झटपट अतिशय चविष्ट "मच्छि थाळी एकदा बनवून बघा खाल्यानंतर चव विसरणार नाही | शामल पेडणेकर ❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @mangalasalvi3205
    @mangalasalvi3205 Місяць тому

    अगदी तोंडाला पाणी सुटलंय. मस्त मच्छी थाळी.👍👍👌👌

  • @Nainapatil-i2r
    @Nainapatil-i2r Місяць тому

    अप्रतिम फीश थाळी बनवणार नक्कीच 👌👌❤❤

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k Місяць тому

    मच्छि थाळी पाहून तोंडाला पाणि सुटले.मस्त टेस्टी थाळी नक्कीच बनवणार. 👍😋😋👌❤

  • @arunanannaware
    @arunanannaware Місяць тому

    खुप छान मासे 🐟 रेसिपी बनविली आहे ताई 😋👌👍🙏❤🎉
    मंगलमय सुप्रभात ताई 🎉

  • @Mayuri-z3o
    @Mayuri-z3o Місяць тому

    Wow mouthwatering recipe I will try this recipe 😋😋🥰🎉🎉❤

  • @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
    @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey Місяць тому

    🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ ताई तुमचे मिक्सर मात्र फारच छान आहेत हां मिक्सर च्या भांड्यात सर्व जिन्नस घातले आणी वरून झाकन फक्त ठेऊन उचलले की मसाला बारीक झालेला असतो आम्हाला पण दया ओ असा मिक्सर

  • @AsmiGawde
    @AsmiGawde Місяць тому

    तोंडाला पाणि सुटले.मच्छि थाळी पाहून नक्कीच आईला बनवायला सांगणार सर्व पदार्थ छान असतात. 👌👌😘👍❤️❤️🎉🎊❤️

  • @amolthorve4485
    @amolthorve4485 Місяць тому

    Khpp chhan

  • @nailcorner123
    @nailcorner123 Місяць тому

    बांगडा फ्राय , बांगडा कढी व करंदी छान जमले आहे 🐟🎏

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 Місяць тому

    GHRGUTI LAAL TIKHAT MHANJE MASALA AAHE KA?

    • @swadjibecha
      @swadjibecha  Місяць тому

      हो ताई साठवणिचा मसाला व्हिडिओ पाहिल्याबददल धन्यवाद 😊