खूप छान अभ्यासपूर्ण विवेचन👌👍👌👍🙏🙏🙏 मंजुश्री सारडा चे प्रकरण पुष्कळच पेपर ला येत होते आमच्या कडे महाराष्ट्र टाइम्स येत होता वय लहान होते पण त्या घटना वाचल्याचे आठवते आणि नव्यानेच पोटॅशियम सायनाईड हे नाव ऐकल्या मुळे या प्रकरणाच्या संदर्भात ते लक्षात राहिले होते
मॅडम, नमस्कार मी तुम्हाला पाहुन मला खूप छान वाटले. माझी एक मैत्रिण होती ती तुमचं सारखं नाव घेत होती. आता मी तुमचा विडीओ आयकला, तेव्हा पुन्हा पुन्हा आयकावसे वाटते. ते तुमचे शब्द , छान समजून बोलण, धाडस , हे सर्व कसं केलं असावं.
@@ZIVAStudios Yes, but looks like we will be ignoring mens issue due to alimony and even worst cases like suisides. History is repeating itself. In past women were getting killed due to Hunda and in present men are killing self due to Alimony.
@@MrYogeshwarad सर आपण एकदम बरोबर आहात. पण काही गोष्टी मी सांगत आहे please ते समजून घेण्याचा प्रयन्त करा. आमची family 100 years पासून village मध्ये लोकांच्या प्रभोधणासाठी काम करत आहे. त्यात आता आता असे दिसून आले कि मुलावर आणि पुरुषावर पण अन्यान होत आहे. पण हे गावात फारच थोड्या प्रमाणात आहे. जास्त करून शहरात जास्त आहे. आम्ही त्यावर पण काम करायला आणि असे का होते यावर शोध घ्यायला. तर खालील मुद्दे लक्षात आले. ते जाणून घ्या मग तुम्हाला खरे कारण कळेल. 1) आज प्रयन्त अरब country @MrYogeshwarad सर आपण एकदम बरोबर आहात. पण काही गोष्टी कडे लक्ष देने फार गरजेचे आहे. आमची family 100 years पासून village मध्ये लोकांच्या प्रभोधणासाठी काम करत आहे. त्यात आता आता असे दिसून आले कि मुलावर आणि पुरुषावर पण अन्यान होत आहे. पण हे गावात फारच थोड्या प्रमाणात आहे. जास्त करून शहरात जास्त आहे. आम्ही त्यावर पण काम करायला आणि असे का होते यावर शोध घ्यायला. तर खालील मुद्दे लक्षात आले. ते जाणून घ्या मग तुम्हाला खरे कारण कळेल. 1) आज प्रयन्त अरब country चे किंग असून देत किव्हा मुघल त्यांच्यामुळे आणि काही नालायक ब्राह्मणामुळे या 1000 years मध्ये अन्यान होत आले. त्यामुळे कायदा त्यांच्या बाजूने विचार करतो. 2) लहान पणा पासून लग्न आणि तुला जे मिळणार ते सासर कडून मिळणार हे डोक्यात घातल्यामुळे 40% मुली हाच विचार करतात मला जे काही स्वातंत्र्य मिळेल ते तिकडे. जिथे जन्म घेतला तिकडे तिचे काही नाही. हा नुनगंड निर्माण होते याला तो समाज and main पालक असतात. 3) यातील काही एवढे वेडे होतात कि लहान पाणापासून श्रीमंत मुलांचे ड्रीम आणि जे लहान पणा पासून राहिलेले ड्रीम पुरे करण्याचा प्रयन्त करतात. कधी यशस्वी होतात कधी या मुळे दुसऱ्याला धोखा देऊन. यात कधी कधी स्वतः ही hurt होतात. 4) ये शिक्षण देण्याऐवजी आई वडिलांनी त्यांना तुम्ही पण या घरातील आहात जेवढा मुलाची जवाबदारी आहे तेवढी तुझी पण. जे कामवशील ते तुझे. लग्न झाले तरी दुसऱ्याच्या प्रॉपर्टी वर नजर नाही ठेवायची. नवऱ्याने काही त्रास दिला तर सहन नाही करायचे. त्याला विरोध करायचा. आपण स्वतः पायावर उभे राहून कामावयाचे. पण मुला आणि मुलींना शिकवले जात नाही. मुलामध्ये स्वाभिमान जागृत केला जात नाही. 5) समाजामुळे बरेच साधी लोक बळी पडतात. जे मुलगे सुसाईड करतात त्याचाच एक भाग आहे. सुक्यावर ओले पण जाळून जाते ती म्हण माहित आहेना तेच इकडे पण होत आहे.
गीताली मी फेसबुकवर शेअर केल.या आंदोलनाचा भाग बनून जगल्याने ऐकतांना सर्व डोळ्यासमोर आलं.अनेकांनी आता हे बोललं पाहिजे असे वाटते .कारण अनुभव वेगळे आहेत समजणेही वेगळे आहे. .
मानवतावादी,समतावादी विचार विद्याताईंचे..
Thank you Ziva..
होय खरंच… अशा विवेकी विचारांची नितांत गरज आहे! धन्यवाद
Thank you for sharing this interview.
Thanks for listening
खूप छान अभ्यासपूर्ण विवेचन👌👍👌👍🙏🙏🙏 मंजुश्री सारडा चे प्रकरण पुष्कळच पेपर ला येत होते आमच्या कडे महाराष्ट्र टाइम्स येत होता वय लहान होते पण त्या घटना वाचल्याचे आठवते आणि नव्यानेच पोटॅशियम सायनाईड हे नाव ऐकल्या मुळे या प्रकरणाच्या संदर्भात ते लक्षात राहिले होते
मॅडम, नमस्कार मी तुम्हाला पाहुन मला खूप छान वाटले. माझी एक मैत्रिण होती ती तुमचं सारखं नाव घेत होती. आता मी तुमचा विडीओ आयकला, तेव्हा पुन्हा पुन्हा आयकावसे वाटते. ते तुमचे शब्द , छान समजून बोलण, धाडस , हे सर्व कसं केलं असावं.
Shrimati Vidya Bal is great social worker . Her editing Milun Saryajani was very good magazine.
She was one of the great personalities & also a reformer in modern age… Milun Saryajani is much needed magazine in today’s world!
महत्वपूर्ण माहिती ❤❤
अगदीच! धन्यवाद
Informative 👌👌
Thanks. Please share it with others!
खूप छान 👌 👌
धन्यवाद 🙏🏻
Great work
Yes she did a great work & now her followers are keeping up the legacy!
महान समाजसेविका विद्या ताई
खरंच विद्याताई ग्रेट होत्या
🙏🙏🙏
☺️🙌🏻
पुढील भागगही कृपया दाखवा ना❤❤
लवकरच रिलीज होईल…
महत्वाची माहिती. नागपूरला डाॅ. सीमाताई साखरे यांनीही हुंडा बळी विरोधात खूप मोठ कार्य केलं आहे.
Dhanyawad! Sampurna Maharashtrat tyanche kaam hote…
We don't need more fighters against Hunda but need of an hour is we need fighters against alimony.
@MrYogeshwarad both are different issues though
@@ZIVAStudios Yes, but looks like we will be ignoring mens issue due to alimony and even worst cases like suisides. History is repeating itself. In past women were getting killed due to Hunda and in present men are killing self due to Alimony.
@@MrYogeshwarad सर आपण एकदम बरोबर आहात. पण काही गोष्टी मी सांगत आहे please ते समजून घेण्याचा प्रयन्त करा. आमची family 100 years पासून village मध्ये लोकांच्या प्रभोधणासाठी काम करत आहे. त्यात आता आता असे दिसून आले कि मुलावर आणि पुरुषावर पण अन्यान होत आहे. पण हे गावात फारच थोड्या प्रमाणात आहे. जास्त करून शहरात जास्त आहे. आम्ही त्यावर पण काम करायला आणि असे का होते यावर शोध घ्यायला. तर खालील मुद्दे लक्षात आले. ते जाणून घ्या मग तुम्हाला खरे कारण कळेल.
1) आज प्रयन्त अरब country @MrYogeshwarad सर आपण एकदम बरोबर आहात. पण काही गोष्टी कडे लक्ष देने फार गरजेचे आहे. आमची family 100 years पासून village मध्ये लोकांच्या प्रभोधणासाठी काम करत आहे. त्यात आता आता असे दिसून आले कि मुलावर आणि पुरुषावर पण अन्यान होत आहे. पण हे गावात फारच थोड्या प्रमाणात आहे. जास्त करून शहरात जास्त आहे. आम्ही त्यावर पण काम करायला आणि असे का होते यावर शोध घ्यायला. तर खालील मुद्दे लक्षात आले. ते जाणून घ्या मग तुम्हाला खरे कारण कळेल.
1) आज प्रयन्त अरब country चे किंग असून देत किव्हा मुघल त्यांच्यामुळे आणि काही नालायक ब्राह्मणामुळे या 1000 years मध्ये अन्यान होत आले. त्यामुळे कायदा त्यांच्या बाजूने विचार करतो.
2) लहान पणा पासून लग्न आणि तुला जे मिळणार ते सासर कडून मिळणार हे डोक्यात घातल्यामुळे 40% मुली हाच विचार करतात मला जे काही स्वातंत्र्य मिळेल ते तिकडे. जिथे जन्म घेतला तिकडे तिचे काही नाही. हा नुनगंड निर्माण होते याला तो समाज and main पालक असतात.
3) यातील काही एवढे वेडे होतात कि लहान पाणापासून श्रीमंत मुलांचे ड्रीम आणि जे लहान पणा पासून राहिलेले ड्रीम पुरे करण्याचा प्रयन्त करतात. कधी यशस्वी होतात कधी या मुळे दुसऱ्याला धोखा देऊन. यात कधी कधी स्वतः ही hurt होतात.
4) ये शिक्षण देण्याऐवजी आई वडिलांनी त्यांना तुम्ही पण या घरातील आहात जेवढा मुलाची जवाबदारी आहे तेवढी तुझी पण. जे कामवशील ते तुझे. लग्न झाले तरी दुसऱ्याच्या प्रॉपर्टी वर नजर नाही ठेवायची. नवऱ्याने काही त्रास दिला तर सहन नाही करायचे. त्याला विरोध करायचा. आपण स्वतः पायावर उभे राहून कामावयाचे. पण मुला आणि मुलींना शिकवले जात नाही. मुलामध्ये स्वाभिमान जागृत केला जात नाही.
5) समाजामुळे बरेच साधी लोक बळी पडतात. जे मुलगे सुसाईड करतात त्याचाच एक भाग आहे. सुक्यावर ओले पण जाळून जाते ती म्हण माहित आहेना तेच इकडे पण होत आहे.
विद्या ताईंची या पुढची मुलाखत upload केलेली आहे का?कारण ही abruptly थांबलेली वाटते
यासाठी काय करायचे
👍👍
🙌🏻
मंजुश्री चे प्रकरण आम्ही college ला असताना घडले होते , लग्नाचीच भीती वाटायला लागली होती त्यावेळी😮
गीताली मी फेसबुकवर शेअर केल.या आंदोलनाचा भाग बनून जगल्याने ऐकतांना सर्व डोळ्यासमोर आलं.अनेकांनी आता हे बोललं पाहिजे असे वाटते .कारण अनुभव वेगळे आहेत समजणेही वेगळे आहे. .
सध्या सर्व उच्चवर्णीय साहित्यिक गप्प का आहेत?
तो प्रश्न आम्हाला ही पडतो...
Milind tumch mhanan yogy aahe
केवढं मोठं काम केलं आहे तुम्ही, आता कुणी आहे का असे काम करणारे
खरंच आहे!
आता त्यांची टीम पुढे काम करतीये…
Yes unfortunately when women start earning they feel they r free to do whatever they want to do, booz, party, abusive language 😅
ताई तुम्ही आजकाल लिहीत का नाही?
Unfortunately, she has passed away long back!
This video is from 2014
@@ZIVAStudios sorry
@@ZIVAStudios It would be helpful to add the date of the recording in the video description.
आझाद मैदान प्रकारचे वेळी ही बाई काय बोलली
काय बोलल्या ?
@@triratnambs बोलल्याचे कुठे?
🙏🙏🙏
🙌🏻🙌🏻