तुमच्या शाळेतील विध्यार्थांचे नाव इतर शाळेत दाखल असेल तर ती संपूर्ण माहिती पोर्टलवर शोधा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @namdeokorhale1823
    @namdeokorhale1823 8 місяців тому

    नमस्कार सर
    खूप छान माहिती आहे .
    आमच्या शाळेत सरल प्रणालीत इ . ११वी मधील एका विद्यार्थ्यांचे नाव शाळेत व वर्गात दिसत आहे. परंतु HM Level ला जाऊन पाहिल्यास स्टुंडट कॅटलॉगला नाव दिसत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. हि विनंती .

  • @ishwarwadaskar9708
    @ishwarwadaskar9708 3 роки тому +1

    खुप महत्वाची माहिती दिली सर

  • @vasaverajendra740
    @vasaverajendra740 3 роки тому +2

    thanks Sir very nice information

  • @bhimashankarchougule5784
    @bhimashankarchougule5784 3 місяці тому

    Thanks sir😮😮

  • @subhashmarkad
    @subhashmarkad 3 роки тому +1

    छान माहिती सांगीतली सर

  • @lakhichandthakare4946
    @lakhichandthakare4946 Рік тому

    माहिती संपूर्ण. सॉरी

  • @maheshsuryawanshi1334
    @maheshsuryawanshi1334 2 роки тому

    सर ऐक विद्यार्थी हा काही कारणाने डब्बल बसविला होता तर TC नुसार त्याला 5 वी ला प्रवेश मिळतो पण त्याचे पालकची विनंती आहे की त्या विद्यार्थी ला वयानुसार 7 वी ला प्रवेश हवा आहे. तर मग त्या साठी काही guidence

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 3 роки тому +1

    Very nice information sir

  • @swami-mx9zj
    @swami-mx9zj 7 місяців тому

    सर विद्यार्थी दोन ठिकाणी दाखल आहे .पण आपल्या शाळेतून तो पुढच्या वर्गात प्रमोट झाल्यानंतर समजले की दोन ठिकाणी दाखल आहे मग जुलै मध्ये सरल वरून डिलीट केला असल्यास जनरल रजि.वर नोंदी कशा घ्याव्यात..
    अभ्यास| वर्तन |शाळा सोडल्या.वर्ग | शाळा सोडली दिनांक
    कृपया मार्गदर्शन व्हावे सर🙏🙏

  • @S1568-x9g
    @S1568-x9g 3 роки тому +4

    सुरुवातीला आमच्या शाळेत नाव टाकले नंतर पालकांनी 25% मध्ये गुपचुप दुसऱ्या शाळेत टाकले पालकांची सहमती घेऊन आपल्या शाळेतून नाव कसे कमी करावे ?

    • @TechSudhabyamardewalkar
      @TechSudhabyamardewalkar  3 роки тому

      पहिले तुमच्या कडे प्रवेश झाला असेल तर सध्या काहीच करू नका

    • @S1568-x9g
      @S1568-x9g 3 роки тому

      @@TechSudhabyamardewalkar पालक आता त्या शाळेत जाण्यास तयार आहेत

  • @ishwarwadaskar9708
    @ishwarwadaskar9708 3 роки тому +1

    Very important information

    • @TechSudhabyamardewalkar
      @TechSudhabyamardewalkar  3 роки тому

      धन्यवाद सर जी 🙏

    • @abhijitjagtap8022
      @abhijitjagtap8022 3 роки тому

      @@TechSudhabyamardewalkar @San InfoTech
      sir shalet 6 student ahet pan mismatch madhe 8 dakhwat ahet ...2 students out of school kelet te pan dakhawat. Ahet ...
      Kay karawa lagel...pl reply

  • @abhijitjagtap8022
    @abhijitjagtap8022 3 роки тому +1

    @San InfoTech
    sir shalet 6 student ahet pan mismatch madhe 8 dakhwat ahet ...2 students out of school kelet te pan dakhawat. Ahet ...
    Kay karawa lagel...pl reply

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 3 роки тому +2

    आपल्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत दाखवत असल्यास कार्यवाही काय करावी

    • @TechSudhabyamardewalkar
      @TechSudhabyamardewalkar  3 роки тому

      पालकांच्या सहमतीने एकाच शाळेत ठेवा