देवाळकर सर तुम्ही अतिशय उपयोगी असे व्हिडिओ सातत्याने अपलोड करीत असता आणि ते आम्हाला अगदी चोवीस तास उपलब्ध असतात . स्टुडंट पोर्टल एखादी अडचण आली की आम्ही तुमचे व्हिडिओ बघून लगेचच दूर करू शकतो. तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद!
सर एका शाळेचा विद्यार्थी 'student search' मध्ये out of school असे दाखवतो,परंतू संबंधित शाळेला out of school request पाठवत असताना तो विद्यार्थी त्या शाळेत दिसत नाही, कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार सरजी, एक विद्यार्थी आठवी पास झाली,2022/23ला 9वीत गेला पण शाळेत न आल्यामुळे आऊट ऑफ स्कूल मध्ये गेला पण23/24 तो विद्यार्थी शाळेत नियमित आला व 9वी पास होवून24/25ला दुसरी कडे गेला.आता तो विद्यार्थी पोर्टल ल फक्त कॅटलॉग मध्ये 2022/23 ला 9वीत present disto, 2023 24 ला अपडेशन झालेलं नाही समोरच्या शाळेला रिक्वेस्ट पाठवता येत नाही मार्गदर्शन करावे
सर plz 1 माहिती सांगाना... आमच्या शाळेच्या संचमान्यतेत 2022-23च्या शेवटच्या वर्गाची विद्यार्थी संख्या सातवीच्या शिक्षकाने चुकुन डिलीट करून 38होती त्याने 21ठेवली... आणि 9 विदयार्थांचे आधारकार्ड असुन ते valid करता येत नाही.. त्यामुळे सातवीची शेवटच्या वर्गाची विद्यार्थी संख्या 30पाहिजे आणि 21आहे... यामुळे आमची शाळा अनुदानास अपात्र ठरली आहे..आता ते विद्यार्थी कुठेच दिसत नाही परत आणता येतील का...
सर तो 2017-2018 मध्ये 3रीत असेल तर प्रमोशन नंतर 2018-2019 मध्ये 4थीत यायला पाहिजे. प्रमोशन नंतरही तो त्याच वर्गात दिसत असेल तर सिस्टीम मधे काही काम सुरु आहे. त्यासाठी काही दिवस वाट बघा.
सर माझ्या मुलीचे नाव udias मध्ये दिसत नाही दोन्ही शाळा वाल्यांनी नोदणी केले नाही या मुळे आता दुसरे school wale admission karat nahi aahe tar kay करता येईल
एका शाळेत 2 रीत असणाऱ्या विद्यार्थ्यांला out of school केलेले (चुकून admission झाल्या मुळे) आणि त्याला दुसऱ्या शाळेत 1लीत घ्यायचे आहे तर drop मध्ये request पाठवून त्याला 1लीत घेता येइल का
एक मुलगा मुंबईला. दुसर्या शाळेत इयत्ता 3रीत शिकायला गेला. पण त्या शाळेने त्याची रिक़्वेस्ट पाठवली नाही. त्या मुळे तो drop बॉक्स मध्ये 3री त दिसत आहे आता तो 4थी त दाखल झाला आहे. 4थी क्याटलॉग ला कसा येईल.मार्गदर्शन मिळावे.
@@TechSudhabyamardewalkar सदर विद्यार्थी आता highschool 5 वीत या वर्षी शिकायला गेला आहे.त्याना reqest पाठवताना तो drop box मध्ये 3री च्या वर्गात दिसतोय. 5वी च्या वर्गात येण्यासाठी काय करावे. मार्गदर्शन मिळावे.
Sir mazyakadun 2020 21 la 12 vi che promotion kele Nantar mi report tab madhil out of school check kele tar napas vidyarthi pass aale aahet Punha kase karave Tya mulana pariksha dyayala kahi adchan yeil ka
सर वर्ग 1 ली चे विद्यार्थी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होईल. मागील वर्षी चे विद्यार्थी रजिस्ट्रेशन साठी beo लाॅगिन वरुन tab मिळवावी लागते. Beo लाॅगिन जे सांभाळतात त्यांना सांगुन Tab मिळवा
धन्यवाद सर, आपले मार्गदर्शनामुळे मी माझ्या शाळेची online कामे स्वतः करतो
धन्यवाद 🙏
देवाळकर सर तुम्ही अतिशय उपयोगी असे व्हिडिओ सातत्याने अपलोड करीत असता आणि ते आम्हाला अगदी चोवीस तास उपलब्ध असतात . स्टुडंट पोर्टल एखादी अडचण आली की आम्ही तुमचे व्हिडिओ बघून लगेचच दूर करू शकतो. तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद!
खुप खुप धन्यवाद सरजी
उपयुक्त माहिती सर !
धन्यवाद !
धन्यवाद 🙏
सर, आपण खूप छान माहिती दिलीत...... खूप-खूप धन्यवाद 🙏🙏
खुप खुप धन्यवाद
खूप छान
खुप खुप धन्यवाद
Very nice video Sir..
धन्यवाद सर
छान माहिती दिली सर thanks
Thank you
सर एका शाळेचा विद्यार्थी 'student search' मध्ये out of school असे दाखवतो,परंतू संबंधित शाळेला out of school request पाठवत असताना तो विद्यार्थी त्या शाळेत दिसत नाही, कृपया मार्गदर्शन करावे.
त्या शाळेच्या मुख्याध्यापक शी संपर्क साधा
Out of school बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Thanks 🙏
sir date of admission konti takavi krupaya margdarshan kara
नमस्कार सरजी, एक विद्यार्थी आठवी पास झाली,2022/23ला 9वीत गेला पण शाळेत न आल्यामुळे आऊट ऑफ स्कूल मध्ये गेला पण23/24 तो विद्यार्थी शाळेत नियमित आला व 9वी पास होवून24/25ला दुसरी कडे गेला.आता तो विद्यार्थी पोर्टल ल फक्त कॅटलॉग मध्ये 2022/23 ला 9वीत present disto, 2023 24 ला अपडेशन झालेलं नाही समोरच्या शाळेला रिक्वेस्ट पाठवता येत नाही मार्गदर्शन करावे
Useful information 🙏🙏
Thank you 🙏
Request आलेली नसताना चुकुन एकखदा विद्यार्थी out of box मधून निघुन गेला तर तो पुन्हा कसा आणता येईल मार्ग दर्शन करावे
सर plz 1 माहिती सांगाना... आमच्या शाळेच्या संचमान्यतेत 2022-23च्या शेवटच्या वर्गाची विद्यार्थी संख्या सातवीच्या शिक्षकाने चुकुन डिलीट करून 38होती त्याने 21ठेवली... आणि 9 विदयार्थांचे आधारकार्ड असुन ते valid करता येत नाही.. त्यामुळे सातवीची शेवटच्या वर्गाची विद्यार्थी संख्या 30पाहिजे आणि 21आहे... यामुळे आमची शाळा अनुदानास अपात्र ठरली आहे..आता ते विद्यार्थी कुठेच दिसत नाही परत आणता येतील का...
Kadhi ugadnaar website please sir saanga lavkar sir
Nice Information
Thank you 🙏
जर एखादा विद्यार्थी १०वी नापास झाला व तो दोन वर्षाने पास झाला व गॅप जोडून११ वीत प्रवेश घेतला असेल तर त्याला रिक्वेस्ट कशी पाठवावी
खुप छान माहिती सर
उपयुक्त माहिती मिळाली सर धन्यवाद .विद्यार्थ्यांची इयत्ता बदलता येते काय. विद्याथी 4 थीत आहे पण नांव 3रीत दिसते कसे करावे.
सर तो 2017-2018 मध्ये 3रीत असेल तर प्रमोशन नंतर 2018-2019 मध्ये 4थीत यायला पाहिजे. प्रमोशन नंतरही तो त्याच वर्गात दिसत असेल तर सिस्टीम मधे काही काम सुरु आहे. त्यासाठी काही दिवस वाट बघा.
धन्यवाद सर 🙏
सर माझ्या मुलीचे नाव udias मध्ये दिसत नाही दोन्ही शाळा वाल्यांनी नोदणी केले नाही या मुळे आता दुसरे school wale admission karat nahi aahe tar kay करता येईल
धन्यवाद सर
Thanks
V imp information 👍
Thank you
Very useful vdo sir. Ek samasya ali sir.
STD.11 che students drop box madhe gele te STD.12 vi la kase promot karave.plz.guide
सर वर्ग 12 वी तुकडी तयार नसल्याने ते ड्रापबॉक्स मधे गेले. 12 वी ची तुकडी तयार करा.
Tech Sudha by amar dewalkar thank you sir
Sir out of school rte student sathi request kasi krychi
How to change Academic year of Students
रजिस्टर नं कोणता द्यावा नवीन की अगोदरचा
जनरल रजिस्टर नंबर आणि ऍडमिशन डेट कधी टाकायची सर
पूर्वीची का नवीन
Sir G R numbers juna takaycha ki navin takaycha
Online catalogue la student disato pn Regular class madhe Disat nahi. काय करावे लागेल. plz मार्गदर्शन करावे.
काहीच करु नका आपोआप येईल
सर वर्ग 1 ते 12 असून दाखवत आहेत पण 5वी वर्गातील विध्यार्थी drop box मध्ये आहेत. त्यांना पुन्हा attach कसे करावे मार्गदर्शन करावे
सर जी 2020 - 2021 ला काही विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करायचे राहिले होते ते आता करता येते का
कृपया मार्गदर्शन करावं
करता येईल
सर जी कसे करायचे सांगा प्लिज
पण जे तेव्हा 3री व 4थी त होते ते आता 5 वि व 6वि लं गेले असतील कसे करायचे कृपया मार्गदशन करावं
मागील वर्षी 5 वी तील out of school केलेला विद्यार्थी या वर्षी मला पन्हाळा 5 वीत घेता येईल का ? मागील वर्षी ऑक्टोबर मध्ये out of school केला होता.
एका शाळेत 2 रीत असणाऱ्या विद्यार्थ्यांला out of school केलेले (चुकून admission झाल्या मुळे) आणि त्याला दुसऱ्या शाळेत 1लीत घ्यायचे आहे तर drop मध्ये request पाठवून त्याला 1लीत घेता येइल का
होय आपण इतर शाळेला जशी रिक्वेस्ट पाठवतो तशीच आपल्या udise la पाठवा व approve करा
@@TechSudhabyamardewalkar thanks SirJi
एक मुलगा मुंबईला. दुसर्या शाळेत इयत्ता 3रीत शिकायला गेला. पण त्या शाळेने त्याची रिक़्वेस्ट पाठवली नाही. त्या मुळे तो drop बॉक्स मध्ये 3री त दिसत आहे आता तो 4थी त दाखल झाला आहे. 4थी क्याटलॉग ला कसा येईल.मार्गदर्शन मिळावे.
जर तो तुमच्या शाळेत शिकत नसेल तर आणि वर्ष झाले असेल तर डिलीट करायला हरकत नाही
@@TechSudhabyamardewalkar सदर विद्यार्थी आता highschool 5 वीत या वर्षी शिकायला गेला आहे.त्याना reqest पाठवताना तो drop box मध्ये 3री च्या वर्गात दिसतोय. 5वी च्या वर्गात येण्यासाठी काय करावे. मार्गदर्शन मिळावे.
@@alhadnarvekar2648 दोन वर्षापासुन तो ड्रापबाॅक्स मधे आहे. त्यामुळे प्रमोशन झाले नाही. नवीन entry घेता येईल
सर जी कसे करायचे सांगा प्लिज
पण जे तेव्हा 3री व 4थी त होते ते आता 5 वि व 6वि लं गेले असतील कसे करायचे कृपया मार्गदशन करावं
सर मला मोबाईल नंबर द्या मी फोन करतो
Please call me sir ji
general register number कोणता टाकायला पाहिजे
आपल्या शाळेचा दाखल खारीज क्रमांक
सर student pramotion करताना conection eror आहे
sir mi 3 warsha purvi 1 student out off school klela hota. pn aata to student aata sapdat nahi kaay karawe?
तो मिळणार नाही नवीन एंट्री घ्या
Sir. Demo. Thanks.
Chukun science chi entry com la jhali tar tya student chi entry science la kashi karta yeil
Sir jar fail jhalela student chukun promote jhala tar tyala out of school karun punha tya pahilyachya iyatte madhe ghata yete ka.
नाही
नापास करता येत नाही
Sir mazyakadun 2020 21 la 12 vi che promotion kele
Nantar mi report tab madhil out of school check kele tar napas vidyarthi pass aale aahet
Punha kase karave
Tya mulana pariksha dyayala kahi adchan yeil ka
अडचण येऊ शकते
Beo login शी संपर्क साधावा
Sir ek student 4th std madhe aahe ani nav 7th madhe dakhavat aahe tya sathi kay karav lagel plz sanga
सुरुवातीपासून ही चुक असेल पर्याय आहे
परंतु beo चा सल्ला घ्या
@@TechSudhabyamardewalkar पर्याय सांगाल काय
👍👍🙏
सर माझा विद्यार्थी out of school झालाय drop box मधून . मला तो आऊट ऑफ school मधून बाहेर काढून प्रमोट करता येते का
Out of school मधून परत घेतांना वर्ग विचारला जातो. त्यामुळे प्रमोशन ची आवश्यकता नाही. परत घेताना पाहिजे तो वर्ग निवडा
@@TechSudhabyamardewalkar पण तो दुसऱ्या शाळेत गेला आहे. आणि आमच्याकडे out of school मध्ये आहे.
@@pareshmhatre7887 आता प्रमोट करता येत नाही
@@TechSudhabyamardewalkar tyasthi Kay karav, jya shalet gela ahe tya shaletun out of school transfer request pathvayala सांगितली तर होईल का
gr no konta takaycha sir....old ka new....
New
सर आपल्याच शाळेत असतांना मुलगा आऊट अॅाफ झालेला आहे तो पुन्हा कसा आणायचा
सर इतर शाळेला आपण जशी रिक्वेस्ट पाठवतो तशीच आपल्या युडायस ला आपण रिक्वेस्ट पाठवून approve करा. विद्यार्थ्यां परत येईल
Sir cukine out of school zala parat kase
सर आपण इतर शाळेतील विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट पाठवतो तशीच रिक्वेस्ट आपल्या युडायस ला पाठवून तो विद्यार्थी परत घेता येईल
Sir excel madhe donch options ahet. Upload uid Ani download uid bakiche options nhi disun rhle ki kriche
Mi don warsha purave ek student out off school kela hota. Pn to ata sapadat naahi. Kay karawe?
आता तो विद्यार्थी सापडणार नाही
NICE SIR
Sir website kadhi ugadnaar aata band aahe
Sir excel madhe donch options disun rhle upload uid Ani download uid Baki options nahi disun rhle ki kriche
सर तुम्हाला कुठले काम करायचे आहे ते सांगाल तर बरे होईल
@@TechSudhabyamardewalkar personal download madhun vidyarthi add kriche ahe magil varshi kahi student add kriche rhle hote ata new tab hi band ahe
सर वर्ग 1 ली चे विद्यार्थी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होईल. मागील वर्षी चे विद्यार्थी रजिस्ट्रेशन साठी beo लाॅगिन वरुन tab मिळवावी लागते. Beo लाॅगिन जे सांभाळतात त्यांना सांगुन Tab मिळवा
@@TechSudhabyamardewalkar excel che option baddal mhiti sanga
Donch option ahet ka tymadhe
G R No जुनाच टाक्याचा की नवीन G R No द्यावे या विषयी मार्गदर्शन करावे
जुनाच टाका सर
GR no juna घ्यायचा की नवीन क्रिएट झालेला
Gr no. already exist asa mhanat ahe
Login kartana password Kay asto
Excellent sir thanks
Thank you
Sir approv request करताना problem in processing request असा msg येतो
सर वेबसाईट वर काही समस्या असेल दोन दिवसांनी करून बघा
Ambekar problem solve zala ka
Ambekar problem solve zala ka
नाही
@@shishirambekar same problem yet ahe Kay karave lagel sir
Gr number नवीन घ्यायचा की जुनाच टाकायचा
सर तुमचा नंबर द्या.मोबाईल फोन करायचा आहे.
Sir password kya hai
Sir
Mazha mulga agoderchya shalet 4 madhe hota tyala dusrya shalet admission ghyche aahe pn agoderchi shala fee n bharlymule dakhla det nahi mazhi corona kalatil fee magat aahet pn shala band hoti
Mulache nuksan hot aahe pls tyala dusrya shalet kase dakhal karta yeil pls sanga
Sir out of school che vidhyarthi parat ghetana year 2018-19 ha option yet nahi please kay karave sanga
Sir tumcha contact no dya please
Sir 🙏 standard yet नसेल तर काय करावे?
येते
Sir password kya hai sir
Sir password kya hai sir
Sir password kya hai
Sir password kya hai
Sir password kya hai
Sir password kya hai