वाडीवरची आयपीएल फायनल 🏏😂👆🏼Vadivarchi IPL final |Cricket funny movements Vadivarchi Story IPL cricket
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'वाडीवरची आयपीएल फायनल क्रिकेट मॅच' - जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ.
मित्रांनो तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी सध्याच्या IPL मधील मॅचेस बघितल्या असतील. आपले इकडे पण अशीच एक आयपीएल आहे 'इदरकल्याणी प्रीमियम लीग' त्याच्या फायनल मॅच साठी आमने सामने आहेत पिवळे पापलेट्स आणि निळे झिंगे या दोन टीम 😅पुढे क्रिकेट खेळताना काय काय गमती जमती झाल्या हे नक्की बघा.
या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' introducing- Vadivarchi Ipl final cricket match ! a very funny video.
There are two teams named Yellow paplets and Blue zinge . They usually fight with each other. Today there is final cricket match in between them😂 see what happens with them. It is a story of every siblings 😅 story of every house.
These incidents are presented in funny way.
Let's see what happens here. It's very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊
------------------------------------------------------------------------------
- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
मोहिनी मोटे
ऋषिकेश कचरे
मनीष खामकर
प्रदिप ठोंबरे
साईराज शिंदे
प्रशांत नाईकडे
शिवप्रसाद मालुगडे
विक्रांत गोडसे
ऋषी कांबळे
दशरथ बंडगर
अल्तमश सय्यद
इरफान मुलाणी
पवन गोंडाळे
करण शिंदे
------------------------------------------------------------------------------
🔴महत्वाची सूचना -
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.
Our official Facebook page Managed by - Zalak Production.
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #ipl2023 #cricket #cricketcomedy #cricketworldcup #क्रिकेट #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #newcomdyvideo #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #vishalthombare #vaibhavthombare
खरंच मला अतिशय खूप छान वाटल व्हिडिओ पाहून मी आत्तिशय टेन्शन मध्ये होतो व्हिडिओ पाहून खूप छान वाटल
कोणी तरी सांगीतलय की हसल्यावर आयुष्य वाढत आणि आम्ही तुम्हचे video बघुन हसतोय विशाल दादा आणि वैभव दादा आणि त्यांचे सगळे कलाकार आपल्याला जर रविवारी हसवतात या साठी त्यांचे मना पासुन आभार..❤🙏
ढेरी आबा एकच नंबर 😂😂😂
😂😂😂😂
🤣🤣😂🥰😍i p l चालू झाल भावांनो😂😂🤣🤣
🚩🚩🚩🚩
Jkhu
खूप छान विशाल दादा आणि वैभव दादा ❤😂
Mast 😂 abachi dheri
खतरनाक😂😂😂
Third umpire - Aai chappal😂
Aatach jeun aaloy😂😂
दययणथतघैइऐ
Ek number Vishal vaibhav dada ipl
Dheri Aba Ek No
No 1 vdo Vishal and vaibhav da❤❤😂😂
👍खूपच मस्त विशाल आणि वैभव दादा 👍 ढिरी आबाला बघून मस्त वाटल 👍
ढेरी आबा आताच जीवून आलूय मघाशी सांगितले तेच खाऊन आलोय एकच नंबर डायलॉग लय हसलो राव एकदम भारी आहे एपिसोड खूपच
Vishal As A Dheri Aaba Ek Number.......😂😂
Ek no..🔥🔥🔥🔥
एक नंबर भावानो 🤣🤣🤣
भावांनो तुमचा तर सगळ्याच व्हिडिओ चांगल्या आहेत नाद नाहीं...😎❤️😌
Big Fan Vaibhav Da & Vishal da..🙏🏻♥️
❤❤❤❤❤❤❤❤😂😢😂😂😂❤😂❤😂
Umpire cap chhan ahe😂
ढेरी आबा प्रत्येक भागात पाहिजे 😂😂 विषय हार्ड आबांचा
सगळ्यात भारी last scene
बाय ट्रॉफी घेऊन मारायला
Vishal bhava 1 number 🎉
Aba ch Carector ek number😂😂
डेरी आबा 🔥🔥
खुप छान video होता विशाल दादा आणि वैभव दादा सगळ्यात भारी vadivarchi story
ढेरे आंबा चा नांदखुला🤣👍😜
ढढथछग पण
ढेरी आबा 😂😂
क्या शॉट मारा ढेरी आबा😂😂
मस्त व्हिडिओ आहेत वैभव IPL चा
Amezing 😅❤
अंम्पायरला खरचं २१ तोफांची सलामी 😂🎉 लयभारी बोलला अंम्पायर ✌️💝😘
Shevti lai haslo bhavano😂😂
एकच नंबर वैभव दादा विशाल दादा
खूप छान वैभव विशाल.... मालामाल विकली...move var pn...ek स्टोरी..banvana खूप हसायला मिळेल आणखी... तूम्ही दोघे खूप हसवता... छान
तुम्ही जुन्या आठवणीना उजाळा दिला, गल्ली क्रिकेट ची मजा काही औरच.. बाकी व्हिडीओ अफलातून झाला मस्तच 👌👌
😂😂😂😂😂 ढेरी आबा
👌
Prateyk show madhe dheri abba aslech pahije bhava 😂😂
😂😂 dheri aba
only ढेरी आबा❤😂
सुपर 😅
1 no bhava
आजचा एपिसोड बघून पण हसून पडलो 😂😂😅🤣
Lmzkkfigijmlzjvhcncmmsfobcncm Khan hi 😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅😅🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢
आजच्
❤😂😢😢😮😅😅😅😮😢😢🎉🎉❤❤😂😢😮😅😂😂❤😢😮
एकच नंबर एपिसोड भावांनो🤣🤣🤣🤣🤣😄😄😄😍😍😍😍😍💗💗💗💗💗💗👌👌👌👌👌👌
❤ढेरी आबा खडक कॉमेडी😂
एक नंबर विडिओ 😂
ढेरी आबाची भूमिका जबरदस्त 👍
Kdkkkkkkkkkkk Vaibhav Dada Vishal dada ❤😂🎉🤩
लय भारी फुल काॅमेडी 🎉🎉❤❤❤
😂😂😂👌👌👌
Dheri aba finsihing😂 off in style piwli paplet 💛🐠
भावांनो तुमच्या सर्व कॉमेडी व्हिडियो आणि या कॉमेडी मॅच ला तर जगात तोड नाही.खुप हसलो😂😅🔥💪.जगात भारी..१ नंबर व्हिडियो भावांनो ❤😍🤩😂🤣विशाल 👑👑वैभव all friends🌷🌷🤝
आताच जिऊन आलोय 😂🤣
ढेरी आबा विषय हार्ड ❤😂
एकच नंबर विशाल वैभव ❤
1 no dheri abba
❤❤😮
मलिंगाला एक ओवर द्यायला पाहीजे होत😂
एकदम भारी व्हिडिओ😂
Deri aba chan
Mast Comedy Vishal & vaibhav Team
Khup Chan video Vishal dada and vaibhya dada
Ekch number episode.......kadak🔥🔥🔥🔥😂🤣👌👌👌👌👌👌💞💖💕😍💗💗😂👌❤️❤️❤️❤️🔥😘🔥🔥🔥mst 😅
Very nice betting vishal sir😂😂😂❤❤
A lay bhari..... Lay hslo bhawano.... 😝😝
ढेरी आबा 😂
IPL चांगलीच रंगवली😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤❤
लय मज्या आली 😅😅😂😂😊
Vishal & Vaibhav tumhi Chan Kam kart ahat ,I'm enjoying every blog. Tnx team.
1 number video bhavano....😅🤣🤪
त्या महिशाला चान्स वारवार द्या
तेजे हावं भाव छान जमतात,वैभव ,आणी विशाल
तुमच्या मुळे तो एक दिवस मोठा कलाकार बनू शकतो
तुमी दोघे तेला सात द्या
धन्यवाद.
काय ❤
आजा विडिओ बघुन लय हासायला आल😂😂
Khul chan episode Khup haslo
एक नंबर भाग घेतला आहे
1 no dhere अब्बा
Khupda vdo pahila tri man bhart nahi❤❤😂😂❤❤
डेरी सेवात चा बॉल ला सुपला शॉट दिला की मस्त आहे व्हिडीओ मला खुप आवडला ❤❤❤
Humpire caracter so nice bhavanno
Fainaly cricekt cha video Aata Aalch ak no bhawa kadakkkk🤣🤣😆😆😆🤣🤣🤣🤣🤣🤣
Andrew Symonds dhari aba.😊😊😊
Mast 👌❤️
हा एपिसोड खूपच भारी मला हा व्हिडिओ बघताना खूपच मज्जा आली
कडक
हाय
Kadkkkkk ❤😅
Vadivarchi story la लवकरात लवकर diamond play button मिळाल पाहीजे
Eak nambar video aahe 🙏😂❤vaibhav dada an vishal dada❤😂😊❤
खरोखर ढेरी आबा मस्त हसवतात 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂एक नं 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
डेरी आबा ची कॉमेडी पाहून हसून हसून पोट दुखायला लागलं एकच नंबर भावा आयपीएल कॉमेडी
😂😂😂😂
ढेरी आबाचे कोण फॅन आहे त्यांनी लाईक ठोका
❤
0😊😊😊😊😊😊
Hay Vishal set❤❤
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
खूप भारी होता भाई
Vishal dada 1 no...😂
👍😅😂🤣😂
विशाल दा मस्त खेळला 😂😂
😅😂❤
एकच नंबर...😂😂😂
❤nad nahi tumcha vaibhav Vishal Bhai 🔥😅😃
Aaba cha nad👍👍👍 khula
Very nice 👌👌👌👌😂
😂😂😂😂😂mast hota aajcha episode hapare chi topi mast ahe😂😂 nice
Hi