वसईच्या मास्तरशेठचं विड्याचं साम्राज्य व पुरातन वाडा | Vasai's old house

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @sunildmello
    @sunildmello  2 роки тому +20

    वसईच्या मास्तरशेठचं विड्याचं साम्राज्य व पुरातन वाडा | Vasai's old house
    १८८७ साली वसईतील तरखड परिसरातील तराडी ह्या गावी जन्मलेले अंतोन फरसू दीस आपला शिक्षकी पेशा करत असतानाच त्यांनी विड्याच्या पानाचं साम्राज्य कसं निर्माण केलं व मास्तरशेठ म्हणून ते नावारूपाला कसे आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
    उत्तर भारत व सध्याच्या पाकिस्तानातील व्यापाऱ्यांशी व्यवसाय करणाऱ्या मास्तरशेठच्या १९२५ साली बांधलेल्या व अजूनही सुस्थितीत असलेल्या १२ खोल्यांच्या वाड्याची आज आपण सफर करणार आहोत.
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    विशेष आभार:
    श्री. डेनिस डायस व कुटुंबीय, तरखड-तराडी, वसई
    हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/dmellosunny/
    वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ
    वसईतील पारंपरिक घर
    ua-cam.com/video/7OxTi99UxgM/v-deo.html
    ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
    ua-cam.com/video/tghs5ZdITGA/v-deo.html
    १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
    ua-cam.com/video/WWQPTM8ecW0/v-deo.html
    वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट
    ua-cam.com/video/cr_uRWPxmVI/v-deo.html
    #oldhouse #vasaioldhouses #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

  • @cybkart5759
    @cybkart5759 2 роки тому +19

    वसई मध्ये खरंच जुनी संस्कृती, इतिहास भर भरून आहे 👌👍जपलं पाहिजे पुढच्या पिढीसाठी 🙏💯

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      अगदी बरोबर बोललात. धन्यवाद

  • @helendsilva8779
    @helendsilva8779 2 роки тому +8

    सुनिल तुम्ही जुन्या वैभवाची सफर घडवून आणलीत. खूप खूप आभारी.
    असेच अनेक informative video बनवा. अनेक शुभेछा.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      नक्की प्रयत्न करू, हेलन जी. धन्यवाद

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 роки тому +6

    हा प्रशस्त वाडा पाहून कल्पनेने इतिहासात जाऊन आल्यासारख वाटल...अशी भव्य वास्तू उभारण्यासाठी किती कुशल कारागीर व कामगार झटले असतील त्यांनाही सलाम...फारच छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात, रश्मी जी. धन्यवाद

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 роки тому +4

    उत्तम प्रकारे पुरातन घराची सफर ...फारच आवडली 👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, दीपक जी

  • @AmolMarti
    @AmolMarti 2 роки тому +12

    अतिशय विलक्षण आणि तेवढीच रुबाबदार वास्तू आहे...हा वाडा आणि बाजूचा परिसर यावर एक डॉक्युमेंट्री बनू शकते...सुनील जी तुमचे व तुमच्या टीम चे खूप आभार.. 🤟 keep going 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      नक्की प्रयत्न करॉ, अमोल. खूब आबारी

  • @pravindeorukhkar6767
    @pravindeorukhkar6767 2 роки тому +4

    सुनील जी हा भाग निश्चित आवडला, हा प्रशस्त बंगला जपून ठेवण्यात आला हि एक कमालीची गोष्ट आहे. दुर्मिळ दर्शन घडवून आणलेत त्याबद्दल शतशः धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात, प्रवीण जी, धन्यवाद

  • @shankerbarge9429
    @shankerbarge9429 2 роки тому +12

    The untold history of vasai.
    Sunil d'mello, doing fantastic job.

  • @tejaskhandalekar4840
    @tejaskhandalekar4840 2 роки тому +2

    वसईच्या ह्या अनमोल ऐतिहासिक ठेव्याचे अतिशय बारकाईने दर्शन घडविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर😊!!
    एकदमच भव्य सुंदर वाडा आहे हा

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, तेजस जी

  • @BhageshriBhovar-o6w
    @BhageshriBhovar-o6w Рік тому +1

    इतिहास शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एतिहासिक गोष्टी पाहायची खूप इच्छा होत असते आणि एतीहासिक वस्तू इतिहास शिकणाऱ्यांच्या डोळ्यांना सहज दिसते कारण ते डोळे प्राचीन वस्तूच्या शोधत असतात. आणि हा वाडा माझ्या नजरेत नहेमी नेहमी यायचं आणि त्यात काय आहे हे मला माहिती करून घ्यायचं होत आज तुमच्या मुळे त्या वाड्याचा इतिहास माहीत झाला.
    ...thanks sar
    असेच नवनवीन व्हिडीओ वसई करासाठी घेऊन या.कारण वसईत अश्या खूप गोष्टी आहेत ज्याचं अर्धवट इतिहास फक्त काहीच लोकांना माहिती आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      नक्की प्रयत्न करू. धन्यवाद

  • @rajendralimbhore9986
    @rajendralimbhore9986 2 роки тому +3

    सुनील दादा आजचा व्हिडीओ हा अप्रतिमच आहे..... जुन्या वास्तु बद्दल तुझं प्रेम आपुलकी या मधून दिसून आली, तुझी सांगण्याची ती पद्धत पण खूप छान आहे. अशाच नवीन नवीन इतिहासाची माहिती आम्हाला देत राहा सुनील दादा.... 🙏 thank you.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजेंद्र जी

  • @Top_shorts_12345
    @Top_shorts_12345 Рік тому +1

    "होम स्वीट होम...... असं मन्नादांचे आवाजातील गाणं आठवतंय बस! घराला वाहिलेली बरीच गीत आठवावी असंच हे सर्व आहे. मास्तरशेठ --- पानांचा व्यापार -- थेट भारत आणि उपखंडातील निया'त --- असेच आणखी जुळ घर बहिणीला साधारणत : १९३० चे सुमारास बांधून दिले या आठवणी गद्‌गद्‌ करून गेल्या. धन्यवाद! सुनिलजी.समृद्ध वारसा पुढील पिढीला अवगत करत रहा.शुभेच्छासह! श्री. माळवे सर दि. ०४/०३/२०२३- शनिवार

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माळवे सर

  • @pradipjadhav312
    @pradipjadhav312 2 роки тому +1

    मनाला भावुक करणार घर आणि घरातील जुन्या आठवणी,आज अस घर नाही बगायला मिळत,खरंच खूपच छान, अजूनही ही वास्तू जतन करून ठेवली आहे जे बगतना खूपच बर वाटलं. 👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, प्रदीप जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 2 роки тому +1

    खरच खूप सुंदर आहे हा वाडा. मला अशी वास्तू प्रत्येक्षात जाऊन पाहायला आवडेल,पण सुनीलजी तुम्ही त्या वाड्याची सफर करून दिलीत त्याबद्दल धनवाद. एक एक दुर्मिळ वास्तू ,गडकिल्ले मला तुमच्यामुळे पाहता येतात.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

    • @minakshimulye3252
      @minakshimulye3252 2 роки тому

      @@sunildmelloजरा उशिरा प्रतिक्रिया दिल्याबद्दल माफी मागते.पण तुमच्या वलोगची मी आतुरतेने वाट बघत असते.कारण तुमचे वलोग हे इतरांसारखे नसून त्यात वेगळेपण आहे .

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      @@minakshimulye3252 जी, खूप खूप धन्यवाद

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 роки тому +1

    सुनिल खुप छान वासतु पाहीली नकीच चांगला प्रतिसाद दिला अंकलने धन्यवाद मिसेस दिक्षीत

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, दीक्षित जी

  • @prasadjayade6006
    @prasadjayade6006 2 роки тому +2

    असेच पुरातन वास्तूंचे व्हिडीओ दाखवत जा खूपच छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      नक्की प्रयत्न करू, प्रसाद जी. धन्यवाद

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 2 роки тому +1

    दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती ! अतिशय भव्य दिव्य वाड्याची सफर घडवून आणली त्या बद्दल धन्यवाद !

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 роки тому +3

    सुनील नमस्कार.... नेहमी प्रमाणे व्हिडिओ अप्रतिम झाला हा व्हिडीओ...

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      नमस्कार अनुराधा जी.
      धन्यवाद

  • @shivangijoshi6075
    @shivangijoshi6075 2 роки тому +1

    गतवैभवाला नव्याने जाग देण्याच्या तुमच्या प्रयत्नाला सलाम, अतिशय सुरेख व्हिडिओ आणी तुमचे खुप सारे कैतुक, असेच छान छान विषय आणत जा

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 2 роки тому

    सुनील मी तुझ्या मराठी बोलण्याचा फॅन आहे... खूप सुंदर मज्जा येते तूला ऐकायला 👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पवन जी

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 2 роки тому +1

    सुनील जी उत्तम अशी मास्तर शेठ, त्यांच्या व्यवसायाविषयी माहिती दिली.*हा वाडा आम्ही वर्षानुवर्षे केवळ बाहेरुन बघत होतो. सुनील जी तुमच्या मुळे आज या गतवैभवाची सफर तुमच्या ओघवत्या सुंदर मराठी भाषेतून झाली त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद.*नेहमीप्रमाणे सुनील जी "अप्रतिम "व्हिडिओ.👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, तेजल जी

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 2 роки тому +13

    Some old mansions in Goa have been maintained and even used to give tours to visitors ... like the Figueiredo mansion ... a part of which has also been converted to a hotel. The descendants of Master Sheth should try doing something on the same lines so that this wonderful legacy can be shared with others. I hope you can make separate videos about the Church with the old antiques in it ... that would also be something to see. Great video and thanx so much for taking the time and effort to search these places out and to investigate them with such passion. Really appreciated. Thank you.

    • @roopaliwalwaikar2818
      @roopaliwalwaikar2818 2 роки тому +1

      Sachin Lahane,
      In Vasai these are ancestral properties with many shareholders,so becomes difficult to get into new ideas ( all don’t agree with new changes)
      Though it’s an healthy thinking.
      🙏🏼

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      Thanks a lot for your suggestion and kind words, Sachin Ji

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      You said it right, Roopali Ji. Thank you

    • @richardtravels2160
      @richardtravels2160 2 роки тому

      I am milton murzello from agashi I am also interested in this historians please to visti plz share your contact number..

  • @savitasawant1382
    @savitasawant1382 2 роки тому

    सुनिल तुझे खंरच मनापासून कौतुक.तु ज्या आवडीने आणि प्रेमाने वसईची संस्कृती वास्तु दाखवतोस त्याबद्दल तुझे आभार👌👌👏👏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सविता जी

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 2 роки тому +2

    Mast vlog...खूप मजा आली आजचा vlog पाहायला..👍👌जबरदस्त वाडा आहे...

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, रुपेश जी

  • @pranav_chalotra
    @pranav_chalotra 11 місяців тому +1

    मराठी सारस्वताला 'मराठी ख्रिस्ती संस्कृती' व इतिहासाची फारशी ओळख नाही. पण तुम्ही चॅनेलच्या माध्यमातून ती करून देत आहात त्याबद्दल तुमचे शतशः आभार. 🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  11 місяців тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वीरभद्र जी

  • @alexmachado6966
    @alexmachado6966 2 роки тому +1

    खूपच माहितीपूर्ण आणि रंजक. मास्तरशेटला सलाम .👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूब आबारी मामा

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 2 роки тому +10

    What an awesome video.... as usual. No surprise considering its a video made by Sunil. If the family does not have the resources and money to resurrect this house, some corporate or art aficionado should really curate this house, it's furniture, etc. like has been done by the houses in Goa. It's a very rich & rare piece of history of Vasai and needs to be preserved and restored to its previous glory.

    • @rajeevajgaonkar4152
      @rajeevajgaonkar4152 2 роки тому

      That's a worthwhile idea. Actually I was thinking on the same lines,but perhaps it may turn out to be a difficult issue,given that no one has any idea about the status of the family as it stands today. With each passing generation,the family branches out into further extensions, complicating the matter further.
      But all said,a worthwhile idea.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Yes it's a great idea but as Riajeev Ji correctly mentioned the execution is little difficult. Thank you both.

  • @bavtispedikar6375
    @bavtispedikar6375 2 роки тому

    सुनिल,अभिनंदन
    अश्या प्रकारचे जुने वाडा,बंगले आजकाल बघायला मिळत नाहीत, तुम्ही पुष्कळ मेहनत घेऊन आम्हाला या वाड्याची सफर घडवून आणली त्याबद्दल धन्यवाद.
    डेनिस अंकल यांनी वडिलोपार्जित वाडा जपून ठेवला आहे,त्याचेही अभिनंदन..
    वसई ची संस्कृती निरनिराळ्या माध्यमातून आपण आमच्यापुढे सादर करता म्हणून आपले खास अभिनंदन आणि आभार.
    आपणास हार्दिक शुभेच्या.
    बावतीस पेडीकर.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या या प्रोत्साहनहर प्रतिक्रियेकरता करता करता खूब खूब आबारी अंकल

  • @raymonddabre5611
    @raymonddabre5611 2 роки тому

    सुनील काय एकेक जबरदस्त विषय हाताळत आहेस, अशी जुनी घरे आणि वाडे बघून आम्हाला जुन्या जमानात गेल्या सारखे वाटते, आणि आजकाल आपल्याला देखील अश्या जुन्या जमान्यात जायला आवडेल खूप मस्त माहिती गोळा करत आहेस. नव्या पिढीसाठी खूप मोठे माहितीचे भांडार एनसायकोपीडिया बनवत आहेस, खूप छान.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूब खूब आबारी, सर

  • @bunty2591
    @bunty2591 2 роки тому +1

    Sunil Dada..big fan the way u presenting your culture and old architectures of vasai.....I love vasai khup Nivant jaga ahe vasai ....

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चैतन्य जी

  • @jskkunder6122
    @jskkunder6122 2 роки тому

    सुनील, मी हल्लीच तुमचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केलीय, पण तुमचे मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि सहज सुलभ बोलणं याने तुम्ही सगळ्यांना तुमचे अजून अजून व्हिडिओ पाहण्यास उद्युक्त करता. खूपच छान माहितीपूर्ण असतात तुमचे व्हिडिओ. देव तुम्हाला खूप यश देवो तुमच्या नवनवीन प्रोजेक्ट्स मधे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कुंदर जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 роки тому

    सुनीलजी...खूपच छान व्हिडीओ...👌
    वाड्याच्या गतवैभवाची माहिती दिलीत..! खूप खूप धन्यवाद...

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, मनोहर जी

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 2 роки тому +1

    Faarach Sundarr chaann Amulya Waastuuche Darshan zaale .Khoopach Chaann Maahiti milali Dhanyawad Sunil Bhaai !!!

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, विजया जी

  • @sujatadongre99
    @sujatadongre99 2 роки тому +7

    The owners can convert in a museum and charge some fees to visit the same , we can get a wonderful travel experience .
    I think you have uploaded some more houses in the past , they all were beautiful, Vasai is as good as Alibaug, but no one cares to look at it that way.Thanks for video, as always they are awsome !

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for the suggestion and your kind words, Sujata Ji

  • @sufisahab454
    @sufisahab454 2 роки тому +1

    Layi bahri vedio ahe. Khup maja aali.
    Changla gyan dila ya vediot

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @ankushbhoir
    @ankushbhoir 2 роки тому +2

    फार छान, महत्वाची माहिती दिली आपण. कुठून शोधता ऐतिहासिक वास्तू आणि त्यांचा इतिहास? आम्ही लोक करतो प्रयत्न पण काही कमी राहते. फार ऊर्जावान चॅनल आहे तुमचे. असेच शोध विडिओ बनवत रहा आपण. खूप खूप आभार!

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अंकुश जी

  • @suhasinijoshi3473
    @suhasinijoshi3473 2 роки тому

    आजचा vdo विशेष भावला कारण... हा vdoबघताना मी अगदी अशाचं प्रशस्त ...विदर्भातील मा झ्या माहेरच्या हवेलीत फिरुन आले नं मनानी! सुनील जी छान vdoसाठी धन्यवाद !

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      वाह, खूप छान. धन्यवाद, सुहासिनी जी

  • @bradx1852
    @bradx1852 2 роки тому

    अतिसुंदर गतवैभव आधुनिक कँमेरातून
    सुनिल खरचं छान माहिती.
    पुणे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, ब्रॅड जी

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Рік тому +1

    कितीतरी छान खुप छान वर्णन 😍😍👍👍Thanks sir🙏🏽

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, सुनीता जी

  • @vikasborle8854
    @vikasborle8854 2 роки тому

    Khup chan mahiti..ashi Ghar kokna madhe ahet. khup chan mahiti..
    Tumcha video pahtana khup maza yete.than you

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, विकास जी

  • @shailacarval2177
    @shailacarval2177 2 роки тому

    अतिशय सुंदर वाडा आणि व्हिडियो सुद्धा . आपल्या वसईत अजूनही अशा प्रशस्त वास्तू आहेत . खरंच खूप अभिमानास्पद वाटते . छानच सुनीलजी .👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, शैला जी

  • @sushamalad7788
    @sushamalad7788 2 роки тому

    खूप खूप सुरेख
    सुनील excellent communication

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सुषमा जी

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद इतक्या जुन्या वास्तु बद्दल माहिती दिली म्हणून व्हिडीओ नेहमी प्रमाणे छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, गायत्री जी

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 роки тому

    किती सुंदर वीडियो जुन्या आठवणी घर वस्तू किती हीरहीरीने बोलणं समजावून सांगायचा प्रयत्न करता तूम्हाला सला👌👌👌👌🙏🙏💓💓💓💓

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अर्चना जी

  • @babanrampure5788
    @babanrampure5788 2 роки тому

    सुनिल दादा तुम्ही जुन्या वैभवाचे आठवण करून दिली 🙏🙏तुमचे खुप खुप धन्यवाद 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, बबन जी

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 2 роки тому +1

    Khup chan ghar aahe ajunhi jasechya tase aahe kharech ashi juni ghare japun thevne garjeche aahe khup sundar mahiti dhanyavad sir 🙏👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 2 роки тому

    आभारी सुनील मस्त विडियो, जुन्या आठवणी जागे झाले, आमच पण आमच्या लहानपणी असेच मोठे होते एका घरात चार कुटुबं गुणागोविदाने रहायचे एकच आलतार पण रात्री बरोबर आठ वाजता एकत्र प्रार्थनेला बसायचे मजा काही वेगळी च होती पण जुनी जाणती माणसं गेली जुनी घरं मोडीत निघाली बंगले ऊभे राहले

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात, मेरी जी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. धन्यवाद

  • @frenzinapereira7512
    @frenzinapereira7512 Рік тому +1

    Hi Sunil, Thanks for the videos!

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 2 роки тому

    सुनील तुझे कौतुक करावे तेवढे कमि, मला तुझ्या कार्या बद्दल फार अभिमान वाटतो।मास्तर शेठ ना सादर चारण वंदन।

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रसाद जी

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому +1

    सुनिल, Hats Off 👍 एवढी पुरातन वास्तू तशी अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे पण मला वाटतं ती नामशेष होण्याआधी त्याचं नूतनीकरण थोड्याफार प्रमाणात करून एखादा होम स्टे किंव्हा संग्रहालंय केलं पाहिजे अन्यथा मंगल कार्यालय वगैरे.. तिथे जे कपाट आहे ना, तसेच माझ्याघरी पण आहे आणि त्यासोबत सेंटर टेबल, ड्रेसिंग टेबल तसंच मोठं स्टडी टेबल पण आहे अगदी सागवानी लाकडाचं. पण आमच्या वापरात असल्यामुळे दर पाच वर्षांनी आम्हीं त्यांना पॉलिश करतो.. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपण अगदी बरोबर बोललात, संदीप जी. खूप खूप धन्यवाद

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ kaharach aase जुने वास्तू बघायला खूप छान वाटते आसेच नविन नविन व्हिडिओ पाहायला आवडतील

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, गौरी जी

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 2 роки тому

    अतिशय सुंदर व्हिडिओ.प्रशस्त वाडा पाहून मन प्रसन्न झाले.आता असे वाडे पाहायला नाही मिळत.धन्यवाद सर.🙏👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, रेखा जी

  • @ursulasequeira3971
    @ursulasequeira3971 2 роки тому +1

    Beautiful 👍 I really enjoyed watching as brings back old memories.

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 2 роки тому +1

    अप्रतिम ब्लॉग सुनीलजी.... अशा विलक्षण आणि सुंदर वास्तूची समर्पक माहिती इतकी छान व नेटकेपणाने सांगितल्याबद्दल धन्यवाद .नेहमीच खूप छान, स्पष्ट, नीटनेटके सादरीकरण असते तुमचे.
    Keep it up bro....our best wishes with you 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अलका जी

  • @abbyiyer2011
    @abbyiyer2011 2 роки тому +2

    OMG I am so happy so see such old home. I hope they will restore this as it is. Wish I could come and see in person.

  • @vishalnaik4044
    @vishalnaik4044 2 роки тому

    बापरे किती पुरातन काळच आहे मस्तच

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, विशाल जी

  • @apekshagharat8490
    @apekshagharat8490 2 роки тому

    Wow khupch bhari juna wada bhardast aahe old is gold👍nyc.video

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, अपेक्षा जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen 2 роки тому

    हे घर बाहेरून बघतो मात्र मधुन पहिल्यादाच पाहायला मिळाले खुपच मोठ्ठ घर आहे

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      हो, खूप मोठं आहे घर. धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 2 роки тому

    Wow mastch Good 👍 Sunildada puratan wada pahun khup Aanand zala Thankyou Moraya

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, सुषमा जी

  • @crv328
    @crv328 2 роки тому

    जुनं ते सोनं, खूपच छान घर, आणि व्हिडिओ सुद्धा.👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, राहुल जी

  • @saritapatil7946
    @saritapatil7946 2 роки тому

    होली ईथे अजून एक जुन खुप मोठ घर आहे राऊत कुटुंब राहत आनी पाहील तीथे शुट पन होत होत आता होत की नाही काही कल्पना नाही पन माला वाटत तुम्ही तेही दाखवा खुप सुंदर आहे

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      हो, राऊत वाडा खूप प्रसिद्ध आहे. आम्ही प्रयत्न केलेला आहे मात्र अजूनही परवानगी मिळालेली नाही. धन्यवाद, सरिता जी

  • @anupritapotnis7241
    @anupritapotnis7241 2 роки тому +1

    Please show bunglows of vasai,. I love to watch vasai, though ,i am from dombivli. Vasai has a very rich culture.You all are very lucky to stay there! excellent video, khoop mehenat gheta tumhi, itke chaan chaan videos sathi!

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      नक्की प्रयत्न करू. ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अनुप्रिता जी

  • @sameerraut8535
    @sameerraut8535 2 роки тому

    Khup chhan video dakhvlyabaddal khup khup dhanyavad Sunil ji. tumche video che concept khupach apratim astat.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, समीर जी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 роки тому

    सुनील तुझा हा व्हिडिओ खूप आवडला. तेव्हडा जुना वाडा आजकाल पाहायला सुध्धा मिळत नाही, तो तू आम्हाला दाखवला त्या बद्दल तुझे खूप आभार.
    या तरखड गावातील श्री तरखडकर नावाचे कोणी इंग्रजी पंडीत होते ,त्यांनी इंगरजी व्याख्यान माला या नावाची पुस्तके लिहिली होती. आम्ही त्यांच्या पुस्तकांच्या आधारे इंगर्जी शिकलो याची मला आत्ता आठवण झाली.
    सुनील तुझे पुन्हा एकदा आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपण बरोबर बोललात, त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच अपलोड करायचा प्रयत्न करू. धन्यवाद, विरेंद्र जी

  • @prashantsawant7272
    @prashantsawant7272 2 роки тому

    Khup chan mahiti deta sir thanks

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, प्रशांत जी

  • @alenlopes387
    @alenlopes387 2 роки тому

    Historical video khup mast

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, ॲलन जी

  • @sonalpereira4772
    @sonalpereira4772 2 роки тому +2

    Zabardast!!! 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, सोनल जी

  • @gertrudepaulgalbano8366
    @gertrudepaulgalbano8366 2 роки тому +1

    Hi Sunil, thanks for sharing this beautiful memories of the olden days.
    As this also reminds me of my parents house in SantaCruz ( Mumbai )💖 we too hv a big house of British times, its walls are big stones and almost 3 square feet thick💖. My dad had 4 brother's and our house is divide among my uncle's and our families. Its our 3rd generation that has inherited this house. I'm blessed to be born in that family. God bless you.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for sharing your home's information with us. Is it still in existence? we would love to watch it if permitted. My contact number is 9767015297. Awaiting your positive reply, Gertrude Ji

    • @gertrudepaulgalbano8366
      @gertrudepaulgalbano8366 2 роки тому

      Thanks Sunil for responding.
      Yes the house still exists, my mom and my brother's family lives there, so also my 2 uncle's families stay there. And for you to come and see the place it would hv been a pleasure to me, but since I hv my cousins and we all hv separated and not in talking terms as you know once children marry the division starts and hence it will be difficult for you to come

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      @@gertrudepaulgalbano8366 Ji, I understand. Thanks a lot for your reply.

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 2 роки тому

    Khoop sunder waada ekdum jhakas

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, निलेश जी

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 2 роки тому +3

    खूपच छान माहिती आणि एका प्रशस्त वास्तूची महती आणि माहिती फार सुंदर तऱ्हेने मांडली
    धन्यवाद !

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शैला जी

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      हो, सुनिल जी. वसईत ख्रिस्ती लोकांची संख्या लक्षणीय आहे. धन्यवाद

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 2 роки тому

      @@sunildmello language konti boltat

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      @@sunilsuryavanshi2576 जी, स्थानिक ख्रिस्ती लोक मराठीच्या विविध पोटभाषा बोलतात. आपल्याला खालील व्हिडिओवरून ह्याबाबत थोडीफार कल्पना येऊ शकते. धन्यवाद.
      ua-cam.com/video/slXfYkcIEDU/v-deo.html

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 2 роки тому

      @@sunildmello ok thanks

  • @edgarmenezes8957
    @edgarmenezes8957 2 роки тому +1

    Looks like a nice nostalgic house!
    Great video

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      It is indeed. Thank you, Edgar Ji

  • @riteshdurve3941
    @riteshdurve3941 2 роки тому +2

    Ancient house is wonderful.
    Historical monument.
    Thanks for exploring Sunilji 🙏🙏

  • @urmilaphadnis7842
    @urmilaphadnis7842 2 роки тому

    खुप सुंदर सुनिल जी

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, उर्मिला जी

  • @shobhnagarel6710
    @shobhnagarel6710 2 роки тому

    सुनील जी, तुम्ही आम्हाला जुन्या परंपरा दाखवतात.त्या बदल आभार.आणि मला जुने वाडे खुप आवडतात.तो आदि दाखवलेला तेडुंलकर वाडा तो सुध्दा.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शोभना जी

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 2 роки тому

    डेनिस डायस यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप कौतुक👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 роки тому

    नेहमीसारखाच सुरेख व्हिडिओ... 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      धन्यवाद, माणिकलाल जी

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 2 роки тому

    सुंदर सुंदर शब्द नाहीत माझ्याकडे बघून खूपच भारी वाटलं कुठे बघायला मिळतात असे वाडे हल्ली काही राहिले नाही माझी एक विनंती आहे की ज्यांची अशी घरे. वाडे असतील त्यांनी खरच जपा या वास्तूंना एक वेगळीच शान आहे जुन ते सोनं म्हणतात ना ते हेच खुपच छान भेट देऊ शकतो का इथे तसे कळले तर बरे होईल सुनील तुझ्यामुळे हे सगळ बघायला मिळतय Thanku so much

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मानसी जी

  • @seemakulkarni4270
    @seemakulkarni4270 2 роки тому

    Khup chan n vegavegalya vishayanvr videos banavata n amhala vegali mahiti milate

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, सीमा जी

  • @sushilkumarkhandagle7320
    @sushilkumarkhandagle7320 2 роки тому +1

    खूप उत्तम अशी माहिती 👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, सुशीलकुमार जी

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 2 роки тому +1

    Sirji, Thanks for showing this old house with complete details. I am thrilled to see it. Appreciate your effort to make these kind of informative videos which give thorough knowledge about our heritage. Once again thanks.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Devadas Ji

  • @dnyaneshmaharao1789
    @dnyaneshmaharao1789 2 роки тому

    माहितीपूर्ण आणि उत्तम सादरीकरण

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सर 🙏

  • @smileman3161
    @smileman3161 2 роки тому +1

    छान

  • @rekhasawant4322
    @rekhasawant4322 2 роки тому

    Dekh ke bahot khusi hui😍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, रेखा जी

  • @legend4711
    @legend4711 Рік тому

    Sunil ji kya baat hai badiya

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      बहुत बहुत धन्यवाद

  • @robertpereira7720
    @robertpereira7720 2 роки тому +5

    Dias family can restore this unique mansion.Its to remind new generations of how joint families once lived together....

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Yes, you are right, Robert Ji. Thank you

  • @alkadsoua1274
    @alkadsoua1274 2 роки тому

    Apratim. Khup sunder vada

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, अलका जी

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому

    अप्रतिम व्हिडीओ बनवला आहे आणि डेनिस अंकल यांना नमस्कार सांगा त्यांनी घराची रचना इतिहास सांगितला आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, रेखा जी

  • @richardtravels2160
    @richardtravels2160 2 роки тому

    फार सुंदर video बनवलंय..God bless you..

  • @deadshotjet3476
    @deadshotjet3476 2 роки тому +1

    I really like old house 🏠 nice video 📹 👍 👌

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 роки тому

    खूपच अप्रतिम वाडा

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, रुची जी

  • @sharmiladias4369
    @sharmiladias4369 2 роки тому

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, शर्मिला जी

  • @rohidasveer6144
    @rohidasveer6144 2 роки тому

    Sunil Sir nehmi pramane ha Suddha video khup chan aahe.... aani tumche video mi tumchi marathi bhasha aaiknya sathi pahto... khup khup Shubheccha

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रोहिदास जी

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 2 роки тому

    Far chhan mahiti tumhi collect karata .Anisha Tai pan tumhala help kartat. Khup chhan.
    Vijay Palghar

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अनिशा शिवाय हे केवळ अशक्य. धन्यवाद, विजय जी

  • @sunilsuryavanshi2576
    @sunilsuryavanshi2576 2 роки тому

    Khup mast video

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, सुनिल जी

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 2 роки тому

    One of the best heritage building in Vasai.
    tks for nice presentation
    sanjay PUNE

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 2 роки тому

    सुनील जी आज चा विडीयो फार छान होता. खुपच छान अस घर दाखवले. इतकी सुंदर माहिती मीळाली. धन्यवाद सुनील जी तुमचे सगळे विडीयो बघते.
    ज्या चर्च च्या संग्रहालय बदल सांगितले त्या चा विडीयो बनवा. मी तुम्हाला मराठी मध्ये कंमेंट करते आणि तुम्ही नेहमी माझी कंमेंट वाचता हे नेहमीच आवडते. माझे माहेर सफाळे गावचे वाडवळ आहोत. 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आम्ही त्या संग्रहालयाचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू, आपल्या सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, शांभवी जी

  • @prashantd3492
    @prashantd3492 2 роки тому +1

    Very nice. In Old days marathi people vere big businessmen. This reminds me stories of some of my friends great grandfathers business of south mumbai.

  • @dineshchanchad9404
    @dineshchanchad9404 2 роки тому +1

    After so many days history came back,superb video sunil

  • @JMS08092
    @JMS08092 2 роки тому +5

    Sunil Dada we really feel blessed being tour through your videos having such a wonderful experience we get
    Can these places be kept in good condition throughout till now how it's been kept aani ek vinanti saglyanna ki Ashya vastu zapnyas samajane pan apla haathbhar lavaila hava even our generation should take up initiative so that our next generation and future generation can feel the richness of our culture

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      अगदी बरोबर बोललात आपण, जस्मीत जी. खूप खूप धन्यवाद

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 2 роки тому

    Apratim karch tumche navnvin video pahayla kup sunder vatae 👌🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी