🙏श्री गजानन 🙏एक गोष्ट अगदी खरी आहे की हे मंदिर श्री गांगोमाऊलीचे आशीर्वादाने आणि देवाचे सामर्थ्य जाणणारे वृद्ध मेळेकर आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रता मुळं बांधले आहे. पण आता प्रत्येकजण फक्त स्वतःचा फायदा पाहत आहे आणि मंदिराचा एकही उत्सव साजरा करू शकत नाही 🚩
सर्व खरं पण आता जे मंदिर दिसत आहे अगदी तसच मंदिर त्या रात्री बांधलं होत का रंग काम वगैरे सर्व तसचया तस पूर्ण केलं होत की फक्त भिंती आणि वरच छप्पर कारण आमच्या गावाकडे पण अशीच अट आहे पण शक्य होत नाही
अतिशय सुंदर कथानक
धन्यवाद माऊली 🙂
Apratim. Khoop. Sundar...
Thanks
खूप छान निवेदन केलं आहे, अभिनन्दन 🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
धन्यवाद माऊली 🙂
भारी कथा आहे
धन्यवाद माऊली 🙂
फारच महत्व पूर्ण माहीती, माझे गावदेखील फोंडाघाट, धन्यवाद.
धन्यवाद माऊली 🙂
खूपच छानकथा
धन्यवाद माऊली 🙂
धन्य देव आणि गावकरी
धन्यवाद माऊली 🙂
You have brought to the notice of us the real story in detailed. Thanks a lot.
Thanks 😊
Khup sundar.. Sir
Thanks ☺️
नकुल गोसावी नी माझ्या आजवळी गेल्या महिन्यात भजन केले होते.
कुठे?
गडगेसखलात, वरवडेकर सावताकडे.
हो हो नमस्कार माऊली 🙂
खुप छान माहिती दिली...🎉🎉
धन्यवाद माऊली
मस्त कथा आहे व वाघोबाचे चरीत्र सुधा छान आहे
धन्यवाद माऊली
खूप छान 👌👌👌👌👌👍👍👍
धन्यवाद 😊
छान फारच सुंदर वर्णन भावा
धन्यवाद भावा
Va lakul tujhe vlog mastach astat
Thanks ☺️
खूपच सुंदर आहे
खुप छान आजोबाना आणि केळूसकराना सा. नमस्कार
धन्यवाद ताई
Khup chan sir
Thanks ☺️
खुप छान सेवा सर
धन्यवाद 😊
छान सांगितली कथा
Thanks ☺️
@@LakulGosavi😮 एक
अप्रतिम 👌🏽
धन्यवाद
खूप छान
Thanks ☺️
खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद माऊली. मीपण नरडवे गावचा असल्यामुळे अशा कथा ऐकतेवेळी देहभान विसरुन गेल्यासारखे वाटते. खुप छान 🙏🙏
धन्यवाद माऊली 🙂
खूप छान सर सुंदर कथा सागितली तुम्ही 🙏
मनःपूर्वक धन्यवाद
😅खूप छान.आहे माहिती
धन्यवाद माऊली 🙂
Nice sir
Thanks ☺️
खुपच छान कथा 👌👌
धन्यवाद 😊
Lay bhari
Thanks ☺️
खुप छान.
धन्यवाद दादा
Khup chaan aahe katha👌🙏🙏
Thanks ☺️
I like is video.
Thanks ☺️
Chaan
Thanks ☺️
Nice sir 👍👍
Thanks ☺️
nice video dada........
Thanks ☺️
Mast sir 👍👍
Thanks ☺️
Chan
Thanks ☺️
माझ गाव फोंडाघाट
ek nambr sir kY chan ethihas aahe 👌👌👌👌👌
Thanks 😊
🙏श्री गजानन 🙏एक गोष्ट अगदी खरी आहे की हे मंदिर श्री गांगोमाऊलीचे आशीर्वादाने आणि देवाचे सामर्थ्य जाणणारे वृद्ध मेळेकर आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रता मुळं बांधले आहे.
पण आता प्रत्येकजण फक्त स्वतःचा फायदा पाहत आहे आणि मंदिराचा एकही उत्सव साजरा करू शकत नाही 🚩
अगदी खरं आहे माऊली आम्ही तर आमच्या आई गांगोमाऊलीच्या गोंधळाची आतुरतेने वाट पाहतोय
NICE STORY DADA👌
Thanks ☺️
Wlc dear ☺️
माऊली खूप खूप छान मी राजापूर पांगरे चिंचवाडी रामचंद्र सावंत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कथा खूप छान पण हे मंदिर कधी कुठल्या साली बांधले
१९९३
Vaghoba♥️🙏
Thanks 🙏
कोणत्या तालुक्यातील आहे जिल्हा कोणता ते सांगा
जिल्हा -सिंधुदुर्ग. ता. कणकवली गाव - फोंडाघाट
दादा कथा एकताना आंगावर काटा उभा राहतो खुप छान माहिती
धन्यवाद माऊली
खूप छान आहे वाघ चे मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे आमच्या सर्व सबनीस कुटुंबाचा शिर साष्टांग नमस्कार
फोंडाघाट गांगोवाडी येथे आहे वेळ मिळाला तर नक्की भेट द्या माऊली 🙂
👌👌
Thanks
🙏🙏
Thanks 😊
Kokanatlya tasya sravcha. Katha yasha rangak asatat. Aani bhayavah. Dekhila. Asatat,
धन्यवाद
सर्व खरं
पण आता जे मंदिर दिसत आहे अगदी तसच मंदिर त्या रात्री बांधलं होत का
रंग काम वगैरे सर्व तसचया तस पूर्ण केलं होत की फक्त भिंती आणि वरच छप्पर
कारण आमच्या गावाकडे पण अशीच अट आहे पण शक्य होत नाही
सर्व एका रात्रीत बांधलेले आहे रंगकाम वगैरे सर्वच
🙏🙏🙏🌹
Thanks ☺️
खूपच छान विडियो .तुमचे गाव फोंडा घाट आहे का.
होय
मी सोमा दाजिक लहान पणी बघितलेला.
आणि माका
Ky tya vaghan sanglyan hota ki me hecha mule jiv deto mhanun
पुर्वजांनी सांगितलली कथा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे माऊली कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा माझा हेतू नाही 🙏🙏
❤🙌
Thanks
सर ही माहिती चुकीची आहे
हा लेख मी वाचला होता त्या आधारे व्हिडिओ तयार केला आहे. तुमच्या कडे बरोबर माहिती असेल तर ती पाठवा नवीन व्हिडिओ बनवता येईल 👍
Chaan
Thanks 😊
खूप छान
धन्यवाद 😊
Nice sir
Thanks ☺️
Khup chan sir .....
Thanks Prasad ☺️
Khup chan
Thanks ☺️