Maharashtra Dahanu MLA Vinod Nikole पत्र्याच्या घरात का राहतात?आमदारांसाठीच्या घरांबाबत काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 бер 2022
  • #BBCMarathi #Maharashtra #MLA
    डहाणूचे आमदार विनोद निकोले महाराष्ट्र सरकारच्या मुंबईत आमदारांना घरं देण्याच्या योजनेविषयी काय म्हणतात?
    आमदार होईपर्यंत स्वतःचं घरही नसलेले विनोद निकोले आजही अगदी साध्या घरात राहतात. या घरासाठी खड्डे काढणं, माती भरणं ही कामंही त्यांनी स्वतः केली आहेत.
    मुंबईत घर नसल्यामुळे आणि आमदार निवासाचं काम सुरू असल्यामुळे ते कामासाठी डहाणू ते मुंबई असा प्रवास करतात. तरीही सरकारी योजनेतलं घर नको रे बाबा, असाच त्यांचा सूर का आहे? पाहा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट.
    रिपोर्ट- ओंकार करंबेळकर
    शूट- शार्दूल कदम
    एडिट- शरद बढे
    प्रोड्युसर- जान्हवी मुळे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 550

  • @swapnilmutyamwar159
    @swapnilmutyamwar159 2 роки тому +325

    असाही प्रामाणिक आमदार महाराष्ट्रात आहे हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे..

    • @ravidongare1451
      @ravidongare1451 Рік тому +1

      MALA SUDDHAA

    • @satyarthwonderboy9906
      @satyarthwonderboy9906 Рік тому +8

      तो कम्युनिस्ट आहे म्हणून प्रामाणिक आहे

    • @va6331
      @va6331 Рік тому +1

      Maharashtrat ch have purn Bhartaat

  • @ajayking8063
    @ajayking8063 2 роки тому +469

    डहाणूच्या जनतेनी आमदार हा पैसा पाहून न निवडता गुणवत्ता पाहून निवडला हे म्हत्वाचे अशा विचाराच्या मतदारानीच देश बदलू शकतो.

    • @subashphalke2954
      @subashphalke2954 2 роки тому +13

      आपल्या मतासी सहमत आहो. तेथील जनतेसोबत आपलेही अभिनंदन. दु:ख कि मिडियावाले अशा वेळी झोपलेले असतात.किंवा वेळ नसते. चौथा स्तंभ कमजोर पडलेले असे अनेक उदाहरणे दिसतील.

    • @sunrisesunset8156
      @sunrisesunset8156 Рік тому +3

      Dhanu people are very smart

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Рік тому

      नक्कीच

    • @sumitmaske2001
      @sumitmaske2001 Рік тому

      Khar ahe bhau

  • @balajichandolkar906
    @balajichandolkar906 2 роки тому +250

    माझ्या महाराष्ट्रात असेही आमदार आहेत हे पाहून आनंद झाला।सर्वसामान्य माणूस आमदार आहे हे अजून थक्क करणार आहे कारण ऐरवी आपण आमदार म्हणल की मोठ्या गाडीत फिरणारा व कोट्यावधीची संपत्ती असणारा माणूस हेच गणित पाहिलय त्यामुळे थोड धक्कादायक चित्र वाटल......चला लोकशाही आजही हिंमतीने उभी आहे यात खरा अभिमान....👍👌💐

    • @advaitvlogs89
      @advaitvlogs89 2 роки тому

      माझ्या काय आणि तुझ्या काय, अशी प्रामाणिक माणसे आहेत आपल्या महाराष्ट्र आणि देशात, फरक एवढाच आहे की अशी माणसे ओळखायला आपल्याकडे चष्मा नाही आहे, असलाच तो भांडवलदारी फ्रेमचा, जातीयते चा, त्यामुळे प्रामाणिक राजकीय माणसे दिसत नाही,
      केंव्हातरी आशा प्रकारची बातमी येते, आणि आपल्या प्रामाणिक भावनेला उत येतो,
      महाराष्ट्रात अशी माणसे होऊन गेली कॉम्रेड डांगे, सी पी जोशी, गोरे बाई, उस्मानाबाद चे आमदार u. पाटील, राजापूर खासदार दंडवते साहेब, अशी अनेक रत्न होऊन गेली, परंतु मजोर्ड्या जनतेला त्यांची आठवण सुद्धा नाही
      याची खंत वाटते

    • @balajichandolkar906
      @balajichandolkar906 2 роки тому

      @@advaitvlogs89 अगदी खर आहे सर👍

    • @rajendrabagul155
      @rajendrabagul155 2 роки тому

      मालेगाव ,नाशिक जिल्हा येथील निहाल अहमद असेच आमदार होते

    • @jayeshmeher4449
      @jayeshmeher4449 Рік тому

      Badal ahe ha

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 2 роки тому +154

    अशा आमदारांची निवड जनतेने केले,हे महाराष्ट्राच्या भाग्याच आहे,,💐💐👑💐💐

  • @ratnadeepsarode3306
    @ratnadeepsarode3306 2 роки тому +104

    निस्वार्थी आमदार... Comrade विनोद भिवा निकोले लाल सलाम

  • @TheOpposition
    @TheOpposition Рік тому +6

    इतक्या चांगल्या माणसाला निवडून आणणारी जणता खरच धन्य आहे, 🙏

  • @jacobhenry1664
    @jacobhenry1664 2 роки тому +52

    ह्या व्हिडिओ वरून एक समजले की पत्रकारिता किती महत्त्वाची आहे. बीबीसी ने कदाचित हा vlog बनवला नसता तर असेही आमदार आहेत हे मला देखील तरी कळले नसते. आमच्या इथ लोकल पत्रकारिता फक्त हे एखाद्याला त्रास देवून पैसे उकळणे असे झाले आहे .

  • @maheshmalwadkar683
    @maheshmalwadkar683 2 роки тому +86

    खूप प्रामाणिक माणसं आहेत ही कोणाला ही विनाकारण त्रास नाही, फुगीरी नाही, साधे सरळ समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे नेते आहेत - निकोले साहेब तुम्हचा अभिमान आहे

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 2 роки тому +202

    अशे आमदार फक्त communist party मध्येच दिसतात......

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 Рік тому +3

    ,,,,, सन्माननीय आमदार विनोद निकोले साहेब म्हणजे खरोखर लोकशाहीला अभिप्रेत असुन त्यांना मानाचा व सन्मानाचा 🌹 जय भीम 🌹,,,,,,, व त्यांना निवडून देणाऱ्या जनतेचे मनापासुन आभार,,,,,,,,,

  • @savitakure8086
    @savitakure8086 2 роки тому +21

    मनपूर्वक नतमस्तक होतो असे आमदार आपल्याकडे आहेत़, धन्य आहे त्यामुळे महाराष्ट्र

  • @siddheshmane2956
    @siddheshmane2956 2 роки тому +119

    Its proud to have MLA like this in our Great Maharashtra

  • @FunTiMe-vw2zs
    @FunTiMe-vw2zs 2 роки тому +23

    लाल सलाम..🔴

  • @onlineshetkariyojana4034
    @onlineshetkariyojana4034 Рік тому +8

    काय एक नंबर माणुस आहे,अशा माणसाच्या पाठीमागे सर्व समाजाने ऊभे राहणे गरजेचे आहे.Salute !

  • @fictionkings1957
    @fictionkings1957 2 роки тому +153

    There is no space for honest man in politics and Mumbai.

    • @anaghadhanawde0
      @anaghadhanawde0 Рік тому +2

      There is no space for every individual honest person in India.You can't get major success without corruption.Corruption doesn't means only taking bribe.There are many factors related with corruption

    • @xhungrysharkx
      @xhungrysharkx Рік тому +1

      @@anaghadhanawde0 true

    • @rahuldeshmu5120
      @rahuldeshmu5120 Рік тому

      Absulutly Right bro 😶

  • @Mobiledoctor7865
    @Mobiledoctor7865 2 роки тому +18

    आमचा सरपंच पण Fortuner मधे फिरतो. सोबत चार टपोरी.

  • @skylinefreeeducation6943
    @skylinefreeeducation6943 Рік тому +11

    एकीकडे गडगंज धनाढ्य असलेले व निष्ठा विकणारे आमदार आणी एकीकडे हा व्यक्ती खरंच निकोले साहेब तुम्ही खरे आमदार आहे.

  • @prasadjethe8800
    @prasadjethe8800 2 роки тому +7

    अतिशय आनंद झाला महाराष्ट्र मध्ये आमदार आहे याचा जास्तीतजास्त लोकांपर्यंत विडिओ पोचायला पाहिजे BBC मराठी खूप आभारी आहे यामुळे जनतेमध्ये चांगल्या प्रतिनिधी निवडून दिले तर जिल्हा चा आपोआप विकास होईल भविष्यात आम्हाला पण राजकारणात यायची संधी भेटेल
    🇮🇳जय हिंद 🇮🇳 🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @pramdas9621
    @pramdas9621 2 роки тому +28

    आमदारापेक्षा सुज्ञ मतदार व निर्लोभी कार्यकर्ते यांचे अभिनंदन. . . . आहेत न विकणारा मतदार अजुन जिवंत . . .

    • @shaileshtambada3674
      @shaileshtambada3674 2 роки тому

      सुपर निर लोभी कार्यकते आणि निर्रलोभी नेते सध्या त्याचीच गरज आहे ( समाजाला )

  • @Bhagwandethe
    @Bhagwandethe 2 місяці тому +1

    निस्वार्थी आमदार विनोद निकोले साहेब👍 सलाम तुमच्या कार्याला👌

  • @habibattas5290
    @habibattas5290 2 роки тому +135

    All Maharashtra MLA MUST FOLLOW HIS LIFE STYLE.

  • @sunitasaindane2369
    @sunitasaindane2369 2 роки тому +18

    आमचा मित्र खुपच साधा आणि सोज्वळ आहे त्याला कशाचाही मोह नाही समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करतांना पाहून आम्हाला खूप आनंद होतो असाच नेता आम्हाला हवा आहे आमचा कायम पाठिंबा राहील आमच्या या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मित्राला 🙏👍

    • @nandkumarture4890
      @nandkumarture4890 Рік тому

      ताई मला तूमची comment आवडली

  • @vishvaslande2267
    @vishvaslande2267 Рік тому +1

    खरंच अविस्मरणीय असे व्यक्तिमत्व आहे , सध्या च्या राजकारणी लोकांनी खूप शिकण्या सारखे कार्य आहे यांचे !!

  • @baliramasabe9683
    @baliramasabe9683 2 роки тому +13

    लोकशाही चे तंतोतत उदाहरण ???
    Great sir....👏👌👍🙏
    खरच मानाव लागेल त्या मतदार संघातील जनतेला ... 🙏

  • @s.p.d.m.2973
    @s.p.d.m.2973 2 роки тому +14

    आणि काय दुर्दैव आहे राज्याचा!!! या अवलियाला महाराष्ट्रातील बहुतेक लोक ओळखत सुद्धा नसतील. सळक्या राजकारण्यांचा उदो उदो करण्यात आपण सर्व व्यस्त असतो. आपल्या देशात प्रामाणिक राजकारणी निवडून येण्याची शक्यता कमी तर भ्रष्ट राजकारणी निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त असते...
    गर्व आहे डहाणूच्या स्थानिकांचा...

  • @educationis9721
    @educationis9721 2 роки тому +11

    महाराष्ट्रासारख्या राज्यातला अविश्वसनीय आमदार.

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 2 роки тому +29

    विखे,पवार,कदम,पाटील,बावनकुळे,टोपे,मुनगंटीवार, चव्हाण,थोरात,मोहिते,जगताप,शेळके,लोढा,मेहता,ठाकरे आणि तुम्हाला वाटेल असे काही यांच्या घरावर ही 1 1 विडिओ बनवा

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 2 роки тому +3

    आमदार साहेब आपणास मनापासून धन्यवाद .

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 роки тому +42

    कम्युनिस्ट साम्यवादी पक्षातच असे लोक असतात 🙏🙏👍👍👍

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 роки тому +8

    कदाचित महाराष्ट्रातील एकमेव आमदार असावेत, मोफत घर देण्याची खरी गरज यांना आहे.

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 2 роки тому +7

    निस्वार्थी पणे जनतेचे काम करणाऱ्या आमदार साहेबांना मानाचा मुजरा, आम्ही लवकरच त्याची भेट घेणार आहोत,धन्यवाद

  • @vinayaksawant6285
    @vinayaksawant6285 2 роки тому +5

    असे फारच कमी आमदार खासदार आहेत जे निस्वार्थपणे समाज सेवा करतात. आम्हा सर्वांची त्याना शुभेच्छा

  • @NitinPawar-sy6gk
    @NitinPawar-sy6gk 2 роки тому +7

    🙏🙏🙏🙏🙏 खरे राजकारणी...

  • @pankajbhojane6487
    @pankajbhojane6487 2 роки тому +77

    CPI is another level of deshbhakti ❤️🙏🇮🇳 jai bhim saheb

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 роки тому +6

    सलाम अशा समाजसेवक आमदाराला

  • @tinas3394
    @tinas3394 2 роки тому +30

    Hats off to you Vinod ji 🙏🙏👌👌should be offered good position
    Many thanks BBC for the genuine coverage. Please give him more publicity and support

  • @ramgadade2953
    @ramgadade2953 2 роки тому +51

    यांचा थोडा आदर्श घ्यावा इतर बहू आयमी गरीब आमदारांनी.

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 роки тому +1

      Matdarani ghyava tar ase amdar hotil

    • @ramgadade2953
      @ramgadade2953 2 роки тому +1

      आपल्या इथे मतदान 18 वर्ष आणि लग्न एकवीस वर्ष म्हणजे घरा पेक्षा देश कसा चालवायचा ते अगोदर कळत असेल तर कसा सदस्य निवडला जाईल?

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 роки тому

      @@ramgadade2953 udya koni Hitler lagnach vay 50 Karel mhanun Kay tenvha ghar chalvaychi akkal yeil???
      Matdarani kahi tartamya thevava ki nahi

  • @Rularking
    @Rularking 2 роки тому +11

    असा एकदाच आमदार असतो..बाकीचे महाराष्ट्रातील बघा त्यांच्या चार पिढ्या बसून खातील एवढा जनतेचा पैसा खिशात घातलं पण साधी डकर पण घेत नाहीत..त्याची पण माहिती काढा

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 2 роки тому +9

    प्रेरणादायी आमदार...🙏

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 2 роки тому +6

    🙏🏼🙏🏻🌹सलाम सर

  • @pradeepdeshpande2505
    @pradeepdeshpande2505 2 роки тому +18

    Very honest person in politics. People required these types of honest person. Keep it up Sir.

  • @mohanlavate1535
    @mohanlavate1535 Рік тому

    अत्यंत दुर्मिळ आमदार विश्वास वाटत नाही मी कोणत्या जगात आहे सलाम आपल्या आमदारकीला

  • @rupeshkadam8499
    @rupeshkadam8499 2 роки тому +12

    एक प्रामाणिक आमदार खडतर परिस्थितीतून जनतेसाठी काम करत आहे,
    विनोद निकोले यांना किमान राहण्यासाठी घर मिळावे म्हणून प्रयत्न करायला हवेत...

  • @nilkanthsalunke1234
    @nilkanthsalunke1234 2 роки тому +4

    महाराष्ट्राला अशा आमदारांची गरज आहे आणि अशा आमदाराला मुंबईत घराची गरज आहे

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 роки тому +27

    गरीब आमदारांना ज्यांचे पाच एकर आत जमीन वार्षिक ४लाख रुपये आत उत्पन्न आहे अशा आमदारांना घर देण्यास विरोध करूनये

    • @NNY28
      @NNY28 2 роки тому

      आमदाराला पगार किती असतो

    • @sangmitrapounikar2721
      @sangmitrapounikar2721 Рік тому

      1.20 lakh per ...pan tyatle 70 takke pakshala detat...baki Te swatah cha ghar kharch ani lokanche kahi kam astil tyat upyogi krtat

  • @tausifpathan2957
    @tausifpathan2957 2 роки тому +12

    सलाम सर 🙏💪👍

  • @kiranlondhe2380
    @kiranlondhe2380 2 роки тому +1

    आश्चर्यकारक एकमेव आमदार असु शकतील.

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x 2 роки тому +34

    समाजवादी असू शकतात गरीब आमदार

  • @Ganeshasakpal
    @Ganeshasakpal 2 роки тому +3

    Great🙏👍👍

  • @bhatuwankhede8792
    @bhatuwankhede8792 2 роки тому +5

    Great personality...!

  • @dhananjaytamamichikar187
    @dhananjaytamamichikar187 2 роки тому +2

    Great sir

  • @vivekthakare6734
    @vivekthakare6734 2 роки тому +5

    अतिशय प्रामाणिक आणि जनतेचा आमदार ...

  • @sopannikam1808
    @sopannikam1808 2 роки тому +1

    धन्य ती जनता त्या जनतेने सर्वसामान्य माणसाला आमदार होण्याचा मान दिल्याबद्दल

  • @ramakantrathod1374
    @ramakantrathod1374 2 роки тому +4

    Salute to sir

  • @kuldeepvartak
    @kuldeepvartak 2 роки тому +8

    पालघर जिल्हातील दमदार आमदार विनोद निकोलो .

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 роки тому +6

    असे प्रामाणिक आमदार खुपच कमी प्रमाणात आहेत.त्यांना मुंबईत घरे घेऊन राहणे शक्य नाही त्यांचासाठी अधिवेशन काळात,व जनतेचे प्रश्न मंत्रालयात सोडवण्यासाठी यावे लागते तेव्हा त्यांच्या निवासाची सोय मात्र शासनाने करायला‌ हवी.घरे देण्यापेक्षा हे योग्य आहे.

  • @anaghaacharekar4427
    @anaghaacharekar4427 2 роки тому +18

    Great story BBC.bravo

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 2 роки тому +8

    एक सर्वसामान्य आमदार अपवाद बाकीचे पहा कसे गब्बर झालेत साधा सरपंच नगरसेवक करोडपती आहेत साध्य राजकारणात 100पैकी 99बेईमान तरी माझा भारत महान

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Рік тому +2

    50-50 कोटीला विकल्या गेलेल्या आमदारांनी,
    आदरणीय आमदार कॉम्रेड विनोद भिवा निकोले यांच्याकडून प्रामाणिकपणा शिकून घ्यावा.
    जय भीम लाल सलाम...

  • @ajitkumbhar6809
    @ajitkumbhar6809 2 роки тому +2

    मनापासून अभिवादन

  • @Astro9291
    @Astro9291 Рік тому

    मुश्किल आहे... अश्या स्वभावाचे आमदार अथवा खासदार मिळणे.... त्यामुळे विचार करून मतदान करा...विनोद भाऊ निकोले यांना सलाम 🫡

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 2 роки тому +5

    आज जनता अश्या राजकारण्यांची कल्पनाच करू शकत नाही

  • @ghanitamboli7841
    @ghanitamboli7841 2 роки тому +8

    आमच्या आमदारांना मुंबईला, पुण्यात, अहमदनगर येथे घरे आहेत व गावात बंगला आहे, राज्य तोट्यात व आमदारांचे धंदे फायद्यात,

  • @maheshpote8901
    @maheshpote8901 Рік тому +3

    We even don't know about such MLA exist in Maharashtra...
    Unbelievable fact...
    Honesty at it's peak...

  • @vinayaknagaonkar6741
    @vinayaknagaonkar6741 2 роки тому +4

    Great man

  • @osho645
    @osho645 Рік тому +3

    खरं तर त्या मतदार संघातील... मतदारांचे आभार मानले पाहिजे...त्यांनी कुठलाही लोभ न करता प्रामाणिक वक्तीची निवड करून त्यांना आमदार केल ✌️👍

  • @Yogesh-sc2my
    @Yogesh-sc2my 2 роки тому +14

    या आमदारनां घरे दिली तर काहीच अडचण नाही..!

    • @karunachaphekar3756
      @karunachaphekar3756 2 роки тому +1

      Dakhavanyadathi Patryache ghar
      महिना pagar मिळतो ते काय Karta😎😎😎😎😎

    • @Yogesh-sc2my
      @Yogesh-sc2my 2 роки тому

      @@karunachaphekar3756 व्हिडिओ पूर्ण बघावा आणि मग हा प्रश्न उपस्थित करावा... त्यांनी सांगितले आहे की आपल्या पगारातून ७०% रक्कम ते चळवळी साठी देतात..!!

  • @MaheshPatil-fc1vb
    @MaheshPatil-fc1vb 2 роки тому +2

    Great ❤️

  • @subhashghogre221
    @subhashghogre221 2 роки тому +11

    This MLA thanks for him. This is real MLA. Congratulations for him.

  • @baliramshinde695
    @baliramshinde695 2 роки тому +4

    Salam sir tumhala

  • @shivajipatil1991
    @shivajipatil1991 2 роки тому +7

    असे आमदार पाहिजे सगळे म्हणजे क्रांती होईल

  • @vickymumbai280
    @vickymumbai280 Рік тому +2

    आमदार साहेब तुमचा अभिमान आहे आम्हाला , जनतेचे काम करा ही जनता परत तुम्हाला निवडून देईल ..

  • @akashm4655
    @akashm4655 2 роки тому +2

    आर्थिक मागास आमदारांना नक्कीच घरं द्यावी..

  • @Rajendra_1984
    @Rajendra_1984 2 роки тому +4

    Great aamdar. Need to provide support this kind real genuine personal

  • @aksthakare7769
    @aksthakare7769 Рік тому

    डहाणू तालुक्यातील उदाहरण हे संपूर्ण महाराषट्रातील सर्व मतदारांना आहे. की आपला आमदार कसा असावा. अभिमान आहे आमदार विनोद निकोले यांचा

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 Рік тому

    वा छान आहे अनुकरणीय, आणि कौतुकास्पद

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 2 роки тому +4

    विनोद यांच्या सारखे आमदार खासदार यांना घर दया पण बाकीचे आमदार हे खुप मालामाल आहेत.

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 2 роки тому +1

    वर्षानवर्षं सत्ता भोगणाऱ्या लोकांनी बघा.. कुठं तुमचे मोठमोठ्या कंपन्या कारखाने, संस्था, कॉलेज आणि कुठं हा साधा माणूस... ही लोकशाही आदर्श मूल्ये जपणारा व्यक्ती आहे. असे लोकं असले पाहिजे....

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 2 роки тому +10

    मग अशाच आमदारांना घर द्या.
    श्रीमंत आमदारांना कशासाठी?

  • @janardanpalshetkar7213
    @janardanpalshetkar7213 2 роки тому +7

    मोदीचा शर्ट कितीचा? आणि या आमदाराची काय परिस्थिती!शिका जरा बाकी आमदारांनो.

  • @nitinredij2319
    @nitinredij2319 2 роки тому +2

    Aka mule saglyana Ghar milale. Very good BBC.

  • @vijays.y7367
    @vijays.y7367 2 роки тому +2

    आमच्या तालुक्याच्या आमदार ने निवडून आल्यानंतर 10 कोटी चा बंगला बांधायला सुरुवात केली 🙄

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 2 роки тому +5

    साधा सरळ माणूस वाटतो. पण यांनी देखील वाहतूक नियम पाळायला हवेत. विना हेल्मेट मोटासायकल चालविणे दंडनीय गुन्हा आहे.

  • @amitpatil2062
    @amitpatil2062 Рік тому

    साहेब तुमचा फॅन झालो 🙏🏻🙏🏻
    Good luck साहेब
    असेच रहा .. 🙏🏻🙏🏻🙏🏻बदलू नका

  • @itzbadshah9458
    @itzbadshah9458 2 роки тому +5

    हे काही कमी नाही साहेब, आपणा सारखे आमदार आहेत म्हणून तर आजची लोकशाही टिकून आहे आपणास दीर्घायुष्य लाभो व देश सेवा घडो हीच शुभ कामना. जय महाराष्ट्र.

  • @Dattaprasad_1983
    @Dattaprasad_1983 2 роки тому +8

    Nikole is real Indian 😭 who is suffering like us all

  • @days7948
    @days7948 2 роки тому +37

    जे क्षेत्र बदनाम आहे ,तीथं इमानदारीने वागणार्यावरही लोक संशय खात असतील तर मग दोन्ही हाथाने खिशे भरणं शहाणपणाचं असतं।

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 роки тому +2

      Lok Kay khatat he baghat jo jagto to khara Kam nashibi...kitihi khise bhara😂

  • @ramakantnikam517
    @ramakantnikam517 2 роки тому +1

    We proud of you

  • @shivprakashsharma8872
    @shivprakashsharma8872 2 роки тому +10

    One of the best MLA in India

  • @padmaakarrmokar4597
    @padmaakarrmokar4597 2 роки тому +3

    Hats off to you brother! Jai Hind 🙏🏻 God bless.

  • @sanjaygoriwali5486
    @sanjaygoriwali5486 2 роки тому +1

    Very good family

  • @krushnattahasildar3639
    @krushnattahasildar3639 Рік тому

    एक सुखद धक्का बसला.मा.कै.गणपतराव देशमुख साहेबांच्या नंतर असा माणूस पाहीला.तुम्हाला भेटायला आवडेल.सलाम तुमच्या कार्याला.

  • @akshaykavya3013
    @akshaykavya3013 Рік тому +1

    Hats off🙏

  • @vikaskale5114
    @vikaskale5114 2 роки тому +1

    ज्यांच्या कडे अनेक बेनामी बंगले आहेत ते जप्त करून अशा महान लोक प्रतिनिधींना दिले पाहिजेत

  • @world_conquerer
    @world_conquerer 2 роки тому +13

    माकप जनतेतूनच येणार

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Рік тому +1

    ABHINANDAN Sir. Proud of you 🙏

  • @khajamiya3257
    @khajamiya3257 2 роки тому +2

    Excellent mla sir

  • @maharashtramajha111
    @maharashtramajha111 Рік тому +1

    Hats Off !!!

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 2 роки тому

    Salute sir

  • @foodiemayur8351
    @foodiemayur8351 Рік тому +5

    Leader should.be like this Hats off to you Sir....