आत्ता मी ही अंडा ग्रेव्ही बनवली. पावाबरोबर एक नंबर रेसिपी आहे. हया आधीची तु बनवलेली अंडा भुर्जीपण एक नंबर अशाच झटपट अंड्याच्या रेसिपी करत रहा. रेसिपीसाठी Thank you so much ❤❤
मी ही अंडा ग्रेव्ही बनवली टेस्ट ला एक नंबर आहे. आणि दादा टोमॅटो, कोथिंबीर ,मिरची बारीक केल्या नंतर रंग काळा होतो.लाल किंवा लाल नाही होत. मी स्वतः बनवली ही रेसिपी सर्व रेसिपी छान आहेत. 👍
आत्ता मी ही अंडा ग्रेव्ही बनवली. पावाबरोबर एक नंबर रेसिपी आहे. हया आधीची तु बनवलेली अंडा भुर्जीपण एक नंबर अशाच झटपट अंड्याच्या रेसिपी करत रहा. रेसिपीसाठी Thank you so much ❤❤
एक नंबर रेसिपी रेसिपी पाहूनच तोंडाला पाणि सुटले. 😋😋😋😋आज रात्रीच बनवणार. ❤❤
खुप छान रेसिपी 👌🏼👌🏼
सोपी आणि चविष्ट अंडी मसाला रेसिपी आहे.
Mast. Mast 😊
खुप छान रेसिपी बनवली आहे ताई भारीच आवडली.नविन आहे एकदा नक्की करून बघेन ताई भारीच आवडली.👍😋😋
Mst
Mast ahe
❤❤
खूपच छान
Awesome recipe
ताई खूपच छान रेसिपी 👌👍
Khup instructions repeat kele jatait
कोथिंबीर tomto एक मिरची coler काळा कसा काय मसाल्याचा
मी ही अंडा ग्रेव्ही बनवली टेस्ट ला एक नंबर आहे.
आणि दादा टोमॅटो, कोथिंबीर ,मिरची बारीक केल्या नंतर रंग काळा होतो.लाल किंवा लाल नाही होत. मी स्वतः बनवली ही रेसिपी सर्व रेसिपी छान आहेत. 👍
कलर काळा कसा आला
टोमॅटो ,कोथिंबीर, मिरची मिक्सर मधून बारीक करून झाल्यावर जास्त वेळ ठेवली की थोडा रंग काळा होतो.लाल किंवा हिरवा होत नाही.व्हिडिओ पाहिल्याबददल धन्यवाद
नमस्कार
अंडा कडी बनवतांना कादा जास्तीतजास्त वापरलेलं आहे, त्यामुळें चवदार अंडा कडी ग्रेवी