Apratim masale bhat Kanchan tai ,amhi pan same asach kaccha masala ghalto,hirva masala nahi ghalat,ata karun baghen ,tikhat ghalto ani goda masala ghalto.ata asa karun baghen
मस्तच बनवला आहे मसालेभात.जेव््हा विकत कुठल्याही प्रकारचे मसाले मिळत नव्हते तेव्हा सणासुदीच्या काळात समारंभाला हाच कच्चा मसाला माझी आई खुप छान करायची अगदी कोकणस्थ ब्राह्मणांकडे बनतो तसा.. अर्थात आम्ही कोकणस्थ आहोत..😊😊
I just loved your masala bath receipe ma'am. Fresh masala powder is so nice. We can prepare this at home. Otherwise some masalas are not available in my place. But iam having goda masalaa. Iam definitely going to prepare this. Masaalabath is my favorite.tq
कच्चा मसाला जास्त करून ठेवू नये लवकर खराब होतो फ्रीजबाहेर. ही टीप नवोदीत गृहिणींसाठी आवश्यक आहे. भात छान झाला आहे. पण फक्त फ्लाॅवरच कांं बरे वापरला ? मटार ,तोंडली यामुळे तुमच्या पद्धतीने केलेला मसालेभात चव आणखी वाढवतो.
हो बरोबर आहे... सांगायला पाहिजे होतं... राहिलंच माझं 🙏 Thanku अश्विनी ताई... आमच्याकडे मिक्स भाजी पेक्षा एक भाजी आणि काजु घातलेला मसालेभात जास्त आवडतो... कधी विशेषतः थंडीत जेव्हा भाज्या खुप छान मिळतात तेव्हा कधीतरी वापरते मिक्स भाज्या...
साधारण 17 - 20 मिनिट लागली असतिल... अगदी video मधे सांगितलय त्याप्रमाणे वेळ लागलाय... तांदुळाची quantity, वापरलेलं भांडं, गॅसची आच याप्रमाणे शिजवण्याच्या वेळात फरक पडू शकतो..
नाही... शिट्टी लावली की त्यावर आपला कंट्रोल रहात नाही... शिट्टी लावली नाही की आपण भात अधेमधे चेक करु शकतो... असे काही भात मी शिट्टी नं लावता करते.. ट्राय करून बघा..
मी कुठे म्हंणते आहे हा पंगतीतला मसालेभात आहे म्हणुन? सर्वसाधारण ब्राह्मणी पद्धतीचा सौम्य तरी चविष्ट मसालेभात म्हणलंय मी... Actually आजकाल खुप जण कोणताही पदार्थ पंगतीतला अमुक एक पदार्थ असंच म्हणुन दाखवतात सर्रास त्यामुळे तुम्हाला तसं वाटलं असेल... पण मी फक्त सर्वसाधारण ब्राह्मणी पद्धतीचा मसालेभात दाखवला आहे... तुम्ही यात फ्लॉवरऐवजी तोंडली घातलीत की बहुतेक सेम तुम्हाला अपेक्षित असलेला मसालेभात मिळेल...
@@KanchanBapatRecipes ओके मी order करतांना पंगतीत असतो तसा मसाले भात देऊ शकाल म्हणून विचारले होते तर त्यांनी flower ghatlela दिला. गोडबोले म्हणून होते त्यांना order दिली होती. मी तोंडली आणि मटार वापरते. तुमचाही खुप छान च झालाय. तुमची पद्धत वापरुन तोंडली आणि मटार घालेन
@@madhurimali8502 जाऊ देत हो. काही गोष्टी सोडून देण्यात च शहाणपण असतं. मला लहानपणी मंगळागौर, लग्नात खाल्लेला आठवला. म्हणून बोलले. पण तुमचे मनापासून आभार.
@@madhurimali8502 यात attitude कुठे आला? सरळ सरळ उत्तर आहे हे... मी जर म्हणलं असतं की मी पंगतीतला मसालेभात दाखवते आहे आणि त्यात फ्लॉवर घातला असता तर त्यांनी म्हंटलेलं बरोबर झालं असतं... आणि आजकाल सर्रास मसालेभात रेसिपी दाखवताना youtubers ' लग्नाच्या पंगतीतला मसाले भात रेसिपी' म्हणतात म्हणुन हे सगळ्यांच्या डोक्यात आहे... मी असं काही नं म्हणता रेसिपी दाखवली आहे तर ही कमेन्ट बरोबर नाही ना... चांगल्या सूचनांचं स्वागत आहे पण म्हणुन मी कमेन्टला उत्तर देताना मला काय म्हणायचं आहे ते सांगायला नको का?
@@KanchanBapatRecipes yes कदाचित नेट चा प्रॉब्लेम असावा त्या दिवशी आता तुमचा मेसेज बघून मी ऐकलं तर नीट ऐकू येत आहे ,,त्या दिवशी पाऊस पण खूप होता ,,तुटक तुटक ऐकू येत होते
असणारच ना.. जन्माने ब्राम्हण आहे ना... आपलं जे आहे ते खरं स्वरुप दिसतंच... जे आहे ते अंतर्बाह्य आहे 😊 By the way...रेसिपी आणि मराठी शब्दांबद्दल काही नं बोलता... एव्हढ्या थोड्या मोजक्या इंग्लिश शब्दात तुम्ही हे नोटीस केलत... भारी 😊🙏
Agdi authentic paramparik recipe... maza Aai kadun mi pan heech recipe shikle hoate 👍🏻
व्वा छानच.. Thanku 😊🙏
👍
ताजा मसाला करून घातल्यावर वा क्या बात है मसाले भात उत्तमच होणार मस्त 😊
Thanku so much 😊👍
आजच केला मी. फार सुंदर , चवदार झाला .
व्वा छानच.. Thanku !
Always welcome
Perfect receipe 👍
Thanku so much !
Khupch sunder masale bhat zala aahe sunder recipe ❤
Thanku 😊👍
Mast ani sopi recipe
Thanku !
Khoopch chan banavala ahe tumche sangane pun khoop chan ahe tumhala khoop Khoop shubhechya
Thanku so much 😊🙏
छान वाटलं हे वाचून..
Always welcome
छान आहे रेसिपी
@@aparnas5823 thanku 😊
Ekdam mast.
Thanku so much 😊👍
Wa khup mast recipe nakki karun bhaghen
व्वा छानच.. केल्यावर सांगा मला कसा झाला ते... Thanku !
Wa wa ..koopach masat..test.. colour sunder..
Thanku so much !
खूपच सुंदर बनवलाय मसालेभात👌👌👍
Thanku so much !
नेहमी प्रमाणे अप्रतिमच 👌🏻👌🏻👌🏻😋😋😋
Thanku so much 😊👍
Sairam..lay bhari
Thanku so much !
वा, एकदम भारी झाला आहे मसालेभात...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻.
Thanku so much 👍😊
खूप छान सुंदर अप्रतिम बनविला आहे मसाले भात आणि ताजा मसाला घालून चवीला छान सुंदर आहे नक्की करुन बघेन धन्यवाद मॅडम
Thanku so much 👍😊
Always welcome
खुप छान सविस्तर रेसिपी.
Thanku so much !
अप्रतिम मसाले भात. 👌😋👌
Thanku so much !
खुप छान चविष्ट दिसतोय. एकदा करून बघणार.
Thanku so much !
केल्यावर सांगा मला कसा झाला ते..
खूप छान व्हिडिओ व रेसिपी
Thanku so much !
Mast
Thanku !
फारच छान रेसिपी
Thanku so much !
मस्तच रेसिपी ❤
Thanku so much !
मस्त रेसिपी
Thanku so much !
एकदम छान....नक्की करु
व्वा छानच.. Thanku !
वा...मस्तच
Thanku so much !
खुप छान आहे 🎉🎉
Thanku so much !
मस्तच आहे रेसिपी
Thanku so much !
Khupach sunder nakki try karin
Thanku so much 👍😊
खूपच छान . सोबतची छोटी छोटी भांडी तर अप्रतिम
Thanku so much 👍🙏
खूपच छान दिसतो आहे मसालेभात.
Thanku so much !
खूप छान
Thanku so much !
Sunderch. Thanks for sharing n god bless you all the time.
Apratim masale bhat Kanchan tai ,amhi pan same asach kaccha masala ghalto,hirva masala nahi ghalat,ata karun baghen ,tikhat ghalto ani goda masala ghalto.ata asa karun baghen
Thanku so much !
Always welcome
@prafulla व्वा छानच... Thanku so much 😊👍
भात तर चांगला आहेच पण तुमच्या जवळ असलेल्या टोपल्या खूप छान आहेत एकदम क्यूट
Thanku so much 😊🙏
Mala pan khup avadlya...
मस्तच बनवला आहे मसालेभात.जेव््हा विकत कुठल्याही प्रकारचे मसाले मिळत नव्हते तेव्हा सणासुदीच्या काळात समारंभाला हाच कच्चा मसाला माझी आई खुप छान करायची अगदी कोकणस्थ ब्राह्मणांकडे बनतो तसा.. अर्थात आम्ही कोकणस्थ आहोत..😊😊
व्वा छानच.. Thanku so much 😊👍
Always welcome
I just loved your masala bath receipe ma'am. Fresh masala powder is so nice. We can prepare this at home. Otherwise some masalas are not available in my place. But iam having goda masalaa. Iam definitely going to prepare this. Masaalabath is my favorite.tq
I'm glad you liked the recipe.. Thanks !
Always welcome.. Stay tuned for more interesting recipes!
मस्तच 😊
Thanku 😊👍
Mast ch Masale bhat, aavdla disayla aani chavila masale bhat vatla pahije. DHANYAWAD ❤❤
Thanku so much 😊👍
Apratim❤❤❤
Thanku so much 😊👍
Perfect 👌🏻
Thanku so much 👍😊
ताई खूप छान माहिती दिलीत.
Thanku 😊
Apratim
Hya hirvya vatnat ni thoda ola naral ghalte
Tumchi receipe mast❤
Thanku so much !
हो ओला नारळ कशातही मस्तच लागतो...
Chhan aahe , nakki Karen kanda / lasun naslelya recipes jarur dakhava
Thanku so much !
नक्की दाखवेन...
Nice recipe
Thanku so much !
मसाले भात तर छानच, पण तुमच्या कडची छोटी छोटी भांडी किती गोड आहेत , छोट्याशा टोपल्या, सूप सगळंच फार सुरेख. ❤😊
Thanku so much 😊👍
खुप आवडतं मला हे सगळं.. 😍
Wow nice
Thanku so much !
Very delicious recipe 😋
Thanku so much !
सुरेख ❤.
माझ्या सासुबाई सुद्धा असाच छान मसालेभात करतात
व्वा छानच... Thanku so much !
मस्त झालाय मसाले भात
Thanku so much !
Tasty
Thanku so much !
खूप सुंदर.मी मसालेभाता मध्ये तोंडली किंवा मटार घालते.खछप छान आणि perfect निवेदन आणि मोजमाप 👍🏻👌🏻
Thanku so much ! 👍😊
खूप मस्त 👌👌👌
Thanku so much !
तुमची छोटी छोटी सगळीच भांडी मला खूप आवडली
Thanku so much 😊👍
तुमच्या छोट्या छोट्या टोपल्या काचेच्या वाट्या मला खूप आवडतात ❤
Thanku so much !
Goda masala vaparala tar chalel ka kiti ghalava
1 वाटी तांदुळ असेल तर एखादा tsp गोडा मसाला पुरे होईल...एकदा ट्राय करून मग किती strong आहे त्याप्रमाणे कमीजास्त करा
खुप छान.... माझ्या आजीची आठवण आली 😊ती पण असाच भात करायची...
अरे व्वा छान... 😊🙏
Always welcome
Khoop surekh recipe,tumhi cooker la shitti muddamunach lavli nahi ka
Thanku so much !
हो.. कुकरला शिट्टी लावली की भात थोडा जास्तच मऊ होऊ शकतो... त्यावर आपला कंट्रोल रहात नाही त्यामुळे मी शिट्टी नं लावता असा भात करते...
Masale bhajun nahi ka ghet?
नाही.. यात हा खास कच्चा मसाला वापरण्याची पद्धत आहे... आवडीप्रमाणे भाजुनही मसाला करू शकता... थोडा वेगळा flavor येईल..
कुकर ची शिट्टी लावली नाही का
नाही.. शिट्टी लावली की भात थोडा जास्तच मऊ होऊ शकतो त्यामुळे मी असा भात करताना शिट्टी लावत नाही...
मसाले भातात दही का घातले आहें?
दही घातल्याने एक वेगळीच चव येते...
Goda masala recipes dakava
आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर... गोडा मसाला रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज 🙏
कच्चा मसाला जास्त करून ठेवू नये लवकर खराब होतो फ्रीजबाहेर. ही टीप नवोदीत गृहिणींसाठी आवश्यक आहे.
भात छान झाला आहे. पण फक्त फ्लाॅवरच कांं बरे वापरला ? मटार ,तोंडली यामुळे तुमच्या पद्धतीने केलेला मसालेभात चव आणखी वाढवतो.
हो बरोबर आहे... सांगायला पाहिजे होतं... राहिलंच माझं 🙏
Thanku अश्विनी ताई... आमच्याकडे मिक्स भाजी पेक्षा एक भाजी आणि काजु घातलेला मसालेभात जास्त आवडतो... कधी विशेषतः थंडीत जेव्हा भाज्या खुप छान मिळतात तेव्हा कधीतरी वापरते मिक्स भाज्या...
फक्त इतक सांगाल का साधारण मसालेभात शिजायला एकूण वेळ किती लागला
साधारण 17 - 20 मिनिट लागली असतिल... अगदी video मधे सांगितलय त्याप्रमाणे वेळ लागलाय... तांदुळाची quantity, वापरलेलं भांडं, गॅसची आच याप्रमाणे शिजवण्याच्या वेळात फरक पडू शकतो..
मस्तच. मुख्य म्हणजे तोंडली वगैरे फालतु भाज्या नाहीत त्यामुळे जबरदस्त !!!
@@pgp7678 😜😂
Thanku !
कुकर ला शिट्टी नाही लावली का
नाही... शिट्टी लावली की त्यावर आपला कंट्रोल रहात नाही... शिट्टी लावली नाही की आपण भात अधेमधे चेक करु शकतो... असे काही भात मी शिट्टी नं लावता करते.. ट्राय करून बघा..
पण झाकणाला शिटी नाहिच लावलीय का?, नुसत्या वाफेवरच करायचा आहे मसालेभात?
हो.. शिट्टी लावली की त्यावर आपला कंट्रोल रहात नाही... त्यामुळे मी काही भाताचे प्रकार असे शिट्टी नं लावता करते...
मॅडम, कच्चा मसाला करून बाटलीत भरून ठेवलेला किती दिवस चालू शकतो. त्याचा वास टिकतो का? बाटली फ्रिज मध्ये ठेवावी लागेल ना?
बाटली बाहेर ठेवा. २ महिने नक्की टिकतो.
काचेच्या बाटलीत भरुन फ्रीजमधे ठेवला तर महिनाभर सहज टिकतो... आमच्याकडे कोरड्या हवेत तसाच छान रहातो...
गोडा मसाला रेसिपि दाखवा ताई
आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर... गोडा मसाला रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज 🙏इथे लिंक पण देते description बॉक्स मधे
छान झालाय मसालेभात कुकर ला शिट्टी न लावता मध्यम आचेवर की मंद आचेवर ठेवायचा आणि असा शिट्टी न काढता आपण साधा भात पण करू शकतो का
Thanku so much !
हो.. शिट्टी नं लावता असा भात करता येतो.. आधी मध्यम आचेवर आणि नंतर बारीक गॅस वर ठेवायचा कुकर... छान होतो भात..
@@KanchanBapatRecipes धन्यवाद ताई
Tondli Not compulsary. Flower-batata bhaat pan khoop changla laagto !!
Exactly... आम्हाला त्याचीच सवय आहे जास्त... Thanku !
Pangtitlya masale bhatat flower vaprar nahit. Tondli Ani matar vapartat.
Mangalagaurila , lagnat lahanpani khallay. Pan flower kadhich nhavta.
Jilbi, masalebhat , maththa, Aaluchi bhaji, batata suki bhanji kurdai papad asa menu asaycha
मी कुठे म्हंणते आहे हा पंगतीतला मसालेभात आहे म्हणुन? सर्वसाधारण ब्राह्मणी पद्धतीचा सौम्य तरी चविष्ट मसालेभात म्हणलंय मी...
Actually आजकाल खुप जण कोणताही पदार्थ पंगतीतला अमुक एक पदार्थ असंच म्हणुन दाखवतात सर्रास त्यामुळे तुम्हाला तसं वाटलं असेल... पण मी फक्त सर्वसाधारण ब्राह्मणी पद्धतीचा मसालेभात दाखवला आहे... तुम्ही यात फ्लॉवरऐवजी तोंडली घातलीत की बहुतेक सेम तुम्हाला अपेक्षित असलेला मसालेभात मिळेल...
Kiti atitude tyani apale mat mandale khare kharech ahe.te@@KanchanBapatRecipes
@@KanchanBapatRecipes ओके मी order करतांना पंगतीत असतो तसा मसाले भात देऊ शकाल म्हणून विचारले होते तर त्यांनी flower ghatlela दिला. गोडबोले म्हणून होते त्यांना order दिली होती.
मी तोंडली आणि मटार वापरते.
तुमचाही खुप छान च झालाय. तुमची पद्धत वापरुन तोंडली आणि मटार घालेन
@@madhurimali8502 जाऊ देत हो. काही गोष्टी सोडून देण्यात च शहाणपण असतं.
मला लहानपणी मंगळागौर, लग्नात खाल्लेला आठवला. म्हणून बोलले.
पण तुमचे मनापासून आभार.
@@madhurimali8502 यात attitude कुठे आला? सरळ सरळ उत्तर आहे हे... मी जर म्हणलं असतं की मी पंगतीतला मसालेभात दाखवते आहे आणि त्यात फ्लॉवर घातला असता तर त्यांनी म्हंटलेलं बरोबर झालं असतं... आणि आजकाल सर्रास मसालेभात रेसिपी दाखवताना youtubers ' लग्नाच्या पंगतीतला मसाले भात रेसिपी' म्हणतात म्हणुन हे सगळ्यांच्या डोक्यात आहे...
मी असं काही नं म्हणता रेसिपी दाखवली आहे तर ही कमेन्ट बरोबर नाही ना...
चांगल्या सूचनांचं स्वागत आहे पण म्हणुन मी कमेन्टला उत्तर देताना मला काय म्हणायचं आहे ते सांगायला नको का?
आवाज नीट येत नाही आहे
कदाचित तुमच्या फोनचा आवाज कमी असेल.. हा नवीन video आहे.. आता आवाजाचा प्रॉब्लेम येत नाही... एकदा तुमच्या हॅण्डसेटचा आवाज वाढवून बघाल का प्लीज?
@@KanchanBapatRecipes yes कदाचित नेट चा प्रॉब्लेम असावा त्या दिवशी आता तुमचा मेसेज बघून मी ऐकलं तर नीट ऐकू येत आहे ,,त्या दिवशी पाऊस पण खूप होता ,,तुटक तुटक ऐकू येत होते
मस्त आहे रेसिपी
Thanku so much !
English pronounication पण brahmni ahet
असणारच ना.. जन्माने ब्राम्हण आहे ना... आपलं जे आहे ते खरं स्वरुप दिसतंच... जे आहे ते अंतर्बाह्य आहे 😊
By the way...रेसिपी आणि मराठी शब्दांबद्दल काही नं बोलता... एव्हढ्या थोड्या मोजक्या इंग्लिश शब्दात तुम्ही हे नोटीस केलत... भारी 😊🙏
Skibidi
म्हणजे काय? कळलं नाही मला..
Masalebhat tondli shivay apurnach ahe.
My baa(aai) also used to make it. ❤
Correct
अगदी बरोबर बोललात
Tondli nasel tari masale bhat tasty hoto
@@sailijundre8241 ho ka mag kara tasach. Amhi paramparik masalebhata baddal boltoy.
नुसताच फ्लॉवर घातलाय वाटाणे वगैरे पण हवे
आवडीप्रमाणे घालू शकता... 👍😊
ब्रामणी भातात फ्लॉवर ऐवजी तोंडली घालतात.
हो बरोबर आहे... आमच्याकडे सर्रास तोंडली मिळत नाहीत त्यामुळे आम्ही अशा आवडतील त्या भाज्या घालतो... 😊
Mast
Thanks 🤗
खुप छान
Thanku 👍
Delicious ❤😊
Thanku so much 👍😊
खुप छान
Thanku so much !