Manoj Jarange Patil PC | वडीगोद्रीतील राडा ते भुजबळ, फडणवीस; मनोज जरांगे यांचा हल्लाबोल | tv9 live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 456

  • @bapumore5533
    @bapumore5533 Місяць тому +140

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी कारण आता नाहीतर पुन्हा कधीच नाही हा शेवटचा लढा ❤❤

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Місяць тому +91

    सदैव पाटलांसोबत गरजवंत मराठा ❤

  • @सुधीरसोळके
    @सुधीरसोळके Місяць тому +119

    सकल मराठा समाज मनोज जायेंगे पाटील यांच्या पाठीशी आहे ऐक मराठा लाख मराठा

    • @netagiri7221
      @netagiri7221 Місяць тому +9

      Manoj jayenge patil 😂

    • @HannantPawar
      @HannantPawar Місяць тому +5

      दादा एक वेळेस संविधान वाच

    • @Patila-g3p
      @Patila-g3p Місяць тому

      @@HannantPawar तु ग्रेजेट वाच.. त्यामध्ये सर्व त जास्त मराठवाड्यात कुणबी म्हणून नोंद तर ते कुणबी कुठे गेले अन आता हे मराठा कुठुन आले याच उत्तर देतो का

    • @RockyBhai-f9u
      @RockyBhai-f9u Місяць тому +1

      ​@@Patila-g3p गॅजेटच संविधानाच्या विरोधात आहे...✍️💙

    • @Patila-g3p
      @Patila-g3p Місяць тому

      @@RockyBhai-f9u हो का तु सांग मग आता

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Місяць тому +17

    पाटील तुम्ही सलाईन घ्या 🚩🙏

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Місяць тому +35

    अखंड मराठ्यांचा जीव संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinobc7
    @sachinobc7 Місяць тому +9

    आसे आंदोलने फक्त शरद पवार करू शकतो

  • @jyotidalvi9302
    @jyotidalvi9302 Місяць тому +18

    भारी कॉमेडी करतो.खूप मज्जा येते बघायला.जरांगे साहेब चालुद्या तेवढंच आम्हला मनोरंजन होत

  • @ShriramGaykwad-i4w
    @ShriramGaykwad-i4w Місяць тому +31

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Місяць тому +50

    आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटीलांन सोबत 🚩🙏

  • @vishnudhakane6944
    @vishnudhakane6944 Місяць тому +19

    आरे ढेकर देतोय बोलता बोलता 😆

    • @Patila-g3p
      @Patila-g3p Місяць тому +1

      तिकडे बघ वडापाव संपला आता कागद चाटु राहीले 😂😂

    • @HappyBakedBuns-lq6xq
      @HappyBakedBuns-lq6xq Місяць тому

      बरोबर आहे दादा😅

    • @HappyBakedBuns-lq6xq
      @HappyBakedBuns-lq6xq Місяць тому

      बस कर जंरागे एक टागे देश मारा

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Місяць тому +26

    😂😅😅😂😂😂 शिक्षण सम्राट : उलट्या सिगरेटी फुकीतो ढुंगणाकड्नं सिगरेटी वढीतो.

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Місяць тому +28

    तुम्ही काही करा पण तुमची कोणतीच मागणी पूर्ण होणार नाही, हे नक्की,

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 Місяць тому

      मित्र गॅजेट्स आले ते लागू पण होणार हे आज लिहून देवू तुला दिसेल हे झालेलं बरं लवकरात लवकर दिसेल पण जर नाही झालं तर पुदच्या टर्म घेऊन पण मिळणार हे १०० टक्के कारण तो लीगल पुरावा आहे तुझं सारखं म्हणून काही होणार नाही ते कोर्ट सुद्ध रद्ध करू शकत नाही पुडच्य टर्म मधे ५० आमदार आले तरी सरकार कोणच च बनत नाही मग जो देईल मराठा उमेदवार सपोर्ट करू असा दिसेल

  • @sandipbhosale8938
    @sandipbhosale8938 Місяць тому +2

    जय शिवराय एक मराठा लाख मराठा कोठी मराठा साम्राज्य खड़ा हो चुका है एक मिशन मराठा आरक्षण मनोज बजरंगी पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं लातूर महाराष्ट्र उदगीर देवनी व लांडी एक मराठा सेवक

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 Місяць тому +29

    ओन्ली पाटील❤ एका मराठा लाख मराठा🔥🚩

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 Місяць тому +44

    ऐक मराठा लाख मराठा

  • @gayatribhosale8537
    @gayatribhosale8537 Місяць тому +2

    पाटील तुम्ही केलेल्या उपोषणाचा बदला घेतल्या जाईल

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Місяць тому +27

    एक मराठा,लाख मराठा ...

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j Місяць тому +18

    चपटीकींग 😂😂😂😂

  • @Sushil657
    @Sushil657 Місяць тому +6

    आज कडाक बोलय लागलं, ninety biryani भेटली का

  • @vinayakjadhav8283
    @vinayakjadhav8283 Місяць тому +8

    आता एका सलाईन मी दोन-तीन दिवस काय होत नाही

  • @abhangmarathi-7666
    @abhangmarathi-7666 Місяць тому +20

    Only manoj jarange पाटील

  • @HaridasKharde
    @HaridasKharde Місяць тому +23

    अरे करणा उभे 288

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia Місяць тому +1

      Padnar sarkar fakt amhi😂 , jo amhala virodh karel tyala padnar😂

  • @ssd0902
    @ssd0902 Місяць тому +8

    कचा कच पाडीतो आणि खपा खप निवडून आनितो 😂😂

  • @annasahebpawar1908
    @annasahebpawar1908 Місяць тому +6

    एक मराठा लाख मराठा

  • @BabasahebChaudhari-v7j
    @BabasahebChaudhari-v7j Місяць тому +10

    मन्या तुला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Ajaypatil-ig8nf
    @Ajaypatil-ig8nf Місяць тому +18

    Ekach Boss only Bhujbal Saheb ♥️🙏

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 Місяць тому +27

    मागच्या।उपोषणाला।म्हणले।होतेसलाइन।म्हणजे।जेवलयासारख।असत।मग।आता।कसे।सलायन।लावले।म्हणजे।तुम्ही।जेवले

  • @govindphad1212
    @govindphad1212 Місяць тому +3

    परळी वैजनाथ च नाव काढू नका.जिरल पाटील

  • @Ashok_choudhari_2828
    @Ashok_choudhari_2828 Місяць тому +18

    Patil 🚩🔥

  • @balushelke9226
    @balushelke9226 Місяць тому +31

    तू म्हणजे हुकूमशहा झाल्यासारखा बोलतो

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia Місяць тому +2

      Ha mg?? Arkshan dya nahi tr 1992 ch gr radd kara😂😂😂

  • @vishnudhakane6944
    @vishnudhakane6944 Місяць тому +3

    नका घेऊ जरागे साहेब तुम्ही सलाईन आता जो पर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही भलेही 10दिवस लागो या 12दिवस लागो आम्ही तुमच्या सोबत आहेत.

  • @KailashKainde
    @KailashKainde Місяць тому +21

    तुतारी मानुस

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia Місяць тому

      Achha, jail madhe jaun alela bhujbal konacha ahe??? 70 hajar koti khallela konacha ahe??? BJP bhrasht party😂😂😂😂

  • @iam_pratik_kharat
    @iam_pratik_kharat Місяць тому +16

    मुख्यमंत्री शिंदे असून हा फक्त फडणवीस ला बोलतोय, या वरून एकच सिद्ध होत, हा शरद चा पाळीव आहे, तिथून स्क्रिप्ट येते आणि हा वाचतो

    • @VK-xe9sc
      @VK-xe9sc Місяць тому

      Eka saline mule kiti takad yete कुणास thauk 😂😂😂😂😂

  • @bhausahebbargaje1568
    @bhausahebbargaje1568 Місяць тому +32

    पाटील तुम्ही २८८ उभे कराच 😂😂

  • @Bjp.Shivsenasamarthak
    @Bjp.Shivsenasamarthak Місяць тому +17

    आज नाष्टा केला वाटतय खूप जास्त बोलू लागला तू

  • @MasterMind2.O433
    @MasterMind2.O433 Місяць тому +22

    Kahi Mhana Comedy mast Kartat he 😂😂😂🤣🤣🤣

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 Місяць тому +1

    20 आमदार कमी येतील बाकी काय भाजपा चे पुर्ण महाराष्ट्र तुम्हच्या सोबत नाही पाटील

  • @RohanMane-q6l
    @RohanMane-q6l Місяць тому +14

    एकच दादा मनोज दादा👑
    लोकशाहीचा जिंदाबाद

  • @AbhijitKawade-cu2sk
    @AbhijitKawade-cu2sk Місяць тому +3

    Ek maratha lakh maratha 🚩🚩

  • @SudhakarSakat-h6e
    @SudhakarSakat-h6e Місяць тому +32

    अ शा बोलण्या मुळे आरक्षण मिळना आधी मुद्दे सुध बोलायचे शिका तो हाके कसा पॉइंट शिर बोलतो.गावडाळ बोलन्यामुळे समाज मोठा असुन कमीपणा झाला आहे.

    • @shobhanagargoje1864
      @shobhanagargoje1864 Місяць тому

      😭😭😭🤣

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 Місяць тому +1

      एवढा एकमेव दोष आहे या माणसाचा.पण याच माणसाचा प्रामाणिक पणा वादातीत आहे.

    • @Patila-g3p
      @Patila-g3p Місяць тому

      तुझा हाके अक्कल नाही..पुर्ण महाराष्ट्र पडला जरागे पाटील सरकार का तेच्या पुढे जावुन बसले..थुकत सुध्दा नाही तुझ्या हाके वर तरी नाव घेतो

    • @gulabiankhencoveredbysuren8336
      @gulabiankhencoveredbysuren8336 Місяць тому

      शिवीगाळ केली नसती तर आरक्षण कधीच मिळाले असते.
      ह्याच्या नेतृत्वाखाली आरक्षण कधीच मिळणार नाही.

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 Місяць тому +1

      जाति साठी प्रमाणिक मानुस जरागे पाटील हागे जगण्याचा मानुस

  • @gauravpawar007
    @gauravpawar007 Місяць тому +30

    जरांगे पाटील ❌ तुतारी वाजविणारा माणूस ✅

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia Місяць тому

      Bhujbal, hake ❌ , palalele kutte ✅ , arkshan dya BJP yeil parat mg😂

  • @parmilasapkale8781
    @parmilasapkale8781 Місяць тому +10

    जरांगे साहेब तुम्ही थकून कसं चालेल आणखी पवार साहेब नाही थकले तुम्ही थकू नका तुमची महाराष्ट्राला गरज आहे राहुल गांधीला तुम्हाला निवडून आणायचे महाराष्ट्र मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करायचे आहे कारण तुम्ही जाती-जातीत वाद लावून हिंदुत्वाचे वाटोळ केला आहे

  • @राजकीय-ड6ङ
    @राजकीय-ड6ङ Місяць тому +3

    तुझं बरंय सगळं बोलतो फडणवीस साहेब यांचं बदल परत बोलतो मी काही बोलत नाही म्हणून फक्त तुतारी वाजवायची आहे तुला

  • @Prian937
    @Prian937 Місяць тому +16

    Yancha ajenda fadanvis ani bhujbal

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia Місяць тому

      Arkshan dila tr ajenda band hoel na mg😂

    • @SIDDHANTBACHKAR
      @SIDDHANTBACHKAR Місяць тому

      तेव्हा आरक्षण शिंदे नि दिले म्हनायचे 😂😂😂​@@Xavierfromindia

  • @SureshAutade-i6y
    @SureshAutade-i6y Місяць тому +10

    दादा तुम्ही फक्त शब्द टाका आम्ही मराठी एक सुद्धा मंत्र्यांना रोडवर फिरवून देणार नाही एक मराठा कोटी मराठा

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Місяць тому +3

    जरांगे पाटील आज पण लय भारी... , "हम जहा खडे रहते है, लाईन वही से शुरू होती है." हा अमिताभ बच्चन चा डायलॉग आठवला.

  • @Durgaraj2455
    @Durgaraj2455 Місяць тому +1

    मनोज दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @राजकीय-ड6ङ
    @राजकीय-ड6ङ Місяць тому +12

    काय बोलायची मर्यादा आहे का तुझी तुला बोलो कि राग का येतो लोकशाही आहे

  • @codewithgunjalsir7275
    @codewithgunjalsir7275 Місяць тому +1

    90 king

  • @DadasahebChaure-k3h
    @DadasahebChaure-k3h Місяць тому +15

    परळी शिवाय बोलायला काही नाही तुला अशी मुलाखत होऊ शकत नाही ज्यात तु परळीच नाव घेत नाही 😂😂😂😂😂😂😂

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia Місяць тому +4

      Ek haar evdhi jivhari lagli😂😂😂 , ajun election ahe thamba jara, atach radu naka😂😂😂 , ajun 2 mahinyane radaychay tumhala 😂😂😂

    • @SatishBhavar-t3g
      @SatishBhavar-t3g Місяць тому

      परळीच्याच आरक्षणाला धक्का नाही लागत तरी मधी कशाला लुडबुड करतो परलीवला

  • @shivayankarprof.dadasahebm3507
    @shivayankarprof.dadasahebm3507 Місяць тому +2

    स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धनगर ओबीसीत येतात.

  • @bhagwat2369
    @bhagwat2369 Місяць тому +14

    तु म्हणतोस तसं होणार नाही,

  • @AKASH-h4z
    @AKASH-h4z Місяць тому +3

    आता बघतच रहा स्टेजवर काय काय होत जायील ते.😂😂

  • @ganeshnikam5850
    @ganeshnikam5850 Місяць тому +9

    धनगर च्या विरोधात मराठा समाजाने आंदोलन केलच पाहीजे दादा बरोबर बोलतात जय शिवराय

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 Місяць тому +2

    आम्ही जरांगे पाटलासोबत ❤

  • @ajitkulkarni7635
    @ajitkulkarni7635 Місяць тому +5

    तुम्ही सोडूच नका.... पण सापडलं तर😂

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 Місяць тому +10

    जी गोष्ट मिळणारच नाही त्यासाठी एवढा अट्टाहास कश्याशाठी

  • @devidaskachare8283
    @devidaskachare8283 Місяць тому

    आम्ही फक्त जरांगे पाटलांसोबत कायम एकनिष्ठ 🚩

  • @maruti1
    @maruti1 Місяць тому

    फक्त जरांगे पाटील सोबत आम्ही 🚩🚩

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩🚩 एकच मिशन मराठा आरक्षण 🚩

  • @officialrd7964
    @officialrd7964 Місяць тому +1

    एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड

  • @thenameis____7
    @thenameis____7 Місяць тому +2

    Roasted Kaju With Deshi 🍻🥃😲

  • @JayantSuryawanshi-e8g
    @JayantSuryawanshi-e8g Місяць тому +2

    सागर बंगल्या समोरच जाऊन आपण मनोज दादांन बरोबर उपोषणाला बसू मग सरकार पुरस्कृत उपोषण कर्ते तेथे येतात का ते बघू ते सागर बंगल्याच्या समोर उपोषणाला येणार नाही आणि वाद ही टळेल

  • @santoshkadam4523
    @santoshkadam4523 Місяць тому +1

    पाटील no 1

  • @Sushil657
    @Sushil657 Місяць тому +8

    3 री पास काहीही बोलत अधिकाऱ्याला, कधी अक्कल यायची येवो

  • @sachinobc7
    @sachinobc7 Місяць тому +13

    तू धमक्या नको देऊ बाबा आम्ही कमी नाही रे आजुन पण परळी आणि भुजबळ नाव घेणे सोड आम्ही आजुन शांत आहे

    • @veermahi07
      @veermahi07 Місяць тому

      Bhai yancha fakt tondat dam aahe, jeva aapan sarv ek hovu na, yanch astitv spalel asel. Nisat maratha maratha aami ase n aami tase.
      Aavkatit raha, aani dhangaranmadhi Tu tond nako khupsu. Tu bhikari tuzapurt bol. Tuzaicha bhosada kuni kadlay ha gavran kadaknath.

    • @TraderUT12
      @TraderUT12 Місяць тому

      😂😂

    • @TraderUT12
      @TraderUT12 Місяць тому

      Mutun zopa

  • @krishnashejul
    @krishnashejul Місяць тому

    विचार मांडत असताना भाषा चांगली असली पाहीजेत आपलं नेतृत्व पाहुनच बोललं पाहिजे

  • @shriganesh728
    @shriganesh728 Місяць тому +7

    सलाइन लागले म्हणजे उपोषण सोडले की राव, किती वेड्यात काढशील?

  • @Dnyaneshwarbarande-b8w
    @Dnyaneshwarbarande-b8w Місяць тому +29

    अडाणी बसचूप

    • @mangeshchavan3127
      @mangeshchavan3127 Місяць тому

      अडाणी आहे म्हणून तर शिकलेल्या सरकारला गुडघे टेकायला लावले या अडाणी ने 😂😂😂😂

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia Місяць тому

      Tumchya educated lokanna pay chatayla lavlet😂😂😂 hya mansane😂😂😂

  • @musiclovers4795
    @musiclovers4795 Місяць тому

    सदैव पाटलांसोबत ❤

  • @keshavshinde8278
    @keshavshinde8278 Місяць тому

    पाटील आदेश द्या I am waiting... झ झपुक झोपूक 🔥🔥

  • @Sushil657
    @Sushil657 Місяць тому +7

    दारू साठी कोणाच्या पाठीमागे फिरणार हे,,, आणि cutting काढत 😂

  • @jalindarbhawar2041
    @jalindarbhawar2041 Місяць тому +2

    Only jarange patil support

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩

  • @ravsahebdhakane9224
    @ravsahebdhakane9224 Місяць тому +2

    हे फक्त द्वेश निर्मान करतोय अमल बजावाणी होत नाही घेकेळ

  • @hanumantdhone2851
    @hanumantdhone2851 Місяць тому +1

    Ek maratha koti maratha

  • @AmarIngle-pb6gf
    @AmarIngle-pb6gf Місяць тому

    नाद कुणाचा पण करा पण जरागे दादांचा आणि मराठा चा करायचा नाही

  • @santoshnavsupe
    @santoshnavsupe Місяць тому

    Only jarange Patil support ❤

  • @RajendraUpase-p8c
    @RajendraUpase-p8c Місяць тому

    सदैव मनोज दादा सोबत

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 Місяць тому +3

    फक्त राजकारण केले जात आहे

  • @सुनीलघिगे
    @सुनीलघिगे Місяць тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @BharatMhaske-zd9hd
    @BharatMhaske-zd9hd Місяць тому +7

    पुर्ण मराठा समाज जरागे‌ पाटील‌ यांच्या सोबत‌ आहे एक मराठा कोटी मराठा

  • @DilipKante
    @DilipKante Місяць тому

    पाटील सलाम तुमाला ❤️❤️❤️🌹🙏🙏🙏

  • @KisanGalgate
    @KisanGalgate Місяць тому

    Ek maratha lakh maratha

  • @laxmankhoje8338
    @laxmankhoje8338 Місяць тому

    Jarange patil ❤❤

  • @vikasbagal6491
    @vikasbagal6491 Місяць тому +2

    Only jarange Patil kingmaker

  • @Rameshpawal99gmailRameshpawal9
    @Rameshpawal99gmailRameshpawal9 Місяць тому

    Great Jarange Patil 👌

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 Місяць тому +1

    Only मनोज् दादा❤🚩❣️💪

  • @OFFICIAL_RIP_DEVIL
    @OFFICIAL_RIP_DEVIL Місяць тому

    Ek maratha koti maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @umeshdhamale
    @umeshdhamale Місяць тому

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shriramnarvade2266
    @shriramnarvade2266 Місяць тому

    छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, संत तूकाराम महाराज स्वामी विवेकानंदन हे ना आशाप्रकारचे अनेक समाजसूधारक,व संत होऊन गेले आसे लोक अलौकिक शक्तीघेवूनच जन्माला आलेले आसतात...तसे जरांगे पाटील साहेब सर्व समाजासाठी दैवीअविष्कारच समजावेत
    फक्त मराठासमाजाचाच नाही तर सर्व समाजाचा कैवारी ,
    लढेंगे जितेंगे हाम सब जरांगे

  • @djjadhav1986
    @djjadhav1986 Місяць тому +4

    मनोज दादांना होणा-या प्रत्येक वेदनेचा हिशोब होणार..!

    • @kuldipsatpute2587
      @kuldipsatpute2587 Місяць тому

      हिशोब करायचा तो शरद पवार चा करा त्यानेच मराठा समाज्याचं वाटोळं केलं

  • @navnathmore4675
    @navnathmore4675 Місяць тому +1

    Only Jarange Patil, 1 Maratha lakh maratha

  • @krishnathorat5323
    @krishnathorat5323 Місяць тому +22

    सरकार आता रडकुंडीला आलेत.

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 Місяць тому +8

    शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी बराच आटा पिटा चालवीला आहे.

  • @BhagwanKaralhe
    @BhagwanKaralhe Місяць тому +12

    आम्ही सदैव मनोज दादा च्या पाठीमागे आहे नांदेडकर

  • @sureshsolanke1309
    @sureshsolanke1309 Місяць тому +1

    आमी सदैव पाटला सोबद❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mangeshbhosale9116
    @mangeshbhosale9116 Місяць тому +2

    आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटीलांन सोबत

  • @SachinMore-tg7vd
    @SachinMore-tg7vd Місяць тому

    Truthful patil

  • @satishkharale3269
    @satishkharale3269 Місяць тому

    सपोर्ट मनोज जरागे पाटील