माहिती खूप छान दिली आहे. पण हे काम शिक्षकांनी का करावे? या अपार आयडी च्या कामासाठी शासनाने कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक केंद्रात एक ऑपरेटर ची नेमणूक केलेली आहे. त्यांनी हे काम करणे आवश्यक आहे असे मला वाटते म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी शाळेत पुरेसा वेळ मिळेल.
10 वी व 12 वी परीक्षा आवेदन पत्र ऑनलाइन कसे भरायचे त्यावर एक व्हिडिओ बनू शकता का सर तुम्ही मदत होईल शाळेने 10 वी व 12 वी एक्झाम फॉर्म कसे भरायचे एक व्हिडिओ सर प्लीज बनवा
अपार तयार करताना चुकून एका वियार्थ्याला दुसऱ्याच पालकाचा आधार व माहिती भरण्यात आली.create apar id delete करता येईल का व संबंधित विद्यार्थ्याची माहिती परत भरता येईल का.
अपार आयडी जनरेट करत असताना पालकानं ऐवजी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड टाकून आपार कार्ड जनरेट केले आहे तर , आता मला ते अपार कार्ड डिलीट करून पालकांचे आधारकार्ड नं टाकून पुन्हा कसे जनरेट करावे...याविषयी मार्गदर्शन करावे...
You have reached the maximum account limit for this number . Please try a different number . अशी समस्या येत आहे दुसरा मो नंवर पण वापरन पाहिला तरीही अशी समस्या येत आहे यावर उपाय सांगा
विद्यार्थ्याचे आधार कार्ड वरील नाव पालकाचे आधार कार्ड वरील नाव या दोन्हीमध्ये चुका आहेत परंतु या ॲपमध्ये फक्त एकदाच एडिट करता येते माझ्या वर्गातील एका विद्यार्थ्याची वडिलांचे नाव एडिट केले परंतु विद्यार्थिनीचे आधार वरील नाव आणि शाळेच्या रेकॉर्ड वरील नाव यात तफावत येत असल्याने बदल करता येत नाही यू डाइस मध्ये याबाबत एकदाच बदल करता येतो अ शा केस मध्ये काय करावे लागेल
विद्यार्थ्यांची माहिती, आधार क्रमांक आणि त्यातील नाव शाळेतील रेकॉर्ड नुसार बरोबर आहे,परंतु udise plus वर DOB मध्ये बदल असल्यास ते कसे बदल करावे याबद्दल COMMENT मध्ये कृपया मार्गदर्शन करावे.
Apaar service error:you've reached the maximum account limit for this mobile number . Please try a different number असा मेसेज येत आहे सर काय करावे कळवा
सर,आपण अतिशय छान माहिती दिली.खरंच मनापासून आपणांस धन्यवाद. मी इतक्यात udise plus चेक केले सर.पण APPAR MODULE दिसत नाही. आमची शाळा जि.प.प्राथमिक असून सातवी पर्यंत आहे. हे APPAR ID सर्व शाळांसाठी,सर्व इयत्तांसाठी आहे का? कृपया मार्गदर्शन व्हावे अशी विनंती.
खूप छान मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद सर.💐💐
Asech margdarshan milat raho thanks sir
आपणअतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे.🎉
खूपच छान सांगितली माहिती. सर , खूप खूप धन्यवाद.
खूप छान माहिती आभारी सर🎉
छान माहिती दिली,सर
Khup khup धन्यवाद सर 😊
धन्यवाद सर,अपार आय डी तयार करण्याबाबत स्पष्टता मिळाली
माहिती खूप छान दिली आहे. पण हे काम शिक्षकांनी का करावे?
या अपार आयडी च्या कामासाठी शासनाने कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक केंद्रात एक ऑपरेटर ची नेमणूक केलेली आहे. त्यांनी हे काम करणे आवश्यक आहे असे मला वाटते म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी शाळेत पुरेसा वेळ मिळेल.
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती
खूप छान माहिती दिली
Nice information sir thank you so much
10 वी व 12 वी परीक्षा आवेदन पत्र ऑनलाइन कसे भरायचे त्यावर एक व्हिडिओ बनू शकता का सर तुम्ही मदत होईल शाळेने 10 वी व 12 वी एक्झाम फॉर्म कसे भरायचे एक व्हिडिओ सर प्लीज बनवा
विद्यार्थ्यांचा आधार नावाचे स्पेलिंग आणि फॉर्म मध्ये भरल्याचे स्पेलिंग दुरुस्त कशी करावी
@@vandanabandgar5097 update करावे
Good information sir.thank you.
Nice information
Nice information about Apaar ID🎉🎉
आधार नुसार नाव नसेल तर कस change करणार Gp मध्ये मार्गदर्शन करा.
Please reply for this question sir
Update करायला सांगणे
सर बऱ्याच मुलानंच्या आधार कार्ड मध्ये नावात चुका आहेत त्याच काय कराव
खूप छान सर
Nice Information 🎉
Thank you sir 🙏
आधारकार्डवर आईचे नाव आहे तर शालेय रेकॉर्डवर नाही तर त्या नावांमध्ये बदल कडा करावा
अपार तयार करताना चुकून एका वियार्थ्याला दुसऱ्याच पालकाचा आधार व माहिती भरण्यात आली.create apar id delete करता येईल का व संबंधित विद्यार्थ्याची माहिती परत भरता येईल का.
या अपार id चे काम मुलांना भविष्यात कश्यासाठी लागेल ते सांगा सर
Thanku sir
अपार आयडी जनरेट करत असताना पालकानं ऐवजी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड टाकून आपार कार्ड जनरेट केले आहे तर , आता मला ते अपार कार्ड डिलीट करून पालकांचे आधारकार्ड नं टाकून पुन्हा कसे जनरेट करावे...याविषयी मार्गदर्शन करावे...
@@vijayvahire2436 तस होत नाही , आता काहीही पर्याय उपलब्ध नाही
Sir sadhya new tab ale ahet udise vr tyabaddal mahiti dya
Appar Id parrent la generate karyla lavla aahe
So id n password kay feelup kru
You have reached the maximum account limit for this number . Please try a different number . अशी समस्या येत आहे दुसरा मो नंवर पण वापरन पाहिला तरीही अशी समस्या येत आहे यावर उपाय सांगा
User id ani password apanch creat kraycha..ki school cha udise number ani password
वडिलांचे आधार कार्ड कशासाठी सर आणि कुठे टाकायचे आधार नंबर वडिलांचं
विद्यार्थ्याचे आधार कार्ड वरील नाव पालकाचे आधार कार्ड वरील नाव या दोन्हीमध्ये चुका आहेत परंतु या ॲपमध्ये फक्त एकदाच एडिट करता येते माझ्या वर्गातील एका विद्यार्थ्याची वडिलांचे नाव एडिट केले परंतु विद्यार्थिनीचे आधार वरील नाव आणि शाळेच्या रेकॉर्ड वरील नाव यात तफावत येत असल्याने बदल करता येत नाही यू डाइस मध्ये याबाबत एकदाच बदल करता येतो अ शा केस मध्ये काय करावे लागेल
मार्गदर्शन करावे
सर काही विध्यार्थी यांच्या वडिलांच्या इंग्रजी भाषेत नाव आहेत आणि त्यातील स्पेलिंग मध्ये थोडा फरक आहे , ते होत नाही, त्या मार्गदर्शन करावे
school record should not match to adhaar असा msg येतो काय करावे
बालवाडीच्या वर्गाचे कसे करावे
विद्यार्थ्यांची माहिती, आधार क्रमांक आणि त्यातील नाव शाळेतील रेकॉर्ड नुसार बरोबर आहे,परंतु udise plus वर DOB मध्ये बदल असल्यास ते कसे बदल करावे याबद्दल COMMENT मध्ये कृपया मार्गदर्शन करावे.
माझे 5 विद्यार्थांचे शाळेत आडनाव अगोदर आहे पण आधार वर त्यांचे नाव अगोदर आहे ते जनरेटे होऊन नाही राहिले काय करावे ?
Place of physical consent ..yethe konta address lihayacha..?
@@ShubhangiPunde-c5x शाळेचा
Sir apaar service error you hv reached the maximum account limit for this mobile number asa message yeto
General profile complete h phir bhi aapar generate nahi ho rahi h
अपार आयडी भरताना चूक झाल्यास पुन्हा दुरुस्त करता येते का? कृपया मार्गदर्शन करावे
@@MangalaDarade-gk4cv नाही
User id kay takaychi
विद्यार्थी आधार कार्ड वरील नंबर घालायची काय वडीलांचे आधार कार्ड वरील नंबर घालायची ते सांगा 🙏
👍🙏
Apaar service error:you've reached the maximum account limit for this mobile number . Please try a different number
असा मेसेज येत आहे सर
काय करावे कळवा
@@anandchopade989 नवीन व्हिडीओ upload केला तो पहा
Adhar vrti vadilanche nav nsel tr
ऑनलाईन भरण्या आधी पालकांकडून हाती भरून घेणे आवश्यक आहे का
@@akshayaghate5142 हो
how to generate login id password is not shown in video
Please Consent form pdf
Link kuthe ahe
Sir last successful yeyina
सर spelling चूक दुरुस्ती कशी करावी
तीनच विद्यार्थी झाले . . जनरेट होत नाही
किती तारखे पर्यंत हे काम करावंयचे आहे
30 पर्यंत
Appar Id फक्त माध्यमिक स्तरावरच आहे का की प्राथमिक ला पण आहे का
@@vinayrathod8361 सध्या तरी 9 वी ते 12 वी वर्गाला प्राधान्य दिलेले आहे
Udice madhil sarv विद्यार्थी
आधार अपडेट आहे तरीही जनरेट होतच नाही
ही सर्व प्लानिंग आरक्षणाच्या वर्गीकरणाची तर नाही ना
सर काही विद्यार्थ्यांचे नाव as per adhar नाही आहे त्यामुळे apar id generate नाही होत आहे काय करावे
@@radhadubey7607 update
@@TechnoEducation20 sir adhar update करायला सांगावे का
अपडेट केल्यावर नेम चा डाटा फ्रिज असल्यामुळे माहिती कशी भरावी
@@radhadubey7607 unfreeze होइपर्यंत वाट पहावी लागेल सर
मोबाईल नंबर चुकीचा गेला आहे ...अपार नंबर id आला आहे काय करावे
सर,आपण अतिशय छान माहिती दिली.खरंच मनापासून आपणांस धन्यवाद.
मी इतक्यात udise plus चेक केले सर.पण APPAR MODULE दिसत नाही.
आमची शाळा जि.प.प्राथमिक असून सातवी पर्यंत आहे.
हे APPAR ID सर्व शाळांसाठी,सर्व इयत्तांसाठी आहे का?
कृपया मार्गदर्शन व्हावे अशी विनंती.
@@madhukargangurde3774 सध्या तरी 9 वी ते 12 वी पर्यंत काढायचे आहेत , नंतर बाकीचे वर्ग
@@TechnoEducation20 ओके सर.
खूप खूप धन्यवाद सर.
Appar id kontya std sathi ahe
आमच्या शाळेच्या यु-डायस प्लस चा लॉगिन मध्ये अपार हा मुद्दा दिसत नाहीये.....
@@mtupsamindar तो पर्यंत wait करा
Highschool la ale ahe primary la nahi
1:42 star from here
Sir आपला contact number द्या
सर, छान मार्गदर्शन केले..धन्यवाद 🙏🙏
Nice information