शशी आजचा व्हिडिओ फारच हृदयस्पर्षी.केतकर बाईंची शिष्या माझी मागची बहिण.ती पण त्यांची विद्यार्थिनीआवडती होती.शिवणकाम.त्यांची मूर्ती डोळ्यासमोर तरळली.खूपच प्रेमळ,सोज्वळ रुप त्यांचं.आदरांजली. ❤
आईसारखे दैवत जगतामध्ये नाही "म्हणतात ते खरं आहे. आई ही मुलांची प्रथम गुरु असते,जी शिकवण ती मुलांसाठी देते, ती तिच्या संपर्कात येणार्या गरजू मुलांसाठीही देत असते, तुझ्या आईने अशीच शिकवण गरजूंना देवून त्यांना अर्थाजनासाठी मदत केली, "नमस्कार माझा या माऊलीला "
तुमच्या आईचं कर्तृत्व महान आहे. मानलं त्यांना. त्यांना माझा नमस्कार. तुम्ही अतिशय अप्रतिम रीत्या त्यांचं व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभं केलं. खरंतर तुमच्या या आणि इतर आठवणी शब्दबद्ध व्हायला हव्यात. कराच.
@@aparnaketkar1171 डिसेंबर मध्ये दिवस लहान होतो , वीज आली नव्हती. त्यामुळे रात्री काम करायचे तर रॉकेलचे दिवे लौकर लावावे लागत असत. खर्च वाढत असे.त्यामुळे जास्तीत जास्त काम दिवसा करावे लागे कामाचा फार ताण पडत असे.
Great hoti tumachi Aai mhanun Tumhi great ahhat 🙏🙏🙏
🙏🙏🙏धन्यवाद
आईविषयीचा हा भाग छान. हृदयस्पर्शी व प्रेरणादायी.
धन्यवाद शेखर🙏
शशी आजचा व्हिडिओ फारच हृदयस्पर्षी.केतकर बाईंची शिष्या माझी मागची बहिण.ती पण त्यांची विद्यार्थिनीआवडती होती.शिवणकाम.त्यांची मूर्ती डोळ्यासमोर तरळली.खूपच प्रेमळ,सोज्वळ रुप त्यांचं.आदरांजली. ❤
स्मिता धन्यवाद 🙏🙏
मातृ देव भव.तुमच्या आईबद्दल आईकुन खूप छान वाटलं. त्यांचे बरेच गुण तुमच्यात आले आहे.
धन्यवाद नंदिता🙏
आईसारखे दैवत जगतामध्ये नाही "म्हणतात ते खरं आहे. आई ही मुलांची प्रथम गुरु असते,जी शिकवण ती मुलांसाठी देते, ती तिच्या संपर्कात येणार्या गरजू मुलांसाठीही देत असते, तुझ्या आईने अशीच शिकवण गरजूंना देवून त्यांना अर्थाजनासाठी मदत केली, "नमस्कार माझा या माऊलीला "
धन्यवाद वीणा🙏🙏
तुमच्या आईचं कर्तृत्व महान आहे. मानलं त्यांना. त्यांना माझा नमस्कार. तुम्ही अतिशय अप्रतिम रीत्या त्यांचं व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभं केलं.
खरंतर तुमच्या या आणि इतर आठवणी शब्दबद्ध व्हायला हव्यात. कराच.
धन्यवाद शुभांगी ❤
खरे आहे .कधीतरी लिहिण्याचा विचार करीन.🙏
छान झालाय व्हिडिओ. डिसेंबर मध्ये विशेष आठवण होण्याचं कारण कळलं नाही
@@aparnaketkar1171
डिसेंबर मध्ये दिवस लहान होतो , वीज आली नव्हती. त्यामुळे रात्री काम करायचे तर रॉकेलचे दिवे लौकर लावावे लागत असत. खर्च वाढत असे.त्यामुळे जास्तीत जास्त काम दिवसा करावे लागे कामाचा फार ताण पडत असे.