आज मुक्ताने षटकार मारले, देहबोली अप्रतिम , आवाजाच रुध्द होणं सगळं नैसर्गिक, सुबोध दादा नेहमी सारखाच संयत आणि आश्वासक,नंदू सर खूप धन्यवाद ,ती काहीच बोलली नाही या संवादात किती संवाद आहेत ना .❤❤❤❤❤
मुक्ता बर्वे चा अभिनय लाजवाब! देहबोली, चेहऱ्यावरील भाव, त्यातील क्षणोक्षणी बदलणारे रंग, आवाजातील चढ उतार आणि रुध्द होणं अप्रतिम! सुबोध भावे नेहमी प्रमाणे सहजसुंदर, संयत. विषय सुध्दा वेगळाच. खूप छान.
'मन सुद्ध तुझं' च्या बाबतीत हे नक्की म्हणता येईल की आशयाने दुसरा season पहिल्यापेक्षा अधिक परिपक्व आहे..पहिला season सुद्धा अप्रतिम झालाय निर्विवाद..पण या season मधे मनाच्या सूक्ष्म कोपर्यांकडे जास्त focus आहे..या भागाचंही कौतुक करावं तेवढं थोडंच..शेवटपर्यंत हे समजलं नाही की रूही आणि रोहिणी एकंच आहेत..लेखन, दिग्दर्शन, अभिनय सगळंच जमून आलंय❤❤❤❤🎉🎉🎉
All parts r very nice and motivating.... पण प्रत्यक्षात कोणतेच डॉक्टर समुपदेशक इतका वेळ पेशन्टला देत नाहीत अस समजावून सांगत नाहीत गोळ्या लिहून देतात ढिगभर फक्त . पण तेव्हाच पेशनला मानसिक सपोर्टची गरच असते
मन शुद्ध ...दोन्ही सिझन चे एपिसोड पाहिले,ऐकले मनापासून तरी मला वाटतं डॉ.कडे जायची /मानसोपचाराची गरज भासणार नाही कारण आपल्यापैकी बहुतेकांना थोड्याफार प्रमाणात यातली कुठली ना कुठली समस्या आलेली असते. धन्यवाद एबीपी माझा ,डॉ.,आणि चंद्रकांत कुलकर्णी सर
Your comment is wrong as a psychiatrist or clinical psychologist will do counselling and give you time. But of course other doctor specialists like a surgeon, a family doctor, cardiologist, gynecologist shall not do counselling as it is not part of your job. One should be aware as to which doctor they are going to and what to expect from each of the specialists.
मुक्ता बर्वे व सुबोध भावे अप्रतिम!पण हया विषयाचा आवाका पहाता हा एपिसोड काहीसा अपुरा वाटला या विषयाचा आवाका पहाता दुसरीही व्यक्तिरेखा विशेषत: तिचा नवरा कळायला हवी होती असे वाटले
या मालिकेबद्धल एकच तीव्र आक्षेप मनात येतो..की कुठल्याही मानसिक प्रश्नांचा निपटारा इतक्या कमी वेळात होऊ शकतो का ?? एक फायदा आहे की मानसिक रोगांची ओळख होत आहे..पण काही मानसिक रुग्णांचा गैरसमज होऊ शकतो की एका seating मध्ये पण समस्या दूर होते.. तसे नाही झाले तर खूप निराशा येईल त्यांना व नातेवाईकांना.. या मालिकेच्या title मध्ये तसे declaimer स्पष्टपणे दिले पाहिजे किंवा मधूनच स्क्रोल केले तर बरे होईल.. माझ्या वाचण्यात तरी इतक्या झटपट मानसिक समस्या बऱ्या होत नाहीत..
तुम्ही म्हणताय ते अगदी १००% बरोबर आहे. जेंव्हा मी पहिले काही भाग पाहिले तेंव्हा माझ्याही मनात अगदी हाच विचार आला होता. पण, मला असं वाटतं की मालिकेचा तो उद्देश किंवा आशय नाहीच. मालिकेने एकतर असेही आजार असतात हे सुचवलेलं आहे आणि त्यांच्या उपायास्तव काही निवडक मुद्दे सुचविलेत जे प्रायमा-फेसी म्हणजे प्रथमदर्शनी विचारात घेतले गेले पाहिजेत, अगदी सामान्य माणसांनी. म्हणजे मग, आपल्याला काहीतरी भयंकर झालं आहे, ह्यातनं सुटं की नाही हे विचार कमकुवत होऊन त्यावरती उपचार घेण्यासाठी मानसोपचारतज्ञाकडे जाण्यास टी व्यक्ती तयार होईल.
खूपच उत्कृष्ट आणि अविस्मरणीय मालिका. अभिनय, पटकथा, संवाद, सर्व कलाकार सुबोध भावे सर, मुक्ता बर्वे या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि हा विषय प्रेक्षकांसमोर मांडल्याबद्दल चंद्रकांत कुलकर्णी सरांचे आभार.😊
Respected Mukta Barveji is an institution of acting. One can learn from her and be awestruck. Her every expression, muscle of her face, eyes, lips, hands, fine and astute body language are epitome of acting. When she gets into a role, one forgets that she is Mukta as she becomes the character 200%. She is in the league of Meryl Streep, Meena Kumari, Nutan, Smitha Patil, Shabana azmi. This episode is outstanding as of course it has a good story but I watched it at least for 10 times only for Goddess (of acting) Muktaji's acting. Her acting goes straight to the the heart and gets tears in eyes (just like when we listen to Lataji's rendition of Dnyaneshwari). It is unfortunate that outstanding roles are not written for Mukta which she and most importantly the audience deserve.
This episode brought forward the fact that often we dont feel that we deserve all this that is happening to us, the love if such a wonderful man/woman! Sometimes all that we see as luck! A great job maybe professional growth! These questions to self and accepting that we indeed are deserving and worth this and more, defining ourselves is so critical. Not for the world but for ourselves! Mukta and Subodh are fantastic without doubt!
सुबोध आणि मुक्ता, जबरदस्त अभिनय. उत्तम संहिता. तिच्या मनातील द्वंद आणि त्याचे स्पष्टीकरण लाजवाब. संपूर्ण टीमचे अभिनंदन. आपण एका अव्यक्त विषयाला व्यक्त होऊ देत आहात. आभार.
असेही आजार असतात, डॉक्टरांची मदत घ्यायची असते,त्यावर वेळीच उपचार केले जाऊ शकतात हे सामान्य माणसाला समजते,ही गोष्ट छान आहे खुप सुंदर जन जागृती अभियान आहे
Mukta Barve proves once again why she is an artist par excellence! Subodh Bhave is his usual reliable self. One of the best episodes of the current season. Thank you ABP Majha for producing such a thought provoking series.
I love this series!! Way far better than those bindok serials!!!we need more such series on TV and not aai kuthe kay karte, tharla tar mag, etc… kharach!
मुक्ता बर्वे फार सुरेख... सर्व अभिनय आवाजातून व देहबोलीतून , चेहऱ्यावरचे भाव,सर्व दुःख व्य क्त करतात. सुबोधजी मी प्रत्येक वेळेस म्हणते.... you are a strong anchor that holds the story tight! No matter what you give it a fresh feel to each episode.
Thank you Superstar Muktaji for taking up this, only one episode role, and giving all of us (your massive fans, audience) so much joy, pleasure, learnings (we learn from you as you are an institution). Usually superstars like you would not take up the role of just one episode. Just this one episode = 10 episode because of you. You are very humble and give immense joy to your fans and care for your fans.
नीता ह्यांनी अगदी बरोबर लिहले गोळ्या पण बोलायला वेळ कुठे आदरणीय डाॅ. मुलमुले ह्याच्यामुळे डोक्यात जरा तरी प्रकाश पडतो काम लाजबाब करत आहेत.डाॅ.ना काय सांगायच हे अगदी प्रभावशाली, योग्य
Hey, a mental health professional here. I have been watching Man Suddha Tuzha since quite some time and I really appreciate the efforts you guys have been taking for awareness of mental health issues. However I do have a point of contention with the diagnosis ascribed to her in this case. This seems more like a case of Dissociative Identity Disorder (DID) than Schizophrenia. Schizophrenia constitutes of psychotic features like delusions and hallucinations which cannot be challenged as easily as shown here and medications are absolutely required for schizophrenia. DID on the other hand involves the person "splitting" their identity and creating an alter, like Rohini created an Alter called Ruhi in this episode. Hope the creators take care of this the next time and work on the material accordingly. Again, really appreciate your work but just a constructive feedback.
Muktaji God has made you/blessed you to do outstanding quality material only and thus expectations from you are very high. I mean that you are a Porsche/Mercedes/ Ferrari material and therefore please do not waste your time in doing ordinary stuff e.g. like Maruti 800.
आज मुक्ताने षटकार मारले, देहबोली अप्रतिम , आवाजाच रुध्द होणं सगळं नैसर्गिक, सुबोध दादा नेहमी सारखाच संयत आणि आश्वासक,नंदू सर खूप धन्यवाद ,ती काहीच बोलली नाही या संवादात किती संवाद आहेत ना .❤❤❤❤❤
मुक्ता बर्वे चा अभिनय लाजवाब! देहबोली, चेहऱ्यावरील भाव, त्यातील क्षणोक्षणी बदलणारे रंग, आवाजातील चढ उतार आणि रुध्द होणं अप्रतिम! सुबोध भावे नेहमी प्रमाणे सहजसुंदर, संयत. विषय सुध्दा वेगळाच. खूप छान.
'मन सुद्ध तुझं' च्या बाबतीत हे नक्की म्हणता येईल की आशयाने दुसरा season पहिल्यापेक्षा अधिक परिपक्व आहे..पहिला season सुद्धा अप्रतिम झालाय निर्विवाद..पण या season मधे मनाच्या सूक्ष्म कोपर्यांकडे जास्त focus आहे..या भागाचंही कौतुक करावं तेवढं थोडंच..शेवटपर्यंत हे समजलं नाही की रूही आणि रोहिणी एकंच आहेत..लेखन, दिग्दर्शन, अभिनय सगळंच जमून आलंय❤❤❤❤🎉🎉🎉
Mukta .. A Gift by Nature to Marathi " Kalakshetra" ..She is is just mesmerizing actor
All parts r very nice and motivating.... पण प्रत्यक्षात कोणतेच डॉक्टर समुपदेशक इतका वेळ पेशन्टला देत नाहीत अस समजावून सांगत नाहीत गोळ्या लिहून देतात ढिगभर फक्त . पण तेव्हाच पेशनला मानसिक सपोर्टची गरच असते
सगळेच तसे नसतात... काही असेही असतात...
आपण यांचे आदर्श घेऊयात
मन शुद्ध ...दोन्ही सिझन चे एपिसोड
पाहिले,ऐकले मनापासून तरी मला वाटतं डॉ.कडे जायची /मानसोपचाराची गरज भासणार नाही कारण आपल्यापैकी बहुतेकांना थोड्याफार प्रमाणात यातली कुठली ना कुठली समस्या आलेली असते. धन्यवाद एबीपी माझा ,डॉ.,आणि चंद्रकांत कुलकर्णी सर
अगदी बरोबर. पण ह्या सिरीयल मधून पण खुप घेण्या सारख आहे.
Your comment is wrong as a psychiatrist or clinical psychologist will do counselling and give you time. But of course other doctor specialists like a surgeon, a family doctor, cardiologist, gynecologist shall not do counselling as it is not part of your job. One should be aware as to which doctor they are going to and what to expect from each of the specialists.
Yes it's real fact
मुक्ताने तिची मानसिक घालमेल, ताण किती छान व्यक्त केलाय, अप्रतिम!
खूप छान भाग...मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे सर यांचा अभिनय सुरेखच... खूपदा न बोलता ही माणूस खूप काही सांगून जातो... ABP majha धन्यवाद 🙏
किती अप्रतिम...... सुंदर, सुंदर..... मुक्ता म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ.....❤❤❤❤🎉🎉
मुक्ता बर्वे व सुबोध भावे अप्रतिम!पण हया विषयाचा आवाका पहाता हा एपिसोड काहीसा अपुरा वाटला या विषयाचा आवाका पहाता दुसरीही व्यक्तिरेखा विशेषत: तिचा नवरा कळायला हवी होती असे वाटले
मुक्ता आणि सुबोध भावे अप्रतिम! कथा खुप छान.
या मालिकेबद्धल एकच तीव्र आक्षेप मनात येतो..की कुठल्याही मानसिक प्रश्नांचा निपटारा इतक्या कमी वेळात होऊ शकतो का ?? एक फायदा आहे की मानसिक रोगांची ओळख होत आहे..पण काही मानसिक रुग्णांचा गैरसमज होऊ शकतो की एका seating मध्ये पण समस्या दूर होते..
तसे नाही झाले तर खूप निराशा येईल त्यांना व नातेवाईकांना..
या मालिकेच्या title मध्ये तसे declaimer स्पष्टपणे दिले पाहिजे किंवा मधूनच स्क्रोल केले तर बरे होईल..
माझ्या वाचण्यात तरी इतक्या झटपट मानसिक समस्या बऱ्या होत नाहीत..
खरे आहे.पटले
तुम्ही म्हणताय ते अगदी १००% बरोबर आहे. जेंव्हा मी पहिले काही भाग पाहिले तेंव्हा माझ्याही मनात अगदी हाच विचार आला होता.
पण, मला असं वाटतं की मालिकेचा तो उद्देश किंवा आशय नाहीच. मालिकेने एकतर असेही आजार असतात हे सुचवलेलं आहे आणि त्यांच्या उपायास्तव काही निवडक मुद्दे सुचविलेत जे प्रायमा-फेसी म्हणजे प्रथमदर्शनी विचारात घेतले गेले पाहिजेत, अगदी सामान्य माणसांनी. म्हणजे मग, आपल्याला काहीतरी भयंकर झालं आहे, ह्यातनं सुटं की नाही हे विचार कमकुवत होऊन त्यावरती उपचार घेण्यासाठी मानसोपचारतज्ञाकडे जाण्यास टी व्यक्ती तयार होईल.
तुमच्या मते त्यांनी प्रत्येक गोष्टीचे सात भाग केले पाहिजेत! प्रत्येक सीटिंगचा एक भाग 😂
मुक्ता, खूपच छान, अप्रतिम अभिनय.
अभिनय नाहीच, तुच रोहिणी, अगदी त्या भूमिकेत शिरलीस.
माझ्या मनाच्या घालमेलीची गोष्ट तुझ्या बरोबर share कराविशी वाटतेय्
अप्रतिम सुंदर अभिनय...मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे...हे अक्षरश: परकाया प्रवेश करतात एखाद्या भूमिकेत शिरतात तेव्हा...आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतात...
Wah सुंदर 👏👏👏 भावना आणि बुध्दीचा ताळमेळ जमला पाहिजे. विषय आणि मांडणी उत्तम. सुबोध सरांचं काम नेहमीप्रमाणेच कमाल... मुक्ता मॅडम भारीच 👏👏
खूपच उत्कृष्ट आणि अविस्मरणीय मालिका. अभिनय, पटकथा, संवाद, सर्व कलाकार सुबोध भावे सर, मुक्ता बर्वे या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि हा विषय प्रेक्षकांसमोर मांडल्याबद्दल चंद्रकांत कुलकर्णी सरांचे आभार.😊
छान कथा. किती विभिन्न असतात मनाची आंदोलनं आणि त्यावर उपचार. चांगला विषय. मुक्ताचा अभिनय अप्रतिम. सुबोध भावेंची साथ मस्तच. मस्तच episode❤
उत्कृष्ट अभिनय मुक्ताचा आणि सुबोध तर आता खरच डॉक्टर आहे असं वाटत उत्तम विषय प्रत्येक एपिसोड एकापेक्षा एक सरस खूपच सुंदर
Respected Mukta Barveji is an institution of acting. One can learn from her and be awestruck. Her every expression, muscle of her face, eyes, lips, hands, fine and astute body language are epitome of acting. When she gets into a role, one forgets that she is Mukta as she becomes the character 200%. She is in the league of Meryl Streep, Meena Kumari, Nutan, Smitha Patil, Shabana azmi. This episode is outstanding as of course it has a good story but I watched it at least for 10 times only for Goddess (of acting) Muktaji's acting. Her acting goes straight to the the heart and gets tears in eyes (just like when we listen to Lataji's rendition of Dnyaneshwari). It is unfortunate that outstanding roles are not written for Mukta which she and most importantly the audience deserve.
मुक्ता अप्रतिम,संयत डॉ.सुबोध भावेंची उत्तम साथ, फारच वेगळे विषय या मालिकेतून पहायला मिळाले.मनाचा थांग कुणाला कळत नाही हेच खरं
मुक्ताचा अभिनय लाजवाब. एका क्षणी तिच्या जागी मीच आहे असे जाणवले. ह्रदयस्पर्शी अभिनय. Great❤
मुक्ता बर्वे, प्रत्येक भुमिका जगते..रुद्रम सिरियल ची आठवण झाली..
This episode brought forward the fact that often we dont feel that we deserve all this that is happening to us, the love if such a wonderful man/woman! Sometimes all that we see as luck! A great job maybe professional growth! These questions to self and accepting that we indeed are deserving and worth this and more, defining ourselves is so critical. Not for the world but for ourselves! Mukta and Subodh are fantastic without doubt!
सुबोध आणि मुक्ता,
जबरदस्त अभिनय.
उत्तम संहिता. तिच्या मनातील द्वंद आणि त्याचे स्पष्टीकरण लाजवाब. संपूर्ण टीमचे अभिनंदन.
आपण एका अव्यक्त विषयाला व्यक्त होऊ देत आहात. आभार.
असेही आजार असतात, डॉक्टरांची मदत घ्यायची असते,त्यावर वेळीच उपचार केले जाऊ शकतात हे सामान्य माणसाला समजते,ही गोष्ट छान आहे
खुप सुंदर जन जागृती अभियान आहे
Mukta Barve proves once again why she is an artist par excellence! Subodh Bhave is his usual reliable self. One of the best episodes of the current season. Thank you ABP Majha for producing such a thought provoking series.
सुबोध सर,मुक्ता मॅडम तुम्हा दोघा चे,तुमच्या अभिनाय बद्दल मनपूर्वक अभिनंदन.
अफलातून आहात दोघे ही.
मुक्ता बर्वेचा अभिनय खुपच जबरदस्त.सुबोध भावेंचाही अभिनय छान.
Mukta barve yanchya abhinayala trivar mujra. केवळ अप्रतिम
मुक्ता बर्वे वर महाराष्ट्र खूप प्रेम करतो आणि करत राहणारच. ❤
सुंदर
अप्रतिम उत्तम अभिन दोघांचे मनापासून अभिनंदन नेहमीच प्रत्येक रोल मध्ये तुम्ही तुमच्या अभिनयाने आम्हाला तृप्त करता
Today's was extraordinary episode. Mukta Barves acting is simply amazing.🎉
मुक्ता बर्वे shows her acting power. amazing!!
What a fantastic Marathi actors . What an acting of all …
खूपच सुंदर आणि एकदम वेगळी कथा अभिनय उत्कृष्ट दोन्हीही कलाकारांचा
बापरे....मुक्ता द ग्रेट!!
आख्खा एपिसोड खाऊन टाकलाय.
She is toooo good!! Incredible actor she is!! Respect!!!
मुक्ता बर्वेचा अभिनय अप्रतिम
छान ❤
I love this series!! Way far better than those bindok serials!!!we need more such series on TV and not aai kuthe kay karte, tharla tar mag, etc… kharach!
Khup sundar aahe ha program
बर्वे अतिशय सुंदर Actress आहे. Hats off to her
Atishay sunder
मुक्ता बर्वे amazing Ani सुबोध भावे सर अप्रतिम .. 🎉🎉
परिस्थितीनुसार नैराश्य येते. जोडीदारानेच साध देणे आवश्यक असते. कठीण असते विचार बदलणे महत्वाचे असते.
मुक्ता बर्वे फार सुरेख... सर्व अभिनय आवाजातून व देहबोलीतून , चेहऱ्यावरचे भाव,सर्व दुःख व्य क्त करतात. सुबोधजी मी प्रत्येक वेळेस म्हणते.... you are a strong anchor that holds the story tight!
No matter what you give it a fresh feel to each episode.
2 मनातील तांडवाचे सुरेख विश्लेषण.. 👌👍👏
Very Nice Mukta. ❤🎉
वा!अप्रतिम❤अभिनय अती उत्तम❤
मुक्ता बर्वे अप्रतिम अभिनय
खूप खूप सुंदर मुक्ता सुबोध आणि सादरी करण टीम
मुक्ता बर्वे ❤अप्रतिम. लाजवाब अभिनय.सुबोध भावे सहज सुंदर अभिनय
खूप छान उपक्रम ❤
Khupch chhan episode mukata aani subodh don diggaj kalakar ❤❤
अशी आपल्या घरातील एखादी गोष्ट असेल आणि ती शेयर करायची सरल तर काय करायचे जेणे करून काही सोलुशन मिळेल
खुपच छान
These both actors should act together more often ❤❤.
Thank you Superstar Muktaji for taking up this, only one episode role, and giving all of us (your massive fans, audience) so much joy, pleasure, learnings (we learn from you as you are an institution). Usually superstars like you would not take up the role of just one episode. Just this one episode = 10 episode because of you. You are very humble and give immense joy to your fans and care for your fans.
खूप छान...
Atishay sundar.Apratim
Faarach chaan.
Thanks ❤
लेखन व मुक्ता उत्तम.
Great actors! But are such problems end at once in such short time?
Great Actors both of you .....
मुक्ता बर्वे यांचा सहज अभिनय, उत्कृष्ट देहबोली आणि छान एक्स्प्रेशन
खूप खूप उत्कृष्ट मालिका
मुक्ता बर्वे ची ॲक्टिंग बघणे एक मेजवानीच खूप सुंदर एपिसोड 👏
Khupach chan.
Mukta Barve as usual Best
मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे अप्रतिम fantastic
अतिशय सुंदर!!!!
Mastch hota episode
नीता ह्यांनी अगदी बरोबर लिहले गोळ्या पण बोलायला वेळ कुठे आदरणीय डाॅ. मुलमुले ह्याच्यामुळे डोक्यात जरा
तरी प्रकाश पडतो
काम लाजबाब करत आहेत.डाॅ.ना काय सांगायच हे अगदी प्रभावशाली, योग्य
अप्रतिम खूप सुंदर शब्द नाहीत आणखीन 👌👌
अतिशय सुंदर….
मुक्ताचा अभिनय फार सुंदर
खरचं आहे अति विचार करणे घातकच आहे
Mukta Barve- Best actress. ❤
👌👌
मुक्ता आणि सुबोध दादा अप्रतिम अभिनय एक सुंदर कलाकृती घरवापसी ❤❤
Apratim
चंगली अप्रतिम मालिका
Mukta your facial expressions are excellent!
Great acting
Mast episode, dhanyawad.❤ from Goa.
खूप सुंदर अॅक्टींग सुबोध, मुक्ता
Mukta Barve’s acting is mind blowing
Khupch chhan Subodh bhàve aani mukta barve swatahachya manatil bhiti kashi ghalwaychi he Doctor mhanjech Subodh bhàvenni uttam prakare samjaun sangitle khup jabardast expressions mukta barve aani Subodh bhàve 👍👌💯
मुक्ता बर्वेचा अभिनय 1 नंबर
Hey, a mental health professional here. I have been watching Man Suddha Tuzha since quite some time and I really appreciate the efforts you guys have been taking for awareness of mental health issues. However I do have a point of contention with the diagnosis ascribed to her in this case. This seems more like a case of Dissociative Identity Disorder (DID) than Schizophrenia. Schizophrenia constitutes of psychotic features like delusions and hallucinations which cannot be challenged as easily as shown here and medications are absolutely required for schizophrenia. DID on the other hand involves the person "splitting" their identity and creating an alter, like Rohini created an Alter called Ruhi in this episode. Hope the creators take care of this the next time and work on the material accordingly. Again, really appreciate your work but just a constructive feedback.
वाह 🎉
काय काम केलंय मुक्ता बर्वे नी. अप्रतिम
मुग्धा चा अभिनय अप्रतिम. ते भावनिक आंदोलन,तरी खंबीर ता दाखवण .फारच सुरेख...
मुक्ता... apposite of मुग्धा😊
Muktaji God has made you/blessed you to do outstanding quality material only and thus expectations from you are very high. I mean that you are a Porsche/Mercedes/ Ferrari material and therefore please do not waste your time in doing ordinary stuff e.g. like Maruti 800.
मस्तच.
Office stress वर पण 1 episod करावा.
Super Subodh bhaveall work you are doing from whole heart it's very nice.Thu beteshi navyani too good
Congratulations to the whole team
विषय खूप छान.
अभिनय आणि भाग छान .
पण आजाराचा संदर्भ नीट स्पष्ट झाला नाही असे वाटले.
खुप सुंदर कहाणी ❤
Superb mukta mam 👌👌👌❤️