Solar dryer ने भाजीपाला सुकवण्याचं तंत्र या महिलांनी शिकून घेतलं आणि व्यवसाय कसा सुरू केला?
Вставка
- Опубліковано 25 гру 2021
- #SolarDryer #SolarEnergy
औरंगाबादच्या मारसावळी गावातल्या या महिलांना सौर उर्जेच्या तंत्रामुळे रोजगाराचा अव्वल मंत्र मिळाला. सायन्स फॉर सोसायटी या संस्थेने सोलार कंडक्शन ड्रायर म्हणजेच सौर वाळवणी उपकरण तयार केलं आहे. या उपक्रमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच अन्नाची नासाडी टाळण्याचा S4S चा उद्देश आहे. हॉटेल, रेल्वे, रेडी टू इट पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांकडून अशा वाळवलेल्या मालाला चांगली मागणी असते.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
सुंदर
ह्या महिलांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतो
खेड्यातील इतर लोकांनीही बोध घ्यावा 👍👍👍
अशाच बातम्या देत रहा आण्णा BBC मामा प्रतिसाद देऊ तात्या....खुप छान आवश्यक माहिती सांगितली 🚩👍
रगभरगगररओगरगरगगररोरररगररगरर
Like to banata hai!
खूप छान आणि महत्त्वाचे म्हणजे या ताईंनी
मास्क, कॅप, ग्लोज वापरून आपल्या सुरक्षिततेची काळजी घेतली व नीरजंतुकीचे पण काम होते
जे इतर व्यावसायिकांमध्ये फारच कमी प्रमाणात दिसून येते
इतकी positive बातमी बघून खूप आनंद झाला... हल्ली हे कमी असतं ....
BBC तात्या सोलर ड्रायर ची किंमत आणि क्षमता सांगितली असती तर बरं झालं असतं.
Look at the confidence these women have on their faces!
All because of self employment and good earnings
छान माहिती दिलीत ,ड्रायर विषयी पत्ता कळवावा शेतकऱ्यास मदत होईल.
ताईने चांगली माहिती दिली ताई व BBC चे आभार.
खूप छान माहिती आहे . शेतकर्या साठि ही काळाची गरज आहे
खूप छान माहिती मिळाली
या विडिओ मुळे प्रेरणा मिळेल 👍
Thanks bbc marathi to provide such positive and informative news
I am feeling proud that currently working in this company
Thanks BBC Marathi 🎊🎉
Company name...aamcha Mal kasa company la deyacha
Hello mala pan sanga maza mal kasa deta yeil
Machine price and where we get it
This how private sector helps if you create business friendly environment, on the other hand so called farmers in Delhi protesting to get freebies. Proud of these women.
There is nothing private and government. Many of the government institutions are torch bearer for us like drdo isro barc iit iim.
Tumcha phone number pahije
Wa wa kiti sundar upakram kashtachi bhakri khup chavishta lagatr
सुरेख बातमी..
धन्यवाद
This is that and that is possible when these teams of great peoples are there very nice
खूप प्रेरणा दायी.. 👍👍
छान माहिती दिली आहे धन्यवाद
चांगले काम केले आहे
Innovative and inspirational 💡👍. Motivation Booster news for all 💡👏
If possible please take workshops on such projects where people can become more self reliant and become economically strong.
Khup chaan ajun kahi bhaji war pan prayog kara westeg kami houn potala khayla hoil fast food chinis khanya peksha tar theek ahe
Very inspiring. Congrats for new Inatitave.
छान माहिती 🌹🙏
किती सक्षम आहेत या महिला bravo. जास्त माहिती मिळेल का सोलर ची? आमच्या गावात पण मला करायचे आहे
जे कमेंट्स मधे सोलार ड्रायर बद्दल प्रश्न विचारत आहेत, त्यांनी Science For Society हे गूगल करा अथवा फेसबुक पेज सर्च करा, डिटेल माहिती मिळेल,
भारता बाहेर सुद्धा या प्रोजेक्ट साठी नावलौकिक मिळवून देणारी 'सुपर वूमन' & 'मोस्ट एनर्जीटिक' अशी 'शीतल सोमाणी कासट' ही याची संशोधिका आहे !
Forever & Ever Respect !!!
💐❣️
@@siddhantreddy 🙏आभारी आहे
खूप छान उपक्रम.
Congratulations 🎉❤ and hats off for your work🎉
Thank you so much Sir
🙏 खुप छान ... उपकरण चे किमंत व उपकरण मिळण्याचे ठीकाण . इत्यादीचा उल्लेख करावा .🌹
Ekdam best.
अश्या सकारात्मक बातम्या पहायला नक्कीच आवडतील नाहीतर गोदी मीडिया वाले आहेच देशाचे वाटोळे करायला
Great👍 Effort Gudekar Maddam. Best of Luck.
खुप छान माहीती
Khup changala upkram aahe
Science for Society ❤️❤️👍👍 S4S.
Now this is called as real development
Khupach chan
Best information thanks also this technique use Bikaner city
Useful for Hotels....Hotel owners just watch it!.Reduces cost !useful!
Really very important vedio.
Khup chan tai
अभिनंदन!
खूप छान माहिती.
छान BBC
Very good
Very nice !
अप्रतिम ❤
या भगिनींनी आपलं प्रोडक्ट कंपन्या ना विकू नये , घातक आहेत या कंपन्या , स्वतः मार्केटिंग करावे🙏🏼🙏🏼
Pn dada lok khup nalayk ahet tyana company cha ch mal khaycha asto mhnun tr compnya mothya hotat
Chhan mahiti dilit
खुप छान आहे
Khup ch chhan 👌👍
Khuup chaan 👌
Khup chaan.
वाव छान
Kup chan
Very good.
खुप छान 👍👍👌👌😘❤
खूप छान
😊😊👌👌👌ग्रेट खूपच छान
Great
Informative
Very nice
👌👌
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
I like it boss
Big change in village women
We want such intelligent women to come forward for our farmers and encourage them to be part of such initiatives. Government should include such people in their work towards social welfare and make people self-employed in their own villages so that farmers and villagers will be benefited and become their own boss instead of doing small jobs in cities.
Hello vp techmagic. Pls gve your no. To contact.
Apart from ginger which other vegitables/ commodities are dried and got the market ? Please throw light on this
Very Inspiring !! Also, Please provide contacts details of org helping these farmers in the video, so other interested people can benefit from their knowledge.
जे कमेंट्स मधे सोलार ड्रायर बद्दल प्रश्न विचारत आहेत, त्यांनी Science For Society हे गूगल करा अथवा फेसबुक पेज सर्च करा, डिटेल माहिती मिळेल,
भारता बाहेर सुद्धा या प्रोजेक्ट साठी नावलौकिक मिळवून देणारी 'सुपर वूमन' & 'मोस्ट एनर्जीटिक' अशी 'शीतल सोमाणी कासट' ही याची संशोधिका आहे !
Forever & Ever Respect !!!
💐❣️
THANK YOU FOR BBC. MARATHI HIGHLIGHTING. FARMERS PROGRAMMS
Very nice👍
yalachtar contract farming mhantat.govt. traditional crop peksha ashya contract farmingla protsahit kele pahije
Women empowerment is required and prior in nook and corner of India
Can we dry lemon in it?
Good business
Va tai
Jai bharat mata ki jai
Very nice kasa suru kharcha ha business guidance kasa bhetal
I love
Good news by bbc
Nice
Scince for society चा संपर्क क्रमांक मिळेल का?
भेट देण्यासाठी पत्ता मिळाला तर बर होईल plz
Keep going Tai 💐🙏
छान माहिती दिली आहे स्वयम फुर्त महिला.
शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी पणावर वर स्वयंरोजगार हाच एक उपाय आहे ... .
Khup Chan
Tumala join kas karta yeel yababat thodi mahiti dya.
मारसावळी हे गाव फुलंब्री तालुक्यातील आहे का प्लिज कळविण्यात यावे धन्यवाद
🌹🙏
Kontya company maal kharedi kartat companichi mahiti milel ka?
दत्त गुरु
पहिल्यादा BBC मधे काहीतरी चांगल बघायला मिळालं 👍
अर्धवट माहिती
मला पण काही घरातून करण्या सारखा काही काम पाहिजे 🙏
सौर वाळवणे उपकरण कोठे मिळते माहिती द्या
Our ledies group also from Aurangabad, Golwadi, Gut No. 41,looking for this solar condution dryer, how can rich you for the same.
Mumbai mdhe ha business chalu karu shakte ka
Do the company have smaller size of dryer?? So Even any small family can dry their veggies for there personal family uses if trained? Buying in regular markets...
मला पण हा व्यावसायिक करायचा आहे. मी अगदी मनापासून विचारतोय आहे. मी उच्च शिक्षित आहे माझी कोणताही व्यावसायिक करायची तयारी आहे मी तसा प्रयत्नही केला पण समोरच्या कंपनीने मला फसवले प्लीज मला याविषयी तरी मार्गदर्शन करा. माझी विनंती आहे
तुम्ही म्हणालात की समोरच्या कंपनीने तुम्हाला फसवले. दुसऱ्यांवर अवलंबून राहिलात तर अस होत. त्यापेक्षा khudhiko kar bauland itna ki khuda bhi bande se puche ki bol teri raja kya hai.
Mala he manya ahe pan kahi karayche mhanje apn je kartoy te kontya tari company shivay Nahi karta yet na he visrlat ka
chaan .