Pudhari News | प्राजक्ता माळी-सुरेश धस यांच्या वादावर पंकजा मुंडेंची X पोस्ट व्हायरल| Pankaj Munde |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @nisargdattmaharaj6125
    @nisargdattmaharaj6125 2 дні тому +273

    त्यांच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू नाही दिसलें, ते गरीब आहेत म्हणून सेलेब्रेटी चे अश्रू खूप लवकर दिसलें, काय वागता काय बोलता...

    • @sagarvlogs6437
      @sagarvlogs6437 2 дні тому

      शिट्ट्या टाळ्या वाजवत राजकारण केलं जात आहे स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठा समाज इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो याचा विचार करून वाईट वाटतं मराठा समाजाची इतकी दिशाभूल कस काय होत आहे पण एखाद्याचे शोक सभेमध्ये खुशाल आपण राजकारण आणि टिंगल टाकी करत आहात

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому +3

      बरोबर

    • @गायकवाड700
      @गायकवाड700 2 дні тому

      @@nisargdattmaharaj6125 सर्वात आधी SIT चि माघनी कोणी केली होती ते बघ आधी..

    • @arunbhorade7500
      @arunbhorade7500 2 дні тому +1

      बरोबर

    • @govindjoshi6497
      @govindjoshi6497 2 дні тому +1

      Correct

  • @INDIFRESH_INTERNATIONAL
    @INDIFRESH_INTERNATIONAL 2 дні тому +216

    ताई, प्राजक्ता साठी जशा धाउन आलात तसं करूणा ला न्याय मिळवून देण्यासाठी ही कधी तरी बोला ना.

    • @agroworld1619
      @agroworld1619 2 дні тому +1

      Goppi chi aahe ka kanochi shanka aahe?

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому

      करूना नाही संतोष भाऊ 😢

    • @गायकवाड700
      @गायकवाड700 2 дні тому +2

      बोलून झालाय त्या वर पण...उगाच.राजकारण चालू आहे..

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 2 дні тому +6

      @@गायकवाड700 काही असो, संतोष देशमुख परिवार ल पंकजा ने भेट द्यायलाच हवी होती. खोटे पना स्पष्ट दिसत आहे.

    • @गायकवाड700
      @गायकवाड700 2 дні тому +4

      @@kalidaspatil2102 आधीच गुन्हेगार ठरवायचं आणि मग भेटायची अपक्षा करायची..वाह.
      सर्वात आधी SIT चि माघनी कोणी केली होती ते बघ आधी..

  • @Carryminaty_Fan_Page
    @Carryminaty_Fan_Page 2 дні тому +87

    ताई जाग्या झाल्याबद्दल ताई चे आभार
    देशमुख कुटुंबीयांची दुःख नाही दिसले आमच्या ताईसहेबाना दुर्दैव 😢

  • @Abk....7646
    @Abk....7646 2 дні тому +112

    ताई तुम्ही कधी करुणा मुंडे बदल बोल्या नाही.... त्या महिलेचे दुःख कधी ताई ला दिसले नाही

  • @murlidharadale3246
    @murlidharadale3246 2 дні тому +110

    त्या गरीब घरातला एक व्यक्ती गेला ते नाही दिसलं का नीच आणि कपटी वरती चे लोक आहेत हे राजकारणी

    • @devidasmdahifale1804
      @devidasmdahifale1804 2 дні тому +1

      दिसले आहे भावना पण चांगल्या आहेत न्यायासाठी परंतु खरोखर सांगा त्या गेल्या तर त्यांना सन्मान पूर्वक वागणूक भेटेल का या चिघळलेल्या वातावरणात
      तुमच्या भावना समजू शकतो
      पण त्या मध्ये ताईचा काय दोष

    • @chanduborade7250
      @chanduborade7250 2 дні тому +1

      संतोष देशमुख बदल काही आसथा नाही इकडे लगेच प्रतिक्रिया करुना मुंडे ची काळजी कधी नाही केली येवढी

  • @psm4727
    @psm4727 2 дні тому +123

    आता दिसली? हत्या नाही दिसली?

    • @गायकवाड700
      @गायकवाड700 2 дні тому +1

      @@psm4727 सर्वात आधी SIT चि माघनी कोणी केली होती ते बघ आधी..

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 2 дні тому +2

      ​@@गायकवाड700जाऊ दे भाऊ नाही तर नाही त्याला सगळे सांगायचे का घरी जाऊन

  • @kailashingle208
    @kailashingle208 2 дні тому +53

    मग शक्ति बनुन राक्षस वाल्मिक अण्णा चा सहांर कधि करणार मुंडे ताई

    • @Micralesoftrading
      @Micralesoftrading 2 дні тому +1

      Sagle ekach hai natak karo Karo jiravnr paise sathi khi pn

    • @ranjeetpatil3450
      @ranjeetpatil3450 2 дні тому +1

      पंकजाची कुवत नाही असल्या बाबतीत,,,,

  • @Marathvadanews
    @Marathvadanews 2 дні тому +113

    Only Suresh Anna

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому +1

      सुरेश प्रकरण भरकवटत आहे 🙏

  • @akashrathod4505
    @akashrathod4505 2 дні тому +68

    संतोष देशमुख बद्दल तुम्हाला पोस्ट करता आली नाही आता शहानपना करता काय असले नाटक बंद करा

  • @ganeshchavan2.053
    @ganeshchavan2.053 2 дні тому +84

    तरी पण सुरेश अण्णा धस साहेबांना पाठिंबा राहील

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 2 дні тому

      बिंधास्त,कधी नव्हता तुमचा

  • @vkp500
    @vkp500 2 дні тому +17

    एक मात्र खर बहीण भाऊ महाराष्ट्रात उजळ माथ्याने फिरू शकत नाहीत

  • @arjunnarwade5716
    @arjunnarwade5716 2 дні тому +35

    ताई तुम्ही येवढ्या संवेदनशील आहात अबब 20 दिवस तुमची संवेदना कुठे होती स्व . संतोष देशमुख यांच्या मुलीचे आसवे दिसले नाहीत का???

  • @myqueen6133
    @myqueen6133 2 дні тому +65

    अण्णा इस ग्रेट

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 2 дні тому

      आणा बदलायलेत थोड थांबा 100 cr घरी गेलेत त्यांच्यात😂

  • @ambadaspatil4031
    @ambadaspatil4031 2 дні тому +22

    Suresh anna great man

  • @ganeshsuryawanshi8879
    @ganeshsuryawanshi8879 2 дні тому +48

    Suresha annna boss

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 2 дні тому +16

    अण्णा सोबत वाकड त्याची स्मशानात लाकड
    सुरेश अण्णा धस 🔥

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 дні тому +5

    संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करावेत सर्वानी.

  • @rrt383
    @rrt383 2 дні тому +5

    करुणा ताई ला किती वेदना झाली असतील धन्याचे लफडं बघून😢😢😢

  • @jaymaharashtrapravin
    @jaymaharashtrapravin 2 дні тому +10

    आणा माफी नाही मागणार, काय शेट उपतयचे ते उपटा

  • @ankushjadhav5421
    @ankushjadhav5421 2 дні тому +11

    संतोष देशमुख यांच्या बद्दल काही न बोलणारा ताई आता मात्र सेलिब्रिटी साठी बोलत आहे म्हणून तर धनु भाऊंनी सांगितले आहे त्यांच्या पोटी जन्म घेतला आहे

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 2 дні тому +21

    I am सपोर्ट...damaniya tai..🎉🎉🎉🎉🎉

  • @Sid-q5e
    @Sid-q5e 2 дні тому +6

    देशमुख कुटुंब साथी नाही तुमची तत्परता....
    कुंकू पुसले ती पण आमची बहिण आणि स्त्री आहे

  • @Paisa_pani
    @Paisa_pani 2 дні тому +4

    अशी एखादी पोस्ट करुणा वाहिनी साठी नाही लिहिली कधी...त्या बाई ने किती सहन केलंय

  • @SatishKalbande-x7c
    @SatishKalbande-x7c 2 дні тому +2

    प्राजक्ता माळी चे अश्रू दिसले पंकजा मुंडे तुम्हाला परंतु त्या लहान मुलाच्या डोळ्यातील अश्रू वाहते बाबत आपण कधीही बोलला नाही यावरून आपण एक आदर्श वाण मंत्री आहात हे दाखवून दिले

  • @gitap77777
    @gitap77777 2 дні тому +66

    तू आणि प्राजू यांच्यात काहीचं फरक नाही 😂😂

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 2 дні тому +6

    मोतीलाल शर्मा. रानबाजार साठी चिककी बाई पुढे आली. 😅😅😅😅😅😅

  • @nisargdattmaharaj6125
    @nisargdattmaharaj6125 2 дні тому +88

    सरपंच नाही दिसलें आत्ता पर्यंत

  • @shivamb9604
    @shivamb9604 2 дні тому +3

    मागच्या दारतून आली अन तिखट झाली. असो देव बघतोय. नियतीला कायदा लागू होत नाहीं ज्यावेळी चक्र फिरतील सर्व काही व्यवस्थित होइल.😢

  • @shaileshgaikwad2804
    @shaileshgaikwad2804 2 дні тому +10

    बहुतेक करून करुणा मुंढे साठी लीहली त्यांनी पोस्ट.

  • @GopichandBorade
    @GopichandBorade 2 дні тому +5

    आपल्या जिल्ह्यातला सरपंच गेला याचं दुःख थोडं पण नाही झालं एक बाई रडली त्याचं हितं दुःख

  • @श्रीराम-द1श
    @श्रीराम-द1श 2 дні тому +6

    Women कार्ड वापरून सहानुभूती मिळावं आणि आपले कांड झाकावे येवढे तरी लहान कांड नाहीत तुमचे ताई....

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 дні тому +14

    पावटे खाऊन पाद सोडत आहे, दुसर काही नाहि 😂😂😂

    • @shashimunde6757
      @shashimunde6757 2 дні тому

      तु वास घेतला वाटत बरंय रहा मागं आमच्या कोपरा माग😂😂😂

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 2 дні тому +3

    हे बघा, असं रोज एक आणि एक चालणार, आणि संतोष देशमुख प्रकरण गुंडाळून जाणार 😢

  • @stutaslovers4336
    @stutaslovers4336 2 дні тому +9

    आरे काय धंदा लावला आहे राव तुम्ही

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 2 дні тому +3

    पंकजा ताई तुम्ही सरपंच हत्त्या वरती बोला या वर बोलण्या पेक्षा ते ज्यास्त गरजेचं आहे लक्षात घ्या

  • @AmolPatil-zc8db
    @AmolPatil-zc8db 2 дні тому +3

    धस साहेब ग्रेड

  • @panditulape3890
    @panditulape3890 2 дні тому +2

    फक्त मंत्रिपद पाहिजे

  • @rohitkasar8327
    @rohitkasar8327 2 дні тому

    ताई आपणं खुप लवकर जाग्या झाल्या त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद

  • @Balu-t4u
    @Balu-t4u 2 дні тому +1

    Only suresh anna sobat aamhi❤

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 2 дні тому +5

    कोण बोलतंय पाहा परळीत हीचा भाऊ कित्येक मुलीचे संसार वाटोळे केले याने ही शिकवत आहे धर्म .मागास लोकांनी ऊस तोडलेला चांगला वाटतो.

  • @dattatraypatil7467
    @dattatraypatil7467 2 дні тому +1

    पंकजाताई देशमुख कुटुंबासाठी तुमची सहानभूती,संवेदना कुठे गेल्या?

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 2 дні тому +4

    पंकजा बीडमधील या अमानुष घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तसेच तपास योग्य दिशेनं जाण्यासाठी तू सुद्धा तात्काळ राजीनामा दिला पाहिजेस.

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 дні тому +5

    Kiti बीड जिल्ह्याचे दुर्दैव संतोष अण्णा बिचारा मारला त्यावेळी कुठे होतात

  • @djyrtsfwo91648
    @djyrtsfwo91648 2 дні тому +1

    तुम्ही‌ बाकीच बोलू नका मुद्दा काय आहे त्याविषयी बोला, उगाच मुद्दा‌ भरकटवू नका.. एवढ्या दिवस जे चालू आहे ते दिसल नाही का?त्या विषयी तर कधी चकार शब्द काढला नाही!!! उगाच काही तरी मुद्दा भेटला म्हणून विषायच वेशांतर करु नये.

  • @sanjaypawar6142
    @sanjaypawar6142 2 дні тому +3

    ताई प्राजक्ता मॅडमला तरी आण्णा काय बोललेत एकदा बघून घ्या नाहीतर तुम्ही स्वतःला कधीच माफ करणार नाहीत त्यामध्ये वेगळं असं काही नाही अमोल कोल्हे साहेबांनी पण त्याबाबतीत खुलासा केलेला आहे

  • @ramdaspawar5956
    @ramdaspawar5956 2 дні тому +1

    सुरेश आण्णा ग्रेट

  • @vishwanathbirajdar-p1m
    @vishwanathbirajdar-p1m 2 дні тому

    प्राजक्ता माळी यांनी अगदी अरोबर बोलले आहेत 👍

  • @RajendraBale-l8c
    @RajendraBale-l8c 2 дні тому +3

    ताई संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे व त्यांच्या पत्नी चे आश्रु तुम्हाला कधी दिसणार संतोष देशमुख यांच्या मुलीचे आश्रु कधी तरी पाहा ताई

  • @rameshaher4805
    @rameshaher4805 2 дні тому +5

    संतोष देशमुख च्या कुटुंबला भेट का दिली नाही? हे पहिले सांगा?

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 2 дні тому +3

    हिला लगेच प्रकटली

  • @shrikrishnachannal-santosh9201

    मिडिया ला नम्र विनंती आहे संतोष देशमुख प्रकरणा वरून लक्ष हटवू नये हि नम्र नम्र विनंती 🙏🙏

  • @rajutompe1611
    @rajutompe1611 2 дні тому +11

    शेवटी बाई बाई वरच गेली

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 2 дні тому +3

    जरा संतोष देशमुख यांच्या कुटुंब ला भेटली नाही...
    इथं आली अक्कल शिकवायला...

  • @pankajji1732
    @pankajji1732 2 дні тому +7

    भाहु तर म्हणत होता कोण पण येतो आणी रेटून जातो, भावाला जाब का विचारलं नाही, सामान्य माणसाला तुम्ही कधीच न्याय देणार नाही हे तेवढंच खरं आहे

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 2 дні тому +2

    ईलारपंच करूणा दिसले नाहीत.

  • @manishganore
    @manishganore 2 дні тому +19

    सुरेश धस अन्ना ❤❤❤ जनता त्यांच्या सोबत असल्या वर धस साहेबांच काही वाकड होत नसते

  • @rajamate8035
    @rajamate8035 2 дні тому +11

    इतक्या दिवस कुठे गेलत्या... गरिबांचे कैवारी संतोष देशमुख नाही दिसले...

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 2 дні тому +7

    मिडिया सीमोर या ताई

  • @Ganpatibappastatusshorts
    @Ganpatibappastatusshorts 2 дні тому +2

    ताई तुम्हाला गरीबाचे त्यांच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू नाही दिसले वाटत😢

  • @तुळशीरामआळणे

    हो मुंडे मुंडे मॅडम संतोष देशमुख च्या कुटुंबाचे दुःख तुम्हाला दिसत नाही का

  • @stutaslovers4336
    @stutaslovers4336 2 дні тому +5

    तुम्ही मारा मग लोकांना
    तुम्हाला कोणी अधिकार दिले

  • @mahi-16
    @mahi-16 2 дні тому +1

    पंकजा .. एक वेलभेट दिली असती बीजेपी च्य ा बूथ प्रमुख च्य ा घरी तार तुझ्या जतन केली असती आज बरोबर ट्विट केली

  • @sudarshandongre7490
    @sudarshandongre7490 2 дні тому +2

    पंकजा मुंडे तुला इतक्या दीवस देशमुख यांचे चिमुकले का दीसले नाही

  • @Asuraiiidifi
    @Asuraiiidifi 2 дні тому +2

    सध्या काही लोक डोक्यावर पडल्यासारखे बरळत आहेत ताई टेंशन नाही घ्यायच

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 2 дні тому +15

    आज कस काय वेळ मिळाला 20 दिवसापासून ते लहान मुलं रडत आहे त्यांच्याकडे नाही बघितलं तुम्ही ते पण बीड जिल्ह्याचे आहेत ताई आपण एकदा तरी त्यांची विचारपूस करायला पाहिजे होती आम्हाला खूप बरं वाटलं असतं

  • @Sushmitl-i5j6qghhhh
    @Sushmitl-i5j6qghhhh 2 дні тому +4

    ताई त्या लहान मुलीचा केविलवाणा चेहरा नाही दिसला का tumhala haina.

  • @santoshpadalkar8701
    @santoshpadalkar8701 2 дні тому +1

    पंकु ताई संतोष देशमुख प्रकरणात लक्ष घाला...विषयांतर करण्याचा प्रयत्न करू नका... आणी हो करुणा पवित्र नव्हती का तुमच्यासाठी. तिला नाही सपोर्ट केला कधी

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 2 дні тому +6

    संतोष देशमुख व करुणा मुडे याच्यावर बोला किती जातीवाद करता मुडे साहेब ची थोड संस्कार तुमच्यावर आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहेत

  • @bhushan_yt6461
    @bhushan_yt6461 2 дні тому

    ताई मंत्री झाले आहे संविधानिक पदावर ती शपथ घेताना जी आपण शपथ वाचून घेतलेली आहे तिचं थोडं भान ठेवून पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुखांना न्याय देवा आणि त्यांच्या घरी भेट द्या आपण त्या जिल्ह्याच्या मंत्री आहात

  • @arksan
    @arksan 2 дні тому

    Rs.10 उसकामगर निधी हिशोब कधी दिलात.

  • @DattaBhakare-cu8mc
    @DattaBhakare-cu8mc 2 дні тому

    संतोष देशमुख साठी काहीतरी संतोष देशमुख साठी काहीतरी बोला नटी ही नटीच असती राजकारण ही राजकारणाच्या जागेवर असावा सहानुभूती मर्यादा असती ती बाळगा पंकजाताई

  • @RajaramKarale-g1i
    @RajaramKarale-g1i 2 дні тому

    दुसऱ्याची पाठराखण करण्याअगोदर आपली पाठराखण करायला कोणी उरल का करुणाला सपोर्ट केला तर बरे होईल

  • @vipinsonwane1605
    @vipinsonwane1605 2 дні тому

    आमच्या सपोर्ट आण्णा साहेबाना

  • @bhaskarpatildhepe7640
    @bhaskarpatildhepe7640 2 дні тому

    करुणा मुंढे ने आरोप केला तेव्हा नाही प्रतिक्रिया दिली आणि आता क्षुल्लक वक्तव्याचे मोठे राजकारण आणि मोठ्या दुर्दैवी घटनेला Soft Corner..

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 дні тому

    देशमुख कुंटुबाच्या त्या लहान लहान लेकरांचे अश्रू तुम्हाला दिसेनात का पंकजा मुंडे तुमच्याच जिल्ह्यातील घटना आहे😢😢

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 2 дні тому

    पंकजा मुंडे ला करुणा मुंडे च दुखः नाही दिसत संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील लोकांचं दुखः नाही दिसत

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 2 дні тому

    पंकजा ताई तुम्ही संतोष देशमुख प्रकरण एवढं गाजत आहे त्यावर बोला... बाकी जनतेने ओळखलं आहे

  • @ashokwandhare6200
    @ashokwandhare6200 2 дні тому +1

    Only dhas saheb

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 2 дні тому

    पंकुताई ,चक्कीताई.वारसाने मिळालेलं राजकारणी आहात तुम्ही हे लक्षात ठेवा

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 2 дні тому

    बहुजन समाजातील नेत्यांना मंत्री केलं म्हणून एवढा अन्याय केला जात आहे

  • @prakashombase353
    @prakashombase353 2 дні тому

    ताई साहेब

  • @VILASULVEKAR-yh8qj
    @VILASULVEKAR-yh8qj 2 дні тому

    एव्हढी संवेदनशीलता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या प्रती दाखवली असती तर आताच्या बोलण्याला काही अर्थ होता.

  • @MahadevLokhande-u4d
    @MahadevLokhande-u4d 2 дні тому +6

    जिल्ह्यातील एव्हडी घटना असतांनाच ही भवानी......हीचं काही कर्तव्य नाही का फक्त मतदान हवं आणि बापाचं नाव सांगून लोकांना....भ्रमित करायाचं

    • @RahulAvhad-un6nf
      @RahulAvhad-un6nf 2 дні тому

      90 ने कधी मतदान केलं

  • @ravidn1980
    @ravidn1980 2 дні тому

    सुरेश अण्णा एक एकाला बिळातून बाहेर काढत आहेत. एक नंबर अण्णा

  • @गायकवाड700
    @गायकवाड700 2 дні тому +1

    आई बहीण वर शिव्या देणारे जळके येणार आता कॉमेंट्स करायला..😂😂😂

  • @cndeshmukh2348
    @cndeshmukh2348 2 дні тому +2

    Ha aata hi bolali panku

  • @sandipmahajan9970
    @sandipmahajan9970 2 дні тому +2

    ताई बोललाय आता संतोष देशमुख प्रकारण नाही दिसत यांना

  • @tanhajinawale5821
    @tanhajinawale5821 2 дні тому

    गुन्हेगारीला वाचवण्यासाठी वेगळे वळण लावण्यासाठी प्रयत्न

  • @shriramfajage7241
    @shriramfajage7241 2 дні тому

    तुम्हाला जरा संतोष देशमुख च्या लेकरांचे पण कळवळा यावा ताईसाहेब तुमचा एक सच्चा कार्यकर्ता गेलाय जरा तुम्ही आवाज उठवला आतातर बर होत.साधी कुटुंबाला भेट दिली नाही.आमचे स्वर्गीय मुंडे साहेब असते तर आज आवाज उठवला आसता साहेबांनी एका दिवसात आरोपीला बेड्या ठोकल्या असत्या.

  • @NagnathMunde444
    @NagnathMunde444 2 дні тому

    पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 2 дні тому

    पंकजा मुंडे ला संतोष देशमुख यांचे दुःख नाही दिसले का
    करुणा मुंडे शर्मा याचे दुःख नाही दिसले का?

  • @wencycolaso7621
    @wencycolaso7621 2 дні тому

    ,comments मधल्या लोकांच्या प्रतिक्रीया खुप काही सांगुन जातात

  • @siddheshwarjadhav1948
    @siddheshwarjadhav1948 2 дні тому

    करू मुंडे यांच्या साठी लढा आपण

  • @vakratundadvertisinggraphi9485

    ❤❤❤

  • @sachinavhad7836
    @sachinavhad7836 2 дні тому

    Only tai

  • @amitmane2744
    @amitmane2744 2 дні тому

    ताई त्या देशमुख कुटुंबियांना कधी भेटायला येतंय

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 2 дні тому +5

    Only Suresh Anna ❤❤❤❤

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 2 дні тому

    Only suresh dhas anna ❤

  • @--------2828
    @--------2828 2 дні тому

    कधी तरी करुणा मुंडे साठी पण बोला म्हणावं 🙄😡

  • @Dinesh-pz3pu
    @Dinesh-pz3pu 2 дні тому +2

    ताई ला जाग आली रे