पोखरण बाजी बंद करा भाऊ 2014 नदीजोड बोलले होते 15 लाखाचं काय झालं कर्जमुक्तीचा काय झालं सिलेंडर पेट्रोल डिझेल महागाईवर काही बोला सोयाबीनला 7000 कापसाला 10,000 तर देऊन दाखवा
आम्हाला कुठलाही उपसा जलसिंचन प्रकल्प नको पाण्याची सोय आमची आम्ही करूं तुम्ही फक्त शेत तलावाला आणि विहरीला अनुदान 6लाख करा तेव्हाच वोट घ्या राजनीती करू नका काम करा आम्ही वोट देऊ तुम्हाला.
विरोधी पक्षात असताना आपला व्हिडिओ पूर्ण पहा त्या गोष्टी सोडून पूर्ण सातबारा कोरा करू असे मोदी साहेब बोलले होते त्याच तेवढ्यावर बोला बाकीच्या नंतरच्या खोकणाऱ्या मारू नका
उद्धव साहेबांच्या काळात corona होता त्यामुळे कुठलेच काम झाले नाही हे n समजण्याइतकी जणता मूर्ख आहे का? सगळ्याच मानधन वाढवल नि त्याच्या बापाच्या हक्काच शेतमाल लुटला हे सांगायला विसरलो साहेब
जनता हुश्शार आहे तुमची जागा दाखवणार महविकास आघाडी येणार
The people of Arvi and Maharashtra should unitedly vote for Viksit Maharashtra Viksit Bharat. 🙏
टरबुज 10हजार कापुस होता आता किती आहे साग
Kaho dil se
Amar bhai fir se❤❤
Both Devendra Fadnavis & Sumit dada delivered remarkable and inspiring speeches.
Nice Speech Dada..
दादारावजी ले अदंरून कस वाटते बर वाटते
👍👍👍👍👍👍👍👍
सोयाबीन आणि कापसा वर बोला. या सरकार मध्ये शेतकऱ्याची वाट लागली आहे.
शेती मालाच्या किमतीवर बोला घराणे शाही वर बोलण्याचा अधिकार नाही दादारावचा जीव घेतला
Deva Bhava chi Garaj Aahe... Mharstra la....Deva+Eknath ❤
पोखरण बाजी बंद करा भाऊ 2014 नदीजोड बोलले होते 15 लाखाचं काय झालं कर्जमुक्तीचा काय झालं सिलेंडर पेट्रोल डिझेल महागाईवर काही बोला सोयाबीनला 7000 कापसाला 10,000 तर देऊन दाखवा
आम्हाला कुठलाही उपसा जलसिंचन प्रकल्प नको पाण्याची सोय आमची आम्ही करूं तुम्ही फक्त शेत तलावाला आणि विहरीला अनुदान 6लाख करा तेव्हाच वोट घ्या राजनीती करू नका काम करा आम्ही वोट देऊ तुम्हाला.
येवढाच इमानदार आहे तर दादाराव केचे चा जीव का घेतला
बीजेपी महायुति के उमीदवार SUMIT WANKHEDE को प्रचंड मतदान करे ✌✌✌
Only keche saheb
Tarbujya
Daru war bolaaa 😂😂 satha sapdlaaa
@@Akakbakadbambebooo अमर काळे चे आहे ते. मी स्वतः च काँग्रेस मधील आहे. आम्हाला मान्य नाही आहे उमेदवार
मायुरा ताई काळे आम्हाला मान्य आहे.
@vaibhavkombe3137 आपल्या साठी एक म्हण आहे....
बाप करे काम, बेटा करे नेतागिरी
सुमित पेक्षा दादाराव बरे
मागच्या निवडणुकीत तिजोरीची चाबी दिदी होती आज काय राज्याची तिजोरी देणार काय फेकू भाऊ
विरोधी पक्षात असताना आपला व्हिडिओ पूर्ण पहा त्या गोष्टी सोडून पूर्ण सातबारा कोरा करू असे मोदी साहेब बोलले होते त्याच तेवढ्यावर बोला बाकीच्या नंतरच्या खोकणाऱ्या मारू नका
Sumit Dada khota bola hai
दादाराव केचे, (लाळ घोटाळे)वारे व्वा.हे बरं नाही वाटतं.
उद्धव साहेबांच्या काळात corona होता त्यामुळे कुठलेच काम झाले नाही हे n समजण्याइतकी जणता मूर्ख आहे का? सगळ्याच मानधन वाढवल नि त्याच्या बापाच्या हक्काच शेतमाल लुटला हे सांगायला विसरलो साहेब
दादाराव ला विकत खोकयात घेतला आहे मनातून बोलत नाही ते काळेला निवडुन आणणार सुमीत ला 101%पाडणार
टरबुजा फेकू आहेत सुमीत दादा
What about the projects which were going to gujrat
BJP राहेंगा तो सभी योजना चालू रहेंगी
देवा भाऊ जिंदाबाद❤❤🎉
Tumchat kahi tari Kami asel mhnun tumhala seat nahi bhetli😂
Best Deva bhau
Foknadya tana bajao tali
🤚🤚🤚🤚🤚🤚
Only Sumit dada dewa bhu
ग्रेट देवेंद्र जी
महायुती सरकार जिंदाबाद 🎉
Kapas kiti dar ahe soyabin dar tu ka kel zopla hota ka tu aata bit zop tu
Iti la naw deun upyog kay rojgar tar Gujrat le nele ahmhi kay gujrat le jaun kam karyche ka zatu😅
मोर्शी विधानसभा 43 ला BJP Chandu yawalkar येणार
Bjp mahnte bateenge geto katanga mala sanga ata pryant kiti katle
Martha samajala arkshan ka nahi dile
आमच्यामार्केट मध्ये विकनाऱ्या मालाचा GST घेणे बंद करा हे सर्वांत मोठ शेतकऱ्याच शेषणआहे
Bjp
Sumit dada c yenar ahe
Karjmafi kara devabhau
Ha nahi yet Arvi tun Nivdun