Home Minister R.R.Aaba Patil MAHASANMAN Puraskar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • The Maharashtra Chamber of Commerce, Industry & Agriculture (MACCIA) honours the Excellence in Entrepreneurship at MACCIA Awards function held at the Taj Lands End in Mumbai on August 9, 2013.
    Mr Sharad Pawar, Hon'ble Union Minister for Agriculture and Food Processing Industries was the Chief Guest at the award function. Mr Ashish Pednekar, President,MACCIA, Mr Amit Kamat, Vice President, Convener (MACCIA Awards), Mr. Nikhil Wagle, Editor, IBN Lokmat and the managing committee member were present.
    Shri R. R. Aaba Patil, Home Minister, Government of Maharashtra was awarded by MAHASANMAN for his positive approach and journey of struggle to achieve goals in adverse conditions.

КОМЕНТАРІ • 588

  • @mr.g....
    @mr.g.... 3 роки тому +156

    प्रामाणिकपणा शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे आम्हा संगलीकरांचे आबा...❤️

  • @manoramaify
    @manoramaify 5 років тому +9

    He is one of the best person and leader.

  • @जयशिवराय-द4छ
    @जयशिवराय-द4छ 2 роки тому +2

    हा कार्यक्रम पाहाताना मन सुन्न झाले

  • @sharadraoatugade8619
    @sharadraoatugade8619 7 років тому +53

    Devanech Aamchya Dev Chorla

    • @semmytt372
      @semmytt372 4 роки тому +1

      बरोबर बोललात, पण आबा मधील एक जरी गुण पवार साहेबांनी घेतला असता तर आज सर्वात बदनाम पक्ष म्हणुन राष्ट्रवादी पक्ष ओळखला नसता.

  • @ganeshshinde7311
    @ganeshshinde7311 6 років тому +3

    Miss you

  • @saiharienterprises2837
    @saiharienterprises2837 6 років тому +1

    आबा .....आह्मी तुमचा वारसा नक्कीच चालवू .

  • @mayursonawane5583
    @mayursonawane5583 7 років тому +2

    miss u aaba

  • @maheshPatil-br6ur
    @maheshPatil-br6ur 5 років тому +1

    असा नेता पुन्हा होणार नाही

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 3 роки тому +48

    आबा खूप लवकर गेलात. महाराष्ट्राला तुमची खूप गरज होती. तुमच्या सारखे लोक नाहीत हो जास्त आणि सापडत ही नाहीत. तुमच्या सारखा साधा सरळ प्रामाणिक आणि कर्तृत्व वान नेता आज आमच्यात नाही.

  • @ahemadshaikh7512
    @ahemadshaikh7512 5 років тому +1

    Miss you aaba

  • @pravinlohar2205
    @pravinlohar2205 4 роки тому +101

    मा पवार साहेबांनी मा आबांना राजकारणात संधी दिली केवळ एवढ्या पुण्याई वर पवार साहेबांमागे करोडो करोडो दुवा आहेत.

  • @truthandlove9195
    @truthandlove9195 3 роки тому +78

    आबा,साधा, सरळ,प्रामाणिक व जनतेविषयी तळमळ असलेला कर्मकठोर ,सुहृद ..

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 3 роки тому +19

    मा.शरदचंदॄजी पवार साहेबांनी सवॆ सामान्यातील लोक खूप मोठे केले
    परंतु मी यांना मोठे केले असा दपॆ कधीही केला नाही

  • @yuvrajrajput1766
    @yuvrajrajput1766 6 років тому +155

    आबाना तोड नव्हती खुप प्रामाणिक खुप एक भला माणुस विनम्र अभिवादन

  • @ramakantdevalekar2981
    @ramakantdevalekar2981 5 років тому +65

    आबा we r missing u, तुमच्या मुलामध्ये आम्ही तुम्हाला पाहतोय........

  • @nihalshaikh8339
    @nihalshaikh8339 4 роки тому +193

    आज आबा मुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या
    आबा Miss you

  • @indrajitsales
    @indrajitsales 5 років тому +125

    आबा परत य़ा परत या .......तुम्ही लहानपणी जी गरिबीची झळ सोसली अगदी तशीच मी ही अनुभवली ........आबा खूपदा तुमचे जिवन मला प्रेरणा देते ...ज्या प्रमाणे तुम्ही तुमचे वडील गेल्या नंतर वडिलांचे कपडे घातले तसेच माझ्या ही बाबतीत घडले .

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 4 роки тому +41

    आबा डोळ्यात पाणी आलय
    आबा तुम्ही आता पाहिजे होतात पवार साहेबांसोबत

  • @prav79ghadage18
    @prav79ghadage18 3 роки тому +52

    कै.आर.आर.आबा साहेब असे गृहमंत्री महाराष्ट्र राज्य याला मिळावेत,🙏🚨

  • @nitindeore511
    @nitindeore511 6 років тому +273

    असा नेता महाराष्ट्राला पुन्हा भेटणे शक्य नाही , त्याच्याकडून किती शिकावे तेवढे कमीच पडते

  • @surajpokharkar578
    @surajpokharkar578 7 років тому +277

    आबांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी पोकळी निर्माण झाली.
    राजकारणातला चांगला माणूस आम्ही गमावला.

  • @santoshkhandagle278
    @santoshkhandagle278 4 роки тому +28

    आबा सारखे साहेब होने सध्या तरी ते शक्य नाही :आबा ना 100 कोटी सलाम

  • @balarambhavartha6469
    @balarambhavartha6469 5 років тому +196

    एवढा साधा मंत्री मी पाहिला नाही. ...
    ..आबा तुम्ही लवकर आम्हाला सोडुन गेले

  • @surajdighole4230
    @surajdighole4230 5 років тому +362

    काय बोलावं आबा तुमच्याबद्दल ...अलगद पाणी आलं डोळ्यात तुम्हाला ऐकतांना....RIP

  • @santoshmule2811
    @santoshmule2811 6 років тому +300

    महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दमदार गृह मंत्री आर आर आबा

    • @lakhanchavan7650
      @lakhanchavan7650 5 років тому +2

      Aani tarbuja

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 5 років тому +2

      @@lakhanchavan7650 aba is great leader in politician in his good work I say ; great clean leader show in b j p I proud of him every time

  • @pramodkumarpawar9395
    @pramodkumarpawar9395 3 роки тому +17

    खरी गरज आज आहे मी नाही तर अखंड महाराष्ट्र म्हणतो आहे . भाग्यवान समजतो स्वतः ला मी अशा प्रामाणिक राजकीय नेत्यांचा जिल्ह्यातील रहिवासी आहे.❤️❤️❤️🙏🙏😭😭😭

  • @balarambhavartha6469
    @balarambhavartha6469 5 років тому +92

    असा साधेपणा कुठल्याही नेत्या मध्ये नाही
    ....

  • @aniruddhhonde
    @aniruddhhonde 5 років тому +28

    आबा तुम्ही असता तर आज महाराष्ट्र कोठे असता very Miss you aaba

  • @gkmarathi1924
    @gkmarathi1924 5 років тому +55

    आज आमचे आबा असते तर पवार साहेबाना खूप मोठा आधारवड झाला असता. काळाने घाला घातला आणि तासगाव कम पोरका झाला😓

  • @prathameshsankpal8167
    @prathameshsankpal8167 4 роки тому +31

    खरोखर बाप माणूस .....miss you abba

  • @viveksale3335
    @viveksale3335 2 роки тому +17

    आमच्या सांगली जिल्ह्याची आण बाण शाण आबा 🙏🏻✨

  • @ketanjadhav6296
    @ketanjadhav6296 4 роки тому +25

    आबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात .आज तुम्ही असायला पाहिजे होतात

  • @harshadamore774
    @harshadamore774 5 років тому +54

    आबा जाण्याने राष्ट्रवादी चे खूप नुकसान झाले आबा असते तर राष्ट्रवादी ची एवडी वाईट अवस्था झाली नसती

  • @mrdipakarote6842
    @mrdipakarote6842 4 роки тому +14

    आज सरकारी नोकरीचा शोधत असलेल्या प्रत्येक तरुणाला आबांची आठवण येत असेल.

  • @khillatnad4940
    @khillatnad4940 3 роки тому +14

    राष्ट्रवादितले सर्वात आवडते व्यक्तिमत्व

  • @sunnysukre2886
    @sunnysukre2886 4 роки тому +33

    Greatest Home minister all time.... RIP AABA

  • @sachinchavan1712
    @sachinchavan1712 6 років тому +183

    आबा मुळे महाराष्ट्रात एक वेगळ नेतृत्व दाखवल आहे

  • @achyutgat3005
    @achyutgat3005 5 років тому +31

    आबा तुमच्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे miss u aaba

  • @iamrahulthorat
    @iamrahulthorat 2 роки тому +10

    राजकारणातील संत माणूस ज्यांनी राजकारणाचा दर्जा उंचावलेला.. माझा आबा!

  • @rohitparte6313
    @rohitparte6313 4 роки тому +14

    डांस बार वर बंदी घालणारे आबासाहेबच. R. I. P.. 🙏🙏🙏

  • @allinone5444
    @allinone5444 3 роки тому +1

    *आज गरीब घरचा मुलगा पोलीस आहे तो आबा मुडे*

  • @pramodpatil3573
    @pramodpatil3573 4 роки тому +12

    आबा तुम्हाला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येते तुमच्या सारखा गृह मंत्री होने नाही

  • @mayurkothawale9939
    @mayurkothawale9939 4 роки тому +14

    ही गोष्ट खरी आहे की देवाला पण चांगली माणसं आवडतात

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw 5 років тому +21

    Khup mothi vaqtimatva AABA.. KHARA ANI MOTHA MANUS.. SUCHA NETA EVER.. GREAT GREAT MAN.. RIP AABA 😔😟

  • @pranaygunjal540
    @pranaygunjal540 6 років тому +73

    जनसामान्यांचा लोकप्रिय नेता ..आमचे आबा

  • @chetanpudale714
    @chetanpudale714 7 років тому +61

    ऐसा नेता होने नाही

  • @ayubshaikh2462
    @ayubshaikh2462 3 роки тому +5

    Amcha Maharashtrain che Aaba saheb cha video bagitla ke radu yet 😭😭😭😭.
    Miss u Amche Aaba

  • @vikramshedage2256
    @vikramshedage2256 5 років тому +13

    राजकारणातील संत माणूस

  • @vaishnavighode8979
    @vaishnavighode8979 7 років тому +109

    आबा सारका आसा नेता परत होने नाही

  • @ahanumante18
    @ahanumante18 4 роки тому +14

    असा नेता होणे नाही मिस यु आबा 💐

  • @pramodpatil7837
    @pramodpatil7837 5 років тому +35

    आबा तुम्ही आज पाहिजे होता.. miss you aaba

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 3 роки тому +5

    आदरणीय आबा एक आदर्श मंत्री

  • @nandusangolkar9296
    @nandusangolkar9296 5 років тому +26

    आर आर पाटील सुपरस्टार​ होते

  • @vishnudatir3945
    @vishnudatir3945 3 роки тому +4

    आंबा महाराष्ट्राची शान व मराठी माणसांच्या शान जाणता राजे आदरणीय श्री शरद पवार साहेब यांचे विश्वासू सहकारी आज आपण हवे होते पवार साहेबांना पण तुमची आठवण येते जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @rajendrakoli7602
    @rajendrakoli7602 5 років тому +16

    तंटा मुक्ती गाव योजनेचे जनक आबा

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 2 роки тому +7

    असा नेता होने नाही........🙏🙏🙏🙏

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 4 роки тому +5

    मी कै.आबांच्या रुपात बच्चू भाऊ कडू यांना बघतो...🙏

  • @yogeshkale1368
    @yogeshkale1368 5 років тому +22

    Anyone in 2019

  • @rahulsonawane2315
    @rahulsonawane2315 6 років тому +19

    Greatest person in world...On one like aaba...

  • @raghunathgambhireestaterrc8284
    @raghunathgambhireestaterrc8284 3 роки тому +2

    महाराष्ट्राची जान अन महाराष्ट्र पोलिसांची शान आर आर आबा

  • @GANESHPATIL-zr4cx
    @GANESHPATIL-zr4cx 5 років тому +14

    Great Aaba,asa neta hone nahi...Miss you Aaba😧😧

  • @er.lalitbhalerao788
    @er.lalitbhalerao788 5 років тому +7

    आबा मला आवडले,डांस बार बन्दीनंतर.

  • @gopalbhande6374
    @gopalbhande6374 5 років тому +3

    मला काय बोलू आबा तुमचा बदल मी तर तुमचा पेक्षा लहान आहे

  • @husensayyad4422
    @husensayyad4422 3 роки тому +5

    आबा आपले 👌👌👌👌💐💐💐💐

  • @SantoshP-gx7nv
    @SantoshP-gx7nv 3 місяці тому +1

    He is my hero when i was 15 years old 30 years age

  • @neelsharma6297
    @neelsharma6297 4 роки тому +8

    RR Patil saheb ekdum down to earth,simple hote..Tyana mazzaa bhavpurna Shraddhanjali aani 🕉 Shanti 🙏🙏🙏

  • @suhasshinde1812
    @suhasshinde1812 5 років тому +7

    आबा पाटील आता तुमच्या सारखा गृहमंत्री महाराष्ट्रात होणे कठीण.

  • @sanjaylakadesir443
    @sanjaylakadesir443 5 років тому +6

    आबा तुमच्या बद्दल भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत

  • @madhavdokhale798
    @madhavdokhale798 4 роки тому +3

    आम्ही गरीबाची पोर तुमच्यामुळे आज पोलीस झालो साहेब

  • @santoshmandave58
    @santoshmandave58 3 роки тому +4

    आबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात तुम्हाला आमचे कोटी कोटी प्रणाम

  • @pramodgaikwad50
    @pramodgaikwad50 5 років тому +8

    सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देणारा देव माणूस

  • @Its_Pk.5
    @Its_Pk.5 2 роки тому +5

    आबांचे विचार प्रामाणिकपणा आजच्या पिढीला आदर्श आहे

  • @swatabhau8506
    @swatabhau8506 6 років тому +45

    आठवणीतले आर.आर.पाटील (आबा)-मा.गृहमंत्री महाराष्ट्र, एक अविस्मरणीय क्षण सांगताना आठवणीतले आर.आर.पाटील (आबा)-मा.गृहमंत्री महाराष्ट्र
    ua-cam.com/video/uWXSYEV8XMo/v-deo.html

  • @digvijaypaymal5189
    @digvijaypaymal5189 5 років тому +10

    Ideal personality RR Patil

  • @smitamohite8923
    @smitamohite8923 7 років тому +23

    it is so bravery and honest man. and salut r r patil

  • @pravinpande4388
    @pravinpande4388 6 років тому +21

    He is truly Indian personality for our Youth generation's!🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @VijayNarhe-q9z
    @VijayNarhe-q9z 4 місяці тому +2

    आबांना मानाचा मुजरा असा नेता पुन्हा होणे नाही Miss you Aaba

  • @ganeshpawar3042
    @ganeshpawar3042 5 років тому +7

    या माणसांमुळे तरुणाई राजकारणात सक्रिय होऊ वाटतंय

  • @shwetawagh4954
    @shwetawagh4954 6 років тому +4

    Aba tumhi avdhya mothya post vr hote pn kadhi ego dakhavla nahi....aajkal lok amdar zale tri khup havet astat.. pn kharch Aba tumhi khup vegle hota... i miss you..😔

  • @shankarpatil8780
    @shankarpatil8780 6 років тому +28

    I miss you aaba

  • @namdevgund8450
    @namdevgund8450 7 років тому +21

    Aba tumchi maharashtrala kami ahe.

  • @SachinPatil-zd8ux
    @SachinPatil-zd8ux 7 років тому +35

    miss you R R PATIL AABA. ..

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 5 років тому +5

    Maratha leader lai khatarnak astat...Ekdam dashing

  • @vijaygmaster
    @vijaygmaster 3 роки тому +3

    साधा आणि सच्चा माणूस

  • @tejakshirsagar2845
    @tejakshirsagar2845 5 років тому +3

    आबा आपला साधेपणा आणि राज्यासाठी कठोर पण निश्चित चांगले निर्णय....... हे आपणच करू शकत होता....

  • @pandurangpawar6479
    @pandurangpawar6479 4 роки тому +7

    आदरणीय आर आर (आबा)पाटील

  • @akshayb3440
    @akshayb3440 3 роки тому +1

    Unlike करणारे अंधभक्त आहेत वाटतं

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 7 років тому +18

    we miss you

  • @c4cars7989
    @c4cars7989 3 місяці тому +2

    न भूतो न भविष्यातील आर आर आबा

  • @vishwajeetrajebobade4687
    @vishwajeetrajebobade4687 7 років тому +17

    miss you aaba 😩

  • @vishalkolekar5383
    @vishalkolekar5383 4 роки тому +3

    Ek neta jyala nehmi positive comment yetat hatss off miss u sir

  • @rajendralavate9846
    @rajendralavate9846 4 роки тому +5

    प्रेरणादायी!!!🤟

  • @PatilBhau17
    @PatilBhau17 5 років тому +4

    देव माणूस...

  • @popatvhanmane4259
    @popatvhanmane4259 5 років тому +5

    Simple living ... High thinking ... Aabasaheb

  • @rupaliwankhede9594
    @rupaliwankhede9594 2 роки тому +1

    Proud of you sir and also miss you sir

  • @virajsawant6980
    @virajsawant6980 5 років тому +8

    Aba parat ya

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 4 роки тому +5

    That MY Soul for RR Abaa

  • @SangramKokate-w9s
    @SangramKokate-w9s 3 місяці тому +1

    आबा खरच आज गरज होती तुमची महाराष्ट्राला आणि युवा पिढी ला

  • @laxmankadam8742
    @laxmankadam8742 Рік тому +4

    Honest and great person 💯💯🧡🧡

  • @NavnathSanap-dz5pu
    @NavnathSanap-dz5pu Рік тому +1

    Kosthi samajatl Janta Raja ❤❤❤😢😢