Murlidhar Mohol Exclusive Interview : कुस्ती, राजकारण आणि पुण्यासाठी व्हिजन | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • पुणे लोकसभेतील भाजपचे उमेदवार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांचे पुण्यासाठीचे व्हिजन ते पर्सनल आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.
    -
    #murlidharmohol #puneloksabha #loksabha #murlidharmoholinterview #exclusiveinterview #loksabha2024 #punepolitics #ravindradhangekar #vasantmore #bjpmaharashtra #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #politicalanalysis #interview #लेट्सअप_चर्चा #letsuppcharcha #letsuppmarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 146

  • @saurabhsarolkar5158
    @saurabhsarolkar5158 5 місяців тому +24

    सुशिक्षित व्यक्तिमत्त्व 💯% निवडून येणार..👑

  • @santoshchorat9351
    @santoshchorat9351 5 місяців тому +24

    खरोखरच पुण्याचा खासदार आणि पुण्याचा वारसदार मुरलीधर मोहोळ साहेब आपले विकासाचे व्हिजन आपल्याला नक्कीच खासदार करणार

  • @akshaynimbalkar5002
    @akshaynimbalkar5002 5 місяців тому +12

    अतिशय सुंदर व्हिजन आहेत. PMT आणि Metro ची collaborate झाल्यावर बराच फायदा होईल त्याचा.
    पुण्याचा खासदार: आपला मुरलीधर, पुण्याचा धुरंधर...

  • @nihalkadam606
    @nihalkadam606 5 місяців тому +71

    मुरली अण्णा विजयी होणारच ❤

    • @allinonevlogs5643
      @allinonevlogs5643 5 місяців тому +4

      Swapna bagha tumhi fakt....😂😂😅😅😂😂😅😅

    • @sushantkhot2381
      @sushantkhot2381 5 місяців тому +3

      धंगेकर

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 5 місяців тому +19

    सुसंस्कृत उमेदवार दिला आहे पुण्याला फक्त लीड बागयच लागणार टक्कर होणार नाही 💯💯💯💯💥💥💥🚀🚀🚀🚀

  • @akshayshinde4739
    @akshayshinde4739 5 місяців тому +19

    शाश्वत पुण्याच्या विकासाचा चेहरा मा.मुरलीधर (आणा) मोहोळ🌷✌🏻

  • @shivajichaudhari8711
    @shivajichaudhari8711 5 місяців тому +25

    फिक्स खासदार मुरलीधर अण्णा 💯

  • @Khavchat
    @Khavchat 5 місяців тому +42

    🚩मुरलीआण्णा झिंदाबाद!!👍
    🚩🧡🪷🧡🚩

  • @mayurchaudhari9720
    @mayurchaudhari9720 5 місяців тому +22

    खासदार श्री मुरलीधर अण्णा मोहोळ

  • @sachinpawar8924
    @sachinpawar8924 5 місяців тому +27

    पुण्यात कमळच...
    मोदींसाठी मोहोळच!

  • @Kirang980
    @Kirang980 5 місяців тому +19

    अण्णा तुमीच विजयी होणार आहात.. पेहले पासून शुभेच्छा 💐

  • @nileshransing3934
    @nileshransing3934 5 місяців тому +19

    खासदार मुरलीधर मोहोळ

  • @trushantrakshe142
    @trushantrakshe142 5 місяців тому +37

    पूणे कराना एक विनंती आहे plz देशासाठी मुरली अण्णा मोहळ यांना विजयी करा

    • @samuelsp204
      @samuelsp204 5 місяців тому

      का बाबा काय देश फक्तं बीजेपि च्या नावाने केलंय का?
      उगाच उठायचं आणि हागायच असं झालंय तुमचं.
      बिजेपि चे अंड तोंडात घेतलाय दिसतंय.

  • @trushantrakshe142
    @trushantrakshe142 5 місяців тому +25

    अण्णा तुम्ही खासदार होणारच
    एकच इच्छा आहे खासदार झाल्यावर तुमची भेट घायची

    • @allinonevlogs5643
      @allinonevlogs5643 5 місяців тому +1

      He iccha kadhich Purna honar nahi bhau...tumchi...😂😂😅😅😂😂😅😅

  • @vyankojikhopade5559
    @vyankojikhopade5559 5 місяців тому +12

    पुण्याच्या विकासाचा शाश्वत चेहरा आण्णा.

  • @trushantrakshe142
    @trushantrakshe142 5 місяців тому +18

    खूप छान अण्णा पुण्याचा विचार मोदी साठी तुम्हीच पाहिजे

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 5 місяців тому +4

    मा.मुरलीधर आण्णा मोहोळ 👑✌🏻💯🚩 फिक्स खासदार ✌🏻🚩

  • @prakashkondhalkar4608
    @prakashkondhalkar4608 5 місяців тому +21

    आण्णा विजयी भव

  • @kailasmohol9953
    @kailasmohol9953 5 місяців тому +7

    ❤ Only Murlidhar Anna Mohol

  • @ajitkolekar5228
    @ajitkolekar5228 5 місяців тому +6

    मुरली आण्णा तुम्ही तरुणांमधील वाढती बेरोजगारीवर बोला...

  • @nileshkondhalkar335
    @nileshkondhalkar335 5 місяців тому +14

    ठामपणे सांगताहेत पुणेकर,
    पुण्यात मोदींसाठी मुरलीधर!

    • @programminghacks7731
      @programminghacks7731 5 місяців тому

      अरे बाबा आम्हाला पुणेकरांसाठी नेता पाहिजे, मोदी साठी नकोय.

  • @user-rh4rn3go4c
    @user-rh4rn3go4c 5 місяців тому +2

    मुरली अण्णा 30 वर्ष पासून जनतेचे सेवा कार्य मध्ये आहेत.. आणि ते ही एकाच पक्षात .. एकनिष्ठ❤
    आणि दुसरे उमेदवार पाहा..जनतेच्या नावाखाली स्वतच्या स्वार्थ आणि फायद्या साठी पक्ष बदलत गेले..

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 5 місяців тому +3

    फक्त रविंद्र धंगेकर❤❤

  • @programminghacks7731
    @programminghacks7731 5 місяців тому +4

    मी तर तुम्हाला मत देणार होतो, तुम्ही चांगले नेते वाटत होता, पण जस तुम्ही बोला की ही निवडणूक पंतप्रधान कोण झाला पाहिजे अशी आहे तर मी धंगेकरांना माझे मत देईल कारण मला मोदी पंतप्रधान नकोय. मोदी आणि अजित चं नाव परत परत घेतलं नसतं तर माझं मत नक्कीच तुम्हाला असत. अजित सारख्या एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारी वर कारवाई करण्याबद्दल बोललं पाहिजे तुम्ही. एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारी माणसाचं कौतुक तुम्ही करत आहात तर तुम्ही काय आहात ते यावरूनच समजते.

  • @prashantgodse3148
    @prashantgodse3148 5 місяців тому +4

    Rd bhau❤❤

  • @prasadmadane
    @prasadmadane 5 місяців тому +16

    Only Ravi bhau dhangekar 👑❤

  • @keshavmannur1893
    @keshavmannur1893 5 місяців тому +2

    अण्णा म्हणजे पुणेकरांना अपेक्षित असलेला लोकप्रतिनिधी. पुण्याचे तुमच व्हिजन ऐकून छान वाटलं. अण्णा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यशवंत व्हा. किर्तीवंत व्हा.

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 5 місяців тому +8

    रविंद्र धंगेकर जनसामान्यांचा माणूस....🎉🎉🎉🎉

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 3 місяці тому

    मंत्री मोहदय आपणांस पुढील वाटचालीसाठी अंतःकरणा पासून शुभेच्छा

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 5 місяців тому +9

    लोकसभा २०२४
    देशाचे विकासपुरुष नरेंद्र मोदी विरूद्ध कौटुंबिक विकास पक्षांचे नेते राहुल गांधी !
    भारताच्या मोदींना विरोध पाकिस्तान आणि चीन करतातच !
    # मिशन मोदी २०२४

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 5 місяців тому +3

      इलेक्ट्रोल बाण्ड मध्ये पाकिस्तान आणि चीन कडुन पैसा मिळाला.

    • @dattak9850
      @dattak9850 5 місяців тому

      0:38 ​@@babasahebgund413
      निळा गुंड

  • @MaharashtraPune43
    @MaharashtraPune43 5 місяців тому +4

    जय श्रीराम 🔱 हर हर महादेव 🚩
    विजयी भव 👍🔱🚩

  • @जयश्रीगणेश-स4ण
    @जयश्रीगणेश-स4ण 5 місяців тому +3

    कॅबिनेट मंत्री - कोथरूड
    राज्यसभा खासदारकी -कोथरूड
    लोकसभा खासदारकी -कोथरूड
    पूर्वी महापौर पद -कोथरूड
    कोथरूड चे एवढे लाड का ?
    भाजप साठी बाकी चे पुणे नाही का कोथरूड म्हणजेच पुणे असे का?

  • @prasadmadane
    @prasadmadane 5 місяців тому +11

    खासदार रविंद्र भाऊ ❤

  • @businessnews9292
    @businessnews9292 4 місяці тому +1

    जय मोदी जी जय योगी आदित्यनाथ जी जय देवन्द्रा फडणवीस साहेब जी की जय जय एकनाथ शिन्दे साहेब जी हर हर महादेव ॐ नमःशिवाय जय श्री राम जय श्री हनुमान जी अण्णा पुनः एकदा अण्णा 🚩🇮🇳🙏🇮🇳🌹💐🌺🍓🍓🪔🍑🥭🔔🚩🇮🇳🇮🇳🚩🪔🪔🪷🪷🪷

  • @user-rh4rn3go4c
    @user-rh4rn3go4c 5 місяців тому +2

    अहो 100% लीड घेणार आपण अण्णा... ❤

  • @deepamohol
    @deepamohol 5 місяців тому +2

    खासदार - मुरलीधर आण्णा मोहोळ ✌️✌️💯💯💪💪🚩🚩

  • @subhashnanekar3365
    @subhashnanekar3365 5 місяців тому +6

    मुरलीअण्णा 100 %

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 3 місяці тому

    आण्णा साहेब खुप छान मुलाखत दिली धन्यवाद आपणांस तुम्ही सदैव तत्पर आहात 🎉

  • @pranilgadhave9556
    @pranilgadhave9556 4 місяці тому +1

    2 लाख मताचा फरकाने जिंकणार.. मुरली आण्णा

  • @programminghacks7731
    @programminghacks7731 5 місяців тому +3

    तुम्ही ५ गोष्टी ज्या करणार आहात निवडून आल्यावर त्या काही एवढ्या आवडल्या नाहीत. त्या ५ गोष्टी फक्त वाहतुकी संदर्भात आहेत. जरा भ्रष्टाचार कमी कसा करता येईल त्याकडे पण बघा. आजही तलाठी, तहसील आणि अनेक सरकारी कार्यालयात सर्रास भ्रष्टाचार होताना दिसतो. सामान्य नागरिकाला लुटले जाते. पोलीस स्टेशन मधे सामान्य माणूस कोणत्याही प्रकारची मदत घ्यायला गेला तर उलटे पोलिसांकडून त्या नागरिकाला जास्ती छळले जाते. आधी हे बेसिक मुद्दे सॉल्व्ह करा.

  • @ranjitmohol461
    @ranjitmohol461 5 місяців тому +2

    वोट देना होकर निडर,
    हर प्रश्न का विकल्प हैं अपना मुरलीधर!!
    #MurlidharMohol

  • @guruprasadkulkarni1983
    @guruprasadkulkarni1983 5 місяців тому +3

    Very good future visions, hope you will make it comes true. All the best Anna. We are proud of your educative thoughts.

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 5 місяців тому +7

    फक्त रविंद्र धंगेकर भावी खासदार

  • @chetanwadewale33
    @chetanwadewale33 5 місяців тому +3

    Only ravindra dhangekar

  • @businessnews9292
    @businessnews9292 4 місяці тому +1

    मोहोळ साहेब पेठ एरिया मध्ये पण पाणी cha प्रश्न मार्गी लावा अण्णा पुन्हा एकदा मुरली कृष्णा 😅😅 मोहोळ साहेब शेतकरी cha मुलगा खूप मेहेनत घेतली शेतकरच्या मुलाला खासदार करणार च 😢😢😢😊🎉🎉❤🇮🇳🚩🚩🪔🌹🌹💐🪷🪷🪷🪷 जय श्री राम जय हनुमान जी जय मोदी जी जय योगी आदित्यनाथ जी अमित शाह जी की जय एकनाथ शिन्दे साहेब जी की जय 🚩🚩🌹🌹🇮🇳🇮🇳💐🪷🪷🙏🌺🍓🔔🥭🍑🍑

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 5 місяців тому +3

    आरे येणारं तर धंगेकर कामं करणारा माणसाशी
    माणूसकीशी एकनिष्ठ रहाणारा माणूसं माणूसचं

  • @busyfindingusername
    @busyfindingusername 5 місяців тому +3

    खरंय. गल्ली आणि दिल्ली मध्ये फरक आहे.

  • @prafullgangane7685
    @prafullgangane7685 5 місяців тому +2

    मुरली आण्णा मोहोळ भारी माणूस आहे..

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 5 місяців тому +2

    Ravindra bhaou dhangekar kamacha manus hakkacha manus punyat

  • @dipakbhosale4091
    @dipakbhosale4091 5 місяців тому +4

    Ravindrabhau Dhangekar only

  • @manojpillai1277
    @manojpillai1277 5 місяців тому +1

    देशात नरेंद्र मोदीजी आणि पुण्यात मुरलीधर मोहोलजी... Well said Anna. A simple and humble leader...100℅ Victory...

  • @trushantrakshe142
    @trushantrakshe142 5 місяців тому +3

    मावळ मधला एक सामान्य कार्यकर्ता

  • @sachinmohol2515
    @sachinmohol2515 5 місяців тому +2

    स्मार्ट सिटीचे स्मार्ट खासदार

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 5 місяців тому +9

    Dhangekar in Pune

  • @jaytube277
    @jaytube277 5 місяців тому +2

    Other candidates are nowhere close. All the best. You will win by big margin.

  • @omaa8085
    @omaa8085 5 місяців тому +7

    रवींद्र धंगेकार 💯🚩🚩🔥🔥

  • @PrashantSurve-hb7rm
    @PrashantSurve-hb7rm 5 місяців тому +16

    लाव किती पण ताकत येनार तर रवींद्र धंगेकर 🔥

    • @Raosaheb212
      @Raosaheb212 4 місяці тому

      विकासाची काय काम केली त्याची लिस्ट दे.

  • @ganeshkenjale5275
    @ganeshkenjale5275 5 місяців тому +2

    Oneside aana MP Definitely❤

  • @lokeshmarne4350
    @lokeshmarne4350 5 місяців тому +2

    विजयी भव:💯

  • @gajanank6917
    @gajanank6917 5 місяців тому +4

    मुरलीधर अण्णा 3 लाख मतांनी विजयी होणार 👍🏻👏🏻

  • @prasannakane3890
    @prasannakane3890 5 місяців тому

    पालघर साधून ना न्याय लवकर मिळाला तर बरं होईल...नाही तर याचा परिणाम होऊ शकतो... झुंडीत कोणालाही खपवा आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटा...हा सहज सोपा मार्ग गुंडप्राउत्तीला मोकळा राहील...पोलिसांवर ही वाचक राहणार नाही...पुण्यात ही हे दिसू लागल्या आहेत...

  • @Pratik05299
    @Pratik05299 5 місяців тому +3

    Anna❤

  • @chandrakantshelar8911
    @chandrakantshelar8911 5 місяців тому +3

    फक्त अण्णा

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology8467 4 місяці тому +1

    🚩🚩🚩मोदी विरुद्ध राहूल गांधी🤚🤚🤚

  • @ajayrakate1
    @ajayrakate1 5 місяців тому +1

    Only Anna ✌✌💯

  • @ashokkamthe7380
    @ashokkamthe7380 4 місяці тому

    100 percent MP

  • @milindpimpale9357
    @milindpimpale9357 5 місяців тому +1

    Khup abhyas purn speach ahea jay shree ram ❤ tumchya sarkha khasdar punya nagri la labho hyach shubechya ❤❤❤

  • @mangalakulkarni3385
    @mangalakulkarni3385 4 місяці тому

    आमचा तुम्हालाच म्हणजे मोदींना पाठिंबा

  • @samratchavan684
    @samratchavan684 5 місяців тому

    ❤️💐👑 MP 2024 - MURLI ANNA 👑💐❤️

  • @deepakchauhan3726
    @deepakchauhan3726 5 місяців тому +2

    Definitely BJP Only Muralidhar Anna

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 5 місяців тому

    काग्रेस जिंदाबाद🙏

  • @jitendradeuskar9529
    @jitendradeuskar9529 5 місяців тому

    Anyone who is for Shri Modiji, should be supported, elected.....

  • @PramodChoudhari
    @PramodChoudhari 5 місяців тому

    आत्ताच Accidental MLA , खासदार काय परत आमदार होत नसतो... अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालंय

  • @vinodpungle372
    @vinodpungle372 4 місяці тому +1

    फेस आणला तुम्हाला धांगेकर ने 😅😅😅

    • @Raosaheb212
      @Raosaheb212 4 місяці тому

      धंगेकरांनी पुण्याचा काय विकास केला त्याची लिस्ट द्या.

  • @nileshjojare4471
    @nileshjojare4471 5 місяців тому +1

    2ooहि पार होणार नाही बीजेपी 🎉🎉

  • @hashaldarkunde3439
    @hashaldarkunde3439 5 місяців тому

    Only Murlidhar Mohol …..he will break all records of vote margin 💐💐💐💐💐

  • @kaus2005007
    @kaus2005007 4 місяці тому

    Murli anna❤.. thumhala vijayi karnar

  • @ashokkamthe7380
    @ashokkamthe7380 4 місяці тому

    100 per cent member of parliament

  • @ssg2703
    @ssg2703 5 місяців тому +1

    जय श्री राम 💐🚩🚩🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @atulkamthe9380
    @atulkamthe9380 5 місяців тому +2

    फक्त आणि फक्त मुरलीधर मोहोळ

  • @SujitGokhale-j9n
    @SujitGokhale-j9n 4 місяці тому

    रवी भाऊ 👍

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 5 місяців тому

    Khup chan mulakhat jhali. Apan punyache nakki khasdar honar hey nischit ahey. Jai hind. Vande mataram. Jai shriram.

  • @proudtobeindian1367
    @proudtobeindian1367 5 місяців тому +1

    ❤❤

  • @dattatraykondhalkar9017
    @dattatraykondhalkar9017 5 місяців тому

    मुरली अण्णा विजयी होणार 100%

  • @ashokkamthe7380
    @ashokkamthe7380 4 місяці тому

    100 percent Anna yenar

  • @MaharashtraPune43
    @MaharashtraPune43 5 місяців тому

    जय श्रीराम 🙏 हर हर महादेव 🚩

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 5 місяців тому +2

    Mohal subject is that ghangekar is defenatly strong candidate dont take esssy

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 5 місяців тому +1

    Pani prashnawar pan lakhsha daya. Banglore sarkhi paristhiti yewu naye hi vinanti.

  • @kunalmohol8068
    @kunalmohol8068 5 місяців тому

    #एकच_तम्मन्ना_मुरली_अण्णा👑💯🚨🚩

  • @PramodChoudhari
    @PramodChoudhari 5 місяців тому

    कोणाला फोन केला 😂 कोणत्या जमण्यात आहेत.
    शिक्षण बद्दल प्रश्न वरून कळते mature kon aahe.

  • @manoharbhise2914
    @manoharbhise2914 5 місяців тому

    मुरली अण्णा मोहोळ फिक्स खासदार❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @maharashtrapetslover9579
    @maharashtrapetslover9579 5 місяців тому

    मुरलीधर आण्णा मोहोळ 💯👑

  • @Sushantnigade
    @Sushantnigade 5 місяців тому

    खासदार मुरलीधर मोहोळ ❤

  • @MaharashtraPune43
    @MaharashtraPune43 5 місяців тому

    जय श्रीराम हर हर महादेव 🚩

  • @TommyyaPatil
    @TommyyaPatil 4 місяці тому

    smart khassdar mohol❤

  • @vinodpungle372
    @vinodpungle372 4 місяці тому

    स्वतः च्या कामवर मत मागा मोदी मोदी करण बंद करा

  • @saurabhsarolkar5158
    @saurabhsarolkar5158 5 місяців тому +1

    27:46 खोट बोलू नका,विखे अस नाही बोलले क्लास लावा, विखे अस बोलले मी बोलले ते वाक्य महिनाभर पाठ करून बोलवून दाखवा..

  • @ketanmarne605
    @ketanmarne605 5 місяців тому +1

    😂😂😂😂😂 झोपेतुन उठा

  • @aadibhagat6796
    @aadibhagat6796 5 місяців тому

    Fix Anna❤️👑👌💪🏻

  • @harshawardhan7460
    @harshawardhan7460 5 місяців тому

    Anna fix ❤️💯