अमराठी लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही,आपण मराठी लोक सार्वजनिक ठिकाणी किती आग्रही असतो? इतर प्रांतातील लोक मराठी लोकांप्रमाणे स्वतःच्याच प्रांतात दुसऱ्या भाषेची पालखी वाहत नाहीत,त्यामुळे तिथे स्थायिक तर सोडाच,पण 5-6 वर्षे राहिल्यावर तिथली भाषा बोलता येऊ लागते.हा सर्वस्वी मराठी लोकांचा दोष आहे.साधं भाजीवाला,फळवाला, किराणा मालाची दुकाने किती ठिकाणी मराठी माणूस मराठीतच बोलतो? हे लोक बाहेरून येऊन तुमच्याशी ठासून हिंदीत बोलतात आणि शेळपट मराठी माणूस त्यांच्याशी हिंदीत बोलतो,कां? मग कोण कसं आणि कश्याला मराठी शिकेल? इतर राज्यात हे होत नाही,त्यामुळे विशेषतः दक्षिणेकडील राज्यातील भाषा इतक्या कठीण असूनही तिथे राहणाऱ्याला त्या बोलाव्याच लागतात.त्या राज्यातील मुस्लिम आणि ख्रिश्चन ह्यांची भाषाही स्थानिकच असते.ह्या बाबतीत मराठी माणसांनी आत्मपरीक्षण करून स्वतःला बदलण्याची नितांत गरज आहे.मराठी माणसांनीच आपल्या राज्याची धर्मशाळा केली आहे,आणि आपली पत घालवून घेतली आहे, त्यात जसे राजकारणी आले तसेच सामान्य मराठी माणसेही आलीच.
@@ulhaschaudhari3768 मराठी लोकांमध्ये आपल्या सर्वच गोष्टींबाबत जो न्यूनगंड ठासून भरला आहे,त्याला अनुसरूनच मराठी माणसांची विचारसरणी ही अशी झाली आहे,अमराठी लोक इथे येतात,नोकऱ्या मिळवतात,धंदे करतात हा आपला आणि आपल्या राज्याचा बहुमान आहे,असं बहुसंख्य मराठी माणसांना वाटतं,त्यामुळेच त्यांना special treatment इथे मिळते.अश्याने आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत,ह्याची मूर्ख मराठी माणसांना कल्पना आलेली दिसत नाही.इतर ठिकाणी बाहेरून पोट भरायला आपल्या राज्यात आलेल्यांना आपल्या राज्यावरचं "ओझं " मानून त्याप्रमाणे treatment दिली जाते पण महाराष्ट्रात मात्र त्यांना डोक्यावर बसवलं जातं,हा फरक आहे आणि हे डोक्यावर बसवलेले लोक एक दिवस दुगाण्या झाडू लागतात.
@@suryavanshi1436 आता हेच बघा ना मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी साहित्यकांची इतकी वानवा आहे कि त्यांना डावलून इतरांना आमंत्रित केले जाते.थोडक्यात काय मराठी माणसंच मराठी माणसांचे पाय खेचतात. आणि इतर सोम्या गोम्यांना डोक्यावर घेतात ज्यांना मराठीशी काहीच देणंघेणं नसतं.
@@kalimkazi9101 मग काय चुकतयं रे काझी त्यांच? लाज वाटते का ह्या माणसाला ,महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहून चार वाक्ये मराठीत बोलू शकत नाही, ज्या महाराष्ट्राने त्याला पोसले मोठे केले त्याला एवढा मानमरातब दिला एवढंच काय बिनडोकासारखे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नेमले त्या व्यक्तीला मराठीत चार वाक्ये बोलता येऊ नये,बेशरमपणाचा कळस आहे.
@@jyotikashid8019 तुमचं बरोबर आहे , हे महाराष्ट्रात आले इथे मोठे झाले पण याला पण आपणच जबाबदार आहोत ना इथे भाषेचा ठेका घेतलेल्या नेते मंडळींनी त्यांच्या मुलांनाही मराठी शिकवली नाही किंवा आपल्या सरकार ने ही कर्नाटक सरकार सारखं निर्णय घेतले नाही की जर मराठीतून शिक्षण झाले नाही तर नोकरी नाही असं काही धोरण आणले नाही .आज कॉन्व्हेन्ट शाळेत शिकणाऱ्या पोरांना मराठी बोलता येत नाही हेच आपल दुर्दैव 😔 त्यांना आपल्या भाषेतील म्हणी सुद्धा माहीत नाही ही खरी परिस्थिती आहे .....
Abe zandu deshmukh ahes salya Tu jra propaganda pha tyacha tula smjt nahi ka... Ani ha bhikari ahe ha... Yala pu la deshpande, vi va shirvadkar, kusumagraj, b. R tambe yanchya panktit bsyaych ka ha karm daridri ahe... Deshmukh saheb support ksa n kunala kraych te smjl pahije
@@vishnujadhav6766 जाधवा नेमक काय काय प्रोपोगांडा केले याने ते जरा विस्तारित सांगा ? म्हणजे मला पण कळेल .......नाहीतर तू. स्वतः च भाजपा च्या प्रोपोगांदा मध्ये आलेला असशील...है म्हणजे अस झाल आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला.....(आता काँग्रेसचा सेक्युलरिझमचा चु- पा मला नका शिकवू - देशमुख आहोत, वाईटा ला वाईट म्हणण्याची हिम्मत आहे आमच्यात,आपलं घर कोणी चालवत नाही )
Abe amhi jadhav ahot amhi BJP la gandine marto asle faltu nko sangu.. Savistar aik... Education system, youth comprised, thought compromise with foreign influence, asle chutiya lok nsle pahijet are kunala kuth bswl pahije smjt ka shero sayri wale kdhi ale sahitikat jra arrogant interview pha tya bhikaryache ani marathi bhashet tr tyala stan ch nahi by the way shero sayri manje nivval tukar pana asto... Sahitya ani shero sayri madhe frk smjla pahije... He politicians ekmekachi jirwaychi manhun changllya goshti compromise krt ahet ani ha main propogenda ahe
India has a very high level of political freedom. Even anti-India sloganeers roam scot-free. As such talking without fear in his case is no great feat. He is the goal-keeper of the same team, of which terrorists are forward-line players. He manages to show a distance, at least in the eyes of the typically naive gentry of India.
मराठी संमेलनाला हे दिवस बघण्याची वेळ आली. जावेद अख्तर सारख्या माणसाला बोलवावे लागते. 19 वर्षांपासून मुंबईत राहून त्याला मराठी भाषा येत नाही. हे तर पुऱ्या महाराष्ट्राचा व मराठी संमेलनाची शोकांतिका होय. शिवसेनेवर काय ही वेळ आली आहे. 😭😭😭
@@maheshsalunkhe1062 bawlat! Bhashetach sagla ahe. Chutya ahe ka kay? V4 tr kutha dhad nit ahet? Rajkaranachach boltoy . Sadhyache navin Marathi sahityik kutha ahet? Shivsena nalayak ahe! Laj vattey, Marathi sahitya samelanache ase divas baghtana.
@@jaijijaujaishivray1835 ho, apan fakt mhanto ki ingraji ani hindi shabdacha vapar kami karycha pn apan tech shabd aplya bhashet anto. Pahili goshta tar majhi Marathi vegli ahe, Majhi Marathi jast rasal ahe asa mala satat mazya shikshakan kadun sangnyat ale ani he khare ahe. Hindi bhasha aadar denyakade jast lavli ahe tr Marathi jast jawalik sadhnari ahe. Marathisarkhi godi jagat bhetne kwachit! Rahila prashan sahityacha tr ha vyakti sahityachya navane aple rajkiya sud purn karat ahe ani Mumbait rahun Marathi yet nahi ha vyakti Marathiche Mothepn sngtoy;jr ekhadyala itka Marathi sahitya awadta tr to kadhich Marathi shikla asta. Sagle natak -dhong karycha. Jai Jijau! Jai Shivrai!
मराठी साहित्य संमेलनात येऊन मराठीत न बोलता त्यांनी हिंदीत भाषण केले. नाहीतर त्यांनी जे मुद्दे मांडले ते लोकांनी दुर्लक्षित केले असते, आणि ते मराठीत बोलले ह्याचाच गवगवा केला असता. त्यातही काही गलंग माठ लोक असतीलच... अमराठी भाषिक पाहुणा का बरं बोलवावा लागतो मराठी साहित्य संमेलनात... असे म्हणणारे. इतर भाषिक पाहुणे म्हणून निमंत्रित करणे हा खूप चांगला उपक्रम आहे. हा पुढे पण राबवावा. अप्रतिम भाषण जावेद जी.
भाषा ही भाषा असते,ईथे जी व्यक्ती बोलत आहे त्या व्यक्तीच्या नावावर किंवा धर्म कोणता आहे हे पहाणे गैर ठरते कारण त्यांनी भाषणात उल्लेख केलेल्या पुण्याच्या दोन व्यक्ती (वझे/जोशी) दोन्ही ब्राह्मण आहेत पण त्यांची दोस्ती ही वैचारिक आहे, ईथे जावेद साहेब यांचा धर्म पाहु नये, जावेद साहेब यांनी ऊल्लेख केलेले किती साहित्य मराठी किंवा हिंदू म्हणणा-या व्यक्तींनी वाचले आहे. सबब फक्त त्यांची वैचारिक ऊंची विचारात घ्यावी राजकारण करु नये. हे माझे वैयक्तिक मत आहे.
@@jitendradas1676 हर नई फिल्म हमेशा से # जुम्मे# के दिन ही प्रर्दशित होती है , लेकिन हम को कुछ समझ में नहीं आया ,,,,,,🙄😉😁 : 😃 पानी की टंकी दिखाई देती है शोले फिल्म में ,,,, जब गांव में बिजली ही नहीं है तो पानी की टंकी क्या मुत से भर्ती थी ,,,,?🐐🐕🐏😃😅😂 : 📢📣🔈 पुरे गांव में बिजली नहीं है ,,,🙄 गांव के सबसे धनवान ठाकुर के घर में भी बिजली नहीं है लेकिन ,,,, मस्जिद में लाउडस्पीकर पर अजान ,,,,,😃😅😁📢📣🔇 *Sholey film * Salim Javed 🕺
मराठी साहित्य संमेलनात फक्त मराठि साहित्यीक. मराठा मंडळात फक्त मराठा. तेली मिलनात फक्त तेलि. माळी मंडळात फक्त माळी. बौध्द संमेलनात फक्त बौध्द. आदिवासी मिलन समारंभात फक्त आदिवासी. हेच तर पाहिजे आहे हा समाज विभक्त ठेवुन आपल्या पोळीवर तुप ओढुन घेणारांना. यांच्या या चक्कर मधुन बाहेर पडा. मी मोठा मी श्रेष्ठ यात न अडकता आम्हि सर्व एक या भुमिकेचा पुरस्कार आज गरजेचा आहे.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला इतर भाषिक साहित्यिक व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून पूर्वीही बोलावले गेले आहे. ही परंपरा आहे की नाही ते ठाऊक नाही. चटकन आठवणारी काही उदाहरणे: १९९८ च्या परळीच्या साहित्य संमेलनाला महाश्वेतादेवी, नंतर कराडच्या साहित्य संमेलनाला माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही नरसिंहराव. नयनतारा सहगल यांना २०१९ च्या यवतमाळ येथील साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते नंतर आमंत्रण मागे घेतले होते.
Sahi Dekho aur sahi raaste pe chalo yehi zindagi hai aur sabse mithi zubaan to aapko pata hi hai... Zubaane to bhot hai wo zubaan boli chahiye jo dil ko achcha lage...
खुपच सुंदर विश्लेषणात्मक भाषण, सखोल अभ्यासपुर्ण शैली, लिहणारा जर वस्तुनिष्ठ भावनेने लिहत असेल ऐकून तरी घ्या, सामान्य माणसाच्या समस्या साहित्यकाराला दिसल्या पाहिजेत. खराखुरा साहित्यिक कुणाच्याही वळचणीला बसत नसतो. समाजाच् खरंखुरं प्रतिबिंब साहित्यात दिसलं पाहिजे.
Very surprise that Javed the kavi, did not learn even after staying since he was 19 year old ?!! He could have written shahiry in Marathi, it could have been admirable 👌
@@pankaj3312 haha true. aree jo jaha jyaada chalta hai wohi bolenge na log. kuch alag thodi bolenge. nahi toh koi bhi language bolne mei ya seekhne mei kya hai marathi ya hindi ya sanskrit ya english all r great
मुंबईत राहूनही मराठी शिकले नाही, असे काही मराठी भाषिक लिहित आहेत. पण त्यात मराठी भाषेतील थोर साहित्यिक, त्यांचे कार्य, इतिहास यांची माहिती आहे. हे कमी आहे. मी टॉल्स्टॉयच्या (रशियन लेखकाच्या) कथा, टागोरांच्या हिंदीतील कविता वाचल्या आहेत. भगवद्गीता आणि उपनिषदांची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत आणि ती भाषांतरे वाचून लोकांनी त्या कल्पना स्वीकारल्या आहेत. मराठी न बोलता त्याची खिल्ली उडवून तुम्ही त्याला सांगत नसून तुमचीच छोटीशी विचारसरणी सांगत आहात. भाषा कोणतीही असो, कल्पना उत्तम असावी. जावेद अख्तर यांनी मराठी भाषेतील थोर विचारवंतांचा उल्लेख केला. ते कार्यक्रमाशी जुळत नाही का? अमराठी भाषेच्या अभ्यासकांकडून थोर मराठी लेखकांची स्तुती करणे हा मराठीचा अपमान आहे असे वाटते का?
मराठी साहित्य संमलनाच्या मंचावर जर अमराठी साहित्यिकाला आमंत्रित करायचे असेल तर त्याला मराठी भाषेतच बोलायला पाहिजे असा नियम केला पाहिजे, आणि ज्या व्यक्तीला भारतात राहूनही इथल्या प्राचीन धर्माविषयी प्रेम नसेल आणि इथे राहणे असुरक्षित वाटत असेल त्याला मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणे योग्य नाही.
मराठी लेखकांचे जावेद साहेबांनी सुंदर कान पिळले. लेखक हा एक भाषेतला कूप बेडूक होऊन राहता कामा नये. कोण्या पक्षाचा तारीफगार होता कामा नये. दुसऱ्या भाषेतल्या प्रवास वर्णने आपल्या भाषेत उच्च कठीण शब्दात अनुवाद करून.केवळ ठराविक लोकांची वाहवाह मिळवळणार नसता कामा नये.त्याने सर्वसामान्य माणसाला समजणाऱ्या त्या शब्दात लिहणारा,व्यक्त होणार,मांडणारा भांडणारा, आक्रोश करणारा, झाला पाहिजे. परंतु मराठी भाष्यकार हे तर केवळ एक जाती भाषेच वर्चस्व,दबाव दरारा,जरब, मानांकित घेऊन चालला आहे.इतर मराठी माय बोल्या जणू गावढलं, धेडगुजरी,अशुद्ध ,निरस,पाणचट करून टाकल्या आहेत. असा हा एककल्लीपना हा मराठी बाणा होऊ शकणार नाही.केवळ एकाच मराठी लेखकाला मराठी भाषेचा त्राता,उद्धारकर्ता, जनक करून चाललेले साहीत्य आणि साहित्य संमेलन इतर मराठी माय बोलिंचे व त्या लेखकाचे गळे नाही तर साहित्य देखील चिरडून चालले आहेत....!
पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांना व्यवस्थित मराठी शिकवा मग दुसऱ्यांना ज्ञान द्या 🙏 आज कित्येक लहान मूल पाहतो की त्यांना मराठी व्यवस्थित जमत नाही यासाठी कोण जबाबदार ?
कवी, लेखक कुठल्या राजकीय पक्षांशी निगडीत नसावे म्हणतोय आणि स्वतः कॉंग्रेस पक्षाचे निवडणूक गीतं, पदं लिहून लाळघोटेपणा करून , मागच्या दाराने खासदारकी पदरात पाडून घेतली.वा रे तत्वज्ञान
जावेद जी मराठी साहित्य संमेलनाला आलात चार चाॉंद लावलेत. आमचे भाग्य भारत देशाचे भाग्य कि तुमच्यासारखे विद्वान देशाला मिळाले हे आमच्या मराठी वाशीयांचे देशवासीयांचे आहोभाग्य . खुप खुप धन्यवाद 💐🙏
Ho tumhi mhanalat te khare ahe. Marathi sahityik aaj fakt rajya kartyana avdel tech lihitat. Aaj Urdu ek vakya zari kuthlya vigyapnat vaparle tar to desh droh tharto.
वयाच्या दहा वर्षां पासून आपण महाराष्ट्रात रहाता आणि आपल्याला मराठी येत नाही.आणि सरकारने तुम्हाला मराठी साहित्य संमेलनाला बोलवीले ह्यावरून कळते तुम्ही मराठी भाषेची नाही तर सरकार ची हुजरेगिरी करायला आले आहे.
सगळ मतांच राजकारण सुरू आहे सध्या महाराष्ट्रात...यांना बोलवण्याच कारण पण तेच आहे.... 😅😅😅😅नाहीतर काय मराठी भाषिक कमी पडले होते का... 🤭इतके वर्ष महाराष्ट्रात राहिले म्हटल्यावर मराठी अपेक्षितच होती पण जाऊ द्या यांना तरी काय दोष द्यावा सरकारच बेकार आहे
मराठीचा मोठेपणा आहे, जावेद अख्तर सारख्या इतर भाषेतील विद्वान लेखकांना मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले जाते,कुपमंडुक सनातनी लोकांनी त्यांना ही विरोध केला होता.
मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष मराठीत बोलू शकत नाही,कहर म्हणजे नाशिक ला नाकीश म्हणू शकतो,आहे कि नाही गम्मत,,,अच्यूतला अचुत हे सुद्धा ह्याच माणसाने म्हणावे,नशीब अछूत नाही म्हटलं,,अरे काय जन्माने मराठी असलेला ज्याची मातृभाषा मराठी आहे असा एकही व्यक्ती साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून मिळू नये,काय दैवदुर्विलास आहे.शरम वाटते आम्हाला.
Nonsense comment. Sudhara re kadhitari...Nako tith marathi chi over shining karaychi garaj ahe ka. Te kay bolat ahe te important ahe. Nasel yet language tr kay gunha kela ka tyani.
आपणास गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रात राहूनही यांना मराठी येत नाही यांना बोलवण्याचा उद्देश समजला नाही .या संंमेलनाचे उद्घाटन सरस्वती पुजनाने झालं नाही ही शोकांतिका आहे संमेलनाला उद्घाटनाला मराढी लेखक कवी मिळत नाही ही शोकांतिका आहे मराठीला अशाने उर्जितावस्ता येणं मुश्किल आहे . मराठीच्या उद्धारासाठी शिवाजी महाराजी मराठी शब्दकोष निर्माण केला सावरकरानीही मराठीत घुसलेले विदेशी शब्दाला मराठी प्रतिशब्द दिले ८०० वर्षापूर्वी मराठीत मुक्ताबाई झाली हे खोटे आहे भारतात सहस्रो वर्षापूर्वीपासून संस्कृत भाषेत अमाप साहित्य गार्गी, मैत्रयी यासारख्या विदुषीनी लिहिलं आहे . त्यांच योगदान वादातीत आहे या अख्तरला काय माहित. म्हणे हा विद्वान?
मुंबईत एवढी वर्षे वास्तव्य करुन मराठी भाषा शिकला नाही. नेहमी हिंदू/ भारता विरोधी गरळ ओकत असतो. ह्याच्यापेक्षा ओवेसी बरा कमितकमी स्वताला भारतिय मानतो. सावरकर विरोधी सम्मेलनात बोलवल्यामुळे धन्यता मानतो.
ममता मुंबई मधे आली होती तेव्हा हा जावेद तिच्या सोबत होता, आम्ही आता शहाणे झालो आहोत.. भुजबल तुमचे पोट भरले आहे, जरा गरीबांचे पहा.यांना लाखो रुपये देऊन कशाला बोलवले?
Itne saalo se Bharat mein rah raha hun, fir bhi sirf 3 hi languages bol skta hu, pta nhi baki bchi hazaro kb sikh paunga...main kaam to yhi bcha hai😭😭😭
unity in df diversity चा मक्ता फक्त महाराष्ट्रानेच घेतला आहे कां? एकाच देशात राहून हिंदीला विरोध करणारी दक्षिणेकडील राज्ये आपल्या राज्यात देशातून हिंदी भाषिकांनी आपल्या राज्यात कामधंद्यासाठी येऊ नये म्हणून हिंदीला विरोध करतात आणि ही दादागिरी खपवून घेतली जाते.हेच दक्षिणेकडील लोक दुसऱ्या राज्यात जाऊन खुशाल हात पाय पसरतात ,तिथे त्यांचा हिंदी बोलायला,हिंदी भाषेला विरोध नसतो,म्हणजे "माझं ते माझंच,आणि तुझं ते पण माझंच!" आपल्या भाषेचा अडसर उभा करून दुसऱ्या प्रांतातील लोकांना आपल्या राज्यात येऊ द्यायचं नाही,पण स्वतः मात्र दुसऱ्या राज्यातील नोकरीच्या संधी बळकवायच्या ,त्यांना कुणी " unity in diversity " दाखवा,असा सल्ला देत नाही.संविधानाप्रमाणे भारतात कुणीही कुठेही जाऊन राहू शकतो,म्हणून ते टाळण्यासाठी त्यांनी आपल्या भाषेची ढाल करून बाहेरून येणाऱ्यांना रोखले आहे,ही लबाडी बावळट मराठी माणसांच्या लक्षात येत नाही.त्यांनी तर आपलं पूर्ण राज्यच परप्रांतीयांच्या ताब्यात दिलं आहे! आपणहून हिंदी भाषेची गुलामी स्वीकारली आहे.मराठी माणसांनी आपापसात भांडत राहून बाहेरच्यांची पालखी वहायचं काम असंच सुरु ठेवलं तर काही वर्षांनी महाराष्ट्र हा मराठी माणसांसाठी ओळखला न जाता एक "कॉसमॉपॉलीटन" राज्य म्हणून ओळखलं जाण्याचा दिवस दूर नाही.
हर नई फिल्म हमेशा से # जुम्मे# के दिन ही प्रर्दशित होती है , लेकिन हम को कुछ समझ में नहीं आया ,,,,,,🙄😉😁 : 😃 पानी की टंकी दिखाई देती है शोले फिल्म में ,,,, जब गांव में बिजली ही नहीं है तो पानी की टंकी क्या मुत से भर्ती थी ,,,,?🐐🐕🐏😃😅😂 : 📢📣🔈 पुरे गांव में बिजली नहीं है ,,,🙄 गांव के सबसे धनवान ठाकुर के घर में भी बिजली नहीं है लेकिन ,,,, मस्जिद में लाउडस्पीकर पर अजान ,,,,,😃😅😁📢📣🔇 *Sholey film * Salim Javed 🕺
भाषण चांगले आहे पण मराठीतून हेच ऐकायला छान वाटले असते. पाच दशकांहून अधिक काळ खंत हीच आहे की महाराष्ट्रात पाच दशकांहून अधिक वास्तव्य असूनही मराठी बोलता येत नाही, लाज वाटली पाहिजे. अजूनही वेळ आहे मराठी भाषा शिकून घेण्याची आणि गरज पण आहे.
Are vo aamantrit hai, unki jo matrubhasha hai usime baat karenge na ,kitni jankar unhone marathi Santon ke bare me di hai usase 5% bhi pata hai kya poochh lo khud se fir comment karo
@Ramesh Nagmoti I bet you have listened Hindi songs more than Marathi songs or watched more Hindi films than Marathi films,isn't it,be honest to yourself,take a moment n calculate if i m right then does it means you disrespect Marathi ?
हे असं बोलून आपण आपल्या करंटेपणावर पांघरूण घालून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहोत.हे मराठी भाषेचं कौतुक,स्तुतिसुमनं उधळणं हे खरं आहे,असं समजणाऱ्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते.इथे जे अमराठी लोक राहत आहेत,त्यांना इथल्या मातीबद्दल, भाषेबद्दल काडीचंही प्रेम नाही,ही वस्तुस्थिती आहे.ज्यादिवशी देव न करो,पण महाराष्ट्रावर जर काही भयंकर संकट येऊन महाराष्ट्राकडून त्यांना काही मिळेनासं होईल, त्या दिवशी ते महाराष्ट्र निघून आपल्या राज्यात निघून जातील पण तुमच्याकडे ढुंकूनही पहाणार नाहीत किंवा आपल्या राज्यात बोलावून तुमची मदत ही करणार नाहीत,हे मराठी माणसांनी पक्के समजावे."असतील शिते,तर जमतील भुते" ह्या न्यायाने हे सगळे इथे जमले आहेत आणि मराठी माणसांच्या हक्काच्या सर्व गोष्टी ओरबाडत आहेत,पण मंदबुध्दी मराठी माणसांना हे उमजेल तेव्हा उशीर झालेला असेल.
If he had love for Marathi, he would have learnt Marathi and should have spoken in Marathi. Even after 55 years of living in Maharashtra, he still doesn't speak Marathi language. Yevd kay hyacha kautuk kartay?? Marathi th bol la asta tar gosht vegli. Marathi bhashecha kahihi gyan nahi ani Marathi literature baddal bolto ahe. Te bechare gareeb bihari lok mar khatat Marathi bolta yet nahi mhanun ani hyala apan saral evdya mothya mancha var sanmanane ubhe karat ahot.
@@parvati2928 mg ky tar. Muddam shikala nahi hyana Marathi. Bihari lok bechare nahit. Tyana Marathi yavi mhanun shivsena ata Marathi che varg suru karat hoti amarathi vastyanmadhe tr yala hya bhaiyya lokani virodh kela. Marathi shivay amhi sarv kahi karu shakti, Marathi mule amcha pan halat nahi asa mhantat. Kahi tari strict law anla pahije, mg hyancha maj utaral.
मुक्ता बाई ही भारतातली पहिली महिला कवयित्री असल्याचा अभिमान आहे. जावेद जी धन्यवाद!
भारतातील नाही जगातील!
मराठी साहित्यातील पहीली कवयित्री "महदाईसा" आहे जीने "धवळे" हा गीतप्रकार प्रचारात आणला.... संत मुक्ताबाई यांचा काही वर्ष नंतरचा काळ आहे...
जावेद अख्तर मुंबईत राहून मराठी येत नाही अजून? कमाल आहे.
जावेद साब आपण वयाच्या 19 व्या वर्षी पासून महाराष्ट्रात रहात आहात, हेच भाषण आपण मराठीत केले असते तर अजून आनंद झाला असता.
👍
अमराठी लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही,आपण मराठी लोक सार्वजनिक ठिकाणी किती आग्रही असतो? इतर प्रांतातील लोक मराठी लोकांप्रमाणे स्वतःच्याच प्रांतात दुसऱ्या भाषेची पालखी वाहत नाहीत,त्यामुळे तिथे स्थायिक तर सोडाच,पण 5-6 वर्षे राहिल्यावर तिथली भाषा बोलता येऊ लागते.हा सर्वस्वी मराठी लोकांचा दोष आहे.साधं भाजीवाला,फळवाला, किराणा मालाची दुकाने किती ठिकाणी मराठी माणूस मराठीतच बोलतो? हे लोक बाहेरून येऊन तुमच्याशी ठासून हिंदीत बोलतात आणि शेळपट मराठी माणूस त्यांच्याशी हिंदीत बोलतो,कां? मग कोण कसं आणि कश्याला मराठी शिकेल? इतर राज्यात हे होत नाही,त्यामुळे विशेषतः दक्षिणेकडील राज्यातील भाषा इतक्या कठीण असूनही तिथे राहणाऱ्याला त्या बोलाव्याच लागतात.त्या राज्यातील मुस्लिम आणि ख्रिश्चन ह्यांची भाषाही स्थानिकच असते.ह्या बाबतीत मराठी माणसांनी आत्मपरीक्षण करून स्वतःला बदलण्याची नितांत गरज आहे.मराठी माणसांनीच आपल्या राज्याची धर्मशाळा केली आहे,आणि आपली पत घालवून घेतली आहे, त्यात जसे राजकारणी आले तसेच सामान्य मराठी माणसेही आलीच.
@@suryavanshi1436 ते मराठी समजतात हे काय कमी आहे, कदाचित ते मराठी शिकले असते तर ते जे करत आहे त्यात कमतरता आली असते
@@ulhaschaudhari3768 मराठी लोकांमध्ये आपल्या सर्वच गोष्टींबाबत जो न्यूनगंड ठासून भरला आहे,त्याला अनुसरूनच मराठी माणसांची विचारसरणी ही अशी झाली आहे,अमराठी लोक इथे येतात,नोकऱ्या मिळवतात,धंदे करतात हा आपला आणि आपल्या राज्याचा बहुमान आहे,असं बहुसंख्य मराठी माणसांना वाटतं,त्यामुळेच त्यांना special treatment इथे मिळते.अश्याने आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत,ह्याची मूर्ख मराठी माणसांना कल्पना आलेली दिसत नाही.इतर ठिकाणी बाहेरून पोट भरायला आपल्या राज्यात आलेल्यांना आपल्या राज्यावरचं "ओझं " मानून त्याप्रमाणे treatment दिली जाते पण महाराष्ट्रात मात्र त्यांना डोक्यावर बसवलं जातं,हा फरक आहे आणि हे डोक्यावर बसवलेले लोक एक दिवस दुगाण्या झाडू लागतात.
@@suryavanshi1436 आता हेच बघा ना मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी साहित्यकांची इतकी वानवा आहे कि त्यांना डावलून इतरांना आमंत्रित केले जाते.थोडक्यात काय मराठी माणसंच मराठी माणसांचे पाय खेचतात. आणि इतर सोम्या गोम्यांना डोक्यावर घेतात ज्यांना मराठीशी काहीच देणंघेणं नसतं.
माझ्या मराठीचे कौतुक एका इतर भाषिक माणसाकडून ऐकताना खूप आनंद होतो..
याचा अभिमान करण्यापेक्षा मराठीत का बोलत नाही म्हणून बोंबलत आहेत काही लोक 😔😔
Anand vatala ki tumhala anand zala marathi shala band kara ugach shashnala kharch
मराठी साहित्य संमेलन कशासाठी ???? हिंदी तरी कशाला ?? इंग्लिश, स्पॅनिश, उर्दू, फारसी, कोरियन सगळ्यांना बोलवा ........ मूर्खपणाचा कळस आहे सगळा
@@kalimkazi9101 मग काय चुकतयं रे काझी त्यांच? लाज वाटते का ह्या माणसाला ,महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहून चार वाक्ये मराठीत बोलू शकत नाही, ज्या महाराष्ट्राने त्याला पोसले मोठे केले त्याला एवढा मानमरातब दिला एवढंच काय बिनडोकासारखे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नेमले त्या व्यक्तीला मराठीत चार वाक्ये बोलता येऊ नये,बेशरमपणाचा कळस आहे.
@@jyotikashid8019 तुमचं बरोबर आहे , हे महाराष्ट्रात आले इथे मोठे झाले पण याला पण आपणच जबाबदार आहोत ना इथे भाषेचा ठेका घेतलेल्या नेते मंडळींनी त्यांच्या मुलांनाही मराठी शिकवली नाही किंवा आपल्या सरकार ने ही कर्नाटक सरकार सारखं निर्णय घेतले नाही की जर मराठीतून शिक्षण झाले नाही तर नोकरी नाही असं काही धोरण आणले नाही .आज कॉन्व्हेन्ट शाळेत शिकणाऱ्या पोरांना मराठी बोलता येत नाही हेच आपल दुर्दैव 😔 त्यांना आपल्या भाषेतील म्हणी सुद्धा माहीत नाही ही खरी परिस्थिती आहे .....
मला वाईट वाटत आजकाल जावेद अख्तर यांना खूप नावं ठेवणारे लोक जन्माला आले आहेत.............. स्पष्टवक्ता आणि जाणकार माणूस आहे हा एकदम
Abe zandu deshmukh ahes salya Tu jra propaganda pha tyacha tula smjt nahi ka... Ani ha bhikari ahe ha... Yala pu la deshpande, vi va shirvadkar, kusumagraj, b. R tambe yanchya panktit bsyaych ka ha karm daridri ahe... Deshmukh saheb support ksa n kunala kraych te smjl pahije
@@vishnujadhav6766 जाधवा नेमक काय काय प्रोपोगांडा केले याने ते जरा विस्तारित सांगा ? म्हणजे मला पण कळेल .......नाहीतर तू. स्वतः च भाजपा च्या प्रोपोगांदा मध्ये आलेला असशील...है म्हणजे अस झाल आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला.....(आता काँग्रेसचा सेक्युलरिझमचा चु- पा मला नका शिकवू - देशमुख आहोत, वाईटा ला वाईट म्हणण्याची हिम्मत आहे आमच्यात,आपलं घर कोणी चालवत नाही )
Abe amhi jadhav ahot amhi BJP la gandine marto asle faltu nko sangu.. Savistar aik... Education system, youth comprised, thought compromise with foreign influence, asle chutiya lok nsle pahijet are kunala kuth bswl pahije smjt ka shero sayri wale kdhi ale sahitikat jra arrogant interview pha tya bhikaryache ani marathi bhashet tr tyala stan ch nahi by the way shero sayri manje nivval tukar pana asto... Sahitya ani shero sayri madhe frk smjla pahije... He politicians ekmekachi jirwaychi manhun changllya goshti compromise krt ahet ani ha main propogenda ahe
Amhi pn kharyla khar smjnyachi ani bolnyachi himmat thewto koni aplyala influence kru shkt nahi.. Rag evdhach... Marathit sufi sant bolawa gayk kavi yeu dya... Bhashya tyane samruddha hote pn ha nko ha popat ahe sangnyave nachnara chutiya ahe... Ekdm clear ..sgle lok aple aple vichar gheun chalat astat tyala virodh nahich kdhi pn tumchi matrubhasha ek propogenda khali influence honar asel tr te ks khapun gheta Deshmukh... Ani sorry br ka mazya arrogant opening sathi Raagch tevdha ala rao... Apn ch rakshn kraych ast aplyach..... To muslim virodhat kdhich bolat nahi kiti pn chuk hou det Taliban la hindu shi compaire kelay tyame ha smjdar pn ksa asu shkto... Aho tumhi tyache propogenda video pha.. Apn vichar kruch shkto koni kahi pn kanat ootu dya tumhi pha mg uttar dya..
This man talks without any fear of any political party...thats the beauty of this man
He does not talk correct
He masquerades as an atheist but is a staunch Hindu and Bharat hater. Kalam jiahdi.
India has a very high level of political freedom. Even anti-India sloganeers roam scot-free. As such talking without fear in his case is no great feat.
He is the goal-keeper of the same team, of which terrorists are forward-line players. He manages to show a distance, at least in the eyes of the typically naive gentry of India.
Beauty 😅
मराठी संमेलनाला हे दिवस बघण्याची वेळ आली.
जावेद अख्तर सारख्या माणसाला बोलवावे लागते.
19 वर्षांपासून मुंबईत राहून त्याला मराठी भाषा येत नाही.
हे तर पुऱ्या महाराष्ट्राचा व मराठी संमेलनाची शोकांतिका होय. शिवसेनेवर काय ही वेळ आली आहे. 😭😭😭
👍
भाशेच काय? फक्त त्या मानसाचे विचार ऐका....... जय महाराष्ट्र ..... अंछ भक्त...
!
@@maheshsalunkhe1062 bawlat! Bhashetach sagla ahe. Chutya ahe ka kay? V4 tr kutha dhad nit ahet? Rajkaranachach boltoy . Sadhyache navin Marathi sahityik kutha ahet? Shivsena nalayak ahe! Laj vattey, Marathi sahitya samelanache ase divas baghtana.
@@jaijijaujaishivray1835 ho, apan fakt mhanto ki ingraji ani hindi shabdacha vapar kami karycha pn apan tech shabd aplya bhashet anto. Pahili goshta tar majhi Marathi vegli ahe, Majhi Marathi jast rasal ahe asa mala satat mazya shikshakan kadun sangnyat ale ani he khare ahe. Hindi bhasha aadar denyakade jast lavli ahe tr Marathi jast jawalik sadhnari ahe. Marathisarkhi godi jagat bhetne kwachit! Rahila prashan sahityacha tr ha vyakti sahityachya navane aple rajkiya sud purn karat ahe ani Mumbait rahun Marathi yet nahi ha vyakti Marathiche Mothepn sngtoy;jr ekhadyala itka Marathi sahitya awadta tr to kadhich Marathi shikla asta. Sagle natak -dhong karycha.
Jai Jijau! Jai Shivrai!
Bhashe che hi andhbhakt aahet tar..
मराठी साहित्य संमेलनात येऊन मराठीत न बोलता त्यांनी हिंदीत भाषण केले. नाहीतर त्यांनी जे मुद्दे मांडले ते लोकांनी दुर्लक्षित केले असते, आणि ते मराठीत बोलले ह्याचाच गवगवा केला असता. त्यातही काही गलंग माठ लोक असतीलच... अमराठी भाषिक पाहुणा का बरं बोलवावा लागतो मराठी साहित्य संमेलनात... असे म्हणणारे.
इतर भाषिक पाहुणे म्हणून निमंत्रित करणे हा खूप चांगला उपक्रम आहे. हा पुढे पण राबवावा.
अप्रतिम भाषण जावेद जी.
दुसरा कोणी नाही मिळाले की ज्यांना मराठीचा म सुद्धा बोलता येत नाही त्यानां बोलवावे लागले. ह्या वरूनच कळते काय दिवस येणार मराठीला
हे नका बघु की,कोण बोलतं.हे बघा की,काय बोलतो. जे ऐकुन आमच्या ज्ञानात भर पडत असेल तर भाषेच्या मर्यादेत स्वतः ला अडकवून घेऊ नये.
Ap sun lo
भाषा ही भाषा असते,ईथे जी व्यक्ती बोलत आहे त्या व्यक्तीच्या नावावर किंवा धर्म कोणता आहे हे पहाणे गैर ठरते कारण त्यांनी भाषणात उल्लेख केलेल्या पुण्याच्या दोन व्यक्ती (वझे/जोशी) दोन्ही ब्राह्मण आहेत पण त्यांची दोस्ती ही वैचारिक आहे, ईथे जावेद साहेब यांचा धर्म पाहु नये, जावेद साहेब यांनी ऊल्लेख केलेले किती साहित्य मराठी किंवा हिंदू म्हणणा-या व्यक्तींनी वाचले आहे.
सबब फक्त त्यांची वैचारिक ऊंची विचारात घ्यावी राजकारण करु नये.
हे माझे वैयक्तिक मत आहे.
सहमत
@@jitendradas1676 हर नई फिल्म हमेशा से # जुम्मे# के दिन ही प्रर्दशित होती है , लेकिन हम को कुछ समझ में नहीं आया ,,,,,,🙄😉😁
: 😃 पानी की टंकी दिखाई देती है शोले फिल्म में ,,,,
जब गांव में बिजली ही नहीं है
तो पानी की टंकी क्या मुत से भर्ती थी ,,,,?🐐🐕🐏😃😅😂
: 📢📣🔈
पुरे गांव में बिजली नहीं है ,,,🙄
गांव के सबसे धनवान ठाकुर के घर में भी बिजली नहीं है
लेकिन ,,,,
मस्जिद में लाउडस्पीकर पर अजान ,,,,,😃😅😁📢📣🔇
*Sholey film *
Salim Javed 🕺
Tenche natebik Marathi sikta te vichara.?
मराठी साहित्य संमेलनात फक्त मराठि साहित्यीक.
मराठा मंडळात फक्त मराठा.
तेली मिलनात फक्त तेलि.
माळी मंडळात फक्त माळी.
बौध्द संमेलनात फक्त बौध्द.
आदिवासी मिलन समारंभात फक्त आदिवासी.
हेच तर पाहिजे आहे हा समाज विभक्त ठेवुन आपल्या पोळीवर तुप ओढुन घेणारांना.
यांच्या या चक्कर मधुन बाहेर पडा.
मी मोठा मी श्रेष्ठ यात न अडकता आम्हि सर्व एक या भुमिकेचा पुरस्कार आज गरजेचा आहे.
मुस्लिम संमेलनात आपल्या लोकांना बोलावतात का
मराठी साहित्यातले सारस्वत प्रतीभावंत संपले का.
@@ashokyadav7652 तुज्या सारखे किडे नई बोलवत इतर बोलावतात औरंगाबाद मदे खूप बघितले मी
Well said
@@ashokyadav7652 आपण किती काळ आणखीन मुस्लिम धर्माच्या responce मध्ये जगणार आहोत?
साहित्यरत्न डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
बोलाचीच कढी।बोलचाच भात।
जेऊनिया तृप्त।कोण झाला।
।। संत तुकाराम महाराज।।
👌
ज्याला मराठी भाषेचा गंध नाही!! त्याला साहित्य संमेलन ला का बोलावले !!!! हे अनाकलनीय?😑😑😑😶😶 😑😑😑
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला इतर भाषिक साहित्यिक व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून पूर्वीही बोलावले गेले आहे. ही परंपरा आहे की नाही ते ठाऊक नाही.
चटकन आठवणारी काही उदाहरणे: १९९८ च्या परळीच्या साहित्य संमेलनाला महाश्वेतादेवी, नंतर कराडच्या साहित्य संमेलनाला माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही नरसिंहराव. नयनतारा सहगल यांना २०१९ च्या यवतमाळ येथील साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते नंतर आमंत्रण मागे घेतले होते.
Channel maderchod aahe,tv9 la lande roj zavtat,chyaycha pucccha tya channel cha
@@anandmamidpalliwar7823 tyach bhashan ika nit..sagal marathi lokanbaddal bolle te ...
जावेद, नवाब, हि महाविकास आघाडी चे रत्न
जावेद साहब आप जिस आजादी बात कर रहे है वो आजादी साधु संत और समाज सुधारक हिंदू समाज मे हर जगह हुऐ है और आगे भी सिर्फ हिंदू समाज में ही पैदा होंगे
Hindu musalaman karne ki jarurat nahi hai.Javed Akhtar naastik hai.
म्हणजे स्वातंत्र्यासाठी हिंदू व्यतिरिक्त कोणी नव्हते काय...
जावेद साहेबांनी केलेल्या भाषणातील प्रत्येक शब्द ज्ञानात भर घालणारा आहे.
धन्यवाद 🙏
तुम्ही कितीही साहित्य संमेलन करा साहित्यरत्न अण्णभाऊ साठे यांच्या शिवाय प्रत्येक साहित्य संमेलन अपूर्ण आहे.
यांची लायकी आहे का ? अण्णाभाऊंचे नांव घ्यायची
चुट्या आहे तू.
👍
Annabhaus varssdar in a very condn what society does for them
वारण्याचा वाघ
Javed Akhtar Saheb once again proves that he can deliver lecture from any stage with same excellence and authority. Very well said….
Bhag ... Marathi wach jra... Ha pappu ahe
Sahi Dekho aur sahi raaste pe chalo yehi zindagi hai aur sabse mithi zubaan to aapko pata hi hai... Zubaane to bhot hai wo zubaan boli chahiye jo dil ko achcha lage...
खुपच सुंदर विश्लेषणात्मक भाषण, सखोल अभ्यासपुर्ण शैली, लिहणारा जर वस्तुनिष्ठ भावनेने लिहत असेल ऐकून तरी घ्या, सामान्य माणसाच्या समस्या साहित्यकाराला दिसल्या पाहिजेत. खराखुरा साहित्यिक कुणाच्याही वळचणीला बसत नसतो. समाजाच् खरंखुरं प्रतिबिंब साहित्यात दिसलं पाहिजे.
पन्नास वर्ष घालवून सुद्धा मराठी बोलता येत नाही. अक्षय कुमार किती छान मराठी बोलतो.
प्रत्येक शब्दाचा विचार करायला लावणार भाषण
👌
वयाच्या १९ व्या वर्षापासून मुंबईत राहतोय परंतु मराठी येत नाही, हे मराठी संमेलन आहे का ऊर्दू संमेलन आहे ??
I'm also Marathi... Look how down to earth he is.... Language is just a words... He should have spoken few Marathi sentences at the start though !
शिवसेना अजून किती चाटणार आहे .....
कधी कधी लाज वाटते मराठी असल्याची....
भारत जलाओ पार्टीचा आय टी सेल.... नाव बनावट किरण मोरे
Mag ja गुजराती बना.. तिकडे चाटला की बर वाटेल तुम्हाला
Very surprise that Javed the kavi, did not learn even after staying since he was 19 year old ?!! He could have written shahiry in Marathi, it could have been admirable 👌
u can speak hindi very well right ?
so which special classes did u take to learn it here ?
Dont be surprise..even our marathi people speak in Hindi in Mumbai
@@pankaj3312 haha true. aree jo jaha jyaada chalta hai wohi bolenge na log.
kuch alag thodi bolenge.
nahi toh koi bhi language bolne mei ya seekhne mei kya hai marathi ya hindi ya sanskrit ya english all r great
तु अगोदर मराठीत प्रतिक्रिया लिही.
@@अब्बाजान इंग्लीश लरी कुठे बरोबर लिहलंय?
प्रणाम गुरुदेव..। साहित्य,भाषा ज्ञान एवम संकृति के ज्ञान का भंडार हो..। बहुत ही मधुर बोलते हो..।
इंसान का "जमीर" और शतरंज का "वजीर" एक जैसा होता है क्योकि अगर दोनों "मर" गए तो खेल "खत्म"
ज़मीर* वज़ीर*
क्या बात है..बहोत खुब..ज़बरदस्त..
HATTICHYA.AIKAT NAHI HA.
मुंबईत राहूनही मराठी शिकले नाही, असे काही मराठी भाषिक लिहित आहेत. पण त्यात मराठी भाषेतील थोर साहित्यिक, त्यांचे कार्य, इतिहास यांची माहिती आहे. हे कमी आहे. मी टॉल्स्टॉयच्या (रशियन लेखकाच्या) कथा, टागोरांच्या हिंदीतील कविता वाचल्या आहेत. भगवद्गीता आणि उपनिषदांची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत आणि ती भाषांतरे वाचून लोकांनी त्या कल्पना स्वीकारल्या आहेत.
मराठी न बोलता त्याची खिल्ली उडवून तुम्ही त्याला सांगत नसून तुमचीच छोटीशी विचारसरणी सांगत आहात. भाषा कोणतीही असो, कल्पना उत्तम असावी. जावेद अख्तर यांनी मराठी भाषेतील थोर विचारवंतांचा उल्लेख केला. ते कार्यक्रमाशी जुळत नाही का? अमराठी भाषेच्या अभ्यासकांकडून थोर मराठी लेखकांची स्तुती करणे हा मराठीचा अपमान आहे असे वाटते का?
जावेदजी भारत के सच्चे देशभक्त है और वे स्पष्ट वक्ता है
काय दिवस आले आहेत. आम्हाला याची लाज वाटते.
Tumhi tyach yogyateche aahat.. asa vichar kela tar vatlich pahije
फक्त छत्रपती शिवाजी नाही अख्तर ......👉छत्रपती शिवाजी महाराज बोलायचं .
किती जातीवाद निर्माण कराल अजून
Chutiya neet aik chatrapati shivaji maharaj ch mhanale ahet te
जावेद अख्तर यांच्या बोलण्याच्या स्टायल मध्ये मला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची छबी दिसली......🙂
अगदी बरोबर
Don't compare this Chomu with Atalji 👍
कुठे हा जिहादी ईटेंलेक्चुअल.. आणि कुठे महान राष्ट्रभक्त श्री अटलजी.........
Javed Akhtar sir very good thoughts 👌👌👌👍
मराठी साहित्य संमलनाच्या मंचावर जर अमराठी साहित्यिकाला आमंत्रित करायचे असेल तर त्याला मराठी भाषेतच बोलायला पाहिजे असा नियम केला पाहिजे, आणि ज्या व्यक्तीला भारतात राहूनही इथल्या प्राचीन धर्माविषयी प्रेम नसेल आणि इथे राहणे असुरक्षित वाटत असेल त्याला मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणे योग्य नाही.
Doctor kadun apeksha navhati
हीच खरी मेख आहे ह्याना मताचे राजकारण करायचे आहे
जावेद साहेब आपण इतके वर्षे मुंबई मध्ये रहाता आपणांस अजून मराठी भाषा येत नाही हे दुर्दैव होय ....
जावेद साहेब आपण इतके वर्षे मुंबई मध्ये रहाता आपणांस अजून मराठी भाषा येत नाही हे दुर्दैव होय ....
@@chandrakishorbhor8647 Maharashtra chi sanskriti aahe konavar kahihi thopat nahi ani mhanon apan itran peksha pudhe aahot ya rashtrane prateykala aaple swatantrata dilelet.
Well said Javed Sahab. Respect.
मराठी साहित्य संमेलनात हिंदीतून भाषण? शिवसेनेने विरोध कसा केला नाही.
२ वर्षे झाली ! त्यांची "सुंता" होऊन 😂😂
Waghache katade pangharlele manjar....lonyacha gola khata khata maan modali aani man hi nahi rahila.
Radu Nako 😂😂
साहीत्य संमेलनात या हिंदी लोकांना इंट्री कशाला हवी आहे जय महाराष्ट्र करा अशा लोकांना
Javed Akhtar is so knowledgeable,humble and down to earth person.
If u watch his debate with sadhguru u will find how arrogant n how useless fellow is javed akhtar
If u see with sadguru debate he is arrogant
@@rtotre5 grey shades are humans characteristic, Sadguru is good but he too is wrong sometimes
जावेद जी आय लव यु 🙏👍 सर ❤❤❤
मराठी लेखकांचे जावेद साहेबांनी सुंदर कान पिळले. लेखक हा एक भाषेतला कूप बेडूक होऊन राहता कामा नये. कोण्या पक्षाचा तारीफगार होता कामा नये. दुसऱ्या भाषेतल्या प्रवास वर्णने आपल्या भाषेत उच्च कठीण शब्दात अनुवाद करून.केवळ ठराविक लोकांची वाहवाह मिळवळणार नसता कामा नये.त्याने सर्वसामान्य माणसाला समजणाऱ्या त्या शब्दात लिहणारा,व्यक्त होणार,मांडणारा भांडणारा, आक्रोश करणारा, झाला पाहिजे. परंतु मराठी भाष्यकार हे तर केवळ एक जाती भाषेच वर्चस्व,दबाव दरारा,जरब, मानांकित घेऊन चालला आहे.इतर मराठी माय बोल्या जणू गावढलं, धेडगुजरी,अशुद्ध ,निरस,पाणचट करून टाकल्या आहेत.
असा हा एककल्लीपना हा मराठी बाणा होऊ शकणार नाही.केवळ एकाच मराठी लेखकाला मराठी भाषेचा त्राता,उद्धारकर्ता, जनक करून चाललेले साहीत्य आणि साहित्य संमेलन इतर मराठी माय बोलिंचे व त्या लेखकाचे गळे नाही तर साहित्य देखील चिरडून चालले आहेत....!
एक साधा प्रश्न, प्रत्येक मराठी माणसाने का ऐकावा हा उर्दू उपदेश?
Mag English madhun ka shikshan gheta?? Vicharala mahatav aahe murkh lokano
पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांना व्यवस्थित मराठी शिकवा मग दुसऱ्यांना ज्ञान द्या 🙏 आज कित्येक लहान मूल पाहतो की त्यांना मराठी व्यवस्थित जमत नाही यासाठी कोण जबाबदार ?
महाराष्ट्र मध्ये राहून पण तुम्हाला साधी मराठी पण बोलता येत नाही 🙏
Ho yet nahi kay krnar mag..?
Adhi gujrati marwadyanna marathi shikav je janma pasun Maharashtrat rahtat..
यायला हवी ....
मराठी भाषेतुन कोनी कोनी शिक्षण घेतले त्यानी प्रथम सांगवे.
मग बाकीच्य गमज्या मारायाच्या.
अध्यक्ष लाभले होते का त्या साहित्य संमेलनाला.
लोक साहित्य आणि त्याचे महत्व अधोरेखित करणारे वक्तृत्व !🙏🙏🙏
ખૂબ સરસ વ્યાખ્યાન...!
खूप छान व्याख्यान...!
कोणी मराठी विचारवंत नाही मिळाला...
Godbole.... Acchut....पण कमुनिस्ट आहेत ते। चालतील अपल्याला?
@@suhastayde-patil1592 koni pn Marathi bhashik chalel. Marathi sahityasamelann ahe he
Godbole tumhi lok voting chya veles bjp kde jata na ..jati varch jata .. marathi prem tevha kuth jat .. gujarti ch avdte tumhala
कवी, लेखक कुठल्या राजकीय पक्षांशी निगडीत नसावे म्हणतोय आणि स्वतः कॉंग्रेस पक्षाचे निवडणूक गीतं, पदं लिहून लाळघोटेपणा करून , मागच्या दाराने खासदारकी पदरात पाडून घेतली.वा रे तत्वज्ञान
जावेद जी मराठी साहित्य संमेलनाला आलात चार चाॉंद लावलेत. आमचे भाग्य भारत देशाचे भाग्य कि तुमच्यासारखे विद्वान देशाला मिळाले
हे आमच्या मराठी वाशीयांचे देशवासीयांचे आहोभाग्य .
खुप खुप धन्यवाद 💐🙏
Javed akhtar is only person who makes sense nowadays
या महाशयांसोबत मराठी साहित्याबद्दल चर्चा केल्यास तथाकथित मराठी शेंबड्यांचे मराठी साहित्यातील अगाध अज्ञान जगजाहीर होईल...
मराठी साहित्यिक,विचारवंत संपले वाटतं?
Ka
Ho tumhi mhanalat te khare ahe. Marathi sahityik aaj fakt rajya kartyana avdel tech lihitat. Aaj Urdu ek vakya zari kuthlya vigyapnat vaparle tar to desh droh tharto.
Javed saheb,very good speech.your thoughts on marathi literature shows your passion for classic literature.Thanks a lot.👍👌💐
वयाच्या दहा वर्षां पासून आपण महाराष्ट्रात रहाता आणि आपल्याला मराठी येत नाही.आणि सरकारने तुम्हाला मराठी साहित्य संमेलनाला बोलवीले ह्यावरून कळते तुम्ही मराठी भाषेची नाही तर सरकार ची हुजरेगिरी करायला आले आहे.
सगळ मतांच राजकारण सुरू आहे सध्या महाराष्ट्रात...यांना बोलवण्याच कारण पण तेच आहे.... 😅😅😅😅नाहीतर काय मराठी भाषिक कमी पडले होते का... 🤭इतके वर्ष महाराष्ट्रात राहिले म्हटल्यावर मराठी अपेक्षितच होती पण जाऊ द्या यांना तरी काय दोष द्यावा सरकारच बेकार आहे
फारच सुरेख, ओघवती शैली
जावेद अख्तर यांची.
गिरीश कर्नाड, गुलजार नंतर..जावेद साहेब छान बोलत आहेत..
मराठीचा मोठेपणा आहे, जावेद अख्तर सारख्या इतर भाषेतील विद्वान लेखकांना मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले जाते,कुपमंडुक सनातनी लोकांनी त्यांना ही विरोध केला होता.
मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष मराठीत बोलू शकत नाही,कहर म्हणजे नाशिक ला नाकीश म्हणू शकतो,आहे कि नाही गम्मत,,,अच्यूतला अचुत हे सुद्धा ह्याच माणसाने म्हणावे,नशीब अछूत नाही म्हटलं,,अरे काय जन्माने मराठी असलेला ज्याची मातृभाषा मराठी आहे असा एकही व्यक्ती साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून मिळू नये,काय दैवदुर्विलास आहे.शरम वाटते आम्हाला.
Nonsense comment. Sudhara re kadhitari...Nako tith marathi chi over shining karaychi garaj ahe ka. Te kay bolat ahe te important ahe. Nasel yet language tr kay gunha kela ka tyani.
I like the way he explains complex thing in simple words.
मराठी साहित्य संमेलन आणि हिंदीत भाषण वा रे नियोजन!
Great delivery of Javed Akhtar saheb
नशीब स्वरा भास्करला बोलावले नाही
आम्हाला हे भाषण ऐकून "तुमचा "टीआरपी वाढवायचा नाही.
निघा मग 🎉😅
आपणास गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रात राहूनही यांना मराठी येत नाही यांना बोलवण्याचा उद्देश समजला नाही .या संंमेलनाचे उद्घाटन सरस्वती पुजनाने झालं नाही ही शोकांतिका आहे संमेलनाला उद्घाटनाला मराढी लेखक कवी मिळत नाही ही शोकांतिका आहे मराठीला अशाने उर्जितावस्ता येणं मुश्किल आहे . मराठीच्या उद्धारासाठी शिवाजी महाराजी मराठी शब्दकोष निर्माण केला सावरकरानीही मराठीत घुसलेले विदेशी शब्दाला मराठी प्रतिशब्द दिले ८०० वर्षापूर्वी मराठीत मुक्ताबाई झाली हे खोटे आहे भारतात सहस्रो वर्षापूर्वीपासून संस्कृत भाषेत अमाप साहित्य गार्गी, मैत्रयी यासारख्या विदुषीनी लिहिलं आहे . त्यांच योगदान वादातीत आहे या अख्तरला काय माहित. म्हणे हा विद्वान?
🙏👌👌👌👌👌👌👌
Agdi brobr arunji.....aplech marathi nete yana nako tith saman detat....pahilya ranget basvtat...
Agadi barobar....asha paddhatine prachin sanskruti ...khara itihas gadnyache kam chalu aahe...tighadi sarkarcha aashirwadane he kam jordarpane chalu aahe...marathi sahitya sammelanachahi battyabol...
पक्का landa है।
OMG this is superb... Literature coming to common man.
मुंबईत एवढी वर्षे वास्तव्य करुन मराठी भाषा शिकला नाही. नेहमी हिंदू/ भारता विरोधी गरळ ओकत असतो. ह्याच्यापेक्षा ओवेसी बरा कमितकमी स्वताला भारतिय मानतो. सावरकर विरोधी सम्मेलनात बोलवल्यामुळे धन्यता मानतो.
खूप सुंदर विचार.
Very good speech by Javedji
जावेद साहेब आप सच्चे भारतीय इन्सान है
🙏🏻💐
कीती खर्च(फि) केला दादा डॉक्टर होण्यासाठी 🤔
@@dnyanrajsolunke9867 he vicharayla tumchi vichar patali tevdhya yogyatechi nahi saheb 😅
@@nishaadbhushan8689 🙏मला ऐवढेच म्हणायचे की "आरक्षण ,वगैरे काही घेतले तर नाही ना 🤔तसे असेल तर माफी मागतो!
गद्दार no 1।
अख्तर एक हरा साप है।
जावेद चिचा चे भाषण मावी आगाडी समर्थकांनी ऐकावे आणि मजा मारावी....🤣🤣🤣
अंधभक्तांची ती लायकीच नाही
बान बराबर लागला... नॉटीच्या अंधभगताची लायकी नाय...
Very nice speech as always sir
ममता मुंबई मधे आली होती तेव्हा हा जावेद तिच्या सोबत होता, आम्ही आता शहाणे झालो आहोत.. भुजबल तुमचे पोट भरले आहे, जरा गरीबांचे पहा.यांना लाखो रुपये देऊन कशाला बोलवले?
जावेद अख्तरांना मराठी बोलता येत नाही
हे मराठी सम्मेलन आहे उर्दु नाही 👎
बोलवायलाच नको होत😡
Wah... kyaa speech hai ... kuch baten jannen ko mili hai.. Javed aktar sahab .🙏👏
हि फक्त अजाणत्या राज्याची स्वप्न
आपला तो बाब्या लोकांच ते काट्ट अशी म्हण होती पण आता नवीच म्हण समोर आली आहे. आपल ते काट्ट अन् तुमचा जावेद साब.
बर झाले bjp वाले इथं नाहीत
इतने सालों से महाराष्ट्र में रहते हैं लेकिन मराठी नहीं सिखी
Itne saalo se Bharat mein rah raha hun, fir bhi sirf 3 hi languages bol skta hu, pta nhi baki bchi hazaro kb sikh paunga...main kaam to yhi bcha hai😭😭😭
Can understand the depth of his knowledge and experience.
Great speech Javed sahab thanks for uploading and knowledge
सर्वांनी साहित्य हे भाषेच्या भिंतीत अडकून पडू नये, हे मान्य करायला हवे...
तुम्हारे मजहब मे कौन है समाजसुधारक? साहित्यिक महीला?
इतिहास पढ़ो।
तसलीमा nasrin
swatacha nav lapaonara tu kashala vicharat ahe... oppo🤣
त्यांच्या कडे नाहीत. त्यामुळे ते मुक्ता बाई आणि बहिणा बाई चा दाखला देत आहेत. आणखी काय हव तुम्हाला?
Maulana abul kalam azad.
मराठी विचारवंत झोपले आहेत की काय,विचारवंत हिंदीत बोलत आहेत ,मराठी साहित्य संमेलनात
Te lok aaplyala bolavtat ka?
आपल्याच लोकांनी गु ऐकायला गु खायला सुरुवात केलीय आपल्या मराठी भाषेचा महत्त्व कमी केलाय
Apla itihaas ...bhagya labhale amhala amhi bolto marathi ....great to hear nice words from Javed sir
Tv9 thank you first time sensible news dilit
विचार महत्वाचे
Excellent observations and speech Javedji. Kudos to you for bringing up the topic of freedom of speech at a powerful public forum. 🙏🙏🙏
This is the great work that Javed Akthatji deliverd his speech from marathi Sahitya stage. Unity in Diversity i see. 🌹👌
unity in df diversity चा मक्ता फक्त महाराष्ट्रानेच घेतला आहे कां? एकाच देशात राहून हिंदीला विरोध करणारी दक्षिणेकडील राज्ये आपल्या राज्यात देशातून हिंदी भाषिकांनी आपल्या राज्यात कामधंद्यासाठी येऊ नये म्हणून हिंदीला विरोध करतात आणि ही दादागिरी खपवून घेतली जाते.हेच दक्षिणेकडील लोक दुसऱ्या राज्यात जाऊन खुशाल हात पाय पसरतात ,तिथे त्यांचा हिंदी बोलायला,हिंदी भाषेला विरोध नसतो,म्हणजे "माझं ते माझंच,आणि तुझं ते पण माझंच!" आपल्या भाषेचा अडसर उभा करून दुसऱ्या प्रांतातील लोकांना आपल्या राज्यात येऊ द्यायचं नाही,पण स्वतः मात्र दुसऱ्या राज्यातील नोकरीच्या संधी बळकवायच्या ,त्यांना कुणी " unity in diversity " दाखवा,असा सल्ला देत नाही.संविधानाप्रमाणे भारतात कुणीही कुठेही जाऊन राहू शकतो,म्हणून ते टाळण्यासाठी त्यांनी आपल्या भाषेची ढाल करून बाहेरून येणाऱ्यांना रोखले आहे,ही लबाडी बावळट मराठी माणसांच्या लक्षात येत नाही.त्यांनी तर आपलं पूर्ण राज्यच परप्रांतीयांच्या ताब्यात दिलं आहे! आपणहून हिंदी भाषेची गुलामी स्वीकारली आहे.मराठी माणसांनी आपापसात भांडत राहून बाहेरच्यांची पालखी वहायचं काम असंच सुरु ठेवलं तर काही वर्षांनी महाराष्ट्र हा मराठी माणसांसाठी ओळखला न जाता एक "कॉसमॉपॉलीटन" राज्य म्हणून ओळखलं जाण्याचा दिवस दूर नाही.
Kisi bhasha ke prati bhedbhav karna bahut galat hai. Javed Akhtar ji ne sahi farmaya hai. Kash hamare aaj ke desh ke raja ko yeh bat samaj mei ati.
ह्या मिया चे मराठी साहित्यातील योगदान काय यु मो पठाण सरांसारख काही आहे का !
हमे तो तुमपर अभिभी शरम आती है.
Tech kar tu tich yogyata
जावेद अख्तर सारख्या जातीयवादी माणसाला बोलावुन साहित्य संमेलन चा दर्जा घसरवला.
येड्या माणसांना ओळख ।
घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे 🙏🏻
हर नई फिल्म हमेशा से # जुम्मे# के दिन ही प्रर्दशित होती है , लेकिन हम को कुछ समझ में नहीं आया ,,,,,,🙄😉😁
: 😃 पानी की टंकी दिखाई देती है शोले फिल्म में ,,,,
जब गांव में बिजली ही नहीं है
तो पानी की टंकी क्या मुत से भर्ती थी ,,,,?🐐🐕🐏😃😅😂
: 📢📣🔈
पुरे गांव में बिजली नहीं है ,,,🙄
गांव के सबसे धनवान ठाकुर के घर में भी बिजली नहीं है
लेकिन ,,,,
मस्जिद में लाउडस्पीकर पर अजान ,,,,,😃😅😁📢📣🔇
*Sholey film *
Salim Javed 🕺
सगळी मराठी माणसे मेली आहेत म्हणून हिंदीतील पाहुणे बोलवावे लागतात
भाषण चांगले आहे पण मराठीतून हेच ऐकायला छान वाटले असते. पाच दशकांहून अधिक काळ खंत हीच आहे की महाराष्ट्रात पाच दशकांहून अधिक वास्तव्य असूनही मराठी बोलता येत नाही, लाज वाटली पाहिजे. अजूनही वेळ आहे मराठी भाषा शिकून घेण्याची आणि गरज पण आहे.
Hindi Rashtriy bhasha Aahe tyachi tulna nahi kele tar bare,
Hindi is not national language...in fact no language is national...
Barobar bollat
खूप छान यशस्वीरित्या संमेलन होत आहे आभारी BKC TEAM 🙏🙏
मराठीत बोलले असते तर अधिक योग्य झाले असते.निरर्थक, नीरस, कंटाळवाणं भाषण.
काहीच निष्पन्न होत नाही.
वरुन पुरोगामित्व दाखवत असला तरी आतून तो पक्का हिंदुद्वेषी आहे !
Lol... PA hota ka tumhi त्यांचे
100% हिंदू द्वेषी।
मराठी मध्ये बोला कि........ मराठी साहित्य... 🙏🌹🙏🌹...
Agdi barobar maharashtrat rahun khoop bharbhrat karoon ghetli
Idiotic comment
Marathi madhe boal mhannarya hushar apan marathi sahityacha kiti abhyas kelay he hi sang ...kiti marathitil pustak vachlit he tari sang ....
Are vo aamantrit hai, unki jo matrubhasha hai usime baat karenge na ,kitni jankar unhone marathi Santon ke bare me di hai usase 5% bhi pata hai kya poochh lo khud se fir comment karo
मराठी संमेलनासाठी पुढचा वेळेस atom डान्सर la pn बोलावा
मराठी साहित्य संमेलन होतं मग उर्दू कशाला
Balbudhi
बरोबर बालबुद्धी म्हणून मराठी येत नाही त्याला
@Ramesh Nagmoti muddam bolaych nahi tyanna marathi mg???
Murkh hindi bolat aahet te🤣🤣
@Ramesh Nagmoti I bet you have listened Hindi songs more than Marathi songs or watched more Hindi films than Marathi films,isn't it,be honest to yourself,take a moment n calculate if i m right then does it means you disrespect Marathi ?
Maharashtra State is stronger and healthier cosmopolitan state India is First Any person who loves Marathi he comes Marathi sahitya sammelan
But he should speak Marathi
महाराष्ट्र is not cosmopolitan state
हे असं बोलून आपण आपल्या करंटेपणावर पांघरूण घालून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहोत.हे मराठी भाषेचं कौतुक,स्तुतिसुमनं उधळणं हे खरं आहे,असं समजणाऱ्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते.इथे जे अमराठी लोक राहत आहेत,त्यांना इथल्या मातीबद्दल, भाषेबद्दल काडीचंही प्रेम नाही,ही वस्तुस्थिती आहे.ज्यादिवशी देव न करो,पण महाराष्ट्रावर जर काही भयंकर संकट येऊन महाराष्ट्राकडून त्यांना काही मिळेनासं होईल, त्या दिवशी ते महाराष्ट्र निघून आपल्या राज्यात निघून जातील पण तुमच्याकडे ढुंकूनही पहाणार नाहीत किंवा आपल्या राज्यात बोलावून तुमची मदत ही करणार नाहीत,हे मराठी माणसांनी पक्के समजावे."असतील शिते,तर जमतील भुते" ह्या न्यायाने हे सगळे इथे जमले आहेत आणि मराठी माणसांच्या हक्काच्या सर्व गोष्टी ओरबाडत आहेत,पण मंदबुध्दी मराठी माणसांना हे उमजेल तेव्हा उशीर झालेला असेल.
If he had love for Marathi, he would have learnt Marathi and should have spoken in Marathi. Even after 55 years of living in Maharashtra, he still doesn't speak Marathi language. Yevd kay hyacha kautuk kartay?? Marathi th bol la asta tar gosht vegli. Marathi bhashecha kahihi gyan nahi ani Marathi literature baddal bolto ahe. Te bechare gareeb bihari lok mar khatat Marathi bolta yet nahi mhanun ani hyala apan saral evdya mothya mancha var sanmanane ubhe karat ahot.
@@parvati2928 mg ky tar. Muddam shikala nahi hyana Marathi. Bihari lok bechare nahit. Tyana Marathi yavi mhanun shivsena ata Marathi che varg suru karat hoti amarathi vastyanmadhe tr yala hya bhaiyya lokani virodh kela. Marathi shivay amhi sarv kahi karu shakti, Marathi mule amcha pan halat nahi asa mhantat. Kahi tari strict law anla pahije, mg hyancha maj utaral.
महाराष्ट्रात ५० वर्षे राहातो आहे.आणि हिन्दी भाषेत भाषण का नाही शिकला मराठी ह्याला आमंत्रित करणारेही डोक्याने हुशार
Kahi marwadi gujrati maharashtrat janm zala tri marathi yet nahi
मुस्लिम, मराठी भाषा अनिवार्य आहे शाळेत शिकवतात विषय.गुजराथी/मारवाडी जन्माला महाराष्ट्र झाला त्याला मराठी भाषा प्राथमिकता आहे