Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खुप खुप छान बाजार दाखवलात 👌👌👌👌👌सुनील जी तुमचे विडीयो त बघुन वसई ला ऐऊन रहावे असे वाटते.फिश बद्दल विडीयो बनवा
काय मस्त आणि ताज्या भाज्या आहेत बाजार बघून जुन्या काळाची आठवण झाली अश्या ताज्या भाज्या अगदी कमीत कमी मसाले वापरूनही खूप चविष्ट बनतात
Ekach number bhaji...👌👌
ताज्या ताज्या भाज्या ❤❤ सुनील जी मेरा दिल गार्डन गार्डन हो गया ❤❤
Khupach chaan agadi fresh bhajya .Mala bhajya fruits kharedi karayala khup aavadate .
Full video demand.. half hour.. मच्छी बाजार पण दाखवा
Rate pan sanga jara..
Namaskar 🙏 Dhanyawad 🌹🙏
Woww so nice.
सगळीकडे शेतकरया नी आसै बाजार लावा
खुप छान संकल्पना
This market is on which days
Everyday
Nehami pramane vidio khoop bhari.
❤❤❤❤😊
प्लीज जरा मोठा व्हिडिओ बनवा याच्यावर
नक्की प्रयत्न करू, रेखा जी. धन्यवाद
Address
ही शेती नालासोपारा पश्चिमेला निर्मळ परिसरात आहे. धन्यवाद, निलेश जी
Kuthe lagto ha bazar address dua please
राजेश जी, कृपया खालील लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.बाजाराची जागाmaps.app.goo.gl/CgLYmTgXNSXTgNtW6
निर्मळ , वसई
एक नंबर सुनील शेट हा बाजार बघून मस्त वाटले मी नेहमी बघते व्हिडिओवसईला माहेरी जाऊन आल्यासारखे वाटतेNirmal la kuthe bharto bajar
प्राजक्ता जी, कृपया खालील लिंकवर क्लिक करा. धन्यवादबाजाराची जागाmaps.app.goo.gl/CgLYmTgXNSXTgNtW6
आता चालू आहे हि जत्रा ? किती ता .पर्यंत आहे .?
@@sampadabhatwadekar2387 जी, नाही. निर्मळची जत्रा डिसेंबर महिन्यात असते. धन्यवाद
Ase bazar mumbaitil school ,college ground war Sunday LA bharwawe
आपल्या वसईकरांचे पाहाटेचे दादरचे फुल मार्केट एकदा कवर करावे.ही नम्र विनंती !
हो, तो विषय यादीत आहे. धन्यवाद, सेरील जी
Sakali asto ki sandhyakali 😊
सकाळी ७-७:३० वाजता सुरू होतो. धन्यवाद, ॲनी जी
@@sunildmelloshortsthanks 😊
खुप खुप छान बाजार दाखवलात 👌👌👌👌👌सुनील जी तुमचे विडीयो त बघुन वसई ला ऐऊन रहावे असे वाटते.
फिश बद्दल विडीयो बनवा
काय मस्त आणि ताज्या भाज्या आहेत बाजार बघून जुन्या काळाची आठवण झाली अश्या ताज्या भाज्या अगदी कमीत कमी मसाले वापरूनही खूप चविष्ट बनतात
Ekach number bhaji...👌👌
ताज्या ताज्या भाज्या ❤❤ सुनील जी मेरा दिल गार्डन गार्डन हो गया ❤❤
Khupach chaan agadi fresh bhajya .Mala bhajya fruits kharedi karayala khup aavadate .
Full video demand.. half hour.. मच्छी बाजार पण दाखवा
Rate pan sanga jara..
Namaskar 🙏 Dhanyawad 🌹🙏
Woww so nice.
सगळीकडे शेतकरया नी आसै बाजार लावा
खुप छान संकल्पना
This market is on which days
Everyday
Nehami pramane vidio khoop bhari.
❤❤❤❤😊
प्लीज जरा मोठा व्हिडिओ बनवा याच्यावर
नक्की प्रयत्न करू, रेखा जी. धन्यवाद
Address
ही शेती नालासोपारा पश्चिमेला निर्मळ परिसरात आहे. धन्यवाद, निलेश जी
Kuthe lagto ha bazar address dua please
राजेश जी, कृपया खालील लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.
बाजाराची जागा
maps.app.goo.gl/CgLYmTgXNSXTgNtW6
निर्मळ , वसई
एक नंबर
सुनील शेट
हा बाजार बघून मस्त वाटले
मी नेहमी बघते व्हिडिओ
वसईला माहेरी जाऊन आल्यासारखे वाटते
Nirmal la kuthe bharto bajar
प्राजक्ता जी, कृपया खालील लिंकवर क्लिक करा. धन्यवाद