गोपाळकाला | ह.भ.प. मोहनबुवा कुबेर | KirtanVishwa | Gopalkala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 91

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Рік тому +6

    आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 9 місяців тому

    नमस्कार बुवा ,जय जय रघुवीर समर्थ

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 Рік тому

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @vidyadivshikar7653
    @vidyadivshikar7653 Рік тому +3

    खूप छान आहे किर्तन व हा उपक्रम राबविला त्यांना ही 🙏🏻

  • @madhurijoshi195
    @madhurijoshi195 Рік тому +3

    अतिशय छान किर्तन बुवांचे शब्द उच्चार फारच स्पस्ट आहे. किर्तन ऐकुन खुपच आनंद झाला.

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 Рік тому +2

    फार छान गोपाळ काला वर्णन!! सुंदर गायन, वादन. धन्यवाद.

  • @joshishridhar97
    @joshishridhar97 Рік тому +1

    खुप सुंदर बुवा कीर्तन अतिशय मला आवडले गोपाळकाळा अख्यान खुप सविस्तर छान सांगितले आपण 🙏

  • @kalavatihonkalaskar2397
    @kalavatihonkalaskar2397 Рік тому

    आपल्या सुश्राव्य व रसाळ कीर्तनाने प्रत्यक्ष गोकूळात पोहोचलो आणि कृष्णलीलांचा अनुभव घेतला.खूप सुंदर.प्रणाम.

  • @lokachandrane8138
    @lokachandrane8138 Рік тому +1

    अप्रतिम गोपाळकाला कीर्तन आणि साथसंगतही उत्तम !
    जय जय राम क्रुष्ण हरी ।

  • @chandrakantbangar4226
    @chandrakantbangar4226 Рік тому

    श्रीराम समर्थ,खूप सुंदर आणि श्रवणीय कीर्तन.जय जय रघुवीर समर्थ.👋👋🌺🌺

  • @ssmastro
    @ssmastro Рік тому +1

    उत्तम किर्तन कुबेरबुवांचे आहे

  • @devendrajoshi1389
    @devendrajoshi1389 Рік тому

    अप्रतीम्

  • @MukundGokhale-v9b
    @MukundGokhale-v9b Місяць тому

    अतिशय सुंदर आख्यान पारंपरिक पैठणीचा असल्याने अतिशय सुंदर

  • @neelakumbhakarna7754
    @neelakumbhakarna7754 Рік тому +1

    महाराजांना नमस्कार.
    गोकुळातील माधुर्य रसाचा वर्षाव अनुभवण्यास मिळाला. 🙏🙏🙏

  • @bhagwanpathak6328
    @bhagwanpathak6328 Рік тому +1

    अतिशय ज्ञान देणारे कीर्तन तथा भगवान श्रीकृष्णाची लीला ऐकून खूप आनंद झाला धन्यवाद

  • @deepakkulkarni3044
    @deepakkulkarni3044 Рік тому

    अतिशय श्रवणीय किर्तन.साक्षात गोकुळ अवतरले.साथ स्वत:आफळे बुआ ,तबला छान सर्व किर्तन श्रवणीय.पून्हा पून्हा ऐकावे वाटते.

  • @अनितासरदेसाई

    अतिशय छान किर्तन ऐकून मनाला खुप आन॑द झाला बुवाना कोटि कोटि प्रणाम

  • @anuradhanene4569
    @anuradhanene4569 Рік тому +1

    अभ्यासपूर्ण व सुश्राव्य कीर्तन .फारच आवडले,जसे समोर बसून ऐकतोय असे वाटले.मराठी भाषा आणि स्पष्ट उच्चार त्यामुळे कीर्तन मनापर्यंत पोचले गुरुजींना ,नमस्कार.

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 Рік тому +4

    नमस्कार, श्रीराम समर्थ. अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण कीर्तन. गोपालकृष्ण भगवान की जय. धन्यवाद कीर्तन विश्व टिम.

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 Рік тому

    अतिशय सुरेख किर्तन. धन्यवाद जय जय राम कृष्ण हरि

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 10 місяців тому

    गोपालकृष्ण भगवान की जय🙏🚩💐 अत्यंत भक्तिभाव पूर्ण 🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Місяць тому

    बुवा, आपणांस विनम्र अभिवादन!कीर्तन आवडले. खुप छान!🌹🙏👌

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Рік тому +1

    नमस्कार बुआ वा खुपच दर्जे दार कीर्तन, ऐकुन खुप आनंद झाला संवादिनी तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ, संचालन खुपचं सुंदर वा आपण गुणी लोकांच मनापासुन अभिनंदन, शुभेच्छा , जय हो , धन्यवाद सर

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar Рік тому

    गोपाळकृष्ण भगवान की जय!🙏🏽🚩🛕🚩🙏🏽

  • @swatikarambelkar4064
    @swatikarambelkar4064 5 місяців тому

    🙏 खूपच सुंदर किर्तन
    ओम नमो भगवते वासुदेवाय🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Рік тому

    नमस्कार गुरुजी खूप आवाज एकदम गोड सादरीकरण खुप चांगल धन्यवाद कोटी कोटी प्रणाम

  • @shridharthorat3916
    @shridharthorat3916 Рік тому

    तायवडें सरांच अभीनंदन खुप छान तबला वादन

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Рік тому +1

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹जय श्री कृष्ण 🌹राम कृष्ण हरी 🌹आनंद देणारे असे कीर्तन छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 👌👏👏🌹🙏🙏🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Місяць тому

    जय श्रीराम!🌹🙏🌹

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Рік тому

    चारु आत्त आफळे गुरुजी संवादिनी खुपच सुंदर आणि तायवाडेंचा तर तबला अती उत्तमच. आहे

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Рік тому

    अंप्रतीम मोहन बुवा महाराज नमस्कार

  • @ashasathe986
    @ashasathe986 Рік тому

    फारच उत्तम गोपाळ कल्याचवर्णन

  • @Chidaj96
    @Chidaj96 Рік тому +2

    अप्रतिम नेहमीप्रमाणेच शांतता आणि अभ्यासपूर्ण कधीही ऐकावसं कीर्तन

  • @SheelaMujumdar
    @SheelaMujumdar Рік тому

    नंमस्कार बुवा जय श्री कृष्ण 45:39

  • @SheelaMujumdar
    @SheelaMujumdar Рік тому

    नंमस्कार बुवा जय श्री कृष्ण ❤🎉

  • @shrikantgadre1087
    @shrikantgadre1087 Рік тому

    Shri Aphale bua na khas abhinandan kirtan vishwa channel sathi, amha junya lokana kirtan parvnich

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Рік тому +1

    जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @SheelaMujumdar
    @SheelaMujumdar Рік тому

    नंमस्कार जय श्री कृष्ण

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 Рік тому

    अप्रतीम कीर्तन बुआ, खुप छान, ऐकतच राहावे असे वाटते. आपली शैली खुप छान आहे, अतीशय रोखठोक, अगदी साधी सरळ पद्धत. खुप छान. आपण प्रत्यक्ष गोकुळात नेऊन ठेवले. गोपाळकाला कीर्तन म्हणजे आता कीर्तन संपलीय का? अशीच अविरत कीर्तन सुरू रहावीत, ही प्रार्थना.

  • @SheelaMujumdar
    @SheelaMujumdar Рік тому

    जयश्री कृष्ण

  • @rupalikapare6003
    @rupalikapare6003 5 місяців тому

    खूप सुंदर मधुर स्वरात अभ्यासपूर्ण

  • @narayamhoble6857
    @narayamhoble6857 Рік тому

    Dhanyawad kuberbua farach sundar kirtan from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa Vhaa

  • @rajshriarbatti1842
    @rajshriarbatti1842 Рік тому

    🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿सुन्दर👌👌

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 Рік тому +1

    गोपालकृष्ण भगवान की जय 🙏🚩

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Рік тому

    अप्रतिम , किर्तन ऐकत असताना सर्व बाजूला ठेवून शरद बुवांच कीर्तन ऐकत च बसाव असच वाटत.सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y Місяць тому

    खूप खूप छान कीर्तन, महाराज.

  • @SheelaMujumdar
    @SheelaMujumdar Рік тому

    जय श्री कृष्ण

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 Рік тому +1

    व्वा बुवा, खूपच बहार आणलीत. ऐकून अवर्णनीय आनंद झाला. एक छोटीशी घटना खूपच रंगवून सांगत ली. आवाज व साथसंगतही उत्तम. सर्वांना शतशः नमन व धन्यवाद.
    श्रीकृष्णः शरणं मम |

  • @preetijoshi4966
    @preetijoshi4966 Рік тому

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Рік тому +1

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

    • @ehbebehb28ue42
      @ehbebehb28ue42 Рік тому +1

      छान बुवा कीर्तन विश्व मुळे आनंद मिळत आहे.सा.न. दि.शं.वैद्य बार्शी.

  • @babanraombinorkar9738
    @babanraombinorkar9738 Рік тому +1

    अवर्णनीय राम कृष्णा हरी🌺

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Рік тому +2

    खुप छान 👌🙏👌🙏🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @shrikantgadre1087
    @shrikantgadre1087 Рік тому

    Wa bua sathi suddha anandat sath karat ahet , junya paddhatiche kirtan , Hindu sathi parvani , Dharma vishae astha ,abhyaspurna kirtan, navin kirtan karana ahyas jarur karava wa wa chan

  • @sanjeevgosavi2287
    @sanjeevgosavi2287 Рік тому

    फारच अप्नतीम

  • @milinddeshpande7590
    @milinddeshpande7590 Рік тому

    अतिशय सुंदर आणि श्रवणीय किर्तन

    • @milinddeshpande7590
      @milinddeshpande7590 Рік тому

      जय जय रघुवीर समर्थ श्री राम कृष्ण हरी

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Рік тому

    वा!अप्रतिम सेवा!

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 Рік тому

    🙏🙏🙏बुवा फार सुंदर मजशीर सादर केले कीर्तन 😀😀😀😀😀

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Рік тому

    अतीशय सुंदर

  • @prajaktavaishampayan3020
    @prajaktavaishampayan3020 Рік тому

    श्री बुवांना नमस्कार

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Рік тому +1

    चूकन शरद बुवा लिहल आहे,त्याबद्दल क्षमस्व. मोहन बुवा आस आहे .धन्यवाद 🙏🙏
    दत्तात्रय महादेव पंडित ( सातारा )

  • @madhuridixit8135
    @madhuridixit8135 Рік тому +1

    🙏 छान आनंद झाला

  • @anujoshi8967
    @anujoshi8967 Рік тому

    कीर्तन अप्रतीम झालं !

  • @rajshriarbatti1842
    @rajshriarbatti1842 Рік тому

    Farach. सुन्दर.kirtan.ani.varnan.dyolyasamor.prasang.मूर्ती.ubhi.rahte

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Рік тому +1

    खूपच सुंदर व भावपूर्ण श्रवणीय कीर्तन... श्री कुबेर बुवांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम 🙏💐

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Рік тому

    बुवांचे कीर्तन नेहमीच रंगते स्पष्ट उच्चार हे वैशिष्ट आहे

  • @joshishridhar97
    @joshishridhar97 Рік тому

    मला गणेशाची अख्यान भरपूर ऐकायला आवडतात

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 4 місяці тому

    खूप छान

  • @AlkaKulkarni-t8p
    @AlkaKulkarni-t8p Рік тому

    Khoopch chan

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी

  • @mrudulakolharkar8310
    @mrudulakolharkar8310 Рік тому

    Gopalkrishna bhagvan ki jay

  • @sanjayganesh3830
    @sanjayganesh3830 Рік тому

    खुप छान बुवा

  • @chandrakalazajam5809
    @chandrakalazajam5809 Рік тому

    Sunder

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 Рік тому +1

    Very nice 👌 👍 👏

  • @sadanandgosavi3555
    @sadanandgosavi3555 Рік тому

    🙏🙏🙏🙏👌👌

  • @mayakale9599
    @mayakale9599 Рік тому

    श्रीराम समर्थ 🙏 गोपाल काल्याचे किर्तन अतिशय सुंदर 👌 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @rugvedpande8936
    @rugvedpande8936 Рік тому

    वा!खुप सुंदर

  • @ramchandratilak896
    @ramchandratilak896 Рік тому

    लळीताचे कीर्तन upload करावे

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 Рік тому +1

    बुवा खूप सुंदर कीर्तन. 🙏🙏🙏🙏

  • @ushabedarker6306
    @ushabedarker6306 Рік тому

    🙏🙏

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 4 місяці тому

    नमस्कार सर

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 9 місяців тому

    नमस्कार बुवा ,एक प्रश्न होता ,चला गं बाई पांडुरंग पाहू वाळवंटी हे पद म्हणत असतांना लाह्या आजुबाजुस टाकण्याचा उद्देश काय आहे ,त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ,प्लीज सांगाल का ?

    • @suvarnakelkar7239
      @suvarnakelkar7239 9 місяців тому

      गोपाल काल्याचा प्रसाद सर्वांना मुक्तपणे उधळून वाटण्याचा प्रघात आहे. सर्व उपस्थितांनी तो पुढे येऊन लुटावा. आमच्याकडे हंडीचा तुकडा दुभत्यात ठेवतात 🙏🚩💐❤️

  • @joshishridhar97
    @joshishridhar97 Рік тому

    ती आख्याने जास्तीत जास्त करावी

  • @SheelaMujumdar
    @SheelaMujumdar Рік тому

    नंमस्कार बुवा जय श्री कृष्ण ❤

  • @rameshkawade7705
    @rameshkawade7705 Рік тому

    खूप छान

  • @manasiparchure7876
    @manasiparchure7876 Рік тому

    🙏🙏