अंडयाचे भरपूर पदार्थ खाल्ले असतील एकदा अशा पध्दतीने अंडा भुर्जी बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 74

  • @janhavigajare3915
    @janhavigajare3915 19 днів тому

    खुप छान
    आहे अंडा भुर्जी अंडा करी झटपट बनणारी मी पण करून पाहीन

  • @priya7049
    @priya7049 5 місяців тому +10

    आई खूप खूश तुझ्या रेसिपीची वाट बघत असते. तुझ्या रेसिपी कमी साहित्यात आणि झटपट आणि टेस्टी असतात. आई आत्ता बनवते ही रेसिपी. ❤❤😘😘

  • @subhashgirase7863
    @subhashgirase7863 3 місяці тому +1

    खुपच छान अंडा बुरजी नाही तर अंडा करी आहे. मस्त मस्त झाली. धन्यवाद.

  • @geekayprintery9775
    @geekayprintery9775 4 місяці тому +1

    छान रेसिपी ...
    प्रत्येक वाक्यात "छान" हा शब्द प्रयोग केलात खरंच "छान" अंडा बुर्जी तयार झाली. चवीलाही "छान" होती, बनविण्याची पद्धत "छान" आहे, सांगण्याची पद्धतही "छान" वाटली, व्हिडिओ पाहूया "छान" वाटले.

  • @poonamparkar6297
    @poonamparkar6297 5 місяців тому +1

    रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले. खूपच छान रेसिपी 👌🏼👌🏼😋😋😋😋👌🏼👌🏼

  • @purva5608
    @purva5608 5 місяців тому +4

    खूपच छान रेसिपी चमचमीत आणि झणझणीत तुझ्या सर्व रेसिपी आवडतात.नककी बनवणार.👍 👌🏼👌🏼😋😋

    • @shobhananaware5758
      @shobhananaware5758 19 днів тому

      Curry aahe ki bhurji he aadhi tumhi tharwa swataha😂😂😂😂😂

  • @rajajoshi4030
    @rajajoshi4030 4 місяці тому

    recepie khup chhan

  • @VaishaliSalvi-el3vk
    @VaishaliSalvi-el3vk 5 місяців тому

    Khup chan recipe nakki karun baghanar

  • @VIDYA-w9v
    @VIDYA-w9v 5 місяців тому

    एक नंबर रेसिपी ही भुर्जी मी बनवली. चविला एकदम भारी आहे .❤❤

  • @poonamparkar6297
    @poonamparkar6297 5 місяців тому

    एक नंबर रेसिपी ही भुर्जी मी बनवली. ❤❤

  • @devikasawant713
    @devikasawant713 3 місяці тому

    Apratim ek no

  • @smartmarathisugaran
    @smartmarathisugaran 5 місяців тому

    खुपच छान बनवली आहे अंडयाची भाजी झणझणीत आणि चविष्ट झाली आहे ताई मस्त रेसिपी बनवली 👍😋😋

  • @SushilMore-xg5uy
    @SushilMore-xg5uy 3 місяці тому +1

    Khup chan kaki 👌❤️

  • @satishpawar5007
    @satishpawar5007 5 місяців тому

    Khup, khupach chhan zali burji ❤🎉
    Thank you so much 👍👍

  • @bebinandagawai7288
    @bebinandagawai7288 3 місяці тому

    So different. No 1❤

  • @babynandalokhande2639
    @babynandalokhande2639 5 місяців тому

    खूप छान अंडा भुर्जी

  • @purva5608
    @purva5608 5 місяців тому

    आज मी ही भुर्जी बनवली एक नंबर टेस्ट मस्त तुझ्या सर्व रेसिपी छान असतात. ❤👌🏼👌🏼👍

  • @maheshdhaimode441
    @maheshdhaimode441 4 місяці тому

    Good 👍👍👍 recipe 😮😮😮

  • @harishkamble824
    @harishkamble824 4 місяці тому

    खूप छान

  • @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
    @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey 4 місяці тому

    🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ ताई 👌🏻अप्रतिम ताई तोडच तीन दिवस झाले अजिबात जेवलो नाही आता बनवून खाईल

  • @SudhirSamaya
    @SudhirSamaya 5 місяців тому +1

    मसाले दार अंडा भुर्जी फार छान वाटली सोपी सुंदर रेसिपी शेअर केल्या बद्दल धन्यवाद ❤

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 4 місяці тому

    खुप छान ❤

  • @AsmiGawde
    @AsmiGawde 5 місяців тому

    आज पुन्हा मी ही भुर्जी बनवली पाव आणि गरमागरम भुर्जी अप्रतिम combination माझे friend आले आहेत. त्यांना बनवून दिली नाश्ता सर्वाना खूपच आवडली. Thank you so much Di ❤😘😘

    • @swadjibecha
      @swadjibecha  5 місяців тому

      धन्यवाद ❤️

  • @deepaksawant1442
    @deepaksawant1442 5 місяців тому

    नमस्कार ताई खूप सुंदर अंड्याची भुर्जी

  • @rajeshkapoor3765
    @rajeshkapoor3765 4 місяці тому

    Mast recipe

  • @VarshaShinde0088
    @VarshaShinde0088 5 місяців тому

    अप्रतिम रेसिपी आज मी ही भुर्जी बनवली आणि पावा बरोबर एक नंबर टेस्टी लागते. ताई आणखी काही अंडयाचे पदार्थ टाकत रहा. 👍❤😋😋😋😋

    • @swadjibecha
      @swadjibecha  5 місяців тому

      धन्यवाद ❤️

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 5 місяців тому

    Khup mast❤❤

  • @AsmiGawde
    @AsmiGawde 5 місяців тому

    दिदी रेसिपी पाहून अस वाटत आहे. ताट घेऊन खायला बसाव .अप्रतिम रेसिपी❤❤😘😘नक्कीच बनवणार.

  • @sangitakale3491
    @sangitakale3491 Місяць тому

    खूप छान झालेली आहे तुमची अंडा ची चटणी

    • @swadjibecha
      @swadjibecha  Місяць тому

      व्हिडिओ पाहिल्याबददल धन्यवाद 😊

  • @AsmiGawde
    @AsmiGawde 5 місяців тому

    ताई जेवण काय बनवायच अस टेन्शन नाही. खरोखर तुझ्या सर्व रेसिपी छान आहेत. ही भुर्जी मी बनवली टेस्ट खूपच छान .👌👌😋😋😋
    बॅचलर्स असतील तर ह्या रेसिपी सहज बनवू शकतात. ❤❤

  • @CookingChirpsMore
    @CookingChirpsMore 5 місяців тому

    Mast recipe 👌🏼👌🏼

  • @sumitkorgaonkar733
    @sumitkorgaonkar733 4 місяці тому +2

    Kiti vela chhan???

    • @spzeditz07x18
      @spzeditz07x18 4 місяці тому +1

      Ka Recipe Chhan Nay Zali Kay Te Boltat Tar Bolude Na Tumhala Kay Problem, Recipe Kashi Zale Te Tumhi Nay Bolat Pn Faltu Barobar Bolta👍🏻

  • @jayavantkunakekar4288
    @jayavantkunakekar4288 3 місяці тому

    100 वेळा छान छान छान ॽ

  • @AmarGaykwad-z9s
    @AmarGaykwad-z9s 4 місяці тому

    Yummy 😋🤤

  • @hareshwaskar6931
    @hareshwaskar6931 4 місяці тому +1

    Kay pan banavta

    • @AsmiGawde
      @AsmiGawde 4 місяці тому

      1 Da banvun khaun bagha 1no recipe aahe mi donvela banvli pava barobar 1no recipe

  • @atkinsvijay
    @atkinsvijay 4 місяці тому

    Yummy 😋

  • @lekhakadekar2107
    @lekhakadekar2107 28 днів тому

    Udya karnar fakat oil kami thevnar khali fakat ingredients dila tar bar hoil

    • @swadjibecha
      @swadjibecha  28 днів тому

      तिन अंडी, आल लसूण पेस्ट, हळद, मीठ ,कोथिंबीर, खडा मसाला, एक कांदा,एक चमचा गरम मसाला,एक टोमॅटो काश्मीरी मिरची पावडर एक चमचा ,अर्धा चमचा लाल तिखट, (मिरची पावडर )

    • @swadjibecha
      @swadjibecha  28 днів тому

      व्हिडिओ पाहिल्याबददल धन्यवाद 😊

  • @vaishnavinikharge188
    @vaishnavinikharge188 3 місяці тому

    Nice

  • @chandrakantpowar4314
    @chandrakantpowar4314 5 місяців тому

    Vhaa chan

  • @LeonaeelMesssi
    @LeonaeelMesssi Місяць тому

    Hi tr anda kari. Bhurji distay

    • @swadjibecha
      @swadjibecha  Місяць тому +1

      व्हिडिओ पाहिल्याबददल धन्यवाद 😊

  • @Quaytele
    @Quaytele 5 місяців тому

    So yummy 😊like ❤ 6:59

  • @priya7049
    @priya7049 5 місяців тому

    ताई एक नंबर रेसिपी रात्री ही भुर्जी बनवली पावा बरोबर खायला खूपच छान टेस्टी अगदी झटपट मस्त रेसिपी माझी सुगरण ताई 😘😘😋❤❤

  • @jaikishangujaral6034
    @jaikishangujaral6034 5 місяців тому

    Mauth buterly recipe

  • @ChandaBhondve-q2k
    @ChandaBhondve-q2k Місяць тому

    खूपछानभुजीॅचीपध्दतसागिंतलीमीकरेनथॅक्स

  • @shekharkhule9890
    @shekharkhule9890 4 місяці тому

    वेगळीच अंड्याची रेसीपी बघितली
    ट्राय करुन बघेन

  • @drkiranstar
    @drkiranstar 5 місяців тому +1

    " Swad Jibhecha " may be a better name for your channel.

  • @RaviRaj-i9x
    @RaviRaj-i9x 4 місяці тому

    डायरेक्ट अंडा मसाल्यात फोडून शॉर्ट कट पद्धतीने बनवा कमी वेळात ढवळा ढवळ न करता टेस्टी बनवा ok

  • @darshankansara8000
    @darshankansara8000 5 місяців тому

    KHUP CHHAAN RECIPE AAHE.

  • @prafullasutar2110
    @prafullasutar2110 4 місяці тому

    Suruvat ... Andi swachha dhuvun ghetleli ahet...😅

  • @Vttv83
    @Vttv83 4 місяці тому

    अंडी का धुवून घेतली😂

  • @rajaramkadam7971
    @rajaramkadam7971 4 місяці тому +1

    Sheee, pani kon ghalte?

    • @spzeditz07x18
      @spzeditz07x18 4 місяці тому +1

      Tumhala Pani Nahi Ghalaycha Tar Naka Ghalu Khali Fukat shii Ani Baki Kay Bolu Naka Recipe Changli Zale Aahe Te Nay Disat Tumhala

  • @jayrajgarad
    @jayrajgarad 3 місяці тому

    इथे #माय_मराठी धारार्तिथी पडते. #फेटून नाही. मिसळुन घ्या...!!

  • @vinayakkasar-jl8nv
    @vinayakkasar-jl8nv Місяць тому +3

    काय काम धंदा नाही रे यांना जुनी भुर्जी ठीक आहे ही नाटकं नको

    • @Aarti-w5k
      @Aarti-w5k Місяць тому

      तुम्हाला खूप काम धंदे आहेत वाटत 😂म्हणून अशा कमेंट टाकता..

    • @swadjibecha
      @swadjibecha  Місяць тому

      व्हिडिओ पाहिल्याबददल धन्यवाद

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 5 місяців тому +1

    दोन किंवा चार अंडी घेतली असती तर बरं झालं असतं,

    • @AmolJadhav-o7g
      @AmolJadhav-o7g 3 місяці тому

      म्हणजे तुला भेटले असतें

  • @shashikantsingh-h7f
    @shashikantsingh-h7f Місяць тому

    bkvas

    • @swadjibecha
      @swadjibecha  Місяць тому

      व्हिडिओ पाहिल्याबददल धन्यवाद