१९३८ सालचे वसईतील घर | Old house of Vasai | Traditional house

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • १९३८ सालचे वसईतील घर | Old house of Vasai | Traditional house
    वसईत जुन्या वैभवाची साक्ष देणाऱ्या बऱ्याच वास्तू आजही तग धरून उभ्या आहेत. एकेकाळी वैभव व माणसांची वर्दळ अनुभवलेल्या ह्या वास्तूंपैकी काही आज ओस पडल्या आहेत तर काही अजूनही दिमाखाने उभ्या आहेत.
    ८४ वर्षांनंतरही डौलात उभ्या असलेल्या व स्वातंत्र्यापूर्वी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या स्व. कोल्या पिरेल ह्यांच्या घराची आज आपण सफर करणार आहोत.
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    विशेष आभार:
    समस्त पिरेल कुटुंबीय, गास, वसई
    हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    / dmellosunny
    वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ
    वसईच्या मास्तरशेठचं विड्याचं साम्राज्य व पुरातन वाडा
    • वसईच्या मास्तरशेठचं वि...
    वसईतील पारंपरिक घर
    • वसईतील पारंपरिक घर | T...
    ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
    • ६०० वर्षे(?) जुन्या घर...
    १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
    • १८७४ साली बांधलेला तें...
    वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट
    • वसईतील पानवेल/विड्याची...
    #oldhouse #vasaioldhouses #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

КОМЕНТАРІ • 592

  • @rohidasveer6144
    @rohidasveer6144 Рік тому +6

    Thanks

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +2

      आपल्या मदतीसाठी खूप खूप धन्यवाद, रोहिदास जी!

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 2 роки тому +5

    तुम्ही खूप अभ्यासपुर्ण आणि खूप मेहनत घेऊन ब्लॉग तयार करता त्या मुळे जुन्या वसईचा इतिहास कळतो खूप खूप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी

  • @pratikshakuber7122
    @pratikshakuber7122 2 роки тому +4

    सुनील दादा खूप खूप धन्यवाद तुला.
    संपूर्ण वसईचा सखोल अभ्यास करून सगळी माहिती मिळवून अतिशय मेहनत आणि खर्चिक काम तू करत आहेस.
    दादा तुझे सर्व विडीओ आम्ही बघत असतो.आमच्या बालपणात तू आम्हाला घेऊन जातो.आमच्या बालपणीचा तो " सोनेरी सुकाळ " आज लोप पावला आहे. आजचा हा सुंदर विडीओ पाहताना हया घरी आम्ही आमच्या भावाबरोबर दूध न्यायला यायचो. सर्व गोड आठवणी पाणावलेल्या डोळ्यात तरळल्या. पैशाच्या श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती असलेली प्रेमळ, दयाळू, निस्वार्थी माणसं आणि आमचे आईवडील , भाऊ आज आमच्या बरोबर नाहीत. हे दुःख कायम आमच्या हदयात आहे.
    सुनील दादा आपली वसईची संस्कृतीची जतन तू करत आहेस.खूप आनंद वाटतो.प्रभू ख्रिस्ताचा आशीर्वाद आणि आपल्या पवित्र मरीया आईची प्रेमळ दया सदैव तुझ्या वर आणि तुझ्या कुटुंबावर राहो. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रतीक्षा जी

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 2 роки тому +2

    नेहमी प्रमाणे खूप छान व्हिडिओ असे चित्र डोळ्या समोर उभे राहते की झोपाळ्यावर कोणी तरी बसले आहे आत मध्ये स्वयंपाक घरात कोणी आजी चुलीवर जेवण बनवीत आहेत वरच्या मजल्यावर मुलांचा धुडगूस चालला आहे त्याचा वरचा मजल्यावर आंब्याची aadhi घातली आहे दरात दावणीला गुरे बांधली आहेत आणि कोंबडया इकडे तिकडे कळकळ ताहेत खूप छान चित्र उभे केले सुनील तुमचा प्रतेक व्हिडिओ आम्हाला त्या काळात घेऊन जातो असेच छान छान व्हिडिओ बनवा

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      वाह, आपण आपल्या प्रतिक्रियेद्वारे जुने घर डोळ्यांपुढे उभे केले. खूप खूप धन्यवाद, गौरी जी

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 2 роки тому +7

    अनेक धन्यवाद तुम्हाला वसई आणि परिसरातील अनेक वेगवेगळे पैलू उलगडून दाखवल्या बद्दल..... विशेषतः महाराष्ट्रातून मुंबई आणि परिसरात स्थायिक झालेल्या लोकांना मुंबई आणि परिसरातील इतिहासाची माहिती नसते. मुंबई आणि परिसरात माझ्या आजीचे आणि इतर काही नातेवाईकांची घरेही १०० वर्षापेक्षा ही जुनी आहेत....अणजूरच्या नाईकांचा वाडा आजही सुस्थितीत आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      वाह, निरंजन जी. ही घरे पाहायला नक्की आवडेल. मला आपला संपर्क क्रमांक मिळू शकेल का? धन्यवाद

    • @rutujashinde564
      @rutujashinde564 5 місяців тому

      हो खरंय , अणजुरचा वाडा व पेशवेकालीन सिद्धीविनायक गणेश मंदिराला ३०० वर्षांचा इतिहास आहे .हे मंदिर ज्या वाड्यात आहे तो वाडा ' अणजुरकर नाईकांचा वाडा ' या नावाने प्रसिद्ध आहे .

  • @sunildmello
    @sunildmello  2 роки тому +27

    १९३८ सालचे वसईतील घर | Old house of Vasai | Traditional house
    वसईत जुन्या वैभवाची साक्ष देणाऱ्या बऱ्याच वास्तू आजही तग धरून उभ्या आहेत. एकेकाळी वैभव व माणसांची वर्दळ अनुभवलेल्या ह्या वास्तूंपैकी काही आज ओस पडल्या आहेत तर काही अजूनही दिमाखाने उभ्या आहेत.
    ८४ वर्षांनंतरही डौलात उभ्या असलेल्या व स्वातंत्र्यापूर्वी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या स्व. कोल्या पिरेल, गास ह्यांच्या घराची आज आपण सफर करणार आहोत.
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    विशेष आभार:
    समस्त पिरेल कुटुंबीय, गास, वसई
    हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/dmellosunny/
    वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ
    वसईच्या मास्तरशेठचं विड्याचं साम्राज्य व पुरातन वाडा
    ua-cam.com/video/1AY3qpKCQ-U/v-deo.html
    वसईतील पारंपरिक घर
    ua-cam.com/video/7OxTi99UxgM/v-deo.html
    ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
    ua-cam.com/video/tghs5ZdITGA/v-deo.html
    १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
    ua-cam.com/video/WWQPTM8ecW0/v-deo.html
    वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट
    ua-cam.com/video/cr_uRWPxmVI/v-deo.html
    #oldhouse #vasaioldhouses #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 Рік тому +6

    Very good knowledge as about old house I really like these heritage gaothan beautiful house.....but now Greedy Marvari & Gujarati builders have turned this heritage city into concrete jungle.....

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 роки тому +2

    फार छान माहिती दिली. धन्यवाद! अशी जुनी आणि मजबूत घरे कोणाला बांधता सुद्धा येणार नाहीत.
    कृपया ही घरे पाडू नका, सांभाळा, पुढच्या पिढीला दाखवण्या साठी शाबूत ठेवा.
    धन्यवाद.सुनील तुझे आभार!!

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात, वीरेंद्र जी. धन्यवाद

    • @neetakarlekar7018
      @neetakarlekar7018 Рік тому

      खरचं अशी जुनी घरं आता पाहायलाही मिळत नाहीत. ह्याचं जातं करा.

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 2 роки тому +3

    सुनील सर आपली वसयीतील जुनी घरे दाखविण्याची मालीका हा उपक्रम खूपच स्तूत्य आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, विजय जी

    • @anishmalkar3710
      @anishmalkar3710 Місяць тому

      सुनिलजी तुमच्या बोलण्याची स्टाईल अतिशय भुरळ घालणारि आणि ऐकत रहावी अशी आहे.असेच सुंदर माहितीशीर व्हिडिओ आम्हाला पहायला मिळोत. आमिन.

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 Рік тому +1

    वसई खरचं किती छान आहे... Maharashtra t कितीतरी सुंदर,छान जागा,गोष्टी आहेत पण आपल्याला माहीत नसतात...pn sunilji तुमच्यामुळे पाहतोय

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वैशाली जी

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 2 роки тому +1

    खुप च सुंदर महिती पूर्ण ब्लॉक केला आहे सुनिल तु खुप च अभिनंदन तुझ असेच छान छान जुन्या वास्तूचे ब्लॉक बनवत जा

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @enasnirercos7626
    @enasnirercos7626 Рік тому +2

    Good to see people retaining these old houses.

  • @harshaldicholkar4419
    @harshaldicholkar4419 2 роки тому +2

    खूप छान व्हिडिओ सुनील मराठी संस्कृती खूप छान पद्धतीने दाखवतो आहेस. खूप आभारी आहे तुझा

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हर्षल जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen 2 роки тому +1

    अजून एका जुन्या घराची डॉक्युमेंटरी बघायला मिळाली . खुप छान 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 2 роки тому +6

    सुनिल व्हिडिओ मस्तच होता जुनं घर सुनील आमचे पण जुनं घर आहे त्यात एक कुटुंब व आमचे सासरे म्हणजे ते आता बाविस जुलैला शंभर वर्ष पूर्ण करनार आहेत असे राहातात

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      वाह, आपलं घर किती वर्षांपूर्वी बांधलेलं आहे आणि ते कोठे आहे? आपल्या सासऱ्यांना वाढदिवसाच्या आगावू शुभेच्छा. धन्यवाद, व्हायलेट जी

  • @thesamboy13
    @thesamboy13 2 роки тому +5

    We have heard & seen of houses of Vasai when we stayed in Mumbai, 25 years back when I use to stay in boarding school, our father and brother (missionary) we're from Vasai, so I remember we use to regularly visit Vasai fort area and have food at our host house. Nostalgic feeling. Yes Vasai has a special place in my heart and mind.
    Our kids will not get this experience even now. But we can show our kids and they will show this videos to their kids next generations. This is real magic.
    What I miss is the road travel via villages, farms, mountains, seaside, food. Vasai typical music, etc.... .. Good memories... Last till the last breath.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      You really have nice memories of Vasai. Thanks a lot, Sammy Ji

  • @AmolMarti
    @AmolMarti 2 роки тому +2

    सुनील जी खूप माहिती पूर्वक आणि गतकालीन वैभवाला उजाळा देणारा व्हिडिओ.. तुमचे खूप आभार.. वसई मध्ये अशी अनेक घरे भूतकाळाची साक्ष देण्यासाठी अजूनही उभी आहेत... विशेष करून देवतलाव नाक्या वर एक घर आहे ज्यात अजूनही लोक राहतात...कधी जमले तर त्याबद्दची माहिती द्या... पुन्हा एकदा आभार🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      हो, अमोल जी, देवतलाव येथील राहतं घर खरोखरच विलोभनीय आहे. धन्यवाद

  • @shirishpatil385
    @shirishpatil385 2 роки тому +1

    सुनील छान माहिती दिलीस यात केळी वाले मायकल काकांचा उल्लेख केलास तो vedio सुद्धा मी बघितलाय. तुझे vedio बघून एकदा वसई ला भेट दिलीच पाहिजे अशी ईच्छा होत आहे. All the best. तुझ्या हातून खूप चांगल काम होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      वसईला आपलं स्वागत आहे. धन्यवाद, शिरीष जी

  • @rupalipatwardhan7789
    @rupalipatwardhan7789 2 роки тому +7

    One more nostalgic journey.... I wish I was born in that era....
    Keep it up, Sunil ji.....you bring in happiness with your videos.

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 роки тому +2

    खूप खूप खूप सुंदर वीडियो

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, अर्चना जी

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 роки тому +3

    ही वास्तू पण आजही कित्ति सुंदर आणि भव्य, भक्कम आहे, जर या सर्व काकांनी याची डागडुजी करून तिला वावस्तीत ठेवली तर अशि दुर्मिळ वास्तू अजुन फार काल टिकेल 🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात, दिपाली जी. धन्यवाद

  • @madhuriwalinjkar1215
    @madhuriwalinjkar1215 Рік тому

    खुपच सुंदर व्हिडिओ..... आणि सुंदर घर दाखलविल्याबद्दल खुप आभार सुनीलजी..... मला माझ्या वसईचा खुप अभिमान आहे... आता हे जुनं वैभव..... जुनी सुंदर घर आपल्या वसईतच दिसतात..... हे जुनं वैभवाची आपणच जोपासना केली पाहिजे.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, माधुरी जी

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 2 роки тому +2

    खुप छान वास्तुची सफर जुन्या काळात जाउन आल्या सारख वाटल 😀 सुंदर व्हिडिओ 👌👌👌🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, आशा जी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 11 місяців тому +1

    खूप छान 84 वर्षाचे घर किंवा वाडा अजूनही सू स्थितीत आहे. ही वास्तू आज सांभाळणे सुध्धा किती खर्चिक असेल याची कल्पनाच येणार नाही, असो , धन्यवाद सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  11 місяців тому

      धन्यवाद, वीरेंद्र जी

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Рік тому +1

    खूपच मजा आली बघून

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, संगीता जी

  • @julierumao5806
    @julierumao5806 2 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद आज फक्त वीस मिनिटात तुम्ही आम्हाला आमचे पूर्ण बालपण डोळ्यासमोर आणून दिले

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, ज्युली जी

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 Рік тому +3

    Dear Sunil Saheb, This video brings back my golden days of vasai. Thanks for showing old vasai houses.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      Thanks a lot for your kind words, Dasappan Ji

  • @baalah7
    @baalah7 2 роки тому +2

    धन्यवाद श्री थॉमस आणि चार्ल्स व समस्त परील कुटूंब, एवढी छान माहिती ८४ वर्ष घराची माहिती देण्याबद्दल 🤝🏼
    सुनील & अनीशा appreciate for showcasing another 💎

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @coolajaylike
    @coolajaylike Рік тому

    दादा तुझे content पाहून 5 milion sub तर पक्के पाहिजेत
    खूप नाविन्यपूर्ण विषय आणि मुद्देसूद मांडणी खूप आवडला मला
    Now I'm addicted to your videos

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अजय जी

  • @francisnigrel5634
    @francisnigrel5634 2 місяці тому +1

    Great Sunilji

  • @mukundjambhalikar7874
    @mukundjambhalikar7874 Рік тому +1

    उत्तम कथन . सुंदर मराठी👌

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, मुकुंद जी

  • @devdattaambekar8761
    @devdattaambekar8761 2 роки тому +2

    Khup bhari

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, देवदत्त जी

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 роки тому +2

    लुप्त होऊ पाहणाऱ्या वसईची सफर छानच सुनीलजी... 👍🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      धन्यवाद, माणिकलाल जी

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 роки тому +1

    व्वा! अजून एक भूतकाळातील सैर....पाहत असताना खरोखरच त्या बंगल्यातच असल्यासारखं वाटत आणि प्रत्येकाच्या जुन्या आठवणी जाग्या होतात....मस्तच....धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, रश्मी जी

  • @sureshphadke3563
    @sureshphadke3563 2 роки тому +1

    सुंदर आणि तसेच सांभाळ लेले घर आणि चांगला गाईड. एक आनंद दायक अनुभव.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, सुरेश जी

  • @swatinaik1229
    @swatinaik1229 2 роки тому +2

    वा खूप छान विडीओ 👌👌गास गावात राहतो पण हे जुनं घर अजून बघितलं नव्हतं.आज तुमच्या विडीओ मुळे बघायला मिळालं. पिरेल कुटुंबिय मुलाची नवीन घरे बघितलेली आहेत.आमचं जुनं घर सुद्धा पाच सहा कुटुंब म्हणजे चाळीस पन्नास माणसे गास (केनेभाट येथे होतं) .त्याची आठवण झाली.आता एका घराची अठरा ते वीस घरे झाली आहेत.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      वाह, आपण खूप छान आठवण सांगितली. धन्यवाद, स्वाती जी

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Рік тому +1

    Khup khup mast watal ghar pahun kharch. Thanku

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 роки тому

    सुनिलजी, खुप छान आणि आज 84 वर्षांनंतरही चांगल्या स्थितीत असलेल्या घर/वाडा/वास्तू ची माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद. पिरेल कुटुंबीयांचे आभार. घर खुप मोठं आहेच पण वरच्या माळ्यावरची गॅलरी प्रशस्त आहे. अन्न धान्य (भात) साठवण्याचा माळा (6 कणग्या राहतील ) खुप चांगल्या स्थितीत आहे. मोठमोठे लाकडी (T.W./B.W.) पेटारे इ. सर्व काही जसच्या तसं आहे. अशा प्रकारं मोठं घर आमच्या आजोळी (चिपळूण) होतं त्याची आठवण आली. अनिशा मॅडमचे आभार. खुप छान झाला विडिओ. मजा आली. 👍🏻👍🏻👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विलास जी

  • @dineshchanchad9404
    @dineshchanchad9404 2 роки тому +1

    तुमची सुस्पष्ट भाषा, लोक बोलित ले शब्द -----उत्तम

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, दिनेश जी

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Рік тому +1

    खूपच सुंदर सुनील भाऊ छान व्हिडिओ पाहण्याची संधी मिळाली तुमचा मुळे त्या बद्दल तुमचे मनपूर्वक आभार 🙏🙏🙏💐💐💐💐

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजेंद्र जी

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 Рік тому +3

    Old is gold.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      Yes, you are right. Thank you, Vijay Ji

  • @shundi5
    @shundi5 2 роки тому +1

    छान व्हिडीओ सुनील. आता सगळी कडे टॉवर संस्कृती, त्यात ही बिल्डर पासून ही वास्तू लपून राहिली हेच फार मोठं आहे. कोकणातील आमचे जुने घर आठवले.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शुंडी जी

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh 8 місяців тому +1

    People must preserve their ancestral Homes as so many emotions & fond childhood memories are attached to these homes.
    Sunil,Kudos to you for your best efforts.

    • @sunildmello
      @sunildmello  8 місяців тому

      Thanks a lot for your kind words, Prashant Ji

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 2 роки тому +3

    खूप सुदंर आणि अभ्यासू निवेदन👍🙏

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 Рік тому +1

    खूपच छान, मस्तच

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद, कौस्तुभ जी

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 2 роки тому +1

    खूप सुंदर आहे वाडा,, आमचा ही होता, वाडा,, माझ्या ग्रॅन्ड पणजोबा नी बंधलेला,, पण तो आज पडुन गेला 🤷‍♀️आमच्या लहानपणी तो,, राहण्या योग्य होता,, माझी एक आजी त्या वाड्यात राहत,, आम्ही आमचे लहानपणी बरेच तिथे घालवले,,, पण नंतर तो वाडा भावकी च्या भाडणं मध्ये बंद झाला,, शेवटी त्याची डागडुजी कोणीच केली नाही,,, आणि ते घर पडून गेले,, 🤷‍♀️,,, असे कित्येक वाडे आहेत जे भावकी च्या भाडणं मध्ये पडून जातात,,, आणि गेलेत,, खूप वाईट वाटते आपल्या पूर्वज नी बांधले वाडे असेल भुई सपाट होतात ते पाहून,, पण sir तुम्ही खूप सुंदर काम करत आहात तुमच्या व्हिडिओ च्या मध्यमातून ही जुनी घर,, कायम जिवन्त राहतील,,,
    हा वाडा पण सुंदर आहे फक्त याची डागडुजी आजून चागंली झाली पाहिजे,, तरच तो भविष्यात चागल्या प्रकारे राहू शकेल,,, ☺️🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रुपाली जी

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 2 роки тому +1

    खूप छान घर आणि सुनिलजीनी केलेले वर्णन अप्रतिम👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, आरती जी

  • @sujataprabhu8247
    @sujataprabhu8247 2 роки тому +1

    Thanks Manisha videography kamaal

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सुजाता जी

  • @abhijeetraut7315
    @abhijeetraut7315 2 роки тому +1

    वा मस्तच , खूपच छान , आमच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या बद्दल धन्यवाद. भरपूर काही जुन्या वस्तु पाहायला मिळाल्या. मुजी , कंळंगा ,कोणाडे, टाकाबरी, हेणान सारवलेल्या जमीन , जुनी लाकडे ,वा खरोखरच परत एकदा धन्यवाद. जुनी घरे ,जुन्या वस्तू , जुन्या आठवणी जपून ठेवा.खूप मौल्यवान आहेत. सौन्यापेक्षाही . खुपच चांगला प्रयत्न.आभार🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अभिजित जी

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 роки тому +3

    sunil,
    khup chchan hoti hi junya ghrachi sfr .
    he jun vaibhav jplya bddl
    pirel kutumbachehi kautuk krav tevhd kmi ahe.
    he vaibhav ata kwchitch kuthe phayla milt.
    amhalahi ghr bslya te phayla milal tya sathi
    khup khup.... .....
    DHANYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @valeriannunes6843
    @valeriannunes6843 2 роки тому +1

    Yes Yes this type of House I had visited Fr.Pradeep Dabre's Old home At.Nirmal Parish.

  • @savitasawant1382
    @savitasawant1382 2 роки тому +1

    खुप छान, कोकणातल्या जुन्या घरांची, आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद सुनिल.👏👏👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सविता जी

  • @rohittare3735
    @rohittare3735 Рік тому +1

    सुनील दादा खुप छान...खानिवडे गावात पण या.अशीच जुनी वास्तू आहे...🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      कृपया आपला संपर्क क्रमांक द्याल का? धन्यवाद, रोहित जी

  • @purveshtamore4345
    @purveshtamore4345 Рік тому +1

    उत्तर कोकण किनारपट्टीवरील सर्व जुन्या घरांची बांधणी अशीच काहीशी आहे.🧡

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, पुर्वेश जी

  • @smitam6856
    @smitam6856 2 роки тому +1

    खुप सुंदर माहिती.घर तर फारच छान!Thanks for uploading this video 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @riteshdurve3941
    @riteshdurve3941 2 роки тому +4

    Excellent presentation.
    Vastu khupch chaan aahe.
    Sunil u r awesome Presenter.
    Keep it up 👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Ritesh Ji

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 роки тому +15

    Hi Sunil, This reminds me of our old house. There are many similarities with it. Now my home is in Scotland where I make some of our traditional recipes. Some of our artefacts belonging to my late grandmother are on display in Jeevan darshan kendra museum. Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      That's great to know, Doctor Ji. Thank you

    • @Gayagawalikavya56
      @Gayagawalikavya56 2 роки тому

      @@sunildmello छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      @@Gayagawalikavya56 जी, धन्यवाद

  • @snehavartak123
    @snehavartak123 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली दोन्ही काकांनी अजूनही खूप छान आहे *वास्तू*

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी

  • @studio20second
    @studio20second 2 роки тому +4

    Thank you so much for exploring these hidden gems to us. I'm feeling fortunate when you are unfolding this living culture. And your command on Marathi laguage is simply awesome.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Rajesh Ji

  • @nirmalaghate5007
    @nirmalaghate5007 Рік тому +1

    खूपच छान आहे मनाला भावले आहे आभारी आहोत

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, निर्मला जी

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 2 роки тому +2

    Sunil Sir fantastic. Thanks for all the efforts in preserving our culture.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Shailesh Ji

  • @sarojinisambhus3294
    @sarojinisambhus3294 2 роки тому +1

    khupachh....mastttt.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, सरोजिनी जी

  • @neetakhanvilkar
    @neetakhanvilkar 2 роки тому +1

    सर फार छान माहिती आणि उपक्रम आपण राबता आहात. अशी जुनी घर कोकणात आहेत. सर आपण कोकणातला विडिओ शेअर केलेलात.तसेच माझा विद्यार्थी प्रल्हाद कुरतडकर याच्या रात्रीस खेळ चालेच्या सेटवर गेल्याचही सांगितल्याचं आठवतं.सर कोकणातील घरांच वैशिष्ट म्हणजे मुख्य बाहेरील दरवाज्याला कडी कोयंडे नसायचे. दार पहाटे उघडलं की रात्री बंद व्हायचं.आपण अभिनंदन आणि कौतुक .

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      वाह, ह्या सुंदर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, निता जी

  • @Sanjoo_Mumbai
    @Sanjoo_Mumbai 2 роки тому +1

    हे सुंदर घर पाहताना वाटतं की त्या काळात नक्की कोणते तंत्रज्ञान वापरले असेल?
    प्रत्येक वास्तुचे आपले एक महत्व असते, मग भलेही ती छोटी-मोठी, पुरातन-नवी, सामान्य-असामान्य असो. ती वास्तू उभी करण्यासाठी अनेक लोकांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक असतात.
    मनापासुन घडवलेली वास्तू सर्वोत्तम असतेच.
    घरातल्या सदस्यांमध्ये असणारे प्रेम, आपुलकी, समाधान आणि सांमजस्य, तसेच भेट देऊन तृप्त-आनंदी मनाने परतणारे पाहुणे यांच्या शुभेच्छा यामुळेच ती वास्तू शेकडो वर्षे भक्कम पणे उभी राहते.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      ह्या महत्वपूर्ण प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी

    • @Sanjoo_Mumbai
      @Sanjoo_Mumbai 2 роки тому

      @@sunildmello धन्यवाद सुनील जी.

  • @sameersane6890
    @sameersane6890 2 роки тому +1

    खूपच सुंदर .
    सुनील सर तुम्ही ग्रेट आहात

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, समीर जी

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 2 роки тому +1

    Khup chan mahiti sagitali sir kharech khup chan aahe he ghar old is gold

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 2 роки тому +1

    Khup sunder

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, पल्लवी जी

  • @maheshkoli8980
    @maheshkoli8980 2 роки тому +2

    Sunil I enjoy your videos, so informative, entertaining, and makes feel proud about our heritage.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Mahesh Ji

  • @jacintatuscano5550
    @jacintatuscano5550 2 роки тому +1

    सुनील, बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या, ह्या जिन्या वरून कितीवेळा पडली आहे त्याचा हिशोब नाही. पिरेल कुटुंबीयांचे अभिनंदन आणि तुझे आभार.🙏🏾

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, जसींता जी

  • @raymonddabre5611
    @raymonddabre5611 2 роки тому +1

    खूप सुंदर, पुढंच्या पिढीसाठी अतिशय सुंदर अमूल्य असा ठेवा आहे. एकापेक्षा ऐक सरस विचार आणि व्हिडीओ तू बनवत आहेस. ग्रेट

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेमंड जी

  • @nitinmore623
    @nitinmore623 2 роки тому +1

    सुनिलभाऊ काय सुंदर घर आहे . अशा जुन्या वास्तुंची आपण अमुल्य सांस्कृतिक ठेवा जो आपल्याला वंशपरंपरागत मिळाला आहे त्याची जपणूक करायला हवी. जेणेकरून येणाऱ्या भावी पिढ्यांना त्याचं महत्त्व कळेल आणि माहीती सुद्धा होईल. 💐💐💐

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात, नितीन जी. धन्यवाद

    • @mandasuryawanshi4073
      @mandasuryawanshi4073 2 роки тому +1

      Ho.agadi.baribar.juna.amulya.theva.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      @@mandasuryawanshi4073 जी, धन्यवाद

  • @sonalrajankar6345
    @sonalrajankar6345 2 роки тому

    वा! सुनीलजी छानच आहे‌ video

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, सोनल जी

  • @sunildamle6871
    @sunildamle6871 Рік тому +1

    Pirel uncle, thanks alot 🙏

  • @vaijayantikolte9456
    @vaijayantikolte9456 2 роки тому +1

    Khup chan mahiti dada

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, वैजयंती जी

  • @enasnirercos7626
    @enasnirercos7626 Рік тому +1

    I never knew Vasai had such an old History. Thanks for the video.

  • @user-ve5xs9do2b
    @user-ve5xs9do2b 2 роки тому +1

    मस्त.खूपच सुंदर ब्लॉग.आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.आमच्या कडे अशी जुनी घरे होती पण छोटी दगड लाकडाची मातीची मजा यायची त्या वेळेस पण आता फक्त आठवणी राहिल्या.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात, आरोही जी. धन्यवाद

  • @sameerraut8535
    @sameerraut8535 2 роки тому +1

    ek sundar asa junna ghar dakhvlyabaddal khup khup abhar.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, समीर जी

  • @vidyanarvekar2742
    @vidyanarvekar2742 Рік тому

    Mast etkya junya vastu ani Mansa nbaddal mahiti dilyabaddal dhanyawad Bala khup Chan vatla

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, विद्या जी

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 2 роки тому +1

    हे घर बघतांना मलाही आमच्या मेहेकर(जिल्ह बुलढाणा) येथील घरची आठवण झाली आमचेही घर १०० वर्षापुर्वच अकोला येथील आळशी यांचे होते
    दगडाच्या भिंती कोोनाडे मातीच्या १० फुट जाड भिंती खिडकीला व व दरवाजाला लाकडे खडके बंद करायला ६फुट दार
    मधल्या खोलीत बंगई
    वरची लाकडाची नाट तुळई खांब लाकडाचे बाजुला लादनी म्हणजे त्यात खोल चौकौन धान्य भरायला त्या दाराची उंची मात्र कमी
    देवघर
    सैंपाकघरात उखळ
    भिंतीत लाकडी कपाट त्यात छोटासा गोल दुुध निखार्यवर ठेवायलायला
    मातीच्या जाड भिंती व ६ फुटानंतर उजेडासाठी मोकळा भाग वरती टीन व कौल
    ते ही दार ठेंगणच
    अस घर
    पण दिरानी ते पाडुन बांघल पुन्हा
    १ भिंत आम्ही हट्टाने त्या जुन्या दगडाची ठेवायची विनंती केली
    दारावर मोठ्ठ सांबरशिंग
    या लोकानी काय केल माहीत नाही
    जवळच लागुन बालाजी मंदीर
    सगळ अजुअजनही डोळ्यासमोरच
    माझही लग्न झाल तेव्हा या कणगी तेघर मला कौतुकाच होत
    माझे यजमान खुप सांगायचे त्याबद्दल
    असो हे बघुन आज डोळ्यासमोर आहेच

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या ह्या प्रतिक्रियेद्वारे आम्हाला आपल्या सुंदर घराचे दर्शन झाले. धन्यवाद

  • @alwynatalikar
    @alwynatalikar 2 роки тому +1

    खुपच सुंदर घर व माहीती!
    आमच्या नवीन बांधलेल्या घराला असा जुना दरवाजा मिळाला, तो १९२० सालचा आहे. त्याचे मुळ मालक 'भास्कर सदु नाईक' होते, तर घर बांधणारे 'दुमीनमिस्तरी, गिरीजकर' अशी दोन्ही नावं कोरलेली आहेत.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      तुआ घराअॉ दरबाजॉ मॅ बगीलॅ जाम भारी हाय. खूब आबारी ऑल्विन

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 2 роки тому

    सुनीलजी, खूप छान सफर घराची झाली.सोबत माहीती ही मिळाली.ह्या सर्व वास्तू काळाच्या ओघात नष्ट होत चालल्या आहेत.सुनीलजी तुमच्यामुळे ह्या वास्तू त्यांची माहिती मिळते त्याबद्दल तुमचे आभार 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @monalijadhav87
    @monalijadhav87 Рік тому +1

    सुनिल दादा तुला सलाम तु इतक छान‌ विडीयो बनवतोस की बघताना जुन्या आठवणीत रमून जायला होत. गावाकडची आठवणी ताज्या झाल्या. बघून अस वाटत परत लहान व्हाव. त्या सुंदर दिवसांची आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद।

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मोनाली जी

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 2 роки тому

    Reply खूप छान आणि सकारात्मक देता , भाऊ.👍🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शामा जी

  • @shaileshkadam9731
    @shaileshkadam9731 2 роки тому +1

    Amazing dada. Khup chhan

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, शैलेश जी

  • @sanjeetpendharkar5340
    @sanjeetpendharkar5340 Рік тому +1

    Awesome house...
    I remembered our old house after seeing this video...

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 2 роки тому +2

    Truly nostalgic 💓
    Sanjay pune

  • @vijaychaudhary4278
    @vijaychaudhary4278 2 роки тому +1

    Mast video hai Sunil tuje abhinandan

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, विजय जी

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado943 2 роки тому +1

    Khup khup mast.. no 1

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, रोशन जी

  • @viayshree
    @viayshree 2 роки тому

    सुनीलजी तुमचे काम फार सुंदर आहे। तुमचा प्रत्येक वव्हीब्लॉग b हे वेगळे असतात । हे सर्व ठेवे तुम्ही तुमच्या ब्लॉग्ज द्वारे जतन करून पुढच्या अनेक पिढया न पिढया याचा आस्वाद घेत लवकरच तुम्ही 100K पूर्ण कराल। सलाम तुमच्या या कार्याला। तुमच्या ह्या कार्यात तुमच्या पत्नीची ही तुम्हाला साथ आहे दोघांना परत एकदा सलामी

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विनोद जी

  • @sudin9700
    @sudin9700 Рік тому +1

    Superb Superb 💖💖💖

  • @Dan-xx5jq
    @Dan-xx5jq Рік тому +1

    With some paint this could be a beautiful house. So much potential.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      Yes, you are right. Thank you, Dan Ji

  • @danishkarari7141
    @danishkarari7141 Рік тому +1

    Very nice our house in sopara viiage karari house is oldest from 1895

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      Will we get a chance to see it and possibly shoot if permitted. Thank you, Danish Ji

  • @ashokwagh9461
    @ashokwagh9461 11 місяців тому +1

    Aapli Marathi bhashyechi pakad khuup bhariiiii avaj hi khup good ahe

    • @sunildmello
      @sunildmello  11 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद, अशोक जी

  • @rajashreeagashe
    @rajashreeagashe 2 роки тому +1

    खूप चांगली माहिती. आपण फार महत्वाचं काम करत आहात. डाॅक्युमेंटेशनची सवय नसल्यामुळे आपल्या देशाचा समृद्ध इतिहास काळाच्या उदरात लोप पावला. वसई परिसराची, आपल्या समाजाची संस्कृती जतन करून, त्याची नोंद ठेवून आपण हे काम करत आहात.
    आमचे फ्रान्सिस डिमेलो सर (मामा) तुमचे शेजारी. त्यांना नमस्कार सांगा.
    धन्यवाद 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजश्री जी. डि'मेलो सरांना आपला नमस्कार कळवला आहे.

  • @rajk8314
    @rajk8314 Рік тому

    Thanks for showing this amazing yet neglected history of our state.

  • @sujataprabhu8247
    @sujataprabhu8247 2 роки тому +1

    Thanks Sunil aprateem

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सुजाता जी

  • @nutangupta4431
    @nutangupta4431 2 роки тому +1

    Far sundar ghar. Tention free ghar

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, नूतन जी

  • @jagrutimore1500
    @jagrutimore1500 2 роки тому +1

    खूप सुंदर घर आणि माहिती

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, जागृती जी

  • @pramilakhurangale3477
    @pramilakhurangale3477 2 роки тому

    अतिशय सुंदर घर दिसत आहे

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, प्रमिला जी

  • @vivekmundhe8693
    @vivekmundhe8693 2 роки тому +2

    Sunil through your channel we could see such old houses with colonial architecture. Lovely house, should be maintained at it's best.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Vivek Ji