#BDN711

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2021
  • ‪@KVKAurangabad1‬
    वनामकृवि,परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, औरंगाबाद व्दारे मुर्शिदाबादवाडी येथे तुर पीकाच्या बीडीएन-७११,बीडीएन-७१६ आणि गोदावरी या वाणांची शेती ‍दिन व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना कृषि संशोधन केंद्र, बदनापुर चे प्रमुख आणि बीडीएन-७११,बीडीएन-७१६ आणि गोदावरी चे प्रमुख पीक पैदासकार मा.डॉ.डी.के.पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, औरंगाबादचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जि.प. औरंगाबादचे कृषि विकास अधिकारी श्री पि.आर. देशमुख, एनएआरपी, औरंगाबादचे प्रमुख डॉ. सुर्यकांत पवार, फुलंब्रीचे तालुका कृषि अधिकारी श्री कासार सर, प्रगतशील शेतकरी श्री तात्याराव मगरे, गावचे सरपंच श्री सदाशिव विटेकर, प्रगतशील शेतकरी श्री संजय पवार, केव्हीकेचे प्रमुख डॉ. के.के.झाडे व केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. बी.एल.पिसुरे, डॉ. संजुला भावर, श्री शिवा काजळे, श्री किशोर शेरे, पत्रकार बंधू व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
    #pigeonpea
    #pigeon
    #pigeonpeas
    #kvk
    #tur
    #cultivation
    #cropcultivation
    #crops
    #crop_production
    #cropphysiology
    #तूर
    #vnmkv
    #icar

КОМЕНТАРІ • 13

  • @sanjaypawar8545
    @sanjaypawar8545 2 роки тому +1

    आदरणीय साहेब तुमच्या कार्याला सलाम

  • @shankarpatil5315
    @shankarpatil5315 2 місяці тому

    13...14 minit perfect speech

  • @pavnyapatil
    @pavnyapatil Рік тому +1

    Khup chaan mahiti

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 2 роки тому

    जयहिंद

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 2 роки тому

    अतिसुंदर भाऊ

  • @wasudeogurwe86
    @wasudeogurwe86 Місяць тому

    Sir, sarvach samjawatat ki
    711 v 716 khup changli ahe pan Nagpur district madhe kuthehi he biyane milat nahi.
    Mi sarvach dukanat firlo pan kuthehi milat nahi. Hyasathi kunas bhetave lagel he sanga.
    asatat ki 711 & 716

  • @laxmansarwade5359
    @laxmansarwade5359 2 роки тому +1

    3 बँग लावले आहेत आनंतर 7। 2 आहे पाणी आहे किती उतार येईल

  • @nareshtayade9623
    @nareshtayade9623 Місяць тому

    Beyane kothe milanar sir contact number sanga sir

  • @rameshpaikrao6289
    @rameshpaikrao6289 5 місяців тому

    Nhi hu om

  • @ganeshpawde7401
    @ganeshpawde7401 Рік тому

    सर तुर बियाणे कोठे मिळेल ते सांगा सर

    • @KVKAurangabad1
      @KVKAurangabad1  Рік тому

      आपण संभाजीनगर जिल्ह्यातील असाल तर कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड येथे 15 मे च्या नंतर संपर्क करावा

    • @ganeshpawde7401
      @ganeshpawde7401 Рік тому

      @@KVKAurangabad1 यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका आहे सर

    • @maniklalchungade8608
      @maniklalchungade8608 Рік тому

      Godavari bharat nahi pl.kute. milel