श्री दत्तजन्म कथा । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर । Kirtan Vishwa | Shree Dattajanm Katha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

КОМЕНТАРІ • 82

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Рік тому +3

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @AtmaramWaradkar
    @AtmaramWaradkar 9 місяців тому +1

    छान ह.भ..कुबेर बुवा यांच अप्रतिम अस किर्तन ऐकायला मिळालं

  • @SatvashilaRedij
    @SatvashilaRedij 9 місяців тому +1

    राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉

  • @AshokChodankar-wy2sr
    @AshokChodankar-wy2sr 10 місяців тому +2

    खूप छान.

  • @vinodbhalerao1939
    @vinodbhalerao1939 Рік тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @shobhit91
    @shobhit91 10 місяців тому

    जय रघुवीर 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @sanjaypujari7787
    @sanjaypujari7787 Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्तात्रय प्रभू

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 9 місяців тому

    रसाळ!.. 🙏

  • @aadinathsamant6063
    @aadinathsamant6063 10 місяців тому

    🙏🙏🙏🙏🌼

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 Рік тому

    ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
    ।। श्री गुरुदेव दत्त ।

  • @pralhadsinhsamant6317
    @pralhadsinhsamant6317 Рік тому

    🙏💥khoopsunder buva,shreeram

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 Рік тому +1

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @bhaskarmardikar8416
    @bhaskarmardikar8416 10 місяців тому

    खूपच आनंद झाला तुमचे कीर्तन ऐकून . आशीर्वाद असावा !

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @ayg326
    @ayg326 Рік тому

    अप्रतिम ....

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 Рік тому

    Very nice 👌 👍 👏

  • @rajendrakher7605
    @rajendrakher7605 Рік тому

    अप्रतिम कीर्तन... आणि अतिशय समयोचित कार्य

  • @vanitaingole8973
    @vanitaingole8973 Рік тому

    Kaup sunder

  • @vasantivelankar2345
    @vasantivelankar2345 Рік тому

    अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन 🙏🙏🙏

  • @madhurijoshi195
    @madhurijoshi195 Рік тому +1

    अतिशय श्रवणीय किर्तन बुवा .

  • @shreeharikulkarni9684
    @shreeharikulkarni9684 10 місяців тому

    सादरीकरण पद्धत खूप सुंदर 👌👌🙏

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 Рік тому

    Shriram 🙏🙏🙏

  • @geetakale8258
    @geetakale8258 Рік тому +2

    🙏श्री. गुरुदेव दत्त. 🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 🙏

  • @ulkatendulkar792
    @ulkatendulkar792 Рік тому

    खूप छान, माहितीपूर्ण कीर्तन! बुवांना आदरपूर्वक नमस्कार!

  • @anilrane1572
    @anilrane1572 Рік тому

    अप्रतिम कीर्तन!

  • @aneshwardharmadhikari5841
    @aneshwardharmadhikari5841 Рік тому

    श्री गुरुदेव दत्त, कुबेर बुवा खूप सुंदर कीर्तन सेवा

  • @avinashkulkarni5742
    @avinashkulkarni5742 Рік тому

    श्री. गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 Рік тому

    बुआ आपण छान कीर्तन केले. माता अनुसूयाची कथा खूप छान सांगितली. श्री गुरुदेव दत्त.

  • @DattatrayaPaithane
    @DattatrayaPaithane 10 місяців тому

    Hariom farchanzale

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 Рік тому

    अप्रतिम नमस्कार बुवा खूपच सुंदर किर्तन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @shrikantgadre1087
    @shrikantgadre1087 Рік тому

    Chan bua

  • @namdevkawale4439
    @namdevkawale4439 Рік тому +1

    ।।जय गुरुदेव दत्त।।

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Рік тому +1

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
    🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏

  • @सुलभदासबोध

    गुरुदेव दत्त

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Рік тому +1

    ꧁🌹 🌸🔷✴🔺🟡🔺🦚🔹 ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः 🔹🦚🔺🟡🔺✴🔷🌸 🌹꧂

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 4 місяці тому

    नमस्कार सर

  • @rajeshrigade4008
    @rajeshrigade4008 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 Рік тому

    श्री गुरूदेव दत्त 🌸🌼🌺👏👏👏

  • @dipashrikirpekar3987
    @dipashrikirpekar3987 Рік тому

    अतिशय सुंदर व श्रवणीय किर्तन बुवांचा अनुभव कीर्तन शैलीतून जाणवतो बुवा आपल्याला मनापासून धन्यवाद v नमस्कार

  • @yashwantjadye2696
    @yashwantjadye2696 Рік тому

    अतिशय छान कीर्तन.श्री गुरु देव दत्त

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Рік тому +1

    Shree Gurudev datta

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Рік тому

    🙏🙏🙏

  • @asmitasoman6160
    @asmitasoman6160 Рік тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @jyotitambe9446
    @jyotitambe9446 Рік тому +2

    Wa aati sundra

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Рік тому

    आदरणीय बुवांना शिर साष्टांग नमस्कार 🙏आपले कीर्तन म्हणजे एक पर्वणीच आहे. मला तुमची कीर्तन फारच आवडतात.

  • @umakantmahajan9523
    @umakantmahajan9523 Рік тому

    श्री गुरुदेव दत्त खूप छान कीर्तन

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 Рік тому

    अतिशय सुंदर किर्तन अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 Рік тому +1

    जय श्री गुरुदेव दत्त 🌹🙏जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Рік тому

    Shrigurudevdatta.

  • @mayakale9599
    @mayakale9599 Рік тому

    🙏 गुरुदेव दत्त 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा.दत्त जन्माचे किर्तन अतिशय सुंदर.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 Рік тому

    खूप छान आख्यान झाले

  • @ashokingle2293
    @ashokingle2293 Рік тому +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    💐💐💐💐💐💐💐💐

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 10 місяців тому

    नमस्कार, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏💐🚩 अत्यंत भाववाही स्वर 🙏 सादरीकरणात कोणत्याही प्रकारचे " अति " नाही... शुद्ध पठडीचे कीर्तन 🙏 सुंदर 🙏💐

  • @shrishbawdhane1856
    @shrishbawdhane1856 Рік тому +1

    फार छान

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Рік тому

    अप्रतिम किर्तन

  • @sachinkannadkar1316
    @sachinkannadkar1316 Рік тому +1

    🙏

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 Рік тому

    सुंदर

  • @vaidehinaigaonkar3979
    @vaidehinaigaonkar3979 Рік тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार बुवा तुमचे किर्तन म्हणजे आमच्या साठी पर्वणीच आहे

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 Рік тому +1

    🙏नमस्कार बुवा....🙏🙏🙏

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 Рік тому +2

    शाकंबरो.देवी.वर.एकदा
    .कथा.कीर्तन..करावी.ही.विनंती

  • @jaywantkatre9567
    @jaywantkatre9567 Рік тому

    गोड . बोलून . पुरोगाम्याना चांगल सुनावले

  • @dhananjaygadgil8291
    @dhananjaygadgil8291 Рік тому

    सद्भावनेने व ज्ञानाने परिपूर्ण करणारे,नवोदिताना मार्गदर्शनीय असणारे हे बुवांचे कीर्तन मर्यादा सांगणारेही आहे,👌⚘बुवा नमस्कार 🙏

  • @sanjaypujari7787
    @sanjaypujari7787 Рік тому

    सर्व टीम चे आभार अभिनंदन

  • @arunkulkarni8238
    @arunkulkarni8238 Рік тому

    श्री गुरुदेव दत्त । आज दत्त जयंतीनिमित्त त्यांच्या जन्माचे किर्तन ऐकण्याचा योग आला । आभार। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Рік тому +6

    नमस्कार बुआ वा खुपच सुंदर,गोड कीर्तन, अप्रतिम,वा संवादिनी तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ संचालन खुपचं गोड वा आपण गुणी लोकांच मनापासुन अभिनंदन शुभेच्छा जय हो श्री गुरु देव दत धन्यवाद सर

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 Рік тому

    🙏अप्रतिम दत्त जन्म कीर्तन 👌👌👌👌

  • @prannimbalkar
    @prannimbalkar Рік тому +1

    रामकृष्णहरि

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 11 місяців тому

    पण बुवा ह्या गिरसोद्दिन खुबेराला पण काहीतरी "बुध्दी" साधो ही इश्वर चरणी प्रार्थना केवळ लेक आणि जावई यांचा प्रपंच सर्व सुविधा संपन्न व्हावा म्हणून कुठल्याही थराला
    पोचतो.......

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 Рік тому +1

    🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 Рік тому

    अतिशय सुंंदर व श्रवणीय कीर्तन !! श्री गुरुदेव दत्त !!

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 Рік тому +1

    कीर्तन..प्रयोजन..करणे
    साठी.खर्च.कीती.व.त्याची.आपण.सविस्तर.माहीती..पाठवावी....

    • @KirtanVishwa
      @KirtanVishwa  Рік тому

      कृपया संपर्क करा - 8788243526

  • @joshishridhar97
    @joshishridhar97 Рік тому +1

    नमस्कार बुवा 🙏🙏🙏

  • @arvind.earthy
    @arvind.earthy Рік тому +1

    छान कीर्तन. मला नेहमीच एक प्रश्न पडतो. हे आपले कीर्तन कोणासाठी आहे ?? आम्ही जे पापभिरू जे नेहमीच आपले कीर्तन ऐकतो त्यांच्या साठी ??मी पंच्याहरती ७५ गाठली म्हणजे मी अजून सुधारावे असे आपला विचार आहे ?? अहो आजचे राजकारणी बघावे करोडो करोडो रुपये कमवून आपल्या कीर्तनाला मानतही नाहीत .मग आपण त्यांचे विचार का बदलू शकत नाही ?? म्हणजे आपले विचार काय आम्ही पापभुरू लोकांना च आहे ???
    असो . आपण उत्तर द्या .आणि राजकारणी लोकांना सुधारा तरच हे कीर्तन मी मानीन .

    • @mohankuber4508
      @mohankuber4508 Рік тому

      कीर्तन ऐकणाय्रा साठी आहे पण ऐकण्याची बुद्धी झाली पाहीजे ना ? उरले मानणे आपल्या मानण्या न मानण्याने ईश्वरी इच्छेने चालणाय्रा गोष्टींवर काही फरक नसतो. कृपया आपलं पापभिरु मन शंकित करू नये. धन्यवाद !🙏🙏

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 Рік тому

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
    ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 Рік тому +1

    🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @rajarampatil2629
    @rajarampatil2629 Рік тому +1

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 4 місяці тому

    नमस्कार सर

  • @maheshchopade7563
    @maheshchopade7563 Рік тому +1

    🙏🙏

  • @prasannakumardiwakar711
    @prasannakumardiwakar711 Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏