जेव्हा आयुष्याच्या कठीण काळात भूषण कडूने घेतला होता आयुष्य संपवण्याचा निर्णय | Bhushan Kadu | NI4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • जेव्हा आयुष्याच्या कठीण काळात भूषण कडूने घेतला होता आयुष्य संपवण्याचा निर्णय | Bhushan Kadu | NI4
    #lokmatfilmy #marathientertainmentnews #swamisamarth #bhushankadu
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy
  • Розваги

КОМЕНТАРІ • 193

  • @LokmatFilmy
    @LokmatFilmy  16 днів тому +15

    संपूर्ण interview पाहण्यासाठी क्लीक करा
    ua-cam.com/video/7WuJgQVLDuw/v-deo.html

  • @upendrashete5350
    @upendrashete5350 14 днів тому +105

    भूषन जे तुझ्या बाबतीत घडल तसच काहीस माझ्याही बाबतीत घडल आहे पण स्वामिन वर श्रद्धा होती आणि श्रद्धा असेल तर कमालीची साबुरी लागते रे बाबा. वाईट काळ बरच काही शिकवून जातो. हे तुला ही कळल असेलच. फक्त एव्हढच सांगेन स्वामीन वरचा विश्वास ढळू देऊ नकोस. तुझ्या आयुष्याचं महाराज सोन करतील. स्वामी करोडपती नाही बनवणार पण एखाद्या करोडपती माणसाला तुझ्या बद्दल हेवा वाटेल असं तुझं आयुष्य बनवतील. मी ही तुझ्यासारखा एक कलाकारच आहे. भिऊ नकोस स्वामी आहेत पाठीशी.

    • @topgunpilot2547
      @topgunpilot2547 12 днів тому +5

      Shree Swami Samarth ❤

    • @mukeshmithbawkar793
      @mukeshmithbawkar793 10 днів тому

      परीस्थिती तशीच रहात नाही , घाबरून चालणार नाही,माणसे घाबरण्याना आणखी घाबरतात,सर तुम्हाला आम्ही कोणतीही मदत करायला तयार आहोत पण हार मानायची नाही तुमचा फोन नंबर किंवा रूमचा पत्ता द्या जेणेकरून आम्ही तुमच्या पर्यंत पोहचू शकू

    • @Raysons2232
      @Raysons2232 8 днів тому +3

      श्री स्वामी समर्थ 100% महाराज तुला king बनवणार

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 15 днів тому +40

    भूषण तू फार चांगला कलाकार आहेस. अरे देवा ने जन्म दिला तो जगण्यासाठी. हे वाईट दिवस पण निघून जातील. स्वामी नक्की तुझे आणि तुझ्या मुलाचे भले करतील. परत उठून जोमाने उभा राहा. मरणा चां विचार डोक्यातून काढून टाक. आमचे आशीर्वाद तुझा पाठीशी आहे.

  • @rambo64120
    @rambo64120 13 днів тому +24

    श्री स्वामी समर्थ यांचा नेहमीच आर्शिवाद राहील . मनान खंबीर रहा . सर्व सुरळीत होईल .

  • @pandurangshinde2838
    @pandurangshinde2838 8 днів тому +8

    मी पण स्वामी भक्त आहे कोणत्याही जखमेवर थोडा वेळ लागेल पण जखम नक्की भरेल श्री स्वामी समर्थ

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 13 днів тому +21

    सर्वांना हसवणारा आतून किती दुःखी असतो हे सर्वांना माहीत नसतो😢

    • @aajay4713
      @aajay4713 4 дні тому +1

      Asch ast bhau jagla hasvanara atun dukhi asto Charlie Chaplin udharn ahe ani ashe barpur ahe ki lokana khush tevtat pan tych dukh koni bagat nhi ani te dakvat pan tho nhi

  • @user-qr4yl6mg8c
    @user-qr4yl6mg8c 15 днів тому +29

    ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।
    ।। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।

    • @anitapatkar6590
      @anitapatkar6590 13 днів тому

      ❤ स्वतः वर प्रेम कर

  • @vivekkadam5969
    @vivekkadam5969 14 днів тому +23

    Best of luck. नक्कीच पुन्हा यशाचा शिखरावर जाल ही स्वामी चरणी प्रार्थना.

  • @astromohannikam-patil2067
    @astromohannikam-patil2067 13 днів тому +13

    भूषण,
    आपण जो पर्यंत 'मी' पणाच्या मोठेपणाने उड्या मारीत असतो.. तेंव्हा स्वामी शांतपणे पहात असतात. तुम्ही जेंव्हा गळून पडता.. अगतिक होऊन सर्व स्वामींच्या चरणी सोडता.. तेंव्हा स्वामी आपला हात पकडतात.
    श्री स्वामी समर्थ.. 🪔

  • @vinayakmurudkar1830
    @vinayakmurudkar1830 15 днів тому +23

    अशक्य ही शक्य करतील स्वामी.

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 13 днів тому +8

    स्वामी समर्थ तुला दीर्घ आयुष्य, सुख, संपत्ती, आनंद देवो हि प्रार्थना 🌹

  • @babasojagtap1128
    @babasojagtap1128 16 днів тому +20

    खूप छान रहा, असले नको ते विचार डोक्यात आणू नका आपले कोणीतरी पाठीशी आहे. धन्यवाद !! 🎉🎉😊

  • @rajeshadhav2151
    @rajeshadhav2151 4 дні тому +2

    Shri Swami Samarth🌺🌺🙏🙏

  • @Pranoti15
    @Pranoti15 14 днів тому +14

    मरण हा उपाय नाही. स्वामी नक्कीच मार्ग दाखवणार👍आणि सर्व छान होणार🎉

    • @gpb9523
      @gpb9523 11 днів тому

      बरं शाहन्या

  • @adhirajmuley2441
    @adhirajmuley2441 12 днів тому +4

    भुषन दादा तु खूप चांगला कलाकार आहेस स्वामी समर्थ तुझे चांगले करतील हिच प्रार्थना 🙏🙏

  • @pratibhamalik2865
    @pratibhamalik2865 4 дні тому +1

    भूषण तू खूप चांगला कलाकार आहेस. पण त्या अगोदर तू एक बाप आहेस. आम्हाला सगळ्यांना तू हवा आहेस पण आजच्या घडीला तूझ्या मुलाला तूझी,तूझ्या आधाराची जास्त गरज आहे. आपल मन,आपल कर्म जेव्हा चांगलं असतं तेव्हा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. श्री स्वामींच्या कृपेने चांगले दिवस येतील. धीर सोडू नकोस, मन शांत ठेव. स्वत:ची आणि मुलाची काळजी घे. स्वामींवर विश्वास ठेव. सगळं ठिक होईल.

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 16 днів тому +15

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात खचून जाऊ नका

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 12 днів тому +4

    तुमचं हे ऐकून मी सुद्धा खुप भारावून गेलो माझ्या मनात विचार आला आहे
    मला सुद्धा आसं वाटत की स्वामी ना
    केव्हा भेटल, आसं झाल, आहे

  • @sanketkasekar5806
    @sanketkasekar5806 4 дні тому +1

    Shree swami samartha, Bhushan Brother, pls don't loose the hope. Keep fighting.Swami tujhya sobat aahet.

  • @anandjamdade9156
    @anandjamdade9156 7 днів тому +2

    आपण असे करू नका,आपल्या कुटुंबास आणी मुलांना आपली खुप गरज आहे,परिस्थिती कीती ही बिकट असूद्या स्वामी आहेत आपल्या बरोबर,श्री स्वामी समर्थ

  • @pragatinaik9395
    @pragatinaik9395 12 днів тому +5

    Shri Swami Samarth

  • @yashshirke7688
    @yashshirke7688 2 години тому +1

    Bhushan sir kahi tension gheu naka sagla changle hoel haa tumcha katin kaal aahe pan aamhi aahot tumchya sati tumhi maharashtra chya hasya jatra madhe join karun comeback kara love you

  • @asmitakamble4852
    @asmitakamble4852 16 днів тому +16

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹 जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @maharudrabhosale4333
    @maharudrabhosale4333 16 днів тому +15

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rajaapasalkar3043
    @rajaapasalkar3043 7 днів тому +2

    भूषण राव लोक परतफेड करीत नाही हेच मोठं दुःखाचे कारण आहे.

  • @sangitapatmase4195
    @sangitapatmase4195 6 днів тому +2

    असा विचार नको भूषण दादा.... फार वाईट .... मागे उर्णाऱ्या लोकांचं काय?????
    आणि इतके छान कलाकार तुम्ही ??????
    ती कला अशीच वाया जाऊ देणार????

  • @abhaypagare
    @abhaypagare 14 днів тому +24

    एकेकाळी तुझ्या कॉमिक टायमिंग ने हसून हसून डोळ्यात पाणी आणले
    आणि आज तुझी स्टोरी ऐकून पुन्हा डोळ्यात पाणी आणलेस तू दादा
    तुझी झेप खूप मोठी आहे
    एवढ्यात हार नको मानू एक दिवस असा येईल की संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठीमागे उभा राहील

    • @democracy-matt
      @democracy-matt 6 днів тому

      स्वतः च्या कर्तुत्वावर विश्वास ठेवावा लागेल आणि योग्य ती मेहनत घेतली की हळूहळू सगळं सुरळीत होत जाते.उगाच मनावर दडपण घेऊ नये.!!

  • @kishorkahale5448
    @kishorkahale5448 4 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @venkateshshetti4754
    @venkateshshetti4754 День тому

    श्री स्वामी समर्थ 🌷 🙏🙏

  • @ashoksalvi6462
    @ashoksalvi6462 3 дні тому

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @sanskarchintawar1349
    @sanskarchintawar1349 5 днів тому +1

    ❤ अशक्य ही शक्य करतील स्वामी❤ ❤भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहे❤

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 5 днів тому +1

    भूषण दादा घाबरू नका सर्व काही व्यवस्थित होईल स्वामी सर्व काही व्यवस्थित करतील

  • @vishnusawant1524
    @vishnusawant1524 4 дні тому

    श्री स्वामी समर्थ

  • @prasadg7582
    @prasadg7582 13 днів тому +6

    हिंदू धर्मा ला देव देवतांना, पुजारी, गुरुजी देवस्थान सांभाळणारी व्यक्ती, यांना सतत नाव ठेवणाऱ्यांना ही एक चपराक आहे. नाही का.

  • @dipalidhade4239
    @dipalidhade4239 5 днів тому +1

    Ashky hi shky kartil swami🙏🙏

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 11 днів тому +3

    !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 13 днів тому +5

    ग्लॅमरच्या जगात खुप तार्यांना तुटताना पाहिले
    एखाधाच घर पडल तर लोक आतिल माणूस न बघता घराच्या विटा घेऊन पळतात
    त्यामुळे भुषण दादा आपण सावरल पाहिजे आम्ही केवळ सोशल मीडियातून आपल्या बद्दल भावना व्यक्त करु शकतो बाकी ईश्वर खुप करूनामय आहे लवकर आम्हाला खळखळून हसवायला या

    • @hemantkolpe1193
      @hemantkolpe1193 12 днів тому

      सेम देवेंद्र फडणवीस साहेब सारखे दिसतात

  • @geetanjalinarayankar3838
    @geetanjalinarayankar3838 6 днів тому +1

    जय श्री स्वामी समर्थ

  • @ArunPatil-lm1ip
    @ArunPatil-lm1ip 14 днів тому +6

    You are not the only person facing such problems. We respect you Bhushan..

  • @mahendrapawar2765
    @mahendrapawar2765 12 днів тому +2

    तुमचं सगळं ठीक होईल हि च श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो 🙏❤️

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 15 днів тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @user-mw8jm5wq7n
    @user-mw8jm5wq7n 13 днів тому +3

    Bhush sr नमस्कार same परिस्थिती माझी आहे पन मी आपल ऐकून मला आपल्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे पन एक लक्षात ठेवा शेवटी कोणी नसले तर देव आहे

  • @mangeshsante707
    @mangeshsante707 6 днів тому +1

    तु खंबीर राहा स्वामी तुझ्या सोबत आहेत

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 10 годин тому

    भूषा तू ऑनलाईन क्लास घे कॉमेडी कलाकार. साठी.नक्की वर येशील

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 13 днів тому +1

    Kharach bhushan dada स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहेत 🙌🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻😌🌺👏🏻🤝🏼♥️✨🚩

  • @sonalithakur5183
    @sonalithakur5183 2 дні тому

    Shree swami samarth 🌹 🙏

  • @realindian278
    @realindian278 12 днів тому +1

    सर स्वामी कृपेने तुमचे सोन्याचे दिवस पुन्हा यावेत हीच स्वामी चरणी प्रार्थना....

  • @mangalkakade5063
    @mangalkakade5063 11 днів тому +2

    श्रीस्वामी समर्थ

  • @user-gz5xx3vh6c
    @user-gz5xx3vh6c 5 днів тому

    Shree Swami Samarth

  • @sachinpowar6299
    @sachinpowar6299 13 днів тому +4

    अरे लढ रे भुषा , आम्ही आहोत सोबत ये कोल्हापूरला ..... R... च्या

  • @shubhangisathe7092
    @shubhangisathe7092 16 днів тому +6

    Shree swami samarth Jay Jay swami samarth🙏🙏

  • @kartikchaudhari3646
    @kartikchaudhari3646 9 днів тому +1

    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    श्री स्वामी समर्थ

  • @vinay6552
    @vinay6552 12 днів тому +1

    You are lucky and must be special' one. Swami Maharaj blessed u.

  • @rutulthorat9773
    @rutulthorat9773 12 днів тому +2

    अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @nayanaganore1774
    @nayanaganore1774 15 днів тому +2

    Shree Swami samartha

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 13 днів тому +1

    जे काय तुझ्या सोबत घडलं ते नक्कीच खूप वाईट होतं.---पण त्या परिस्थितीतुन बाहेर ये...तुझे खूप चाहते आहेत--आत्महत्या हा पर्याय नाही,तसा विचार पण करू नकोस.आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत🙏

  • @nandamagare8043
    @nandamagare8043 11 днів тому +1

    Shree swami samrth🙏🙏🙏🙏

  • @pankajpatne8388
    @pankajpatne8388 9 днів тому

    भूषण कडू साहेब मी तुमचा अत्यंत फॅन आहे ज्यांनी तुमची मुलाखत घेतली त्यांनी पण तुमचं भांडवल केलं

  • @neetathorat7863
    @neetathorat7863 12 днів тому +1

    स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤🎉🎉

  • @dattatrayjadhav3129
    @dattatrayjadhav3129 14 днів тому +3

    🙏🌸Shree swami samarth🌸🙏

  • @shyamalhasbe3787
    @shyamalhasbe3787 7 днів тому

    Shre Swami samartha 😢

  • @Lets_Fun_Forever
    @Lets_Fun_Forever 16 днів тому +12

    श्री स्वामी समर्थ🙇 🙏🚩

  • @Vijaykumar_Mali0043
    @Vijaykumar_Mali0043 16 днів тому +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🚩🚩🚩
    भूषण दादा फक्त स्वामींची नित्य सेवा करा काहीच कमी पडणार नाही दादा...
    स्वामीच्या कृपा आर्शिवादाने माझाही पूनर्जन्म झाला आहे
    बरोबर एक वर्ष झाले
    में 2023

  • @vijaysinhkale777
    @vijaysinhkale777 15 днів тому +2

    Kadu bhau swami samarthanchya krupene tumhi punha pahilyasarkhe aanandi vhya ❤

  • @user-rx3vh9fi6t
    @user-rx3vh9fi6t 12 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज सबका मंगल हो

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 16 днів тому +6

    खुप छान आहे

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 14 днів тому +1

    मुलाला सुद्धा परिस्थितीची कल्पना द्या . आपल्यानंतर मुलाचे काय हा विचार करा . परिस्थितीवर मात केली आहे अशा एखाद्या व्यक्तीचे आत्मचरित्र वाचा ऐका ज्यातून सकारात्मक ऊर्जा मिळेल

  • @vaibhavdeshmukh7905
    @vaibhavdeshmukh7905 13 днів тому +1

    Shri Swami samartha ❤

  • @niteshzarkar-qf6yg
    @niteshzarkar-qf6yg 12 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ 💚🙏🙏

  • @suhasardekar7901
    @suhasardekar7901 16 днів тому +3

    Swami blessings

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 10 днів тому +1

    कुणी नसल तरी स्वामी आसतात पाठीशी कधीच माणूस एकटे राहणार नाही तुम्ही.

  • @delightcakes5241
    @delightcakes5241 14 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🌺

  • @swatikokate8909
    @swatikokate8909 15 днів тому +2

    धीर धरा.स्वामींवर विश्वास ठेवा.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 14 днів тому +1

    अशक्य ही शक्य करतील स्वामी.
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 15 днів тому +2

    स्वामी समर्थ

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 12 днів тому +1

    Ii 🌹🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹 II

  • @omkaragre4584
    @omkaragre4584 13 днів тому +1

    Shree Swami Samarth ❤

  • @chandrakantgaonkarvlogs
    @chandrakantgaonkarvlogs 13 днів тому +1

    Shri swami samarth👏🏻👏🏻

  • @gauravchavan5439
    @gauravchavan5439 12 днів тому +1

    ||श्री स्वामी समर्थ||

  • @vaibhavghatge2971
    @vaibhavghatge2971 13 днів тому +1

    Shree swami Samarth 🙏🏻❤️

  • @Shree_a11
    @Shree_a11 9 днів тому

    Bhiu nakos *Swami* tuzya pathishi ahe 🙏🌸Jay jay swami samarth🙏🙏

  • @vasantiharugade8880
    @vasantiharugade8880 5 днів тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो ❤

  • @shridhartalekar1779
    @shridhartalekar1779 10 днів тому

    Dada Hiro aahes tu aamcha ❤ aani dada pudhe tu khup motha ashil❤

  • @rushideshmukh228
    @rushideshmukh228 8 днів тому

    You are Best Actor i seen in past 10 years on TV shows. I was searching you on all TV shows but didn't find you and feel bad that great actor like you.Today I came to know the truth. Please come strong Bhushan and Live the Life at fullest. Also thanks to people like Mr. Patil who help you at right time. Request goswami sir to consider you and I will request Chala hawa yeu dya team to consider you. I also Shri Raj Thakare is watching your video and will do something concrete on this situation for all actor. I am first time writing this post on UA-cam for anyone. Hope Bhushan you bring laughter in your fans life and also happiness and laughter in your life as well. Be strong!!! Wish you Be Always Happy and Keep Smiling!!! Thanks and Regards Rushi

  • @chhayamane3948
    @chhayamane3948 7 днів тому

    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!
    !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार असो!!

  • @sawantalok
    @sawantalok 15 днів тому +3

    स्वामी वर विश्वास ठेव ....बोलतात ना अश्यक्य ही शक्य करतील स्वामी

  • @sanskarchintawar1349
    @sanskarchintawar1349 5 днів тому

    ❤Shri Swami Samarth❤

  • @ashachile1305
    @ashachile1305 4 дні тому

    दादा प्लिज असे खचून जाऊ नका स्वामी समर्थ सगळें ठिक करतील अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी

  • @rahulrj5884
    @rahulrj5884 15 днів тому +2

    🚩🙏Shree Swami Samarth🙏🚩

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 7 днів тому

    श्वी स्वामी समर्थ❤ काय करतीलते. स्वामी समर्थ❤❤

  • @digvijaypatil2221
    @digvijaypatil2221 15 днів тому +1

    Be strong brother.. wishing best for ur health and wealth ✅

  • @jeetgh4409
    @jeetgh4409 6 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @user-je2bn7ev3b
    @user-je2bn7ev3b 15 днів тому +2

    !! SHREE SWAMI SAMARTH !!

  • @nitinkate6508
    @nitinkate6508 15 днів тому

    कॉमेडी एक्सप्रेस मध्ये सर्व कलाकार पोट दुखे पर्यंत हसवत होते त्या मध्ये भूषण कडू मणजे ग्रेट आणि आताचे मराठी शो हसू येत नाही तर नकली नकली हसावं लागत..... कॉमेडी एक्सप्रेस पुन्हा चालू करावे सर्व त्याच कलाकारांना घेऊन हि विनंती ❤

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 6 днів тому

    तुला आलेला. अनुभव खरा आहे मी पण. अनुभवलाय

  • @SaiSantoshi-di5pl
    @SaiSantoshi-di5pl 16 днів тому +1

    Shree swami samrth.....Dada don't worry swami aahet

  • @mangeshphadtare5218
    @mangeshphadtare5218 9 днів тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻💐💐

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 10 днів тому

    श्री स्वामी समर्थ.

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 15 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @dipalipatil9267
    @dipalipatil9267 12 днів тому +1

    Maran khup soape asate pan jagun dakavane khup avagada asate, paristiti la samore Jane hacha aka maraga ,kutumabacha vichar Karava,Shri Swami smaratha🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏