सागर बेटा खुप छान बाळा! प्रत्यक्ष व्याघ्रगड पाहील्याचा आनंद झाला. आणी तो आनंद मला तु दिलास. खरेच खुपच छान. तुझे या माध्यमातुन "शिवप्रेम" आणी "दुर्गप्रेम" दिसुन येते बाळा. ❤
खूप छान व्हिडिओ ,खरं तर सगळेच गड किल्ले आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन नाही बघू शकत ..... पण तुमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून घरबसल्या सगळे किल्ले बघता येतात ..माहिती पण छान मिळते.. प्रत्यक्ष गड किल्ले बघितल्याचा अनुभव येतो खरंच तुमच्या कार्याला मनापासून सलाम❤😊🎉🎉 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा😊🚩🚩 जय जिजाऊ🙇🏻 जय शिवराय🚩🚩🙇🏻
खुप छान माहिती आणि प्रत्यक्ष ट्रेकींग केल्यासारख वाटलं मुलांना गड किल्ल्यांची माहिती देता येते व आम्हाला किल्ले पहाण्यासाठी ट्रिप प्लान करता येते जय महाराष्ट्र, जय शिवराय..🚩🚩
खुप छान व्हिडीओ सागर बाळा घरी बसून मला वासोटा किल्ला बघून आल्या सारखे वाटले. सुंदर.एवढ्या उंच डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पाण्याचे तलाव अजून ही तुडुंब पाण्याने भरलेले बघून धन्य वाटले 🙏 जय शिवराय 🚩🚩
लय भारी वन किल्ला व त्यात तिथ पर्यंत पोहोचण्याचा थरार आणि त्याचे उत्तम छायाचित्रिकरण अभिनंदन सागर तुला माझ्या खुप खुप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद तूझ्या पुढील वाटचालीसाठी
पाण्यातला प्रवास फारच भितीदायक आहे सागर आम्ही गेल्या आठवड्यात सज्जन गडावर गेलो होतो पहिल्यांदा गड चढायचा आनंद घेतला खूपच छान वाटले तू प्रत्येक जागा दाखवतो तसं सगळं पाहून आलो😊
छत्रपती शिवरायांना कोटिकोटी प्रणाम गड किल्ले बघताना राजेंना मावळ्यांना किती कष्ट करावे लागले असतील याची कल्पना पण अवघड आहे राजेंचा स्मृती ने डोळ्यात पाणी येतेच माझे राजे खूप थोर होते हरहर महादेव जय शिवाजी जय संभाजी
खूप खूप छान सागर आपली ट्रेकिंगची सवय अफलातून आहे. मला आवडला व्हिडिओ. अगोदर आम्ही पण मित्र मंडळी ट्रेकिंग, सायकलिंग केली होती. आता वय जास्त झाले त्यामुळे कुठे जाता येत नाही. तुझ्या मुळे ट्रेकिंगचा आस्वाद घेता आला. जय भीम 🙏🏻 जय शिवराय ❤
मी आणि माझी टीम रत्नागिरी खेड मधील आम्ही सर्व 18 जन सकाळी 7 वाजता चोरवने गावी पोचलो. तिथून पहिल ट्रेक नागेश्वरी केल. सकाळी 10.30 ला मंदिर मधे पोचलो , तिथे पूजा करुण वासोटा गड कडे निघालो, दुपारी 2 ला आम्ही भयानक जंगलातून वाट काढत गडावर पोचलो, गड फिरूँन झाल्यावर जेवण केल आणि परत आल्या मार्गी परत निघालो पण तिथे आलेले ट्रेकर यांनी सगळ्यांनी आम्हाला सलामी दिली की आणि शाबाशी दिली कारण आम्ही त्याच मार्गे परत चोरवने गावी उतरणार होतो म्हणून .... कोणतीही परमिशन नाही धनदाट जंगल उंच डोंगर रांग त्यातून कड़े वरची वाट पाय घसरला तर .... परत बॉडी मिलने नाही अशी ट्रेक पण हृदयात शिवछत्रपति आणि धर्मवीर शंभु राजाच डोक्यावर हात , शंभुमहादेव यांचं आशीर्वाद म्हणून आम्ही सर्व जन सुकरूप घरी पोचलो..
💥खूप छान विडीओ आहे दादा 💥 तु माहिती खूप खूप छान दिली💥 सागर दादा तुला सलूट आहे 💥 जय शिवराय जय शंभुराजे दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 दादा तु असेच विडीओ बनवत जा आमची तुला साथ आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💥सागर दादा साठी एक लाईक करा आणि कमेंट मध्ये जय शिवराय जरुर लिहा 💥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
Tuzi mahiti sangnyachi shaili ani shabdkosh khup aavadala, Man jinklas bhava tu punachha ekda dhanyawad, Ani ho ashich treking karat raha Maharajanchya gadanchi 🙏🙏
सागर बेटा खुप छान बाळा! प्रत्यक्ष व्याघ्रगड पाहील्याचा आनंद झाला. आणी तो आनंद मला तु दिलास. खरेच खुपच छान. तुझे या माध्यमातुन "शिवप्रेम" आणी "दुर्गप्रेम" दिसुन येते बाळा. ❤
मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
❤@@SagarMadaneCreation
वासोटा दर्शन दिल्यामुळे तुम्हास धन्यवाद, जय भवानी, जय शिवजी, हर हर महादेव.
आपल्या दुर्ग प्रेमास सलाम!
जय शिवराय!
सागर तू.खूप.छान.माहिती.देतो.हा.ट्रेक. आम्ही 86साळी केला.आहे
.त्या.वेळेस.फक्त.1बोट.होती.आता.खूप.बदल.झाला.आहे.आम्ही. नागेश्वर मंदिर मंदिर.करून.दुसऱ्या.बाजूने. उतरलो.रात्री. मुकाम.केला.आहे.तुझे.अभिनंदन
तुझ शिवप्रेम गडकिल्ल्यां चे दर्शन घडवून सार्थ ठरवतोय. तुझ्या धाडसाला व शिवप्रे मा ला शत् शत् नमन. 🫡🫡💐💐
खुपच छान किल्ला दाखवून दिला अतिशय सुंदर खूप मजा आली खुप खुप धन्यवाद सागर
खूप छान व्हिडिओ ,खरं तर सगळेच गड किल्ले आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन नाही बघू शकत .....
पण तुमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून घरबसल्या सगळे किल्ले बघता येतात ..माहिती पण छान मिळते.. प्रत्यक्ष गड किल्ले बघितल्याचा अनुभव येतो खरंच तुमच्या कार्याला मनापासून सलाम❤😊🎉🎉 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा😊🚩🚩 जय जिजाऊ🙇🏻 जय शिवराय🚩🚩🙇🏻
नाईस व्हिडिओ ❤
खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही महाराजांच्या किल्ल्यावर खूप छान वाटते आम्हाला
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
एक नंबर वासोटा किल्ला आणि फार छान माहिती दिली तुम्ही तुमचं धन्यवाद
खूप खूप छान दादा खूप सुंदर माहिती दिली मी किल्ला पाहून खूपच छान अप्रतिम वाटले ते मी शब्दात सागर शकत नाही, धन्यवाद !!!!
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
जय शिवराय आम्ही तुम्हचे. सगळे गड
किल्ले पाहतो ❤😂🎉😢😮😅😊
वाघोटा किल्ला खुपच छान आहे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे माहिती दिलीत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
खूप छान ट्रॅकिंग आणि किल्ला
सागर दादा खूपच छान विडिओ आहे
जय जिजाऊ 🙏⛳
जय शिवराय 🙏⛳
जय संभूराजे 🙏⛳
❤खूप छान माहिती मिळाली.❤
👌👌👌
फारच सुंदर माहीतीदिलीस सगरदादा
खुप छान माहिती आणि प्रत्यक्ष ट्रेकींग केल्यासारख वाटलं
मुलांना गड किल्ल्यांची माहिती देता येते
व आम्हाला किल्ले पहाण्यासाठी ट्रिप प्लान करता येते
जय महाराष्ट्र, जय शिवराय..🚩🚩
खूप छान माहिती...सुंदर विडिओ...
खुप छान व्हिडीओ सागर बाळा घरी बसून मला वासोटा किल्ला बघून आल्या सारखे वाटले. सुंदर.एवढ्या उंच डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पाण्याचे तलाव अजून ही तुडुंब पाण्याने भरलेले बघून धन्य वाटले 🙏 जय शिवराय 🚩🚩
दादा तुझ्यामुळेच घरीबसल्या स्वराज्य आणि सह्याद्रिच अनुपम सौंदर्य बघायला मिळत आणि शिवकाळात गेल्यासारख वाटत खरच खुप खुप धन्यवाद तुझे ❤
जय शिवराय 🚩
@@SagarMadaneCreation जय शिवराय
सागर तूफार मोठं काम करत आहे वासोटा किल्ला तर खूपच छान आहे तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
Khrch khup chan
खूपच मस्त आहे वासोटा किल्ला ❤
खुपचं छान आहे वासोटा किल्ला जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
खूप छान दादा खूप छान वाटले किल्ला पाहून 🚩🚩🙏
जबरदस्त दादा... अप्रतीम प्रवास वर्णन
खूपच छान माहिती दिलीत वासोटा किल्ल्याची ... धनयवाद❤
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
Nice bro khup chhan
अप्रतिम अद्भुत...❤❤
अप्रतिम
खासच सागर दादा ...तुझ्यामुळे घरबसल्या दुर्ग दर्शन घडते 🚩🚩हर हर महादेव, जय शिवराय 🚩🚩
खुप खुप आभारी आहे 🙏🏻☺️🙏🏻
जय शिवराय 🚩🚩🚩
सागर दादा तुझ्यामुळे घरबसल्या गडकिल्ल्यांचे दर्शन घडते Thank you
जय शिवराय 🙏🚩
छान माहिती धन्यवाद👌👍🤝🌹🙏🏻
Khup chan aahe jay shivray
Chan ahe sagar dada video ❤❤
Ek number bhau maza aali
लय भारी वन किल्ला व त्यात तिथ पर्यंत पोहोचण्याचा थरार आणि त्याचे उत्तम छायाचित्रिकरण अभिनंदन सागर
तुला माझ्या खुप खुप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद तूझ्या पुढील वाटचालीसाठी
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
एकच नंबर भाऊ
लय भारी भावा 👌🚩🚩
जय शिवराय जय जिजाऊ खुप छान माहिती दिली हार्दिक अभिनंदन 🚩🚩🚩
ekdam jabardast bhava...
खूप सुंदर अप्रतिम 👌👌🙏🙏🚩जय शिवराय
Khupch chaan mahiti sagardada 🎉❤jay shivray
खुपच छान माहीती दिली सागर भाऊ
Khup chan video aahe❤
लय भारी
सागर.....खूप खूप शुभेच्छा तूझ्या निस्वार्थी किल्ले दाखवण्याची पद्धत आवडली. आम्हाला घरात बसून हे अनुभवता आले.धन्यवाद..🎉
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺️🙏🏻
लई भारी 🫶👌
जय शिवराय 🚩
Verry nice mahitee khup Shan dilayabaddle khup abhar Jay shiveray
खूपच छान,
🚩जय शिवराय
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय वासोटा.
मी तीन वेळा ट्रेकिंग केलंय ...खतरनाक, अविस्मरणीय निसर्गरम्य ठिकाण...
मदनजी,खुपच सुंदर...किल्ला आहे...👌👍💐
Apratim video ahe dada
First commet
जय महाराष्ट्र आपण शिवकालीन इतिहास जिवंत ठेवण्याचे काम करत आहात, धन्यवाद
भारीच मित्रा ❤
खुपच भारी माहिती दिली 👍🙏
खूप छान 👌
जय शिवराय 🚩🙏
धाडस खुप छान हर हर महादेव
खुपच छान
खूप छान लेख वाचून आनंद व्यक्त करत आहे व्यावर
Sagar bhau tumche video mala khup avdtat. ❤
काय काळ असेल तो, शब्दच नाहीत बोलायला❤
🎉खूप मस्त
खूप खतरनाक ट्रेक होता दादा ,खूप छान वाटलं कोयने चं साम्राज्य पाहून❤ जय शिवराय 🚩🫡
Tumche video khup chan aastata dadasaheb jay jijau jay shivray jay shmbhu raje
पाण्यातला प्रवास फारच भितीदायक आहे सागर आम्ही गेल्या आठवड्यात सज्जन गडावर गेलो होतो पहिल्यांदा गड चढायचा आनंद घेतला खूपच छान वाटले तू प्रत्येक जागा दाखवतो तसं सगळं पाहून आलो😊
अनेक आशीर्वाद, राजकीय धंगडधिंगाण्याने बरबटलेल्या यू ट्यूब वर तुमी ही आगळी वेगळी माहिती देता त्याबद्दल धन्यवाद
भाऊ . खरोखर आम्ही प्रत्यक्ष तुमचे बरोबर वासोटा दूर्गाचे दर्शन घेतले असे वाटले . खूप परिश्रम घेवून सादरीकरण केले आहे . धन्यवाद .
Tumche sagle video vlogs chaan aahet mahiti pn sundr deta ty 👌👌❤️👌👌
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
1 number prvas Sagar Jay shivray
Aprtim video dada khup chan aahe
मनापासून धन्यवाद 🙏🏻😍
खूप छान दादा ❤❤ 1 नंबर माहिती सांगितली असे वाटले की मी स्वतः हा प्रत्यक्षात गड बगतोय . खरच खूप खूप ग्रेट ..
Khup bhari 😊❤
Dadus video mast hota ❤ ilike it
khup sundar Sagar
अप्रतीम सुंदर तुमचयामुळे गड कीलले बगाय मीळतात,
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
Dada kharach khup bhari..Tuzhyasarkha information denara tuch ahes..Jai Bhavani Jai Shivaji❤😊
खुप छान
Very...good..
Very nice and fully explained
छत्रपती शिवरायांना कोटिकोटी प्रणाम गड किल्ले बघताना राजेंना मावळ्यांना किती कष्ट करावे लागले असतील याची कल्पना पण अवघड आहे राजेंचा स्मृती ने डोळ्यात पाणी येतेच माझे राजे खूप थोर होते हरहर महादेव जय शिवाजी जय संभाजी
Dada man prasanna zal tuza video pahun ani killa dakhavalya baddal khup dhanyawad ❤❤🙏🙏
खूप खूप छान सागर आपली ट्रेकिंगची सवय अफलातून आहे.
मला आवडला व्हिडिओ.
अगोदर आम्ही पण मित्र मंडळी ट्रेकिंग, सायकलिंग केली होती.
आता वय जास्त झाले त्यामुळे कुठे जाता येत नाही.
तुझ्या मुळे ट्रेकिंगचा आस्वाद घेता आला.
जय भीम 🙏🏻 जय शिवराय ❤
Ati sunder maahiti. Dhanyawaad. I'm from Mumbai.
खूप छान माहिती दिलीस दादा ....आणि छान व्हिडिओ केलास 👌.... शेवट तर एकदम डोळे फेडणारा होता
मनापासून धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
खूप सुंदर माहिती दिली आभार
खुप छान माहिती दिली निसर्गाचे विहंगम दृश्य 👌👌👌 पुढे बघून चालत जावे महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏
जय श्री शिवराय🧡
मस्त ❤
मी आणि माझी टीम रत्नागिरी खेड मधील आम्ही सर्व 18 जन सकाळी 7 वाजता चोरवने गावी पोचलो. तिथून पहिल ट्रेक नागेश्वरी केल. सकाळी 10.30 ला मंदिर मधे पोचलो , तिथे पूजा करुण वासोटा गड कडे निघालो, दुपारी 2 ला आम्ही भयानक जंगलातून वाट काढत गडावर पोचलो, गड फिरूँन झाल्यावर जेवण केल आणि परत आल्या मार्गी परत निघालो पण तिथे आलेले ट्रेकर यांनी सगळ्यांनी आम्हाला सलामी दिली की आणि शाबाशी दिली कारण आम्ही त्याच मार्गे परत चोरवने गावी उतरणार होतो म्हणून .... कोणतीही परमिशन नाही धनदाट जंगल उंच डोंगर रांग त्यातून कड़े वरची वाट पाय घसरला तर .... परत बॉडी मिलने नाही अशी ट्रेक पण हृदयात शिवछत्रपति आणि धर्मवीर शंभु राजाच डोक्यावर हात , शंभुमहादेव यांचं आशीर्वाद म्हणून आम्ही सर्व जन सुकरूप घरी पोचलो..
Super👌
दादा खुप छान...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
Mast dada kup chan
धन्यवाद 😍🙏🏻☺️
💥खूप छान विडीओ आहे दादा 💥 तु माहिती खूप खूप छान दिली💥 सागर दादा तुला सलूट आहे 💥 जय शिवराय जय शंभुराजे दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 दादा तु असेच विडीओ बनवत जा आमची तुला साथ आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💥सागर दादा साठी एक लाईक करा आणि कमेंट मध्ये जय शिवराय जरुर लिहा 💥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद भाऊ.❤
खूप छान माहिती सांगितली. जय शिवराय🚩
मनापासून धन्यवाद 🙏🏻
Tuzi mahiti sangnyachi shaili ani shabdkosh khup aavadala, Man jinklas bhava tu punachha ekda dhanyawad, Ani ho ashich treking karat raha Maharajanchya gadanchi 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍