राहुलभाई पाटील यांची मुलाखत.....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • #_tushardhumal1111
    #_tushardhumal
    #_मैदानरिपोर्टर
    #_maidanreporter
    #_बकासुर
    #_सातारा
    #_पेडगाव
    #_2024
    #_हिंदकेसरी
    #मोरे
    #संघटना
    #खटाव
    #_निकाल
    #_शर्यत
    #_पुणे
    #_विंग
    #_बैल
    #_बैलगाडी
    #_2024
    #_viral
    #_इंडियन
    #_महाराष्ट्र
    #मैदान
    #रिपोर्टर
    #अड्डा
    #बिनजोड

КОМЕНТАРІ • 159

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 14 днів тому +300

    तुषार शेठ धुमाळ यांना कोणीही ट्रोल करू नका त्यांची कोणतीच मुलाखत अशी नाही की त्यातून भांडण लागेल बैलगाडा मालकात मित्र वनव्या मध्ये गारव्यासाखा सारखा राहुल भाई अडवली कल्याण मिस यू सर 😢

  • @raviprakashpawar0606
    @raviprakashpawar0606 14 днів тому +205

    सुंदर परत सरांच्या दावणीला आणण्यासाठी प्रयत्न करा.

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st 14 днів тому +97

    मित्रांनो थोड समजून घ्या कोणालाही बाकीच्या गोष्टींपेक्षा आपला जीव महत्वाचा असतो..तुषार धुमाळ त्या गौत्याच्या जवळच राहतात..तो काहीही करू शकतो त्यांनाही भीती असेल...म्हणूनच व्हिडिओ कमी येत असतील

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 14 днів тому +51

    धुमाळ साहेब आज कुठन ऊगवला ऐवढा दीवस कुठं गायब झाला होता

  • @gauravrakhunde455
    @gauravrakhunde455 14 днів тому +109

    सर तुम्ही गेल्यामुळे पूर्ण बैलगाडा क्षेत्राला पोरक करून गेलात 😢

  • @SharyatUpdate1
    @SharyatUpdate1 14 днів тому +140

    देव माणूस राहुल भाई पाटील 🥹❤️

  • @KAKH353
    @KAKH353 14 днів тому +57

    आईशप्पथ सांगू सर तुमच्यासारखा माणूस या बैलगाडा क्षेत्रामध्ये होणार नाही जेव्हा कळालं असं झालं आहे तेव्हा सकाळपासून ते रात्रीपर्यंत डोळ्यातून अश्रू थांबले नाहीत मिस यु सर 💐

  • @sachinyadav-gb8eq
    @sachinyadav-gb8eq 14 днів тому +27

    तुषार सर तुमचं काम खूप छान असत इथून पुढे पण बिनधास्त निडर छातीने काम करत राहा जगा समोर सत्य मांडता तुम्ही प्रत्येकाच्या खुशीत असता तुम्ही मला कायम तुमचा आदर आहे एका गरिबाने जरी फोन केला तरी तुम्ही फोन उचलता आणि गरीबाच्या बैलाची मुलाखत घेता तुम्ही खूप छान वाटत तुमच काम पाहून तुम्हाला इथून पुढे पण सपोर्ट असणार माझा माझ्या ग्रुप चा

  • @RaviShendra-vr4ym
    @RaviShendra-vr4ym 14 днів тому +56

    पाहिलं का आमच्या राहुल दादाचे विचार किती प्रामाणिक आहे या बैलगाडी क्षेत्रात असा माणूस होणे नाही राहुल भाई लव यू 💐❤️❤️❤️💐❤️

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 14 днів тому +35

    आता इथून पुढ राहुल भाई अंकुरण सर्जा सुंदर अन विठ्ठलं नाना च्या माघे खंबीर उभे आहेत पण राहुल भाईंचा हुकमी एक्का राहुल भाईंना सोडून गेला दोस्ती च्या दुनियेतील राजा माणूस रणजित निंबाळकर सर मिस यु

  • @rajkumarshinde2598
    @rajkumarshinde2598 14 днів тому +59

    तुषार दादा ने अतिशय छान काम केले आहे आतापर्यंत या क्षेत्रात , त्यामुळे कोणी ट्रोल करू नका

  • @patilss1212
    @patilss1212 14 днів тому +26

    सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏, आज राहुल भाईंनी तेराव्याला येत मोठ्या भावाचं कर्तव्य पार पाडलं अशीच साथ असू द्या भाई. आजपर्यंत कोणीही youtube वरच्या बाजूने बोलायला तयार नव्हतं राहुल भाई पाटील बोलले , संघटनेतले पण सगळे मूग गळून गप्प आहेत sandy यादव, तुषार धुमाळ,धनाजी पिसाळ यांनी आज पर्यंत केलेल्या कष्टाचे फळ मिळाला आहे तुम्ही पाठिंबा दर्शवला भाई संपूर्ण बैलगाडी शर्यत क्षेत्र आता या पोरांच्या पाठीमागे राहणार. संघटनेने पुढे येऊन youtube वरला धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी ही विनंती

  • @VIKASKAWHALE
    @VIKASKAWHALE 14 днів тому +16

    राहुल भाई तुम्ही खरच मनातल बोले निंबाळकर सर हे गुरू होते ते एक शिक्षक होते खूप मुलांचं नुकसान झालेले आहे

  • @sagarmansukh3162
    @sagarmansukh3162 14 днів тому +37

    मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी. # राहुलभाई पाटील # रणजित निंबाळकर सर

  • @अंकुरण
    @अंकुरण 14 днів тому +65

    खरच रणजित निंबाळकर सरांचा नवीन खरेदी प्लॅन खूप छान होता पण ते आत्ता स्वप्नच राहील miss you sar😢

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 14 днів тому +15

    राहुल भाई देव मानुस मोकळ्या मनाचा राजा मनजे राहुल भाई पाटील ❤❤❤

  • @vishalkale1001
    @vishalkale1001 14 днів тому +23

    ते म्हणत्यात ना दो ❤एक जान असेच काही तरी आहे राहुल दादा आणि सर यांची मैत्री नजर लागली या दोस्ती ला 😢😢😢❤❤

  • @ganeshsalunkhe8699
    @ganeshsalunkhe8699 14 днів тому +14

    राहुल भाई तुम्ही अखंड महाराष्ट्राची मने जिंकली आहेत ❤

  • @vishnurupnar2857
    @vishnurupnar2857 14 днів тому +75

    अनाथाचा नाथ.. एकनाथ भाई शिंदे

  • @rupeshnevasr8042
    @rupeshnevasr8042 14 днів тому +43

    धुमाळ सर तुम्ही सर्व युट्युबर मित्रांनी निंबाळकर सरांना न्याय मिळेपर्यंत हा विषय लावून धरावा ही विनंती.