Mumbai South LokSabha : गिरगाव भागातल्या मराठी माणसाच्या मनातला खासदार कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    #girgaon #lagavbatti #लगावबत्ती
    मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा असलेला दक्षिण मुंबई हा बहुभाषिक लोकसभा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात येणाऱ्या गिरगाव मध्ये आम्ही पोहचलो. गिरगावची मुख्य ओळख म्हणजे तिथल्या चाळी आणि त्या चाळीत लहानशा खोल्यांतून मांडलेले गिरगावकरांचे संसार. मराठी बहुल हा भाग आहे. या भागातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या चाळींचा प्रश्न तसेच अरुंद रस्ते आणि गल्ल्या यामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीचा प्रश्न हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. या मतदारसंघात सुरू असलेल्या मेट्रो, मोनो आणि कोस्टल रोडच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत येथील मराठी मतदार निर्णायक मतदार ठरणार आहे. या व्हिडीओ मधून पाहूयात गिरगावकर यांचं काय म्हणणं आहे ?
    ---------------------
    UA-cam : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's UA-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @pratapshinde7115
    @pratapshinde7115 14 днів тому +432

    मुंबई मराठी माणसाची, महाराष्ट्र शिवसेनेचा, शिवसेना फक्त हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. मराठी माणसांचा नाद करायचा नाय. तो फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे. चार जून नंतर कळेलच उध्दव बाळासाहेब ठाकरे काय चीज आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.

    • @user-zd8op2zd3s
      @user-zd8op2zd3s 13 днів тому +8

      ❤❤❤❤❤

    • @muzaffarpalte1803
      @muzaffarpalte1803 13 днів тому +5

      ❤❤❤❤

    • @digambarmahajan7569
      @digambarmahajan7569 13 днів тому +9

      जय शिवराय. जय महाराष्ट्र. जय शिवसेना,मा. उद्धवजी ठाकरे.

    • @namitakedari8185
      @namitakedari8185 13 днів тому

      एकदम बरोबर महाराष्ट्र शिवसेनेचा. शिवसेना मराठी माणसांची. महाराष्ट्रातून गद्दार सेना आणि गुजराती नाहीसे झालेच पाहिजे.

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 13 днів тому +10

      उद्धव ठाकरे ने 25 वर्षे bmc लुटून खाल्ली. मुंबईत मराठी माणूस संपवला... आम्ही मराठी आता भाजप सोबत 🚩🔥

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 13 днів тому +81

    खरंच गिरगावातील जनतेचे आभार मानलं पाहिजे एवढी एकजूट करून उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे आहेत खरंच निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांना खरंच मानाचा मुजरा

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 13 днів тому +240

    एकच वाघ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धव साहेब

    • @nitindeshmukh367
      @nitindeshmukh367 13 днів тому +4

      मग त्या वाघाला सांग काँग्रेस बरोबर का गेलास

    • @AvinashLawate-sk7wu
      @AvinashLawate-sk7wu 12 днів тому +4

      ​@@nitindeshmukh367 mg tya shindela vichar gujrati barobar ka Gela Marathi manus sodun

    • @kirani1437
      @kirani1437 11 днів тому

      ​@@AvinashLawate-sk7wu mg tya uddhavin la vichar muslman barobar ka gele...😂😂

    • @AvinashLawate-sk7wu
      @AvinashLawate-sk7wu 11 днів тому

      @@kirani1437 Hindu muslman nahit ka re
      Tula Kay sheth mahit ka uptya kut rahto tu kahich mahit nahi Tula

    • @vamanmensevamanmense2417
      @vamanmensevamanmense2417 10 днів тому +1

      ​@@nitindeshmukh367 तुझी b j p काँग्रेस ला का घेतली विचार

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 13 днів тому +97

    माझ्या मते तरी सर्व गिरगांव करणा एकच विनंती मा श्री अरविंद सावंत साहेब यांना चांगल्या मताने विजय करा, मी पण लहान पणा पासुन गिरगांव मध्ये राहात होतो, सावंत हे नाव महाराष्ट्रा मध्ये काफी‌ आहे, कोणी काही बोलू द्या, धन्यवाद 💐 फक्त मा श्री उद्धव ठाकरे ,

    • @ashokraokale4968
      @ashokraokale4968 12 днів тому +4

      सत्ता असो की नसो. मी 62 वयाचा शिवसैनिक आहे. जेव्हा पासून मला मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हा पासून शिवसेने शिवाय मतदान केले नाही. मरे पर्यंत शिवसेना सोडणार नाही. जय महाराष्ट्र.

    • @pradeeppatil5806
      @pradeeppatil5806 12 днів тому

      ​@@ashokraokale4968 Jai Maharashtra Dada .
      Mi Agri koli

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 14 днів тому +685

    मुंबई मध्ये यावेळेस मराठी माणूस एकजुटीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाली लाच मतदान करणार. हे मात्र नक्की.अशी एक अपेक्षा मुंबई बाहेरील मराठी माणूस करत आहे.

    • @user-bw6vb1bg6v
      @user-bw6vb1bg6v 14 днів тому

      गुजराती मारवडी जर महाराष्ट्रातुन हटवु दाखवा..फक्त राजकारण करू नका.. मराठी मत कमी म्हणून कधी गुजराती किंवा मुस्लिम मत उपयोगी पडत आहे..भाजपात असताना मुस्लिम समाज विरोधात.. आघाडीत असताना गुजराती मारवडी
      केंद्रात हिंदू मुस्लिम राज्यात मराठी vs अमराठी हेच राजकारण

    • @subhashkhairnar3953
      @subhashkhairnar3953 13 днів тому +33

      फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 😊😅😮❤

    • @santoshkhandare9553
      @santoshkhandare9553 13 днів тому

      मुंबईतून मराठी माणुस हद्दपार झाला त्याला १००% शिवसेना जबाबदार आहे. सलग २५ वर्षे मनपा मध्ये सत्ता आहे. ती सुध्दा बीजेपी सोबत आहे. दोन वेळा राज्य सरकार मध्ये सत्तेत होते. काय केले शिवसेनेने. मराठी माणुस मुंबईत टिकून राहावे यासाठी काेणतेही धोरण आखले नाही. शिवसेनेचो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असुन सामान्य एस टी कामगारांना न्याय देता आले नाही. मुंबई शिवसेनेने लुटून खाल्ली आहे फक्त स्वतः च्या घरातील तिजोरी भरली आणि मराठी माणुस कल्याण, बदलापूर, अंबरनाथ येथे फेकला गेला

    • @paragsamant108
      @paragsamant108 13 днів тому +34

      पुण्यात सुद्धा आम्ही मशाल लाच दिले आहे

    • @deepaknandlalsawale5007
      @deepaknandlalsawale5007 13 днів тому +23

      सहमत....मुंबई मध्ये शिवसेना च हवी...

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 13 днів тому +42

    सर्वांचे विचार ऐकून फार समाधान वाटले एकच जाणता राजा उद्धव बाळासाहेब ठाकरे 💯🙏🌷🌹🌹🌺🚩💐

  • @sunilrane5735
    @sunilrane5735 13 днів тому +62

    सर्व ६ ही जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंकणार महाराष्ट्राने आणि त्यात मुंबईने जागे होणे फारच गरजेचेच आहे मतदान जरूर करा जय महाराष्ट्र

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 13 днів тому +171

    मुंबई मधील सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार आहेत ✌️✌️

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 13 днів тому

      😅😅😅

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 13 днів тому +1

      @@vikaspawar1960Gujarat ghar ghadi 😂

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 13 днів тому

      Hyacha kahich phayada nahi ho central madhun paisaa yenar nahi vikasala vichar kara jar rajkaran samajat asel tar

    • @rajandalvi8569
      @rajandalvi8569 11 днів тому +1

      Central madhi modi nahi yenar

    • @user-sb5qo1zo2k
      @user-sb5qo1zo2k 8 днів тому

      😂😂 फक्त मुंबई मध्ये नाही पुर्ण देशात बोला 😅😅

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 14 днів тому +98

    आता मराठी माणुस एक झाला पाहिजे आता गुजराती खासदार आमदार महाराष्ट्रात मुंबईत हाराला पाहिजे मराठी माणूस एक झाले पाहिजे

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 13 днів тому

      Aho saheb tumhi ekade padanar and tukade tumache saheb todapani karun khas darane priyanka chaturvrdi maradi zali ka ha kadhi vichar kela ka rajkaran samaaj murkh banavat aahe marathi manassla aata tari jaga zala tarach mumbai madhe rahal nahitar hech leader marathi vale partnership gujarati n barobar karun tumhala sampavanar

  • @user-xf9dh4nh4w
    @user-xf9dh4nh4w 13 днів тому +70

    विजयाची ही माळ कुणाला, ठाई ठाई घोष एक शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद, उद्धव बाळासाहेब ठाकरे🎉🎉

  • @parshuramrane9992
    @parshuramrane9992 13 днів тому +145

    मुंबई तील 6 पैकीकमीत कमी 5 सीट उद्धवसाहेबांच्या निवडून येणार म्हणजे येणारच.. कदाचित सहाही सीट निवडून येतील
    महाराष्ट्राचा एकच वाघ...
    उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे...

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 13 днів тому +7

      उद्धव ठाकरे ने 25 वर्षे bmc लुटून खाल्ली. मुंबईत मराठी माणूस संपवला... आम्ही मराठी आता भाजप सोबत 🚩🔥

    • @ajayshinde362
      @ajayshinde362 13 днів тому +6

      @@vikaspawar1960 bhava nahi samajnaar tyana sod...

    • @prakashkhade8626
      @prakashkhade8626 13 днів тому +3

      1 ch yenar ankur sawant
      2 nd Thane madhun Rajan vichare baaki kon nhi yenar .

    • @rahulshinde7499
      @rahulshinde7499 13 днів тому

      Parshuramrane Bhai Mumbai made 4 che candidate ahet UBT..kahi mahit nast ugach

    • @dipakbhosale4091
      @dipakbhosale4091 13 днів тому

      @@vikaspawar1960
      Gomut pit ja

  • @santoshkadam8885
    @santoshkadam8885 14 днів тому +342

    हे काका आणि काकी च मला अभिनंदन आहे योग्यच बोलला तुम्ही काँग्रेस सरकारच्या काळात सरकारी नोकरी मिळत होती परंतु या मोदीच्या काळात 10 वर्षात नोकरी तर बिलकुल नाही प्रायव्हेट नोकरी करावी लागते तेही अर्ध्या पगारामध्ये म्हणून काकी काका आणि काकी यांना माझे एकच कळकळीची विनंती आहे मशाल, मशाल,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✌✌✌✌✌🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

    • @nasimpatel5436
      @nasimpatel5436 13 днів тому +13

      १००%सहमत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

    • @prashanthegde7796
      @prashanthegde7796 13 днів тому

      Appla prashyaan. Yogya Ahhe
      Pun Saheb Teva Cha Lok Sankya Appla Bharthacha. Keti Hote Anni Atta keti Ahhe. Ajjobaba laa 5 Mulle Kiva 5. Mulla. Tyncha 10 keti Jahle. Lok Sakyanvara. Jo Paranth. Kutliee Paksh Bolnarr
      Nahi

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 13 днів тому +5

      उद्धव ठाकरे ने 25 वर्षे bmc लुटून खाल्ली. मुंबईत मराठी माणूस संपवला... आम्ही मराठी आता भाजप सोबत 🚩🔥

    • @mazharhusain6584
      @mazharhusain6584 13 днів тому +3

      MAHARASHTRA KA MUSLIM VOTE MVA GHATBANDHAN KE SAATH .... UDDHAV THAKRE
      ZINDABAAD ZINDABAAD ❤

    • @santajishinde4199
      @santajishinde4199 13 днів тому +3

      काका काकी पासष्ट वर्षे सत्तेत असताना लोकसंख्या चाळीस ते पन्नास कोटी होती आज एकशे चाळीस कोटी लोक संख्या आहे हे जुने मतदार निष्ठेच्या चक्रव्यूहात अडकून पडले आहेत वास्तव परिस्थिती यांचा लक्षात येत नाही.

  • @shaileshnikam8777
    @shaileshnikam8777 14 днів тому +153

    मी मुंबईकर माझे मत फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.... 🚩 मशाल फक्त आणि मी माज्या मराठी बांधवाना पण विनंती करतो कि त्यानी पण आपले बहुमूल्य वोट आपल्या स्वतःच्या पक्ष म्हणजे आपली खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना द्यावे.. 👏🙏

  • @sharadpabale6947
    @sharadpabale6947 14 днів тому +211

    ठाकरेंना साथ द्या

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 13 днів тому

      *अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतील जनतेचे प्रश्न!!*
      1) 10 वर्षे खासदार म्हणून काय काम केले? एकतरी उल्लेखनीय काम केलेले सांगावे? मतदारसंघात किती वेळा आले? जनता म्हणतेय आम्ही खासदाराला 10 वर्षे पाहिलाच नाही. "हरवलेला खासदार" हे खरे आहे ना ?
      2) खासदारकीचा दक्षिण मुंबईचा 53 टक्के निधी आपण वाया घालवला. जो सरकारकडे परत गेला. याला आपला निष्क्रियपणा कारणीभूत असून हे आपले अपयश नाही का?
      3) कोरोना काळात आपण कुठे होतात?
      4) दक्षिण मुंबईतील एक तरी बेरोजगाराला आपण रोजगार किंवा नोकरीं दिलीत का?
      5) तुम्ही लोकसभेत कायम गैरहजर राहणारे खासदार आहेत. दक्षिण मुंबईचे किती प्रश्न लोकसभेत मांडले?
      6) यावेळी मतदान घेऊन तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान बनवणार आहात ना? मग तुम्हाला मतदान नाहीच.. मागील दोन वेळा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान केले होते.
      7) बहुसंख्य मराठी कामगार असलेली MTNL आपण देशोधडीला लावली. भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष बनल्यावर मॅनेजमेंट बरोबर सेटिंग करून अनेक कंपन्या बंद पाडल्या. अनेकांचे संसार उध्वस्त केले त्यांच्या मुला बाळांची 'हाय' आपल्याला लागणार. दुसऱ्याचे खाल्लेले पैसे पचतील का?
      8) विभागातील गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव मंडळामध्ये आपले जाहिरात बॅनर लावलेले अनेक वर्षांचे पैसे आपण थकवले आहेत. ते मंडळानां कधी देणारं?
      9) जनतेला भेटण्यासाठी आपण 10 वर्षे कुठेच उपलब्ध नव्हता. जनतेने आपल्याला परत का निवडून द्यावे?
      10) तुम्ही किंग्स्टोन टॉवर मध्ये राहायला गेलात, मराठी माणूस चाळीतच राहिला. मराठी माणसाची अशी प्रगती कधी होईल?
      *फक्त आजपर्यंत जनतेला भावनिक करून मते घेतली. पण जनता, मराठी माणूस आहे तिथेच राहिला तुम्ही फक्त स्वतःची पोट भरली. 10 वर्षातील अपयशाचा, कुकृत्याचा पाढा वाचला त्याचे उत्तर आपल्याकडे मागायला आलोय..*
      *एक जागृत दक्षिण मुंबईतील मतदार*

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 13 днів тому +6

      उद्धव ठाकरे यानाच..

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 13 днів тому +44

    मराठी माणसा जागा हो.आपले सर्व मतभेद विसरून एकजूट दाखवा.भाजप समर्थक मराठी लोकांनी मोदी यांचा डाव वेळीच ओळखा.

  • @vasantkale4835
    @vasantkale4835 13 днів тому +122

    15सभा, पंतप्रधान महाराष्ट्रात घेतो आसा पहीला पंतप्रधान दीसला मोदी हाटाव हा नारा भारतात आहे

    • @oveesanaye8489
      @oveesanaye8489 13 днів тому +4

      300 रुपये पर पर्सन मोदी ने देऊन लोकांना जमा केला सभे मध्ये

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 13 днів тому +4

      २५ सभा झाल्या कालपर्यंत एक रोड शो सुध्दा झाला आहे पण मतदारांवर कोणताच फरक पडणार नाही. मतदार हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत नेटाने काम करत आहेत. आणि मुंबई तील सर्वच सहाही जागा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार यांच्या जागा जिंकणार आहेत.🖐️🔥🖐️🔥🖐️🔥🖐️🔥🖐️🔥🖐️

    • @sandeeppingalwad3575
      @sandeeppingalwad3575 13 днів тому +1

      Janta rastvr anlll hyna, kapti manus

    • @aditiborade2695
      @aditiborade2695 13 днів тому +1

      मोदी हटाव

    • @aditiborade2695
      @aditiborade2695 13 днів тому +1

      इंडिया आघाडी जिंकवा ❤

  • @Ginies120
    @Ginies120 14 днів тому +198

    आता एकच ध्येय भाजप महाराष्ट्र तून हकालपट्टी करण्यात आली च पाहिजे हेच शपथ घ्या

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 13 днів тому

      *अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतील जनतेचे प्रश्न!!*
      1) 10 वर्षे खासदार म्हणून काय काम केले? एकतरी उल्लेखनीय काम केलेले सांगावे? मतदारसंघात किती वेळा आले? जनता म्हणतेय आम्ही खासदाराला 10 वर्षे पाहिलाच नाही. "हरवलेला खासदार" हे खरे आहे ना ?
      2) खासदारकीचा दक्षिण मुंबईचा 53 टक्के निधी आपण वाया घालवला. जो सरकारकडे परत गेला. याला आपला निष्क्रियपणा कारणीभूत असून हे आपले अपयश नाही का?
      3) कोरोना काळात आपण कुठे होतात?
      4) दक्षिण मुंबईतील एक तरी बेरोजगाराला आपण रोजगार किंवा नोकरीं दिलीत का?
      5) तुम्ही लोकसभेत कायम गैरहजर राहणारे खासदार आहेत. दक्षिण मुंबईचे किती प्रश्न लोकसभेत मांडले?
      6) यावेळी मतदान घेऊन तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान बनवणार आहात ना? मग तुम्हाला मतदान नाहीच.. मागील दोन वेळा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान केले होते.
      7) बहुसंख्य मराठी कामगार असलेली MTNL आपण देशोधडीला लावली. भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष बनल्यावर मॅनेजमेंट बरोबर सेटिंग करून अनेक कंपन्या बंद पाडल्या. अनेकांचे संसार उध्वस्त केले त्यांच्या मुला बाळांची 'हाय' आपल्याला लागणार. दुसऱ्याचे खाल्लेले पैसे पचतील का?
      8) विभागातील गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव मंडळामध्ये आपले जाहिरात बॅनर लावलेले अनेक वर्षांचे पैसे आपण थकवले आहेत. ते मंडळानां कधी देणारं?
      9) जनतेला भेटण्यासाठी आपण 10 वर्षे कुठेच उपलब्ध नव्हता. जनतेने आपल्याला परत का निवडून द्यावे?
      10) तुम्ही किंग्स्टोन टॉवर मध्ये राहायला गेलात, मराठी माणूस चाळीतच राहिला. मराठी माणसाची अशी प्रगती कधी होईल?
      *फक्त आजपर्यंत जनतेला भावनिक करून मते घेतली. पण जनता, मराठी माणूस आहे तिथेच राहिला तुम्ही फक्त स्वतःची पोट भरली. 10 वर्षातील अपयशाचा, कुकृत्याचा पाढा वाचला त्याचे उत्तर आपल्याकडे मागायला आलोय..*
      *एक जागृत दक्षिण मुंबईतील मतदार*

  • @madhusudandhote4630
    @madhusudandhote4630 14 днів тому +157

    मशाल जिंदाबाद नक्की निवडूण येणार

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 13 днів тому

      *अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतील जनतेचे प्रश्न!!*
      1) 10 वर्षे खासदार म्हणून काय काम केले? एकतरी उल्लेखनीय काम केलेले सांगावे? मतदारसंघात किती वेळा आले? जनता म्हणतेय आम्ही खासदाराला 10 वर्षे पाहिलाच नाही. "हरवलेला खासदार" हे खरे आहे ना ?
      2) खासदारकीचा दक्षिण मुंबईचा 53 टक्के निधी आपण वाया घालवला. जो सरकारकडे परत गेला. याला आपला निष्क्रियपणा कारणीभूत असून हे आपले अपयश नाही का?
      3) कोरोना काळात आपण कुठे होतात?
      4) दक्षिण मुंबईतील एक तरी बेरोजगाराला आपण रोजगार किंवा नोकरीं दिलीत का?
      5) तुम्ही लोकसभेत कायम गैरहजर राहणारे खासदार आहेत. दक्षिण मुंबईचे किती प्रश्न लोकसभेत मांडले?
      6) यावेळी मतदान घेऊन तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान बनवणार आहात ना? मग तुम्हाला मतदान नाहीच.. मागील दोन वेळा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान केले होते.
      7) बहुसंख्य मराठी कामगार असलेली MTNL आपण देशोधडीला लावली. भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष बनल्यावर मॅनेजमेंट बरोबर सेटिंग करून अनेक कंपन्या बंद पाडल्या. अनेकांचे संसार उध्वस्त केले त्यांच्या मुला बाळांची 'हाय' आपल्याला लागणार. दुसऱ्याचे खाल्लेले पैसे पचतील का?
      8) विभागातील गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव मंडळामध्ये आपले जाहिरात बॅनर लावलेले अनेक वर्षांचे पैसे आपण थकवले आहेत. ते मंडळानां कधी देणारं?
      9) जनतेला भेटण्यासाठी आपण 10 वर्षे कुठेच उपलब्ध नव्हता. जनतेने आपल्याला परत का निवडून द्यावे?
      10) तुम्ही किंग्स्टोन टॉवर मध्ये राहायला गेलात, मराठी माणूस चाळीतच राहिला. मराठी माणसाची अशी प्रगती कधी होईल?
      *फक्त आजपर्यंत जनतेला भावनिक करून मते घेतली. पण जनता, मराठी माणूस आहे तिथेच राहिला तुम्ही फक्त स्वतःची पोट भरली. 10 वर्षातील अपयशाचा, कुकृत्याचा पाढा वाचला त्याचे उत्तर आपल्याकडे मागायला आलोय..*
      *एक जागृत दक्षिण मुंबईतील मतदार*

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 13 днів тому +28

    ठाकरे शिवसेना जिंदाबाद.फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे .ठाकरे जोमात बाकी कोमात.

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 13 днів тому +28

    सर्व महाराष्ट्रातील जनता उद्धव साहेबांच्या ठाकरेंच पाठीशी आहे सर्वांनी विचार करून मतदान करा

  • @madhusudandhote4630
    @madhusudandhote4630 14 днів тому +143

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @Sam17178
    @Sam17178 13 днів тому +76

    महाराष्ट्र शिवरायांची भूमी आहे. बारा बलुतेदार उद्धव साहेबांच्या पाठीशी आहेत

  • @pramodbankar442
    @pramodbankar442 13 днів тому +31

    खरोखरच वंदन मुंबईकरांनौ .... असेच एक निष्ठ रहा.... उध्दव साहेबांना साथ घा आम्ही गारमीण भाग आम्ही सभळतो..... तुम्ही . आम्ही आम्ही लढू...... जय महाराष्ट्र

  • @o30335
    @o30335 13 днів тому +32

    आम्ही मराठी माणुस उद्धव साहेबांन सोबत

  • @jayramcode8328
    @jayramcode8328 13 днів тому +114

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यंदा दिल्लीचा तख्त रागणार जय महाराष्ट्र जय इंडिया गटबंधन🎉🎉🎉❤❤❤

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 13 днів тому

      Chara ghotala carsevakan var golibar karanare ram mandirala virodh karanare Pakistan che zende phiravanare janab udhav ssheb kay marathi manasala vachavanar rajya hotevtenva kahi karu shakale nahi aata kay karanar

    • @dilippowale1620
      @dilippowale1620 13 днів тому

      त्यासाठी चांगल बोलता यावं लागत धड मराठीत भाषण येत नाही तिकडे हिंदी बोलाव लागत ह्यांचं भाषण म्हणजे उंदीर खंजीर

  • @Sam17178
    @Sam17178 13 днів тому +477

    रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणकर सदैव उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी

    • @nasimpatel5436
      @nasimpatel5436 13 днів тому +16

      फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.
      जय कोकण.
      जय महाराष्ट्र.

    • @konkan145
      @konkan145 13 днів тому +4

      रायगड कर विकले गेले 500 रूप साठी.😡😡😡😡😡

    • @nasimpatel5436
      @nasimpatel5436 13 днів тому +10

      @@konkan145 निष्ठावंत कधीच विकले जाणार नाही. चार तारखेला कळेल अनंत गीते साहेब कसे ठासून निवडून येणार.

    • @konkan145
      @konkan145 13 днів тому +2

      @@nasimpatel5436 भावा साधे बूथ लागले नाही आमच्या कडे BJP ने आणि तटकरे नी खूप पैसा वाटला भावा.आणि भदखाऊ लोकांनी घेतला पण.😡😡😡😡

    • @nasimpatel5436
      @nasimpatel5436 13 днів тому +2

      @@konkan145 कुठला मतदारसंघ.
      बऱ्याच आमच्या मुस्लिम समाज कुणबी बांधव ठिकाणी तटकरे यांचे सुद्धा बुथ लागलेले नाहीत.
      घाबरू नको विजय आपलाच आहे.

  • @vishwarajghag7383
    @vishwarajghag7383 13 днів тому +64

    महाराष्ट्रात एकच आवाज फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच

  • @ashishchile3570
    @ashishchile3570 13 днів тому +69

    पहिले जे व्यक्ती आहेत जे फर्स्ट इंटरव्हिव्ह घेतला ते काका खूप छान बोलले कि मराठी माणूस च मराठी माणसाला साथ देत नाही ... हेच आपले दुर्दैव आहे.... फक्त मशाल

  • @darshangorivale9782
    @darshangorivale9782 14 днів тому +158

    जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 13 днів тому +1

      उद्धव ठाकरे ने 25 वर्षे bmc लुटून खाल्ली. मुंबईत मराठी माणूस संपवला... आम्ही मराठी आता भाजप सोबत 🚩🔥

    • @sushantjangam2164
      @sushantjangam2164 11 днів тому

      Mhanje Mumbai Jaude Gujarat La Lavdya

  • @vasantjadhav7049
    @vasantjadhav7049 13 днів тому +111

    मतदारांनो दाटे रहो महाविकास आघाडी के साथ रहो. भाजपा ला पळवून लावा जय भीम जय शिवराय

  • @ankushkate8323
    @ankushkate8323 13 днів тому +22

    मराठी बांधवांनी एकजूट सर्वांना दाखवण्याची हीच खरी वेळ आहे , जय महाराष्ट्र .

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 13 днів тому +30

    आमचे एकच ठाकरे उध्दव साहेब.....
    जय महाराष्ट्र.....आम्ही तुमच्या सोबत आहोत...

  • @anandshetye6551
    @anandshetye6551 13 днів тому +155

    मराठी माणुस अखिल महाराष्र्टातला एकजुटीने ईंडीया आघाडीच्या पाठीमागे उभा ठाकणार...

  • @nileshgajare8346
    @nileshgajare8346 13 днів тому +51

    मराठी मा बाळासाहेब ठाकरे
    आणि मा उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 13 днів тому +20

    एकच लक्ष्य जिंके पर्यंत लढायचे.
    सत्यमेव जयते.
    उध्दव बाळासाहेब ठाकरे.
    जय महाराष्ट्र.

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 13 днів тому +16

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे. उपर्यानी जादा हुशारी करू नये. एक निष्ठावंत बाळासाहेबांचा शिवसैनिक.

  • @vivekkadam6799
    @vivekkadam6799 14 днів тому +115

    निष्ठावंत शिवसैनिक , जय महाराष्ट्र

    • @marutipise4666
      @marutipise4666 9 днів тому

      निष्ठावंत शिवसैनिक जय महाराष्ट्र

  • @v.s.7908
    @v.s.7908 14 днів тому +120

    *अब की बार बुढ्ढा विश्वगुरू तडीपार*

  • @sunilsurve8113
    @sunilsurve8113 13 днів тому +18

    सलाम गिरगाव वाले मराठी माणूस झिंदाबाद

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 13 днів тому +33

    गिरगांव कराची एकच शान मा श्री अरविंद सावंत, साहेब ,🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐 प्रचंड मतांनी विजयी करुन, साहेबांना ना खासदार म्हणून दिल्लीत पाठविणे, हे माझ्या गिरगांव कराच्या हातात मध्ये आहे, धन्यवाद, 🚩💐💐🚩🚩💐🚩,

  • @amarsinhpatil7007
    @amarsinhpatil7007 14 днів тому +101

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल

  • @rnfr5360
    @rnfr5360 14 днів тому +99

    Only Udhav thakare

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 13 днів тому +11

    आज बाळासाहेब ठाकरे असते तर कुणाची हिम्मत झाली नसती मराठी विरोधात

  • @janardanbavdhane5301
    @janardanbavdhane5301 13 днів тому +18

    शाब्बास मराठी जनांणो अशीच एकजूट मतदान करताना दाखवा.आणि भाजपासह गद्यारांना हद्दपार करा.

  • @user-dx6pv5ib9y
    @user-dx6pv5ib9y 13 днів тому +63

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @narayangore8910
    @narayangore8910 13 днів тому +40

    मुंबईकरांना उद्धव साहेबाला साथ द्या

  • @rajeshkarekar6568
    @rajeshkarekar6568 13 днів тому +8

    आम्ही एकनिष्ठ राहणार गिरगावकर श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सोबत

  • @rajendraparte388
    @rajendraparte388 13 днів тому +14

    फक्त मशाल भगव्याची शान आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @sandeepchavan2834
    @sandeepchavan2834 14 днів тому +77

    माननीय उध्दव साहेब जिंदाबाद 🚩🚩

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 13 днів тому +52

    मराठी माणसानो सावध व्हा!!!
    PM, CM, RAJ, AJIT PAWAR, FADANVIS यांच्या नादाला लागु नका !!!
    Only I.N.D.I.A.
    Only UBT
    Only मशाल !
    Only RAGA !!
    👍🇮🇳👍🇮🇳👍🇮🇳

  • @arjundesai4214
    @arjundesai4214 13 днів тому +19

    फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 13 днів тому +7

    जय महाराष्ट्र फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय हिंद जय शिवसैनिक 💯 मशाल

  • @sandeepborhade5434
    @sandeepborhade5434 14 днів тому +149

    उद्धव साहेब आमचे भावी पंतप्रधान 🚩🚩🚩🚩🚩

    • @Reynolds674
      @Reynolds674 13 днів тому +2

      😂😂😂😂

    • @vilasnarvekar315
      @vilasnarvekar315 13 днів тому +3

      मुंबई चा पंतप्रधान !

    • @claudioandrews6656
      @claudioandrews6656 13 днів тому +3

      मुंबईच्या बाहेर उभाठाच्यी हवा नाही.

    • @Pdmnbh
      @Pdmnbh 13 днів тому +1

      🤣🤣🤣🤣

    • @deltatrades
      @deltatrades 13 днів тому +1

      @@claudioandrews6656 2014 la Gujrat baher Modi chi hi navti itki.. It grows with time

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 13 днів тому +72

    सर्वसाधारण मराठी मतदार हा उध्दव सोबत आहे. फक्त एक समाज फडणवीस पायी उघडपणे दगाबाजी करत आहे.

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 13 днів тому +19

    नाशिक मध्ये पण मशाल च 🔥🔥🔥

  • @shriramjadhav8168
    @shriramjadhav8168 13 днів тому +14

    ह्या सर्वांचे विचार ऐकून खुप अभिमान वाटतो

  • @prakashghadi3264
    @prakashghadi3264 13 днів тому +119

    लालबाग, गिरगाव, वरळी, शिवडी only माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे.... जय महाराष्ट्र

    • @ghanashyamkaale7389
      @ghanashyamkaale7389 13 днів тому

      मराठी माणूस मतदान नाही करत

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 13 днів тому

      ​🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 13 днів тому

      *अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतील जनतेचे प्रश्न!!*
      1) 10 वर्षे खासदार म्हणून काय काम केले? एकतरी उल्लेखनीय काम केलेले सांगावे? मतदारसंघात किती वेळा आले? जनता म्हणतेय आम्ही खासदाराला 10 वर्षे पाहिलाच नाही. "हरवलेला खासदार" हे खरे आहे ना ?
      2) खासदारकीचा दक्षिण मुंबईचा 53 टक्के निधी आपण वाया घालवला. जो सरकारकडे परत गेला. याला आपला निष्क्रियपणा कारणीभूत असून हे आपले अपयश नाही का?
      3) कोरोना काळात आपण कुठे होतात?
      4) दक्षिण मुंबईतील एक तरी बेरोजगाराला आपण रोजगार किंवा नोकरीं दिलीत का?
      5) तुम्ही लोकसभेत कायम गैरहजर राहणारे खासदार आहेत. दक्षिण मुंबईचे किती प्रश्न लोकसभेत मांडले?
      6) यावेळी मतदान घेऊन तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान बनवणार आहात ना? मग तुम्हाला मतदान नाहीच.. मागील दोन वेळा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान केले होते.
      7) बहुसंख्य मराठी कामगार असलेली MTNL आपण देशोधडीला लावली. भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष बनल्यावर मॅनेजमेंट बरोबर सेटिंग करून अनेक कंपन्या बंद पाडल्या. अनेकांचे संसार उध्वस्त केले त्यांच्या मुला बाळांची 'हाय' आपल्याला लागणार. दुसऱ्याचे खाल्लेले पैसे पचतील का?
      8) विभागातील गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव मंडळामध्ये आपले जाहिरात बॅनर लावलेले अनेक वर्षांचे पैसे आपण थकवले आहेत. ते मंडळानां कधी देणारं?
      9) जनतेला भेटण्यासाठी आपण 10 वर्षे कुठेच उपलब्ध नव्हता. जनतेने आपल्याला परत का निवडून द्यावे?
      10) तुम्ही किंग्स्टोन टॉवर मध्ये राहायला गेलात, मराठी माणूस चाळीतच राहिला. मराठी माणसाची अशी प्रगती कधी होईल?
      *फक्त आजपर्यंत जनतेला भावनिक करून मते घेतली. पण जनता, मराठी माणूस आहे तिथेच राहिला तुम्ही फक्त स्वतःची पोट भरली. 10 वर्षातील अपयशाचा, कुकृत्याचा पाढा वाचला त्याचे उत्तर आपल्याकडे मागायला आलोय..*
      *एक जागृत दक्षिण मुंबईतील मतदार*

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 13 днів тому

      👌👌👌👌👌

  • @babasahebraut4410
    @babasahebraut4410 14 днів тому +46

    Only Uddhav saheb Thackeray 🚩Mashal ❤️

  • @baluwagh720
    @baluwagh720 13 днів тому +15

    Mumbai_❤Udhavv Balasaheb Thakare ...❤❤❤❤❤Winnnnn

  • @vikasjadhav1150
    @vikasjadhav1150 13 днів тому +8

    असे पत्रकार असावे जी जनतेसमोर खरं मांडतात

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir2674 14 днів тому +42

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @dilipkumaryadav4985
    @dilipkumaryadav4985 14 днів тому +263

    मराठी माणूस जागा झाला आहे आता भाजप तडीपार होणार आहे. मोदीन महाराष्ट्राची वाट लावली आहे

    • @smartdevil9325
      @smartdevil9325 13 днів тому +9

      @@malharnikam Barechse Prakalp ani HeadQuarters Gujarat la gheun gele, kahi Delhi la nele, he purese nahi ka? List deto.
      1. IFSC centre planned at BKC, but relocated in Gujarat
      2. Centre Board for Workers Education, was in Nagpur but shifted in Delhi
      3. MIAL office shifted from Mumbai to Gujarat.
      4. National Security Guard & National Marine policy Academy, planned at Palghar but shifted to Dwarka, Gujarat.
      5. Air India office was in Mumbai that later shifted in Delhi
      6. Trade mark patent office was in Mumbai & later it was shifted in Delhi.
      7. The ship breaking activity moved from Mumbai to Gujarat.
      8. Diamond market shifted from Mumbai to Surat. (Now traders are coming back since they had better results in Mumbai).
      9. Semiconductor plant from Maharashtra to Gujarat.

    • @user-th9nb4ln5r
      @user-th9nb4ln5r 13 днів тому

      ​@@malharnikamलावायची बाकी काय ठेवली,महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला पळवली,ed,सीबीआय चां वापर करून भ्रष्टाचारी लोकांना फाडून आपली सत्ता भोगत आहे.
      काविळ काळात भाजप आमदार pm केअर फंड मधे पैसा जमा केला आणि तो pm केअर फंड कुणाच्या नावाचं आहे ते कुणाला माहीत आहे का?
      मुख्यमंत्री सहायता निधी मधे पैसा न देता गुजरात मधे पैसा पाठवला.मग हे महाराष्ट्र दोषी नाही का?

    • @nalinijoshi5283
      @nalinijoshi5283 13 днів тому +5

      ऐका ना, काय वाट लावली, मराठी समजत nahi का, मोतीला विचारा, तो गुजरातीत सांगेल ​@@malharnikam

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 13 днів тому

      ​महाराष्टातील ऊद्योग गुजरातला नेले, सगळे भ्रष्टाचारी भाजप मध्ये आहेत, आणि त्यांच्या जिवावर भाजप सत्ता भोगत आहे, आणि ह्या जनतेच्या स्टेटमेंट कान ऊघडे ठेवून ऐक@@malharnikam

    • @sadanandmohit2124
      @sadanandmohit2124 13 днів тому

      अंध भक्त​@@malharnikam

  • @baluwagh720
    @baluwagh720 13 днів тому +13

    Mumbai....Balasaheb Thakare....❤❤❤Udhavsaheb Thakare ❤❤❤❤

  • @dnyaneshwarsawant7228
    @dnyaneshwarsawant7228 13 днів тому +4

    वंदनीय माननीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांची मराठी माणसांसाठी मुंबई मध्ये च घर (एस.आर.ए) स्कीम जातीने लक्ष घालून मराठी माणूस टिकवून ठेवावे

  • @ravishekharmore6594
    @ravishekharmore6594 14 днів тому +37

    मराठी माणूस , मशाल प्रेमी च ,❤❤❤

  • @Sam17178
    @Sam17178 13 днів тому +44

    उद्धव साहेबांवर अन्याय झालेला आहे. जनता त्याची चांगली परतफेड करणार

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 13 днів тому

      Jo manus bhagavyala phadak mhanato to udya tumhala kay mhanel te vichar kara jara baher hya vichar kara and matdan kara

    • @mogambo-ry5qe
      @mogambo-ry5qe 10 днів тому

      ​@@chetankshirsagar2643 Bhagwa chya navakhali marathi Asmita chiradne Yogya ahe ka

    • @mogambo-ry5qe
      @mogambo-ry5qe 10 днів тому

      ​@@chetankshirsagar2643 vel yete tevha marathi maanus pudhech asto Ani raahil deshasathi

  • @sushmakadam6158
    @sushmakadam6158 12 днів тому +1

    या सर्वांचे विचारातून श्री उद्धव ठाकरे यांच्या वरील एकनिष्ठता आणि मराठी माणसांची एकजूट दिसते त्यांना मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 13 днів тому +5

    मराठी माणूस कायम शिवसेनेसोबत ❤️

  • @Cmd610
    @Cmd610 13 днів тому +27

    मशालीला एकगठ्ठा मतदान करा

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 14 днів тому +43

    Only Uddhav Thackeray

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 13 днів тому +10

    भावांनो सॅल्युट तुमच्या खंबीर पनाला

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 12 днів тому +1

    माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विषयी गिरगावकरांना वाटणाऱ्या प्रेम,जिव्हाळा व आपूलकीचे अभिप्राय ऐकून मन प्रसन्न झाले....❤❤❤❤❤🙏🙏

  • @sujitwakchaure1701
    @sujitwakchaure1701 14 днів тому +52

    Mashal ❤❤❤

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 14 днів тому +43

    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @rajendrabhosale7544
    @rajendrabhosale7544 13 днів тому +9

    मुंबईकरानो मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. उद्या फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतदान करा.
    मशाल,हाताचा पंजा, तुतारी

  • @nileshfarande
    @nileshfarande 13 днів тому +2

    मी एक विदर्भातील शेतकरी आहे परंतु मी एक मुंबईकरांना हात जोडून विनंती करतो मराठी माणूस म्हणून तमाम मराठी माणसांनी उद्धव साहेबांबरोबर उभे रहा कारण दोन गुजरात यांच्यापुढे महाराष्ट्र कधी झुकणार नाही महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचे काम करत आहे हे लोकं उद्योगधंदे मोठमोठे ऑफिसेस गुजरातला घेऊन चाललेले आहे

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 14 днів тому +44

    मशाल जिंकणार

  • @itsfunny4057
    @itsfunny4057 13 днів тому +4

    शिवसेना ही मराठी माणसाचे प्राण आहे ती फोडली मराठी माणसाने दिलेल्या मताची अवमानना झाली . त्यामुळे हा एवढा रोष आहे. एक चूक एवढी महागात पडली....

  • @user-vp3ev9uv2r
    @user-vp3ev9uv2r 13 днів тому +4

    सध्या मराठी माणूस एकत्रित होत आहे याचा सार्थ अभिमान आहे,, विचार करा गुजराती लोक का तुमच्या वर वरचढ होत आहे याला कारण आपण एकसंघ नाही, हीच वेळ आहे आपली अस्मिता जागृत करण्याची

  • @sunilmokal9789
    @sunilmokal9789 14 днів тому +49

    रेशन वर आर्धे तांदूळ हे प्लास्टिक चे आहेत, पण या सत्ता धर्याना काही पडलं नाही...सर्वी कडे फक्त भेसळ दिसते....

  • @deepakpatil1988
    @deepakpatil1988 14 днів тому +42

    Only UBT Jay Maharashtra ❤

  • @sopanraojondhale4662
    @sopanraojondhale4662 13 днів тому +4

    अभिनंदन मुंबईकरांचं फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-ie3kf1ed8v
    @user-ie3kf1ed8v 13 днів тому +36

    उद्धव साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि तुम्हीच जिंकणार.

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 13 днів тому +22

    मुंबईत एकजूट दाखवणं आवश्यक आहे .

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 13 днів тому +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे एवढे पक्ष फोडून सुद्धा महायुतीला निराशा झाली आहे राव सत्य प्रस्थीतीत

  • @lahushinde3529
    @lahushinde3529 13 днів тому +1

    Salute to मुंबईच्या मराठी लोकांना..
    असेच साथ द्या उध्दव साहेबांची....
    जय महाराष्ट्र..

  • @sunilsalekar3612
    @sunilsalekar3612 14 днів тому +31

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @BaburaoWankhade-zz9sx
    @BaburaoWankhade-zz9sx 14 днів тому +48

    फक्त मविआ!

  • @jitumore8323
    @jitumore8323 11 днів тому +1

    मुंबई, ही शिवसेनेची आहे. मराठी माणसांची आहे. मराठी माणसं कोणाची, हिंदूह्रयसम्राट वंदणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे माननीय श्री.अरविंद सावंत साहेब भरघोस मतानी निवडून येणार,
    जय महाराष्ट्र, 🚩🚩🚩🚩🚩

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 13 днів тому +5

    मराठी माणसा जागा हो उद्धव साहेबांना साथ दे.

  • @pratapsapkal5848
    @pratapsapkal5848 13 днів тому +24

    Only Thakare saheb 💯🚩🔥💐🙏❤❤

  • @amirshaikh2383
    @amirshaikh2383 14 днів тому +49

    Ab ki baar India sarkar

  • @sharadpalkar9704
    @sharadpalkar9704 13 днів тому +5

    शाब्बास मराठी माणसा, घे मशाल हाती 🎉

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 13 днів тому +1

    फक्त उध्दव ठाकरे मुंबई मध्ये उध्दव ठाकरेचा नाद नाही करायचा नाही जयभीम जय शिवराय

  • @user-yt6ps1tj5t
    @user-yt6ps1tj5t 14 днів тому +33

    Only Uddhav Balasaheb Thakare

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k 14 днів тому +35

    हा खरे शिवसेनेचे वाघ आहेत

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f 11 днів тому +1

    याला म्हणतात लोक शाही चा आवाज मुंबई ही महाराष्ट्राची मराठी माणसांची आहे आपलीं मराठी माणूस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कधीच दगा देणार नाही जय संविधान जय महाराष्ट्र

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 13 днів тому +1

    काका साहेब धन्यवाद जय महाराष्ट्र शिंदे गद्दार सुपारी राज साहेब भाजप हाटव तडीपार औकात दाखवली छान विश्र्लेषण धन्यवाद

  • @user-bm5si9jz7n
    @user-bm5si9jz7n 14 днів тому +31

    Only uddhav saheb

  • @jaimaharashtra4599
    @jaimaharashtra4599 14 днів тому +30

    Marathi Manus jaga hotoy ata jai maharastra 🚩 Marathi Manus akvtel ata