमोहन सिंग यांच्याबद्द, नाही तर बीजेपी वाल्याना अट्याक येईल कारण ते चांगलं काही करत नाही आणि कोणाबद्दल चांगलं करायची एकायची सवय नाही

  • @Amitshaha786
    @Amitshaha786 12 годин тому

    👍👍

  • @AshishWaknis-c5n
    @AshishWaknis-c5n 14 хвилин тому

    खा. अमोल कोल्हे साहेब, तुमच्या सिरिअल्स, नाटके चालली ती शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराजांच्या पुण्याई ने! तुमच्या अभिनय कौशल्याने नाही! जरा जमिनीवर या. शिवाजीमहाराजांचा वारसा चालवा!

  • @prakashbhabad8829
    @prakashbhabad8829 21 годину тому +14

    कोल्हेकुई बंद करा

  • @sarthakbodke5555
    @sarthakbodke5555 18 годин тому +4

    Ha kolha ahe

  • @kiranraut3360
    @kiranraut3360 10 годин тому

    Obc cha kolhe ❤❤❤

  • @NitinWalavalkar-u5q
    @NitinWalavalkar-u5q 8 годин тому

    अहो. तुमच्या वादात त्या प्राजक्ता माळी ला उगीचच ओढल गेले. आणि विषय काय चाललय बघा. उगीचच अती करू नका. धस साहेब चागलं काम करतात असे समजले होते. पण हे फारच अति झालं. आग लागली बीड ला आणि धूर निघतोय मुंबई ला. आणि अजून धस साहेब तुम्ही बायकांना असे लेखता. पण एक नक्की सांगतो तुमची पण कैसेट येणार आहे म्हणे. मुबंईत हा विषय चालू होता. तुमची पण हालत होणार आहे. महिलांचे शाप घेऊ नका. कारण कंगना चे वाक्य लक्षात ठेवा. ती काय बोलली होती. तुमने मेरा घर तोडा तुम्हारा घमंड एक दीन जरुर उतरेगा. हे वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही जेष्ठ आहात. तरी पण आम्ही एक सल्ला देतो. महिलांच्या बाबतीत जरा सांभाळा आणि सरपच चे खुनी आहेत त्यांना पकडण्या साठी पोलिसांना मदत करा. आता परत असे फेमस होऊ नका. नाही तर अर्धे राजकारणी काय आहेत ना हे कळलं तर तुम्ही असे बोलनार नाही. तुम्ही प्राजक्ताची भेट घ्या. खरी वस्तूस्थिती काय आहे. हे समजावून सांगा. यामध्ये कुणाचाही अपमान व घमेंड होणार नाही बघा जमत का. मीच मीच आणि मीच असे करू नका. हात जोडून विनंती.

  • @ParmeshwarPawar-j6n
    @ParmeshwarPawar-j6n 14 годин тому +2

    Kole saheb barobar bolt ahet dhas sahebani shintode udvinar as konthi as vidhan kelel nahi

  • @SairajRoadlines
    @SairajRoadlines 13 годин тому +1

    नाटककरा कोल्हे लबाड 😂😂😂😂

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 14 годин тому +5

    तूच म्हणाला होता धनंजय मुंडे आमदार होत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही तेंव्हा चालतो का धनंजय मुंडे तुम्हाला

  • @Haribhaujadhav-f4i
    @Haribhaujadhav-f4i 14 годин тому

    Kholhe saheb Jay shivray good job

  • @bhuvaneshmore3583
    @bhuvaneshmore3583 17 годин тому +5

    आता ह्याला कश्याला मधी बोलायला पाहिजे होता काय गरज.
    एक तर एक काय तर कर बोलावं सिनेमा तर सिनेमा नाय तर राजकारण तरी कर कोल्या
    आणि तोंड नीट ठेव बोलताना
    😅😅😅😅.

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 20 годин тому +5

    Prajkta mali hici raanbazar web series bgha hichi aukat kalel

    • @bhuvaneshmore3583
      @bhuvaneshmore3583 17 годин тому +5

      ती तिची सिनेमा मधली भूमिका आहे ते वास्तव नाय आहे.त्या मुळे काहीही बोलताना कोणा बद्दल जरा विचार करून बोलावे.

    • @Lostgoldenarmor
      @Lostgoldenarmor 17 годин тому

      Tumhala real life Ani screen life madhil difference samjto ka?
      Ts tr mg tumhala ha kolhe pn maharaj vatat asel? Aamhi mul asun samjtay ki ladies la respect milavi as kahi ln koni pn nahi bolu shakat konabaddal pn..
      Udya jr tumchya baddal as koni boll tr kai vatel tumhala...
      Jara vichar badala..

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 14 годин тому

      गप भाऊ, नाहीतर बहुजन म्हणतील "कले"ला नावं ठेवली😂😂

  • @kishortandel1217
    @kishortandel1217 11 годин тому +1

    Sambhaj maharajanchi Chan roll kalela Hindu virodhi fakt vot sathi

  • @shrawanmore5928
    @shrawanmore5928 12 годин тому +1

    काय होतास तू कोन झालं सं तू

  • @RoshanChavan-q9e
    @RoshanChavan-q9e 6 годин тому

    Tuza pan no ahe

  • @ramakant6304
    @ramakant6304 14 годин тому +5

    कोल्हा काहिही बरळत असतो त्याला म्हणावे असे ज्ञान दिसत नाही.

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 13 годин тому

      तुम्हीच मतदान हाणला त्याला😅😅

  • @kirandhakane7340
    @kirandhakane7340 15 годин тому +2

    Gap re tu bolka popat ha kay sinema chalu aahe kay re

  • @u.t5805
    @u.t5805 16 годин тому +9

    प्राजक्ता माळी ही एक ओबीसी कलाकार आहे म्हणून एवढी अपमानित केली गेली.

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 14 годин тому +2

      आणखी किती ओबसींना प्राजक्ता सारख्या "कला" येतात ते सांग जाहीर सत्कार करू त्या कलाकारांचा 😂😂

    • @sureshkokate8182
      @sureshkokate8182 13 годин тому +2

      😂😂😂 च्यायला बर झाल सांगितलं आता डब्बल घोडा लावू😂

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 13 годин тому +2

      कोल्हे ओबीसी च आहे माळी च आहे😅😅

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 13 годин тому +1

      @RavindraTuwar23366 प्राजक्ता माळीने वंजारी पकडला म्हणून राग आला की काय त्याला मग? 😂😂

    • @MAU9820.
      @MAU9820. 11 годин тому

      जातं नाही प्राजक्ता स्वतः गेली ओबेरॉय हॉटेल ला मजा घेतली पैसे घेतले कसली ओबीसी आणि ओपन झाली उघडी

  • @NiluWadkar
    @NiluWadkar 15 годин тому

    म्हणजे सरकार मध्ये गेले ते धुतल्या तांदळाचे झाले का

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 13 годин тому

    चुकीचं..घाबरले...

  • @tukaramawaghade5601
    @tukaramawaghade5601 9 годин тому

    Kolhesab correct blalale

  • @JustChillDhonduuu
    @JustChillDhonduuu 14 годин тому +3

    Dhas barobar asel, tar Dhas ne next time Kolhe chya gharatlya mahilech nav ghyayla pahije😅😅

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 14 годин тому

      मराठा बायका असले धंदे करीत नाहीत माकडा,तुझ्या जातीची कला तुझ्याकडेच ठेव😡

  • @duryodhanjadhav2186
    @duryodhanjadhav2186 12 годин тому +2

    संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारणी लोक फक्त राजकीय फायदा होईल असे बोलून जातात याणां कुठेही येऊ देऊ नये हे सर्व स्वतः चे फायदे बघुन बोलतात....

  • @NiteshPedamkar-m1e
    @NiteshPedamkar-m1e 15 годин тому +1

    प्राजक्ता माळी त्याआधी बीड मध्ये इव्हेंट ला जाऊ शकते, तर मग तिने आता बीड ला जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे.

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 14 годин тому

      Tuzi Aai geli ka tikde??? Ti ka nahi jat re??😂😂😂😂😂
      Tuzya aai cha navara kahitari kam karat asel kuthetari jat asel paise kamavayala, to ka nahi gela tikde??

  • @jyotilavangare2078
    @jyotilavangare2078 12 годин тому

    Don person bhetale mhanje tyanchyat kahi asate kai??

  • @amrutpatil741
    @amrutpatil741 4 години тому

    Kolhe kui

  • @SandipBandagale-p7s
    @SandipBandagale-p7s 9 годин тому

    kolesaheb

  • @prashantgawhane4784
    @prashantgawhane4784 20 годин тому +2

    Hyacha kay yogdan aahe..hyane natakch karyala pahije..

  • @shravaniHange
    @shravaniHange 13 годин тому +1

    काय बोलतात खरच सुरेश सांग ना सगळं खोटंच चाललंय ना खरं तर काहीच नाही याच्यात

  • @niftydailyanalysis3198
    @niftydailyanalysis3198 14 годин тому

    Faltu politics band kara ... maharashtra petau nka

  • @bhaskaringole6183
    @bhaskaringole6183 6 годин тому

    Dhas saheb jindabad

  • @sanjayraipurkar424
    @sanjayraipurkar424 13 годин тому

    कोल्हे कुणी बंद करा!

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 16 годин тому +2

    Ya nich kolhe dhas ani sharad pawar party nich ahe attak kara yana

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 16 годин тому +2

    Kolhe tuja bayko baddal dhas ghan bola asta tr gap rahila aataka sambhaji maharajacha nav gheun shen khato

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 14 годин тому

      मराठा बायका घाण काम करीत नाहीत ,प्राजक्ता सारखी "कला" नाही त्यांच्यात😅 उगी कोणाशीही comparision करू नको डूकरा

  • @anilkhule5865
    @anilkhule5865 14 годин тому +1

    धस साहेब काही चुकीचे बोलले नाही

  • @demya3464
    @demya3464 3 години тому

    कोल्हे. ल. पगार. मिळतो. सरकारी 😂. प्राजक्ता माळी. कष्ट. करून. आरक्षण. N. घेता कमावते.

  • @anilkhule5865
    @anilkhule5865 14 годин тому +1

    धस साहेब काही चुकीचे बोलले नाही