दगड भिक्षा। ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी। KirtanVsihwa | Samarth Ramdas Swami

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनकार :
    ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी - ८७९३०३०३०३
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

КОМЕНТАРІ • 89

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Рік тому +1

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Рік тому +1

    फार छान झालं कीर्तन ऋतुपर्ण बुवांचे. नवीन ऐकायला मिळालं. धन्यवाद बुवांना व कीर्तन विश्व टीमला.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde Рік тому +1

    चार्दत्तबुवा खुप मोठे राष्टृकार्य आपण करीत आहात धन्यझाले आपले कुल परंपरेनेच बस आपणास दिर्घायुष्य लाभो हिच रामरायचरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 4 місяці тому

    खूप छान कीर्तन. श्रद्धा महत्वाची.

  • @kishorihippalge622
    @kishorihippalge622 Рік тому +1

    जय सदगुरु

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Рік тому

    Khoopch Chhan Apratim kirtan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ranjitdattadas5521
    @ranjitdattadas5521 Рік тому +1

    अप्रतिम

  • @sadhanapendke365
    @sadhanapendke365 9 місяців тому

    फार सुंदर कीर्तन.😊

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 10 місяців тому

    ह भ प ऋतुपरण रामदासी नमस्कार खूप सुंदर सादरीकरण धन्यवाद

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Рік тому

    खूपच सुंदर निरुपण.. आणि आख्यान ही खूपच सुंदर... पुनःपुन्हा ऐकावे असच... 🙏

  • @sanjeevgosavi2287
    @sanjeevgosavi2287 Рік тому +1

    अप्नतीम

  • @deepalikamble6327
    @deepalikamble6327 Рік тому

    🙏💐🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏💐🙏

  • @narsinhayogi5432
    @narsinhayogi5432 2 місяці тому

    छान निरूपण झाले

  • @sitarambhatlawande5314
    @sitarambhatlawande5314 Рік тому +4

    अत्यंत चिंतनीय, पारमार्थिक, श्रद्धा, भक्ती, कर्म, श्रवणीय आसे कीर्तन होते.

  • @nandadeepvanjare
    @nandadeepvanjare Рік тому

    अप्रतिम किर्तन सर

  • @maddygamerz2219
    @maddygamerz2219 Рік тому

    Apratim kirtan kathe ekdam shravniy

  • @ashabaxi6790
    @ashabaxi6790 Рік тому

    खुप छान कीर्तन,अशीच प्रगती करत राहा आशीर्वाद

  • @anilb5942
    @anilb5942 Рік тому +1

    Namaskar

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Рік тому +1

    जय जय रघुवीर समर्थ

    • @pramodkshirsagar413
      @pramodkshirsagar413 Рік тому +1

      नमस्कार बुवा खूप छान कीर्तन ऐकायला मिळाले धन्यवाद. क्षीरसागर प्रमोद अहमदनगर.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde Рік тому

    बुवा रसाळ किर्तनातुन देव असण्याची खात्री करुन दिलीत🙏जय जयश्रीराम

  • @vijayakulkarni1733
    @vijayakulkarni1733 Рік тому +1

    जय श्री राम! जयजय रघुवीर समर्थ!

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Рік тому +3

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏श्री राम जय राम जय जय राम🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 Рік тому +1

    खुप सुंदर कीर्तन माऊली 🙏🙏🙏🙏

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 Рік тому +3

    वाह बुआ वाह अप्रतीम कीर्तन. देव आहे...... जवळी आम्हा..... खरोखर देव आहे, आणि तो अनुभवाचा विषय आहे. हे आपण खुप सुंदर रीतीने समजाऊन सांगितले. खुप छान, कीर्तन, ओघवती वाणी, दगड भिक्षा हा कथा भाग पूर्वी एकदा ऐकला होता, परत ऐकायला मिळाला, आपले खुप खुप आभार. जय जय रघुवीर समर्थ

  • @theatjoshi
    @theatjoshi Рік тому +2

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपले वडील ह भ प राष्ट्रीय किर्तनकार भरतबुवा रामदासी यांचा वारसा पुढे चालवत अहात. जसे चारुदत्तजी आफळे आपले वडील गोविंद स्वामी आफळे यांचा वारसा पुढे चालवत आहेत. खुप खुप शुभेच्छा,

    • @rutuparnaramdasi4828
      @rutuparnaramdasi4828 Рік тому

      धन्यवाद..खूप खूप आभार.. बाबांच्या आशीर्वाद वर सुरु आहे सगळं..

    • @theatjoshi
      @theatjoshi Рік тому +1

      @@rutuparnaramdasi4828 आई आणि बाबा हे ईश्वर स्वरूप आहेत म्हणून तर विठ्ठल पुंडलिक ची आई वडीला ची सेवा बघुन प्रसन्न झाला. आपली अशिच उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

    • @rutuparnaramdasi4828
      @rutuparnaramdasi4828 Рік тому +1

      @@theatjoshi खरच आहे..

  • @ashishkshirsagar1142
    @ashishkshirsagar1142 Рік тому +1

    स्वच्छ, शुद्ध व सर्वोत्तम... अभिनंदन बुवा.

  • @rutujaramdasi4338
    @rutujaramdasi4338 Рік тому +2

    खुप छान 🙏

  • @pradnyaramdasi2774
    @pradnyaramdasi2774 Рік тому +1

    खूप सुंदर विवेचन, स्वच्छ,स्पष्ट उच्चार आणि अभ्यासपूर्ण सादरीकरण.उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो.

  • @onsizegears5417
    @onsizegears5417 Рік тому +2

    जय जय रघुवीर समर्थ. .. .अती सुंदर महाराज.

    • @pravinahanmante9087
      @pravinahanmante9087 Рік тому

      0000000ppp0000000000000000000pp0000000pp00000ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 Рік тому +1

    ATI SUNDAR.🙏🙏🙏

  • @balajipujari6102
    @balajipujari6102 Рік тому +1

    Apratim kirtan

  • @shreepadkulkarni4485
    @shreepadkulkarni4485 Рік тому +1

    अतिशय सुंदर किर्तन

  • @narayankulkarni9289
    @narayankulkarni9289 Рік тому

    देव आहे... देव आहे... अप्रतिम!!

  • @nsavadhani2126
    @nsavadhani2126 Рік тому

    🙏 खूप छान, सुंदर! सुरील कीर्तन!! 🙏
    🌷👍🌷

  • @dskulkarni1142
    @dskulkarni1142 Рік тому +1

    नमस्कार, उत्कृष्ट,

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 Рік тому +1

    खूप सुंदर सांगितले आणि तबला v पेटी सुद्धा सुंदर

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 Рік тому +4

    बुवांचे कीर्तन आत्मविश्वासपूर्ण आहे. उच्चारण स्पष्ट आहे व विषयाची मांडणी उत्तम आहे.

  • @ashishbhide1982
    @ashishbhide1982 Рік тому

    खूपच सुंदर पद गायल आहे

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 Рік тому +1

    खूप खूप धन्यवाद बुवा, खूपच सुंदर झाले कीर्तन

  • @neelimakulkarni6802
    @neelimakulkarni6802 Рік тому +2

    वा, सुंदर. अनुभवी कीर्तनकारांबरोबर नवीन, तरुण तेवढ्याच योग्यतेचे कीर्तनकार तयार होतायत हे बघून समाधान वाटतं.

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Рік тому +3

    जय श्रीराम
    पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतंय. कितीही वेळा ऐकल ,तरी ऐकावस वाटतंय. मान्यवरांना साष्टांग दंडवत.
    ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 Рік тому +1

    अप्रतिम कीर्तन...धन्यवाद बुवा!आपणास विनम्र अभिवादन!!!

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 Рік тому +2

    खूप सुंदर.
    जय जय रघुवीर समर्थ.

    • @mandakhare7879
      @mandakhare7879 Рік тому

      स्तुत्य उपक्रम कीर्तन ऐकून धन्य झाले जय जय रघुवीर समर्थ

  • @arunaujjainkar5037
    @arunaujjainkar5037 Рік тому +2

    Farch sunder kirtan.dr. ujjainkar

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Рік тому +3

    फारच छान सुंदर

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 Рік тому

    खुप छान!! बुवा निरुपण 🙏🙏

  • @ashasathe986
    @ashasathe986 Рік тому +1

    अ प्रtim किर्तनझाले

  • @kashmirarathod3359
    @kashmirarathod3359 Рік тому

    खूप छान वाटले श्री राम कीर्तन
    एकून खूप च बरा वाटला.👌👍😊🙏

  • @savitajoshi5808
    @savitajoshi5808 Рік тому +1

    अप्रतिम कीर्तन झाले 🙏🙏

  • @pradipshembekar9966
    @pradipshembekar9966 Рік тому +1

    नमस्कार.
    खुप छान आणि जीवाला भावणारे सादरीकरण केले. धन्यवाद मनापासून.

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 Рік тому +1

    Atishay sundar nirupan oghavati vani aakhyan saganyachi oghvati vani khup chan Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche Buvanahi udand aayushy labho ashich Kirtan seva ghadohich sadichya

  • @dattatrayphadtare8417
    @dattatrayphadtare8417 Рік тому +1

    Very nice nirupan

  • @kashmirarathod3359
    @kashmirarathod3359 Рік тому

    👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @pritideviduttdixit6836
    @pritideviduttdixit6836 Рік тому +1

    जय श्री राम

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 Рік тому

    🙏⚘️

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 Рік тому +1

    Very nice 👌 👍 👏

  • @pravinahanmante9087
    @pravinahanmante9087 Рік тому +2

    Jay Jay Raghuvir Samarth 💐🙏

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @meerabhave8981
    @meerabhave8981 Рік тому +1

    🙏🙏🙏👍👍👍

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 Рік тому +1

    ह.भ प.बुवांना साष्टांग नमस्कार,सुंदर कीर्तन,गायन आणि वादन ही खूपच छान,श्री परांजपे चे संवादिनी चे वादन खूपच छान असते "श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय" कीर्तन विश्व ला खूप खूप शुभेच्छा.🙏🙏🙏🙏

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Рік тому +2

    आख्यान आवडलै

  • @deepamule2614
    @deepamule2614 Рік тому

    🙏 श्रीराम समर्थ 🙏🚩🚩

  • @nandadeepchavan5860
    @nandadeepchavan5860 Рік тому +2

    ||श्रीराम समर्थ||🚩🌼🙏 खूप छान कीर्तन!

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 Рік тому

    नमस्कार 🙏🙏🙏🕉️

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 Рік тому +1

    खूप छान! साथीदारांची नावेही नमूद करावी

  • @mayakale9599
    @mayakale9599 Рік тому +2

    श्रीराम समर्थ 🙏 देव आहेचे निरुपण अतिशय सुंदर 👌 किर्तन अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 Рік тому +2

    सुंदर कीर्तन सुंदर गायन
    सुंदर निरुपण सुंदर आख्यान सर्वांना माझे विनम्र अभिवादन समर्थ रामदासांना माझे शतशः नमन |
    कीर्तनविश्वला खूऽऽप खूप धन्यवाद.

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Рік тому +5

    नमस्कार बुआ वा खुपच सुंदर गोड कीर्तन,सगळे पद खुप गोड गायलेत, संवादीनी तबला यांचीसुंदर साथ वा आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन शुभेच्छा जय हो धन्यवाद सर

  • @उद्धवशींदे

    तुकाराम महाराज व रामदास म रांची भेटच जाली नाही तर पांडुरंगाचे भक्त असलेले तुकाराम महाराज व रामदास म यांचवर्णन कस करतील बावळट कुटला

    • @vithumauli3557
      @vithumauli3557 Рік тому

      आपण अभ्यास केला पाहिजे.

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Рік тому +3

    वा!अप्रतिम सेवा!श्रीदासनवमी पर्वकाळात आपली श्रीसमर्थांचे चरित्रपैलु सांगणारी सेवा खुप भावली.आपले अभिनंदन.

  • @anaghasangvikar2733
    @anaghasangvikar2733 Рік тому +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 Рік тому +1

    सुंदर अभंग आणि समर्पक आख्यान.

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Рік тому +3

    श्रीराम जयराम जय जय राम
    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 Рік тому +4

    खूप छान कीर्तन . देव आहे निरुपण अप्रतीम . साथ संगत उत्तम , आख्यान आवडले.
    संयोजकांना धन्यवाद .

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Рік тому +2

    🙏🙏🙏

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 Рік тому +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sudhawikhe202
    @sudhawikhe202 Рік тому

    जय श्री राम, जय जय श्री रघुवीर समर्थ 🌹🌹🙏🙏