उपयुक्त अशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्ही या सोशल मीडियाच्या आणि youtube च्या माध्यमातून करत आहात दादा.. मी तुमचे सर्व व्हिडिओ आवर्जून पाहतो कारण मी सुद्धा कृषी शिक्षण घेतलेला आहे त्यामुळे तुमची सांगितलेली माहिती ही शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरणार आहे.. आणि बरेच शेतकरी अशी आहे जे तुमच्या व्हिडिओमध्ये दिलेला सल्ला शेतीमध्ये वापरतात तर त्याचा त्यांना उत्तम असा फायदा मिळतो मलाही त्याचा फायदा मिळालेला आहे... मी आशा करतो की तुमचे हे प्रयत्न सतत चालू राहणार आणि एक दिवस या प्रयत्नांचा यश तुम्हाला सुद्धा नक्की मिळणार...
Adama. Copanich tapuse poweder 30 gram Daman cha bio 303 r=30 ml, Pi companich biovita tonic 30 ml Prati pump ghya 20 litrsathi ok Ek nomber risult aahe
धन्यवाद दादा माहिती सांगितली
उपयुक्त अशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्ही या सोशल मीडियाच्या आणि youtube च्या माध्यमातून करत आहात दादा.. मी तुमचे सर्व व्हिडिओ आवर्जून पाहतो कारण मी सुद्धा कृषी शिक्षण घेतलेला आहे त्यामुळे तुमची सांगितलेली माहिती ही शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरणार आहे..
आणि बरेच शेतकरी अशी आहे जे तुमच्या व्हिडिओमध्ये दिलेला सल्ला शेतीमध्ये वापरतात तर त्याचा त्यांना उत्तम असा फायदा मिळतो मलाही त्याचा फायदा मिळालेला आहे...
मी आशा करतो की तुमचे हे प्रयत्न सतत चालू राहणार आणि एक दिवस या प्रयत्नांचा यश तुम्हाला सुद्धा नक्की मिळणार...
धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद
पाटील byotch कम्पनीला तुमच्या सारखा माणूस मिळाला आमोल पाटलांनी तुमचे आभार मानले पाहिजे
धन्यवाद
खुप छान माहीती दिलीत sir 👍🌹🙏
धन्यवाद
धन्यवाद दादा
Kapasi chi pan clear hoin zale
Ani vadh pn hoin ky upy sanga
भाऊ apex 50 ने बोंडआळी नियंत्रित होते का
Dada तपुझने pan kadk yete ka
विशाल भाऊ चांगली माहिती देताना चौथी फवारणी कोणती करावी
सांगतो भाऊ
Tata bahar+boron ne pategal thambte ka
हो
Sir 1) tata sonic flo
2) dhanpreet
3) isabion
4) microboron
5)antracol byer hi favani chaleal ka sir
Chalel
Harculs+bio303+. emamectin+gaytri+samir adama ektr chaltyka sir piz riply
Chalel
Profex super aani SLR 525 yekatra chalel ka
Chalel
12:61:00ani tata bahar spray kel tr chalel ka ani kiti praman prati pump
Chalel
Maharashtra vidharbha madya adrak cha seeds kutha melnar video banao 🙏🙏🙏🙏🙏❤
Nahi amhiti
3 favarni tata bahar + boron + ampligo chalel ky
Halel
pn bhava ha magcha varshicha video aahe kay karan ki aata paryant konachich parati yeudhi nahii aahe please reply ❤❤😊😊
दादा घरी ये वो पहायला नेवासा तालुका गाव वगैरे संगीलये आहे सर्व
Dada sagarika iffco vaparle tr chalel ka futve wadi sathi
चालेल
Kapus 55 diwasacha aahe ......humic acid chalel ka? Drip ne
Ho
dada mazya kapsa sathi tisri favarni konti karavi. Jenekarun futvanchi sankhya pan vadhel aani kapsachi vad hoin aani khat konta dyacha dusra dos
त्यावर चॅनेल वर विडिओ आहे तो पहावा
Kapsach pan narm v mulayam honyasathi konti favarni karavi
त्यावर विडिओ आहे
Sir kapsala drichig keli humic chi aani 8 divas zalet kapus varun zala kay krave
191919 व oxygen ची फवारणी करा
Appache + tatabahar + Antracol+ 126100 chalel ka
Chalel
Kapus 4-5 foot zal ahe pn kapus pivala padla ahe kay karave
दादा कापुस १०० दिवसाचा आहे तर पातेगळ खुपच झाली आहे तर आता नविन पाते फुल लागण्यासाठी एक चांगली फवारणी सागां
व टाटा बहार चालेल का आता फवारणी साठी
Ata nahi let zalay
भाऊ apex 50 चे कापूस पिकावर फयदे काय
Hoil
24 24 00 हे खत जमते का सर
Ho
माझ्याकडं नॅनो डीएपी तीन बॉटल आहे त्यासोबत 12 61 आणि नॅनो डीएपी फवारणी केली तर चालेलका
हो
Wuxal चे रिझल्ट कसे आहे दादा
नाही माहिती
कापूस पिकाला शेवटचा खताचा डोस किती दिवसानी द्यावा व कोणता द्यावा
70
उलाला व क्लोरोफॉस व प्लांटो टॉनिक याच्यासोबत मोनोक्रोटोफॉस घेतले तर चालेल का सर
हो
सर माझी तिसरी फवारणी आहे मी आता काय पेगासस बोरॉन त्याच्यानंतर बूम फ्लावर आणि सुपर प्रोफेक्स यांची फवारणी करत आहे बरोबर आहे का
चालेल
Godrej che dabal che result changale ahe
हो भाऊ
12 61 0 .बायोविता x .तपुज साफ.चालेल का सर
चालेल
विशाल भाऊ जास्तीत जास्त पाते लागण्याकरिता कोणती फवारणी करावी 100% रिजल्ट देणारी टॉनिक सांगा
Tyavr video ahe
टाटा बहार तपस बायो 303 चालेल का
चालेलK
🙏🙏
Kapus vadt nhi ahe mono ghetl tr chalel ka
नाका घेऊ
भाऊ माझी कापूस 1जूनचाआहैऊची4.5*5ईतकी आहे तर शेंडे खुडण योग्य कि वाड खुटवने योग्य पर्याय कळवा
Shende khudun taka atta
@@krushimitravishal धन्यवाद भाऊ
तुमचा व्हिडिओ बघून उलाला मारले होते एकच नंबर रिझल्ट आहे
धन्यवाद
आज Apache आणि isaben ,12 61 00 फूवारणी केली पण 20 mintus मध्ये पाऊस पडला तर result येईल का सर?
चालेल
कापूस पिकाला चौथी फवारणी profex super + कीटक नाशक + बुर्शिनाशक + बोरोन 20%+ 13:40:13 + टाटा बहार ..... वापरला तर चालेल का भाऊ
चालेल
सिमोडीस मध्ये टोनिक आबिषण चालत का
हो
sagarika chalelka
हो
टाटा बहार,आणि 12 61 0,लानसरगोलड केलो दुसरि फवारनी कोनति करावि साफ,आणि बोरखन दोनच चालेल का
Reply please
चालेल
बायो.r 303. इमामेक्टिन साप घेतल जमून का
चालेल
13:40:13 चे फायदे काय कापूस पिकासाठी
फुले व पाते लागण्यासाठी
टाटा बहार आणि 12-61-0
M बोरॉन चि फवारणी केली तर कसा रिझल्ट भेटेल
कपसीच्या फुलांना पावडर परागकण नाही किंवा काही ठिकाणी कमी आहे उपाय सुचवा sir......???
नाही वो त्यावर काही उपाय
@@krushimitravishal फुलांना पावडर येत नाही त्य मुळे बोंड गळुन जाते sir
दादा mikustin आणि बोरॉन मारा छान रिजलट
@@dyaneshwarkatkar mikustin kay aahe result kiti diwas rahto
आता bollaa भाऊ तु barobar futve kadnya karta sspurat hya ghata kacha ल्य मोठ महत् व आहे
18/46 टाकले तर चालेल का सुरुवातीच्या काळात
ह9
भाऊ तिसऱ्या फवारणीला 4 दिवस झाले आहे पन रीझल्ट भेटला नाही
तर आहे लगेच चौथी फवारणी केली तर चालेल का
बोंडआळी पण खूप झालीये
Delegate mara
कापूस 70 दिवसाचा झाला आहे मध्ये तन वाढल्याने ग्लायसेल मारले तर चालेल का व प्रमाण
नाही चालणार
विशाल भाऊ तुम्ही सांगितले प्रमाणे मी माझ्या कपाशीवर 1261 खात त्याची फवारणी केली त्यामध्ये पातेगळ होत आहे प्रमाण 120
पटेगळ थांबेल
सर मला तिसरी फवारणी करायची आहे कापूस 60 दिवसाचा आहे कापूस वान कब्बड्डी आहे आणि पिवळापणा आहे
तिसरी फवारणी वर विडिओ आहे चॅनेल वर पहावा पूर्ण
कपाशी 65 दिवसांची आहे, कपाशीवर कोकडा दिसत आहे कोणती फवारणी करावी
Tyavr video ahe channel la bhet dya
माझ्या शेतातील कापूस पिकातील फुटवे वाढत नाही काय करावे
विडिओ पूर्ण पहा
भाऊ phoskill किटकनाशका चे कापूस पिकावर फायदे काय
Br bhau
विशाल भाऊ दोन महिने झाले कपाशीला पण वाढ च होत नाही काय करावं.
त्यावर विडिओ आहे तो पहावा
औषधाचे नाव सांगत जा @@krushimitravishal
फुटवे वाढीसाठी टाटा बार वापरले तर चालेल का
Ho
12.61.00
Yes
सर माझ्या कपाशीवर मावा जास्त प्रमाणात झाला आहे तर ronfen+ profex super+ tata bajar फवारले तर चालेल का? का उलाला फवारू
Ulala 💪
Ymraj
हो
नॅनो डिपी मारवा का
Ho vaprun shakta
माझ्या पराठेची बाडून पाने नाही देत आहे तर त्याच्यासाठी कोणता उपाय
माझ्या कापूस बुडून तुझ्या डेट जिवंत आहे तर त्याच्यासाठी कोणता उपाय
म्हणजे
कपाशीला 53 दिवस झाले आहेत तरीपण पाते लागत नाही उपाय काय करावे
लागतील
कपाशीला 50 दिवस झाले आहेत लागवडीला खत होता आता आणखी खात दिल नाही पाऊस मूळे जमल नाही तर आता किती प्रमाण घ्यावं कोणता द्यावा
त्यावर व्हिदोन आहे चॅनेल वर पहावा
सरकपासीची वाढ कमी आहे आणि फुठवे पन कमी आहे
त्यावर काल विडिओ टाकला आहे पहावा
भाऊ बोंड आळी मुळे पातेगळ होते का
Tyavr video yeil
सर कापूस लागवड करून जवळपास 60 दिवस होत आहे... पण मनाव तशी वाढ़ झाली नाही आणि कापूस काळंकी नाही काय कराव
Adama. Copanich tapuse poweder 30 gram
Daman cha bio 303 r=30 ml,
Pi companich biovita tonic 30 ml
Prati pump ghya 20 litrsathi ok
Ek nomber risult aahe
विशालभाऊ टपूस बायो 303 टाटा बहार चालेल का
त्यावर काल विडिओ टाकला आहे पहावा
Tapus 303 kashasathi wapartat
कितवी फवारणी सांगितली तुम्ही ही
चॅनेल वर पूर्ण फवारणी आहेत
मुसुंबीतलं तणनाशक सांगा बर काँग्रेस जळल पाहिजे
सर कापसाची जास्त वाढ नाही तर खत व्यवस्थापन करावे कि फवारणी करावी काय करावे उपाय सुचवा
त्यावर पूर्ण विडिओ आहे पाहावे
@@krushimitravishal Vishal bhau
भाऊ तिसऱ्या फवारनि ला 4 दिवस झाले
पण मग result भेटला नाही
आता लगेच चौथी फवारणी केली तर चालेल का
Naka karu thod thmba
Tata bahar+ boron ne pategal thambte ka
हो
भाऊ apex 50 ने बॉण्ड आळी नियंत्रित होते का
Nahi idea