अफाट ज्ञान , उत्कृष्ट वकृत्व , मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि कुबेरालाही लाजवेल एवढी अमाप अलंकारिक शब्द संपत्ती. महाराष्ट्राला लाभलेले सुंदर असे व्यक्तिमत्व डॉ. अरूणा ताई ढेरे
"रानडे नेमस्त होते, सुधारणावादी होते, त्यांचं मोठेपण गर्जना करणार नव्हतं आणि त्यांचा सुधारणावादी विचार कोणतेही झेंडे नाचवणार नव्हता" खूप मोजक्या शब्दांत खुप काही सांगण्याची सचोटी एक खरा साहित्यिक च करू शकतो
तुम्ही मोठ्या आहात पण हा महाराष्ट्र आहे जगाला खेचणारे साहित्य इथे आहे तुकोबाराय सारखे मोठे कवी इथे झाले तुम्ही साहित्यिक त्यांचे नाव घ्यायला संकोच करता
अफाट ज्ञान , उत्कृष्ट वकृत्व , मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि कुबेरालाही लाजवेल एवढी अमाप अलंकारिक शब्द संपत्ती. महाराष्ट्राला लाभलेले सुंदर असे व्यक्तिमत्व डॉ. अरूणा ताई ढेरे
कुबेरालाही लाजवेल एवढी अमाप शब्द संपत्ती...वा!!खरयं💐🍫
अप्रतिम असं व्याख्यान,
जातीयवाद, धर्मवाद यापेक्षा मणुष्यवाद हा श्रेष्ठ आहे हे अत्यंत समर्पक पद्धतीने सांगितले आहे . .
साधे राहिनिमान उच्च विचार आहेत अरुना ढेरे ताईचे , सर्व घटकांचा विचार करुन केले मार्गदशन.
मनापारदर्शक असे स्पष्ट आहेत , आपुले अप्रतिम बोल .
"रानडे नेमस्त होते, सुधारणावादी होते, त्यांचं मोठेपण गर्जना करणार नव्हतं आणि त्यांचा सुधारणावादी विचार कोणतेही झेंडे नाचवणार नव्हता" खूप मोजक्या शब्दांत खुप काही सांगण्याची सचोटी एक खरा साहित्यिक च करू शकतो
खूप सुंदर, अप्रतिम जनजागृती करणारे असे भाषण. 👍👍
अतिशय प्रतिभावान असे हे भाषण ऐकुन मन तृप्त झालं आहे...
बापरे काय ही अस्खलित मराठी.... ढेरे मॅडम आपणास माझे नमन...🙏🙏🙏🙏
अप्रतिम उच्च विचारसरणी अभूतपूर्व वाणीची आज प्रत्यक्ष आनुभवली ... ऐकतच रहावे आसे वाटतेय .. आरुणाताइ धन्यवाद
अप्रतिम भाषण अरूणा ताई
Abp majha👌👌 अप्रतिम भाषण
अप्रतिम आणि ओजस्वी भाषण
मराठी भाषेचा साजशृंगार चढवत केलेलं अप्रतिम भाष्य.
मी मराठी असल्याचे अभिमान
ABP माझाचे आभार !!
अवर्णनीय 👍🏻
In love with the speech....
अप्रतिम...
हिमालयाच्या उंचीपेक्षा अधिक उंचीचे विचार.
अरुणाताई तुमच्या विचाराला शतशः सलाम.
अनेक वेळा सद्गतीत होत मी हे भाषण ऐकत आहे अरुणा ताई आपण डोळ्यात खरमरीत अंजन घातले आता तरी झुंडशाहीने सुधारलं पाहिजे
माय मराठीचे केंद्र मुंबई, पुण्याबाहेर सरकले आहे ही आनंदाची गोष्ट , प्रत्येक जिल्ह्यात साहित्य संमेलन व्हावे म्हणजे मराठीचा प्रसार आपोआप होईल
खुप सुंदर भाषण!
व्यवस्थेला राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना चिमटा काढणार अध्यक्षीय भाषण
ह्ला म्हणतात शुद्ध मराठी 👌👌👌🙏🙏🙏
Apratim
"मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्न धर्मानुयायी असू "
I
Great ......
जय महाराष्ट्र.....!!
Nice though providing to the society we appreciate
Hats off madam
Very nice speech
खुपच सुंदर
खांडेकर सर् ढेरेना माझा कट्यावर बोलावा plz
🙏💕
अप्रतिम
एक चांगले भाषण
🙏🙇
👌👌👌
"माणुसकीची हिरवी लवथव दिसली."
👌👌👌👌
🙏 🙏🙏💕
👍
Aruna tai best pustak MLA pahije the mhanje mahadwar he book pahije plz mazi vinanti
In 90 year is ones happened all functions without controversy
सेन साई वेस
मंत्रमुग्ध करणार भाषण आहे.
श्रेष्ठ
व्वा!
स्वतंत्र निधी उभारावा, राजकारणी लोकांना दूर ठेवावे
तुम्ही मोठ्या आहात पण हा महाराष्ट्र आहे जगाला खेचणारे साहित्य इथे आहे तुकोबाराय सारखे मोठे कवी इथे झाले तुम्ही साहित्यिक त्यांचे नाव घ्यायला संकोच करता
कान त्रूप्त जाहले!!
call her on maza katta
खंत वाटते प्रत्यक्ष हजर नाही
नयनतारांबद्दल आधी बोलायला हवे होते
येकादा बघाच काय असते मुस्लिम साहित्य सम्मेलन
ua-cam.com/video/t4-gDJ1L508/v-deo.html