Pune Accident : अल्पवयीन आरोपी, कोर्टात काय घडलं, १४ तासांत जामीन कसा मिळाला?| Pune news

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 2,3 тис.

  • @anilkadam2183
    @anilkadam2183 5 місяців тому +425

    एखादा गरीब किंवा मधमावर्गीय असता तर त्याला अन त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आयुष्यातून उठवलं असतं 😡😡🤦🏻‍♂️ पण न्याय पण पैश्याच्याच बाजूने झुकलेला असतो.

    • @sunilnagorav2322
      @sunilnagorav2322 5 місяців тому +4

      बरोबर आहे

    • @dr.sheetalpatil8084
      @dr.sheetalpatil8084 5 місяців тому +1

      Ho agadi barobar ahe

    • @dr.sheetalpatil8084
      @dr.sheetalpatil8084 5 місяців тому +1

      Yavarun aaplyala kalatey ki kayda phakt Garib ani madhya vargasathi lagu ahe ani Vip ani paisewale always swatch dutlelya tandalasarkhe astat je punha gunha karayla mokle

    • @konkan145
      @konkan145 5 місяців тому +1

      म्हणूनच कधी कधी वाटतो की हा संविधान बदलला गेलाच पाहिजे.

    • @vinodbhargude8792
      @vinodbhargude8792 5 місяців тому +2

      न्याय नाही अन्याय पैशाच्या बाजूला झुकला आहे......
      शोकांतिका देशाची😢
      यातील वकील , जाज यांची सुद्धा नावे प्रसिद्ध केली पाहिजेत.....

  • @lahunavsupe
    @lahunavsupe 5 місяців тому +810

    विकले गेले आहेत.. चौकशी असताना जामीन मंजूर होतो.. सुट्टी असून सुद्धा.. सुट्टीच्या दिवशी कोर्ट सुरू राहते काय??

    • @rohittarate3155
      @rohittarate3155 5 місяців тому +4

      Yes

    • @Funtass_Ltd
      @Funtass_Ltd 5 місяців тому +10

      Civil la suttya ahet criminal chalu ahe, police an sarkari wakil manage zale 😕

    • @saminasayyed5287
      @saminasayyed5287 5 місяців тому +2

      Ha court crim k liye 24 ghanty chalu raheta

    • @ajitpatil892
      @ajitpatil892 5 місяців тому +1

      holiday court navacha prakar asto ....

    • @vithalkhedekar9927
      @vithalkhedekar9927 5 місяців тому +3

      @@kalpesharekar6251 justice never sleep, कोर्टाला सुट्टी नसते.

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 5 місяців тому +204

    दोन व्यक्तींचा प्राण गेला तरीही कोर्टाला याच्यामध्ये भयानक असं काही आढळलं नाही म्हणे.... वारे न्यायदेवता

  • @fitnessworkout7927
    @fitnessworkout7927 5 місяців тому +45

    भारतीय न्याव्यस्थेला व पोलिस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sateshraut6398
    @sateshraut6398 5 місяців тому +63

    दोन निरापराध व्यक्तीचा जीव गेला, तरी सुद्धा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कलम लावताना गांभीर्य दिसले नाही, वा ... रे.... सलाम तुमच्या कार्याला.

  • @vijaykumarbansode485
    @vijaykumarbansode485 5 місяців тому +1050

    कोर्ट पण पैसेवाले ला बघून जमीन देते

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 5 місяців тому +42

      हा त्या गेलेल्या दोन व्यक्तींच्यावर उघड उघड अन्याय झाला आहे.! 🤔 आजकाल पैशाने काहीही विकत मिळते.!

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 5 місяців тому +16

      कलियुग 🥺🥺

    • @SupriyaVaidya-o7y
      @SupriyaVaidya-o7y 5 місяців тому +10

      Jolly llb 2

    • @nikhiljadhav5284
      @nikhiljadhav5284 5 місяців тому +8

      Manoj patil saheb Baga tumich

    • @Lifeisgudhh
      @Lifeisgudhh 5 місяців тому

      ua-cam.com/users/shorts4W1xlbuGKvA?si=nH8AQfAlY8fLF5rU

  • @sudarshanpatil7646
    @sudarshanpatil7646 5 місяців тому +321

    तुम्हाला काय वाटतं? हा प्रश्न जीवाला लागला म्हणून सांगतो..
    मला वाटतं.. मेले त्यांचे कुटुंबं दुःखात बुडाले,(शेवट पर्यंत त्यांना काय न्याय मिळणार नाही)
    पोलीस, वकील आणि जज मालामाल झाले.. भारतीय न्याय व्यवस्था झिंदाबाद🤟🙏😌

    • @1107pankaj
      @1107pankaj 5 місяців тому +4

      High court ani supremecourt baki ahe pn mulga minor ahe tr strict punishment honar nahi kiti kalam lava

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 5 місяців тому +8

      साहेबांचं संविधान न्याय देईल 😅

    • @DattaPandage-ns6mj
      @DattaPandage-ns6mj 5 місяців тому

      मस्ती ने गाडी चालून निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या ड्रायव्हर गाडी मालक , फाशी द्याले पाहिजे. अल्पविन asil तरी त्याच्या सोबत त्याचा बापले द्याले पाहिजे.😡😡😡😡😡
      असे 10 12 प्रकरणात फाशी दिली ना पूर्ण भारतात accident करणार न्हाई कोणी. मस्ती किती भडव्याले 150 पर्यंत स्पीड होती म्हणे. गांदू कायदे आहेत 2 जीव गेले हे त्याची सोय सुविधा देऊन रहले. मेले त्यायीची काय चुकी होती. मायनर आहे मियानर आहे. Mhnje त्याची बाजू घेऊ राहला पत्रकार भडवे 😡😡😡😡

    • @bro-t6v
      @bro-t6v 5 місяців тому

      ​@@jaypatil6055चालवीणारे संविधान मादरचोद आहेत... त्यात फडतूस मंत्री आहे... त्या फडतूस ला दिवसाचं गोळ्या घालव्यात

    • @deepakb.277
      @deepakb.277 5 місяців тому +3

      भारतीय संविधान 😂😂 आणि हे संविधान बदलणार म्हणून रडतात 😂

  • @khanabdulrahim9504
    @khanabdulrahim9504 5 місяців тому +608

    दोन लोकं मेली तरी सुद्धा कोर्टाला कुठलीही गंभीर वस्तू दिसली नाही छान

    • @nisha280
      @nisha280 5 місяців тому +27

      ये है मोदी की गॅरंटी/

    • @dattadeshmukh3628
      @dattadeshmukh3628 5 місяців тому +9

      काणून तो अंधा होता है

    • @sachinjadhav9933
      @sachinjadhav9933 5 місяців тому +4

      Hyala cha india mahntata ithe kayda fakt samanya mansana ahe ....Baki konala nahi mitara

    • @arvindsurwase1787
      @arvindsurwase1787 5 місяців тому +5

      त्या दोन जीवाचं काय

    • @arvindsurwase1787
      @arvindsurwase1787 5 місяців тому +2

      या दोन जीवाचा काय जे गेली

  • @Maheshst.nsk6952
    @Maheshst.nsk6952 5 місяців тому +25

    मला एक प्रश्न या सगळ्या गोष्टी मध्ये पडला की जज ने नेमकी कोणत्या पुस्तकांचा अभ्यास केला आहे याची चौकशी आधी व्हावी

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 5 місяців тому

      पैशाच्या पुस्तकात घरात किती पैसे पाहिजेत

  • @kiranpatil4158
    @kiranpatil4158 5 місяців тому +25

    देवाला मी एकच प्रार्थना करेन की जज आणि गुन्हेगार ला मदत करणारे पोलिस ह्यांची पण फॅमिली accident मध्ये अशी मरुदेत🙏🙏ओम शांति 😡😡😡😡😡😡

    • @surajgurav3562
      @surajgurav3562 5 місяців тому

      बरोबर बोलला 😂

    • @Vikasgavade-driverfarmer0708
      @Vikasgavade-driverfarmer0708 4 місяці тому

      यांचा मुत्यु अपघातात नको, यांचं मर तडफडुन मरण आले पाहिजे,एक म्हणजे यांना साखर झाली पाहिजे मग यांना बी पी झाली पाहिजे मग यांना केनसर झाला पाहिजे मग यांना जखम झाली पाहिजे, आणि सर्व अंगातुन पु रगात आलं पाहिजे, आणि या सर्व लोकांना एक काळोख्या खोलित डांबुन ठेवलं पाहिजे

    • @mamtakoshta7583
      @mamtakoshta7583 Місяць тому

      Barobar bolala😢😢😢

  • @suryakantshilvant3949
    @suryakantshilvant3949 5 місяців тому +364

    बिल्डरच्या मुलाला सुधा असाचा उडवला पाहिजे,,,,नंतर कोर्ट काय करते ते बघितल पाहिजे

  • @rahulk2934
    @rahulk2934 5 місяців тому +386

    न्याय देवता खरच आंधळी झाली आहे

    • @ironmanjr7410
      @ironmanjr7410 5 місяців тому +5

      Andha kaanoon hai

    • @MahabodhiT
      @MahabodhiT 5 місяців тому +2

      पोलिस विकलेली आहेत

    • @AmolSubhashTayade
      @AmolSubhashTayade 5 місяців тому +1

      आंधळी सोबत बहिरी पण झाली ,आक्रोश ऐकू येत नाही आहे.

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 5 місяців тому

      आंधळी नाही रांड झालीये रांड, कोणी पण या पैसे फेका आणि झवून जा.....

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 5 місяців тому

      Paisa

  • @bramha4793
    @bramha4793 5 місяців тому +106

    दोन लोक मेली आणि कोणतेही गांभीर् गोष्ट नाही वा रे न्याय व्यवस्था....पैसा बोलता है... कायदा फक्त गरिबांसाठी 😂😂😂

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 5 місяців тому +44

    गरीब किंवा मध्यम वर्गातील एखाद्याला 14 तासात जमीन मिळाला असं तर कधी ऐकायला मिळत नाही !!

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 місяців тому

      reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 5 місяців тому +28

    दारू पिऊन गाडी चालवत असताना आणि त्यात 2 जणांचा बळी गेला तरी पण 14 तासात जामीन !!

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 місяців тому

      reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...

  • @naikenglishacademy105
    @naikenglishacademy105 5 місяців тому +325

    ज्या जज ने त्याला जामीन दिला त्याचा ही मुलगा असाच मरो ही ईश्वरा कडे प्रार्थना

  • @punetoursandtravels789
    @punetoursandtravels789 5 місяців тому +91

    पैश्यापुढे विकले गेलें पोलीस आणि कोर्ट 💯 पैश्यावाल्याचा मुलगा आहे तो ह्याच ठिकाणी एखादा गरीब घराण्यातील व्यक्ती असता तर त्याला 14 तासात कोर्टाने जामीन दिली असती का???

    • @nikhilyenpure1877
      @nikhilyenpure1877 5 місяців тому

      Police aani sarkar bhikari ahe paisa sathi Bhau

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 5 місяців тому +106

    न्यायव्यवस्था फक्त श्रीमंता साठीच आहे आपल्या भारतात....

    • @dkcreations.1250
      @dkcreations.1250 5 місяців тому

      Manje shrimant lokan saathi vegla ani garib lokan saathi vegla haa kasla nyay aahe

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 місяців тому

      reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...

  • @manishborkar3539
    @manishborkar3539 5 місяців тому +12

    न्याय नेहमी आंधळा असतो, हे माहिती आहे, पण न्याय करणारा आज आंधळा झाला आहे हे आज पाहायाला मिळाले....😢

  • @Angel-pg1ok
    @Angel-pg1ok 5 місяців тому +3

    यात सामील असलेल्या सगळ्यांना मनापासून तळतळाट लागो, त्यांच्या बर ही वेळ लवकरच येवो हीच हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @nitinkale8635
    @nitinkale8635 5 місяців тому +61

    मयत झालेला मुलगा त्याच्या जागी जज चा मुलगा पाहिजे होता

  • @shubhammadane3453
    @shubhammadane3453 5 місяців тому +84

    पोलिस सांगतात की गंभीर काही सापडले नाही... पोलिसांचे काम आहे ते शोधण्याचे... श्रीमंत लोकांना न्याय वेगळा आहे... हया वरून दिसतें.....

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 5 місяців тому +148

    परप्रांतीय असल्याने न्याय मीळण्याची शक्यता कमीच आहे.
    पालकांना अटक का झाली नाही?

  • @javedajindagi1939
    @javedajindagi1939 5 місяців тому +4

    कोर्टाने असंही म्हणायला हवं होतं की, अल्पवयीन आहेस तोवर अजुन ५/२५ माणसांचा बळी घे. पुन्हा ट्रॅफिक सिग्नलवर काम कर. एखादं वाचनालय जॉईन कर. आणि सलग महिनाभर पुस्तक वाच.
    हास्यास्पद निकाल आहे कोर्टाचा.

  • @sandeshsinare2946
    @sandeshsinare2946 5 місяців тому +2

    ज्यांचा पन याच्या मध्ये हात आहे ते सुद्धा आसेच मरोत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 5 місяців тому +198

    वेदांत अग्रवाल बेटा कुठे फेडणार हे पाप

    • @ajagir72
      @ajagir72 5 місяців тому +4

      Ya ayushyat tar nahi.

    • @Sagarbhapkar9
      @Sagarbhapkar9 5 місяців тому +1

      आयुष्भर फेडणार आता तो

    • @JBS-77777
      @JBS-77777 5 місяців тому

      ​@@Sagarbhapkar9ते कसं काय?

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 5 місяців тому +2

      Ani bolta he jain lokana manusaki aste 😂

    • @komalbhoi92
      @komalbhoi92 5 місяців тому

      Kide mungi pan chirdnar nahi yachi kalji ghetat hai lok hai lok sunset chya adhi j1 krtat ani ha mulga lokana chirdtoye

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 5 місяців тому +49

    ह्या बिल्डर ची पूर्ण property विकून दान करा ..त्याला भीक मागायला लागेल अशी त्याची अवस्था करा

  • @avinashsarfare1132
    @avinashsarfare1132 5 місяців тому +63

    खरोखर विश्वास उडाला न्यायव्यस्थेवरचा
    न्यायव्यवस्थेला श्रद्धांजली.

    • @neelamtungare
      @neelamtungare 5 місяців тому

      India is beyond repairs..

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 місяців тому

      reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...

  • @rajurawal6798
    @rajurawal6798 5 місяців тому +7

    हा शब्दात जर एखादा गरीब माणसाच्या सर्वसामान्य माणसाच्या पोरांनी केला असता तर पोलिसांनी त्याला 10 दिवस सोडलं नसतं त्याच्यावर कठोर कठोर कलम लावले असतात

  • @sidgawali952
    @sidgawali952 5 місяців тому +5

    1:23 17 वर्षाचा असल्या मुळे तो..दारू पिऊ शकतो पब मधे जाऊ शकतो दारू पिऊन गाडी चालू शकतो....पण फकत 17 वरशाचा असल्या मुळे..त्याच नाव घेऊ शकत नाहीत वा....😢😢

  • @Prakashsapkal0099
    @Prakashsapkal0099 5 місяців тому +108

    विकले गेलेलं भंगार न्यायालय आहे पण या न्यायालयाने एक गोष्ट मात्र लक्षात नक्कीच ठेवावी की न्याय मागून मिळत नसेल तर तो हिसकावून घेणे ही प्रत्येक ही भारतीयांची कला आहे. ही गोष्ट न्यायालयाने विसरू नये..💯💯

    • @Yshrgaming
      @Yshrgaming 5 місяців тому +4

      माय घाली न्याय योजना📝 🙏🙏

    • @motivational124-t7g
      @motivational124-t7g 5 місяців тому +2

      Khara aahe bhava

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 місяців тому

      reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar6251 5 місяців тому +112

    सामान्य माणूस असता तर बापा सोबत १०वर्ष तुरुंगात टाकल असत.

  • @subh2173
    @subh2173 5 місяців тому +112

    वाह रे कोर्ट शिक्षा काय दिली आहे तर 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात थांबून अनुभव घ्यावं, दुसरे मानसोपचार तद्दन कडून उपचार घावे तिसरे कुठे अपघात झाला तर तिथे मदत म्हणून जावे अशी शिक्षा दिले आहे कोर्टाने वाह रे कोर्ट वाह किती पैशे भेटले

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 5 місяців тому +15

      😀 त्या सर्व अटी हास्यास्पद.! लहान मुलांची समजूत काढण्याचा प्रकार आहे.! 😃

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 5 місяців тому +6

      🙏धन्य ते टुकार कोर्ट

    • @maheshkale5640
      @maheshkale5640 5 місяців тому +4

      Judge Family face in future 😢

    • @parthdalvi7310
      @parthdalvi7310 5 місяців тому

      पैश्या समोर सगळे आपली 🍑 पुढे करतात

    • @imshre_s
      @imshre_s 5 місяців тому

      हे असली शिक्षा तर सिग्नल तिडलेल्याला भेटली पाहिजेत, दोन लोकांचा जीव घेणाऱ्याला नाही. आणि मी खात्रीशीर सांगू शकतो की उद्या हे विकलेगेलेले, हा मुलगा गाडी चालवत नव्हता हे सुध्दा सिद्ध करून टाकतील, त्याच आपल्याला आश्चर्य वाटायला नको कारण सामान्य माणूस हा फक्त किड्या मुंग्यांच आयुष्य जगतोय

  • @drorthocare7719
    @drorthocare7719 5 місяців тому +8

    व्वा रे वां बिल्डरचा मुलगा आहे म्हणून त्याला 14 तासात जामीन मंजूर मला तर वाटते की यामध्ये राजकीय मोठी शक्ती त्या बिल्डरच्या माघी उभी आहे आणि पैसा फेकून न्यायालय सरकारी पोलिस अधिकारी यांना विकत घेतलेले दिसत आहे.....एखाद्या गरिबाच्या मुलाने असे केले असते तर त्याला आयुष्भर जन्मठेप केली असती

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 місяців тому

      reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...

  • @ankushjadhav424
    @ankushjadhav424 5 місяців тому +1

    खरच या देशात न्याय व्यवस्था शिल्लक राहिली आहे का ..... भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @Kiran_mengal
    @Kiran_mengal 5 місяців тому +47

    भिकारचोट न्याय व्यवस्था झालीय. 2 लोक मृत्यू पडलेत n गंभीर गोष्ट नाही.. वाह....ह्याच्या घरचे मरायला पाहिजे होते मग समजल असत

  • @rakeshkamble7561
    @rakeshkamble7561 5 місяців тому +71

    हे असच होणार गरीबाची दुनिया नाही राहिली.

  • @yogeshjawanjal316
    @yogeshjawanjal316 5 місяців тому +73

    वेदन विशाल अग्रवाल आहे तो आरोपी😅😂 कायदया ला गेला उड़त,😂

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 5 місяців тому

      Jai shri gand wale lok ahe he paise bharun sutun jata

  • @mithunkamble1988
    @mithunkamble1988 5 місяців тому +3

    गुन्हा गंभीर असताना 14 तासात आरोपीला का सोडलं आरोपीला सोडणारे जजवर कारवाई झाली पाहिजे
    कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे

  • @58levelcarnage33
    @58levelcarnage33 5 місяців тому +1

    जर ते दोघे गेले तरुण आणि तरुणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @mab56353
    @mab56353 5 місяців тому +16

    एवढ्या फास्ट जामिन मंजुर होतो, सुट्टीच्या दिवशी कोर्ट चालु होत... कीती managed व्यवस्था आहे. भारतीय न्यायव्यवस्थेचे खरच करावं तेवढ कौतुक कमी पडेल 👍🙌👏

  • @मानवतासर्वश्रेष्ठ

    गेली १० वर्ष हेच सुरू आहे देशात . ग्रुहमंत्री आता का गप्प आहे . किती मध्ये मिटवल प्रकरण. कोर्ट , पोलीस , राजकारणी भरपुर खर्च झाला असेल . आता तरी लोकांनी डोळे उघडावेत

    • @ajaysadgir8333
      @ajaysadgir8333 5 місяців тому

      त्यांना fact Ed कोणावर लावायची हेच माहिती fact

  • @iqbalwankar
    @iqbalwankar 5 місяців тому +94

    मुलाचे वय बसत नाही तर, त्याच्या बापाला तुरुंगात टाका, त्याला कळत नाही का आपला मुलगा बेवडा आहे, गाडी नको द्यायला म्हणून, याच ठिकाणी बिल्डर ला एखाद्याने उडवला असता आणी समोरचा आरोपी अल्पवयीन असता तर, आरोपी जामिनावर सुटला असता का..?

    • @praneshsaykar1051
      @praneshsaykar1051 5 місяців тому +1

      गडकरी साहेब बोलले होते

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 5 місяців тому +2

      खरच अल्पवयीन आहे का अल्पवयीन दाखवला

    • @ADK_7
      @ADK_7 5 місяців тому +3

      Great question 👍🏻

    • @rajendragarud3753
      @rajendragarud3753 5 місяців тому +1

      भाऊ तुमचे बरोबर आहे कायद्यात तसाच नियम आहे मुलगा अल्पवईन असल्यास पालकांना अटक करू शकतात

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 місяців тому +1

      reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...

  • @vickymaladkar7290
    @vickymaladkar7290 5 місяців тому +1

    जज व वकील कोण होते, तपास कोणत्या पोलीस अधिकारीनी केली त्यांचे सत्कार पब्लिक मध्ये घ्याची इच्छा आहे

  • @NL_5590_
    @NL_5590_ 5 місяців тому +4

    पोलिसांची पण पोर असचि कुठ तरी चिरडली गेली असती तर त्यांची भूमिका क़ाय असेल याचा विचार येतो मनात🙏

    • @hanmantbiradar6462
      @hanmantbiradar6462 5 місяців тому

      Same section and same procedure will available to all

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 5 місяців тому +50

    न्याय कोठे मिळाले सर्व जण विकले आहे.

  • @swapnilsonawane7472
    @swapnilsonawane7472 5 місяців тому +39

    मयत परिजनांच्या परिवाराला एक खून माफ अशी सवलत द्यावी

  • @Akshay_18_03
    @Akshay_18_03 5 місяців тому +111

    2 मेले पण काय गंभीर नाही सापडलं वा....

    • @DattaPandage-ns6mj
      @DattaPandage-ns6mj 5 місяців тому

      मस्ती ने गाडी चालून निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या ड्रायव्हर गाडी मालक , फाशी द्याले पाहिजे. अल्पविन asil तरी त्याच्या सोबत त्याचा बापले द्याले पाहिजे.😡😡😡😡😡
      असे 10 12 प्रकरणात फाशी दिली ना पूर्ण भारतात accident करणार न्हाई कोणी. मस्ती किती भडव्याले 150 पर्यंत स्पीड होती म्हणे. गांदू कायदे आहेत 2 जीव गेले हे त्याची सोय सुविधा देऊन रहले. मेले त्यायीची काय चुकी होती. मायनर आहे मियानर आहे. Mhnje त्याची बाजू घेऊ राहला पत्रकार भडवे 😡😡😡😡

    • @RunuDutta-s4f
      @RunuDutta-s4f 5 місяців тому +3

      धिक्कार है हमारा न्याय व्यावस्था पर।शरम करो रे

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 місяців тому

      reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...

  • @vickychavan414
    @vickychavan414 5 місяців тому +3

    ज्या पुण्या कोर्टाच्या जज ने हा निकाल दिला आहे त्याने किती पैसे खाल्ले आहे त्या जज ला लाज नाही वाटली का त्या जजच्या जर मुलाला किंवा मुलीला कोणी उडवलं तर तो जज असा निकाल देईल का विचार करा सगळ्यांनी

  • @ramm.9308
    @ramm.9308 5 місяців тому +3

    पैसा मोठा ठरला जिवापेक्षा😢. हरमखोर व्यवस्थेने त्यांना जामीन दिला. पोलिसांनी केस manage केली 😢

  • @akshaykhollam8988
    @akshaykhollam8988 5 місяців тому +40

    एवढं होऊन पण कोर्टाला काही गंभीर सापडलं नाही, अवघड आहे!

  • @matoshreedriverservice
    @matoshreedriverservice 5 місяців тому +111

    वय कमी असेल तर बापावर कारवाई होऊ शकते

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 5 місяців тому +9

      😡 बापावर कारवाई व्हायलाच पाहिजे.!

    • @DattaPandage-ns6mj
      @DattaPandage-ns6mj 5 місяців тому

      मस्ती ने गाडी चालून निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या ड्रायव्हर गाडी मालक , फाशी द्याले पाहिजे. अल्पविन asil तरी त्याच्या सोबत त्याचा बापले द्याले पाहिजे.😡😡😡😡😡
      असे 10 12 प्रकरणात फाशी दिली ना पूर्ण भारतात accident करणार न्हाई कोणी. मस्ती किती भडव्याले 150 पर्यंत स्पीड होती म्हणे. गांदू कायदे आहेत 2 जीव गेले हे त्याची सोय सुविधा देऊन रहले. मेले त्यायीची काय चुकी होती. मायनर आहे मियानर आहे. Mhnje त्याची बाजू घेऊ राहला पत्रकार भडवे 😡😡😡😡

    • @prakashmulik3325
      @prakashmulik3325 5 місяців тому +4

      Barobar Aahe. Pan Tase ka nahi zale Kayada fakat samayna manasa Sathi Aahe. Kayadya pudhe sarv Saman nahit. Jay Bharat Desh.

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 5 місяців тому

      बाप जामीन घेऊन घरी AC ची हवा खात. Tv बघत बसला असल

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 місяців тому

      reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...

  • @sanjubhaud8658
    @sanjubhaud8658 5 місяців тому +69

    वेदांत तू दिसचं चौकात ट्रॅफिक हवालदार सोबत,......तिथेच तुला न्याय मिळेल. ,,🔥

    • @TravelStrings
      @TravelStrings 5 місяців тому +6

      To tyachya ghari traffic signal banavel😂😂😂 evadha paisa aahe tyachyakade.. aani havaldar la gheun tikade ubha rahil

    • @Radhaaaaaaaaaa
      @Radhaaaaaaaaaa 5 місяців тому +8

      नाही वाटत हो तिथं कुठ थांबेल तो. मामाला रोज पैसे देईल रोजचे double अन मामा तर पैशाचा भुकेला.

    • @manisherande4568
      @manisherande4568 5 місяців тому

      reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 5 місяців тому +6

    सामान्य लोकांच्या जीवाला किंमत झीरो आहे हे लक्षात असूद्या आणि जर याच जागी अग्रवाल फॅमिली मधील मुलाला सामान्य कुणी उडवलले असते आणि यात त्या मुलाचा मृत्यू झाला असता तर याच प्रकारे 14 तासात जमीन मिळाला असता का...???

  • @Mr.god333
    @Mr.god333 5 місяців тому +3

    या जगात पैसा तुमच्या कडे आहे तर तुम्ही सगळे विकत घेऊ शकता...
    अगदी न्याय ⚖️ देवतेला हि...: आता बाकी अल्पवयिन मुले गुन्हा करायला मोकळे ....
    कारण शिक्षा *निबंध* लिहा असेल.....

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 5 місяців тому +18

    ब्रम्हा बिल्डर चा पोरगा हा..बेवडा
    याला वाचवायला कोण कोण आले होते आमदार यांचे नाव सांगा?ती खरी बातमी

  • @bhushanshinde2413
    @bhushanshinde2413 5 місяців тому +46

    सांगा की bramha कॉर्पोरेशन च्या मालकाचा मुलगा आहे 17 वय आहे

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 5 місяців тому

      यांना पण पाकीट पोचले असेल नाव उघड न करण्यासाठी सगळे विकले गेले पोलीस मीडिया न्यायालय

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 5 місяців тому +84

    तो 17 चा नसणार...मुद्दाम दाखवल त्याच वय कमी...सुटावा म्हणून

  • @AimaanKargathra
    @AimaanKargathra 5 місяців тому

    Thank u for your brevery🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Shiv_The_Great_Maratha
    @Shiv_The_Great_Maratha 5 місяців тому +1

    कोर्टाने जरी जामीन दिला असेल तरी पुणेकरांनी याचा गंभीर्याने विचार केला पाहिजे अजून पुढे खूप भोगायचे आहे मंहून सर्व पुणेकरांनी एकत्र येऊन या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. भाजप च्या काळात भ्रस्टाचार खूप वाढला आहे आणि यामध्ये सर्वसामान्य लोकांना काहीच किंमत दिली जात नाही कृपया आपण या गोष्टींचा विचार करा अजून खूप भोगायचे आहे. आजकाल सर्वसामान्य लोकांना संपवण्याचा कट चालू आहे.

  • @yogeshkudale2917
    @yogeshkudale2917 5 місяців тому +155

    ही भाजपची सत्ता आहे हे आसच होणार गरीबाला न्याय मिळणार नाही

    • @trident8872
      @trident8872 5 місяців тому

      Tuzya aaichi gaand, Congress rajya rahile astey tar he batami pan ali nastee

    • @_Philosopher_
      @_Philosopher_ 5 місяців тому +6

      Congress chya kaalat tar sglynna nyay bheta hota na 😮

    • @rt87817
      @rt87817 5 місяців тому

      अरे कुदल्या तुझा नावावरून तू चंमच्या वाटतो आहेस
      मूर्खा कोर्टानं दिलाय निर्णय
      मोदी ने नाही
      आणि कायदा कुचकामी आबे

    • @sunilnagorav2322
      @sunilnagorav2322 5 місяців тому

      बरोबर

    • @_Philosopher_
      @_Philosopher_ 5 місяців тому +6

      @@TheBhushanJPawar Pakistan ch chatnya peksha hindu chi chatleli bari 😀bhale to gujrati aso wa marathi

  • @nitinsarode320
    @nitinsarode320 5 місяців тому +16

    खरंच गंभीर गुन्हा नाही कारण कोर्टाने आणि पोलिसांनी चांगले पैसे खाल्ले आणि असा जमीन देणाऱ्याच्याच मुलांसंगे घडले पाहिजे

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 5 місяців тому +49

    सर्व विकले जाते!

  • @pramodpawar.6479
    @pramodpawar.6479 5 місяців тому +4

    इथ आमचा शेतकऱ्याची केस तीन तीन पिढ्या सुटत नाही...अन् श्रीमंताच्या पोराचा निकाल 14 तासात लागतो

  • @rajendranagargoje3412
    @rajendranagargoje3412 5 місяців тому +1

    कधी कधी न्यायालयाचे निर्णय ऐकून रडाव कि हसाव अजिबात कळत नाही
    एक मजबुरी म्हणून धन्यवाद

  • @konkan145
    @konkan145 5 місяців тому +15

    माझं त्या जीव गेलेल्या वेक्तींच्या घरच्यांना सांगणं आहे कोर्ट कचिरी च्या मागे लागून आपल्या सारख्या गरिबांना न्याय भेटणार नाही आपला न्याय आपण स्वतः करावा 🙏

  • @swapnilhiravdekar
    @swapnilhiravdekar 5 місяців тому +26

    हयात फ़क्त पैसेवाले पैसा फेकून काहीही करू शकतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे ...झळ सोसतात ते फ़क्त आपल्यासारखे सामान्य

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 5 місяців тому +27

    पैसाचा माज व मस्ती आहे

  • @VittalHalnor
    @VittalHalnor 5 місяців тому +1

    मोदी आणि फडणीस साहेबाना विनंती आरोपीला मदत करू नका

  • @nervesofsteel
    @nervesofsteel 5 місяців тому +1

    The court should also revisit the Hyderabad Mercedes R@pe case where the accused is a juvenile.

  • @ashokparthe9653
    @ashokparthe9653 5 місяців тому +43

    पैशाच्या पुढे काही चालत नाही

  • @SambhajiJagdale-lw1wq
    @SambhajiJagdale-lw1wq 5 місяців тому +120

    फडणविस अर्थमंत्री असल्या मुळे काय पण होणार

    • @tusharnivangune8555
      @tusharnivangune8555 5 місяців тому +7

      यात पण फडणवीस का आरे काय संबंध सगळीकडं राजकारण करणं सोडा

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 5 місяців тому

      ​@@tusharnivangune8555झवण्या झेपत नाही त्याला

    • @SukkaBombil
      @SukkaBombil 5 місяців тому +5

      अर्थमंत्री अजित पवार आहे रे..... फडणवीस गृहमंत्री आहे 😂

    • @nisha280
      @nisha280 5 місяців тому +6

      ​@@tusharnivangune8555राजकारण सोडा कस ?गृहमंत्री जबाबदार आहे कारण बीजेपी चा माणूस असणार, म्हणजे नक्की सुटणार.

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 5 місяців тому

      Fadanvis tarbujya nalayak ahe he kapati karm tyachech ahe

  • @jaihind9545
    @jaihind9545 5 місяців тому +26

    ह्या जर कोर्टाला गंभीर गोष्ट वाटत नसेल तर सामान्य मुलं सुद्धा अशा प्रकारे गाडी चालवतील

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 5 місяців тому

      Aata judge chya porana udvayala suruvat kara, mag kaay boltat judge baghuya.

  • @omprakashashture1244
    @omprakashashture1244 5 місяців тому

    Nice vidio sir ji

  • @Fighterkingxyz
    @Fighterkingxyz 5 місяців тому +2

    वा रे न्यायव्यवस्था🙏😞🙏

  • @rajvardhanpatil3579
    @rajvardhanpatil3579 5 місяців тому +17

    त्याची थोडी तरी ➰➰ वाकडी झाली तर सांगा.. विकलंय सगळं साल्यानो.. न्यायची अपेक्षा आताच्या जगात कोणी करू नये 🙏

  • @SmartMonkye777
    @SmartMonkye777 5 місяців тому +16

    अजब देश्याचा गजब कायदा 🎉

  • @dhananjaytilekar5441
    @dhananjaytilekar5441 5 місяців тому +16

    अशावेळेस अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाई केली जाते तशी कारवाई करण्यात आली आहे का?

  • @Saddy21
    @Saddy21 5 місяців тому

    Why is the guys photo not available anywhere?

  • @pramodbhasarkar2679
    @pramodbhasarkar2679 5 місяців тому

    Mast.

  • @atulnakel7703
    @atulnakel7703 5 місяців тому +23

    पैशापुढे चांगले चांगले लोक झुकतात

  • @Adm.m8585
    @Adm.m8585 5 місяців тому +16

    विचार करायला लावणारी गोष्ट आहे गरिबांना नाय वेगळा आणि श्रीमंत ना वेगळा न्याय.

  • @मलिकपाटीलसिरजगावकर

    कायदा लागू झाला...
    कायदा म्हणून...
    काय द्याल..
    लगेच सुटका.

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 5 місяців тому

      Are baba caste bagh tyachi😂so called upper caste ahe to asch honar na mg...

  • @sandynaik1620
    @sandynaik1620 5 місяців тому

    Settings

  • @anandmhasde8920
    @anandmhasde8920 5 місяців тому

    Doubtful

  • @SachinNalavade-ch3qb
    @SachinNalavade-ch3qb 5 місяців тому +8

    याच्या ठिकाणी सामान्य घरातील मुलगा असता तर त्याला जामीन मंजूर झाला असता का
    दोन व्यक्तीला चिरडल्या नंतर यामध्ये गंभीर काहीही दिसत नाही हे कोर्टाचे म्हणणे किती हास्यास्पद आहे

  • @sundararde6212
    @sundararde6212 5 місяців тому +29

    अजितदादा चा माणूस असेल नक्की

  • @vinayakghate1256
    @vinayakghate1256 5 місяців тому +12

    खुप वाईट बातमी जे गेले त्यांचा काय दोष

  • @maulimauli2506
    @maulimauli2506 5 місяців тому +1

    रविवारी लाल तारीख नव्हती वाटत

  • @hamzaenterprises6897
    @hamzaenterprises6897 5 місяців тому

    Nice

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 5 місяців тому +22

    वय कमी असेल गाडी मालकाला अटक करा

  • @dilipkhandalkar4174
    @dilipkhandalkar4174 5 місяців тому +14

    ज्यांचा जीव गेला त्यांच काय
    त्यांना भरपाई कशी मिळणार

  • @gorkshnathkhedkar8123
    @gorkshnathkhedkar8123 5 місяців тому +6

    खरचं न्याय मिळाला राव त्या मरण पावलेल्या निष्पाप लोकांना, आता खरा जनतेचा विश्वास बसला आहे न्यायव्यवस्थेवर

  • @sheelabhosale1950
    @sheelabhosale1950 5 місяців тому

    वा रे न्याय , सगळं संतापजनक आहे

  • @sanjaygaikwad1877
    @sanjaygaikwad1877 5 місяців тому +1

    खरच न्यायदेवता च्या डोळ्यावर पटि आहे

  • @nikhilkamble2264
    @nikhilkamble2264 5 місяців тому +9

    कोर्ट आरोपीला शिक्षा करत आहे की प्रोटेक्ट करत आहे तेच कळत नाही 😢😢

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 5 місяців тому +13

    यालाच म्हणतात गुजराती प्रेम

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 5 місяців тому +14

    इतर कोणी असता तर बालसुधारं गृहात नेले असते

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 5 місяців тому

    न्याय व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 😔

  • @ganeshshelke7608
    @ganeshshelke7608 5 місяців тому +1

    Bhavpurna shradhanjali police