Sharad Pawar यांचा ड्रीमप्रोजेक्ट Lavasa City फेल का गेली ? पुर्ननिर्मीती कशी होतेय । BolBhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 сер 2023
  • #BolBhidu #LavasaCity #Lavasacityrebuilding
    शरद पवार ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी ब्रिटनच्या प्रसिद्ध लेक डिस्ट्रिकला भेट दिली. असच काहीस आपल्या राज्यात असावं हे त्यांनी हेरलं. ते भारतात परत आले. तेव्हा डोक्यात ब्रिटनमध्ये पाहिलेला लेक डिस्ट्रिकचा प्लॅन घोळत होता. हा पाया होता लवासाच्या उभारणीचा. सुमारे 1990 नंतरच्या काळात लवासाचा पाया रचला होता. 2002 मध्ये लवासा प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम सुरू झालं आणि आज सुमारे 21 वर्षानंतर लवासा भारतात घोस्ट सिटी म्हणून ओळखली जाते.
    इतक्या वर्षाच्या काळात काय झालं? लवासा उभारली गेली कशी? ती अडचणीत आली कशी? आत्ता लवासाच्या पुर्ननिर्मीतीचा मार्ग मोकळा कसा झाला आहे? लवासाचा संपूर्ण इतिहास या व्हिडीओतून पाहुयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 479

  • @shivajidesai1141
    @shivajidesai1141 10 місяців тому +146

    घाबरु नका मॅडम , लोक कांहीही बोलू दयात . चांगला प्रयत्न आहे

  • @yogeshsinghdhami5289
    @yogeshsinghdhami5289 10 місяців тому +305

    अहो मॅडम, थोड हळू हळू सांगा.... टेली promoter आहे समोर , तरीसुध्दा थोड हळूच सांगा.....

  • @bipinupasani1699
    @bipinupasani1699 10 місяців тому +87

    कोण म्हणतो लवासा फसली ❓
    ठराविक लोकांनी कमावले की.
    आणि कोणी ते सगळयांनाच माहीत आहे. 😏😏😏😏

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 10 місяців тому +14

      सूसू ताईंची १४% official investment आहे

    • @AgricaulterAsstant
      @AgricaulterAsstant 10 місяців тому

      शरद पवार साहेबाच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला जेवढा तुम्ही लोकांनी विरोध करण्याचं कपट करतात त्याच्या 5 % तरी साथ दिली असती तर उदया लंडनचे पर्यटक महाराष्ट्रत आले असते . पण तुमच्या सारख्या कपटी व्यापारी ( प्रत्येक बाबीत फक्त कपट करून दुसऱ्याचं धन चोरणाऱ्या ) लोकाना त्यांच काय .
      आज पवारांचं स्वप्न विविध आडचणी आणून मोडकळीस आणायच व तेच आपल्या मालकीय करून तिथ मोदीचा पुतळा उभारायच . अन आपल नाव मिरवायचं . किंव येते तुमच्या भीकारी चोर गुनांची तस्साच राग येतो तुमच्या देशद्रोही पणाचा ...🦶👢🥾🥾

    • @AgricaulterAsstant
      @AgricaulterAsstant 10 місяців тому

      @@Rocket_T2 निच साल्या हे तुझ्या आईचे संस्कार आहेत तु काय करशील भीखारी बिच्चारा ....

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 10 місяців тому +18

    माणसं निसर्गाच्‍या सौंदर्यतेमध्ये खूप हस्तक्षेप करत आहे.निसर्गाने खरी ताकद दाखवायची ठरवतो तेव्हा ही सगळी समृद्धी, वैभव मातीतच मिसळते.मानवाने निसर्गाशी खेळ केला तेव्हा काय घडले ते आपण गेल्या महिन्यात उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील पुरात पाहिलेच आहे.सह्याद्री हा पर्यावरण संवेदनशील भाग आहे.स्वार्थासाठी आणि पैशासाठी नद्या, डोंगर, पर्वत यांच्याशी खेळ करू नका.शेवटी एक दिवस संपूर्ण मानवजातच पृथ्वीवरून नामशेष होईल.

  • @swapnildhawale9636
    @swapnildhawale9636 10 місяців тому +100

    Hand movements are speedy, vocal speed is comparable to the most of the rappers available in country... Don't be nervous we will always accept the new trainee...

  • @3lokd633
    @3lokd633 10 місяців тому +41

    लवासा ची जमीन कशी घेतली ते पण सांगा.. बेकायदेशीर पणे वनांची तोड निसर्गाची नासधूस करून निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी लवासातील प्रॉपर्टी अव्वाच्या सव्वा दराने विकली. आणि तुम्ही असे सांगताय कि जसे फार मोठ्या महान कार्यासाठी लवासा ऊभी केली. युरोप मध्ये कुठल्याही प्रोजेक्ट साठी वनांची नासधूस नाही करत. नियम खुप कडक आहेत तिकडे मग तो व्यक्ती कोणीही असो...

    • @lahanujoshi__1415
      @lahanujoshi__1415 10 місяців тому

      ​@eddardstark6666भड़काऊ ahe ha gyache Dole futle ahet te Mumbai madhli vane todata he dist nahi..ani pawar ne yachya kanat संगीतले kiti currputopn zala yache

    • @3lokd633
      @3lokd633 10 місяців тому

      @eddardstark6666 जरा जाऊन विचार मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना कश्या जमीनी घेतल्या ते सांगतील ते. आणि मुंबईतील आरे मध्ये काही जमीनी नाही घेतल्या. काही झाडे तोडली ती आवश्यकता होती मेट्रो कारशेड साठी ना कि प्रायव्हेट कंपनी साठि. लवासा प्रोजेक्ट हा प्रायव्हेट लिमिटेड होता. पैसे लाटण्यासाठी. मुंबईतील आरे आणि मुळशीचे वन यांत तुलना होऊ शकत नाही.

    • @3lokd633
      @3lokd633 10 місяців тому

      @@lahanujoshi__1415तु जाऊन साहेबांच्या सतरंज्या उचल...

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t 10 місяців тому +1

      ​@@lahanujoshi__1415yachi tyachi chatugiri karnyapeksha jantene bhrsht ani m....... d raajkarnyanchi g maarli paahije pn ya deshat raajkarnyanche gulam jast ahet mhanun bhrasht raajkarni punha punha nivdun yeu shaktat ani mantri houn punha jantelach lutun jantechi g maaru shaktat he vastav ahe ya deshach

  • @pravinbhivare3728
    @pravinbhivare3728 10 місяців тому +37

    हजारो आदिवासींवर मुक्या प्राणी निसर्ग वर आत्याचार .शाप लागला

  • @r.m.4911
    @r.m.4911 10 місяців тому +67

    मोदींचा पुतळा गुजरातेत बसवा महाराष्ट्रात कशासाठी? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन गेले म्हणून?

    • @sagarw4197
      @sagarw4197 10 місяців тому

      गप आपले लोक भांडी घासायला आहेत त्यान्चयाकडे

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 10 місяців тому

      खुप घातक आहे हे 😠 अनजि पंतला लाज कशी वाटत नाहीये .आणि खास करून मराठी भक्त मादरचोद कुत्र्यांना मोदीचा गेम का कळत नाहीये 😠

    • @lalitshirsath3706
      @lalitshirsath3706 10 місяців тому +4

      Ek dam barobar...👍🏻

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 місяці тому

      काही गुजराथ मध्ये गेले नाही उधवरावनी आणि शरद पवारांनी च घालवलेत.फक्त स्वतःच्या तुंबड्या भरल्यात.आणि तुम्हा आम्हाला झुंजवत ठेवलय,अजून तरी जागे व्हा.

  • @AmitDeshmukh-zt8kw
    @AmitDeshmukh-zt8kw 10 місяців тому +11

    विश्लेषण मस्त केले पण जरा हळू हळू विश्लेषण करायला पाहिजे होते Next टाईम सुधारणा करा

  • @rahulpowar7614
    @rahulpowar7614 10 місяців тому +31

    New beginnings don't be nervous, with time the way of narration will also get better.

  • @ramakant6304
    @ramakant6304 10 місяців тому +31

    छान माहिती दिलीत मॅडम, तुमची सांगायची पध्दत चांगली आहे, लवासा हे आमच्या मावळ भागातीव दासवे या गावाजवळ वसलेले आहे खूप चांगला प्रोजेक्ट आहे मेधा पाटकर या म्हातारीला स्वतःला काही चांगले करता आले नाही व दूसरे कोणी करत असेल तर मधे तोंड खुपसते.

    • @TheRock_1819
      @TheRock_1819 10 місяців тому +7

      त्या म्हातारीने बर्‍याच प्रकल्पाची अशीच वाट लावली आहे.

    • @prashantnikam4606
      @prashantnikam4606 10 місяців тому

      😂😂😂😂

    • @parikxitshinde1778
      @parikxitshinde1778 10 місяців тому +3

      Ho na fkta virodh karun Ani morche kadhun ya baie che Ghar kase chalte he ch naval aahe!?

    • @premkankal9008
      @premkankal9008 10 місяців тому

      Madarchor aahe ti नक्षलवादी

    • @sachindhavle2124
      @sachindhavle2124 10 місяців тому +1

      Modi cha putala aahe ki., project changala???

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 10 місяців тому +10

    *लवासावर* राजकारण करणाऱ्यांनी आता स्वतःच *लवासा* ताब्यात घेतला!!!😊

  • @randomthings1938
    @randomthings1938 10 місяців тому +19

    नम्रता 🎉🎉....घाबरून जाऊ नका...खूप चांगला स्टार्ट आहे....

  • @dakshayofficial6190
    @dakshayofficial6190 10 місяців тому +17

    Thank you for the video on Lavasa 🙏🏻

  • @PALIKAPRASHASAN
    @PALIKAPRASHASAN 10 місяців тому +7

    5 हजार कोटी चे कर्ज आणि 1800 कोटींची बोली, मधले पैसे कोणाचे डुबले..? कर्ज घेतलेल्या बँकेचे अर्थात जनतेचे..!

  • @kforkalpesh
    @kforkalpesh 10 місяців тому +16

    Will appreciate if you also explain these all details slowly with proper stops and comma..like your other collegues..bol bhidu is well known for me for its slow speed discussion only.

  • @umesh5469
    @umesh5469 10 місяців тому +18

    महाराष्ट्र तील गरीब जनतेचा पैसा लुटून खाल्ला तर असेच होणार गरीबाची हाय लागणारच

  • @ishwarchincholkar
    @ishwarchincholkar 10 місяців тому +44

    सगळ्यात मोठा corrupt politicians साहेब

    • @nitindeokate2139
      @nitindeokate2139 10 місяців тому +7

      हे असल्या विचारामुळेच आपल्याला परदेशात फिरायला जावे लागते

    • @OttMarathi
      @OttMarathi 10 місяців тому

      @@nitindeokate2139 निसर्गाची नासधूस करून प्रोजेक्ट बनवायचा नसतो. कुणी निसर्ग तोडून अशी city बनवली नाही.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 10 місяців тому +1

      ​@@nitindeokate2139म्हणजे?

    • @NileShindePatil.
      @NileShindePatil. 10 місяців тому

      गप रे भक्त आता मोदींचा पुतळा बसवल्यावर लय गुदगुल्या होतील तुला😅

  • @jayshivaji2094
    @jayshivaji2094 10 місяців тому +4

    माझ गाव तिथेच आहे. गावातले शेतकरी आणि कातकरी लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली

  • @rajerr3863
    @rajerr3863 10 місяців тому +3

    I watched all your videos regularly I am from sambhajinagar I would like to visit your office in Pune where is your office

  • @shivajidesai1141
    @shivajidesai1141 10 місяців тому

    It is basic information. Pl. Continue updates.

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn 3 місяці тому +2

    लवासा सिटी मध्ये छगन भुजबळ, दिलिप वळसे पाटील,शरद पवार, नितीन गडकरी, अजित पवार, महेश लांडगे,सुनिल शेळके, मुरलीधर मोहोळ, यांनी भरमसाट पैसा कमावला..... विशेष म्हणजे सध्या यातील 90 टक्के नेते भाजपमध्ये आहेत.

  • @shreyasgavand9477
    @shreyasgavand9477 10 місяців тому

    Navin chehara.... Khup khup swaagat... Ek tip pyaback speed 0.75 var baghava lagatoy tumacha video.

  • @tejashhnalley635
    @tejashhnalley635 10 місяців тому +22

    Mohini or Aarti ne ha video khup effective kela asta. Btw best of luck to you Namrata u can do it much better with practice

    • @rjnd96
      @rjnd96 10 місяців тому +4

      Before comparing always think ki apli paatrata aahe ka he karaaychi ani jar nasel tar tond band thevaaycha.. she is new and will learn with time.. bol bhidu management baghel tu kashaala nasti akkal paajaltoy

    • @sulbhasawant4
      @sulbhasawant4 10 місяців тому

      Plz comparison naka Karu ..motivate kara

    • @brucesekliar5824
      @brucesekliar5824 10 місяців тому

      without comparing ,taking names u could have motivated her or critisized positively..anyways

    • @tejashhnalley635
      @tejashhnalley635 10 місяців тому

      @@rjnd96 Tu ka tuji akkal mla reply deun dakhavtoy..Purna vachla asta tr samajla asta tula ..ya varun samajta kiti akklech ahes tu..🤣🤣🤣..Ani mji patrata nasti tr tu reply kela nasta mala..🤣🤣🤣

    • @tejashhnalley635
      @tejashhnalley635 10 місяців тому

      @@sulbhasawant4 comment nit vachli asti tr samajla asta tula

  • @Samadhanc1992
    @Samadhanc1992 10 місяців тому +2

    ❤nice work. Amazing speed 🚄 15min+ containt cover 6min😮. good 👍 keep it up

  • @yashvantvanjare1946
    @yashvantvanjare1946 10 місяців тому +6

    मी जाऊन आलो खूप भारी आहे लावासा 🌆

  • @Krushna9526
    @Krushna9526 10 місяців тому +6

    Nice explanation 👏🎉

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 10 місяців тому +8

    *लवासा city म्हणजे एक प्रकारचे couple point*

  • @marathisangram9498
    @marathisangram9498 10 місяців тому +2

    Madam thod slow sanga mhanje mast vatal baki kahi problem nhi be positive continue best of luck 🤞

  • @sachinthombare__4980
    @sachinthombare__4980 10 місяців тому

    Namrata ma'am
    .
    .
    Raghuramrajan
    Shreemant Dagdusheth Halwai ganpati
    Hinjewadi
    Pune MIDC(all)
    Rohit pawar
    That topic you can explain

  • @dhananjaymorepatil1890
    @dhananjaymorepatil1890 10 місяців тому +4

    Madam avaj thoda confidence aana baki sgl thik...mst anchoring keli 👍🏻

  • @rohitkulkarni5136
    @rohitkulkarni5136 10 місяців тому +5

    Vishay hard अशीच नवीन नवीन लोक येऊद्या...🎉

  • @rajendrasjadhav4471
    @rajendrasjadhav4471 10 місяців тому +2

    Excellent information 👍.
    It is good if lavasa is restarted....

  • @sahiltanpure2795
    @sahiltanpure2795 10 місяців тому +2

    लवासात OXFORD UNIVERSITY ची स्थापना करा. पुण्यातून अमेरिकेला जाणारा महसूल आमच्या पुण्यातच राहील आणी पुणे हे शिक्षणाचे माहेरघर सोडून सासुरवाडी होईल ❤❤❤❤❤❤❤

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 10 місяців тому +1

      Ani tith pn reservation mule fail padel sagla. Shikvnare pn shiknaare pn 😂😂

  • @mayurbhombe6981
    @mayurbhombe6981 10 місяців тому +9

    Best of luck 🎉🎉❤ my best wishes with you

  • @pratikpansare4531
    @pratikpansare4531 10 місяців тому +4

    Nice information ❤

  • @sagarbaviskar2575
    @sagarbaviskar2575 10 місяців тому +20

    Nice video.. Please control pace of the explanation. Also, do not use continuously your hand gestures & vary your pitch tone.

    • @kevalkhawane
      @kevalkhawane 10 місяців тому

      exactly i noted in first 5 seconds

  • @akashkadam2571
    @akashkadam2571 10 місяців тому +2

    जर हा पहिला प्रयत्न असेल तर तुम्ही खूप छान केलं आहे..

  • @AkshayPatil-tm7ir
    @AkshayPatil-tm7ir 10 місяців тому +2

    ताई बोल भिडू वरती खूप प्रेम करतो सगळे
    त्याच कारण बोलण्याची पद्धत विषया नुसार मांडणी करणारी लोक
    थोड बोलण सुधारण गरजेचं आहे

  • @TheLoveConnection3
    @TheLoveConnection3 10 місяців тому

    Jaudya first video ahe. Pan Snehal kuthe ahe?

  • @Vision0014
    @Vision0014 10 місяців тому +2

    शेतकऱ्यांच्या जमिनी धरणाच्या नावाखाली बिल्डर कडे कश्या गेल्या अन त्याही थोड्या फार नाही 5000 हजार एकर

  • @montopandit7415
    @montopandit7415 10 місяців тому +1

    खरी माहिती आणली धन्यवाद

  • @hemantchheda9987
    @hemantchheda9987 10 місяців тому +17

    छान माहिती दिल्या बद्धल धन्यवाद

  • @pramodpandharpure3311
    @pramodpandharpure3311 10 місяців тому +1

    विषय मोठा आहे पाच भागात सादर करा,, एंडलेस स्टोरी..

  • @k_omprakash07
    @k_omprakash07 10 місяців тому +12

    Olympic नाही जिंकायची madam जरा हळू😂

  • @SSD03
    @SSD03 10 місяців тому +1

    Hey Namrta Good To see You here❤🎉

  • @sanghrashmeshram4257
    @sanghrashmeshram4257 10 місяців тому +4

    New Admission ❤

  • @sharadkorgaonkar5505
    @sharadkorgaonkar5505 10 місяців тому +16

    A project that was stopped on the environmental grounds, how can it be allowed to go ahead? Are the environmental objections about to be declared invalid? There is something fishy here. Does this mean that a different gang of thieves will be allowed to carry on damaging the environment?
    As far as the proposal to construct a huge statue of Mr. Modi is concerned it is the most obscene proposal ever made. The ingratiating and growling before the powers that be is quite sickening. I hope Mr Modi strongly disapproves of this and the BJP government will reject this proposal..

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 10 місяців тому

      मोदी है तो मुमकीन है!!!

    • @prathamsalvi4027
      @prathamsalvi4027 10 місяців тому

      They are trying to get into the good books of the BJP by making a huge statue of Modi. On top of it, if the Lavasa project gets completed in the reign of BJP, they will claim it as their own work. That will indirectly benefit them in the upcoming elections as investors would be happy. Freaking scavengers. Feasting on others accomplishments.

  • @kinpat8825
    @kinpat8825 10 місяців тому +6

    मॅडम जरा हळु सांगा की, पहिला मुद्दा लक्षात येईपर्यंत पुढचे ४ मुद्दे मिस होतात. सत्यनारायण सांगायला बसलात का?

  • @OttMarathi
    @OttMarathi 10 місяців тому +24

    😂 शरद पवार यांना लवासाचे पंतप्रधान होयचे 😂

    • @Jsonkutty
      @Jsonkutty 10 місяців тому +6

      Like modi is PM of Gujrat 😂😂

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 10 місяців тому +4

      @JasonKutty म्हणून भारताच्या जनतेनं दुसऱ्यांदा बहुमताने निवडून दिलंय, घरकोंबड्या ठाकरे सारखं नाही.

    • @akshay_todkar_555
      @akshay_todkar_555 10 місяців тому +1

      😂😂😂

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 10 місяців тому +16

    navi mulgi दिसली.. asa watla kiti varsha juna video asel ani ata suggestion ka dakhvla asel youtube ni.
    madam , aapli sawai pan laagta laagta lagel.
    best luck , best wishes❤

  • @sachinnanaware9841
    @sachinnanaware9841 10 місяців тому

    I was just looking at her hands, she is doing the same hand movements. Best of luck for your new job.

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 10 місяців тому +3

    DSK Dream city Loni, Pune Maharashtra yabaddal vidio banavave 👍

  • @VishalKokate-rv5bh
    @VishalKokate-rv5bh 10 місяців тому +3

    Nice information

  • @nitingajakos8485
    @nitingajakos8485 10 місяців тому +1

    Please work on your hand gestures or movements, don't think negative on suggestions from all viewers

  • @surajonki9354
    @surajonki9354 10 місяців тому +4

    हाताच्या हालचाली जास्त झाल्यात. पुढच्या व्हिडिओवेळी सुधारणा करावी. शुभेच्छा.

  • @mandarkhapale
    @mandarkhapale 10 місяців тому

    Bol bhidu var ekhada video banva ki, kon kon ahe, mahiti Kashi milvta, vagere

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 10 місяців тому +62

    तरी साहेब देवेंद्र फडणवीसच्या ड्रिम प्रोजेक्ट समृद्धी महामार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील 😂😂😂

    • @Rshubham7
      @Rshubham7 10 місяців тому +2

      Ha to ekdam clean ahe na

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 10 місяців тому +2

      @@Rshubham7 lavasa 2.0 nahi

    • @Rshubham7
      @Rshubham7 10 місяців тому +1

      @@prashantdeorepatil3829 ha lavasa t mele nahi vatat koni
      Pan tumchya samrudhhi vr 🤔

    • @tomriddle4110
      @tomriddle4110 10 місяців тому +7

      samruddhi sarka projects kara vikas astat, he lavasa fakta mainly rich sathi hoti, pawar sahebani paan changla kaam kela paan fadnavis che projects sagla marathi lokansathi ahet manun jaaste lok bjp la support kartat

    • @indian3982
      @indian3982 10 місяців тому

      Mhanun lok maratayet ryavar

  • @millennialmind9507
    @millennialmind9507 10 місяців тому +2

    Kay kolhapur cha gava Reda mage lagalay ka? 200 chya speed ne ka boltat?

  • @sandeepdamgude2231
    @sandeepdamgude2231 10 місяців тому +1

    Nice info...

  • @rahulshinde5983
    @rahulshinde5983 10 місяців тому +7

    10 मिनिटांचा विडिओ 6 मिनिटात केला 🤣🤣

  • @apnaadda680
    @apnaadda680 10 місяців тому +3

    Nice Anchoring ❤

  • @nil2290
    @nil2290 3 місяці тому +1

    वाईट प्रयत्न न्हवता,एक चांगला निर्णय होता

  • @hat.harish
    @hat.harish 10 місяців тому +1

    Good Job Mam! keep it up

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 10 місяців тому +11

    नयी है वो... Speed 160km😂

  • @mandar8557
    @mandar8557 10 місяців тому +17

    चंiदा ते बांधा , गावकी ते भावकी ह्यiचiतच बरेच वर्ष गुंतवुन ठेवल .....साहेब एकच....व्यक्ती कि विचार.. ???

  • @sagarmore9274
    @sagarmore9274 10 місяців тому

    Tai khup chan mahiti sangitli

  • @user-hb3nn7iv4w
    @user-hb3nn7iv4w 10 місяців тому

    अतिशय हातवारे आणि बोलण्याला स्पीड यामुळे सगळ डोक्यावरून गेलं.आवाज छान आहे योग्य बदल केल्यास छान करू शकता

  • @brucesekliar5824
    @brucesekliar5824 10 місяців тому

    hathware kami kara plz..hand movement while talking. take it as a positive criticism. no other intentions

  • @rajendradatar9668
    @rajendradatar9668 10 місяців тому

    please reduce the speed

  • @shubhammirage7528
    @shubhammirage7528 10 місяців тому

    Good vice.
    Presentation also good

  • @user-jx8ov6mt3j
    @user-jx8ov6mt3j 10 місяців тому +3

    नवीन पाखरू कोण आहे ❤

  • @swapnilshinde571
    @swapnilshinde571 10 місяців тому +2

    हळू हळू व मधे मधे गॅप घ्या बोलताना. बाकी मस्त👌🏻👍

  • @nareshpalajkar3301
    @nareshpalajkar3301 10 місяців тому +2

    Congratulations 🎉 namrata

  • @AgricaulterAsstant
    @AgricaulterAsstant 10 місяців тому +3

    कल्पना पवारांची मेहनत पवारांची अडथळे आणणारे पाटकर -हजारे -फडनविस . अन् बदनामी पवार साहेबांचीच . व्वा.. छान न्याय दिसतो.
    पवासंती केल ते रद्द अन् आता मोदीचा पुतळा - लावला कि सगळ पवीत्र . कमाल आहे कुठे नेहून ठेवनार महाराष्ट्र आमचा .... ? अन आम्हाला ... ?

    • @adeshsutar7769
      @adeshsutar7769 6 місяців тому

      शरद पवार यांचा पुतळा पाहिजे. मोदी यांचा काय संबंध. हा प्रोजेक्ट शरद पवार यांचा आहे.

  • @lovelyruth1
    @lovelyruth1 10 місяців тому

    Too fast..topic was interesting but couldn’t understand

  • @a1class488
    @a1class488 3 місяці тому +1

    new mahableahwar project satara yavar ek video banva

  • @DJ-cl4pj
    @DJ-cl4pj 10 місяців тому

    Darwin group MLM scheme chalavate ahe, tumhi tyach nav gheun v net income sangun tyache promotion karat ahat, plzz youtube var tyache video bgha

  • @sanskrutipatil1638
    @sanskrutipatil1638 10 місяців тому

    Tai azu Kami avaza kami tha vycha na zar vioce motha kara nahe tra dusra kuni sagitla asta tari chla asata

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 10 місяців тому

    Thank you

  • @gyanibaba_7653
    @gyanibaba_7653 10 місяців тому +3

    Everyone talking about her speed of talking and i am listening it on 1.5x speed 😅

  • @dnyaneshwarrajput2260
    @dnyaneshwarrajput2260 10 місяців тому +6

    मॅडम नी बातमी वाचली, समजून सांगीतली नाही! 😊

  • @shrinivasshinde4827
    @shrinivasshinde4827 10 місяців тому +2

    मॅडम तुमची बोलायची पद्धत चांगली आहे पण सावकाश बोला काही शब्द समजत नाहीत....

  • @rrt383
    @rrt383 10 місяців тому +20

    पवार the great entrepreneur ❤⚡

  • @sunilsonwale387
    @sunilsonwale387 10 місяців тому +2

    काही प्लॅन नाही ब्लॅक मनी white करायचं होता...

  • @kiranatre9235
    @kiranatre9235 10 місяців тому +1

    नम्रता दीदी छान माहिती सांगीतली

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 10 місяців тому +1

    हिंदी मधे म्हण आहे
    हर कुत्तेके दिन बदलते है
    शरद पवार साहेबांचे चांगले दिवस येत असतील
    पंतप्रधान नाही तर मोदींच्या पुढच्या मंत्रीमंडळात उप पंतप्रधानतरी होतील ही आशा करूया

  • @OM.HarHarMahadev
    @OM.HarHarMahadev 10 місяців тому +2

    #नम्रताबाई_बी१२ कमी पडतंय शरीरात त्यावर लक्ष द्यावे 🙏🏻
    #बाकी_तो_शरद_पण_बी१२चाच आहे म्हणा😂😂😂😂😂😂😂

  • @prasadghodake333
    @prasadghodake333 10 місяців тому

    Aambay vally vr pn ek video banva

  • @Aarupatil1721
    @Aarupatil1721 10 місяців тому

    Bol bhidu...hey madam la thod halu halu बोलायला सांगा..खूप जास्त speed ne बोलात ahet..

  • @discostation4539
    @discostation4539 10 місяців тому +1

    🎉

  • @ishwarthorat4287
    @ishwarthorat4287 10 місяців тому +1

    पण वर्षा सतपाळकर यांना शोधा कि खूप बर होईल
    मैत्रेय ग्रुप 😡😡😡

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 10 місяців тому

    प्रत्येक एंकरांचे हातांचे हावभाव बघण्या सारखे. दोन्ही हात कधी उजवी कडे, कधी डावी कडे, कधी करंगळी मोडून मुद्दा समजवायचा प्रयत्न, कधी आख्खा हात डावी कडे फिरवून अगदी एखाद्या मुद्द्यावर ठसा उमटवायचा प्रयत्न...हे सर्वच एंकर करतात. असो...
    आपणास शुभेच्छा... कुणी टीका करतील, कुणी टिंगल...पण विचलित न होता पुढे चालत रहा..🙏👍👍

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 10 місяців тому

    Amby Valley City यावर विडिओ बनवा

  • @yogeshnanaware750
    @yogeshnanaware750 10 місяців тому

    Chaan mahiti sagta myadm tumhi

  • @mandarr4
    @mandarr4 10 місяців тому +1

    अंशीच्या स्पीडने information सांगितली या बाईने

  • @ashok_shinde
    @ashok_shinde 10 місяців тому +11

    अभिनंदन पहिला दिवस 💐👍

  • @dhananjaygutte4119
    @dhananjaygutte4119 10 місяців тому

    Dili survilance bil var video kara

  • @ISEEYOU9.
    @ISEEYOU9. 10 місяців тому +4

    10 minutes cha video madam ni 6 minutes madhe sampvla. 😂

  • @justforfun6628
    @justforfun6628 10 місяців тому

    Speed slow please