SWAD JIBHECHA
SWAD JIBHECHA
  • 633
  • 1 010 096
चटपटीत चमचमीत "मटार बटाटा" रस्सा भाजी एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही | शामल पेडणेकर ♥️
चटपटीत चमचमीत "मटार बटाटा" रस्सा भाजी एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही | शामल पेडणेकर ♥️
Переглядів: 327

Відео

झणझणीत खमंग चविष्ट "डाळीची आमटी" एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 3,8 тис.2 години тому
झणझणीत खमंग चविष्ट "डाळीची आमटी" एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही | शामल पेडणेकर ❤️
एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही चविष्ट "मच्छि थाळी" | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 1,3 тис.4 години тому
एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही चविष्ट "मच्छि थाळी" | शामल पेडणेकर ❤️
अतिशय चविष्ट "वालाच बिरड" | कडव्या "वालाची उसळ" खाल्यानंतर चव विसरणार नाही | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 9779 годин тому
अतिशय चविष्ट "वालाच बिरड" | कडव्या "वालाची उसळ" खाल्यानंतर चव विसरणार नाही | शामल पेडणेकर ❤️
"फोडणीच वरण" सर्वच बनवत असतील एकदा अशा पध्दतीने हे वरण बनवून तर बघा | शामल पेडणेकर ♥️
Переглядів 62212 годин тому
"फोडणीच वरण" सर्वच बनवत असतील एकदा अशा पध्दतीने हे वरण बनवून तर बघा | शामल पेडणेकर ♥️
ब्रेड किंवा मैद्याचा वापर न करता कुरकुरीत खमंग चविष्ट मिक्स भाज्यांचे कटलेट्स | शामल पेडणेकर ♥️
Переглядів 90814 годин тому
ब्रेड किंवा मैद्याचा वापर न करता कुरकुरीत खमंग चविष्ट मिक्स भाज्यांचे कटलेट्स | शामल पेडणेकर ♥️
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी खमंग चटपटीत "मसाला डाळ "एकदा बनवून बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 7 тис.14 годин тому
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी खमंग चटपटीत "मसाला डाळ "एकदा बनवून बघा | शामल पेडणेकर ❤️
भेंडीची भाजी सर्वच बनवत असतील एकदा ही "मसाला भेंडी" बनवून तर बघाच |शामल पेडणेकर ❤️
Переглядів 61416 годин тому
भेंडीची भाजी सर्वच बनवत असतील एकदा ही "मसाला भेंडी" बनवून तर बघाच |शामल पेडणेकर ❤️
अतिशय चविष्ट" मुळयाच्या पानांची भाजी" एकदा बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 45619 годин тому
अतिशय चविष्ट" मुळयाच्या पानांची भाजी" एकदा बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही चटपटीत खमंग "मसाला खिचडी"बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 1,2 тис.21 годину тому
एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही चटपटीत खमंग "मसाला खिचडी"बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
खाल्यानंतर चव विसरणार नाही झणझणीत खमंग चविष्ट "वांग्याचे भरीत" | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 400День тому
खाल्यानंतर चव विसरणार नाही झणझणीत खमंग चविष्ट "वांग्याचे भरीत" | शामल पेडणेकर ❤️
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी चविष्ट "सुरणाची रस्सा" भाजी एकदा बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 431День тому
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी चविष्ट "सुरणाची रस्सा" भाजी एकदा बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
एक ही थेंब तेलाचा न वापरता झटपट जाळीदार ज्वारी ,गहु पिठाचे धिरडे | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 374День тому
एक ही थेंब तेलाचा न वापरता झटपट जाळीदार ज्वारी ,गहु पिठाचे धिरडे | शामल पेडणेकर ❤️
खाल्यानंतर चव विसरणार नाही अस "फोडणीच वरण" एकदा बनवून तर बघाच |शामल पेडणेकर ❤️
Переглядів 8 тис.День тому
खाल्यानंतर चव विसरणार नाही अस "फोडणीच वरण" एकदा बनवून तर बघाच |शामल पेडणेकर ❤️
चटपटीत चविष्ट "आमसुलाच सार" एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 44914 днів тому
चटपटीत चविष्ट "आमसुलाच सार" एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही | शामल पेडणेकर ❤️
नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही भाजी बनवून बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 27914 днів тому
नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही भाजी बनवून बघा | शामल पेडणेकर ❤️
"अंड्याची पोळी" सर्वच बनवत असतील एकदा अशा पध्दतीने बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 60014 днів тому
"अंड्याची पोळी" सर्वच बनवत असतील एकदा अशा पध्दतीने बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात अगदी झटपट चविष्ट चटपटीत खमंग बनवून बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 65114 днів тому
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात अगदी झटपट चविष्ट चटपटीत खमंग बनवून बघा | शामल पेडणेकर ❤️
नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही भाजी बनवून बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 49614 днів тому
नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही भाजी बनवून बघा | शामल पेडणेकर ❤️
"भरली कारली" सर्वच बनवत असतील एकदा हया पध्दतीने बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 29414 днів тому
"भरली कारली" सर्वच बनवत असतील एकदा हया पध्दतीने बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
झटपट अतिशय चविष्ट "फोडणीच वरण" आणि "चमचमीत भाजी" नक्कीच एकदा बनवून बघाच | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 61114 днів тому
झटपट अतिशय चविष्ट "फोडणीच वरण" आणि "चमचमीत भाजी" नक्कीच एकदा बनवून बघाच | शामल पेडणेकर ❤️
नेहमीच तेच ते जेवण जेवून कंटाळा आला असेल तर एकदा अशा पध्दतीने बनवून तर बघाच | शामल पेडणेकर ♥️
Переглядів 59421 день тому
नेहमीच तेच ते जेवण जेवून कंटाळा आला असेल तर एकदा अशा पध्दतीने बनवून तर बघाच | शामल पेडणेकर ♥️
एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी दोन डाळी मिक्स करून "चविष्ट आमटी" बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 49121 день тому
एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी दोन डाळी मिक्स करून "चविष्ट आमटी" बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
"भेंडीची भाजी "सर्वच बनवत असतील एकदा अशा पध्दतीने बनवून बघाच | शामल पेडणेकर ♥️
Переглядів 42121 день тому
"भेंडीची भाजी "सर्वच बनवत असतील एकदा अशा पध्दतीने बनवून बघाच | शामल पेडणेकर ♥️
"मोरी मासा" किंवा मुशीचा झणझणीत रस्सा खाल्यानंतर चव विसरणार नाही बनवून तर बघा | शामल पेडणेकर ♥️
Переглядів 79221 день тому
"मोरी मासा" किंवा मुशीचा झणझणीत रस्सा खाल्यानंतर चव विसरणार नाही बनवून तर बघा | शामल पेडणेकर ♥️
अंडयाचे भरपूर पदार्थ खाल्ले असतील एकदा अशा पध्दतीने अंडा रस्सा बनवून तर बघाच | शामल पेडणेकर ♥️
Переглядів 89221 день тому
अंडयाचे भरपूर पदार्थ खाल्ले असतील एकदा अशा पध्दतीने अंडा रस्सा बनवून तर बघाच | शामल पेडणेकर ♥️
"हिरव्या मुगाच कढण" हिवाळ्यात थंडगार वातावरणात गरमागरम पौष्टिक सूप| शामल पेडणेकर ♥️
Переглядів 43521 день тому
"हिरव्या मुगाच कढण" हिवाळ्यात थंडगार वातावरणात गरमागरम पौष्टिक सूप| शामल पेडणेकर ♥️
३० मिनिटात साध्या सोप्या पध्दतीने चविष्ट जेवण एकदा बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 87021 день тому
३० मिनिटात साध्या सोप्या पध्दतीने चविष्ट जेवण एकदा बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
झणझणीत चमचमीत "कोळंबी रस्सा"एकदा अशा पध्दतीने बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 39321 день тому
झणझणीत चमचमीत "कोळंबी रस्सा"एकदा अशा पध्दतीने बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️
नेहमी तेच तेच ते जेवण जेवून कंटाळाला आला असेल तर "आमटी,भरल कारल" बनवून बघा | शामल पेडणेकर ❤️
Переглядів 1,5 тис.21 день тому
नेहमी तेच तेच ते जेवण जेवून कंटाळाला आला असेल तर "आमटी,भरल कारल" बनवून बघा | शामल पेडणेकर ❤️

КОМЕНТАРІ

  • @NusratDaKitchen-qj9vf
    @NusratDaKitchen-qj9vf 17 годин тому

    واہ جی واہ کیا خوبصورت ریسپی بنائی ہے

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 18 годин тому

    मस्त रस्सा भाजी नक्कीच बनवणार छान रेसिपी ❤

  • @Nainapatil-i2r
    @Nainapatil-i2r 18 годин тому

    खूपच छान चमचमीत रस्सा भाजी ❤❤🎉

  • @Mayuri-z3o
    @Mayuri-z3o 19 годин тому

    Wow mouthwatering recipe I will try this recipe ❤🎉❤🎉❤🎉

  • @स्मितामोरे-द9घ

    मस्त चमचमीत खमंग आमटी नक्कीच बनवून बघणार छान रेसिपी 👍👌❤

  • @Mahalaxmivlogs10
    @Mahalaxmivlogs10 День тому

    ताई लसूण ठेचून घालायला हवा होता लसूण ठेचून घातल्यामुळे लसणाचा पूर्णपणे अर्क आमटीमध्ये उतरतो आमटी स्वादिष्ट होते चविष्ट होते आणि आमटीला खमंग वासही येतो जिरे मोहरी आणि लसणामध्ये खूप छान आमटी होते तूरडाळ ची किंवा कोणतेही आमटी छान होते नक्की ट्राय करून बघा😊

  • @user-4dg
    @user-4dg День тому

    2:03 ..... वालाची तयार झालेली "उसळ" ... म्हणजेच "वालाचं बिरडं".... तुम्ही तर नुसत्या वालांनाच "बिरडं" म्हणताय.... आणि "च" आणि "ड" वर अनुस्वार द्या .....

  • @user-4dg
    @user-4dg День тому

    कांदा खूपच कमी वापरला ....

    • @swadjibecha
      @swadjibecha День тому

      धन्यवाद आम्ही हया भाजी मध्ये कमी कांदा कमी वापरतो. ही भाजी गोडसर होते .

  • @jyotiskitchenrecipes6700
    @jyotiskitchenrecipes6700 День тому

    खूप छान बनवली आमटी ताई

  • @dineshrangdale5093
    @dineshrangdale5093 День тому

    👍

  • @Nainapatil-i2r
    @Nainapatil-i2r День тому

    ताई तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात. आमटी छान बनवली बनवणार नक्की 👍👌👌🥰❤

  • @HarshalSanchit
    @HarshalSanchit День тому

    खरंच चवदार डाळ 👌

  • @Nita-e7l
    @Nita-e7l День тому

    मस्त ताई खरच खूप छान खमंग आमटी बनवली. नक्कीच बनवणार धन्यवाद ❤❤🎉🎉

  • @UmeshMahajan-c8q
    @UmeshMahajan-c8q День тому

    Nice recepi. Will try

  • @AsmiGawde
    @AsmiGawde 2 дні тому

    मस्त चमचमीत मच्छि थाळी ❤❤

  • @Mayuri-z3o
    @Mayuri-z3o 2 дні тому

    Wow yummy mouthwatering recipe ❤🎉❤🎉❤🎉❤

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 2 дні тому

    तोंडाला पणि सुटले.मस्त मच्छि थाळी नक्कीच बनवणार ❤❤

  • @स्मितामोरे-द9घ

    खूपच छान कटलेट्स रेसिपी आज मी बनवले मस्त खमंग कुरकुरीत चविष्ट सर्वच खाऊन खूप खूश धन्यवाद ताई 🙏🎉❤❤

  • @arunabnannaware
    @arunabnannaware 4 дні тому

    Very nice recipe. ❤

  • @deepakratate
    @deepakratate 4 дні тому

    खुप छान 👍 बिरडाची आपल्या आवडीची❤

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 4 дні тому

    मस्त चमचमीत वालाच बिरड छान रेसिपी👌👌 ❤

  • @AsmiGawde
    @AsmiGawde 4 дні тому

    💯👌👌😋😋👍❤️❤️

  • @Nita-e7l
    @Nita-e7l 4 дні тому

    मला खूप आवडते. वालाच बिरड मस्त रेसिपी .❤❤🎉🎉

  • @YaminiPrabhu-wf4rq
    @YaminiPrabhu-wf4rq 5 днів тому

    Khoop chan❤

  • @Nita-e7l
    @Nita-e7l 5 днів тому

    वरण पाहूनच तोंडाला पाणि सुटले.खूपच छान बनवणार नक्कीच 👍♥️

  • @स्मितामोरे-द9घ

    हे वरण माझ्या सासूबाई बनवतात. चविला एक नंबर मस्त खमंग फोडणीच वरण बनवल👌👍😋 ❤

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 5 днів тому

    खूपच छान खमंग वरण रेसिपी नक्कीच बनवणार ❤❤

  • @Mayuri-z3o
    @Mayuri-z3o 5 днів тому

    Mouthwatering recipe i will try this recipe ❤🎉❤🎉❤🎉

  • @arunabnannaware
    @arunabnannaware 5 днів тому

    पौष्टिक चविष्ट रेसिपी बनविली आहे ताई 😋

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 5 днів тому

    बेसन पोळी करताना तांदळाचे पीठ कधीच म्हणजे चुकून ही वापरू नये

    • @Aarti-w5k
      @Aarti-w5k 5 днів тому

      काय होत बेसन पोळी मध्ये तांदूळ पिठ मिक्स केल्यावर

  • @Nainapatil-i2r
    @Nainapatil-i2r 6 днів тому

    धन्यवाद ताई खरच खूप छान रेसिपी बनवली. नक्कीच मुलाच्या टिफीन मध्ये देणार मस्त पौष्टिक रेसिपी ❤❤🎉🎉

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 6 днів тому

    मस्त

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 6 днів тому

    खूपच छान कुरकुरीत खमंग कटलेट्स नक्कीच बनवणार ❤❤

    • @swadjibecha
      @swadjibecha 6 днів тому

      धन्यवाद ♥️

  • @Mayuri-z3o
    @Mayuri-z3o 6 днів тому

    Wow yummy recipe ❤🎉❤🎉❤

  • @deepakratate
    @deepakratate 6 днів тому

    छान डाळ झाली आहे मला खुप आवडते 👍👍👌

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 6 днів тому

    खूपच छान चविला आज बनवली मसाला डाळ,भात, पापड एक नंबर जेवण ❤

  • @Mayuri-z3o
    @Mayuri-z3o 6 днів тому

    Mi banvli batata vaprla mast testi aamti aani mulyachi bhaji tumchi recipe donhi chan testi recipe THANKS ❤🎉❤🎉❤

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 6 днів тому

    आजच बनवते मसाला डाळ पाहून तोंडाला पाणि सुटले.मस्त रेसिपी 👌👌♥️अशाच लवकर रेसिपी पोस्ट कर म्हणजे जेवण काय बनवायच प्रश्न पडत नाही.रेसिपी बद्दल धन्यवाद ❤

  • @AsmiGawde
    @AsmiGawde 6 днів тому

    खूपच छान मसाला डाळ बनवली. नक्कीच बनवून बघणार 👍❤❤

  • @Nita-e7l
    @Nita-e7l 6 днів тому

    ताई खरच ही मसाला डाळ चविला अप्रतिम होते.आम्ही आठवड्यातून एक दोन वेळा बनवतो.छान रेसिपी ❤❤🎉🎉

  • @SwadishtMenu
    @SwadishtMenu 7 днів тому

    मस्त झाली चमचमीत भेंडीची भाजी ताई 🎉🎉

  • @Nainapatil-i2r
    @Nainapatil-i2r 7 днів тому

    ताई माझ्या मुलाच्या टिफीन मध्ये पौष्टिक रेसिपी शाळेत हवी आहे.ब्रेड ,मैदा नको प्लीज 16 तारखेला टिफीन मध्ये दयायची आहे.रेसिपी पोस्ट करा 🙏❤

    • @swadjibecha
      @swadjibecha 7 днів тому

      हो नक्कीच धन्यवाद 😊

  • @ashwinipadwal5155
    @ashwinipadwal5155 7 днів тому

    Mastch

  • @ashwinipadwal5155
    @ashwinipadwal5155 7 днів тому

    ही रेसिपी पाहून मी काल रात्री खिचडी बनवली.. "अप्रतिम खिचडी" झालेली. शामल ताई.. आता एकदा मसाले भात ची रेसिपी बनवून पोस्ट कर...

    • @swadjibecha
      @swadjibecha 7 днів тому

      हो नक्कीच धन्यवाद 😊

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 7 днів тому

    मस्त अगदी झटपट मसाला भेंडी छान 👍👌👌🎉🎉♥️♥️

  • @vidyaamale7303
    @vidyaamale7303 7 днів тому

    Kiti vela kharpous ha shabd vaparta

    • @swadjibecha
      @swadjibecha 7 днів тому

      रेसिपी पाहिल्याबददल धन्यवाद 😊

    • @swadjibecha
      @swadjibecha 7 днів тому

      नक्कीच प्रयत्न करणार जे शब्द जास्त वेळ बोलते ते कमी वापर करेन

  • @AsmiGawde
    @AsmiGawde 7 днів тому

    भाजी छान चमचमीत पाहून तोंडाला पाणि सुटले.मस्त रेसिपी नक्की बनवणार .👍❤❤

  • @Nita-e7l
    @Nita-e7l 7 днів тому

    मस्त चमचमीत भेंडी मसाला छान रेसिपी नक्कीच बनवणार ❤❤🎉

  • @KotkarChandrakant
    @KotkarChandrakant 8 днів тому

    छान मस्त रेसीपी माहिती झाली आमच्या घरी धिरडे बनवतात पण कांदा टोमॅटो नाही टाकत तर बेसन पीठ व गव्हाचे पीठ एकत्र करून बनवतात यापेक्षा अधिक हेल्दी रेसिपी आम्ही बनवतो ती या प्रमाणे गाजर कांदे बटाटे दुधी भोपळा किंवा लाल भोपळा टोमॅटो बारीक तुकडे करून मिक्सर मध्ये टाकणं त्यात हिरवी मिरची आले लसूण ओवा जिरे शेंगदाणा कुट्ट हळद मिठ तिखट रवा गव्हाचे पीठ बेसन पीठ सर्व मिक्सर मध्ये फिरवून घेणे पाणी थोडेच टाकावे घट्ट मिश्रण तयार होते प्यान वर गावरानी तूप टाकून दोघे बाजूने शेकून वाफ भरणे अतिशय चविष्ट घरोळी तयार होते तोंडास चांगली चव येते

    • @swadjibecha
      @swadjibecha 7 днів тому

      धन्यवाद 😊👍छान रेसिपी तुम्ही सांगितली नक्कीच बनवणार

  • @dineshrangdale5093
    @dineshrangdale5093 8 днів тому

    👍👍👍